ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
वा!!❤👍👌💐💐💐🎂😊❤.प्रनाम .
वारकरी बाणा... वा. मस्त.... बाबांना दीर्घायुष्य लाभावे.... शुभेच्छा
खूप खूप छान आवडलं अप्रतिम गुरूजी जय हरी माऊली
खुप खुप छान रागांची चांगली सोडवणूक केली.असे गायक व गायन दुर्मिळ झाले आहे.अलिकडे नखरे व नाटकी पणा जास्त वाढला आहे.अशा अभिजात गायकांची कदर व्हायला हवी.खुप छान
P😊❤❤⁰❤❤⁰j87mihi79
साष्टांग नमस्कार माउली 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏻👍🏾👍🏾
अप्रतिम गायन वादन
क्या बात है अप्रतिम रामकृष्ण हरी
अप्रतिम ताल ज्ञान आणि गायन
Kay aavaj fararrch Sundar aavaj aahe aikun man prasann zale अशीच आवाजाची नवीन कलाकार तयार करा माऊली जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
आबानां साष्टांग दंडवत वा मन तृप्त झाले
वा वा क्या बात है सुंदर
ATI sundarpakhavajuttamnamskar
काय आनंद लुटतात भजनाचा बाबा वा यावयात भारी सिस्टिम भारी व वादक
🙏🙏
RAM KRISHNA HARI MAULI 💐💐💐💐👍
Sundar gayan apnas va sathi sarvana dhanyawad
] गायन अतिशय सुंदर आहे असे गायक दुर्मिळ आहेत त्यांना मृंदगाची सुरेख साथ दिली आहे असेच कार्यकम युट्यूबवर टाका
आपण सध्या youtube वरच पाहत आहात .. 😅😅
अप्रतिम गायन, वादन, 🚩🚩🚩🙏🙏👌
Very fine sirji
बुवांचे,गायण,व, पखवाज,वादक,व, ध्याणाचा,अभंग,राग, मल्हार,अप्रतिम,जय,हरी,,
क्या बात है, लाजवाब 🙏🙏
खूप छान अतिशय सुंदर गोड आवाज माऊली रामकृष्ण हरी महाराज
खुप खुप छान आहे गुरुजी 👌🙏🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम...... सांप्रदायिक ठेवा। जपला आहे.
अतिशय सुरेख गुरुजी राम कृष्ण हरी
छान माऊली
गुरुजींचे गायन सुंदर झालेले आहे त्यामध्ये ध्वनी मुद्रांनीही देखील अतिशय सुंदर साधलेली आहे धन्यवाद
खूप सुंदर आवाज व वादन माऊली
Khup Chan mauli
धन्यवाद माऊली
खूप छान गायनराम कृष्ण हरीपांडुरंग हरी
प्रणाम
Ram krushna Hari
वा छान आहे🙏🙏🙏🙏🙏🙏👍
जय हरि
वा गुरुजी अप्रतिम
Acting bhimsen joshi khup chaan
छान गायण 🙏🙏
खूप छान दरबारी
धन्यवाद बिडकर गुरुजी धन्यवाद जय हरी
Very very good mauli
राम कृष्ण हरि
जय हो
शब्दच नाय 😍😍😍🎵🎶🙏🙏🙏🙏🙏
वावा वा क्या बात है सुंदर गायन वादन
अतिशय सुंदर आवाज आहे धन्यवाद या कलाकारांना खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी अतिसुंदर आहे 🙏🙏👍👍
Chan aana👌🌹👌
महादेव गुरुजी देशमुख व त्यांचे शिष्य मंडळ हीच चाल खूप छान गायन करतात
खूप सुंदर गायन आहे
छान आहे
जय हरी 🙏🙏
जयहरी jsyho🙏
Pakwaj bhari
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
Va va
VA Kaya bat he
🙏👍🙏👍👍👍
फारच गोड आवाज रागाची पकड फारच छान अप्रतिम मृदंग वादन मन तृप्त झाले
छान 🌹🌹🌹🌹
वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही नाद खुळा पावणे दोन मात्रे आणि सम साधने सोपे नाही
भजन ते ओंगळवाणे नर्का जने चुकेना
आवाज उत्तम
Ho khare
प्रतिसाद चांगला आहे . आणखी काही भाग काढा . खूप सुंदर
Bhari
Ramkrushna hari guruji aprateem brahmras saman gayan
जुने ते सोने नाद करायचा नाय
🙏🙏🙏🙏🙏
,,,गुरुजी भजन हे भजनासारखे व्हायला हवे,,,,,आवाज छान आहे
भजना सारखे म्हणजे?
सर्व कलाकारांना धन्यवाद
👌👌🙏🙏🌼🌼
खुप खूप छान आबा
रामकृष्णहरि! जुनं ते सोनं बाबा व आबा! आता तर अशा ठेवन माहितच नसतात की काय
बिड जिल्ह्यातील गायनाचा बादशहा या नावाने ओळखले जाणारे देवकर गुरुजी व मृदंग अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मुळे आबा यांना साष्टांग दंडवत
Pkhawaj pan chan
गुरुजी राग सांगत जात नाही आम्हाला पण कळु द्या ना राग कोणते कसे असतात ते तेंव्हा कृपया राग सांगत जा विचारल्या बद्दल राग मानू नये जयहरी
बुवांचा आवाज यैत नाहि
ते माईक पासुन दोन तीन फुट लांबुन गात आहेत मी प्रत्यक्ष पाहीले आहे
नमस्कार ,,गायन व वादन.शब्दच नाहीत. ऐकतच रहावे...
C̊h̊åån̊ åt̊i̊
व्वा. सुंदर . आदरणीय बुवांचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का?
Nahe
@@maulikirtansohala...4020 हो
Wadn/ ģayñ/ anj/ nakheel/ mukhde/ dany/ wad
६४ मात्रा ३२ मात्र चालवणारे
हाविडोओजयानकुणीतयारकेलातयालालाखलाखधनयवाद
धन्यवाद माऊली धन्यवाद 🙏
माईक सिस्टीम बरोबर नाही
काय कमि आहे
हे कळवा
माईक बरोबर लावला नाही
काय चुक आहे
अप्रतिम गायन वादन्
वा!!❤👍👌💐💐💐🎂😊❤.प्रनाम .
वारकरी बाणा... वा. मस्त.... बाबांना दीर्घायुष्य लाभावे.... शुभेच्छा
खूप खूप छान आवडलं अप्रतिम गुरूजी जय हरी माऊली
खुप खुप छान रागांची चांगली सोडवणूक केली.असे गायक व गायन दुर्मिळ झाले आहे.अलिकडे नखरे व नाटकी पणा जास्त वाढला आहे.अशा अभिजात गायकांची कदर व्हायला हवी.खुप छान
P😊❤❤⁰❤❤⁰j87mihi79
साष्टांग नमस्कार माउली 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏻👍🏾👍🏾
अप्रतिम गायन वादन
क्या बात है अप्रतिम रामकृष्ण हरी
अप्रतिम ताल ज्ञान आणि गायन
Kay aavaj fararrch Sundar aavaj aahe aikun man prasann zale अशीच आवाजाची नवीन कलाकार तयार करा माऊली जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
आबानां साष्टांग दंडवत वा मन तृप्त झाले
वा वा क्या बात है सुंदर
ATI sundarpakhavajuttamnamskar
काय आनंद लुटतात भजनाचा बाबा वा यावयात भारी सिस्टिम भारी व वादक
🙏🙏
RAM KRISHNA HARI MAULI 💐💐💐💐👍
Sundar gayan apnas va sathi sarvana dhanyawad
] गायन अतिशय सुंदर आहे असे गायक दुर्मिळ आहेत त्यांना मृंदगाची सुरेख साथ दिली आहे असेच कार्यकम युट्यूबवर टाका
आपण सध्या youtube वरच पाहत आहात .. 😅😅
अप्रतिम गायन, वादन, 🚩🚩🚩🙏🙏👌
Very fine sirji
बुवांचे,गायण,व, पखवाज,वादक,व, ध्याणाचा,अभंग,राग, मल्हार,
अप्रतिम,जय,हरी,,
क्या बात है, लाजवाब 🙏🙏
खूप छान अतिशय सुंदर गोड आवाज माऊली रामकृष्ण हरी महाराज
खुप खुप छान आहे गुरुजी 👌🙏🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम...... सांप्रदायिक ठेवा। जपला आहे.
अतिशय सुरेख गुरुजी राम कृष्ण हरी
छान माऊली
गुरुजींचे गायन सुंदर झालेले आहे त्यामध्ये ध्वनी मुद्रांनीही देखील अतिशय सुंदर साधलेली आहे धन्यवाद
खूप सुंदर आवाज व वादन माऊली
Khup Chan mauli
धन्यवाद माऊली
खूप छान गायन
राम कृष्ण हरी
पांडुरंग हरी
प्रणाम
Ram krushna Hari
वा छान आहे🙏🙏🙏🙏🙏🙏👍
जय हरि
वा गुरुजी अप्रतिम
Acting bhimsen joshi khup chaan
छान गायण 🙏🙏
खूप छान दरबारी
धन्यवाद बिडकर गुरुजी धन्यवाद जय हरी
Very very good mauli
राम कृष्ण हरि
जय हो
शब्दच नाय 😍😍😍🎵🎶🙏🙏🙏🙏🙏
वावा वा क्या बात है सुंदर गायन वादन
अतिशय सुंदर आवाज आहे धन्यवाद या कलाकारांना खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी अतिसुंदर आहे 🙏🙏👍👍
Chan aana👌🌹👌
महादेव गुरुजी देशमुख व त्यांचे शिष्य मंडळ
हीच चाल खूप छान गायन करतात
खूप सुंदर गायन आहे
छान आहे
जय हरी 🙏🙏
जयहरी jsyho🙏
Pakwaj bhari
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
Va va
VA Kaya bat he
🙏👍🙏👍👍👍
फारच गोड आवाज रागाची पकड फारच छान अप्रतिम मृदंग वादन मन तृप्त झाले
छान 🌹🌹🌹🌹
वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही नाद खुळा पावणे दोन मात्रे आणि सम साधने सोपे नाही
भजन ते ओंगळवाणे नर्का जने चुकेना
आवाज उत्तम
Ho khare
प्रतिसाद चांगला आहे . आणखी काही भाग काढा . खूप सुंदर
Bhari
Ramkrushna hari guruji aprateem brahmras saman gayan
जुने ते सोने नाद करायचा नाय
🙏🙏🙏🙏🙏
,,,गुरुजी भजन हे भजनासारखे व्हायला हवे,,,,,
आवाज छान आहे
भजना सारखे म्हणजे?
सर्व कलाकारांना धन्यवाद
👌👌🙏🙏🌼🌼
खुप खूप छान आबा
रामकृष्णहरि! जुनं ते सोनं बाबा व आबा! आता तर अशा ठेवन माहितच नसतात की काय
बिड जिल्ह्यातील गायनाचा बादशहा या नावाने ओळखले जाणारे देवकर गुरुजी व मृदंग अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मुळे आबा यांना साष्टांग दंडवत
Pkhawaj pan chan
धन्यवाद माऊली
गुरुजी राग सांगत जात नाही आम्हाला पण कळु द्या ना राग कोणते कसे असतात ते तेंव्हा कृपया राग सांगत जा विचारल्या बद्दल राग मानू नये जयहरी
बुवांचा आवाज यैत नाहि
ते माईक पासुन दोन तीन फुट लांबुन गात आहेत
मी प्रत्यक्ष पाहीले आहे