शरद पवार , अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पुनर्जन्म झाला आहे. ' काका मला वाचवा हे ' मागील जन्मी अजित पवार यांचे हे उदगार आहे. नारायण राव :-- अजित पवार, रघुनाथ राव :-- शरद पवार , नाना फडणवीस :-- देवेंद्र फडणवीस.
आम्ही रात्रीच पण शनिवारवाडा परिसरात गेलो आहे पण काय झाट आवाज ऐकू आला नाही. 😂😂 कोणत्याही स्थळाबद्दल पर्यटकांमध्ये उत्साह वाढावा यासाठी असे अफवाह पसरवले जातात जसं की अलवर जिल्ह्यातील "भानगड" किल्ल्याबद्दल पण असंच रहस्य बोललं जातं हे पण तसंच प्रकरण आहे. 😂👻
भाऊला "निधीवन" च्या रहस्यावर व्हिडिओ बनवायला लावला होता पण भाऊनी "शनिवारवाडा" वर व्हिडिओ बनवला. असं बोलतात की "निधीवन" मध्ये रोज रात्री भगवान श्रीकृष्ण रासलीला करायला येतात यावर एक व्हिडिओ बनवा.
#बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
Amazing pn Maharashtra state chya politics mdhe putnya@nephew pasun amhala vaachva hey nkkich pune va Mumbai va beed mdhe ajun hi ghumtoch vishvash nseyl tr Maharashtra state chi 90's va pudhil years chi modern history bagha va vaacha 😊😊😊
7:21 रघुनाथतराव तांडव गणशेची पूजाकरत होते असं म्हंटल जात त्यांवर महिती द्यावी. आणि नारायणरावाना न्याय देणाऱ्या रामशास्त्र याच्या आत्मचर्त्यांवर वीडियो बघायला आवडेल
.इतिहासाच्या योग्य माहितीचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. **नरायणराव, राघोबादादा, आणि माधवराव पेशवे यांच्यातील संबंध:** राघोबादादा (रघुनाथराव) हे माधवराव पेशव्यांचे काका होते, म्हणजेच राघोबादादा आणि माधवरावांचे वडील नाना साहेब (बाळाजी बाजीराव) हे सख्खे भाऊ होते. माधवराव हे नाना साहेबांचे पुत्र होते. त्यामुळे राघोबादादा हे माधवरावांचे चुलते होते, भाऊ नव्हते. नरायणराव हे माधवरावांचे धाकटे भाऊ होते आणि राघोबादादा हे नरायणरावांचेही काका होते. म्हणून, राघोबादादा हे माधवरावांचे चुलते होते आणि नरायणराव हे माधवरावांचे सख्खे भाऊ होते. इतिहासाच्या योग्य माहितीच्या प्रसारासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
Kahi divasani ha aavaj baramati tun yenar aahe 😂😂
😂😂😂
😂😅😂😂😂😂
😂😂😂
😂 काका मला वाचवा 🔥🙏
Topryat kaka rahatil ka?😂😂
शरद पवार , अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पुनर्जन्म झाला आहे. ' काका मला वाचवा हे ' मागील जन्मी अजित पवार यांचे हे उदगार आहे.
नारायण राव :-- अजित पवार,
रघुनाथ राव :-- शरद पवार ,
नाना फडणवीस :-- देवेंद्र फडणवीस.
😂😂
😂
🤭
😂
मी अशाच कमेंट च्याच शोधत होते 😂😢😢
"वेडात मराठे वीर दौडले सात" याबद्दल माहिती देणारा एक video बनवा🙏🏻
❤❤
Shardul la dya ashya story 🎉❤😢
😂
fkt Chinmay dada ne video banavla pahije
@@Chesslover-o9g😂😂
महाराष्ट्राच्या राजकारणात रघ्याचा वारसा आजही चालू आहे,
हर हर महादेव,,,,,,
Comments वर डब्बल tap केल्यावर like मिळते kunala आज माहीत झालं 😂😂
बर झालं उशीरा का होहिणा का आज तुला आक्खाल आली । 😅
Shardul pahije hota video madhye
Chinmay : 🤡 - Overacting
Shardul:🗿- Normal
Bhokat dhas mag
@@NILESHSAVAISARJE अरे बालिश बिन अक्लीच्या मस्करी कळते का तुला 🤣
Outstanding!! Chinmay khup chaan sangitla historical event, in detail!!👌👌
काका शनिवार वाड्यातील असो की दादर की बीड की बारामती पुतण्याला नेहमीच काका मला वाचवा असे बोलवे लागते😂😂😂😂😂
Dadar mhnje kon?
Dadal la kon ahe🤔🤔
Raj thakare
दादर शिवाजीपार्क म्हणजे श्री. राज ठाकरे.
राज ठाकरे अपवाद ❤❤
काका - पुतण्याचं राजकारण तेव्हापासून ते आता पर्यंत चालूच आहे ..
Shardul la dya ashya goshti video madhye
उध्दव : काका मला वाचवा
शरद काका : उध्दव ला धरावे की मारावे
संज्या : आधी धरावे मग मारावे 😂😂
😂😂
😂😂
Sanjya ekdum pagal aahe kharach...😁😁😁😁
😂😂😅 mast
@@superinvestor4022 संजय राजाराम राऊत च्या नादाला लागून उध्वस्त झाला उध्दव 😂😂
जय श्री गणेशाय नमः 🏹🌹🌹💯💯🌺☘️🚩❤️🌸🔱🛕🙏🌅✨✨✨🌄🌄🪷🕉️🕉️🔥
Chinmay, excellent as always!
Me tumcha fan ahe.
चिन्मय भाऊचा पगार वा पाहिजे❤😅दर्जा विश्लेशन
काय नुसती कट कारस्थाने , म्हणुनच मराठा राज्य बुडाले 😢😢 भलतेच बाहेरून येऊन आपल्या वर राज्य करतात
पेशवे सुद्धा परदेशी होते
रघुनाथराव नानासाहेबांचे बंधू होते माधवरावांचे नव्हे .नानासाहेबांचे विश्वासराव, माधवराव, नारायणराव हे तीन पुत्र होते
Barobar
Chinya (chinmay) chukla asal bolta bolta😅😢
😂त्यामुळेच महाराष्ट्रात काका पुतण्याचे कधीच पटत नाही😂
उदाहरणार्थ
बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे
शरदचंद्र पवार-अजितदादा पवार
मुंडे,श्रीसागर,
आत्ता भुजबळ पण😂😂
तात्पर्य : सरकारने स्वतः ऐशारामात न राहता लोकांचे पगार वेळेवर द्यावेत.
😂
Shardul pahije hota video madhye
Chinmay : 🤡 - Overacting
Shardul:🗿- Normal
आणि पगार घेणारया लोकांनी हा पगार लोकांची कामे चायपानी न मागता कराची आहेत असा आहे.
@@sanjayjoshi6982 Correct. Sarkari nokri mdhe vashila laun/double Paise Bharun aajparyant saglyat top la sagle adhikari aajparyant kon basleyt he saglyana mahit ch aahe. Bina Laach gheta tyanche kahich chaalat nahi. Aajparyant pidhyaan pidhya Beimaani che khaun ch jagat aale aahet.
Aani Badnam hotat. Reservation wale Track Man, Gangman, Hamaal, Safaai Kaamgar, Office Boy etc.
Bhaava.. aaple vichar kiti jultat na..
चिन्मय भाऊ फारच छान आवाजात विश्लेषण सांगतो.छान.
Chinmay : 🤡 - Overacting
Shardul:🗿- Normal
विषय बघितला आणि वाटलं चिन्मय भाऊ असेल...आणि चिन्मय भाऊ...खूप आनंद झाला
Nice information. Yala Padmash Award dila paheje. Ek diwas Nakki bhetnar.
हा आवाज आता बारामती मधुन येऊ लागला
😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂😂
1:50 माधवराव पेशव्यांचे बंधू रघुनाथराव ❌❌
बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांचे बंधू रघुनाथराव ✔️☑️
सद्या हा आवाज बारामतीतून येतो..........😂
इथे पण काका पुतण्यात फडणवीस आहेतच 😅😅
History repeats 😂
चिन्मय चा पगार वाढला..🥳
History repeats....... baramati 🎉🎉🎉
यशवंतराव होळकर यांनी केलेलं पुणे दिवाळी युद्धा चा व्हिडिओ बनवा
Chinmay : 🤡 - Overacting
Shardul:🗿- Normal
भाई पुण्याच्या होळकर पुलाबद्दल पण एक व्हिडिओ बनवा....
Chinmay horror story and black shirt ❤❤❤😂😂😂
Shardul la dya oo ashya gosthi 😊😊❤😊❤😮
राजकीय पक्षांकडून पैसे मिळवून video टाकल्या नंतर Bol Bhidu आता पूर्वीच्या content वर परत आले...😂😂
Majha ghar agdi javal hota ani Aai shappath mi kityek ratri he awaaz aikle ahet. Ajunahi kanthalya bastat mala. Thank you Chinmay.
Chinmay sir khup Chan hanted stories khup Chan sangtat
माहिती छान होती. पण एक अजून शनिवार वाडा का जाळण्यात आला यावबद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ बनवा चिन्मय भाऊ. 🙏🏻🙏🏻
Vare good 💯 bolu bhadu video storytelling
कदाचित अजित पवार गेला असेल तिथं😂😂😂
😂😂😂
Shardul pahije hota video madhye..
त्या वेळेस भिकारी पण पैसा या साठी खुर्ची साठी आणि आज पण पैसा आणि खुर्ची साठी😢
Chinmay : 🤡 - Overacting
Shardul:🗿- Normal
आम्ही रात्रीच पण शनिवारवाडा परिसरात गेलो आहे पण काय झाट आवाज ऐकू आला नाही. 😂😂
कोणत्याही स्थळाबद्दल पर्यटकांमध्ये उत्साह वाढावा यासाठी असे अफवाह पसरवले जातात जसं की अलवर जिल्ह्यातील "भानगड" किल्ल्याबद्दल पण असंच रहस्य बोललं जातं हे पण तसंच प्रकरण आहे. 😂👻
आपली आवाज ऐकण्यात चूक झाली आवाज "काका मला वाचवा" असा येतो ... झाट...असा येत नाही....😂😂😂
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात चालू आसलेल्या चोऱ्यान बद्दल एक व्हिडिओ बनवा
Pleas बनवा खुप भीतीदायक स्थिती आहे आमच्या गावाकडे
Shardul pahije hota video madhye ❤😅❤😅😂😅😂
काका मला वाचवा हे खर आहे पण हा आवाज शनिवावाड्याजवळून नाहीं तर बारामती मधून येणार
तुमची माहिती ही फक्त वरवर ची असती
सवाई माधवराव व दरबारी सरदार यांच इंग्रज अधिकाऱ्यानं रेखाटलेले एक सुंदर चित्र उपलब्ध आहे त्या चित्रातील सरदारांची ओळख पटवणारा व्हिडीओ बनवा . . .
भाऊला "निधीवन" च्या रहस्यावर व्हिडिओ बनवायला लावला होता पण भाऊनी "शनिवारवाडा" वर व्हिडिओ बनवला. असं बोलतात की "निधीवन" मध्ये रोज रात्री भगवान श्रीकृष्ण रासलीला करायला येतात यावर एक व्हिडिओ बनवा.
विषय पहिल्यावरच वाटलं, चिन्मयच असेल... 😍🙌
Shardul paije oo
Pr team distay chinmay chi 😂😂😂
Thumbnail वरूनच कळालं , चिनू भाऊ is back 😅
कही रहस्य नाही पुण्यतले छपरी पोरे आवाज कडाता रात्री
चिन्मय भाउ पाठीमागचे भिंतीला प्लास्टर करून घ्याकी
😂
जिओ चा recharge करून तो भिकारी झालाय 😂
Are bhendi unacedmy ikde kas Kay 😂😂@@unacademympsc2263
😂
तो वॉलपेपर आहे शहाण्या 😂
लवकरच बारामतीच भूत *# काका मला माफ करा* बोलणार आहे...😂😂
Bro vichar Karu comment kar Karan online cha jamana ahe kadi Ani kute khutta basal te suda samaj nar nahi😂😂😂😂😂😂😂
😮😢 op vedio
खुप छान ❤
Chinmay bhau ek no
वैजापूर येथे दंगल सदृश्य परिस्थिती 144 कलम लागू परंतु एकही मीडिया वाले ही बातमी देत नाही कोणत्या हिम्मत असेल तर
#बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
Traffic polisanna paise ghenyache adhikar ahet ka???
Amazing pn Maharashtra state chya politics mdhe putnya@nephew pasun amhala vaachva hey nkkich pune va Mumbai va beed mdhe ajun hi ghumtoch vishvash nseyl tr Maharashtra state chi 90's va pudhil years chi modern history bagha va vaacha 😊😊😊
या मध्ये ध चा मा पकडणारे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचा उल्लेख नाही यामुळे हा व्हिडीओ अपूर्ण आहे.
Chinmay : 🤡 - Overacting
Shardul:🗿- Normal
माधवराव यांचे बंधू रघुनाथराव म्हणताय अजून धाकटे बंधू नारायणराव म्हणताय , मग रघुनाथराव नारायणराव यांचे काका कसे काय म्हणताय
भैया खरच आवाज येतो मी स्वताहा ऐकला मैत्रीनीही ऐकला वेळ दुपारी पाचवाजता पन कोनी मुद्दम केले कि काय म😂ाहीत नाही
Correction: 1:53
माधवराव आणि नारायणराव सक्खे भाऊ होते तर रघुनाथराव नानासाहेबांचे भाऊ होते माधवरावांचे नव्हे
#bolbhidu
बरोबर आहे माहिती देताना चुकीची दिलेली आहे
Barobar
Shardul la dya ashya story 🎉❤😢
आवाज खरंच येतो मी ऐकला आहे...
महाराष्ट्र बरोबर अजून बाकी कोणत्या राज्यात गणपति उत्सव साजरा होतो .... 🙏
1:48 Raghunathrao he Madhavrao peshwyanche bandhu nsun te tyanche kaka hote he correction...baki video mst chinmay!
Kayastha mandali samaj vr ek video kara plz
पेशवाईच्या अंतर्गत राजकारणामुळे इंग्रजांचा फ़ायदा झाला😢
१८१८ मध्ये पेशवाई संपली आणि भारतात इंग्रजाना आव्हान देणार कोणी राहील नाही.
सर तुमच्या पाठीमागील भिंत प्लास्टर करुन घ्या 😅
शनिवार वाडा का रहस्य 😱😱th-cam.com/video/BG3qlCPesto/w-d-xo.html
कोल्हापूरच्या महाराजांची इटलीमध्ये समाधी आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा
The great maratha serial sampurn baghitli aahe bhava
7:21 रघुनाथतराव तांडव गणशेची पूजाकरत होते असं म्हंटल जात त्यांवर महिती द्यावी.
आणि नारायणरावाना न्याय देणाऱ्या रामशास्त्र याच्या आत्मचर्त्यांवर वीडियो बघायला आवडेल
चिन्मय भाऊ आहे म्हणल्यावर मॅटर सिरिअस ❤🔥
Chinmay : 🤡 - Overacting
Shardul:🗿- Normal
Shardul pahije hota video madhye 😢❤😅❤😊❤
Best
थोडे दिवसात हाच आवाज बारामती मधून येणार 😂
Chinmay dada ekdm kdkkkkk
Chinmay dadala sanga na ekda kadhi tari Mahar jatichya mansanchya jivavar ekadha video banva ka lokanna pn thods samju dya aamcha etihas mhanje aajchya lokanna aamhala naav thevaychya aadhi samjel aamcha sanghrsh ❤
Shardul changla ahe chinmay peska
Baramati madhun aasach aavaj yenar aahe mhane
jai shri ganesh
एकच वादा चिन्मय दादा
Shardul best 👌
फडणीस का फडणवीस
Tulaji Pawar che Vanshaj Pudhe jaun Baramati La sthayik zale. Aaj tyanche purvaj mothe rajkarni ahe😂
Chinmay bhau ani he ase vishay mhnje vishaych hard 😅
PR team member distoy chinmay chya 😂😂😂😂
@@Chesslover-o9g 😅😅
Kaka mala vachva
Ha awaz baramati madhe pan yenar....!
Raghunath rao was uncle of peshwa madhavrao not brother please check correctly details
Californium bihar mdhe sapdla ahe
Tyacha ek video banwa
Sal 2024
Maharashtra vidhan sabha निवडणुकी नंतर cha awaj
"Kaka mala wachwa"
'Dha' cha 'ma' karne, ha Vakya prachar kasa suru jhala hyavar sudha ek video banva.
8.45 pasun पुढे बघा
No cap but nashik misal is the best😂❤
रायगडावर काका पालखीतून गेले असता कोणासारखे दिसत होते? कोण सांगू शकेल का?
Pudhe gardyanch ky zal?
.इतिहासाच्या योग्य माहितीचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे.
**नरायणराव, राघोबादादा, आणि माधवराव पेशवे यांच्यातील संबंध:**
राघोबादादा (रघुनाथराव) हे माधवराव पेशव्यांचे काका होते, म्हणजेच राघोबादादा आणि माधवरावांचे वडील नाना साहेब (बाळाजी बाजीराव) हे सख्खे भाऊ होते. माधवराव हे नाना साहेबांचे पुत्र होते. त्यामुळे राघोबादादा हे माधवरावांचे चुलते होते, भाऊ नव्हते. नरायणराव हे माधवरावांचे धाकटे भाऊ होते आणि राघोबादादा हे नरायणरावांचेही काका होते.
म्हणून, राघोबादादा हे माधवरावांचे चुलते होते आणि नरायणराव हे माधवरावांचे सख्खे भाऊ होते. इतिहासाच्या योग्य माहितीच्या प्रसारासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
या बरोबर राज्याबदलचे आजचे विषय जोडा भाऊबंदकी यादवी याने रयतेचा घात
Bhil pradesh VR ek video banva
आमच्याकडे एवढं वेळ नाही आहे पूर्ण विडिओ बघन्यात कृपया जरा शॉर्ट विडिओ बनवत जा.. 🙏
चिन्मय भाऊ म्हणलं की काहीतरी खास च 🔥😂
Kay sagli kade chinmay chinmay
काका मला वाचवा 😂😂😂😂😂
Road varil khadde dutak deta yeil ka
चिन्मय भाऊ तेवढ्या मागच्या विटा घ्या की लीपून
PR team ghetli ahe chinmay ne, tyamule nusta chinmay chinmay krtat
बारामतीचे काका 😂
Ha bol bhidu saglya goshtinmadhli maja ghalavto
लावसटनी वर एक व्हिडिओ कर चिन्मय दा
हल्ली हा आवाज बारामतीतुन येतो 😂😂😂
1:50 Raghunathrao was Uncle of Madhavrao, not brother
नंतर सुमेरसिंग व इतर
गारदया चे काय झाले