मराठी माणसांना अभिमान. वाटावा अशांपैकी ही दोघंहि आहेत. विषय अनोख्या ढंगात मांडणं ही त्यांची खासियत. ज्ञानेश्वरीचे प्रश्न अचूक, समर्पक असतात. त्यामुळे गप्पा नक्की रंगतदार, श्रवणीय होतात. तिघांचंहि भरपूर कौतुक.
Thank you dnyaneshwari 🙏🏻 खूप मस्त आहे हा एपिसोड. रेशीम गाठी पासून मला मधुगंधा ताई फार आवडतात. मी पुण्याहून मुंबई ला shift jhale होते आणि tv नव्हता तर मी youtube वरती सर्व epiaodes पाहायचे. नवीन एपिसोड ची वाट पाहायचे. नाच ग घुमा मध्ये ही तितकंच छान काम केला आहे. Elijhabeth एकादशी पासून परेश मोकाशी हेय नाव कळले आणि त्यानंतर सर्व नवीन नवीन सिनेमे येत आणि आवडत गेले... 🙏🏻
पती पत्नी आहेत, एकच व्यवसायात असून सुध्धा संपूर्ण वेगळी व्यक्तिमत्व असलेले परेश आणि मधुगंधा यांची मुलाखत खूप आवडली. त्यांचे सर्व चित्रपट पाहिले असले तरी त्यांचा ' फॅक्टरी ' हा सिनेमा फर आवडला आहे. अनेक वेळा पाहिला आहे. दोघांचे प्राणी प्रेम हा आमच्याही कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. रस्त्यावरची आजारी भुभू ची पिल्ले आणून ,त्यांना बरं करून चांगल्या घरी देतो. अशी ३ ' नातवंडे ' आमच्या घरी आनंदात रहात आहेत.
आत्मपॅम्पलेत नावा वरून मला हा सिनेमा बघावा वाटला नाही. आणि महत्त्वाचे पुरोगामी (ढोंगी पुरोगामी) जगात फार कौतुक झाले आणि मला बघूच नये वाटला. पण नंतर मी पहिला आणि प्रचंड आवडला. जो अगदी वेगळ्या शैलीत बनवला आहे. आणि हे सुचलच कसं मला आश्चर्य वाटले
तुम्हा दोघांचे विचार हे प्रगल्भ आहेत.ओघवती वाणी विचार हे उत्तम आहेत हे इश्वरी वरद हस्त असल्यामुळे हे साध्य होत असेच लिहित रहा उत्तम कलाकृती घडो ही सदिच्छा.
मुलाखत छानच आहे... त्या मानाने चित्रपट एवढा खास वाटला नाही, पण आज मराठी चित्रपट बाॅक्स ऑफिसवर यशस्वी होणं जास्त महत्वाचं आहे... आणि तो झाला आहे... त्यामुळे दोघांचं ही हार्दिक अभिनंदन...
फार सुंदर मुलाखत. किती हुशार आहेत दोघे. वारंवार ऐकावी अशी मुलाखत .
मराठी माणसांना अभिमान. वाटावा अशांपैकी ही दोघंहि आहेत. विषय अनोख्या ढंगात मांडणं ही त्यांची खासियत. ज्ञानेश्वरीचे प्रश्न अचूक, समर्पक असतात. त्यामुळे गप्पा नक्की रंगतदार, श्रवणीय होतात. तिघांचंहि भरपूर कौतुक.
वाह ..... मस्तच झाली मुलाखत , दोघेही खूप मेहनती आणि गुणी कलाकार आहेत . मज्जा आली , मन : पूर्वक धन्यवाद ज्ञानेश्वरी , 🙏🙏🙏
Thank you dnyaneshwari 🙏🏻 खूप मस्त आहे हा एपिसोड.
रेशीम गाठी पासून मला मधुगंधा ताई फार आवडतात.
मी पुण्याहून मुंबई ला shift jhale होते आणि tv नव्हता तर मी youtube वरती सर्व epiaodes पाहायचे. नवीन एपिसोड ची वाट पाहायचे.
नाच ग घुमा मध्ये ही तितकंच छान काम केला आहे.
Elijhabeth एकादशी पासून परेश मोकाशी हेय नाव कळले आणि त्यानंतर सर्व नवीन नवीन सिनेमे येत आणि आवडत गेले... 🙏🏻
मुलाखत छान,मुळात प्रश्न खूप छान विचारले.... दोघंही खूप खरे वाटले...
अत्यंत intelligent podcast, kiti साधे आणि उच्च विचाराचे आहेत दोघे
पती पत्नी आहेत, एकच व्यवसायात असून सुध्धा संपूर्ण वेगळी व्यक्तिमत्व असलेले परेश आणि मधुगंधा यांची मुलाखत खूप आवडली. त्यांचे सर्व चित्रपट पाहिले असले तरी त्यांचा ' फॅक्टरी ' हा सिनेमा फर आवडला आहे. अनेक वेळा पाहिला आहे. दोघांचे प्राणी प्रेम हा आमच्याही कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. रस्त्यावरची आजारी भुभू ची पिल्ले आणून ,त्यांना बरं करून चांगल्या घरी देतो. अशी ३ ' नातवंडे ' आमच्या घरी आनंदात रहात आहेत.
छान मुलाखत . दोघंही एकदम आगळे वेगळेच आहेत . परेशजींना बोलकं करणं सोपं नाही . दोघंही जे बोलतात ते एकदम छानच ! अभ्यासपूर्ण संवाद साधतात .
Dyaneshwri....khup chan बोलतेस आणि बोलतं करतेस. मोकाशी जोडपे छानच. आम्हीच भेटून बोलतोय असं वाटतं,तु घेतलेल्या मुलाखती ऐकून.
असेच यश मिळत राहो....
आत्मपॅम्पलेत नावा वरून मला हा सिनेमा बघावा वाटला नाही. आणि महत्त्वाचे पुरोगामी (ढोंगी पुरोगामी) जगात फार कौतुक झाले आणि मला बघूच नये वाटला.
पण नंतर मी पहिला आणि प्रचंड आवडला. जो अगदी वेगळ्या शैलीत
बनवला आहे. आणि हे सुचलच कसं मला आश्चर्य वाटले
ग्रेट भेट! फारच गोड जोडी! दोघांचं बोलणं अगदी सहज, स्पष्ट आणि मुख्य म्हणजे प्रामाणिक आहे! बहुधा म्हणूनच हे दांपत्य वेगळं आहे!🎉😊
Dnyaneshwari..khup chaan mulaquat ghetalis.
Kiti प्रतिभावंत couple ahe❤.
खूप छान मुलाखत.
परत लिहा ही मालिका ….second part …..madhugandha ❤
मधुगंधा म्हणते त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी तुझा आवाज मला खूप आवडतो आणि हसरा चेहरा ❤❤❤❤
Aiyoo dhanyavad
Very nice 👍👍
Paresh is so honest & far more brilliant than what i expected.
My mother cried while watching Nach G ghuma and Baipan bhari deva
खूप छान मुलाखत 👌
खूप मस्त मुलाखत ज्ञानेश्वरी तू फार छान घेतेस मुलाखत नाच g घुमा बघितला सुरेख आहे परेशचे मराठी खूप उत्कृष्ट
Dhanyavad
खुप छान मुलाखत
Khup Chan....
तुम्हा दोघांचे विचार हे प्रगल्भ आहेत.ओघवती वाणी विचार हे उत्तम आहेत हे इश्वरी वरद हस्त असल्यामुळे हे साध्य होत असेच लिहित रहा उत्तम कलाकृती घडो ही सदिच्छा.
होणार सून मी या घरची बद्दल काहीच प्रश्न विचारले नाहीत. ती पण एक गाजलेली सिरियल होती.
Pudhlya veli te hi cover karu! Vel kamich padto na kiti hi mhatla tari
Best ever
Nice thoughts
Best ever discipline characterozatooj poems singing movies storyline
Julun yeti rashimgathi best
Best writers composing
"खुप छान👍👍"....
Both of them..the couple is intelligent
प्राणी बाबत खरच काहीतरी हालचाल झाली पाहिजे.😢
खुप वाईट परिस्थिती आहे त्यांची😢😢
मुलाखत छानच आहे... त्या मानाने चित्रपट एवढा खास वाटला नाही, पण आज मराठी चित्रपट बाॅक्स ऑफिसवर यशस्वी होणं जास्त महत्वाचं आहे...
आणि तो झाला आहे...
त्यामुळे दोघांचं ही हार्दिक अभिनंदन...
खरं आहे. आधीच्या यांच्या चित्रपटांच्या तुलनेत नाच ग... कुठेच उभा राहत नाही.
Khup bhari ahet dogha
ज्ञानेश्वरीचे प्रश्र्नही उत्तम होते.
❤
👍👌🌹🌹🌹🌹👑👑⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
Consistency
Mukta ani swwapnil mala khup avadtat Marathi movie madhle actors ani Saie pan