rj "ज्ञानेश्वरी" खूप छान एक "तरल" "तलम" मुलाखतीसाठी... प्रश्नांची आणि त्यासाठीच्या शब्दांची निवड छान होती... सलीलदा ला कोणत्याही रुपात ऐकणं हा एक समृद्ध आणि श्रीमंत करणारा अनुभव असतो.... संयत पणासाठी आभार....
खूप छान आणि विचार करायला लावणार interview आहे. परत परत ऐकावंसं वाटेल. पूर्ण नाही झाला असं वाटते. नात्यांविषयी रसिक कसे असावं.. ह्यावर विचार करावंसं वाटेल. पालक म्हणून...माणूस म्हणून. मैत्री... किती किती ऐकावं तेवढे थोडे आहे. Thank you ज्ञानेश्वरी. तू खूप छान घेतेस सगळेच interview. तुझ्यामुळे छान विचार, माहिती मिळते. धन्यवाद. 🙏🏻
नेहमी प्रमाणेच सलीलजिंची खूप सुंदर मुलाखत. ते प्रत्येक वाक्य बोलतात तेव्हा अस वाटत की हा असच वागल पाहिजे आयुष्यात म्हणजे आयुष्य एकदम सुखमय होईल.अस आपल्याला जगता आल पाहिजे.
सलील कुलकर्णी इतकंच कौतुक ज्ञानेश्वरीचं आहे. तिला सलील खूपसा कळलाय. अधिक जाणून घेण्यासाठी तिनं छानजाणतेपणानं प्रश्न विचारले. सलीलने दिलेली उत्तरं त्यांचीएक आगळी वेगळी शहाणीव , एक उत्तम जाण दाखवतात. एकूण हा संवाद खूप अनोखासा, सुंदर सहज वाटला. 😊
हृदय स्पर्शी मुलाखत आहे ही. सलीलजी तुमची प्रत्येक मुलाखत ही खूप छान असते. तुम्ही ख-या अर्थाने तुमच आयुष्य तुम्ही मनापासून जगता जगण्याचा आस्वाद घेता. म्हणून च तुमचं प्रत्येक वाक्य जे आहे ते मनापासून तुम्ही बोलता जे आम्हा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहत. ज्ञानेश्वरी तझे प्रश्न हे इतर मुलाखतीऔसारखे टिपीकल नव्हते. त्यामुळे मुलाखत खूप अप्रतिम झाली.
खूप खूप मस्त मुलाखत. राष्ट्रीय पुरस्कारासाठी Dr सलील कुळकर्णी यांचं खूप अभिनंदन. Very down to earth person RJ ज्ञानेश्वरी च ही खूप कौतुक. मस्त मुलाखत घेतली
Khoooop Mast.. काही क्षणी मी अंतर्मुख झालो, अनेक क्षण समोर आले आणि संवाद करू लागले.. सलील दादा ❤ आणि तू ज्ञानेश्वरी किती बेस्ट मुलाखतकार आहेस, मनःपूर्वक शुभेच्छा❤❤❤❤
Dr.Salil tumhi kharach khoop sevaindeshil aahat ...sagale kalakar ase asatil kay bahar asel na.Tumchatala manus ha jeevant aahe, creative aahe . Your sharing about all aspects of life connects a lot.Thank You .God bless you salilji.
I've watched a lot of RJ’s interviews and proadcasts, but yours stood out to me. The way you conducted it didn't feel like a typical interview; the comfort you provided to the interviewee was truly commendable. Your questions were unique and out of the box, making the interview incredibly interesting. I love your work! All the best to the best RJ out there! Keep shining! 😊
Saleel dada, tuzya agdi 1st ABK pasun khooop prog attend kele, pratyek kavita, gane ziraple manat, khup vela bhetle ahe after prog. Khooop varshanpurvi tilak rd chya eka studio madhye apan bhetlo hoto..tuzya sahiche Sandeep che 'maunachi bhashanyare' pustak gift dile hotes.. nantar ekda mazya bday la mazi ichha ani avadte gane mhanun 'atasha ase he' landline var aikavun wish kele hotes... Phoenix, US la mazya ghari mi invite hi kele navhte pan te possible zale nahi. Atta July madhye punyat ABK la tula ani Shubhankar la hi bhetle...khooop chan vatle.. Congrats once again!!!🎉
are braahman sodun kuni nahi ahe ka guest mhanun ? maharashtra is full of casteism…now i know few people will bark now ..then go through the number of guest and their caste …
rj "ज्ञानेश्वरी" खूप छान एक "तरल" "तलम" मुलाखतीसाठी...
प्रश्नांची आणि त्यासाठीच्या शब्दांची निवड छान होती...
सलीलदा ला कोणत्याही रुपात ऐकणं हा एक समृद्ध आणि श्रीमंत करणारा अनुभव असतो....
संयत पणासाठी आभार....
खूप छान आणि विचार करायला लावणार interview आहे. परत परत ऐकावंसं वाटेल. पूर्ण नाही झाला असं वाटते.
नात्यांविषयी
रसिक कसे असावं.. ह्यावर विचार करावंसं वाटेल.
पालक म्हणून...माणूस म्हणून.
मैत्री...
किती किती ऐकावं तेवढे थोडे आहे. Thank you ज्ञानेश्वरी. तू खूप छान घेतेस सगळेच interview. तुझ्यामुळे छान विचार, माहिती मिळते. धन्यवाद. 🙏🏻
सलील जी तर ग्रेट आहेतच पण ज्ञानेश्वरी सगळ्यात आधी तुझं कौतुक , काय सुंदर प्रश्न विचारत होतीस . खूप वेगळ्या पद्धतिने त्यांचे विचार आमच्यापर्यंत पोहचले.
नेहमी प्रमाणेच सलीलजिंची खूप सुंदर मुलाखत. ते प्रत्येक वाक्य बोलतात तेव्हा अस वाटत की हा असच वागल पाहिजे आयुष्यात म्हणजे आयुष्य एकदम सुखमय होईल.अस आपल्याला जगता आल पाहिजे.
सलील कुलकर्णी इतकंच कौतुक ज्ञानेश्वरीचं आहे. तिला सलील खूपसा कळलाय. अधिक जाणून घेण्यासाठी तिनं छानजाणतेपणानं प्रश्न विचारले. सलीलने दिलेली उत्तरं त्यांचीएक आगळी वेगळी शहाणीव , एक उत्तम जाण दाखवतात. एकूण हा संवाद खूप अनोखासा, सुंदर सहज वाटला. 😊
शहाणीव हा किती सुंदर शब्द आहे
Shahaniv cha aartha kaay aahe?
खूप छान रंगली मुलाखत. धन्यवाद 🙏🙏
सलील यांची कविता म्हणजे एक कथा इसते, आणि त्यांचे कथन हेही एक कविता असते. छान कार्यक्रम झाला. ज्ञानेश्वरी खूपच छान. तिला परत ऐकायला आवडेल.
हृदय स्पर्शी मुलाखत आहे ही. सलीलजी तुमची प्रत्येक मुलाखत ही खूप छान असते. तुम्ही ख-या अर्थाने तुमच आयुष्य तुम्ही मनापासून जगता जगण्याचा आस्वाद घेता. म्हणून च तुमचं प्रत्येक वाक्य जे आहे ते मनापासून तुम्ही बोलता जे आम्हा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहत. ज्ञानेश्वरी तझे प्रश्न हे इतर मुलाखतीऔसारखे टिपीकल नव्हते. त्यामुळे मुलाखत खूप अप्रतिम झाली.
सुंदर..आयडियल मुलाखत ...लक्षात राहील ❤❤❤
खूप खूप मस्त मुलाखत. राष्ट्रीय पुरस्कारासाठी Dr सलील कुळकर्णी यांचं खूप अभिनंदन. Very down to earth person
RJ ज्ञानेश्वरी च ही खूप कौतुक. मस्त मुलाखत घेतली
डॉक्टर सलील कुलकर्णी यांची ह्रदयस्पर्शी मुलाखत, हळुवपणे उलगडत गेलेले बाबाचे मनोगत तसेच ज्ञानेश्वरीची प्रगल्भता कौतुकास्पद.
Khoooop Mast.. काही क्षणी मी अंतर्मुख झालो, अनेक क्षण समोर आले आणि संवाद करू लागले.. सलील दादा ❤ आणि तू ज्ञानेश्वरी किती बेस्ट मुलाखतकार आहेस, मनःपूर्वक शुभेच्छा❤❤❤❤
वा वा वा ,क्या बात..अगदी हटके प्रश्न विचारले ज्ञानेश्वरी तुम्ही ..आणि त्यातून तत्वज्ञ सलीलजी उलगडत गेले..
Hats off to both of you..!!
सलील कुलकर्णी ग्रेट आहेतच.पण ज्ञानेश्वरी तुझी व्हाय फळ वर झालेली मुलाखत पहिली.आणि तुझ्या प्रेमात पडले मी.
खूप सुंदर मुलाखत घेतली dnyaneshwari.mast. Ani salil ji tumhi great aahat.tumche abhinandan
Salil dada tujhi mulakhat aaikun na majha ayushya ajun don varshani vadhlay asa vatatay..etke sunder vichar tujhe..we arebso grateful to have you...Dnyaneshwari tu agadi apratim prashna vicharles ajibat uncomfortable na hota..
खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट.
सलील कुलकर्णी जीं सारख्या कलाकाराचे मनोगत ऐकायला खूप चांगल वाटल.सलील कुलकर्णी आणखीन चांगल्या तरहेनी समजले .
अप्रतिम,सलील,ज्ञानेश्वरी दोघेही,आपापल्या जागी
Perfect ❤
खुप छान आणि श्रवणीय आहे ही मुलाखत...
सलील दादा खुप शुभेच्छा 🎉
ह्रदयस्पर्शी मुलाखत
ज्ञानेश्वरी खुप छान तुझं कौतुक
Dr.Salil tumhi kharach khoop sevaindeshil aahat ...sagale kalakar ase asatil kay bahar asel na.Tumchatala manus ha jeevant aahe, creative aahe . Your sharing about all aspects of life connects a lot.Thank You .God bless you salilji.
मस्त घेतलीये मुलाखत,
दोघांचं खूप मनापासून अभिनंदन....प्रश्न आणि उत्तर दोन्ही देखणं.... फार सुंदर ...असावी अशी मुलाखत....👌👍🙏🪔🖌️🎨✍️🎼🎹🩷
ज्ञानेश्वरी तुझे बोलणे आणि पर्सनैलिटी खूप प्रसन्न आहे, खूप छान प्रश्न विचारलेस👍😊
I've watched a lot of RJ’s interviews and proadcasts, but yours stood out to me. The way you conducted it didn't feel like a typical interview; the comfort you provided to the interviewee was truly commendable. Your questions were unique and out of the box, making the interview incredibly interesting. I love your work! All the best to the best RJ out there! Keep shining! 😊
Wah!! Apratim sanvaad!! swa.Didinchya mogaryacha pandhara shubhra ranga mi pahila hota pan ata eikaycha hi prayatna karanyachi prerana dilit tumhi😊 ani rasik asanyachi sagali chinha ekdam apt sangitli ahet tumhi jyavar manatlya manat tickmark hot hoti apoaap 😇
राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सलील तुझे मनःपूर्वक अभिनंदन
This conversation is great learning for our generation, and for the generations to come ❤
Khupach sunder! Mitramhane nantar lagopath atta 3:38am la ha interview aikla...ani manachi 'shantata' anubhavli...
Vah❤
Khupach Sundar Dnyaneshwari. One of the best interviews ....
i dont know why..but i was literally in tears by the end of this podcast.
Pratibhavan personality
Excellent podcast
Best wishes to both
This is clearly one of the best podcast I've seen till date 🤌🏼 All the love to you Dnyaneshwari for bringing out the best in him ♥️✨
I am highly satisfied 🙏 interview khupach sunder,I have not seen stage show,but I like ur Sangeet and ur friend Sandip Khare
Stay blessed always 👍💐
शेवटचा प्रश्र्ण आणि त्याचं उत्तर 👌🏻
खूप छान मुलाखत. Down to earth person
Excellent ❤
Saleel dada, tuzya agdi 1st ABK pasun khooop prog attend kele, pratyek kavita, gane ziraple manat, khup vela bhetle ahe after prog.
Khooop varshanpurvi tilak rd chya eka studio madhye apan bhetlo hoto..tuzya sahiche Sandeep che 'maunachi bhashanyare' pustak gift dile hotes.. nantar ekda mazya bday la mazi ichha ani avadte gane mhanun 'atasha ase he' landline var aikavun wish kele hotes...
Phoenix, US la mazya ghari mi invite hi kele navhte pan te possible zale nahi.
Atta July madhye punyat ABK la tula ani Shubhankar la hi bhetle...khooop chan vatle..
Congrats once again!!!🎉
Chhan 👍
ज्ञानेश्वरी खूप कौतुक तुझ 🎉 तू नेहमीच छान बोलतं करतेस समोरच्याना.more power to you...!!
खूप सुंदर मुलाखत ❤❤❤
Aani kay hava season 2 kevha yenar aahe TH-cam vrrr❤
अप्रतिम 👌😊
Phar Sunder jhali mulakhat, Dnyaneshwari!
Dnyaneshwari, tuze q khup chan ani hatke astat...tuza whyfal varcha interview pan mast!
Khup chan interview
Kojagiri Special treat❤
Wow yaar❤
अप्रतिम..
Very nice
सलील यांची जन्मतारीख २ आहे का
RJ ...❤
Ani kay havay season 2 epiosde 2 pahije
APRATIM,
are braahman sodun kuni nahi ahe ka guest mhanun ? maharashtra is full of casteism…now i know few people will bark now ..then go through the number of guest and their caste …
Im amazed at how inferences are drawn! Would be good if one could look at the art more than anything else.