Story of a Writer : Kshitij talks about his between the lines experience | Mitramhane

แชร์
ฝัง

ความคิดเห็น •

  • @PradnyaGhodke-b3k
    @PradnyaGhodke-b3k 24 วันที่ผ่านมา +5

    मुलाखतीतून एवढं शिकण्यासारखं मिळालं की एक एक वाक्य मी कान देऊन ऐकत होतो... सौंमित्र सर ही संधी तुम्ही प्रेक्षकांना दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार .... आणि नवीन कलाकारांसाठी पण जे काही त्यांनी मुद्दे मांडले... ते फार महत्त्वाचे वाटले. त्यामुळे नवीन कलाकारांचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल .. त्यामुळे नवीन कलाकारांच्या मनात जी काही भीती असते ती भीती पण तुम्ही घालवलीत आणि मनोबल वाढवलं एवढं नक्कीच म्हणावसं वाटतंय .... मला क्षितिज सरांना एकदा भेटायचं आहे.

    • @mitramhane
      @mitramhane  22 วันที่ผ่านมา +2

      मनःपूर्वक आभार हा एपिसोड आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना पाठवा त्यांनाही यातून प्रेरणा मिळेल

  • @vijaykalamkar4587
    @vijaykalamkar4587 หลายเดือนก่อน +4

    The most enriching talk of your podcast. मी सांगू शकत नाही, या मुलाखतीने मला काय दिलं आहे. सौमित्र तुमचे मनापासून धन्यवाद.

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน

      💛💛

  • @Shraddha76
    @Shraddha76 29 วันที่ผ่านมา +2

    तुमच्या गप्पा ऐकायला नेहमीच आवडतं पण आजच्या गप्पा खूपच आवडल्या. क्षितिजजीनच्या बोलण्यातला आत्मविश्वास, ठामपणा आणि सहजता खूप भावली. त्यांच्या क्षेत्राशी काही संबंध नसला तरी त्यांनी सांगितलेल्या खूप गोष्टी माझ्याही आयुष्यात कमी येतील आणि लक्षात राहतील अशा आहेत. हा पहिला पॉडकास्ट असा आहे जो रोजच्या जगण्यातल्या सहजतेसाठी खूप काही शिकवून गेला. त्यासाठी सौमित्र तुमचे विशेष आभार🙏🏼

    • @mitramhane
      @mitramhane  27 วันที่ผ่านมา

      @@Shraddha76 मनःपूर्वक धन्यवाद एपिसोड आपल्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @investwithmaheshh
    @investwithmaheshh หลายเดือนก่อน +10

    Multi Dimensional Multi Faceted Personality...Hats off... Good to know

  • @nakkultalwalkar
    @nakkultalwalkar 15 วันที่ผ่านมา

    अंतर्मुखी करणारे, दृष्टिकोन बदलणारे, जागृत करणारे विचार ऐकले. खरंच प्रत्येकाने ऐकवा असा एपिसोड आहे हा! लाजवाब!!

  • @urmilachopadahirve5023
    @urmilachopadahirve5023 24 วันที่ผ่านมา +2

    काय कमाल मुलाखत आहे राव.. केवळ लेखकांसाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी जगण्याचं भान देणारी मुलाखत आहे ही! ❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  17 วันที่ผ่านมา

      अगदी. 💛

  • @anuyar506
    @anuyar506 28 วันที่ผ่านมา +1

    क्षितिज सर, superb Clarity... Best Wishes Always... 🙂💐
    सौमित्र सर तुमचा हा कार्यक्रम खूप छान आहे. तुम्हाला हि खूप खूप शुभेच्छा!!! 🙂💐

  • @MrAreyaar123
    @MrAreyaar123 หลายเดือนก่อน +1

    लेखक आणि माणूस म्हणून कुठून कुठपर्यंत जायचं हे निश्चितपणे .. ठरलं ... की असे विचार प्रकट होतात
    सौमित्र खूप छान 💐❤ क्षितिज शुभेच्छा 💐❤

  • @mrudulamoghe7562
    @mrudulamoghe7562 หลายเดือนก่อน +9

    वावा, जबरदस्त मुलाखत झाली,क्षितिज sir खूप शिकायला मिळतंय तुमच्या बोलण्यातून, 2,3 वेळा बघणार मुलाखत, great 🙏🙏🙏

    • @mitramhane
      @mitramhane  27 วันที่ผ่านมา

      @@mrudulamoghe7562 💛

  • @proboy344
    @proboy344 25 วันที่ผ่านมา +1

    सौमित्र सर, awesome! तुमच्या podcast मुळे मला खुप छान क्षितिज पटवर्धन सारखा best Persnality चा परिचय करुन दिलास, त्याबद्दल तुंमचे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 หลายเดือนก่อน +8

    सरळ,स्वच्छ , स्पष्ट , नितळ, निखळ आणि महत्वाचे म्हणजे अत्यंत प्रामाणिक ❤

  • @vrindadate3816
    @vrindadate3816 7 วันที่ผ่านมา

    उत्तम संवाद - मुलाखत!! सकारात्मक विचारांची साधी सोपी मांडणी!! क्षितिजला खूप सदिच्छा!! सौमित्र, अशाच उत्तम प्रतिभावान कलाकारांना सादर करत रहा!!

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 หลายเดือนก่อน +5

    सौमित्र खुप खुप छान वाटले मनापासुन आभार तुमचे छान छान विषय ऐकवता म्हणून

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 หลายเดือนก่อน +6

    खूप छान गप्पा क्षितिज अप्रतिम लेखक आहे,हा कार्यक्रम फार आवडतो

  • @kaustubhkulkarni1418
    @kaustubhkulkarni1418 26 วันที่ผ่านมา +1

    क्षितिज ..तुझा लहानपणापासूनचा प्रवास आम्ही पाहिला आहे.. अशीच प्रगती कर, पाय जमिनीवर ठेव..शुभेच्छा.. देव तुला उत्तुंग यश देवो

  • @shamar4408
    @shamar4408 28 วันที่ผ่านมา +1

    Great interview..khitij patwardhan hyanche vichar nehmich aiknya sarkhe astat..Best wishes

  • @21enliven
    @21enliven หลายเดือนก่อน +3

    Ashkya Buddhimatta ahe Khistij kadhe just fantastic,Kevdhe concepts clear ahet ani kay vision ahe amazing

  • @diptipandit2484
    @diptipandit2484 หลายเดือนก่อน +2

    Khup sundar mulakhaat. One of the most thought provoking and of extreme high quality discussion, please invite him for a part 2 as well. Would love to hear him again !

  • @vaishalipandharkar1143
    @vaishalipandharkar1143 29 วันที่ผ่านมา +1

    खूप छान मुलाखत.....बरेच शिकण्यासारखे आहे क्षितिज कडून

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मुलाखत,,क्षितिज ल खूप शुभेच्छा

  • @sudhirkul
    @sudhirkul หลายเดือนก่อน +2

    अतिशय अप्रतिम आणि प्रेरणादायी संवाद. दोघांना सदिच्छा.

  • @learnmarathieasily
    @learnmarathieasily หลายเดือนก่อน +1

    क्षितिज सरांकडून आज इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या... सौमित्र सर आणि क्षितिज सर तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! ♥️

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 29 วันที่ผ่านมา

    सुंदर जीवनासाठी अतिशय मार्गदर्शक विचार सरानी सांगितले आहेत ..... GREAT iNRVIEVW ..THANKS

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 หลายเดือนก่อน +2

    सकारात्मक विचार देणारी सुंदर मुलाखत. खरंच , मुलगा काय करतो, असं विचारल्यावर, लिखाण करतो हे उत्तर ऐकल्यावर,हं हं असं म्हणत आपण तिकडे थोडं दुर्लक्षच करतो नाही!

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน +1

      अगदी

  • @bhushansalunke2029
    @bhushansalunke2029 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर! धन्यवाद सौमित्र आणि क्षितिज 💐

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน

      आभारी आहे

  • @nitavp2359
    @nitavp2359 หลายเดือนก่อน +1

    Apratim. What a personality and fantastic thoughts!! Shabda kami ahet lihayala. Thanks much.

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 24 วันที่ผ่านมา +1

    Great Journey! Great Approach! Congratulations Kshitij ! Wish you all the best! ❤️

    • @mitramhane
      @mitramhane  17 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @shrutikotasthane8128
    @shrutikotasthane8128 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan jhali mulakhat.. Kshitij sir barobar mhanale te patla, prayatna karat rahayche.... Patience titkach mahatvacha aahe... Kadhi na kadhi tari yash miltach....aani me Aditi Swami chi suddha mulakhat baghitli.. Ti pan khup chhan jhali... Khup goshti shikayla milalya..

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 หลายเดือนก่อน +1

    क्षितिज तुमची छान मुलाखत, आणि दोघांना खुप खुप शुभेच्छा.

  • @VibrantMindPod
    @VibrantMindPod หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाला एपिसोड...क्षितिज n सौमित्र 👍🫰

  • @amrutalele3573
    @amrutalele3573 หลายเดือนก่อน +2

    खूपच भारी झालाय interview.. मनापासून, प्रामाणिक पणे बोललास क्षितिज.. तू उत्तम लेखक आहेसच पण माणूस म्हणून पण उत्तम आहेस. Keep it up!

  • @26RASHMI
    @26RASHMI หลายเดือนก่อน +5

    सौमित्र.... तुमचे सर्वच episodes खूप छान astat👍 मी पण kolhapur ची ahe👍

    • @vaishalimohite5549
      @vaishalimohite5549 หลายเดือนก่อน +1

      मी पण जगात भारी आम्ही कोल्हापुरी

  • @GhateMeenalK08
    @GhateMeenalK08 หลายเดือนก่อน +2

    आजपर्यंत तुमच्या मी पाहिलेल्या मुलाखतीतील सर्वात चांगली मुलाखत...खूप माहितीपूर्ण आणि फार मार्गदर्शक...लेखनासाठी आणि जगण्यासाठीसुद्धा...❤❤❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน

      @@GhateMeenalK08 तुमच्या म्हणजे कोण? क्षितिज पटवर्धन की सौमित्र पोटे? 😃😃

    • @GhateMeenalK08
      @GhateMeenalK08 หลายเดือนก่อน

      @mitramhane सौमित्र पोटे

    • @GhateMeenalK08
      @GhateMeenalK08 หลายเดือนก่อน

      @mitramhane तसं दोघेही असं म्हटलं तरी चालेल 😃😃

  • @manjushalagoo6937
    @manjushalagoo6937 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत ऐकायला मजा आली खूप शिकायला मिळाले.

  • @Prafoolkumar
    @Prafoolkumar 27 วันที่ผ่านมา +1

    क्षितिज सर खूप अभ्यासू आहेत......मुद्देसूद बोलतात......छान मुलाखत....

  • @shaileshpowdwal9170
    @shaileshpowdwal9170 หลายเดือนก่อน +1

    One of the best. Thank you Soumitra. Kshitij is cool.

  • @kedarpanchal5922
    @kedarpanchal5922 หลายเดือนก่อน +1

    मला समुद्रा पलीकडचा क्षितिज दिसला..आणि तो ही एक लेखक म्हणुन.. ❤ मी थोडे फार लिहितो, पण एका लेखकाला मनाने किती प्रचंड आणि सुटसुटीत राहावे लागते हे क्षितिज दादा कडून मी घेतलेले आहे.. 🥰🥰 लेखक काय असतो हे एवढ्या सोप्या शब्दात कोणी च सांगणार नाही, ❤ शत-शत आभारी दादा तुझा 😘

  • @niranjankulkarni3605
    @niranjankulkarni3605 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत 😊 एक वेगळा दृष्टिकोन मिळाला ❤

  • @ranajanasonwale3972
    @ranajanasonwale3972 26 วันที่ผ่านมา +1

    खूप छान झालाय हा पॉडकास्ट 👌

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 หลายเดือนก่อน +2

    मनोरंजनाच्या "क्षितिजा "वरचा लखलखता तारा...
    सशक्त विचारांची घट्ट बैठक असलेला, कुठलाही अभिनिवेश नसलेला क्षितिज खूप भावला.
    मित्रा तुझे औत्सुक्य भरलेले सच्चे प्रश्न तुझीही "प्रतिभा "दाखवतात.

  • @varshasapre1221
    @varshasapre1221 หลายเดือนก่อน +1

    क्षितीजचं काम मी अनेक वेळा बघितलय मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या निर्मितीत मन रमतं आणि हे तेंव्हाच घडतं जेंव्हा वास्तव नव्याने कळतं आणि अद्भूत वास्तवात उतरते

  • @ImNehaaaa
    @ImNehaaaa 18 วันที่ผ่านมา +1

    Each and every sentence in this interview is helpful to being forward in life.
    Sincere and positive approach 👍🏻

    • @mitramhane
      @mitramhane  17 วันที่ผ่านมา +1

      Thanks a lot. Please share this episode to all of your friends.

  • @deepika437
    @deepika437 18 วันที่ผ่านมา +1

    excellent thought process! enlightened soul he is👌🙏

    • @mitramhane
      @mitramhane  17 วันที่ผ่านมา

      Yes indeed!

  • @girishsonalkar9121
    @girishsonalkar9121 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर मुलाखत क्षितिज प्रचंड पॉझिटिव्ह आहे एकाही प्रश्नाला निगेटिव्ह उत्तर दिलं नाही त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा सौमित्र अशीच छान छान माणसं जेणेकरून आमच्याही विचारात बदल होतील😊

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน

      @@girishsonalkar9121 🙏🏼

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अनुभव ! ❤

  • @rup-reshabyrupali3588
    @rup-reshabyrupali3588 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan .. Awesome interview

  • @nehaparab9375
    @nehaparab9375 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मुलाखत. तुमचं आजीबाई जोरात नाटक खूपच छान आहे. टीव्ही वर एखादी लहान मुलांसाठी सिरीयल करा. दे धमाल सारखी

  • @santoshguram4300
    @santoshguram4300 หลายเดือนก่อน +1

    प्रचंड आवडली. संपूच नये असं वाटत होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू फारच अप्रतिम.

  • @sameerlembhe7461
    @sameerlembhe7461 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर एपिसोड

  • @pratiklandge5835
    @pratiklandge5835 หลายเดือนก่อน

    This is a Absolute Life lessons episode ❤❤
    Thank you Mitramhane and Kshitij Sir

  • @sudeshsitap7196
    @sudeshsitap7196 หลายเดือนก่อน

    Thanks for inviting him.. Khup chan jhala podcast..

  • @pramodkamarkar4375
    @pramodkamarkar4375 หลายเดือนก่อน +1

    क्षितिज सर बेस्ट person ❤

  • @gb8295
    @gb8295 หลายเดือนก่อน +1

    Good interview! Really liked the positive approach and outlook towards life, and that is the main key to Mr. Patwardhan's writing.

  • @santoshh_sali
    @santoshh_sali หลายเดือนก่อน

    Khupach Chhan...khup kahi shikhay saarekhe..
    Dhanyawad...❤

  • @youyogee
    @youyogee หลายเดือนก่อน +1

    Kindly ask him to come again,, very nice person :). It is like a tonic for life.. Best Luck to him .. :)

  • @smitak21
    @smitak21 16 วันที่ผ่านมา

    एकाच शब्द...अप्रतिम ...

  • @MahaTalkiez
    @MahaTalkiez 27 วันที่ผ่านมา +1

    खरं सांगायचं तर क्षितिज पटवर्धन यांचं सिंघम अगेनच कामं खूपच साधारण होतं.. त्यातील रामायणाशी संदर्भ जबरदस्तीने केलेला वाटतो... त्यांची मराठीतील डबल सीट, धुराळा, फास्टर फेणे, क्लासमेट्स ची रायटिंग खूप चांगली आहे.. त्या लेव्हलच कायतरी हिंदीमध्ये यावं त्यांच्याकडून

  • @SandipPatil-py7vi
    @SandipPatil-py7vi 22 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान

  • @tanajisahastrabuddhe4774
    @tanajisahastrabuddhe4774 หลายเดือนก่อน +1

    नेमके प्रश्न आणि समृद्ध करणारी उत्तरं!

  • @rashmijoshi7729
    @rashmijoshi7729 หลายเดือนก่อน +1

    Superb interview, enjoyed every minute of it

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน

      @@rashmijoshi7729 💛🙏🏼

  • @pravinprabhakar3189
    @pravinprabhakar3189 หลายเดือนก่อน +1

    Wahhhh👏👏👏👏👏👏lay bhari manus ..mi khup aaikto pn yana aaikun mastacha watla ❤

  • @H_A-q2r
    @H_A-q2r หลายเดือนก่อน +2

    माझा बॉस खूप हुशार + संकी आहे. "समोरचा आपल्या भल्या साठी रागावून सांगत असेल तर tone बघू नका" - फक्त ह्याच गोष्टी मुळे माझ्यात गेल्या ६-७ वर्षात इतका बदल झाला आहे. त्याच्या कडून इतकं शिकलो आहे.

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 22 วันที่ผ่านมา +1

    Saumitra thank you, Kshitij mahiti hote pan aaj jasta kalale. Hotkaru mandalini nakkich yekava asa.

  • @shailagaikwad4764
    @shailagaikwad4764 หลายเดือนก่อน +1

    Very very informative..

    • @mitramhane
      @mitramhane  17 วันที่ผ่านมา

      Thank you.

  • @avinashdongre463
    @avinashdongre463 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत .

  • @Madhavi2303
    @Madhavi2303 27 วันที่ผ่านมา +1

    Interesting talk and a lot to learn!

    • @mitramhane
      @mitramhane  17 วันที่ผ่านมา

      Thanks 🙏🏼

  • @sushamahuprikar7757
    @sushamahuprikar7757 หลายเดือนก่อน

    Eek organic Ani sundar mulakhat. All the best Kshitij

  • @mrunalkajrolkar2983
    @mrunalkajrolkar2983 หลายเดือนก่อน +1

    Nice podcast

  • @praslele
    @praslele หลายเดือนก่อน

    Wah patwardhan 1 number interview tumhi lihal ho bhavya cinema pan actor nahi screen presence wale😂😂all the best for future

  • @muktrangproduction
    @muktrangproduction หลายเดือนก่อน +1

    Aajji bai jorat natak🤩🤩🤩

  • @vaishalishitole8914
    @vaishalishitole8914 หลายเดือนก่อน +1

    Great talk❤

  • @BhagyashreeKDesai
    @BhagyashreeKDesai หลายเดือนก่อน +1

    Excellent interview 💐

  • @maheshkeskar4792
    @maheshkeskar4792 หลายเดือนก่อน +1

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 หลายเดือนก่อน

    प्रेरणादायी ❤

  • @smitajoshi7323
    @smitajoshi7323 หลายเดือนก่อน

    फार सुरेख मुलाखत झाली.

  • @manoharghavali7514
    @manoharghavali7514 หลายเดือนก่อน

    Waw great great hats off..❤

  • @lalitvelkar4512
    @lalitvelkar4512 หลายเดือนก่อน +1

    क्षितीज सलाम

  • @ManjushaMate
    @ManjushaMate หลายเดือนก่อน

    Khup sunder

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 หลายเดือนก่อน

    सत्य ❤

  • @apurvalikhite3785
    @apurvalikhite3785 หลายเดือนก่อน

    खूपच भारी ❤

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 หลายเดือนก่อน

    मस्त मुलाखत..क्षितिज..छान बोललास..

  • @Elgarproduction
    @Elgarproduction หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @vaishalinibde4063
    @vaishalinibde4063 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd หลายเดือนก่อน +1

    सौमित्र सर अजय-अतुल यांची एकदा मुलाखत घ्या....

    • @lkuiiuy6428
      @lkuiiuy6428 หลายเดือนก่อน

      Nai ghenar brahman lobby ahe

  • @studyfully231
    @studyfully231 8 วันที่ผ่านมา

    Very nice sir

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 23 วันที่ผ่านมา +1

    सौमित्र पोटे सर मला तुमच्या पॉडकास्ट interview मध्ये संतोष जुवेकर ल बघायचं आहे जर पॉसिबल असेल तर एक पॉडकास्ट बनवा प्लीज❤❤❤

  • @chinmayjagadhani6519
    @chinmayjagadhani6519 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 13 วันที่ผ่านมา

    दक्षिण भारतीय चित्रपटात एक नायक असतो तो म्हणजे कथा आणि सर्व पात्र (अभिनेता अभिनेत्री) त्याच्याभोवती फिरत असतात.

  • @sushantpatil858
    @sushantpatil858 24 วันที่ผ่านมา +1

    सुरुवातीला वाटलं वात आहे माणूस, संपताना वाटलं मशाल आहे!

    • @mitramhane
      @mitramhane  22 วันที่ผ่านมา

      आगायायायाया!!

  • @Teenknees
    @Teenknees หลายเดือนก่อน

    मित्रा सौमित्र, ( माफ कर "अरे - तुरे " करतोय, कारण मी थोडा मोठा असेन किंवा समवयीन तर नक्कीच असू ! ) पण खूप उत्तम मुलाखत ! क्षितिज ला चांगलंच बोलतं केलंस! मी त्याला भेटण्याचा ( पुण्यात) प्रयत्न केला होता पण तो बराच व्यस्त होता ,असो ! खूप काही शिकायला मिळालं...निराश होऊन ( ४-५ स्क्रिप्टस् तयार असताना) काहीच होत नाहीये म्हणून गाशा गुंडाळायची तयारी झाली आहे...बघुया याने काही फरक पडतोय का...किमान थोडी तरी उभारी वाटतेय...आणि हो, माझच पुराण चालू झालं...तू एक " उत्तम " मुलाखतकार आहेस मित्रा, All the Best, धन्यवाद! 🙏

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rohitmaild
    @rohitmaild หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @pranavdna
    @pranavdna หลายเดือนก่อน

    Wonderful! क्षितिज सरांच्या बोलण्यातून माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. (आत्मस्तुतीचा प्रमाद स्वीकारून) मी थोडे बहुत लेखन करतो. एका रहस्य कथेत एका ठिकाणी अडकलो आहे, पुढे कसे जावे हे सुचत नव्हते. पण आता सरांच्या बोलण्यातून नव्याने याचा विचार करीन.
    मला सरांना एक प्रश्न होता, लेखक असण्याचा दिग्दर्शन करण्यासाठी किती उपयोग होतो? तुम्ही कधी दिग्दर्शन करण्याचा विचार केला आहे का?
    सौमित्र सर, तुम्ही घेतलेल्या सर्व मुलाखती ऐकल्या, अजूनही एखादा पार्ट बघत असतो. शिवाय तुमची मुलाखत देखील ऐकली. तुमचे अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @vaibhav-365
    @vaibhav-365 หลายเดือนก่อน +3

    क्षितिज उत्तम च काम करतोय एकंदर फक्त सिंघम अगेन नाही आवडला साहेब. फार अपेक्षेने गेलेलो पण हिरमोड केला लेखणीने.

  • @MilindBhagwat-v3k
    @MilindBhagwat-v3k 15 วันที่ผ่านมา

    Mi Tumacha ha episode nahi baghitala
    Pan ata Sarva kahi war tumcha episode pahila
    Far Bhari watale
    Tumache view far awadale
    Ekadam clear ani sagalayat mahatwache not for views or returns
    Just follow your path returns will follow you
    I also believe in this
    I seen most of your episodes
    And always waiting for new

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 หลายเดือนก่อน

    Atyant Sadha ,sopa ayushyacha ganit,yashachi definition.ani as usual pote hyani ghetleli uttam mulakhat.

  • @varadatambe6010
    @varadatambe6010 หลายเดือนก่อน

    सरळ साधे विचार घेऊन जगावं... 👌

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 หลายเดือนก่อน +2

    हिंदीत काम करताय चांगले आहे पण तिथे व्यवहारी व्हा तडजोड करु नका, स्वतः ला कमी समजू नका.व्यवस्थित मोजून पैसे घ्या.आणि ते मिळतील कारण तिथे सध्या चांगले लेखक, गीतकार सगळ्यांचीच कमतरता दिसतं आहे.

  • @proboy344
    @proboy344 25 วันที่ผ่านมา +1

    मला क्षितिज सर न चा पर्सनल No मिळाला तर खुप छान hoil

  • @coolkarnipv
    @coolkarnipv หลายเดือนก่อน +1

    क्लास रे सौमित्र!!