ह.भ.प विशाल म खोले यांच्या पिंगळा चा आज्जी ने नाचून घेतला मनसोक्त आनंद!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 326

  • @RKL18
    @RKL18 ปีที่แล้ว +220

    गेली 30 वर्ष देव नसतो या भावनेतून जगत होतो, पण जेव्हा या अध्यात्माची आवड लागते तेव्हा कळत देवाशिवाय पान पण हलू शकत नाही, विज्ञानाच्या पुढे अध्यात्म सुरू होत, जय हरी

  • @SajidInamder
    @SajidInamder ปีที่แล้ว +363

    महाराज एक मी मुस्लिम घराण्यामधला माणूस आहे पण आपला आवाज आपले महाराष्ट्र संस्कृती आपण पुढे नेत आहात आणि आपल्या आवाजामध्ये जादू आहे जय हरी माऊली

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 ปีที่แล้ว +30

    विशालजी महाराज फक्त एकदाच प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ व्हावा हीच अपेक्षा

    • @GaneshChavan-u7j
      @GaneshChavan-u7j 2 หลายเดือนก่อน

      महाराज म्हणजे प्रेम मूर्ती आहे
      आमचं भाग्य आहे आम्हाला महाराज
      आमच्या वर प्रेम करतात

  • @sanjaykumbhar1728
    @sanjaykumbhar1728 ปีที่แล้ว +82

    आजी ने पदर पडू दिला नाही एवढी ताकत साप्रदयात आहे

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว +6

      खरंय माऊली

  • @pratikjadhav5149
    @pratikjadhav5149 10 หลายเดือนก่อน +23

    डोक्यावरील पदर नाही सरकला ❤❤
    महाराष्ट्राची खरी संपत्ती ❤

    • @tusharasatkar9333
      @tusharasatkar9333 6 หลายเดือนก่อน +1

      ही शेवटची पिढी दादा ❤

  • @Hm1234patil
    @Hm1234patil 9 หลายเดือนก่อน +16

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...जय हरी माऊली

    • @Gavthidarbar
      @Gavthidarbar 9 หลายเดือนก่อน

      Kharach ❤

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 11 หลายเดือนก่อน +15

    लग्नाच्या वरातीत घानेरडे आंगविक्षेप करुन नाचनार्या तरुणांनो या वयस्कर आजींकडून खुप काही शिकण्यासारखे आहे किती ऊत्साह आहे महाराज पुण्याच्या जवळपास तुमचे किर्तण आसल्यास कमेंट करुण सांगा आम्ही किर्तणाचा लाभ घेऊ जय हरी माऊली

  • @MaheshKukade-pu9nh
    @MaheshKukade-pu9nh ปีที่แล้ว +106

    एवढ्या दंग झाल्यात आजि हरिनामात पण डोक्यावरचा पदर नाही पडु दिला हे फक्त वारकरी संप्रदायातच होऊ शकते ..... राम कृष्ण हरि🥰

    • @yashwantkadam2505
      @yashwantkadam2505 ปีที่แล้ว +2

      ही तर खरी आपली संस्कृती आहे....... संप्रदायात जी मज्जा नाचण्यात आहे ती dj पुढं नाचण्यात नाही..... राम कृष्ण हरी

    • @panduranglande-id9st
      @panduranglande-id9st ปีที่แล้ว +1

      He shevat chi pidhi aahe bhau ..Ya nantar sarva आज्या jeans var distil

    • @poonamjadhav1454
      @poonamjadhav1454 ปีที่แล้ว

      He fakt hindu sanskriti mdhe hou shakte as bola oo

    • @dnayashwarilonkar3094
      @dnayashwarilonkar3094 ปีที่แล้ว

      ​@@panduranglande-id9stखरं आहे महाराज

  • @surekhaghotekar8995
    @surekhaghotekar8995 10 หลายเดือนก่อน +5

    महाराज आवाज खुप सुंदर पिंगळा ऐकल्यावर आपोआप पाय उचलतो नाचायला परमेश्वरा च वरदान आहे माऊली तुम्हाला

  • @shindeyuvraj4316
    @shindeyuvraj4316 ปีที่แล้ว +25

    ही ताकत आहे आवाजात आणि भजनात
    की अजी आनंद लुटला
    राम कृष्ण हरी माऊली

  • @ManishaSonawane-y8w
    @ManishaSonawane-y8w 11 หลายเดือนก่อน +14

    महाराज हा एवढाच आनंद आहे काय आवाज आहे धन्य वारकरी संप्रदाय राम कृष्ण हरी

  • @yogeshbhad1174
    @yogeshbhad1174 ปีที่แล้ว +27

    महाराज एकच नंबर आवाज आहे किती वेळेस एकले तरी परत ..परत एकवे से वाटते🙏🙏🙏🙏

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 ปีที่แล้ว +20

    माउली एवढा आनंद फक्त या जन्मी ! राम कृष्ण हरी माउली !!

  • @mayurpanpat4309
    @mayurpanpat4309 5 หลายเดือนก่อน +7

    पिंगळा फेम विशाल महाराज👌

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम ปีที่แล้ว +14

    राम कृष्ण हरि श्री संत जगदगुरु तुकोबाराया श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज कि जय

  • @sangramchavhan2917
    @sangramchavhan2917 ปีที่แล้ว +10

    खरोखरच आजी हरीनामाचा दंग झाल्यात राम कृष्ण हरी माऊली

  • @rajeshpatil6900
    @rajeshpatil6900 10 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏 अप्रतिम अतिशय सुंदर, किती सुरेख किर्तन, सादरीकरण केले आहे,जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 ปีที่แล้ว +5

    काय गरज आहे d.j. ची माउली जय हरी माऊली मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 ปีที่แล้ว +11

    महाराज! तुमचा आवाज खुप सुंदर आहे.🙏
    🚩🙏💪 आपल्यावर माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे.💪 असंच सुंदर किर्तन आम्हाला ऐकवत जावा 🙏🚩

  • @elementeproducts4627
    @elementeproducts4627 9 หลายเดือนก่อน +2

    महाराज खूप गोड आवाज आहे तुमचा दररोज मी तुमचे किर्तन व अभंग आयकत असतो 🙏

  • @dattatrayjagdale1872
    @dattatrayjagdale1872 ปีที่แล้ว +12

    अशा किर्तन नाची महाराष्ट्राला आज गरज आहे लाजबाब

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️🙏

  • @yogeshhandge833
    @yogeshhandge833 ปีที่แล้ว +9

    सकाळची सकाळची सुरुवात पिंगळा महाद्वारी राम कृष्ण हरी

  • @rahulsutar5005
    @rahulsutar5005 ปีที่แล้ว +13

    वाह काय आवाज महाराज व साऊंड सिस्टीम वाले सुद्धा या पिंगळा मध्ये दंग झाले व सिस्टीम भारी लावली.

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली ❤️🙏

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम माऊली , दोन दिवसांपूर्वी महाराज यांचे किर्तन झाले पण टाईम कधी संपला कळलेच नाही ........

  • @datta3683
    @datta3683 3 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर पहाडी आवाज आहे तुमचा खूप आनंद वाटला

  • @AnilZinzade-we9ts
    @AnilZinzade-we9ts 11 หลายเดือนก่อน +2

    पिंगळा महाराष्ट्र भर गाजतोय हा विशाल म खोले

  • @katekate4149
    @katekate4149 หลายเดือนก่อน +1

    कितीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही पिंगळा ऐकताच अंग हालतच. राहत

  • @shiramsusar675
    @shiramsusar675 ปีที่แล้ว +7

    माऊली खर्च मन प्रसन्न होते तुमचे किर्तन ऐकून

  • @pravinbbawa3333
    @pravinbbawa3333 ปีที่แล้ว +20

    विशाल महाराज म्हणजे पिंगळा चे बादशाह आहे नादच खुळा महाराज

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ❤️🙏

  • @Sandipananbhule
    @Sandipananbhule 9 หลายเดือนก่อน +7

    तुमच्या आवाजानं वेड लावलं महाराज.........❤😊😊

    • @Gavthidarbar
      @Gavthidarbar 9 หลายเดือนก่อน

      Right❤

  • @sudhirhatiskar2167
    @sudhirhatiskar2167 27 วันที่ผ่านมา +1

    फक्त एकदाच दर्शनाचा योग यावा महाराज

  • @parmeshwarahire7423
    @parmeshwarahire7423 ปีที่แล้ว +35

    काय गरज आहे डी जे ची ❤

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ❤️🙏

  • @namdevkanhere-nh3px
    @namdevkanhere-nh3px ปีที่แล้ว +7

    साऊंड सिस्टम एकदम जबरदस्त, 👌🌹👍

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว

      गुरूदत्त साऊंड Thangaon येवला 8975149781

  • @rajendradhandak4857
    @rajendradhandak4857 ปีที่แล้ว +13

    हे महाराज तुम्हाला परमेश्वराच वरदान आहे

  • @ashishKohli-r9q
    @ashishKohli-r9q 4 หลายเดือนก่อน +1

    वा आजी का सस्कृती आहे ग लाख लाख प्रणाम तुला माऊली 🙏🏻

  • @maheshlahange964
    @maheshlahange964 ปีที่แล้ว +17

    आजीला मनापासून नमस्कार 🙏🙏🙏आत्ताच्या महिला कडे पदरच नाही ड्रेस जीन्स काय घेणार डोक्यावर

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว +8

    आज्जी भन्नाट नाद खुळा लै भारी ईईईईईईईई 👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️🙏

  • @sujataawate9709
    @sujataawate9709 4 หลายเดือนก่อน +2

    काय या आजी नी किती छान आनंद घेतला

  • @ganeshbhagwanagarkar2556
    @ganeshbhagwanagarkar2556 ปีที่แล้ว +20

    आदरणीय महाराज आपल्या आवाजामध्ये जादू आहे... जय हरी माऊली ❤🙏

  • @namdevkanhere-nh3px
    @namdevkanhere-nh3px ปีที่แล้ว +13

    जय हरी महाराज अशा कीर्तनाची महाराष्ट्राला फार गरज खूप छान👍👌🌹💐💐

  • @SarikaDadas
    @SarikaDadas 2 หลายเดือนก่อน +1

    महाराज फक्त एकदाच प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ हवा हे एक इच्छा आहे राम कृष्ण हरी

  • @lalyachaudhari-vl6mg
    @lalyachaudhari-vl6mg ปีที่แล้ว +6

    जय हरी माऊली ‌खुपच गोड आवाज आहे महाराज

  • @bharatghuge2369
    @bharatghuge2369 5 หลายเดือนก่อน +2

    भारताची खरी सौंस्कृती आहे ही...

  • @VijeshChavan-qv4gu
    @VijeshChavan-qv4gu 9 หลายเดือนก่อน +2

    बाबा खुपच छान आहे राम कृष्ण हरी

  • @nitinnikam8978
    @nitinnikam8978 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आवाज आहे महाराज

  • @omsairamV144nashik
    @omsairamV144nashik ปีที่แล้ว +4

    Saglyana dolayala lavto tumcha pingla, Vishal Dada, khup Chan 🙏 Ram Krishna Hari 🙏

  • @dadasaheshembde1402
    @dadasaheshembde1402 ปีที่แล้ว +5

    खुपचं छान उत्कृष्ट पिंगळा

  • @nanasahebkale6444
    @nanasahebkale6444 ปีที่แล้ว +27

    सलाम तुमच्या आवाजाला🎉

  • @machindrgadekar9325
    @machindrgadekar9325 ปีที่แล้ว +8

    महाराज सलाम या तूमच्या आवाजाला

    • @machindrgadekar9325
      @machindrgadekar9325 ปีที่แล้ว

      महाराज यांचा मोबाईल नंबर टाका

  • @swapnilrajput9510
    @swapnilrajput9510 ปีที่แล้ว +2

    आपण वारकरी संप्रदाया चे पाईक झालो हेच मोठ भाग्य .. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो

  • @adityalohote5392
    @adityalohote5392 ปีที่แล้ว +3

    naad khula maharaj विशाल महाराज खोले 1 ch no

  • @ganeshkokil1941
    @ganeshkokil1941 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप भारी बसल्या जागेवर आनंद घेता आला रामकृष्ण हरि

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी माऊली ❣️🙏

  • @vishnuingle1928
    @vishnuingle1928 ปีที่แล้ว +13

    सलाम तुमच्या आवाजाला

  • @pandurangghule8855
    @pandurangghule8855 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व.भजनी.मंडळाचे.आभार.मानले.त्याआईचे.हारदिक.आभिनदन

  • @shankarraogholap
    @shankarraogholap ปีที่แล้ว +3

    अति सुंदर आवाजाला तोंड नाही लोणार सरोवर

  • @MarhariKharda
    @MarhariKharda 2 หลายเดือนก่อน

    विशाल महाराज खोलकर मोठा खूप मोठा फॅन🙏👑

  • @BapuraoLakade-l8i
    @BapuraoLakade-l8i ปีที่แล้ว +4

    जय हरी माऊली महाराज आपल्या आवाजात जादू आहे

  • @amolpatilamol9762
    @amolpatilamol9762 ปีที่แล้ว +10

    आजीने कष्ट केले आहेत म्हणून थकल्या नाही

  • @chandrakantshinde-iz3zi
    @chandrakantshinde-iz3zi 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय हरी माऊली
    जय शिवाजी जय जिजाऊ

  • @ganeshsonvane6264
    @ganeshsonvane6264 2 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status ปีที่แล้ว +3

    कृष्ण हरी महाराज छान पिंगळा भजन

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ❤️🙏

  • @ajaydhavale7670
    @ajaydhavale7670 11 หลายเดือนก่อน +2

    खरच महाराज खुप खुप छान वाटले

  • @vasukevari1447
    @vasukevari1447 29 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय हरी

  • @krishnapatil3568
    @krishnapatil3568 9 หลายเดือนก่อน +1

    महाराज मला आपला अभिमान वाटतो
    जय हरी

  • @shahulate276
    @shahulate276 ปีที่แล้ว +3

    महाराज छान पिंगला गीत सादर केला.

  • @mohanvanjari3606
    @mohanvanjari3606 10 หลายเดือนก่อน +1

    वाह! महाराज अतिशय गोड आवाज आणि चाल आहे.

  • @djyogesh2168
    @djyogesh2168 ปีที่แล้ว +6

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 ปีที่แล้ว +2

    हेच. वैशिष्ट्ये आहे वारकरी संप्रदायात येथे वयाची मर्यादा नाही .

  • @PrakashShinde-o3x
    @PrakashShinde-o3x 10 หลายเดือนก่อน +1

    खोले महाराज सुंदर आहे राम कृष्णा हारी ❤

  • @nileshkute5149
    @nileshkute5149 7 หลายเดือนก่อน +1

    काहि पन आसो आजी ने आनंद घेतले राव
    आजी ने जिंदगी पन आशिच मोकळी जगली सनार राव ❤❤❤

  • @BapuraoLakade-l8i
    @BapuraoLakade-l8i ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी महाराज हे मी दर दिवशी एकदा तरी ऐकतोच

  • @MohanBhambere-es5sz
    @MohanBhambere-es5sz ปีที่แล้ว +4

    जय हरी माउली विशाल महाराज

  • @vinodtupkar7130
    @vinodtupkar7130 9 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माऊली खूप सुंदर

  • @parmeshwarahire7423
    @parmeshwarahire7423 ปีที่แล้ว +8

    पिंगळा चे मानकरी ❤

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 2 หลายเดือนก่อน +1

    Ram krishna hari maharaj 😊❤

  • @dnyaneshwarbairagi9635
    @dnyaneshwarbairagi9635 ปีที่แล้ว +1

    वा! शंकर वा

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 6 หลายเดือนก่อน +1

    जय हारी महाराज 🌹 खरोखरच खूप छान पिंगळा 🌹

    • @BabasahebMaharajDhakne
      @BabasahebMaharajDhakne 6 หลายเดือนก่อน +1

      जय छञपती शिवाजी महाराज की जय हो 🌹

  • @SunitaJadhav-c7o
    @SunitaJadhav-c7o 9 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली जय हरी.💐

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 ปีที่แล้ว +3

    जय हरी महाराज मन भरून येत🚩🚩 🙏🙏

  • @rushipatil530
    @rushipatil530 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩हिच आपलि संस्कृती जय श्रीराम🚩🚩🚩

  • @ankushgore3163
    @ankushgore3163 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम महाराज जय हरी

  • @pradipsarade-sh4ep
    @pradipsarade-sh4ep ปีที่แล้ว +13

    🥳धन्यवाद तो वारकरी धन्य तो वारकरी संप्रदाय.🙏♥️

  • @ashokghongade9988
    @ashokghongade9988 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏 👌🏻👌🏻👌🏻१नंबर

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी माऊली ❤️🙏

  • @meenanangare7711
    @meenanangare7711 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर खुप छान पिंगळा

  • @sachinghaytadak9823
    @sachinghaytadak9823 10 หลายเดือนก่อน +1

    खोले पॅटर्न महाराज खूप गोड आवाज ❤❤

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर महाराज

  • @prabha_2611
    @prabha_2611 ปีที่แล้ว +2

    खूप छान पिंगळा🚩🙏🙏

  • @vaibhavpatil3907
    @vaibhavpatil3907 11 หลายเดือนก่อน +2

    जय हरी माऊली 🚩

  • @GajananOnkar
    @GajananOnkar 7 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @digambaryermule5944
    @digambaryermule5944 ปีที่แล้ว +2

    काय कंठ आहे महाराज आपला.. अंगावर काटा आला❤

  • @archanakolhe7460
    @archanakolhe7460 10 หลายเดือนก่อน +1

    महाराज, राम कृष्ण हरि.

  • @aabasahebbrand5537
    @aabasahebbrand5537 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम पिंगळा विशाल महाराज

    • @deejayyogesh2
      @deejayyogesh2  ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️🙏

  • @RajendraMengawade
    @RajendraMengawade ปีที่แล้ว +4

    खुप सुन्दर ❤❤

  • @DnyaneshwarKadam-bf5rv
    @DnyaneshwarKadam-bf5rv ปีที่แล้ว +5

    आवाज खुप छान आहे

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 10 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय....लय भारी महाराज.... शिव अभिनंदन ❤

  • @santoshjadhav4157
    @santoshjadhav4157 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर आवाज महाराज 🙏

  • @yogeshwarchaudhary3102
    @yogeshwarchaudhary3102 ปีที่แล้ว +1

    जय हरी
    -डॉ.योगेश्वर चौधरी

  • @Chetan-korde
    @Chetan-korde ปีที่แล้ว +4

    फारच छान गायन

  • @vitthalchabhare5874
    @vitthalchabhare5874 ปีที่แล้ว +1

    खरंच गरज आहे काळाची

  • @laksh86546
    @laksh86546 ปีที่แล้ว +9

    Khup Chaan 🎉❤