- 11
- 67 419
Mohan Shete
เข้าร่วมเมื่อ 31 ต.ค. 2024
इतिहासमधे घडलेल्या अनेक गमतीजमतीच्या घटना आणि रोमहर्षक शौर्यकथा सांगणारे TH-cam चॅनल आम्ही चालू करत आहोत.
" इतिहासातील नवलकथा "
ऐतिहासिक घटनांना उजाळा देणा-या या चॅनलला सबस्क्राईब करावे ही सर्व इतिहास प्रेमींना आग्रहाची विनंती.
" इतिहासातील नवलकथा "
ऐतिहासिक घटनांना उजाळा देणा-या या चॅनलला सबस्क्राईब करावे ही सर्व इतिहास प्रेमींना आग्रहाची विनंती.
नाहीतर भारताला दुसरे शिवाजी महाराज मिळाले असते | उमाजी नाईक | Umaji Naik | मोहन शेटे
उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र लढ्यातील प्रथम सशत्र क्रांतीकारक मानले जातात .
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले. ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
Umaji Naik
Shivaji maharaj
Lahuji
Jay Bhim
Maratha
History
War
Freedom fighter
History
Maratha history
Shivaji maharaj war
British
India
maratha history
maratha history in marathi
maratha history podcast
maratha history channel
maratha history after shivaji maharaj
maratha empire all history
maratha and mughal history
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले. ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
Umaji Naik
Shivaji maharaj
Lahuji
Jay Bhim
Maratha
History
War
Freedom fighter
History
Maratha history
Shivaji maharaj war
British
India
maratha history
maratha history in marathi
maratha history podcast
maratha history channel
maratha history after shivaji maharaj
maratha empire all history
maratha and mughal history
มุมมอง: 7 512
วีดีโอ
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुण्यतिथी 🙏🏼 । Umaji Naik | Mohan Shete #marathahistory #history
มุมมอง 7506 วันที่ผ่านมา
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले. अशा या खोलीत उमाजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिन्टॉश दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरव...
मस्तानी बाजीरावांना भेट म्हणून दिल्या होत्या? |Bajirao-Mastani | Mohan Shete #bajiraomastani
มุมมอง 8878 วันที่ผ่านมา
Bajirao- Mastani peshwa, peshwa bajirao, peshwa bajirao peshwa bajirao episode 152, peshwa bajirao episode 112, peshwa bajirao movie, peshwa bajirao episode 151, peshwa bajirao episode 123, peshwa arts 2024, peshwa and mahar history, peshwa and marathas different, peshwa arts, peshwa attitude status, peshwa and chhatrapati, peshwa and nizam, peshwa acharya ayaan zubair
India To London By Road?
มุมมอง 1.1K11 วันที่ผ่านมา
बाजीराव पेशवे आणि शनिवार वाडा | शनिवारवाड्याचा इतिहास | Shaniwar wada | Bajirao Peshwa | Mohan Shete
มุมมอง 21K11 วันที่ผ่านมา
बाजीराव पेशवे आणि शनिवार वाडा | शनिवारवड्याचा इतिहास | Shaniwar wada | Mohan Shete पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मु...
नानासाहेब पेशवे यांना दत्तक घेतले होते? | १८५७ स्वातंत्र्य समर | मोहन शेटे
มุมมอง 913หลายเดือนก่อน
नानासाहेब पेशवे यांना दत्तक घेतले होते? | १८५७ स्वातंत्र्य समर | मोहन शेटे shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj about shivaji maharaj about chhatrapati shivaji maharaj in marathi shivaji maharaj biography biography of shivaji maharaj background shivaji maharaj dialogue of shivaji maharaj in marathi download shivaji maharaj video explain shivaji maharaj policy regarding the army empire of...
अवघ्या ६० मावळ्यांनी जिंकला पन्हाळगड? | Panhala Fort | Mohan Shete | Shivaji Maharaj
มุมมอง 15K2 หลายเดือนก่อน
एखादा किल्ला जिंकायच म्हणजे किमान १०००-२००० हजार मावळे तरी लागतात, पण अवघ्या ६० मावळ्यांमध्ये पन्हाळा किल्ला घेतला, तो मर्द मावळा म्हणजे कोंडाजी फर्जंद 🚩 याच कोंडाजी फर्जंद या मर्द मावळ्याची थरारक कथा आपण या व्हिडिओ मधे पाहणार आहोत.🚩🙏🏼 Patriotic Heroism by MaxKoMusic License: bit.ly/CCBY-SALicense Provided by: bit.ly/TH-camEMW shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj about shivaji maharaj ab...
अफजलखानावर वार बिचव्याचा की तलवारीचा? | अफजलखान वध | Shivaji Maharaj | मोहन शेटे
มุมมอง 7052 หลายเดือนก่อน
अफजलखानावर वार बिचव्याचा की तलवारीचा? | अफजलखान वध | मोहन शेटे अफजल खान वध आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु त्या वधामागील योजना, त्याच महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? याच अफजलखान वधा बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओ मधून आपण घेऊया. Your Queries: shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj about shivaji maharaj about chhatrapati shivaji maharaj in marathi shivaji maharaj biography biography of...
आणि शिवाजी महाराजांना रणांगणात उतरावे लागले | Shivaji Maharaj | Kanchanbari chi Ladhai | Mohan Shete
มุมมอง 18K3 หลายเดือนก่อน
आणि शिवाजी महाराजांना रणांगणात उतरावे लागले | Shivaji Maharaj | Kanchanbari chi Ladhai | Mohan Shete शिवाजी महाराज सुरतेवरून लूट घेऊन जात असताना वाटेत अस काय होतं की खुद्द शिवाजी महाराजांना रणांगणात उतरायला लागते. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अवश्य पाहा🙏🏼🚩 जय भवानी | जय शिवाजी 🚩 Patriotic Heroism by MaxKoMusic License: bit.ly/CCBY-SALicense Provided by: bit.ly/TH-camEMW shivaji maharaj chhatrapa...
Chatrapati Shivaji Maharaj | Surat Loot | Diwali #shorts #shortsfeed #shortsvideo
มุมมอง 8233 หลายเดือนก่อน
Chatrapati Shivaji Maharaj | Surat Loot | Diwali #shorts #shortsfeed #shortsvideo shivaji maharaj shivaji maharaj status shivaji maharaj animation shivaji maharaj aurangzeb aurangzeb vs shivaji maharaj shivaji maharaj bhashan shivaji maharaj biography shivaji maharaj best scene shivaji maharaj bhavani talwar bhashan shivaji maharaj biography of shivaji maharaj shivaji maharaj charitra #shivajim...
शिवाजी महाराजांनी अशी साजरी केली दिवाळी..! | Shivaji Maharaj | Surat Loot | Mohan Shete | Diwali
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
आपण सर्वजण दरवर्षी दिवाळी साजरी करतो, परंतु आपण कधी विचार केला आहे का , की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात दिवाळी कशी साजरी करत असतील ? तर याच व्हिडिओ मधे आपण पाहणार आहोत की शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दिवाळी कशी साजरी केली ते... Your Queries: shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj about shivaji maharaj about chhatrapati shivaji maharaj in marathi shivaji maharaj biography biography...
Mand buddhi manus.... Respect to Umaji Naik saheb. But we cannot compare Chhatrapathi shivaji maharaj with anyone
राजपूत समजा बद्दल बोलताना १०० वेळा विचार करून बोला....🤬😡
प्रतापसुर्य श्रीमंत बाजीराव पेशवे! He literally transformed a Kingdom into an Empire! जबरदस्त!
Vampanthi itihaskarani he महान व्यक्तिमत्त्व samor येवूच दिले नाही त्या मुळे आज पर्यंत अशा महान राष्ट्रभक्त, देशभक्त virancha इतिहास andharat राहिला. पण तुमच्यामुळे आम्हाला कळला 🙏🚩🇮🇳
मी एक गोष्ट सांगतो,की सचिन तेंडुलकर चांगला तबला नाही वाजवू शकत आणि जाकिर हुसैन चांगला क्रिकेट नाही खेळू शकत तेव्हा महाशय शिवरायांबरोबर ईतर कुणाचीही तुलना करू नका कारण तारिफ तो ऊसकी होती है जो काबिले तारिफ हो,लेकिन तुम उसकी क्या तारिफ करोगे जो खुद एक तारिख है.एवढं जर समजलं तर तुम्ही एक समजुतदार व्यक्ति आहात असे मी समजतो.
जेव्हा कोण नव्हतं तेव्हा 800 पासून 1500 पर्यंत कोना मुळे आपण हिंदू राहिलो याचा अभ्यास करा
नमस्कार, खुप छान महिती दिलीत सर🙏🏽 कालपासून तुमच युट्यूब चॅनल फॉलो करतोय. शनिवार वाडा आणि संक्षिप्त पेशवे इतिहास सुद्धा अप्रतिम content. भारतात आलो की तुमची भेट घेण्याची आणि हेरिटेज वॉक घेण्याची इच्छा आहे. -प्रणव जोशी, नेदरलँड्स
नक्कीच
आपल्या पोटच येणे इतिहास सांगण्याच्या उत्साहाचे पण फारच कौतुक वाटले खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला नमस्कार
पोटतिडकीने
खूप सुंदर मराठ्यांचा आणि मराठी शाहीचा अभिमान वाटला
होणार तर नाही पण झालाच तर तिसरा म्हणा कारण दुसरे संभाजी राजे असतील मग जो कोन असेल तो तिसरा😖😖
Hoy, Sharan nahi gele.... Savarkaransarkhe🙂
बाजीराव बल्लाळ आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही आपल्या कारकीर्दीत एकही लढाई हारले नाहीत
छ.शिवराय एकच! बाकी राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा!!!
Thank you so much for your invaluable information on this. Got much more information than, Raau - Biography on Bajirao Peshave, which recently I read.
राजे उमाजी नाईक महान क्रांतीकारक होते पण शिवाजी महाराजांशी तुलना करणे योग्य आहे का?
खरे तर प्रत्येक व्यक्तीने स्वतःची तुलना महाराजांशी करायला हवी तरच आपण आपले व्यक्तिमत्व उत्तुंग आणि महाराजांना अपेक्षित बनवू शकू. नाहीतर तोंडाने जय शिवराय म्हणायचं आणि विचार भलतेच.
आपले व्याख्यान ऐकून मन तृप्त झाले, खूप प्रेरणा मिळाली.
जय शिवराय
अप्रतिम प्रेरणादायी इतिहास
1:02:02 Atyant chukichi mahiti Katraj te shanivarwada hi pipeline ahe Sarasbaget kadhich paani navhta, prayatna hote pn purn zala nahi
🎉 अप्रतिम 🎉
माहित नसलेला इतिहास आपण सांगितला . उत्कृष्ट सादरीकरण पेशवे घराण्याचा इतिहास इतर बऱ्याच गोष्टी सांगितला . अभ्यास पूर्ण इतिलस
अप्रतिम सर
🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Laplele Satya samor anlat tya saathi dhanyawad🙏👌🚩🚩🚩
खुप छान माहिती दिली सर❤
खूप छान ऐकायला मिळाले, धन्यवाद Sir
ते आणि इतर सर्व क्रांतिकारी आणि महान नेते छत्रपती शिवाजी महाराजांकडून युद्धनीती, राजकारण शिकले. जसे नेताजी सुभाषचंद्र बोसनी महाराजांकडून प्रेरित होऊन स्वताची सुटका करून घेतली. वाजपेयीनी धारातीर्थ पडलेले सैनिकांना मान सन्मान देणे महाराजांकडून शिकले. तर कुण्याचीही महाराजांशी तुलना करणे चुकीचे आहे.
मास्तर 🙏
पण कुणी कितीही जन्म घेतले तरीही दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही.... बाकी उमाजी नाईक यांच्या किर्ती बद्दल सदैव नतमस्तक...🙏🙏
अगदी बरोबर! श्री शिवछत्रपतींची तुलना कोणाशीही करता येणार नाही! पुन्हा शिवछत्रपती होणे नाही!
तुमच्या भावना ठीक आहेत. पण आपल्याला स्वतःला याची लाज वाटायला हवी की लाखो शिवाजी महाराज पुन्हा व्हायला हवे असा विचार न करता आपण महाराज पुन्हा होणे नाही असे म्हणतो त्यामुळे सगळीकडे औरंग्याच्या औलादी फोफावत चालल्या आहेत. बघा विचार करा.
तुमच्या भावना ठीक आहेत. पण आपल्याला स्वतःला याची लाज वाटायला हवी की लाखो शिवाजी महाराज पुन्हा व्हायला हवे असा विचार न करता आपण महाराज पुन्हा होणे नाही असे म्हणतो त्यामुळे सगळीकडे औरंग्याच्या औलादी फोफावत चालल्या आहेत. बघा विचार करा.
दुसरे शिवाजीराजे मिळाले असते यात गैर काय आहे, कर्तृत्व बघा, नशीबाची साथ नाही मिळाली, पण कृपया अन्यांना कमी लेखू नका
अप्रतिम सर, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती दिली आणि राजे उमाजी नाईकांचा इतिहास जनतेसमोर सादर केला... काही गोष्टी जनतेला माहिती नव्हत्या त्या तुम्ही सांगितल्या.... राजे शिवाजी आणि राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा
Gaddari कुणि केली ..??? Engrajna माहिती कुणि दिली ...??? Engrajani बक्षीस कुणाला दिले Gaddari च....?.?.
पुरंदर तालुक्यात खूप कर्तबगार लोकं झाली आहेत. छ्त्रपती संभाजी महाराज - पुरंदर धाराऊ - शंभू राजे यांच्या दूध आई सवाई माधवराव पेशवे - पुरंदर मुरारबाजी देशपांडे - समाधी पुरंदर छ्त्रपती शिवाजी महाराज यांची सहावी पत्नी - चांबळी गावं (गायकवाड आडनाव) संत सोपानकाका - सासवड समाधी महादजी शिंदे - पिंगोरी (कान्हेरखेड ला जाण्याआधी या गावात होते, आज सुद्धा २ एकरात वाडे आणि गढी आहे) मल्हारराव होळकर- होळ गावं गोदाजी जगताप - सासवड सूर्याजी काकडे - पांगारे पिलाजी अत्रे - पठारवाडी (वेडात मराठे वीर दौडले सात मधील एक)(आचार्य अत्रे यांचे पूर्वज) बाळोबा कुंजीर पिलाजी जाधवराव - जाधवगढ सरदार पानसे - सोनोरी सरदार अंबाजी पंत पुरंदरे - सासवड सरदार जानोजी भिंताडे - भिवडी (पानिपत मध्ये पार्वतीबाई यांना सुखरूप बाहेर काढणारे, आणि शत्रूच्या भिंती फोडणारे भिंताडे) सरदार खंडेराव दरेकर - ढवळगड ( आंबळे) सरदार गणोजी दरेकर - ( आंबळे) सरदार सिद्धोजी थोपटे (गायकवाड) सरदार सखाराम बापू बोकील - हिवरे गावं (राघोबा दादा चे मुख्य सल्लागार) सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर - (पानिपत वीर आणि १७७१ दिल्ली स्वारी मध्ये जाटांना पुन्हा वठणीवर आणणारे) सरदार रायाजी मेमाणे - पारगाव मेमाणे (पानीपत मध्ये भीमपराक्रम गाजविणारे सरदार) राजे उमाजी नाईक - भिवडी (पुरंदर मधील सर्वात कुस्तीला चिकट गावं) लहुजी वस्ताद - पेठ गावं (घेरा पुरंदर) बाजी पासलकर - समाधी बेलसर लढाई बाळाजी विश्वनाथ भट पेशवे - समाधी सासवड महात्मा फुले - खानवडी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना सोनोरी गावचे पाटील यांनी २०० माणसं दिली होती, क्रांतीसाठी. होनाजी बाळा - सासवड (कवी) आचार्य अत्रे - सासवड इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे - सासवड २६/११ शहीद अशोक मारुतराव कामठे - चांबळी गावं साहित्य मर्तांड - यशवंतराव सावंत. सर्वात जास्त सैनिक, आयएएस, आयपीएस अधिकारी देणारा तालुका. दुसऱ्या विश्र्वयुद्धात पुरंदर तालुक्यातील ५ Mahratta light infantry चे १६ जवान इटली मध्ये शहीद. अगणित शौर्य,पराक्रम, चिकट, कष्टाळू,निष्ठावंत व प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा असे उमटवणारे पुरंदर तालुक्यातील लोकं आहेत. अजून खूप अज्ञात इतिहास आहे पुरंदर तालुक्याचा. गावा गावाला इतिहास आहे, खूप वीरगळ आहेत. जरूर लोकांनी पुरंदर तालुक्याचा अभ्यास करावा व भेट द्यावी महत्त्वाच्या स्थळांना.
राजे उमाजी नाईक हे पुरंदर तालुक्यातील भिवडी गावचे होते. ज्याला "बंडाची भिवडी" म्हणतात. करण चार वेळा हे गाव बेचिराख होऊन पुन्हा उभे राहिले.
Apratim👌👌
धन्यवाद 🙏🏼
Sir big fan from pune😅
कसे होते तेव्हाचे महाराष्ट्रातील राजकीय लोक 🐯 आणि आताचे राजकीय लोक 🤡
Shreemant Bajirao Peshwa , An Undefeated Worried 🔥🚩
Bajirao yanchi fakt jaat aadvi yete .😢
ती आड येत नाही...तिला आणले जाते.
सर, संभाजी महाराज ह्यांचा इतिहास सांगा...
नमन त्या वीर आत्म्याला 🙏🙏🙏
Excellent demonstration of our royal history 🙏👌👌
Bajirao jar panipat madhe aste tar apan jinkli asto😊
Sundar Mahiti dile sir 😇
Mala sir tumhala bhetaycha aahe... tumcha email id milel ka
दर रविवारी पुण्यामध्ये ठराविक ठिकाणी हेरिटेज वॉक चा कार्यक्रम असतो. तुमचा न. देऊन ठेवा तुम्हाला माहिती कळवण्यात येईल
Jabardast
Sir, hats off to your history knowledge and story telling skills. Your ex Student from Ramanbaug school 2005 batch. ❤👏🏽
Great
असेच सर वर्गात सुद्धा शिकवायचे. ८वी १० वी मधली आम्ही मुलं अवाक् होऊन पहायचो. एकदा पण पुस्तक हातात न घेता सगळ अगदी आहे बरोबर शिकवायचे. ह्यांचा मुळेच छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला लहान वयात समजले. स्वातंत्र्य संग्राम समजला. ह्या जन्मात तरी शेटे सरांचे ऋण आम्ही चुकवू शकणार नाही.
Sir khup Chan video ahe pan tya mulga la itka usher te map gheun ubhe kelat tya hun ek stand hava hota tithe