मला या विडीओत सर्वांत चांग ली कॉमेडी संस्कृत चा प्रश्न याला विचारा भाऊ कदम कसा म्हणतो माझा काही संबंधच नाही तसा मी शाळाच नाही शिकलो खुप हासलो राव मी😂😂😂😂😂😂😂😂
@@YesIcan3719 म्हणून या 100 कोटी वसुलीचे समर्थन केले जात आहे काय ? तशे असेल तर ज्याना हे जमेल त्यानीच महाराष्ट्रात राहावे आणी बाकीच्यांनी आपापला मार्ग शोधावा असेच की !!!
🌹चला हवा येऊ द्या🌹हे मराठी कॉमेडी सीरियल मराठमोळी जनतेत धुमाकूळ घालत आहे,उत्तम मराठी भाषेत ग्रामीण भागातील शब्दात वर्णन केले आहे🌹राजकारणा पासून ते कुटुंबकारणा पर्यंत🌹जय महाराष्ट्र🌹
ह्यांच्या मते शिवसेना नापास झालेले सरकार आहे पन 70% बहुमत त्यांच्या बाजूने आहे.. सर्व शिवसेना नेत्यांना हे समजले आहे त्यामुळे कुणी हसले नाही ह्या जोक वर.. 😀
नापासच्या जोक्स मधे काही दम नव्हता म्हणुन कोणी हासल नाही . खरतर चला हवा येऊद्याचे पुर्ण कार्यकार्यक्रमच फेल गेले . समोरील पब्लिक हासेल आसे दमदार पंच नव्हते ...
यातल एक आवडल - " 70 नापास पण बहुमत खास" हीच खरी परीस्थीती आहे. हास्य अलग पण फालतुपणा आणी चापलुसी जास्त, तारीफच जास्त. काय चाललयं, हे सर्व मनोरंजन जनतेला नकोय पण चटनी भाकर वस्ञ्र निवारा गरजेचा. PR चा वापर करुन फक्त लोकांना भावनिक बनवुन राजकारण चालवण्याचा प्रकार हे न ते पक्ष करतात.
मी पुन्हा येईन या विनोदावर मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी खळखळून हसताना पाहून समाधान झाले पण आता रडताना पाहून हसायला आलं कारण सत्ता येते जाते तसं सुख येते आणि जाते जे आपल्या कष्टाचे नाही ते गेले तर दुःख काय मानायचे हे समजून घेणे आवश्यक आहे
चला हाऊ आर यू द्या हा कार्यक्रम तुम्ही दाखविलेला यूट्यूब वर तो अतिशय छान वाटला असेच नवनवीन कार्यक्रम दाखवीत चला मी बार्शी तालुक्यातून मोहम्मद शेख आपल्याला सलाम करतो आपल्या उद्धव ठाकरे साहेबांना यावेळेस मुख्यमंत्री करा किंवा आपण त्यांना मुख्यमंत्री
Nice Programme i.likw it its n Marathi Programme Chala Huwa Yevu Dya Commedy n meaningful Programme everybidy enjoyed it. n Llearn the Indian Cukture, ideals of Parent's children should not firget in their life.just like Udhavji Balasaheb Thackrey. JAY MAHARSHTRA
@@तन्वीहिंदीटीचींगकलास इतका नीच आणि नालायक पना जर कुठे असेल तर तो फक्त चला हवा येऊद्या मध्येच पहायला मिळत ज्या शिवाजी महाराजांनी महिलेची किंमत कशी ठेवायची ते शिकवलं त्यांचीच इज्जत आपलाच मराठी माणूस घालतो याला काय अर्थ आहे राव😏😏😏😏😏
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब आज आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक शाखेत गेल्यावर काम होतात येणाऱ्या ५ ते १० वर्षात सपूर्ण भारतात शिवसेनेची शाखा प्रत्येक गल्ली गल्लीत असणार आणि भारतातून भष्टाचारी नष्ट होईल एक शिवसैनिक
एकदम बरोबर ..... साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तर प्रत्येक सामन्य माणूस हे मुखमंत्री झाला सारखा वाटले ...... उद्धव साहेब यांना शिवमय शुभेच्छा ....
22LLP
Vane at
2
शिवसेनेच्या शिवसैनीकांनी नाही.
जनतेतील रयतेतील शिवसैनिक मदतीसाठी तत्पर असतात.
Khup chhan
जय bhim
जय shivray🙏
एश
फार मजा आली कार्यक्रम पहायला . शिवसेना जिंदाबाद ...
आदरणीय, गुरूवर्य ,अतिशयछानममुलांनाईंग्रजव्हायचेकाकापरदेशातपाठवायचईकडेआईवडिलजगाचानिरोपघेतामुलांनाफोनकेलातरम्हणतायायलावेळनाहिअंत्यसंस्कारआटोपुनघ्याआरेलाजवाटुद्याआईवडिलांनीकायस्वप्नबघितलेवकायझाले❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच खूप छान झाले❤❤❤❤❤❤
1नंबर कार्यक्रम आहे
या सर्व गोष्टी या ररंररंररयौऔऔऔऔछतथरोरोरौथोययोयोओयोययोतथोततथोथोथौरररररररौऔररौररररौररररक्षथक्षक्षथक्ष
@@prakashsangare6947 yedha saly
Yed zavyaaa
बरोबरच. बोलता. तुम्ही जय महाराष्ट्र
1 nombar ❤🎉❤
जय भवानी 🌹✌🌹🙏जय शिवाजी 🌹
खरच पन कोविङ आला ओ आणी मा ऊधव साहेब तबेत बिघङली महाराष्ट्र राज्य चांगल काम झाले असते तो वेळ आला आणी कारस्थान केल वाईट केल जय महाराष्ट्र जय भारत
काही ही करा पण महाराष्टरच अस्तित्व कायम राका. इतर समाज आपले वैशिष्ट्य मांडतात पण हे राष्ट्र हिंदू च आहे. जय शिवराय. जय जिजाऊ .
Ha
@@maheshpawar1103 Xx
😊😊😊😊
❤❤❤
एक नंबरचा नालायक माणूस हा. हास्यजत्रा आहे ह्याला माहित नाही
Waaaa khupach chaan 👏🙏👍👊💪🙋💐🇮🇳👌 Gor dharma ki jay gor Banjara umeshwar ade chandrpur 🙏
मला या विडीओत सर्वांत चांग ली कॉमेडी संस्कृत चा प्रश्न याला विचारा भाऊ कदम कसा म्हणतो माझा काही संबंधच नाही तसा मी शाळाच नाही शिकलो खुप हासलो राव मी😂😂😂😂😂😂😂😂
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥
Good.
मस्त.
@@sureshjagdale5251 chhakka
खरंय भाऊराव, महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यत कोणत्याही मुख्यमंत्र्यांला दरमहा 100 कोटी ची वसूली करणे जमलेले नाही !
Purave astil tar media and jante samor sadar Kara ugach konavarhi khota aarop karata Rav
फसवणीसने बिल्डरांकडून 10हजार कोटींची सुपारी घेतली होती .विखे पाटलांनी आरोप करताच त्यांना भाजपात घेऊन त्यांच्या मुलाला खासदारकी दिली
@@YesIcan3719 म्हणून या 100 कोटी वसुलीचे समर्थन केले जात आहे काय ? तशे असेल तर ज्याना हे जमेल त्यानीच महाराष्ट्रात राहावे आणी बाकीच्यांनी आपापला मार्ग शोधावा असेच की !!!
अप्रतिम सादरीकरण सर्वांचे शिवमय अभिनंदन महान राष्ट्र जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र लय भारी एकच नंबर
एक नंबर वीडियो आहे ❤️❤️💋😍
सर्वांना घरात बसवल, पोचट मानूस
सगळ्यांना लाज वाटते का जय भवानी जय शिवाजी एक आवाज आयकल्यवर एकाचा पण आवाज नाय काय दूरदैव आहे😡🤔😔😔
Laj takun dile ahe
🌹चला हवा येऊ द्या🌹हे मराठी कॉमेडी सीरियल मराठमोळी जनतेत धुमाकूळ घालत आहे,उत्तम मराठी भाषेत ग्रामीण भागातील शब्दात वर्णन केले आहे🌹राजकारणा पासून ते कुटुंबकारणा पर्यंत🌹जय महाराष्ट्र🌹
खुप छान सुंदर आणि झकास आहे....
🙏🙏👍👍 keep it up and all the best 😀💞
😂😂😂Har Har Mahadev 😊
🙏 🙏 Shiv sainikachach Vijay zala devachi karani 🙏 🙏
Shivsenecha Vijay Aaso 😎 👍
Jai Jai Shri Ram 🪷
साबळे मुख्य मंत्री स्वबळावर झाले नाहीत तर मोंगलांसारखा मीत्र पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वास घातकी सरकार झाले आहे.
I really enjoyed 👍
श्री शिवाजी महाराज हे दैवत सार्यांच ना व घेता तसे वागा जय जिजाऊ जय शिवराय
काती जोडी छान गोड सुंदर दिसते बघा रश्मी ताई आणि उद्धव साहेब यांची..आई तुळजाभवानी जगदंबे सदैव सुखी ठेव या जोडीला.
लय भारी जय भवानी जय शिवाजी
ह्यांच्या मते शिवसेना नापास झालेले सरकार आहे पन 70% बहुमत त्यांच्या बाजूने आहे..
सर्व शिवसेना नेत्यांना हे समजले आहे त्यामुळे कुणी हसले नाही ह्या जोक वर..
😀
P
Se j c'è
नापासच्या जोक्स मधे काही दम नव्हता म्हणुन कोणी हासल नाही . खरतर चला हवा येऊद्याचे पुर्ण कार्यकार्यक्रमच फेल गेले . समोरील पब्लिक हासेल आसे दमदार पंच नव्हते ...
Tuzya aaicha dana
@@aryasawale4172hi
जय भवानी जय शिवाजी जय भारत जय महाराष्ट्र
Bhhhhhhhhh
Jai Bhawani, Jai Sivraya.
खूप खूप छान
नमस्कार खुप छान vidio ahe sir
Shared kelkar very nice har har mahadev
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 माझा मराठी बाणा
फक्त मनसे आता 🔥🔥🔥💯👍
Right brother
Khup chhan video
श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब❤❤
लय हसलो पोट धरून 😂😂😂
Waah waah!!!!!❤️❤️👍🏻👍🏻
Best
हा कार्यक्रम शाळेत करावा... खूप छान रिस्पॉन्स येईल
Khub Chand program Hota
🙏🙏👌👍
खूप खूप शुभ सदिच्छा सुंदर आहेत आणि वास्तवात खरे आहे आपन
🧐चला हवा येवू द्या चे कार्यक्रम तीन चाकी सरकार चे गुलाम. ज्याची सरकार त्याच्या बाजूने 🤣🤣🤣
यातल एक आवडल - " 70 नापास पण बहुमत खास" हीच खरी परीस्थीती आहे.
हास्य अलग पण फालतुपणा आणी चापलुसी जास्त, तारीफच जास्त. काय चाललयं, हे सर्व मनोरंजन जनतेला नकोय पण चटनी भाकर वस्ञ्र निवारा गरजेचा. PR चा वापर करुन फक्त लोकांना भावनिक बनवुन राजकारण चालवण्याचा प्रकार हे न ते पक्ष करतात.
Tumche bolane 100% barobar aahe .
@@umarghare4784 मी निष्पक्ष बोलतो बेधक.
बाकी काही म्हणा...पण कार्टून काढावे तर बाळासाहेबांनीच !!!
😂😂😂
😂😂😂😂
😁😂😂
voice kdk शरद केळकर सर
Khup mastttt comedy keli 👏👏👏👏👏
बुचकयाची वचनपूर्ती,,,,,,, वचन मोडलं याने बाळासाहेबांचे......शरद पवारांच्या इशाऱ्यावर नाचणार बंlदर आहे हे.
Koni hast pn nhi 😂😂😂
Khub chan sir 👍🙏
Kharch saheb great work
Very good I love balasaheb n uddhav ji
आज बुधवार आहे
किंबहुना आज बुधवार आहे..😜
ll@Krushna Kirti
Aaj budhwar ahe, kimbahuna aaj athawdya cha tisra divas ahe, asnar ka nahi ? To ahech ani aapanahi tyala anun rahuch.
@@amolbp5415 मस्तच 🤣🙏
12:33 min perfectly slap on Thackeray infornt him through stage..well done chala hava yeu dya team
Nobody cares 🤤
Keen observation 😂😂👌👌
साबळेंचा हवा... दुसऱ्या ची कापी करणे स्वताच् लिखाण नसतच चापलुसी करून पैसे मिळवणे हाच धंदा आहे
very good uddhav🤣😆😅😄😎😎🥰🥰😗😗🌄🌄🇮🇳🙏🌄🌄🌄🇮🇳🇮🇳🙏👳♀
जय महाराष्ट्र उद्धवसाहेब vote for udhavsaheb.
Bharat Ganeshpure यांच्या सोबत मी “Feeling ढगात" या movie मध्ये काम केले आहे. खूप छान वाटले.
👍👍
येथे कोणीच मास्क वापरले नाही यांच्यासाठी कोरोनाव्हायरस दिसेना
मी पुन्हा येईन या विनोदावर मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी खळखळून हसताना पाहून समाधान झाले पण आता रडताना पाहून हसायला आलं कारण सत्ता येते जाते तसं सुख येते आणि जाते जे आपल्या कष्टाचे नाही ते गेले तर दुःख काय मानायचे हे समजून घेणे आवश्यक आहे
धन्यवाद छान आहे भारी नमस्कार मी मराठी आहे जय बेळगाव सीमा भाग
जशी शिवसेना तशीच वयहात कॉमिडी, आणि वचनपूर्ती म्हणे
इतिहासाची थोडी तरी लाज धरा आणि तुम्ही पण मराठी माणूस आहात आणि त्याचीच थट्टा
Aani nahi tar kaay..... Thotaand upahaas aahe ha
This writing is just lovely 🤣
i love this team ❣️
जय भवानी जय शिवाजी
खुप छान विडियो आहे मला खुप आवडला मी संजय भाईदास सुतार मु .कुंडाणे .पो.वरखेडे या& जिल्हा धुळे महाराष्ट्र
⛳⛳⛳⛳khup chan
Mjja। आली
This programme is too much inspiration for the citizen of Maharashtra
L
@@ratnakarrane1599 p
@@ratnakarrane1599 a lot
Kk
@@ratnakarrane1599 p
जय भवानी जय शिवाजी!!🙏🙏
अगदी सडकछाप 🙄🤦♂️🤦♂️
चला हाऊ आर यू द्या हा कार्यक्रम तुम्ही दाखविलेला यूट्यूब वर तो अतिशय छान वाटला असेच नवनवीन कार्यक्रम दाखवीत चला मी बार्शी तालुक्यातून मोहम्मद शेख आपल्याला सलाम करतो आपल्या उद्धव ठाकरे साहेबांना यावेळेस मुख्यमंत्री करा किंवा आपण त्यांना मुख्यमंत्री
ठाकरे.. ❤❤❤❤
Mananiy mukhymantri Sahib any vadilanchi ichcha purn ke liye🙏🙏🙏👍
हा कार्यक्रम तर लहान मूले छान करतील हे तर उगीच हसल्यासारखे झाले
अप्रतिम...
Nice Programme i.likw it its n Marathi Programme Chala Huwa Yevu Dya Commedy n meaningful Programme everybidy enjoyed it. n Llearn the Indian Cukture, ideals of Parent's children should not firget in their life.just like Udhavji Balasaheb Thackrey. JAY MAHARSHTRA
बढिया 👍🙏
यापुढे मुंबई महाराष्ट्र ात मराठी च बोला.
प्रसिध्दी साठी काय काय बोलतात हे लोक पुढे बाया बसल्यात याची तरी लाज वाटली पाहिजे
बंधू, या मराठी कलाकार आणि मुर्खांना बोलून फायदा नाही.
@@gurunathghude1568 barobar
बाई कडकं आहे का अस कुणी बोलत का लाजा वाटल्या पाहिजे यांना
@@तन्वीहिंदीटीचींगकलास इतका नीच आणि नालायक पना जर कुठे असेल तर तो फक्त चला हवा येऊद्या मध्येच पहायला मिळत ज्या शिवाजी महाराजांनी महिलेची किंमत कशी ठेवायची ते शिकवलं त्यांचीच इज्जत आपलाच मराठी माणूस घालतो याला काय अर्थ आहे राव😏😏😏😏😏
एक कलाकार सर्व प्रेक्षकांना हसवतो पण त्याला
हसवणार कोणी नाही ,किती दुःखाचि गोष्ट आहे
Khup chhan ahe 👌👌👌👌👌👍👌☺️
जय महाराष्ट्र
जय बाळासाहेब
आज आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक शाखेत गेल्यावर काम होतात येणाऱ्या ५ ते १० वर्षात सपूर्ण भारतात शिवसेनेची शाखा प्रत्येक गल्ली गल्लीत असणार आणि भारतातून भष्टाचारी नष्ट होईल
एक शिवसैनिक
जनतेच्या मुलभुत गरजा लक्षात घ्या टाईम पास करु नका शिक्षकांचा अवमान करू नका गुरु विना ज्ञान नाही
🔥🔥🔥🔥
jalu naka re 😎😎
Vaah.... itka haslo itka haslo.... Kahich nahi haslo 😐😐
Goo kha mag majha
@@zenon202 Ka tumchyat Jevanat Goo khatat ka ?🤔
@@VKMakesOfficial nahi pan gomutra ani lavryachi puja nahi karat 😂
@@VKMakesOfficial kuch bhi ho chuthiya top level ka hai
@@zenon202 Te tujhya Mentality varun distech kon kay ahe tar 😏
धन्यवाद साहेब
Khoop Chan ati sunder
हे नाटकं आता सरकार ला वाचवू शकत नाही.
भाऊ रॉक ...😊😊
हा विडी यो चांगला आहे पण शिवसेनेचा प्रचाराचा वा,टतो ते चूक आहे
Kķkmmmmm
खूप छान वाटला
1Namber
🇦🇪जय हिंद जय महाराष्ट्र🇨🇮🙏🙏
Jai Bhawani, jai shivaji maharaj...
👍
लाज वाटयला पाहिजे संस्कृत भाषेचा अपमान सहन कराला
Take it as joke...joke don't have any religion or hate
तुझी मराठी आधी नीट कर नंतर संस्कृतबद्दल विधान दे.
आम्ही लाज सोडली आहे
@@Bharatvarsh20477 plz don't mention now religion here..i already had said "take a joke as a joke
@@pramodghole9754 ..laj nhi sodli o...konti gost kashi ghaiyachi he samjta amhala...ho amhi sushikshit मराठे🚩
Jai bhavani jai shivaji, khupach chhan video
Khup chan
होय हिंदूच 🚩 बाळासाहेब ठाकरे 🚩च स्वप्नं 🚩 मुख्यमंत्री 🚩 पाहिजे होता🚩 तात्या विंचू 🦂 निघाला शिवनेरी वर कलम १४४ लावला