खुसखुशीत आणि उद्बोधक मुलाखत खास करून सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी तुझं निखळ हसणं आणि निरागस आणि औत्सुक्य पूर्ण असं चेहर्यावरील हावभाव मला फार आवडतात ही मुलाखत बघून मी माझ्या नातवंडांना हा चित्रपट दाखवला मला आणि नातवंडांना खुप आवडला
आताच्या पिढीतल्या तरुण मुलांना तुम्ही लोकच पुन्हा मराठी भाषेची गोडी लावू शकता .आपली भाषा किती सुंदर आहे हे ज्ञानेश्वरी तुझ्या मुळे आणि तू बोलावलेल्या मराठी कलाकार मुळे आत्ताच्या पिढीला कळेल. नेहमीसारखीच ही मुलाखत पण अप्रतिम
अगदी मनापासून सांगायचं तर माहितीचा, ज्ञानाचा, साहित्याचा, नवीन शब्दांचा, संवादाचा खजिना आज या मुलाखतीच्या माध्यमातून मिळाला... क्षितिज सर भन्नाट आहेत.. मुलाखत अजून १ तास जरी असती तरी काही हरकत नसती.. ज्ञानेश्वरी तुही खूप भन्नाट आहेस.. समोरची व्यक्ती जेव्हा बोलते ते तू श्रोता म्हणून किती छान रिसिव्ह करते & ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतं.. आणि थँक्यू सो मच..इतक्या अभ्यासू लोकांना तू छान अभ्यासलेले प्रश्न विचारतेस..😊
क्षितिज याच्या जितक्या मुलाखती मी ऐकल्या आहेत त्या आवडतातच त्या पेक्षा त्याच्या विचारांवर खूप वेळ विचार करावा लागतो. स्पष्ट विचार, कल्पकता, अफाट स्मरणशक्ती याचे अजब मिश्रण एकवटले आहेत. आता त्याचे नवे नाटक पाहायचे आहे. मुलाखती बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤
खुसखुशीत आणि उद्बोधक मुलाखत
खास करून सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी तुझं निखळ हसणं आणि निरागस आणि औत्सुक्य पूर्ण असं चेहर्यावरील हावभाव मला फार आवडतात
ही मुलाखत बघून मी माझ्या नातवंडांना हा चित्रपट दाखवला मला आणि नातवंडांना खुप आवडला
आताच्या पिढीतल्या तरुण मुलांना तुम्ही लोकच पुन्हा मराठी भाषेची गोडी लावू शकता .आपली भाषा किती सुंदर आहे हे ज्ञानेश्वरी तुझ्या मुळे आणि तू बोलावलेल्या मराठी कलाकार मुळे आत्ताच्या पिढीला कळेल. नेहमीसारखीच ही मुलाखत पण अप्रतिम
अगदी मनापासून सांगायचं तर माहितीचा, ज्ञानाचा, साहित्याचा, नवीन शब्दांचा, संवादाचा खजिना आज या मुलाखतीच्या माध्यमातून मिळाला... क्षितिज सर भन्नाट आहेत.. मुलाखत अजून १ तास जरी असती तरी काही हरकत नसती.. ज्ञानेश्वरी तुही खूप भन्नाट आहेस.. समोरची व्यक्ती जेव्हा बोलते ते तू श्रोता म्हणून किती छान रिसिव्ह करते & ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतं.. आणि थँक्यू सो मच..इतक्या अभ्यासू लोकांना तू छान अभ्यासलेले प्रश्न विचारतेस..😊
दोघंही खूप अभ्यासपूर्ण आणि छान बोलत आहेत..मजा आली ऐकताना..अभिनंदन क्षितिज👍👍
क्षितिज सरांच्या गप्पा ऐकायला नेहमीच आवडतात..! ते चांगले लेखक, गीतकार आहेतच पण माणूस म्हणून पण चांगलेच असतील असं वाटत राहतं...!! ❤😊
क्षितिज याच्या जितक्या मुलाखती मी ऐकल्या आहेत त्या आवडतातच त्या पेक्षा त्याच्या विचारांवर खूप वेळ विचार करावा लागतो. स्पष्ट विचार, कल्पकता, अफाट स्मरणशक्ती याचे अजब मिश्रण एकवटले आहेत. आता त्याचे नवे नाटक पाहायचे आहे. मुलाखती बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤
उनाड....पाहिला आणि माझा आवडता झाला.... मी पुन्हा बघणार आहे.❤
खूप सुंदर मुलाखत
Kamaaaalll interview! ♥️
मुलाखत छान झाली आहे. ऐकताना मजा आली. क्षितिजच्या अनेक नवनवीन गोष्टी कळल्या. 1 तास आपण गप्पा ऐकतोय, असं अजिबात वाटलं नाही.
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻
He is brilliant!
👍
Mast👏
Apratim mulakht..
हुशार माणसांच्या गप्पा. मजा आली.
👌👍🌹🌹👑👑🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
40:30