रोजचा स्वयंपाक किंवा पाहुण्यांचा, प्रमाण चुकणार नाही | डाळ, तांदूळ, पोळीभाजी मोजण्यासाठी किचन टिप्स
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2023
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
रोजचा स्वयंपाक किंवा पाहुण्यांचा, प्रमाण चुकणार नाही | डाळ, तांदूळ, पोळीभाजी मोजण्यासाठी किचन टिप्स
रोज स्वयंपाक करताना काय करावे सुचत नाही? पण करावे तर लागतेच. आणि जरी माहिती असले कि काय करायचे तर बऱ्याच जणांना प्रमाण समजत नाही.
कधी भात जास्त होतो तर पोळ्या कमी पडतात, कधी पोळ्या जास्त होतात तर भाजी कमी पडते. याने मग सुचत नाही, किंवा उगाच कमी पडायला नको म्हणून जास्त स्वयंपाक केला जातो. पण त्यामुळे अन्न वाया जाते आणि वाईट वाटते. किंवा शिळे उरते.
तर इथे आपण, स्वयंपाकाचा बरोबर अंदाज कसा घ्यावा हे पाहुयात. जेणेकरून स्वयंपाक कमी पडणार नाही, जास्त होणार नाही पुरेसा होईल.
अगदी पाहुणे आले तरी सुद्धा. तर या स्वयंपाक करतानाच्या १० किचन टिप्स तुमच्या नक्की उपयोगी येतील.
किचन मध्ये उपयोगी १० किचन टिप्स, दाब करताना १० किचन टिप्स, १० उपयुक्त किचन टिप्स, स्वयंपाक करताना १० किचन टिप्स,
We don’t understand how to take measurements of the ingredients while cooking, sometime we cook less and sometime extra. And for safer side, especially while guests are there we cook extra food but it gets wasted sometimes.
So here in this video im sharing some useful kitchen tips, which will help you to understand measurements while cooking.
10 useful kitchen tips, useful kitchen tips marathi, 10 mahtvachya kitchen tips. Useful kitchen hacks, bachelor kitchen tips, kitchen tips for beginners,
#kitchentips #usefulkitchentips #kitchentips #importantkitchentips
#किचनटिप्स #महत्वाच्याकिचनटिप्स #१०किचनटिप्स #किचनटिप्समराठी #स्वयंपाकाचाअंदाजकसाओळखावा #पाहुणेआल्यावर #जास्तप्रमाणातस्वयंपाक
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
th-cam.com/users/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
ताईंचे अंदाज अचूक असतात, मी 10 12 माणसांसाठी स्वयंपाक करायचा असेल तर ह्यांच्या प्रमाणे पदार्थांचे प्रमाण घेते, कधीच चुकत नाही. ताई खूप धन्यवाद, अतिशय पूरक माहिती व कायमच पाककृतीही उत्तम असतात
खरंच खूप छान समजावून सांगणं आहे.नवशिक्या व्यक्तीलाही उत्साहाने स्वयंपाक करण्याची इच्छा होईल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल.तुमच्या या कार्यात उत्तरोत्तर यश मिळावे;हिच परमेश्वराचरणी प्रार्थना.
🌹💐🍫❤
ताई तुम्ही खुप संशोधन करून माहिती देत असता. हॅटस ऑफ🙋
ताई किती छान व उपयुक्त अशी माहिती सांगितली
ताई तुझे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत
कसे वेगळे विषय सुचतात व समजावून हि छान सांगतेस
मी फक्त एवढेच करू शकते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच छान उपयुक्त माहीती सरिता ताई👌🏻👌🏻🙏🏻
फारच सुरेख माहिती दिली आहे.धन्यवाद सरीता 😊
You are awesome!!! Aai kadun kami pan tuzyakadun jast shiktey mi. Thanks a lot!!!
खुप खुप मस्त माहिती धन्यवाद ताई 🎉❤😊
खुपच छान आणि उपयुक्त माहिती आहे
खूप छान प्रमाणबद्ध उपयुक्त माहिती.धन्यवाद
सरिता ताई एकदम सोपे सांगितले धन्यवाद
खूप छान व उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद
Khupchan tai mahiti thanks so HELPFUL thanks nice VLOG 👍👌🙏
खुप छान माहिती 😊
छान माहिती दिली ❤
Khup Chan mahiti dilit... Thank you mam
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
khup chan thank u mam
फार सुंदर माहिती दिली
तुम्ही हे सर्व अभ्यासपूर्ण करता,धन्यवाद
Thank u tai❤ khup chhan mahiti dili
खूपच छान
ताई खुप छान टिप्स दिल्या आहेत इतके परफेक्ट माहिती दिलीत,
खूप छान माहिती दिली
Khup Chan mahiti👌👌
Thanks tai😊❤
Dhanyavaad tai..
Thanks Sarita mam
छान माहिती
Thank you so much 🙏
छान माहिती दिली सरिता ताई🙏
Must needed 👍
Mahiti dilyabaddal tumche khup sare abhar 🙏💐😀❤🍱👏👍❣️
ताई मी पोळी भाजी स्टॉल लावते आणि जेवणाच्या छोट्या मोठ्या ऑर्डर घेते.
मी सगळे पदार्थ तुझी रेसिपी वापरून करते खूप छान प्रतिसाद मिळतो. Thank you tai
Khupach chhan ❤
Thanks mam nice video👏
सरीता ताई धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत ताई 👌🏼👌🏼
Khup must❤❤
Well explained As usual nice vdo I liked it your subject You studied deeply
❤so nice information❤
Ma'am,you are so studious about cooking..It is really difficult to make vdo on this topic.. Congratulations and wishing the best for the flourishing future🎉
Yeh ! U r correct
Thanks tai
छान
Kup chan video tai
Thanks tai .Chan video banvlay .maz pn map chukty .jast hota Jevan .
Helpful video 👌
Nice information
Khup chan mahiti dili yacha mala khup upayog honar ahe karan me atta cooking shikat ahe👍👌 khup chan video
👌👌
👍👍
Mast 👌
Very nice video 👏👏
❤❤
Waiting for your video
❤😂 सरिता धन्यवाद
👌👌👌👌
Super tai
व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे.
सरिताताई, तुमचे प्रेझेंटेशन पण खूप सुंदर आणि परफेक्ट असते.
धन्यवाद
खूप helpfully video 👌🙏🏻Thanks
Most welcome
उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ताई
👍
खुप छान माहिती दिली आहे.
Thank you diiii ❤❤
Welcome
Taii Khup sundar mahiti Dili aahe Khup Khup dhanya vad
Welcome
Waw nice
ह्या विडिओ ची गरज होती, धन्यवाद,
Tai kala gulab jamun recipe dakhva
छान माहिती दिली आहे 👍😊😊
धन्यवाद
Thank you Sarita ..very helpful
My pleasure. Thanks a lot
My pleasure
छान explain केले आहे पा उसळी चा अंदाज दिला तर बरे होईल
Thank you so much for sharing...very necessary and helpful information..you are an all rounder..Every woman can learn so much from you..Such an inspiration you are..I have a request if you can please make a video on how to set a kitchen for easy access and quick cooking..Thank you for all the efforts and hard work..Keep up the good work..All the best..🎉💐
Would love to share … 👍
Thank you very much
मटण , चिकन प्रमाण सांगितले तर बरं होईल.
Kadhanya che pan sanga
खुप छान व्हिडिओ, हल्लीच्या नवशिक्या सुना मुलिना,👌👌🙏
धन्यवाद 👍
Hi Sarita paneer kofta curry sathi sadharan 6/7lokansathi greavy aani kofte ch praman sang pleade
सांघण्याची पध्दत खुपच छान आणि आवाज खुपच चांगला आहे . सणावारी होणारे पदार्थाचा पण अंदाज येण्यासाठी व्हिडिओ कर ना
Hi Madam tumi gyas silendar chi segadi kitila getli chan aahe
Roj msale madech kup vel jato bharpur ekdach ole msale kse kiti pramanat kraycha
खूप छान आणि सोप्पी पद्दत असते तुझी
अंबाडा भाजी पारंपारिक पद्धतीत कशी करतात ते सांग
👍👌Information that nobody tells to anyone🎩
Thank you 👍
ताई खूपच छान माहिती दिली आहे
पण पाव किलो भाजीत मसाल्याचे प्रमाण सांगितले तर भाजी रुचकर होण्यास मदत होईल
Tai etkya kami age khup deep observation study ahe tumch
ताई, मी काल पण एक गायडन्स मागितला होता. प्लिज रिप्लाय. तुमच्या गायडन्सची खरंच खूप गरज आहे.
?
Sravan somvar puja vidhi dhakval ka?
खूप छान माहीत नसतात नमस्कार ताई
Tai ekda dahi kadhi cha video dakhva
Tai kahi रेसिपी कांदा विरहित स्वयंपाक साग
Tait kadadhnycha praman kasa ghyva 2 mansathi maza nehamichbjast hota
कमी केल मानस वाढतात ताई बाईला राहात नाही खुप केल बाईला सिळ खाव लागत बाईला दोस देतात घरचे जाऊद्या खुप छान सागता ताई
हो, खरंय बाईपण भारी देवा,
धन्यवाद 👍
सर्व गोष्टी छान सांगितल्या, पण आम्हाला तुरीची डाळ नाही सांगितली आहे acidity मुळे, आम्ही. Mung डाळ वापरतो
Tarihi same praman ghya.. Thode kamich lagel.
@@saritaskitchen yes
Sugar free recipe दाखवा ताई..लाईक cookies cake barfi laddu
Yes sure will try.
ताई मला पन्नास लोकांना साठी डाळभाजी करायची आहे. मला पालकांचा डाळीचा अंदाज सांगाल का प्लीज
उसळ करताना , कच्ची कडधान्य म्हणजे मूग, मटकी, छोले चवळी, मसूर हे 1 माणसासाठी किती घ्यावे ते पण सांग , खूप मदत होईल
मी तर नेहमीच एक मुठ घेते कडधान्य घेते एका माणसाला 😊
Tai tu kal rply nahi kela..
Zala na ha video
हल्ली मिरच्या पण कमी जास्त तिखट असतात त्यामुळे त्यांचा ही अंदाज चुकतो
C5 mirachi cha tikhat ghya chan asate
योगिताजी अगदी योग्य म्हणत आहे तुम्ही
हो ना
C5 mirchi kashi aaste?@@prashantgedam5977
Bhaskrperepatil
Ha video parva pan ala hota ka.
Ho tyacha volume problem zala mule parat upload kela
Okay
@@saritaskitchen ❤औ
@@saritaskitchentai mi komal plzzz Manchurian chi recipe dakhva baher miltat tase kurkurit.
Hi Tai mi 3 month pregnent ahe pan mala bp Ani sugar sangitali ahe tur plz jara J1 kay karayche plz help kar na
मला वाटते तुमच्या प्रकृती प्रमाणे योग्य आहार तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
@@saritaskitchen ok tai
ताई मला एक विचारायचं होत की गुलाब जाम चा जो साखरेचा पाक असतो तो किती दिवस टिकतो
बाहेर 3 ते 4 दिवस