हीच खरी ताकद आपल्या वारकरी संप्रदायाची सर्वांना एकत्र करून ठेवणारा विशाल महाराज यांच्या आवाजाला तोडच नाही साक्षात सरस्वती वास करते त्यांच्या मुखी कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकवास वाटत
महाराज आपलं पिंगळा गायन... खरोखरच अविस्मरणीय मी रोज कित्येक वेळा आपलं गायन ऐकतो तरी पण मला कमीच वाटते. महाराष्ट्राची संत परंपरा आपणा सारख्या माऊलींकडून वृध्दिंगत होणार यात तीळमात्र शंका नाही. धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी...
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
महाराज मि एक बौद्ध आहे आनि मला सगळेच किरतण फार आवडतात विशाल महारांजाचा पिगळां अगदि आवडिने बघत असतो पण मला या पिंगळ्याचा अर्थ समजत नाही आहे कि यामधून नेमका कोनता बोध घ्यायचा आहे. तुम्ही सांगु शकता का.
Bollywood मधले सगळे गाणे fail केले विशाल दादा तुम्ही . जय हरी माऊली
हीच खरी ताकद आपल्या वारकरी संप्रदायाची सर्वांना एकत्र करून ठेवणारा विशाल महाराज यांच्या आवाजाला तोडच नाही साक्षात सरस्वती वास करते त्यांच्या मुखी कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकवास वाटत
महाराज तूमचा पींगळा लय भारी आहे राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई माऊली
महाराज आपलं पिंगळा गायन... खरोखरच अविस्मरणीय
मी रोज कित्येक वेळा आपलं गायन ऐकतो तरी पण मला कमीच वाटते.
महाराष्ट्राची संत परंपरा आपणा सारख्या माऊलींकडून वृध्दिंगत होणार यात तीळमात्र शंका नाही.
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी...
किती वेळ ऐकले तरी मन भरत नाही काय आवाज, व सादरीकरण, महाराज
दिवसातून कमीत कमी 10 वेळा आम्ही आपला पिंगळा ऐकतो..... खूपच आनंद मिळतो......
मी पण ताई
Mi pan khup aaikto khup bhari vajto
विशाल महाराज यांच्यासारखा पिंगळा कोणाला जमत नाही
आदरणीय हभप विशाल महाराज आपला आवाज म्हणजे खरा भक्तीचा जागर...
जय हरी जय शिवराय जय श्रीराम
😅😅
खुप छान, कितीवेळा ऐकला तरी मन भरत नाही..👌👌🙏🏻
लय भारी mauli रामकृष्ण हरी mauli
काय ते गीत ,
काय तो आवाज ,
काय ते पखवाज ,
काय तो नादं ,
🚩🚩🚩
🎉
खुप छान आहे पिंगळा मी दिवसातुन कितितरी वेळा ऐकते धन्यवाद। महाराज
महाराज तुमच्या तोंडून पिंगळा आईकाला की एक वेगळाच सुख भेटत खरंच पांडुरंगाची कृपा कायम असावी तुमच्यावर
जय जय राम कृष्ण हरी आवाज सुंदर आहे पिंगळा फार छान आहे
नावातच विशाल खुप छान हा आनंद खरंच स्वर्गात नाही
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤😊
मी दररोज एकदा तरी ऐकतोच...
विशाल महाराज तुमच्या कीर्तनात जे सुख आहे. ना ते सुख सोर्गीय पण नाही.
Sound Technician is managed everything well. Perfect Echo and gain. 👏
राम कृष्ण हरी
खुप छान किती वेळा ऐकला तरी मन भरत नाही
अप्रतिम रोज एकदा ऐकले की दिवस आनंदात जातो. जय हरी❤❤❤❤❤
खूप खूब आनंद हो तो पिंगला
अतिशय सुंदर जर हरिविठ्ठल महाराज
अप्रतिम गायन... तोडच नाही ❤
महाराज खूप ट्यालेट आहेत तुमच्या त🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
किती ऐकलं तरी ऐकायचं वाटतं 🥰🥰🥰❤️
Khup Chan 👍 Vishal Dada 🙏
राम कृष्णा हरि पिंगळा आवडीने ऐकतो
राम कृष्ण हरी, अप्रतिम आवाज, सर्वोत्तम साथसंगत.
Khup chan 🎉Ram Krishna Hari🙏mauli
खुप छान आहे महाराज चा पिंगळा आहे
खुप छान सुंदर आवाज आहे महाराज तुमचा
अप्रतिम, नांद च वेगळा हे
महाराज, पिंगळा, कितीही वेळा ऐकला तरी मन भरत नाही.
साऊंड सिस्टीम खूप छान आहे...🙏🙏🙏
महाराज ❤❤ 5 दिवस झाले सलग ऐकतोय
❤
मी पण 😊
खूपच अप्रतिम वाटतंय ऐकायला
ओम गणेशाय नमः 👏👏👏
राम कृष्ण हरी मां ऊ ली
विशाल महाराज बाकीच्या महाराजांना बाकीच्या महाराजांना जमतच नाही
अतिसुंदर गायन महाराज विशाल महाराज अमरावत
राम कृष्ण हरी महाराज खुप छान 🙏🙏🙏
खुप छान आवाज आहे तुमचा महाराज
श्रि गोपाल कृष्ण भगवान की जय 🙏🙏🙏
मला पिंगळा ऐकायला खूप आवडते
महाराज 50वेळा आयकला हा पिंगळा
खुप छान
ओम जनार्दनाय नमः 🙏🙏🙏
Khup khup chan man prassanna hote aykun
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
खूप छान आहे महाराज जय हरी माऊली
3
8Grl Dr🎉😂
😊😊😊😊😊
महाराज मि एक बौद्ध आहे आनि मला सगळेच किरतण फार आवडतात विशाल महारांजाचा पिगळां अगदि आवडिने बघत असतो पण मला या पिंगळ्याचा अर्थ समजत नाही आहे कि यामधून नेमका कोनता बोध घ्यायचा आहे. तुम्ही सांगु शकता का.
Khupach Chhan akayla vatate❤
Maharaj 10 veles continue aiklay hey ek Navin urja milte
खूपच छान
एकच नंबर माऊली मन भरून आलं
Pingala aikun man Bharat Nahi khup Chan maharaj.
Maharaj tumala ram
çh nimatran aal ho jai ho maharaj
जय हरी माऊली❤❤
हा सोहळा स्वर्गी नाही🙏
राम कृष्ण हरी महाराज
खुप खुप सुंदर पिंगळा नाईट खुळा
1 number maharaj
खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जयहरी
khole maharaj ek no ahe jay Hari mauli
खुप खुप छान पिंगळा महाराज
Khup chan 🙏🏻🙏🏻👌👌👌
जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
हर हर महादेव 🙏🙏🙏
👌👌🙏🙏
🙏🙏 Jay Hari Maharaj
Dada hyache lyrics bhetli ka plz🙏🏻
विशाल महाराज की जय
❤❤ Jay Hari mauli
खुप छान वाटत
जय हानुमान 🙏🙏🙏
Ek number
आज दि.११.०१.२०२४ रोजी रात्री ०८:०० ते १०:०० वेळात नेरुळ सेक्टर-१८ येथे कीर्तन सेवा आहे. नवी मुंबईकरांनी लाभ घ्यावा.
जय हीर माऊली 🌹🌹🌹
Aawaj Chan aahe
❤
नादखुळा ❤
खुप छान आहे
महाराज आपला नंबर हवा होता मि गणेश माळी संगमनेर तालुक्यातील चिंचपुर गाव
जबरदस्त ❤❤❤❤
Khup chan vate
जबरदस्त सुपर डुपर
Khup chan
छानच महाराज
Khup khup chan❤️🤗✨💖
जय हारी
Mala varkari sampradayachi godi lagaly
❤❤❤4
🙏🙏🙏🙏
Khup chan maharaj
👌🙏
👌👌
Gurudev datt🙏🙏🙏🙏
Apratim aavaj Ram Krishna Hari Mauli.
जय हरी
महाराज चार नंबर आहे का