आणि अबु आझमींना पण धन्यवाद. कारण मराठीहृदयसम्राट मा. संजय राऊत साहेबांनी केलेल्या कळकळीच्या विनंती वरून आझमी साहेबांनी पण शिवसेनेला पाठिंबा दिला आहे . उद्धव ठाकरे , अबु आझमी आगे बढो । हम तुम्हारे साथ हैं।
बाळासाहेब देवाघरी जाण्यापुर्वी ३ महिन्याअगोदर मेडीया समोर बोलले होते कि, उध्दव आणी आदित्यला सांभाळा. होय बाळासाहेब आम्ही उध्दव साहेबांवर राज्याची अभिमाने जबाबदारी सोपवली आहे. आज उध्दव साहेबांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या अभूतपुर्व सोहळ्यास तुम्हाला साक्षिदार होता आल नाही याची या राज्याला खुप मोठी खंत आहे. खरा विजय तुमचा आहे बाळासाहेब. मोजक्याच कार्यकर्त्यासोबत तुम्ही शिवसेनेच्या नावाने रोपट लावल आणी आज खर्या अर्थाने त्याचा वटवृक्ष झाला आणी तो संपुर्ण महाराष्ट्राला सावली देण्यासाठी सक्षम आहे.
56 seats - vatvruksha 😂😂, ek hati satta milavali asati tar balasahebana abhiman zala asta..pan ata Kay te shakya nahi. Pudhachya veli shivasena cm Congress , ncp wale karatil ka? 😂😂
@@akshaypatil6981 मी माझ मत NCP दिल आहे. परंतु आता मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री स्विकारावा लागेत. तिथे विरोध करुन जमणाही. इलेक्शन संपल वादविवाद, टिकाटिपण्णी संपली.
@@Shubhayog1545 so what, shivsena cheated with me. Tumhi satte sathi konabarobari hata milval ka? Pudhachya veli mat magayala konatya tondan yenar? Sarkar stapan karayacha hota tar re- election ghyayach na. Pan jaude navya sarkarala shubhecha. Ani pudachya veli nota la mat.
मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जमिनीवर पाय राहू द्या, देवेंद्र फडणवीस सारखे सत्तेचा माज येऊ देऊ नका नाही तर जनता तुमचा पण फडणवीस करेल. आणि हो मा. शरद पवार चे उपकार विसरू नका नाही तर तुमच्या राजकीय करिअर नारायण राणे सारखे झाले म्हणून समजा. तुमच्या मुख्यमंत्री च्या टर्म ला खूप खूप शुभेच्छा. 💐
मुख्यमंत्री झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... 5 वर्ष टिकून रहा...आणि शेतकरी सोडून या महाराष्ट्रात " मध्यम वर्ग " नावाची पण एक जमात रहाते... त्यांच्या कडे दुर्लक्ष करू नका म्हणजे झाल...
महाराष्ट्रात सरकार आले खरे...पण हे टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र तीन ही पक्षाची आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची...१ महिना फक्त सत्तेसाठी कोण जास्तीत जास्त खालच्या पातळीवर पोहोचतोय हेच महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय..... पुन्हा असे दिवस महाराष्ट्राला दाखवू नका हीच विनंती 🙏🙏🙏 आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल....... आदरणीय "श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे" ह्यांचे हार्दिक अभिनंदन....!!! कामं नीट करा आणि खिशे कमी भरा... 💐💐💐 💐 *शुभेच्छा* 💐💐💐💐
जे लोक म्हणत होते शिवसेना लाचार आहे त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्री झाला। मानलं उद्धव साहेबांना। टिकांवर लक्ष दिलं नाही फक्त योग्य वेळ यायची वाट पाहिली। बाळासाहेबानी यांना शिवसेना का दिली हे कळलं आज।
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासारख्या राज्यात 5 वर्षे यशस्वी मंत्रिपद पूर्ण करणे म्हणजे 512MB RAM च्या कॉम्प्युटरवर 2G सिम कार्ड वापरून गर्दीच्या हंगामात IRCTC चे कन्फर्म तात्काळ तिकीट काढण्यासारखे आहे. Believe it or not, too tough...nearly impossible.
हेच पुन्हा ऐकयच आहे साहेब 🤩🤩🤩
Goosebumps ❤❤ CM Thackeray 😍😍
The Meaning of word " History " is "Maharashtra " when people of Maharashtra decide they creat History....... Fabulous move.........
This was not created by people 😂
Congratulations to ur new CM Uddhav Balasaheb Thackeray 🐯
साहेब करोना मध्ये तुम्ही होतात cm म्हणून आम्ही जीवंत आहोत साहेब
Mental Uddhav Thackeray
आपला माणूस मुख्यमंत्री झाला मन भरून आलं आता वाटतय कोणीतरी आपल्या आपुलकीचा माणूस बोलतोय 🚩शिवसेना🚩
मग काय बिहारिच होते का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? एक मुसलमान मुख्यमंत्री पण होता महाराष्ट्रच
@@BuddhistRajput Tarbuj, Gujarat cha vatto
@@rohit.k7920 हो चमचांची लॉजिक
@@BuddhistRajput Tu pan jaa gujarat la...
@@rohit.k7920 तुझ्या बापाचा राज नाय. मी महाराष्ट्रचा नागरिक महाराष्ट्रमध्येच राहणार.
हेच शब्द पुन्हा ऐकण्यासाठी कान तरसले आहेत साहेब🎉🎉🎉❤
धन्यवाद शरद पवारांना धन्यवाद सोनिया गांधी यांना
धन्यवाद शिवसेनेच्या संयमाला उद्धव ठाकरे साहेब
अभिनंदन व धन्यवाद तीनही पक्क्षाच्या आमदाराचा
आणि अबु आझमींना पण धन्यवाद. कारण मराठीहृदयसम्राट मा. संजय राऊत साहेबांनी केलेल्या कळकळीच्या विनंती वरून आझमी साहेबांनी पण शिवसेनेला पाठिंबा दिला आहे .
उद्धव ठाकरे , अबु आझमी आगे बढो । हम तुम्हारे साथ हैं।
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे यांना शुभेच्छा
Ok
माझे लाडके मुख्यमंत्री आणि भावी पंतप्रधान उद्धव बाळासाहेब ठाकरे
😂😂😂
Congratulations. Now work hard and make Maharashtra developed state.
goosebumps ❤❤❤❤❤
⛳जय महाराष्ट्र ⛳
बाळासाहेब देवाघरी जाण्यापुर्वी ३ महिन्याअगोदर मेडीया समोर बोलले होते कि, उध्दव आणी आदित्यला सांभाळा.
होय बाळासाहेब आम्ही उध्दव साहेबांवर राज्याची अभिमाने जबाबदारी सोपवली आहे. आज उध्दव साहेबांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
या अभूतपुर्व सोहळ्यास तुम्हाला साक्षिदार होता आल नाही याची या राज्याला खुप मोठी खंत आहे. खरा विजय तुमचा आहे बाळासाहेब. मोजक्याच कार्यकर्त्यासोबत तुम्ही शिवसेनेच्या नावाने रोपट लावल आणी आज खर्या अर्थाने त्याचा वटवृक्ष झाला आणी तो संपुर्ण महाराष्ट्राला सावली देण्यासाठी सक्षम आहे.
56 seats - vatvruksha 😂😂, ek hati satta milavali asati tar balasahebana abhiman zala asta..pan ata Kay te shakya nahi. Pudhachya veli shivasena cm Congress , ncp wale karatil ka? 😂😂
@@akshaypatil6981
अक्षय तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात. त्यावर मी माझ मत मांडतो.
I am not belong to any party, but i voted for shivsena against ncp candidate.
@@akshaypatil6981
मी माझ मत NCP दिल आहे. परंतु आता मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री स्विकारावा लागेत. तिथे विरोध करुन जमणाही. इलेक्शन संपल वादविवाद, टिकाटिपण्णी संपली.
@@Shubhayog1545 so what, shivsena cheated with me. Tumhi satte sathi konabarobari hata milval ka? Pudhachya veli mat magayala konatya tondan yenar? Sarkar stapan karayacha hota tar re- election ghyayach na. Pan jaude navya sarkarala shubhecha. Ani pudachya veli nota la mat.
Abhinandan saheb..
Wish You Very Happy Birthday Saheb.
शिवसेना ❤
Loading..2024❤🚩👑
Best CM 👍👍
THE GREAT C M UDHAVJI THAKRE
Goosebumps
जय महाराष्ट्र 🚩
Great sir
मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जमिनीवर पाय राहू द्या, देवेंद्र फडणवीस सारखे सत्तेचा माज येऊ देऊ नका नाही तर जनता तुमचा पण फडणवीस करेल. आणि हो मा. शरद पवार चे उपकार विसरू नका नाही तर तुमच्या राजकीय करिअर नारायण राणे सारखे झाले म्हणून समजा. तुमच्या मुख्यमंत्री च्या टर्म ला खूप खूप शुभेच्छा. 💐
Fadanvis la 105 mate ahet ani udhhav la 56 te pan bjp sobat hoti mhanun
Jay Maharastra
उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांचे स्वप्न साकार केले.
हे अघाडी 25 वर्षापर्यन्त टीको हीच इच्छा
तुमच्या पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेछ्या
Ho sister
🤣
25 years 😂😂😂
Jai Maharashtra
Jai hind
✏✏✏🎵🎶🎼🎶🎵
जय हिंद
जय महाराष्ट्र जय शिवसेना
Once Again Udhav Thackeray Saheb 2024 🚩🚩🚩💯🚨👑
Pls 2019 repeat once
जय शिवराय
🚩🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩🚩
*जय महाराष्ट्र*
खरं श्रेय काँग्रेसच्या हाय कमांडला दिले पाहिजे
जय महाराष्ट्र साहेब
मुख्यमंत्री झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... 5 वर्ष टिकून रहा...आणि शेतकरी सोडून या महाराष्ट्रात " मध्यम वर्ग " नावाची पण एक जमात रहाते... त्यांच्या कडे दुर्लक्ष करू नका म्हणजे झाल...
जय महाराष्ट्र फक्त शिवसेना
Tiger of Mharashtra
Jay Maharashtra
Abp माझा सर्व महिती तपासून एडिट करावी पाहिले 19 वे लिहता नंतर 29 वे सांगतात मुख्यमंत्री
Only ठाकरे सरकार
बाळासाहेब हवे होते हे पाहायला....😢😢
काँग्रेस सोबतच सरकार
I m big fan शिवसेना
JAi Maharashtra 🚩🏹📿
Shivsena 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ab ache den aye
Tum jaise logo par taras aata hai joh inn politics wale logo pe vishwas rakh kar ye sochte ho acche din ayenge 😂
@@omkarnimbalkar3714 modiji ka example Matlab🤣
Jay shivray
Jai Hind
Jai Maharashtra
Shivsenecha wagh
Wagh nahe magare Sonia che
Sonia cha dusra Rahul
Shiv Sena power
दुनिया गोल है। समय भी गोल है।
Gret manus
Jai maharashtra
Maharashtra cha sarvat lajirvana prasang.
महाराष्ट्रात सरकार आले खरे...पण हे टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र तीन ही पक्षाची आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची...१ महिना फक्त सत्तेसाठी कोण जास्तीत जास्त खालच्या पातळीवर पोहोचतोय हेच महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय.....
पुन्हा असे दिवस महाराष्ट्राला दाखवू नका हीच विनंती 🙏🙏🙏
आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल.......
आदरणीय "श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे" ह्यांचे हार्दिक अभिनंदन....!!!
कामं नीट करा आणि खिशे कमी भरा...
💐💐💐 💐 *शुभेच्छा* 💐💐💐💐
🤣
ओन्ली शिवसेना जिंदाबाद
सत्ता आली
पण
पत्ता गेला
from मातोश्री 😚
to सिल्वर ओक 😁
❤❤❤❤❤❤
शिव सेना
Our next cm Uddhav bala saheb thackrey 😊
आज सेनेचा नाहि तर "सोनियाचा दिनु"
जय हिंद right
Agadi barobar
GREAT HA BAHARTAIL 1 NO CHA CM HONAR 100%
🙏🙏🙏
This big wrong decision by BJP BJP give to cm seat to to JDS in Karnataka in Maharashtra they must and should give cm post to Shiva Sena
😍😍
New deputy Chief minister Ajit Pawar 😂
That is why Alternate to BJP is one and only Congress
❤️
Brobr aahe badltya jmanyanusar rajkarn kele payje aaj balasahebani hech kele ast
Tula kahi mahit ahe ka Balasaheb baddal,nako ya uddhav sathi tyancha naav kharab karru
@@chandanthakur424 jrr balasaheb aste trr one handed satta anli asti uddhav ji nehmi aaikun ghetat mhanun he sagle jara jast boltat
Jai Sriram jai Shivaji jai Bhavani jai Shiva Sena 🙏🙏🙏🙏
Next cm
Jai bhavani jai shivaji
1:15
Jay Indian constitution
kapil shrikhande constitution chi tar vaat lavli yanni
SIR AAJ THUMI AAMALA CM MANUN SODUN GELAT PAN TUHUMCHI JAGA KONHI GEU SHAKANAR NAHI
Jai maharastra.
Jai Maharstra Saheb 🙏🙏🙏🙏🙏
Saheb nice dissigon
बाळ ठाकरे अमर रहे
उद्धव ठाकरे एक नंबर मुख्यमंत्री शिवसेना जिंदाबाद
अभिमानाचा क्षण
जे लोक म्हणत होते शिवसेना लाचार आहे त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्री झाला।
मानलं उद्धव साहेबांना। टिकांवर लक्ष दिलं नाही फक्त योग्य वेळ यायची वाट पाहिली। बाळासाहेबानी यांना शिवसेना का दिली हे कळलं आज।
मन भरून आल
Jay maharashtra ❤❤❤❤
Worst C. M
Tai jara pahun bol lockdown made khup changle kam kele
@@adarshborkhade9499 ho ka.. Sanga.. Konte
@@dipalivagal5013 lokana sukh rup ghari pohochavle Ani hospital made bed che suvidha dili maharastra sarvat jast hota covid
Time show her colors....
साहेब पुन्हा तुम्ही cm व्हावं
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासारख्या राज्यात 5 वर्षे यशस्वी मंत्रिपद पूर्ण करणे म्हणजे 512MB RAM च्या कॉम्प्युटरवर 2G सिम कार्ड वापरून गर्दीच्या हंगामात IRCTC चे कन्फर्म तात्काळ तिकीट काढण्यासारखे आहे. Believe it or not, too tough...nearly impossible.
Moment hai bhai Moment hai..ya moment sathi Mamu ne akhya Shiv Senela va swatacha Rajkiya Karkidyala aag laun taakli😂😂
Jai mharashtra
Udhav Pawar gandhi
Te Bala saheb che nav naka lau, te shobhat nahi ho.. 🙏🏻⛳
good evening 🕵🏼
Jay mHarashtra
मुख्यमंत्री साहेबांच अभिनंदन भगवानराव गायकवाड अंबड 9657999588
Shivrayanch nav gheun shapath ghenara pahila cm....🙏
Maratha is come
Fitli ka haus😂😂
Jay mharashtra saheab
GREAT YA MANATAT CM NAHITAR DEVANADRAJI SHI
बाला साहेबांच्या आत्मा दुखावला असेल आज
हो हा सोहळा बघण्यासाठी ते हवे होते, हिंदुत्ववादा पेक्षा मराठीपणावर जास्त प्रेम ते करत हे तुला समजले असते
Nahich
Rathi tumchya gujratyani shiku naye kay karaych tee swtachi ghar bharnarani jagala ani tyat pan Maharashtra la kay shiku naye
हि एक राजनिती आहे पुढील पाच वर्षानतंर बहूमत हे बाळासाहेबांनसाठी असणार
@@vrunalambekar3114 khar sangitla bhau
उद्धव ठाकरे यांना मनापासून नमस्कार