Haripath हरिपाठ गायनाचार्य ह.भ.प. ईश्वर महाराज घोंगटे..मो.9822607416
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024
- #हरिपाठ | संपूर्ण हरिपाठ | ह. भ. प. श्री ईश्वर महाराज घोंगटे |
@ishvarmaharajghongate
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या TH-cam चॅनेलला SUBSCRIBE करा. आणि व्हिडीओ आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
TH-cam Channel Subscribe us :- / @ / @ishvarmaharajghongate
Instagram Channel Follow us :- /@ishvarmaharajghongate
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#अभंग #विठ्ठलभजन #krupagajananachi #रुपपाहतापाहतालोचनी #हरिपाठ #भजन #मराठीभक्तिगीते #गवळणीमराठी #ravikiranmaharajkirtan#buvasamirkadam #vitthalbhajan
रामकृष्ण हरी!
आवाज अप्रतिम!
मन अगदी प्रसन्न होऊन जाते! !
🙏
🎉🎉🎉🎉🎉 31:55
@@ishvarmaharajghongateऊ ऐँ उ
कंकंक
😊😊😊p😊😊😊😊😊0😊😊p😊😊😊😊0😊0😊😊😊😊😊😊😊😊0😊😊😊😊00😊😊😊😊😊😊p0😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@ishvarmaharajghongate
मधुर आवाज मृदंग टाळ ठेका हृदयाच्या आत साठवण्या सारख्या सांप्रदायिक चाली म्हणून मी ज्ञानदेव निवृती नाईकनवरे फक्त आपलाच हरिपाठ नित्य नियमाने श्रवण करीत आहे जय हरी माऊलींच्या माऊलींना माऊलींचा शतस्य शतकोटी प्रणाम 🙏🙏
🙏
धन्यवाद ❤😂🎉😢😮😅😅
अतिशय सुंदर माऊली मी रोज संध्याकाळी ५.३०वाजता संपूर्ण हरिपाठ ऐकतो रामकृष्ण हरी माऊली
धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर गायन.
हरिपाठ ऐकुन मन प्रसन्न झाले.
🙏
😮😅 1:00 😅😅😅
😊üüü pp😊üüäü😊ä😊äüäüää😊😊❤
😊 tu Hi i😢😮z😢😢z
@@ishvarmaharajghongate😮😢sz 5:20 5:20 5:20 QQSWQQQQQQQQQQQQ
खरंच अप्रतिम आहे .खूपच छान गायन केलेले आहे .हरिपाठात साथ देणारे सर्व भजनी मंडळ यांना कोटी कोटी नमन . रामकृष्ण हरी माऊली
अभंग हरिपाठ आआसती अठ्ठावीस राम कृष्ण हरी महाराज आगदी मन लाऊन पण मला पाऊलीसोबत खुप सुंदर बघा जमले
आसेल तर लींक पाठवा
Ram Krishna Hari
❤️ hhn ml.jhu
नामदेव महाराज पठाडे या जगात नसले तरी
त्यांचा आवाज चंद्र सुर्य असे पर्यंत राहील
राम कृष्ण हरि
😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😮😮😮😅😅😮😮😮😅😅😅😮😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😮😮😮😮😅😅😮😅😮😅😅😮😅
@@sharadmalap4620I
🙏🙏🚩🚩हरीपाठ एवढा छान आवाज आहे असे वाटते पायी वारी चालू आहे हरी पाठ ऐकून समाधान वाटते 🙏🙏🚩🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली
धन्यवाद 🙏🙏
@@ishvarmaharajghongate❤😮
राम कृष्ण हरी माऊली मी दररोज हरिपाठ ऐकतो मला खुप समाधान मिळते
🙏
जय हरी माऊली ।
अप्रतिम हरिपाठ ऐकून माझे मन प्रसन्न होते ।मला दिवसभरातून एखादा तरी हरिपाठ हा महाराज बरोबर म्हणायचा प्रयत्न करतो
जय हरी माऊली।
Hich majhi vari , hich ti pandhari , Ram Krishna Hari sarvakal . Sunder hripath , madhur awaz . Jay Hari mauli .
जय हरी माऊली 🙏🙏
🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢😢😢😢🎉😢😢😢😢😢 0:54 0:54 😢😮😢😢😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
रोज सकाळी आम्ही हरिपाठ ऐकतो खुप छान राम कृष्ण हरी माऊली🙏🙏💐💐
खरच खुप खुप मनापासुन अभिनंदन परत परत आणखीन असेच घडत राहो हीच एक विनंती असेच गोड गोड अंभग पण बनवावेत 💐💐💐👌
सारीपाट 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राम तांबे
राम तांबे
,,₹@
जयहरीमाऊ ली
अतिसुंदर हरिपाठ राम कृष्ण हरी माऊली
माऊली अतिशय सुंदर गोड आवाज आहे मी दररोज संध्याकाळी घरी हरी पाठ ऐकतो जय हरी माऊली
खूप अभिनंदन अप्रतिम आवाज आहे महाराज खूप खूप आनंद होतो माऊली चा हरिपाठ आयकोन खूप छान धन्यवाद 🙏🙏 माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 🌹 🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏
वा....वां.......मनाला मोहित करणारे हारी पाठ..... कितीही वेळा ऐकावे असे हरिपाठ........... धन्य झालो ....... संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद 🙏🙏
@@ishvarmaharajghongateव
@@MahadevTakik-ik4wi😊😊😊'theS😂😂3z
M 😊
. mi
.. Hu😊
TT
by❤@@MahadevTakik-ik4wi
वा महाराज वा खूप सुंदर मी रोज ऐकतो हरीपाठ संद्याकाळी ५ वाजता राम कृष्ण हरी
🙏
फार गोड मंजुळ आवाज धन्यवाद!!जय गोपाल!!❤
राम कृष्ण हरी
खूप आवाज तारा सुरात असल्यामुळे हरिपाठ ऐकण्यास फारच गोडी वाटते. जय हरी माऊली 🌹🌹
जय हरी 🙏
खुप छान हरीपाढ मी दररोज ऐकतो तुमचे बरोबर बोलतो.!!रामकृष्णहरि!!
धन्यवाद 🙏🙏
❤
@@ishvarmaharajghongateआहे हे
घुपच सुंदर आवाजात हरिपाठ आहे.
रामकृष्ण हरी अशोक मुंढे पिंपळदरीकर
खुप सुंदर ❤ जय जय रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
राम कृष्णा हरी 🙏
अतिशय सुंदर😍💓
खूपच सुंदर आवाज महाराज🎉🎉🎉
फारच छान आहे. हारीपाठ धन्यवाद माउली
अतिशय सुंदर आवाज,ठेवण ऐकण्यास गोड वाटतं पाठ करण्यास पण सुलभ वाटतं,राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
राम कृष्णा हरी 🙏
फारच,सुंदर, पक्वाज वादन खूप, खूप आवडलं, आणि हरिपाठ उच्रारण फार सुंदर जीवन आनंद माय .🙏🙏🙏
आवाज गोड आहे, सुंदर गायन, सुर ,ताल ,मृदंगमणी.
जय जय राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर आणि गोड आवाज आहे ऐकत राहावं असं वाटतं 🙏
🙏
Arthvyavastha parameter in Telugu range rover Hindi ka
Jaldi jaldi hawa mein sabse
खूपच सुंदर आवाजात आणि चालीत हरिपाठ गायले आहे
धन्यवाद 🙏
जयहरी माऊली खुपच छान आवाज आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद महाराज...
Ramkirhari🎉
😊@@LuxmanDhormale-v6g
हरिपाठ खूप सुंदर आहे महाराज
मधुकर बळीराम पाटील
धन्यवाद 🙏
Maharaj tumcha birthday kevalam yeto
आमची रोजची सकाळ ह्याच आवाजाने सुरवात होते. खुपच छान माऊली.🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@@ishvarmaharajghongate 😊😊😊😊😊😊😊😊😊😊.
वा खूप खूप छान आवाज पण छान आणि थोड्याच वेळात पूर्ण हरिपाठ झाला खूप जय हरी विठ्ठल माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
🙏
राम कृष्ण माऊली फार छान आहे माऊलींचा हरिपाठ
अप्रतिम फार मधुर आवाज आहे महाराजांचा ❤❤❤❤❤😊
गोड आवाज आहे माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण
धन्यवाद 🙏
आवाज खूप खूप गोड आहे. धन्यवाद माऊली.
आवाज खूप छान आहे?😍😍😍😍😍😋🚲🚲🛣🛣
जय जय विठोबा रखुमाई कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम
🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप छान हरीपाठ गायला आहे धन्यवाद जय हरी
राम कृष्ण हरी 🙏
आषाढी वारीला पायी चालताना सकाळी दररोज ऐकायचा...मन प्रसन्न व्हायचं
वा अप्रतिम आवाज महाराज खूपच छान हरिपाठ ऐकल्यावर पूर्ण मनाला शांती लाभते 😊
राम कृष्ण हरी माऊली हरे कृष्णा हरी बोल
नित्य गौर प्रेमनंदे हरी हरी बोल
🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
आवाज खुप गोड आहे....हरिपाठ श्रवणीय आहे.....
धन्यवाद 🙏🙏
@@ishvarmaharajghongateAaaaaa 10:52
@@ishvarmaharajghongate❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आÀa
राम क्रुष्ण हरि माऊली
काय आवाज आहे माऊली 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
धन्यवाद 🙏माऊली
Khup Chan aavajat haripat mhatla maharaj ji ramkursan hari
🙏राम कृष्णा हरी 🙏निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🙏अतिशय सुंदर गोड असा हरिपाठ सारखा ऐकवासा वाटतो
जय जय विठोबा रखुमाई कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 💐💐💐💐💐💐💐💐🪔🪔🪔🪔🪔🪔🔔🔔🔔🍊🥭🥥🇮🇳🚩🚩🍓📿📿📿📿🍏🍎🍋🔱🍍🍇👏🐚🌺🌹🕉🍒🍑👏
फार फारच सुन्द्र्र् राम क्रिश्न् हरि
तालबद्ध हरीपाठ ऐकून मन खुप प्रसन्न झाले खुप सुंदर ❤❤ धन्यवाद ❤
राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌿🌿🌿🌿🌿💐💐💐💐💐🔱🔱🔱🔱🔱🪔🪔🪔🪔🪔🪔🕉️🔯🍇🐚👏🔔🍒🍎🥭🍈🥥
धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम सुंदर आवाज आहे माऊली खूप भारी वाटलं🙏💛
सुंदर मन भरून ऊरून पावले,
l(cz1,a@@22w2.aaaaaqwñqq❤❤-*-
😢😅
धन्यवाद 🙏🙏
जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
फारच फार छान आहे हरिपाठ मनाला फार फार आनंद मीळ्तो
धन्यवाद 🙏🙏
माऊली खूपच सुंदर आवाजात हरिपाठ गाईला हो।।।।।
धन्यवाद 🙏
मी रोज हा हरीपाठ ऐकते कमी वेळेत जास्त पाघळ लावली नाही खुप छान
Very nice
हरिपाठ ऐकून खूप मोठा आनंद होत आहे,,महाराज माऊली आवाज खूप गोड आहे, राम कृष्ण हरी,🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान आवाज मी दररोज तुमचा हरिपाठ ऐकून हरिपाठ पाठ झाला आहेखूप खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ❤😮😅😅
राम कृष्ण हरी बाबा खूप छान वाटत ❤❤
😎
🔥🔥0
अतिशय सुंदर मनमोहक मन प्रसन्न करणारा हरिपाठ...... जय जय विठठल..जय हरि माऊली
खूप छान हरिपाठ आहे मन अगदी प्रसन्न झाले
अतिसुंदर हरिपाठ राम कृष्ण हरी माऊली 30:29
जयजयग्यानबा तुकाराम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🪔🪔🪔🪔🪔🪔🔔🍊🥭🥥🇮🇳🚩🍓📿🍏🍎🍋🔱🍍🍇🐚🌺🌹🕉🍒🍑👏
गान रत्न ह भ प ईश्वर महाराज अप्रतीम स्वर गायन आणि सुस्वर हरिपाठ संकीर्तन. जय हरी महाराज. अपली भेट आलेवां डी येथे झाली होती.
हो
खूपच छान,अप्रतिम आवाज आहेच त्याच बरोबर मन प्रसन्न करून टाकतो.
राम कृष्ण हरी माऊली,🙏अशीच यशकिर्ती लाभो आपणास हीच त्या पांडुरंगा आई रखुमाई चरणी प्रार्थना 🙏
🙏🙏🙏
स्वर तालबद्ध व सुलभ हरिपाठ. छान आहे. रामकृष्णहरी. 😊
राम कृष्ण हरी 🙏
@@ishvarmaharajghongate😂😂😂😂😂❤😂😂
माऊं ली आपला हरिपाठ म्हणजे पाडूरगाची महान देणगी मी दर एकादशीला ऐकतो. फारच छान ्वसंत सोनवणे वाडा पालघर.
🙏🙏🙏
000000009990000⁹ ⁿ
O
@@aniruddhachatarkar9068 0AÀ1¹¹1
मी पडघा वाहुली येथुन ऐकत असतो माऊली,हि माऊलींचच कृपा म्हणावी लागेल 🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼 सर्वांना
या पेक्शा गोड काय आसन बर ❤ राम कृष्ण हरि विठ्ठल 🚩🛕🌺
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूप खूप सुंदर हरिपाठ आणि चाल राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्णा हरी 🙏
राम कृष्ण. हरी विट्ठल केशव 🙏🙏👌
रामकृष्ण हरि महाराज,काकडा भजन युट्यूबवर टाकावे.अतिउतमक्ष आवाज.
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏अप्रतिम. आवाज 👍
Pl
Khupach chan ahe haripath roj haripath aiklyashevay sakal hot nahe amche deli aikto very nice 👌👌👃👃
धन्यवाद 🙏
🎉एकदम छान मनमोहन हरिपाठ
राम कृष्ण हरि माऊली 🎉
Khup chhan vatata maharaj haripath eiklyavr ♥️❤️♥️❤️
खूप छान
महाराज, मी दररोज हरिपाठ ऐकतो
अतिशय सुंदर आणि चाली
सुंदर जुनाट सांप्रदाईक चाली
खूप सुंदर महाराज ..🙏
अतिशय सुरेख आवाज आहे.व वाद्य पथक सुद्धा सुरेख आहे.
पवार बी बी
माऊली तुमचा आवाज ऐकून मला भगवंताशी एकरूप झाल्यासारखं वाटतं 🙏🌹👌
जय जय राम कृष्ण हरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बोला जय जय राम कृष्ण हरी
हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणा ही ओळ लय भारी म्हटली आहे महाराज! ❤️❤️❤️
Q
राम कृष्ण हरी
Khup chan vr gurav
Mn shant zale v r gurav
@@govindchate2186 ⅘e36þert3t4r⁵wr5e32eett6
एकदम छान मनमोहक आवाज रामकृष्ण माऊली.
रामकृष्ण हरी 🙏
Ram KRUSHNA hari
Khupach Chan Maharaj Khup God Avaj Ahet. Khup chan ahe Apli sanskruti... Ram Krushna Hari...
राम कृष्णा हरी 🙏
Ramkrshuna harii mauli
राम कृष्ण हरी माऊली खूप छान हरिपाठ
आवाज अतिशय सुरेख आहे.... रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏
असा सुंदर हरिपाठ आहे ना की मी सांगू शकत नाही मस्त🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🥳🥳🌹🌹👋👋👌👌
His
5
ऐ
चाल खुप छान आहे माझं मन अस्वस्थ झालं तर मी ऐकते आणि असपण रोज संध्याकाळी मी ऐकते मनाला समाधान वाटते
धन्यवाद 🙏
@@ishvarmaharajghongate07
@@ishvarmaharajghongate थ
Hari cha hari paath akllyavar deevas mast jaato aani sarv kame yevsthit hotaat. Ram krushan hari🙏
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान आहे आवाज
रोज पहाटे व सायंकाळी हरीपाठ ऐकतो, मन प्रसन्न होते , शांत झोप लागते, राम कृष्ण हरी , जय गुरुदेव
धन्यवाद🙏🙏🙏🙏
खूप छान वाटलं
अशा सुंदर चाली गोड वाटतात
!! अप्रतिम आवाज माउली !!
धन्यवाद 🙏
आमच्या साधारण म आमच्या साधारण स्त्रियांसाठी हरिपाठ शिकण्यास खूप छान आहे तुमचा आवाज वि
खुपच सुंदर महाराज मि रोज ऐकतो सकाळी...
सुंदर, हरिपाठ, छान, आवाज, आहे, तुमचा, महाराज
धन्यवाद 🙏🙏
महाराज खूप गोड आवाज आहे
मी हरिपाठ रोज संध्याकाळी ७ वाजता ऐकतो
धन्यवाद 🙏
11111¹¹1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@ishvarmaharajghongate
छान
आहे
खूपच छान आवाज आहे महाराज ऐकून मन प्रसन्न झाले❤🚩
धन्यवाद ❤😂🎉😢😮😅😅
जय हरी माऊली मनाला प्रसन्न करणारा असा हरिपाठ .
मी लहान असताना ह्या आवाजाचा हरिपाठ मी आईकायचो ..!
त्यानंतर आज २०२३ मधे आज ऐकला तर मन अगदी प्रसन्न झाल..!!
राम कृष्ण हरी..!!
राम कृष्ण हरी 🙏
घरत थददै
घणतरलढढ
ण
महाराज खरच खुप छान वाटते तुमचा ह्या आवाजात हरिपाठ ऐकून...❤❤❤😊
अतिशय सुरेख व सुंदर मधुर आवाजात 😊
धन्यवाद 🙏🙏
@@ishvarmaharajghongateओकै
@@ishvarmaharajghongateधन्यवाद