स्वयंपाक बनवायला व खाऊ घालायला आवडतं तर हा व्हिडिओ नक्की बघा ।घरबसल्या पैसे कमवा आणि समाधानही मिळवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • #Myma #Swayampoorna #Homemadefood #madhurasrecipe
    मायमा अँप डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    bit.ly/42lef5N
    मायमा अँपबद्दलची सविस्तर माहितीसाठी क्लिक करा :
    bit.ly/3qr1ZTL
    अथवा व्हाट्सएप करा :
    wa.me/91896003...
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrec...
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 1K

  • @MadhurasRecipeMarathi
    @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว +75

    मायमा तुम्हा सर्वांना आवडतोय याचा मला आनंद आहे 🙂…,वारंवार कंमेंट्स मध्ये विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची उत्तरे...
    तुम्ही घरी रोज जे काही जेवण बनवता ते मायमावर देऊ शकता तसेच तुम्हाला हवे ते पदार्थ ऑर्डरप्रमाणेही देऊ शकता, त्याचे पैसे तुम्हीच ठरवायचे. मायमा भारतभर उपलब्ध आहे, कस्टमर स्वतः ऑर्डर घेऊन जातात, अधिक पैसे चार्ज करून तुम्हीही डिलिव्हरी देऊ शकता आणि अनेक शहरांमध्ये मायमा डिलिव्हरी पार्टनर आहेच. आणि हो, रजिस्ट्रेशनसाठी फूड लायसन्स (FSSAI रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) लागते मात्र ते काढणे खूप सोपे आहे आणि यासाठी मायमा टीम तुमची मदत करतात.
    >>> तुम्ही मायमा अँप इंस्टाल करा, मायमा टीमकडून तुम्हाला कॉल येईल आणि तुमचे सर्व प्रश्न सोडवतील.

    • @Bharatnatyam101
      @Bharatnatyam101 ปีที่แล้ว +5

      Thanks 😊 for sharing such a beautiful initiative

    • @archanakulkarni4192
      @archanakulkarni4192 ปีที่แล้ว

      Is this app is working in Bangalore City?if not,i would like to start it in Bangalore.. already I'm providing homemade food & this app will help to all maharashtrian people who are staying in Bangalore..TIA

    • @chetanchawan7288
      @chetanchawan7288 ปีที่แล้ว

      maayamaa epa

    • @vednakk
      @vednakk ปีที่แล้ว

      Yes

    • @sushamaabhang7221
      @sushamaabhang7221 ปีที่แล้ว +1

      Link padhv tai.
      Khupach chhan.
      Thanks so much.

  • @rohiniborvankar4424
    @rohiniborvankar4424 ปีที่แล้ว +8

    अगदी माझ्या मनात असं काहीतरी असावं असं वाटत होतं
    खूप खूप आभार
    मधुराताई

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 6 หลายเดือนก่อน

    खरंच मधुरा तुझ्या पासून खुप शिकायला मिळाले खरच आम्ही डबे चालू केले आहे माझी सुन बनवते रोज दुपारचे डबे भाजी पोळी धन्यवाद 🙏 मधुरा

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 หลายเดือนก่อน

      अरे वा... छानच... 😊😊 आणि नेहमीच शुभेच्छा...

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 ปีที่แล้ว

    मधुरा,तू खूप काम केले आहेस.तुझे कौतुक आहे.तूझे आत्ता पर्यंत आलेल्या चांगल्या, वाईट,गंमतीशीर अनुभवांचा तसेच भारतात किंवा परदेशात काम केले असशील तर ते ही वेगळे अनुभव असतील, तसेच आथिर्क संतुलन कसे साधले अशा अनेक पायऱ्यांवर कशी कसरत करावी लागली हे सांगणारे काही व्हीडिओ करता येतील.त्याचा खूप उपयोग होईल.चौदा वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली आहे.मायमाची ओळख करून दिली त्या करीता धन्यवाद.हे अॅप एक व्यासपीठ आहे पण स्वयंपाकात "माय मा"चे प्रेम, प्रामाणिकता आणि स्वच्छता असेल तरच अन्नपूर्णा प्रसन्न होईल.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)

  • @bharatichitte8233
    @bharatichitte8233 ปีที่แล้ว +5

    खुपच छान!!!बरेच दिवस झाले असे काहीतरी शोधत होते, मिळाले!!!

  • @madhurimahajan2195
    @madhurimahajan2195 ปีที่แล้ว +6

    Khup Mst Di ❤ Mala nahi yet aajun Complete Complete banavta pn mi sikhin I Am Trying ❤ You R So Sweet ❤

  • @yoginikulkarni1900
    @yoginikulkarni1900 ปีที่แล้ว +2

    मधुरा ताई तुम्ही खूप छान माहिती दिली माझा साठी एक नवा उपक्रम दिलाय

  • @vijayakarale8219
    @vijayakarale8219 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान आहे मस्तच आमच्या सारख्या वयस्कर व्यक्ती साठी छान दोन पैसे पण मिळतिल मधूरा 🎂🎂

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 ปีที่แล้ว +7

    मधुरा , खूप छान माहिती दिली , त्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!😊

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 ปีที่แล้ว +3

    उपक्रम फारच छान आहे 👌🏻👍🏻

  • @manishajadhavwaghe4020
    @manishajadhavwaghe4020 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती...आणि मनासारखी कल्पना...कुकिंग ची प्रचंड आवड आहे...थँक्स मधुरा❤

  • @shreeartncreativity4042
    @shreeartncreativity4042 ปีที่แล้ว +1

    Hello Madhura
    मी Myma join केलं
    आणि आज मला
    पहिली Order मिळाली.
    Thanks Madhura.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว +1

      किती छान. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)

    • @shree_swamisamartha
      @shree_swamisamartha 7 หลายเดือนก่อน

      @shreeartncreativity4042 tai tumhi kiti divas jhale he order ghych kam kartay ani tumcha business kasa chalu ahe? profit hoto ka ? order purn hote ka welet

  • @abhisk-vv9of
    @abhisk-vv9of ปีที่แล้ว +3

    खरच खूप छान उपक्रम आहे..

    अस्सल चविच जेवण आणी healthy पण

  • @Vineet-k2j
    @Vineet-k2j ปีที่แล้ว +9

    This is the perfect way to start small scale catering for passionate housewives

  • @kalpanashukla5358
    @kalpanashukla5358 ปีที่แล้ว +1

    खूप छानमाहिती...घरी असणाऱ्या महिलांना खूप छान काम मिळणार....आभारी मधुरा ताई 👌👍🙏❤️

  • @rekhapatekar2130
    @rekhapatekar2130 ปีที่แล้ว +1

    Kupach Chan aahe idea. Madhratai tumhi sarvana encourage karat aahat ya sathi Dhanyawad

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 ปีที่แล้ว +5

    तुम्ही खरंच सामाजिक कार्य करता आहात. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद.

    • @spiritualmakarand6468
      @spiritualmakarand6468 ปีที่แล้ว

      त्यांना FSSAI license हवे आहे.

    • @shalakamhatre5091
      @shalakamhatre5091 ปีที่แล้ว

      खूप छान उपक्रम आहे तसेच उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
      हे सर्व ताई तुम्हीच करू शकता तेव्हा तुमचेही तेव्हढेच कौतुक 🌹👏

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊

    • @VirasRecipe
      @VirasRecipe ปีที่แล้ว +1

      मधुरा ताई माझ पण cooking youtube channel ahe . चॅनल सेटिंग करताना त्याची category काय सेटिंग करायची.

    • @spiritualmakarand6468
      @spiritualmakarand6468 ปีที่แล้ว +1

      @@VirasRecipe food

  • @seemasuryawanshi9159
    @seemasuryawanshi9159 ปีที่แล้ว +27

    Pan madhura gavakade he shaky kas honar aamhi gavakade rahto

  • @sanketchaudhari7724
    @sanketchaudhari7724 ปีที่แล้ว

    ताई मी वंदना खुप छान माहिती दिली आहे मी स्वता कंटिग चालवते त्याच बरोबर मेस पन करते तुमच्या छोट्या छोट्या टिप्स मला खुप कामात येते धन्यवाद ताई

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 आणि नेहमीच शुभेच्छा...

  • @rasikapawar4389
    @rasikapawar4389 ปีที่แล้ว +1

    सुगरणीसठी उत्तम संधी Thnx for sharing this video

  • @shailasawant9635
    @shailasawant9635 ปีที่แล้ว +4

    It's Amazing 🌹👌🏻🌹🙏

  • @prajaktathatte847
    @prajaktathatte847 ปีที่แล้ว +3

    Khupach masta concept Madhura Ma'am 👍👍 Thanks a lot for sharing 🌹

  • @manjubhagvat5576
    @manjubhagvat5576 ปีที่แล้ว

    मधुरा खूप छान उपक्रम आहे. मी पण करण्याचा प्रयत्न करते बघू जमते का माझा आवडता विषय आहे बनवून खाऊ घालणे. धन्यवाद

  • @shilpasamant1040
    @shilpasamant1040 ปีที่แล้ว

    Thank you ताई, मला असाच प्लॅटफॉर्म हवा होता. या aap मध्ये सगळी माहिती सविस्तर आहे. खूपच आभारी आहे मी तुमची.

  • @poojasmarathirecipe2781
    @poojasmarathirecipe2781 ปีที่แล้ว +9

    ताई आम्ही तर गावात राहतो तर आमच्यासाठी पण ही सुविधा उपलब्ध आहे का

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      मायमा अँपबद्दलची सविस्तर माहितीसाठी क्लिक करा : bit.ly/3qr1ZTL
      अथवा व्हाट्सएप करा : wa.me/918960030011?text=Hello...

  • @kamlakarpandilwar321
    @kamlakarpandilwar321 ปีที่แล้ว +3

    Amazing👍

  • @user-ke6yg7bw2z
    @user-ke6yg7bw2z ปีที่แล้ว

    खूप छान ताईआमच्यासारख्या घरी असलेल्या महिला हा छान उपक्रम आहे

  • @amolpawar2210
    @amolpawar2210 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई🙏

  • @vandanapatne872
    @vandanapatne872 ปีที่แล้ว +5

    पदार्थाचे पैसे कसे ठरवायचे ,पदार्थ किती द्यायचा , कशात द्यायचा etc etc ase प्रश्न आहे ते कसे सोडवायचे

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว +5

      हि क्लाउड किचन सारखी संकल्पना आहे. किती लोकांचा स्वयंपाक करायचा किंवा दर काय ठेवायचा ते तुमचं तुम्हीच ठरवायचं...

  • @lalitadasgupta6499
    @lalitadasgupta6499 ปีที่แล้ว +17

    किती लोकांचे ऑर्डर घेता येतात? कारण त्या साठी साहित्या चं प्रमाण ठरवावं लागेल . कल्पना उत्तम आहे

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว +1

      हि क्लाउड किचन सारखी संकल्पना आहे. किती लोकांचा स्वयंपाक करायचा किंवा दर काय ठेवायचा ते तुमचं तुम्हीच ठरवायचं...
      मायमा अँपबद्दलची सविस्तर माहितीसाठी क्लिक करा : bit.ly/3qr1ZTL
      अथवा व्हाट्सएप करा : wa.me/918960030011?text=Hello...

    • @SmitasGSBtreasure
      @SmitasGSBtreasure ปีที่แล้ว

      वा छान

    • @ravidalimbkar9949
      @ravidalimbkar9949 ปีที่แล้ว

      ​@@MadhurasRecipeMarathi Hi

    • @divyabhise4881
      @divyabhise4881 ปีที่แล้ว

      Chany idea

    • @shitalselokar5551
      @shitalselokar5551 ปีที่แล้ว

      Khup khup chhan sankalpana ahe me swata ak khavayyi ahe😅 Ani mla new new padartha banwayla awdtat tumche pn khup recipe try kelet Ani je lok vegveglya thikanatun alit tykrta uttam ahe
      Thks for sharing

  • @gaurichavan7981
    @gaurichavan7981 ปีที่แล้ว

    Thank u Madhura ji...khup chan platform dilay aplya maitrini na...ata ha video bgun khup janana fayda nakki ch honar...double fayda ahe...Khup khup aabhar...Thank u

  • @sanyuktawagholikar6390
    @sanyuktawagholikar6390 ปีที่แล้ว +1

    खूप छान संकल्प आहे

  • @gayatribhagwat1643
    @gayatribhagwat1643 ปีที่แล้ว

    व्‍वा ,भन्नाट कल्पना आहे तुमचा भन्नाट हा आवडता शब्द आहे मॅम ,म्हणून त्या शब्दात दाद दिली आहे💐🙏

  • @preetlavat5870
    @preetlavat5870 ปีที่แล้ว +1

    Thanks madhura ❤

  • @unendingfootsteps3254
    @unendingfootsteps3254 ปีที่แล้ว

    ताई मला जेवण बनवायला खुप आवडतो आणि यामुळे मला दोन पैसे मिळावेत ते स्वतःचे असतील छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @datirarati7239
    @datirarati7239 ปีที่แล้ว

    Khup Chan source ahe paise kamvaycha...ty madhura.....khup Chan platform ahe....

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 ปีที่แล้ว +2

    मधुरा खुप छान आहे आज तु दिलेली मायमा बद्दल ची माहिती.. मी नक्की प्रयत्न करेन..

  • @harshaliraut9188
    @harshaliraut9188 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई तुझ्यामुळेनवी संधी मिळाली love you 💕

  • @sangitachandgude8203
    @sangitachandgude8203 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली मधुरा थँक्यू

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว

    खूपच मस्त उपक्रम.आहे गरजूंना याची मदत नक्की होईल.शुभेछ्या

  • @rigalspakkruti
    @rigalspakkruti ปีที่แล้ว +1

    Madhura Tai mi tumhala samor theun mla twins muli asatana dekhil Rigals pakkruti ha you tube coocking channel suru kela ahe tumhi prerna stan ahat . thank you tai

  • @swarascreation2213
    @swarascreation2213 ปีที่แล้ว

    खूप छान आहे. सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही.छान कल्पना आहे.धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 ปีที่แล้ว +1

    मधुरा ताई खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ❤️👍

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 ปีที่แล้ว

    खूप छान कल्पना आहे. धन्यवाद ताई😊

  • @mrudulapatkhedkar8069
    @mrudulapatkhedkar8069 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त उपक्रम. Thanks for sharing.😊😊❤❤

  • @aashakarvande2816
    @aashakarvande2816 ปีที่แล้ว +1

    Mi lock down madhe ya baddle ad. Pahili hoti,tu savistar sangital thanku 😊

  • @pranalipramodghadgeppg7014
    @pranalipramodghadgeppg7014 ปีที่แล้ว

    महिला सक्षमीकरणासाठी उत्तम पर्याय सुचविला तुम्ही 👏🏻👏🏻

  • @shailalande4150
    @shailalande4150 ปีที่แล้ว +2

    मधुराताई मी तुमच्या खूप रेसिपी पाहिले आहे आणि अजूनही पाहत आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद❤😂

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊

    • @sonalishirke3817
      @sonalishirke3817 ปีที่แล้ว

      मधुरा मी गावी राहाते तर हे सगळं कसं शक्य होईल

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @vandanagaikwad4325
    @vandanagaikwad4325 ปีที่แล้ว +1

    कल्पना छान आहे, नक्कीच विचार करू. 👌👌

  • @swaralinavasare2793
    @swaralinavasare2793 ปีที่แล้ว

    Khup mast tai mahit dili thnax

  • @janhavirasal6572
    @janhavirasal6572 ปีที่แล้ว +1

    खूप छान कल्पना आहे 😊 ताई

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @mangeshpawar1889
    @mangeshpawar1889 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान मधूरा ताई मि नेहमी तुमच्या रेशीपी बघत आसते आनी ईतरंना पण सागते तुमचं रेसीपी खुप छान असतात

  • @manjushreegaikwad24
    @manjushreegaikwad24 ปีที่แล้ว +1

    Thanks for the information 🙏

  • @varshapawar380
    @varshapawar380 ปีที่แล้ว +1

    Khup chan kalpana aahe.

  • @umanikam1874
    @umanikam1874 ปีที่แล้ว

    खूपच छान , मस्त कल्पना आहे .

  • @sapnaskitchen7078
    @sapnaskitchen7078 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान मधुरा ताई

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 ปีที่แล้ว

    वाह वाह मस्त च उपक्रम व्हिडिओ 👌👌👌👌👌👌 छान 👌👌👌👌 माहिती दिली 👌👌👌👌

  • @sarikagupte8451
    @sarikagupte8451 ปีที่แล้ว +2

    Thanks for sharing such wonderful information. I always try your receipies and it turns out yummy. Ase pan ghrat kitihi chaan banva tyala kautuk nahi but app mule dusryankadun kautuk hoil.

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 ปีที่แล้ว

    Waa khup sunder .Mahilana Rojgaar milel .khup sunder Kalpnaa.

  • @bgraut5160
    @bgraut5160 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद मधुरा ताई

  • @vineetchabukswar1946
    @vineetchabukswar1946 ปีที่แล้ว

    khupch chan उपक्रम आहे.

  • @sunitatayade2678
    @sunitatayade2678 ปีที่แล้ว

    खुप छान 👌 माहिती दिली धन्यवाद मधुरा

  • @sujatakirtikar7565
    @sujatakirtikar7565 5 หลายเดือนก่อน

    Great thinking

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 ปีที่แล้ว +1

    खूपच छान उपक्रम आहे.
    मी नाशिक शहरात राहाते. ह्या शहरात राहून
    मायमा वर नाशिक मधून ताई काम करुशकतील का?
    तसेच पेमेंट कसे करावे?

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी discription box मध्ये दिलेल्या links वर क्लिक करा

  • @sunitashete404
    @sunitashete404 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई,👏👏

  • @PolarizeBusiness
    @PolarizeBusiness ปีที่แล้ว

    Madhura mam mi lagna natar tumchya sarv recipe baghun ch khup expert cooking jhali ye,

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @dipalimadan5543
    @dipalimadan5543 ปีที่แล้ว

    Khup chaan kalpna ghara पासून दूर राहणाऱ्या साठी खूप बेस्ट

  • @leenamadye1749
    @leenamadye1749 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili ahe ,karun baghayla nakki awadel thank you Madhura ❤

  • @sindhumenon7383
    @sindhumenon7383 ปีที่แล้ว +1

    Nice ideas. Thank you so much for this information.

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 ปีที่แล้ว

    खूप सुंदर उपक्रम आहे

  • @SUDHANSHURAJGURU8
    @SUDHANSHURAJGURU8 7 หลายเดือนก่อน

    मी सोलापूर मधे राहतेय मला स्वैपाक बनवायला आवडतो मी 100 माणसाचे जेवण एकटी करते

  • @renukabhogulkar7392
    @renukabhogulkar7392 ปีที่แล้ว

    खुप चांगलं suggestion महिलांसाठी

  • @shrutimohire6549
    @shrutimohire6549 ปีที่แล้ว

    Thamks khup bhari 👌 information khup mast 👌 ahe app ekdm perfect nice 😊👍👏 khupch sundar aahe 👌

  • @amrapaligaikwad2061
    @amrapaligaikwad2061 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤such a beautiful Idea madhura taai.....me swtha he app open kele aahe ani ....myma platform la kam kartey ....yaatun aapan aaplya kalela var aananyacha prytn nakki karuya❤❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  9 หลายเดือนก่อน

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @vaishalichumbale3858
    @vaishalichumbale3858 ปีที่แล้ว

    Madhura खूप छान. छान मार्गदर्शन केले आहे. 😊

  • @sangitasalokhe40
    @sangitasalokhe40 ปีที่แล้ว

    .मधुरा खुपच i
    छान माहिती सांगितली

  • @MinaxiKori-el2bn
    @MinaxiKori-el2bn ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे मधुरा ताई 👌👍

  • @DarshanaPanchal-iq9cl
    @DarshanaPanchal-iq9cl ปีที่แล้ว

    ❤ खुप छान आहे ना उपक्रम

  • @prafullasalvi3244
    @prafullasalvi3244 ปีที่แล้ว

    खुप छान मयमाचा उद्देश आहे 👍

  • @sushamathorat4334
    @sushamathorat4334 ปีที่แล้ว +2

    Award winning vlog, great job

  • @mrudulaparadkar2780
    @mrudulaparadkar2780 ปีที่แล้ว

    Thanks Madhura .

  • @sushamachaphalkar39
    @sushamachaphalkar39 ปีที่แล้ว

    Uttam संकल्पना.

  • @sunitapatil4968
    @sunitapatil4968 ปีที่แล้ว

    धन्यवाद मधुरा ताई . खुप चांगली माहीती दिल्याबद्दल. मी भिवंडीच्या गावात राहते.ठाणै शहर मला अर्ध्या तासावर आहे. तसेच metro चे काम चालू असल्याने खूप traffic लागते. तसेच मी जेवणाची डीलीवरी घरपोच देऊ शकत नाही. मी आगरी असल्याने मी तांदळाची भाकरी व मच्छी उत्तम बनवू शकते.मग मी हे काम कसे करू ते सांगा.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी discription box मध्ये दिलेल्या links वर क्लिक करा

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 ปีที่แล้ว

    छान विचार आहेत मायमा उपक्रम मस्त🎉
    विचार करते

  • @ashavinodmakude3956
    @ashavinodmakude3956 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली ताई ❤,

  • @vijaykumardeokate6891
    @vijaykumardeokate6891 ปีที่แล้ว

    मायमा माहिती खुप सुंदर आहे 🙏👍👍

  • @chandramaniagale9232
    @chandramaniagale9232 ปีที่แล้ว

    Thankuuu so much Madhura tai khupch chhan ahe mi pn suru karel lavakarat lavkar

  • @renukakulkarni8908
    @renukakulkarni8908 ปีที่แล้ว

    भन्नाट उपकृम🙏🙏

  • @radhikapatil02
    @radhikapatil02 ปีที่แล้ว

    मी नेहमी तुमची recipe follow करते.. Thank u so much ..
    My ma हे app city मधल्या महिलां साठी उपयुक्त ठरेलच पण छोट्या ग्रामीण भागातील महिलाना याचा वापर करून .. स्वतः ला कस devlop करता येईल .. हे app ग्रामीन भागातील महिलांना कस गरजेचं ठरेल. .

  • @priyanikam1373
    @priyanikam1373 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti,thank u for impairing video ma'am...Ani tumchya fridge var je saraswati magnet aahe te faar sundar aahe..tumhi kuthun magavla te sanga..❤

  • @snhitakhombare7730
    @snhitakhombare7730 ปีที่แล้ว

    खूप छान उपक्रम ताई

  • @alihus8020
    @alihus8020 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili madhura thanks 🙏

  • @ashadeshpande1682
    @ashadeshpande1682 ปีที่แล้ว

    खुपच छान कल्पना आहे.🎉

  • @sapnaingle8226
    @sapnaingle8226 ปีที่แล้ว +1

    वा ताई छान आहे idea

  • @manjirideshpande8395
    @manjirideshpande8395 ปีที่แล้ว

    Khup chhan. Thank you.

  • @deepalimarathe5517
    @deepalimarathe5517 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 ปีที่แล้ว

    Madura tai kity chann ,
    Tumche vichar,very nice.