अप्रतिम. मस्तानी शिवाय पण इतिहास आहे, आणि मस्तानी शिवाय इतिहास कमालीचा आहे. आजकाल बाजीरावांचा इतिहास मस्तानीरहीत चर्चिला जातो. पण आज मस्तानी शिवाय इतिहास ऐकला आणि आनंद वाटला. अजून पर्यंत बाजीरावांवर मी काहीच फारसं वाचलं नाही पण जे सीरिअल सिनेमा मध्ये पाहिलं ते मस्तानी रहीतच होता. पण मला खात्री होती, मस्तानी विरहित बाजीरावांचा इतिहास जास्तं रोचक असेल आणि नक्कीच! इतिहास रोचकच आहे.👍👌
पेशवे दफ्तर मधे बाजीराव च्या काळातील १०,००० पत्र आहेत ज्यात १० ते १२ च पत्र आहेत ज्यात मस्तानी चे नाव आहे, विचार करा आता की या मस्तानी ला किती फुकट च limelight मिळालं आहे....
आपल्याला तर खोड्या काढण्यातच खुप आनंद होतोय , पन जितके महपुरुष झाले त्यांच्या आपण चुकाच शोधतो चांगले नाही शोधत. त्यांनी त्यांचे जीवण खुप आडचणीत जगले आपल्यासाठी उज्वल इतिहास घडवून ठेवला आपण ते विसरतो . काही चुका शब्द पाळण्यासाठी पन झाल्यात. वचन पूर्ण करण्यासाठी पन झाल्यात...... आणि आपण तर कुठेही चुकाच करतो..... आपले किती चरित्र निर्मळ आहे ते पन पाहावे
बाजीरावांच काम संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला नेहमीचं प्रेरणादायी आहे !! आणि निनादराव बेडेकर यांच्यासारखा इतिहासकार महाराष्ट्राला लाभला याचाही अभिमान आहे !!
संभाजी महाराज , राजाराम महाराज , शाहू महाराज , संताजी घोरपडे ,धनाजी जाधवराव, पिलाजी जाधवराव , माधवराव पेशवा , महादजी शिंदे , कान्होजी आंग्रे . .. किती नावे सांगू अजून ?
आज २८ एप्रिल २०२०..श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथी. आपण सर्व कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी घरीच आहोत. माननीय श्री.निनाद बेडेकर सरांचे हे व्याख्यान आज पुन्हा ऐकले. छत्रपती शिवाजी महाराज,थोरले बाजीराव,सर्व शूरवीर मावळे आणि निनाद सरांच्या ओघवत्या वाणीला त्रिवार मानाचा मुजरा! हा ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा हिस्टरी चॅनलच्या संपूर्ण समूहाचे शतशः आभार!😊😊🙏🙏✨✨🚩🚩
I am from Uttarakhand who can speak and Understand Marathi well, so I am grateful to Marathas for Holding Hindu Flag, else all India would have been Muslim
@Anonymous alien महाबाहु शहाजी महाराज। छ्त्रपती शिवराय महाराज । छ्त्रपती संभाजी महाराज । शिव-शंभू काळातच अद्वितीय योद्धे झाले आहेत । कोंढाजी फर्जंद , तानाजी मालुसरे , जिवाजी महाले ,शिवाजी काशीद , येसाजी कंक , बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर , मुरारबाजी देशपांडे , अनेक अनेक वीर वीर । त्यानंतर छ्त्रपती राजाराम काळ - संताजी घोरपडे , धनाजी जाधवराव , रामचंद्रपंत अमात्य इत्यादी । छ्त्रपती शाहूराजे काळ- धनाजी जाधवराव , पिलाजी जाधवराव , पेशवा बाजीराव , राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर , तुकोजीराव । पूर्वेकडे रघुजी भोसलेंची कामगिरी तेवढीच मोठी आहे जेवढी बाजीरावांची उत्तरेत होती । शाहु गेल्यानंतर अनेक अनेक वीर होऊन गेले । महादजी शिंदेनी मराठा साम्राज्याचा भगवा दिल्लीत फडकवला ।
@Anonymous alien Tim cook might have given apple new heights but apple is know for steve jobs bro! Same is like with peshwa bajirao and Chhatrapati Shivaji!
श्री निनाद बेडेकर यांची ओघवती भाषा आजही प्रत्यक्ष त्या काळात घेऊन जाते.रणक्षेत्र निवड युध्दाची आखणी व डावपेच हेरांनी दिलेली माहिती व प्रत्यक्ष युध्द हा मराठा योध्दांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवण्याची आवश्यकता आहे .ही बाब शासनाचे कानापर्यंत जावी ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना आहे.
Dear friends, I lived in Delhi and have travelled to Bharatpur, Kotputli, Jaipur, Kalkazi, Talkatora, etc. I am aware of locations of Firozabad, Alwar, etc. Mr. Badekar have rightly emphasized the relevance and importance of all events and all locations are correctly described. Hats off to Mr. Ninad Bedekar. In childhood, I dreamed of becoming historian. Sadly I could not. But I feel excited to read such stories.
शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाांवर चाललेल्या बाजीराव पेशवा चा इतिहास एकूण बर वाटला . मस्तानी आणि बाजीराव यांचा नातं हे खरं निखळ आसायला पाहिजे . बऱ्याच पुस्तकांत त्यांचा उल्लेख आहे.पण आपला अभ्यास खरंच खूप जास्त आहे.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याबद्दल योग्य आणि द्वेष विरहीत पुस्तक अभ्यासायची हृदयापासून इच्छा आहे ! यासाठी मी श्रीमंतांच्या रावेरखेडी समाधीला भेट पण देऊन आलोय ...कृपया मार्गदर्शन करावे
My dear Marathis, please translate every video into English as subtitles. Believe me it will again a great service to nation as Marathas have always did and still continuing. Having English subtitles will make non-Marathi speakers to understand and pay tribute to great Marathas and Marathi history. The world must know the unprecedented and unmatched history and great works and great sacrifices of great Maratha men and women.
धन्यवादासाठी शब्द हे अपुरे,असमर्थ निनादजींचा व्यासंग हा अलौकिक सार्थ नमूनी स्मृतीस त्यांच्या व्हावे जीवन हे सार्थ ऐकूनी धन्य,तृप्त,कृतज्ञ ऋषीवाणी समर्थ 🙏🙏🙏 ५००/१००० पानाचा ग्रंथही अपुरा पडावा ह्या रणधुरंधर शूर,समर्थ श्रीमंत सेनापती बाजीरावाला एवढं समजून घेण्यासाठी.प्रत्येक भारतीयाने ऐकावे असे.
महोदय राम राम, अतिशय सुरेख आणी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय , असेच प्रेरक अनेक-अनेक कार्य आपणा कडुन आई तुळजा भवानी करुन घेवो आणी सुर्य-चंद्र असे पर्यन्त सनातन वैदिक धर्माचा / हिन्दवी स्वराज्याचा भगवा अबाधित राहील अशी प्रार्थना आई भवानी च्या चरणी अर्पण करतो , आभार । * मा. निनादराव बेडेकर यांचे महान व्यक्तिमत्व आहेच बद्दल अभिप्राय देण्या ईतपत आम्ही नक्कीच मोठे नाहीत ॥जयसियाराम ॥ 🌷🚩🌷🚩💐🚩🌷🚩💐🚩💐🚩💐🚩🌷🙏
I am living in mrathvada n I didn't know about maratha history just because I know ninad bedekar kaka. n I desperately about maratha history n I proud of kaka....
Dhannyawad Sir. Khoop khoop chhan ani abhimanane chhati tatt phugavnari mahiti dilya baddal. Garv vatato mala mi MARATHI aslyacha ani MARATHI matit janmalyacha.
Khup chan ahe salute to u sir hi,mahiti saglyanna milavi manje history madhle misunderstanding cear hotil and bajirao peshwa yancha baddhal ajun thidi mahiti sangavi 👌🙏🙏🙏🙏🙏🙏
बहुत सुंदर माहिती मिलाल बाजीराव पेशवाच्या समाधीस्थल रावेरखेडी जिला खरगोन म. प्र. ला बहुत सुन्दर स्वरुप देण्या करता म. प्र शासन सतत प्रयत्नशील आहे समाधी वेरी पोहचण्य करता चांगली वाट तयार झाली आहे !
आई ग, खरच अस असेल. मोठे महाराज .संभाजी राजे. जनता आपली काय त्यांचे भाग्य. बाजीराव पेशवा . आणि . आम्ही अडकलो जातीत. खरोखर नशिबवान होते ते लोक. ह्या सर्वांना माना चा मुजरा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।
श्रीमंत पेशवा बाजिराउ बल्लाळ भट्ट कि जय ।।
मराठ्यांच्या देवतांना मानाचा मुजरा।।।
श्रीमंत पेशवा बाजीरावांना मानाचा मुजरा
हर हर महादेव
अप्रतिम. मस्तानी शिवाय पण इतिहास आहे, आणि मस्तानी शिवाय इतिहास कमालीचा आहे. आजकाल बाजीरावांचा इतिहास मस्तानीरहीत चर्चिला जातो. पण आज मस्तानी शिवाय इतिहास ऐकला आणि आनंद वाटला. अजून पर्यंत बाजीरावांवर मी काहीच फारसं वाचलं नाही पण जे सीरिअल सिनेमा मध्ये पाहिलं ते मस्तानी रहीतच होता. पण मला खात्री होती, मस्तानी विरहित बाजीरावांचा इतिहास जास्तं रोचक असेल आणि नक्कीच! इतिहास रोचकच आहे.👍👌
पेशवे दफ्तर मधे बाजीराव च्या काळातील १०,००० पत्र आहेत ज्यात १० ते १२ च पत्र आहेत ज्यात मस्तानी चे नाव आहे, विचार करा आता की या मस्तानी ला किती फुकट च limelight मिळालं आहे....
👌👌👌👌
😭😭😭😭 aai ji Krushna puja karat hoti
आपल्याला तर खोड्या काढण्यातच खुप आनंद होतोय , पन जितके महपुरुष झाले त्यांच्या आपण चुकाच शोधतो चांगले नाही शोधत. त्यांनी त्यांचे जीवण खुप आडचणीत जगले आपल्यासाठी उज्वल इतिहास घडवून ठेवला आपण ते विसरतो . काही चुका शब्द पाळण्यासाठी पन झाल्यात. वचन पूर्ण करण्यासाठी पन झाल्यात......
आणि आपण तर कुठेही चुकाच करतो.....
आपले किती चरित्र निर्मळ आहे ते पन पाहावे
बाजीरावांना संपविण्याच काम त्यांच्या कुटूंबाने केले, मस्तानीचा व बाजीरावांचा मुलगा पानिपत लढाईत अग्रही होते
एकमेव अपराजित सेनानी, अजिंक्यवीर प्रतापसूर्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सरकार यांसी त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा
थोरले बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🏻
बाजीरावांच काम संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला नेहमीचं प्रेरणादायी आहे !! आणि निनादराव बेडेकर यांच्यासारखा इतिहासकार महाराष्ट्राला लाभला याचाही अभिमान आहे !!
छत्रपती शिवराय आणि बाजीराव पराक्रमी मराठे शाहीचे पाया आणि कळस
No !!! Mahadiji Raje Shinde was the one who took Maratha empire on a disciplined epitome
शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण फक्त बाजीरावांनाच संपूर्णपणे राबवता आली. आणि काही प्रमाणात सदाशिवराव भाऊसाहेब.
संभाजी महाराज , राजाराम महाराज , शाहू महाराज , संताजी घोरपडे ,धनाजी जाधवराव, पिलाजी जाधवराव , माधवराव पेशवा , महादजी शिंदे , कान्होजी आंग्रे . .. किती नावे सांगू अजून ?
बालाजी विश्वनाथ, चिमणाजी आप्पा , नाना साहेब माधवराव प्रथम
@@dhirajjadhav29 Rabavta ali.....
yacha arth.... Tase anukul vatavafn milale.....
Baki ji nave tumhi lihili ahet.....
tya lokanna khup motha sankat sampvaych hota..... Aurangje abi tyachi 7 lakh sena....
Aurangjeb astana bajirav aste tr tyanna hi... hutatma vhav lagla asta........
Tumhala kalale asel mala ky mhanaych ahe te
Madhavrao,Rani laxamibai and Nana phadnavis also.
96K Rajdhani Satara शिंदेंचीच ४-५ नावे देता येतील!
आज २८ एप्रिल २०२०..श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथी. आपण सर्व कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी घरीच आहोत. माननीय श्री.निनाद बेडेकर सरांचे हे व्याख्यान आज पुन्हा ऐकले. छत्रपती शिवाजी महाराज,थोरले बाजीराव,सर्व शूरवीर मावळे आणि निनाद सरांच्या ओघवत्या वाणीला त्रिवार मानाचा मुजरा! हा ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा हिस्टरी चॅनलच्या संपूर्ण समूहाचे शतशः आभार!😊😊🙏🙏✨✨🚩🚩
मराठ्यांनी निनाद बेडेकर यांचा अभ्यास पहावा मराठ्यांनी भारतभर राज्य केले आरक्षण काय मागता राष्ट्रनिर्माण करा निनाद बेडेकर साहेब
श्री निनाद बेडेकर यांना सगळा इतहास नावं आणि सानवली सकट तोंडपाठ आहेत. केवढे मोठे काम आहे हे. धन्यवाद बेडेकर साहेब.
अतिशय सुंदर विचार मांडणी केली आहे आपणास सलाम पहिले बाजीराव पेशवे अतिशय शूर वीर अणि chapal होते...
I am from Uttarakhand who can speak and Understand Marathi well, so I am grateful to Marathas for Holding Hindu Flag, else all India would have been Muslim
Thanks brother, the people of Uttarakhand have also shown exceptional bravery for the sake of a our nation and religion🙏
निनाद बेडेकर जी यांनी अतिशय कष्टाने अभ्यास करून मराठा इतिहास पुराव्या सहित सादर केली आहे.आणि सत्य समोर मांडल आहे.खूप खूप आभार 🎉🎉
श्री शाहूनरपती हर्षनिधान ! बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान !!
जय शिवराय! जय बाजीराव पेशवे!! 🚩🚩🚩🕉️🙏
महान युद्धा शूरवीर बाजीराव पेशवा अपराजिता युद्धा हिन्दू सम्राट बाजीराव पेशवा अमर रे
इतिहास जवळून पाहिल्याचा अनुभव झाला,,,, खुप खुप आभार🙏🙏🙏
मला अभिमान आहे पेशवे च्या जल्मभूमी चा मी, मानाचा मुजरा, जय भवानी, जय शिवाजी,
हा खरा इतिहास आहे, ब्रिगेडी इतिहास नाही याची खात्री झाली
À
अतिसुंदर व्याख्यान. बाजिराव खरोखरच भारताची शान आहेत
शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात जे सर्वोत्कृष्ट वीर झाले त्यात बाजीराव राऊ हे एकमेवाद्वितीय आहेत. शक्ती आणि युक्तीचा अद्भुत संगम
Chhatrapati Shivaji Maharaj,Chhatrapati Sambhaji maharaj nantar bolu sakta tumhi Bajirao was best.
Yes rau was best
@Anonymous alien
महाबाहु शहाजी महाराज।
छ्त्रपती शिवराय महाराज ।
छ्त्रपती संभाजी महाराज ।
शिव-शंभू काळातच अद्वितीय योद्धे झाले आहेत ।
कोंढाजी फर्जंद , तानाजी मालुसरे , जिवाजी महाले ,शिवाजी काशीद , येसाजी कंक , बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर , मुरारबाजी देशपांडे , अनेक अनेक वीर वीर ।
त्यानंतर छ्त्रपती राजाराम काळ - संताजी घोरपडे , धनाजी जाधवराव , रामचंद्रपंत अमात्य इत्यादी ।
छ्त्रपती शाहूराजे काळ- धनाजी जाधवराव , पिलाजी जाधवराव , पेशवा बाजीराव , राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर , तुकोजीराव ।
पूर्वेकडे रघुजी भोसलेंची कामगिरी तेवढीच मोठी आहे जेवढी बाजीरावांची उत्तरेत होती ।
शाहु गेल्यानंतर अनेक अनेक वीर होऊन गेले ।
महादजी शिंदेनी मराठा साम्राज्याचा भगवा दिल्लीत फडकवला ।
@Anonymous alien Tim cook might have given apple new heights but apple is know for steve jobs bro!
Same is like with peshwa bajirao and Chhatrapati Shivaji!
96 K rajdhani Satara.,, माधवराव पेशव्यांना विसरू नका दादा...
श्री निनाद बेडेकर यांची ओघवती भाषा आजही प्रत्यक्ष त्या काळात घेऊन जाते.रणक्षेत्र निवड युध्दाची आखणी व डावपेच हेरांनी दिलेली माहिती व प्रत्यक्ष युध्द हा मराठा योध्दांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवण्याची आवश्यकता आहे .ही बाब शासनाचे कानापर्यंत जावी ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना आहे.
लाज वाटली पाहिजे आमच्या सरकारला इतक्या थोर व्यक्तीच कर्तृत्व आम्हाला अभ्यासाला टाकल नाही
प्रत्यक्ष जिवंत अनुभव डोळ्यासमोर येतो व शहारे येतात व्याख्यान ऐकताना.. जबरदस्त इतिहासकार स्व.निनाद बेडेकर
खुप अनमोल ठेवा आहे हा ..धन्यवाद ...सर
श्रीमंत बाजीराव पेशवे समाधी रावेरखेडी #marathashasan2
केवळ आपल्या मुळेच आम्हांला आज निनादजींचे स्मरण झाले ...धन्यवाद
जेंव्हा इतिहासकार बोलायला लागतो तेंव्हा नकली इतिहास करांची पळता भुई थोडी होतें....
विनम्र अभिवादन निनाद काका
Dear friends, I lived in Delhi and have travelled to Bharatpur, Kotputli, Jaipur, Kalkazi, Talkatora, etc. I am aware of locations of Firozabad, Alwar, etc. Mr. Badekar have rightly emphasized the relevance and importance of all events and all locations are correctly described. Hats off to Mr. Ninad Bedekar. In childhood, I dreamed of becoming historian. Sadly I could not. But I feel excited to read such stories.
this is how history should be taught. simply based on pure Facts ... hats off ninad saheb...
माझ्या राजांनी एक एक जण वेचालय ह्या ब्रिगेडच्या इतिहासाकडे लक्ष नका देऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय पेशवा बाजीराव 🚩🚩
तेच हे बी ग्रेड द्वेष पसरवतात
शिवछत्रपती पण आपलेच
बाजीराव पेशवे पण आपलेच
आणि रायाप्पा महार देखील आपलेच
🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
मराठ्यांचा नादच नाही करायचा. हर हर महादेव. धन्यवाद मराठा हिस्टरी.
👍👍🚩🚩
Barobar bolla tu ekdum. 🚩Har har mahadev 🚩🚩. Pan he brigade vale bhimte kartat
श्रीमंत पेशवाबाजीरावो विजयते हर हर महादेव
हर हर महादेव❤
मध्यप्रदेश मधे आणी केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी चे असुन देखील पेशवा जी च्या समाधीस्थळा ची दुरावस्था व्हावी ही खेद जनक बाब आहे.
या वर्षीपासून तिथे काम सुरू झाले आहे.
खरच बेडेकर सर आपल प्रत्येक वाक्य कान लावुन एकत बसावे वाटते
मला एकदा सरांच्या घरी जान्याचा योग आला होता खुप गप्पा झाल्या
तुम्ही सदैव मणात राहणार
जय हो
हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो... श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा विजय असो🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत बाजीराव पेशवा कि जय🚩🚩🚩
Abhishek kulkarni सरसेनापती नाही, पेशवा अाहेत ते..
पेशवे होते
Bajirao was the ultimate Kohinoor diamond of India!
Maratha seneche senapati hote. Maratha senapati hote.
@@sambron9441 Peshwa hote
मी बाजीरावंच खुप साहित्य वाचले पण तरिही
अजून खुप माहित नाही असे वाटते
ग्रेट योद्धा होते बाजीराव
निनाद सरांचा अभ्यास आणि त्यांच्या स्मरणशक्तीला प्रणाम, नक्की बघा.
निनाद जी तुम्हाला साष्टांग दंडवत.... 🙏🙏🙏
तुमचा अभ्यास आणि अनालिस्ट ग्रेट आहे... 🙏🙏
बाजीराव पेशवा यांच्यावर अजून संशोधन व्हायला हवे. Like
अतिशय गौरवास्पद ईतिहास, या मंत्रमुग्ध श्रवणिय व्याखानासाठी निनाद सर आणि यूट्यूबचे शतशः आभार!
बुंध्यावर घाव घातला की फांद्या आपोआपच गळुन पडतात हे बाजीरावांचे ब्रीद वाक्य होते .
जय शिवराय जय शंभुराजे जय बाजीराव पेशवे साहेब. महारथी.
great information once again !!!
🚩🚩🚩🚩🚩
Thorle Bajirao 💪🏻🚩
शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाांवर चाललेल्या बाजीराव पेशवा चा इतिहास एकूण बर वाटला . मस्तानी आणि बाजीराव यांचा नातं हे खरं निखळ आसायला पाहिजे . बऱ्याच पुस्तकांत त्यांचा उल्लेख आहे.पण आपला अभ्यास खरंच खूप जास्त आहे.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याबद्दल योग्य आणि द्वेष विरहीत पुस्तक अभ्यासायची हृदयापासून इच्छा आहे ! यासाठी मी श्रीमंतांच्या रावेरखेडी समाधीला भेट पण देऊन आलोय ...कृपया मार्गदर्शन करावे
1) Vg dighe:- Peshwa bajirao I and maratha expansion
2) Uday Kulkarni:- The Era of Bajirao
अप्रतिम व्याख्यान .....!
निनादराव बेडेकर यांना त्रिवार अभिवादन ....!
My dear Marathis, please translate every video into English as subtitles.
Believe me it will again a great service to nation as Marathas have always did and still continuing.
Having English subtitles will make non-Marathi speakers to understand and pay tribute to great Marathas and Marathi history.
The world must know the unprecedented and unmatched history and great works and great sacrifices of great Maratha men and women.
Will try our best.
yeah very true, not only Marathi but for that matter every video containing significant information should be subtitled in English.
Point noted 👍🏽
Now you can watch the video of maratha history available in hindi and english.
good to see you, unlike other from u r community who thinks otherwise. all Hindus must unite its the need of the hour
हर हर महादेव
जय शिवराय
जय श्रीमंत बाजीराव पेशवा
धन्यवादासाठी शब्द हे अपुरे,असमर्थ
निनादजींचा व्यासंग हा अलौकिक सार्थ
नमूनी स्मृतीस त्यांच्या व्हावे जीवन हे सार्थ
ऐकूनी धन्य,तृप्त,कृतज्ञ ऋषीवाणी समर्थ
🙏🙏🙏
५००/१००० पानाचा ग्रंथही अपुरा पडावा ह्या रणधुरंधर शूर,समर्थ श्रीमंत सेनापती बाजीरावाला एवढं समजून घेण्यासाठी.प्रत्येक भारतीयाने ऐकावे असे.
जबरदस्त जय बाजीराव जय पेशवे हर हर महादेव 🙏🚩
खरच छान
या वीर पुरुषान शत् शत् नमन .
Shrimant Bajirao Peshwe Yana Koti Koti Pranam !!!
महोदय राम राम, अतिशय सुरेख आणी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय , असेच प्रेरक अनेक-अनेक कार्य आपणा कडुन आई तुळजा भवानी करुन घेवो आणी सुर्य-चंद्र असे पर्यन्त सनातन वैदिक धर्माचा / हिन्दवी स्वराज्याचा भगवा अबाधित राहील अशी प्रार्थना आई भवानी च्या चरणी अर्पण करतो , आभार ।
* मा. निनादराव बेडेकर यांचे महान व्यक्तिमत्व आहेच बद्दल अभिप्राय देण्या ईतपत आम्ही नक्कीच मोठे नाहीत ॥जयसियाराम ॥
🌷🚩🌷🚩💐🚩🌷🚩💐🚩💐🚩💐🚩🌷🙏
I am living in mrathvada n I didn't know about maratha history just because I know ninad bedekar kaka. n I desperately about maratha history n I proud of kaka....
🙏खुप अनमोल ठेवा आहे हा ..धन्यवाद ...सर 🙏 मानाचा मुजरा 🙏🙏संपूर्ण समूहाचे शतशः आभार 🙏🙏
Dhannyawad Sir. Khoop khoop chhan ani abhimanane chhati tatt phugavnari mahiti dilya baddal. Garv vatato mala mi MARATHI aslyacha ani MARATHI matit janmalyacha.
फार छान माहिती मिळाली अभ्यास करून इतिहास सांगण्याची इच्छा असावी असावी लागते धन्यवाद
Faarach Sundar mahiti.. janseva aani channel che dhanywaad he uplabdh karun dilyabaddal
Chhatrapati shivaji maharaj, Chhatrapati Sambhaji maharaj aani Bajirao Peshwa ya lokkancha itihaas kharach wachnyasarkha aahe! 👌
आपल्यामुळेच हे knowledge मिळाले धन्यवाद
After long time Shri. Ninadji Bedekar, we definitely miss him!
So inspiring. Jai Shivaji Maharaj and Jai Maharana Pratap
अप्रतिम... जय भवानी, जय शिवाजी.
बेडेकर साहेब,
धन्यवाद
श्रीमंत बाजीराव पेशवे 🔥🙏
बाजीरावांना मस्तानी बाई आलेल्या असताना काशीबाई नि दिलेली साथ ही एक पतिव्रतेच उत्तम उदाहरण आहे
Best channel on TH-cam 👍❤️🔥🚩🙏
मनापासून खुप खुप धन्यवाद सर .....
असे वक्ते होणे नाही
जय शिवराय 🚩
खुप छान माहिती
खूप खूप धन्यवाद. आमच्या तरुण पिढ़िला हा इतिहास तुमच्यामुळे आम्हाला कळत आहे !
Naman pahilya bajiraoana
Ninand Sar tumchya pai mala aaplaa itihaas Changla kalaala Mi tumcha aabhari aahe Mi tumhala naman Karto 🙏
I just love to hear you Bedekar Sir...hats off to your detail study sir... Shrimant Bajirao Peshve ki jai🙏🙏
खरंच खूप महान होते बाजीराव.
We feel proud being Maharashtrian.our greatest warrior
Khup Khup Chhan Vyakhyan Jay Bhavani Jay Shivaji..
what a glorious past. salute to the land that gave birth to sons like bajirao
Absolutely khara aahe, Chatrapati shivaji maharaj he devach,aani respected bajirao peshwe hech khare perfect peshwe jyanni aamchya devachya swarajya hyacha transformation samrajya madhe roopantar kela
Khup chan ahe salute to u sir hi,mahiti saglyanna milavi manje history madhle misunderstanding cear hotil and bajirao peshwa yancha baddhal ajun thidi mahiti sangavi 👌🙏🙏🙏🙏🙏🙏
पेशवे बाजीराव म्हणजे मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य,प्रतिशिव
अगदी।खरं
Great
खूप खूप आभार
Shivaji maharajanche hindvi swarajyache swapna purna karnare shrimant bajirao peshwa
Thank you for sharing this video. NiNAD BEDEKAR'S vyakhaan has always been an amazing and an eye opener to many hidden unknown tings of History
असामान्य माहिती खूप चांगला उपक्रम
ऐसे पूर्वज लाभले हे सौभाग्य आमुचे
Apratim
वा. मस्त. असाच खरा इतिहास बाहेर येऊ दे.
श्रीमंत 🙏🚩🙏🚩
एका अद्वितीय योध्याने पूर्ण मराठा साम्राज्य स्वतःचं रक्तपाणी एक करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार केलं तरीही त्यांना बदनाम केलं गेलं..
नीनादजी वंदन आपणास
बहुत सुंदर माहिती मिलाल बाजीराव पेशवाच्या समाधीस्थल रावेरखेडी जिला खरगोन म. प्र. ला बहुत सुन्दर स्वरुप देण्या करता म. प्र शासन सतत प्रयत्नशील आहे समाधी वेरी पोहचण्य करता चांगली वाट तयार झाली आहे !
शेवटी शेवटी अंगावर अगदी काटा येतो🔥🔥
अपराजित श्रीमंत बाजीराव पेशवे 🙏🙏🚩🚩🇮🇳
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद .
Darun Parakram! He jastit jasta lokanparyanta pohochawe ashi sadhiccha!!
Jai bhawani Jai shivaji 🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
जबरदस्त!!!
बेडेकरांची उपलब्ध असलेली सर्व व्याख्यानं कृपया अपलोड व्हावी.
आई ग, खरच अस असेल. मोठे महाराज .संभाजी राजे. जनता आपली काय त्यांचे भाग्य. बाजीराव पेशवा . आणि . आम्ही अडकलो जातीत. खरोखर नशिबवान होते ते लोक. ह्या सर्वांना माना चा मुजरा.
Khup chhan mahiti milali , aayojakanche manapasun aabhar, bedekar saheb tumche manapasun abhar
Maha yodhha...Pratap surya Bajirao Peshwe yana mana cha mujara....