प्राजक्ता आणि सईचं हास्य जत्राच्या लेखकांकडून खास कौतुक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 27

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 หลายเดือนก่อน +6

    प्रौत्झाहन देणे हे प्रेक्षकांचे कर्तव्य आहे सर्वांनाच कलाकार होणे हे जमणे नाही प्रत्येक कार्यक्रमा मध्ये एकमेकाचा आधार लागतोच माळी तीच्या जागी योग्य आहे

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 หลายเดือนก่อน +3

    आपण लेखक असून आपल्या कलाकार यांचे खूप कौतुकास्पद अप्रतिम कौतुक केले आपण कलाकार न समजता आपल्या कुटुंबातील आहेत असे समजून घेणार खूप मोठ्या मनांचे असतात त्यांना मानाचा मुजरा खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @ruchaparekh8831
    @ruchaparekh8831 หลายเดือนก่อน +3

    सचिन तुला शून्यातून निर्मिती करतांना आम्ही बघितलं आहे. तुझ्यातला नट आणि दिग्दर्शक दोघांच्या उदयाचे आम्ही साक्षीदार आहोत. सेवादल, छत्रभारतीत पथनाट्य बघितली. सूर्य उगवला धुळ्यात आणि त्याचा प्रकाश मात्र सम्पूर्ण महाराष्ट्रभर पसरला याचा नक्कीच अभिमान वाटतो.
    लोकांना हसवणं हे खरंतर खूप अवघड असतं. आज महाराष्ट्राची हास्यजत्रा हे कितीतरी लोकांच्या आयुष्यात मेडिटेशनच काम करतेय. सगळेच कलाकार उत्तम आहेत. सचिन मोटे सरांचे लेखन छानच. या मलिकेचा शतक महोत्सव होवो ही सदिच्छा 👍👍👍👍👍👍

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 หลายเดือนก่อน +5

    हास्य जत्रेची पातळी इतकी उंच आहे की जगात असा कार्यक्रम होत नसेल..लेखकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे..दिग्दर्शन तर विलक्षण बुध्दिमान..

  • @lalitjoshi8189
    @lalitjoshi8189 หลายเดือนก่อน +1

    Sachin (Mote,Goswami ) you are genius,hats off to you.एक request आहे समीर चौगुले un बघेबल होत चाललाय,irritate व्हायला होतंय,पांचट पणा डोक्यात जातो.PP, भोजने,इशा हे खरे GEINUS वाटतात.प्लीज समीर ला एक वर्ष विश्रांती द्या.समीर च स्किट आलं की मी पटकन चॅनेल बदलतो.

  • @vijaysawant6587
    @vijaysawant6587 หลายเดือนก่อน

    This show is famous in international leval

  • @RohiniDumbre
    @RohiniDumbre หลายเดือนก่อน

    Kamal aahat

  • @hemantg3122
    @hemantg3122 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र टाइम्सने हा कॅमेरामन बदलावा

  • @Zhilpcreat
    @Zhilpcreat หลายเดือนก่อน

    Ratri zoooooooo# lya astil😊

  • @bhalchandrapunekar9159
    @bhalchandrapunekar9159 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक वेळा बोल्ड अँड बिवटिफुल व रुबाबदार का म्हणता?

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 หลายเดือนก่อน

    प्राजक्ता माळीने चला हवा येऊ द्याच्या साबळेंकडून कोणत्या पीचमधे बोलावं ते शिकावं..सोफाधारी प्रेक्षकांनीही आरडाओरडा न करता दाद देण्याची too low रीत सोडून नवीन एपिसोड्स साठी graceful mature पद्धत शोधावी..

  • @swatibhide163
    @swatibhide163 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत..प्राजू ल बदलू नका....

  • @anjaliapte4591
    @anjaliapte4591 หลายเดือนก่อน +1

    कार्यक्रम चांगला आहे .परंतु कलाकारांची प्रहसनातील शारिरिक जवळीक खूप चीप वाटते .
    कलाकार करेयला तयार कसे होतात ? का पैशासाठी काही पण करायचे . तसेच प्राजक्ता व सईचे कपडे इतके उघडे वाघडे का ? जणूकाही त्या आंघोळीला निघाल्या आहेत .
    दोघीही चांगल्या कलाकार आहेत .हे करुन स्वतःची किंमत कमी करुन घेतात .
    तेवढेच त्याना करायला आवडत असेल तर त्यासाठी वेगळा एपिसोड आंबटशौकीनांसाठी ठेवावा .

  • @rohityeolekar5707
    @rohityeolekar5707 หลายเดือนก่อน +1

    New season is not up to the standards.. Khupach paanchat panaa chaalu aahe .. vinaa kaaran loud .. Please kahitari kara

  • @advprashantpatil
    @advprashantpatil หลายเดือนก่อน +1

    Hasya jatre pexa post office jast changli watli

    • @danceforever5940
      @danceforever5940 หลายเดือนก่อน

      Absolutely right . MHJ has very repetitive and predictable jokes and it gets boring. Some skits just have stupidity

  • @RohiniDumbre
    @RohiniDumbre หลายเดือนก่อน

    Tumhidhogha
    Tumhi dog hi khup kamal

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 หลายเดือนก่อน

    त्यांना प्रसाद खांडेकर आवडत नाहीत असे दिसते

  • @tryambakingle7439
    @tryambakingle7439 หลายเดือนก่อน

    समीर ची ओव्हर ऍक्टींग अति होते.

  • @ajitdixit6065
    @ajitdixit6065 หลายเดือนก่อน

    The team was not enough studied and prepared for show
    I was expecting questions that hundreds of artist are waiting for entry in show and working with this show is prestigious
    How they handle this ?

  • @rohinikadam3603
    @rohinikadam3603 หลายเดือนก่อน +1

    अतिशय हीन आणि निर्बुद्ध अस हास्य जत्र्येतील प्राजक्ता माळी च प्रदर्शन आहे....कृपा करून तिची एक चांगली represent आणा....Pl..Pl...pl🙏🙏🙏
    हास्यजत्रा हा खूपच लोकप्रिय कार्यक्रम आहे, आम्ही सगळे एकत्र बघतो अगदी आधीचे झालेले episode's पण पुन्हा बघतो तुम्ही पूर्ण यशस्वी आहात तुमचे सगळे कलाकार उत्तमच आहेत फक्त त्या माळणीला बदला खूप असह्य आहे ती, तिला avoid करून बघताना disturbance येतो कृपा करा आणि तिला बदला ती एक वेगळाच हीन असा appear देते...
    बाकी सगळं छान...!👌

    • @AparnaNaik-h3r
      @AparnaNaik-h3r หลายเดือนก่อน

      तुमचं तिच्याशी व्यक्तीगत दुशमनी आहे का

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 หลายเดือนก่อน +1

    किंचमाळीला बदलायला हवंय..फार पोरकट level ला किंचाळून वैताग आणते.सतत mute रिमोट वापरावा लागतो..नवीन चेहरा जास्त आवडेल..मोटे गोस्वामींना तिला मार्गदर्शन करता आलेलं नाही..

  • @anjaliapte4591
    @anjaliapte4591 หลายเดือนก่อน

    कार्यक्रम चांगला आहे .परंतु कलाकारांची प्रहसनातील शारिरिक जवळीक खूप चीप वाटते .
    कलाकार करेयला तयार कसे होतात ? का पैशासाठी काही पण करायचे . तसेच प्राजक्ता व सईचे कपडे इतके उघडे वाघडे का ? जणूकाही त्या आंघोळीला निघाल्या आहेत .
    दोघीही चांगल्या कलाकार आहेत .हे करुन स्वतःची किंमत कमी करुन घेतात .
    तेवढेच त्याना करायला आवडत असेल तर त्यासाठी वेगळा एपिसोड आंबटशौकीनांसाठी ठेवावा .