खुर्चीवर बसा,पत्नीचा आग्रह, उद्धव ठाकरे थेट जमिनीवर,खुर्ची सोडली विठ्ठल महापूजेच्या वेळी काय घडलं CM
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- मुख्यमंत्र्यांनी पत्नीचेही ऐकलं नाही ; असं काय झालं कि पंढरपूर विठ्ठल महापूजेच्या वेळेस #मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट जमीनीवर बसले ! त्यांनी रश्मी ठाकरेंचं सुद्धा ऐकलं नाही #Pandharpur #UddhavThackeray #VitthalMandir
uddhav thackeray,cm uddhav thackeray,pandharpur,uddhav thackeray sabha in pandharpur,uddhav thackeray shiv sena pandharpur,uddhav thackeray speech today,pandharpur wari,rashmi thackeray,uddhav thackeray ayodhya,uddhav thackeray in pandharpur,uddhav thackeray speech,uddhav thackeray pandharpur visit,pandharpur | cm uddhav thackeray,uddhav thackeray speech ayodhya,uddhav thackeray pandharpur speech,udhav thackeray pandharpur rally
uddhav thackeray,cm uddhav thackeray,uddhav thackeray speech today,pandharpur,rashmi thackeray,pandharpur wari,pandharpur live,uddhav thackeray cm,uddhav thackeray wife,uddhav thackeray press meet,uddhav thackeray speech,uddhav thackeray convoy,pandharpur | cm uddhav thackeray,uddhav thackeray convoy pandharpur,uddhav thackeray cm of maharashtra,uddhav thackeray sabha in pandharpur,uddhav thackeray convoy as cm,uddhav thackeray security convoy
pandharpur,pandharpur wari,pandharpur yatra,pandharpur wari 2021,pandharpur news,pandharpur ashadhi ekadashi wari 2021,pandharpur ashadi wari 2021,pandharpur temple,pandharpur vitthal,pandharpur vari,pandharpur live,pandharpur wakhri,pandharpur darshan,curfew in pandharpur,mumbai to pandharpur,exploring pandharpur,pandharpur yatra 2021,pandharpur wari photos,solo ride to pandharpur,wandersane pandharpur,pandharpur wari history
tv9 marathi news,marathi breaking news,tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,online marathi news,marathi news updates,tv9 news,tv9 breaking news,tv9 marathi,marathi news,top marathi news,100 mahafast news,latest marathi news,marathi live news,fast news,top 9 news,50 super fast news,trending news,top news,local news,news,thane news,sting operation news,dance bar news,uddhav thackeray news,maratha reservation,36 jilhe 72 news #chiplunrain #rain #ratrnagiri #kolhapur
vitthal darshan,vitthal darshan live,vitthal,vitthal rukmini mandir pandharpur live darshan,pandharpur live darshan,vitthal darshan pandharpur,vitthal darshan online live,vitthal rukmini live darshan,pandharpur vitthal live darshan today,live darshan,vitthal rukmini,pandharpur vitthal,live vitthal darshan,vitthal live darshan,vitthal darshan in covid,rukhmini vitthal darshan,vitthal darshan live 2017,pandharpur vitthal darshan,vitthal rukhmini darshan
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
विठू राया पुढचा( 2024) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना
याला म्हणतात खरा मराठी व भक्त माणूस मनाचा मुजरा ठाकरे साहेब गर्व कधीही नसावा हे दाखवून दिलेत तुम्ही🙏🙏
मी काय कोण्या पक्षाचा समर्थक नाही ना विरोधक. पण उद्धव ठाकरे अलीकडच्या काळातील सर्वात शांत, संयमी , संवेदनशील व माणुसकी जपणारे मुख्यमंत्री आहेत. 🙏❤️
Joke marnyachi pan limit aste bhau😂😂😂😂😂
पांडुरंगाच्या कृपेने 2024 ला मुख्यमंत्री होतील उद्धव ठाकरे साहेब
अजुन साहेबांची आठवण येतेय ❤️😭😭😭😭😭😭😭
मुख्यमंत्री साहेबांचा नम्रपणा आणि साधेपणा मनाला नेहमीच स्पर्श करून जातो.मला त्यांचा अभिमान आहे.
माननीय उद्धव साहेब ठाकरे हे सदैव लोकांच्या हृदयात राहते सगळ्यांचं आवडते मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
साहेब तुमचा सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले हे महाराष्ट्राचे नशीब
मी शिवसैनिक नाही, पण उध्दव ठाकरे साहेब च्या विचारांचा आदर करणारी आहे, साहेब तुम्ही जे करता ते योग्यच👍
मी आज पर्यंत भा ज पण ला वोट दिले पण टरबुजाचा गर्वीष्टपणा आणि उध्दव साहेबांची साधी राहणी त्यामुळे मी भविष्यात शिवसेनेलाच वोट करील हा माझा निर्धार आहे उध्दव साहेबांना उदंड आयुष्य लाभो हिच विठू रायाला प्रार्थना
आपण खोट बोलताय
Udahv joker ahe Aani joker ch rahtil
🙏फक्त उद्धव ठाकरे 🙏
मी काही शिवसेना समर्थक नाही, पण मुख्यमंत्र्यांचा साधेपणा खूपच भावला!❤️❤️🙏🙏🙏
संवेदनशील,संमजस व्यक्तीमत्व हे उद्धव ठाकरे साहेब
th-cam.com/users/shorts1zx_kLzgZT8?feature=share
@Soham Jachak औऔशऔ0शऔ0औऔऔऔऔऔ00औ00औऔऔ00औऔऔऔऔऔऔऔ00औऔऔऔऔऔ00औऔऔऔऔऔऔ00000औऔऔऔऔऔ000औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ
@Soham Jachak ञ1
रशमी ताई डावि मांडि घालुन बसले हे त्याच पांडुरंगच्या मंदिरातील सर्वात मोठी चुक आहे म्हणून पांडुरंग पावला वाटतोय
मोठ्या मनाचे आणि साधे असणारे आपले मुख्यमंत्री...!!!
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे साहेब...
जय महाराष्ट्र...!!!
हो बरोबर आहे जय महाराष्ट्र
नम्रता आणि शालीनता याचे
अतिशय सुंदर उदाहरण दुसरे
असू शकत नाही.
उद्धव साहेबांचा याच स्वभावा मुळे आज सर्वसामान्य लोकांना उद्धव साहेब आज जवळचे वाटत आहेत..जय महाराष्ट्र
@Parallel Party लाज वाटली पाहीजे...वेठीस धरलंय महाराष्ट्राला !!.तो भडवा मिलिंद नार्वेकर आहेच चाटायला....आता आशा फक्त " राज ठाकरें"कडून...आणि कोण हा भिकारचोट निवेदन करतोय..आयची xx याच्या...तो मोदी, फडणवीस, उद्धव, रोज-रोज वैताग आलाय बघून-बघून....आणि या चॅनेलवाल्याला काय ऐव्हढं मोठेपणा सांगायची खाज आलिय..... भिकारचोट तीच तीच बातमी रोज-रोज....मणाला मणापासून भावला नाही....चॅणेल ला subscribe करणार णाही..आधि भाषा सुधार..मराठीची वाट ळावू णको...
💐🙏
Right
@@vijaymayekar9118 mast ch Bhau
@@vijaymayekar9118 अरे मराठी तरी शुद्ध लिहायला शिक😂
मनाला भावणारे. मुख्यमंत्री.
श्री.उद्धव ठाकरे साहेब खूपच साधे आणि सरळमार्गी आपलेसे वाटणारे मुख्यमंत्री आहेत विठुराया त्यांच्या पाठीशी आहेत
Shabdaucchar thik kara
साहेब आपण खुर्चीचा मोह कधीच केला नाहीत, म्हणूनच तर तुम्ही जनतेच्या हृदयाच्या सिहासनावर आहात.
True n fact mam!👌👌👌👍👍👍👍
खुचीसाठी तर ऐवढी थडपट होती उद्धव ठाकरे यांची दूसरे काही नाही सर्वसाधारण काही नाही
यामुळे हा माणूस आपल्या घरातला वाटतो.. शोभतो महाराष्ट्राला cm
Gharat asto 24*7 ky ny karat
Tumjala kao Kabul kelai sahebani🤑🤑🤑🤑
@@Akash9021 अच्छा तू 7×24 महाराष्ट्र राज्य चालवतोस ना?
@@Akash9021 देशात नं.1 मुख्यमंत्री म्हणून निवड झाली सर्वेनुसार ती घरात बसून झाली काय रे केळा
Barobar manus changal ahe
शांत व सय्यमी व्यक्तीमहत्व कोणताही बडेजाव नाही मा.उध्दव ठाकरे साहेबांना कडे ते महाराष्ट्राचे मुख्यमंञी नाही तर कुटुंब प्रमुख आहेत असे दिसते.
। वा साहेब कोटी कोटी धन्यवाद आपल्या कृतीला. जय महाराष्ट्र.
देवापुढे कोणी मोठे नाही उलट खालीच बसणं योग्य आहे, आणि Comfortable पण👍😊
I agree 💯 but after a certain age even if you want to sit down it's not easy and possible for a long time.
Ho shubhangi
@@jyotikulkarni2669 hmm👍
एक नंबर माणूस आहेत आपले मुख्यमंत्री साहेब ग्रेट आहेत लव यू सर असंच आपल महाराष्ट्र सांभाळा जय महाराष्ट्र जय हिंद
फारच सुंदर ! उपलब्ध केल्याबद्दल मनःपूर्वक आभार
कोणत्याही पदाचा गर्व नाही, विठू राया समोर खाली बसून पूजा करणे हा सुसंस्कृत पणा साहेबांनी दाखवून दिला. असा प्रभावी व्यक्तिमत्व अस् लेले मुख्यमंत्री महाराष्ट्रा ला मिळाले. याचा मला अभिमान वाटतो.
जय विठू राया.
।।।
देवापुढे कोण मोठ नसत. तिथे गेल्यावर सगळ विसरत 🙏🙏
Devachya charani lin hone hech ek moth Satya aaye..Vithal -Vishnu Narayan hya jagacha karta karavita aaye..
Jai Shree Ram 🙏
खरे आहे.मी जेव्हा जेव्हा गाभाऱ्यात जातो तेव्हा अंगावर शहारे येतात आणि जमिनीवर नतमस्तक व्हावेसे वाटते
@@sanjaykadlag7980 🙏🙏🙏🙏
Billi 100 chuhe khake haj ko chali 😂🤣🤣🤣
Agadi kharray...deva pudhe konihi mothe nahi
यातून साहेबांचा साधेपणा दिसून येतो. यामुळेच साहेबांचा आम्हाला अभिमान आहे.
होय.. जनता पुढच्या निवडणुकीची वाट पाहत आहे.. तो पर्यंत जीवाची मुंबई करून घ्या. जनता दुंगणावर लाथ मारून हाकलून देते की नाही ते बघा.
@@pspol3273 टरबुजाच्या गांडीव लाथ मारली लोकांनी,,आगोदर त्याच्या गांडीवरची सूज उतरली का ते बघ आगोदर,,सेनाभवनच्या आसपास।आलेल्या,,भाड़खाऊ लोकांना कसा चोप मिळाला ते बघुन ये,,
Are sadhi lokanchi light bil maaf nahi keli lockdown madhe lokanni khup tras sahan kela ahe
लक्षात ठेवावे चमच्यानी फडणविसना जनतेने आजपर्यंतच्या पेक्षा जास्त आमदार जनतेने निवडुन दिले आहे,
सत्ता फडणविसचीच होती पण या गद्दार ऊध्दव सोनिया सेनेने फडणविस सोबत लढुन मोदींचे आणि हिंदुत्वाचे नाव वापरुन निवडणुकी नंतर गद्दारी केली या खंडणी खोरानी त्या मूळे विठ्ठल आणि विठ्ठल भक्तांबरोबर राज्यातील जनता ईलेक्षनची वाट पहात आहे.
मग कळते कुणाच्या गांडीवर लाथ बसते ती.
@@pma1161 lavdya gap bas aai ghlya
"मन"असलेला मुख्यमंत्री.....
नमन
विठुराया ला
आणि
मुख्यमंत्री ना ही
👌👍
मन असलेला मुखमंत्री
नमन
विठ्ठलराला
आणि
मुख्यमंत्री नाही
साहेब काय चालले आहे,,आज तुमची खूप आठवण झाली,, स्वतः गाडी चालवून विठू माऊली ची पूजा केलीत,,,धन्य🌹🌹🙏🙏
मी विदर्भाचा आहे पण मला फ20 पेक्षा CM मा.उद्धव साहेब ठाकरे जास्त चांगले वाटतात
👍👍
Tumhala Mumbai la rahaychi garaj aahe bhau mag
@@anuk4858 Job milala tar nkki rahu
Aamhlaa tr fadnvis kadhich nako
Aamhi vidarbhtlr aahot
@@ramkakde2715 dear uddhav thakre
Magun bagha 😃
शेवटी प्रबोधनकार चे नातु आहेत याला म्हणतात संस्कार.
खरचआपलेपनावाटतोसर
🙏👌
आपल्या चॅनलला मनापासून धन्यवाद.जे सत्य आहे ते दाखवून दिले.उध्धव ठाकरे साहेबांना खरोखरच गर्व नाही.
garv nahi ego ahe...to pn bharpur ..fkt itr lokana madhe gheun mg to ego dakhwun detat
Are aata 2 shit pan yenar shiv sena che shri bala shahebani khup kahi kela pan tyancha porani sagla gamavla
@@vickymhatre8259 2014 ला स्वतंत्र विधानसभा लढले तरीही 63 आमदार निवडून आलेले होते.
@@OnlyEnjoy24x7 राजा हिन्दुस्तानी,,,सगळ्यां हिन्दुस्तानची मजा,,बाप बोलतोय मी,,😂😂😂😂😂
@@milindsaner8269 या ताड़करला झांटें माहीत आहे,,उगाच भूंकतोय,,
स्वभावातच साधेपणा खुपच सुंदर 👌👌👌🙏🙏
अतिशय सुंदर साहेब,महाराष्ट्राची शान आहे ती नम्रता ,विचार
पक्ष नाही पण माझा लोकप्रिय असा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात चांगला मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे तुम्ही आहात ♥️♥️♥️
😂😂😂
अश्या गोष्टींसाठी आजारी असणारा आणि सत्ता जाणार आहे अस समजून लगेच ठणठणीत बरा होणारा हा cm 😂😂
Mukhmantri aswy tar Thakre sarkh 1no
@@saurabhjawanjal6645गायकवाड
@@neetajagdale873 😂😂😂
आदरणीय मुख्यमंत्री खरेच चांगले आहेत
पण त्यांच्या अजुबाजुची मंडळी बदमाश
आहेत । वीडियो अवडला
Saste nashe 😂🤣🤣
Right
मुख्यमंत्री उद्धवसाहेब खरच ग्रेट आहेत. शेवटि देवापुढे कुणीही मोठा नाही हे उद्धवसाहेबांनी दाखवून दिल.
Honorable Minister is humble nd very simple. God's grace be on him
तो माणूस च मोठ्या दिलदार मनाचा आहे . आणि सत्य परिस्थिती सांगितल्याबद्दल तुम्हाला ही धन्यवाद.
उद्धव साहेब खरंच Ground to arth आहेत.. असा मुख्यमंत्री मी अजून पहिला नव्हता.. Salute.. Saheb 😊🙌
मुख्यमंत्री आणि पालकमंत्री दोघांना पण आपल्या पदाचा गर्व नाही, यालाच म्हणतात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी,
Grv asla to kasht krun mialava lagto fukat bhetlelya goshtichi kdich garv nsto karan tya mag kasht nstat 😂 kall ka sahebancha bochach kida
@@nayanbhandarkar3437 फुकट काहीच मिळत नाही भाऊ फुकट जर मिळाले असते तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला असता,
@@vilaschavan5285 mg kutli nivdnuk ladhvali yevd sanga amla sahebani , jr ka amchavr hat asta pawar sahebancha tr me pn zalo asto cm , fukat ch bhetle khurchi kutli hi nivdnuk n ladhvata , me sadsya ahe bhava nivdnuk ladhvun ani te pn mat gheun lokanchi he as fukatcha nhi 😂🤣🤣🤣🤣🤣
विठ्ठला पुढे आपण सगळे गौण आहेत हे विसरू नका
@@nayanbhandarkar3437 👍👌😂
उद्धवसाहेब खरंच उत्तम व्यक्तिमत्व आहे
एकच साहेब श्री राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
Wrong partnership madhe aahe shivsena
@@omiichavan1898 🔔
@@subhashpatki6975 मग काय महाराष्ट्र लूटून गुजरातला पाठविणाऱ्यांच्या टोळीतच रहायला पाहीजे होते!
@@vilasulvekarulvekar4419 २५ वर्ष उपटायला होते का युतीत ??आता स्वार्थी हेतूने" मुख्यमंत्री" पदासाठी पवारखाली झोपले...अभिमान फक्त " राजसाहेबाबद्दलच आहे आम्हां " मराष्ट्रीय मराठी माणसांना....
म्हणून तर देशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे क्रमांक एक नंबर ठरले....
स्वभाव आणि त्यांचं मन हेच सर्व सामान्य लोकांना आपलेसे करून जाते...उद्धवजिंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे हा मराठी मातेचा गर्व आहे...
He is so humble ,down to earth and gentleman that's why jaychand dare to betray him
But he will remain in our herat for his simplicity
त्रिलोकी नाथ , जगत्पती, साऱ्या ब्रम्हांडाचे मालक त्यांच्यासमोर नतमस्तक च राहावं🙏💐खाली बसले तेच योग्य
Right, but he was not physically fit to sit down. Still he did. I proud of him
शालीन सभ्य अन् सुसंस्कृत मुख्यमंत्री
Very beautifully worded 👍
🤣🤣🤣
🙏👍
th-cam.com/video/oxyZohr42gI/w-d-xo.html
शिवसेनेची खरी ओळख व खरी शान
❤️❤️❤️जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
👍
हा माणूसच चांगल्या मनाचा आहे, महाराष्ट्र lucky आहे की covid सारख्या विपदेच्या काळात असा CM मिळाला, I m not shivsainik, rather earlierI was opposer of shivsena
Barobar tyaweli tarbuzjya Astana tar aabhyas karit basla asta
एक साधा माणूस मुख्यमंत्री म्हणून राज्याला मिळाले हे आम जनतेचे भाग्य आहे.
आमचा राजा लाखात एक ❤️
साहेब महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र🙏🙏🙏
साधे पण दिसुन आला.उध्दव ठाकरे साहेब यांचा रामकृष्णहरि 🙏🚩
Vanjare
th-cam.com/video/oxyZohr42gI/w-d-xo.html
सगळ्यांना बाजूला करून मुलाला मंत्री केले म्हणून 50 गुण त्यांचे कमी झालेत. शेवटी स्वार्थी पणा दिसून आला
साहेब महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे👋👋
सरळ साधं आणि संयमी नेतृत्व आदरणीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🌹
बिलकुल गर्विष्ठ नाहीत पूर्ण परिवार
हेच मुख्यमंत्री नेहमी आपल्याला पाहिजेत 🙏
👍I Agree
असेचमुखयमत्रीआसावेतविघा
साहेब वर्षानुवर्ष आपंनच आसव मुख्यमंत्री मि मानापासुन माउली ज्ञानेश्वर महाराज चरनी माथा ठेवतो
👌👍👍👍
कितीही शिवसेना ला शिवा घातला तरी आज शिवसेना मुळे आज आपण करोनाची परिस्थिती व्यवस्थीत सांभाळली. नाहीतर याऐवजी दुसरे कोणी असते तर खचै जास्त आणी काम कमी झाले असते. शेवटी बाळासाहेब ठाकरे शिवाय पयायै नाही.
या माणसाचा हाच नम्रपणा फार आवडतो, जो परमेश्वरापुढे नतमस्तक राहतो; नाही तर मंत्रिपद मिळालं की हवेत उडायला लागणारे काही कमी नाहीत पण उद्धव ठाकरे यांनी खरा भक्तिभाव दाखवला
Asa. Mukhemantaree. Punna hone. Nahee. Jay. Vithal. Jay. Mawuli
म्हणून तर देशात 1 no लागतो तुमचा..
🙏विठ्ठल विठ्ठल असेच मुख्य मंत्री असावे 👌👌👌🌹
Great politeness, no pompous show being the Chief Minister and greatness of his mind. Such politeness shows his simplicity. 🚩🚩🙏
वाट बघा साहेब next time CM व्हावे हीच प्रार्थना🙏
अमृता मॅडमला आज झोप येणार नाही, स्वप्नात पण पंढरपूर दिसत राहील. आणी मुंबईचा वर्षा बंगला सुध्दा.
Right
Tyachya var phkta amurta ch gane nko mhnudet..nahitar tyacha surrrr nko re baba
🤭😂😂
😀😀👍
@@yummyfoodies1 आणी विठ्ठल रुक्मिणी च्या ठिकाणी उद्धव ठाकरे व सौ. ठाकरे
एवढी नम्रता असणारा माणूस साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏🙏
आमचा लाडका नेता मराठी माणूस त्याला किंचितही गर्व नाही तो आमचा लाडका राजा विठूराया पुढे नतमस्तक झाला 👍👍
राज कुंद्रा चा दोस्त बेबी पेंग्विन पण दिसतोय मंदिरा मध्ये !!!
Oscar award dya ata🤣
मांडीवर बसा त्याचा
@@sandeeppatil6384 राज कुंद्रा येत्या काही दिवसांत बीजेपी मध्ये गेल्यास आश्चर्य वाटायला नको
तो भजनाची सीडी काडत होता हे देखील सिद्ध केले जाईल
@@okline3056
Not ok line at all !!!
सध्या तो कुठल्याच पक्षात नाही आहे , पुरावे द्या आणि सझा देवून दाखवा !!! Baby 🐧 तर त्याच्या ट्विट मध्ये विटू विटू करताना भरपूर tweets आहेत !!! ये रिष्टा क्या कहलाता हैं ?
उध्दव जी
खुपच चांगला आहे....परमेश्वर काम करण्याची संधी दे ,दोन वर्ष कोरोना मध्ये गेलेत
माशाल्लाह.....
जमिनीवरचा माणुस ❤🙏
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेरे कर माझे जुळती
👏👏
विठूरायाची पुजा करताना मा.मुख्यमंत्री साहेबांनी सपत्नीक खाली बसून विठूरायाची पूजा केली यावरून त्यांच्या वागण्यातील साधेपणा दिसून आला.माणूस कितीही मोठा असला तरी देवापुढे तो लहानच असतो हे त्यांनी दाखवून दिले.अशा या शांत,संयमी, समजूतदार साहेबांना मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻
आतापर्यंतचे मंञी काळे कोट घालतात पण आमचे ठाकरे सर मंञीदयनी कधीही कोट घातला नाही हे आम्हाला वेगळ दाकवून दिल पुढील वाटचाल असीच चालो हे आमचे आशीर्वाद असो मंञीसर 🌹🌹🌹👌👌🙏🙏
Kaay करणार बाळासाहेबांच्या vichracha गला घोटला त्यामुळे आता जनतेला दाखवण्यासाठी काय करू n kaay nahi
@@NikhilPatil-t5u but thats much better than some1 else thinking Bal thakre ka jagah nahi mila itna sapna dekha ab kya karu kya nahi hahahaha
😂😂😂😂😂 सोनिया समोर हिजडे झुकतात हे पण माहित असेल साहेब आपल्याला
साहेब सोर्थी नाहित तेंचा काय दोष दिवसच महामारीचे आले ते तरी काय करतील
@@vedantdeshpande5527 kuch fayde ke liye jhukne ka mauka milega toh bade se bada bhi jhukega. but some other ppl waiting and waiting for that mauka still waiting unka kya hhaha
जय विठ्ठल अगदी बरोबर वर्णन केलंत धन्यवाद
@Parallel Party jai maharashtra raj sahebana home minister banva shiv sena manse zindabad
@Parallel Party 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 जोक
Great saheb
चांगलेआहे
काय म्हणावे ग्रेट म्हणावे का ढोंगी बेबी पेगुवीन तर राज उंदरा सोबत पोर्नर खेळतो वॉव छान गर्व आहे आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यावर ती
जय शिवराय हर हर महादेव
जय महाराष्ट्र
आपल्या जनतेसाठी तेच विठठ्ल होते असा मुख्यमंत्री होणे नाही जय महाराष्ट्र 🚩🚩
संवेदनशील, सरळ मन, नंबर एक मुख्यमंत्री 👍👍
I am proud of you Chief Minister of Maharashtra.. 🙏🙏 खरे प्रबोधनकारांचे वंशज... उद्धवजी ठाकरे साहेब.. ❤️❤️
शिवसेनेत एकच माणूस तो म्हणजे आपले मुख्यमंत्री यांच्यात फक्त माणुसकी आहे
खरोखरच जनतेतला मुख्यमंत्री ऊधवराव ठाकरे मि पुन्हा येईल म्हणायची गरजच नाही विठ्ठल त्या नाच मुख्यमंत्री बनवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी
एक उत्तम पंतप्रधान होवो अशी अपेक्षा आहे
What a simple man . Great CM of Maharashtra . We are always with you Sir.
Great CM Uddhav Saheb..I have great Regards and Respect for him..he did very good job during covid times in Maharashtra.
खरं म्हणजे उद्धव जी ना खाली बसायचा व मांडी घालायचा प्रॉब्लेम आहे म्हणून खुर्ची ची व्यवस्था केली होती.... परंतु तरीही ते खाली बसले....
barober
उद्धव ठाकरेंना कशामुळे खाली बसता येत नाही. त्यांनी नीट मांडी घातली नाही पण.
@@saurabhrandhwan9146 वाक्यरचना नीट करा, काय म्हणायचं आहे ते समजत नाही....
बस त्याच्या मांडीवर
खुप छान👍🤝🤝💯
साधी राहणी उच्च विचारसरणी असेच आहेत आपले मुख्यमंत्री ठाकरे साहेब..
यांचासारखा मुख्यमंत्री परत नाही भेटणार
2024 लोकसभेच्या निवडणुकीतील मुख्यमंत्री हा उद्धव बाळासाहेब ठाकरे
महाराष्ट्रातीला मुख्यमंत्री खरे शोभतात 😊
आजपर्यंत च्या सर्व CM मधील सर्वात सुसंस्कृत आणि साधी राहणी उच्च विचारसरणी असणारे व्यक्तीमत्व
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
Great cm of maharashatra
Ucch Vasuli 100 koti pan ahe te visaru naka😂😂😂
@@aayat1331 😂😂😂😂
खुप छान
केजरीवाल 🤷🏽♂️
ममता बनर्जी 🧝🏽♂️
उद्धव ठाकरे 🥵
अखिलेश यादव 😎✅ केजरीवाल जैसे को मुख्यमंत्री बनवाकर आज भले *उछल कूद *कर रहे हो ,,,,,
आपने खुद ही रास्ता खोल दिया है,,,
अगला पंतप्रधान ,,,,
असदुद्दीन ओवैसी जैसे को बरदास्त करना ही पड़ेगा जो आपको *कुचलेगा
अभिमान आहे आम्हांला आणि संपूर्ण महाराष्ट्राला कि उद्धव साहेबांसारखा मुख्य मंत्री मिळाला..
Wa wa wa wa
मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना...
Proud of our CM 🙏
एवढी नम्रता आसणारा माणूस साहेब तुम्ही ग्रेट आहात...
...🚩🚩
ठाकरे साहेब काय आहेत हे लक्षात यायला लागलंय मोठ्या मनाचा मानुस
Great CM Saheb 🙏🚩
साहेबांचे घराणेच असे आहे त कोणतेही सर्वोच्च पद मिळो ते जमिनी वरच राहतील.. म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. जय महाराष्ट्र.
पांडुरंगा उद्धव साहेब हेच महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री पाहिजेत
असा मुख्यमंत्री होणे नाही. राजकरण गेल चुलीत. सुसंस्कृत, संयमी, शांत... साधे सरळ मुख्यमंत्री.
मुख्य मंत्री खरच खूप शांत स्वभावाचे आहेत त्यामुळेच त्यांनी देशात एक नंबरचा मान मिळवला २०२४ ला पण मुख्यमंत्री होओत हिच देवाला प्रार्थना करतो
लोकांच्या कोटातून पोट बाहेर येतांना दिसते. मंत्री झाल्या झाल्या. आणि उद्धव साहेब बघा साधी राहणी
Looking at C M I started respecting him.
गर्व वाटतो आम्हाला बाळासाहेबांचा पुत्र आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याच्या....🚩🚩🚩
उद्धव ठाकरें साहेबांना गर्व नाहीच अजिबात.. अतिशय साधा माणूस.. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
Ek number
एकदमच बरोबर आहे .नाळ खुर्चिशी नसावी ,मातिशीच असावी .
साहेबांच्या यामुळे लोकाचे वाटतात👌👌
कितीही झाले तरी बाळासाहेबांचे बाळकडू गिरवलेले उद्धव साहेब आहेत , उद्धव साहेबांनी विठूराया पुढे एक मागणं मागितले असावे , हे विठूराया माझ्या महाराष्ट्राला गुजरातच्या वाईट नजरेपासून वाचव
वसूली चे टार्गेट पूर्ण होवू दे लवकर हे सुद्धा मागितलं का ??
@@sandeeppatil6384 😂😂😂😂
th-cam.com/video/oxyZohr42gI/w-d-xo.html
Bala Thakare che balkadu asate tar Congress sobat hath milavala nasata.
@@jagrutirecipe798
आगरी चा पचका केला आहे ,मस्त !!!
Chief minister is very simple living and high thinking 👍🙏👌,very grateful 👍🙏 Good man
👌👍
उद्धव बाळासाहेब ठाकरे विठ्ठला विठ्ठला ठाकरे साहेबांना परत मुख्यमंत्री करा
साधा माणूस असा मुख्यमंत्री होणे नाही
साधी राहणी उच्च विचारसरणी...
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब...
उत्कृष्ट मुख्यमंत्री उत्कृष्ट पालकमंत्री दत्ता मामा भरणे साहेब
असा मुख्यमंत्री होणे नाही
अंकुश वाघ
संस्कार आणि परमेश्वर समोर आपण लहान आहोत हे संगळ्यानां दाखवून दिले खूप छान
तुमच्या सारखेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात हवेत साहेब