भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchen...
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchen...
    भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips
    बऱ्याच वेळा स्वयंपाक घरात काम करत असताना काही गोष्टी खूप सोप्या असतात पण माहीत नसल्याने आपण करत नाही किंवा अवघड पद्धतीने करतो. काही नवशिके, नव्याने स्वयंपाक शिकणारी मुले, नवीन लग्न झालेल्या मुली यांना या गोष्टी अवघड जातात. नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी किचन टिप्स, किचन टिप्स, किचन उपयुक्त महत्वाच्या किचन टिप्स. यावर आधीच विडियो बनवले आहेत, पण आज आपण स्वयंपाक करत असताना भाज्या कशा चिराव्यात ही पाहणार आहोत. कांदा बारीक कसं कापावा कोबी कसा कापावा? व्हेज कटलेट साथी भजया कश्या कापाव्यात? ही समजत नाहीत. इथे मी सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. तुमचे स्वयंपाकतील कामे सोपी होतील. स्वयंपाक करताना उशीर होतो? पसारा होतो? मग हा विडियो शेवटपर्यंत नक्की पहा. सुगरण होण्यासाठी या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.
    सुगरण होण्यासाठी या 10 गोष्टी माहिती असायलाच हव्यात. या महत्वपूर्ण 10 किचन टिप्स मी संगत आहे. तुम्हाला नक्कीच उपयुक्त येतील.
    गाजर किसायचा कंटाळा येतो? कुकरमध्ये चिकट न होता दाणेदार गाजर हलवा दीड किलो प्रमाण1 ट्रिक Gajar Halwa • गाजर किसायचा कंटाळा ये...
    खमंग तीळाची पोळी। या 7 टिप्स वापरून बनवा 8 दिवस टिकणारी कडेपर्यंत सारण पसरून खुसखुशीत तीळ गूळ पोळी • खमंग तीळाची पोळी। या 7...
    स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
    Today in SaritasKitchen we are going to see how to chop vegetables in correct way. We are going to see 10 useful kitchen tips to make our daily life easy. To make tasty food and you can complete cooking in less time.
    10 useful kitchen tips, 10 kitchen hacks, kitchen tips, simple kitchen tips, daily routine kitchen tips, saritas kitchen,
    #10usefulkitchentips #kitchentips #simplekitchentips #saritaskitchen #usefulkitchentips #usefulkitchenhacks #kandaakasachiraava #kitchentipsforbiginers #सुगरणहोण्यासाठी #किचनटिप्स #10महत्वपूर्णकिचनटिप्स #किचनटिप्ससरिता #dailyroutinesaritakitchentips
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration Enquiries - saritaskitchen18@gmail.com

ความคิดเห็น • 492

  • @mansigawde9475
    @mansigawde9475 ปีที่แล้ว +166

    मी तुमचे बघायच्या आधीच लाईक करते कारण मला माहिती आहे तुमचा व्हिडिओ छानच असतं.

    • @gaurichavan1837
      @gaurichavan1837 ปีที่แล้ว +9

      Same

    • @pratikshatekale6643
      @pratikshatekale6643 ปีที่แล้ว

      @@gaurichavan1837 m̊i̊ p̊ån̊

    • @bluepriti
      @bluepriti ปีที่แล้ว +4

      हो..अगदीच बरोबर व खरर!!
      माझ्या मनातलच..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +2

      Thank you so much ❣️

    • @kingrajarai
      @kingrajarai ปีที่แล้ว +4

      Absolutely right

  • @radhalapure9787
    @radhalapure9787 ปีที่แล้ว +27

    छान दाखवलं ग सरिता, कितीही रोज काम करत असलो तरी काही ना काही नवीन शिकायला नक्की मिळतं, तुझे व्हिडिओज खूप आवडतात कारण खूप मुद्देसूद, विचारपूर्वक आणि माहितीपूर्ण बोलतेस, उगाच काहीही हावभाव, आविर्भाव कधीच नसतात तुझे. किचन छान बनवलय, तुझ्या अभिरुची ला साजेसे... All the best !

    • @bhartijadhav8360
      @bhartijadhav8360 ปีที่แล้ว +1

      बुरशीचा कांदा घ्यायचा नाही तो हानिकारक असतो शरीराला तो पापुत्रा काडून टाकायचा दुवायचा नाही ?

  • @harshabansode7031
    @harshabansode7031 ปีที่แล้ว +23

    Professional Chef la pn lajvel.... Etki perfect chef ahes tu..

  • @snehagawade7031
    @snehagawade7031 ปีที่แล้ว +21

    ताई.... तुम्ही प्रोफेशनल शेफच आहात. कोणतीही रेसिपी अगदी सहजपणे समजावून सांगता. love u😘

  • @tscreatech2024
    @tscreatech2024 ปีที่แล้ว +2

    तुमच्या पद्धतीने मी पोहे बनवले ते खूप टेस्टी झाले आहेत Thank you

  • @anitawagh5557
    @anitawagh5557 ปีที่แล้ว +4

    मी सुद्धा रेसिपी बघण्या आधीच लाईक करते , खरच खूप सोप्या पद्तीने सांगते सरिता ,thanks Dear ❤️

  • @prajaktapatil2398
    @prajaktapatil2398 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खुप छान सांगता सर्व माहिती...
    मी आज गूळ पोळी केली होती तुम्ही सांगितल्याप्रमाणे खुप छान झाली.. सर्वाना आवडली .. मी तुमच्या सगळ्या टिप्स follow करते

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सुरवात नवीन लोकांनसाठी आजकाल मुलींना ही सुरवात शुकण गरजेच आहे शुभेच्छा

  • @neetaghaisas7234
    @neetaghaisas7234 ปีที่แล้ว +3

    तुम्ही म्हणजे शिकवण्यात expert, खुप छान समजावता आणि गोड बोलता. 🌹🙏

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 ปีที่แล้ว +1

    सरिता, भाज्या कशा कापायलाच्या टिप्स खूपच उपयुक्त आहेत.तुझी बोलण्याची व सांगण्याची पद्धत खूप आवडते.ऐकत राहावंसं वाटतं.

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 ปีที่แล้ว +4

    Kharach sarita , mi tujhe video's pahaychya agodarach like karte. Karan, mala mahit asta hyat khup goshti ghenya sarkhya astatach. So thanks 😊

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว +2

    उत्तम सुगरण व शिक्षिका आहेस तू सरिता..खूप छान सांगितले..👌👌👍👍😊

  • @mayapatil1397
    @mayapatil1397 ปีที่แล้ว +1

    खूप गोड आहे तू छान दिसते आहे सरिता tu, मुलीसारखी आहेस तू मला, तुझे सर्व रेसीपी मी बघते छान असता

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 ปีที่แล้ว +1

    खूप छान उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    सांगण्याची पद्धत व करून दाखविण्याची पद्धत इतकी छान असते की मला शब्दात व्यक्त करता येत नाही
    मी फक्त एवढंच करू इच्छिते 🙏🙏🙏

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 ปีที่แล้ว +1

    Taai मे लाईफ mde कडिच bhakri केली नव्हती तुमच्या टिप्स बगून केली एकदम मस्त फुगलेली भाकरी झाली ती ही 1st time thanku so much

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      वाह.. क्या बात है.. मस्त.. 🤞

  • @MadhuriUtgikar-vh4jd
    @MadhuriUtgikar-vh4jd 6 หลายเดือนก่อน

    मी नवशइकई नाही.६०+आहे.यातल्या काही गोष्टी माहीत होत्या.काही नवीन कळल्या.एकूण संपूर्ण व्हिडिओ छान होता.धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा !😊

  • @savitakulkarni5667
    @savitakulkarni5667 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली .मला तुझे सर्व VDOआवडतात. मी नेहमीच तुझे सगळेVD O बघते. Thanks .

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👌👍
    विशेषतः नवशिक्यांसाठी...... अप्रतिम व्हिडिओ 👌👍धन्यवाद😘💕 🙏

  • @nandahindlekar450
    @nandahindlekar450 ปีที่แล้ว +1

    Madhura far chan explain karte

  • @samruddhiss565
    @samruddhiss565 ปีที่แล้ว +3

    Tumche videos khup useful astat. Pls. Mushroom cha recipes dakhva Ani different types of salads

  • @priyanka3382
    @priyanka3382 ปีที่แล้ว

    मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघण्यापूर्वीच लाईक करत असते कारण मला माहिती आहे की व्हिडिओ छानच असतात आधी लाईक नंतर शेअर च बटन माझंही ठरलेला आहे 🌹🥰

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +2

    खूप छान टिप्स❤️ 👌👌👍

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 ปีที่แล้ว

    खूप छान टिप्स आहेत नवीन swayampak करणार्‍या मुलामुलींसाठी आम्हाला तर विळी वर चिरायची saway आहे पण तुझे video मला baghayla खूप आवडतात

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 ปีที่แล้ว +3

    खूप छान, basic गोष्टीचा video 👍

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 ปีที่แล้ว +5

    तुम्ही खरच परीपूर्ण उत्तम शेफ आहात.

  • @kalpanawadar6147
    @kalpanawadar6147 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम दिदी तुझी माहिती 👌🏻👌🏻❤️❤️

  • @tanvikhandke9720
    @tanvikhandke9720 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद.... कोबी ची टीप खुप छान

  • @samidhakhanvilkar6073
    @samidhakhanvilkar6073 ปีที่แล้ว

    खुप छान असतात तुमच्या रेसिपी. आणि किचन‌ पण खूप छान आहे.

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh ปีที่แล้ว +3

    Scientific Sarita’s kitchen❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vedantimahadik9213
    @vedantimahadik9213 ปีที่แล้ว +8

    Do share or make a series for beginners to learn essential of daily cooking for beginner including every element would love to watch n learn .
    Thank you for this video truely of great help.

  • @komalkurade4123
    @komalkurade4123 ปีที่แล้ว +3

    Khup Chan mahiti dili Tai ❤️☺️

  • @aparnachavan4589
    @aparnachavan4589 ปีที่แล้ว +2

    खूप छान. धन्यवाद सरिता जी. ❤

  • @shraddhapatankar791
    @shraddhapatankar791 ปีที่แล้ว +6

    खूपच छान माहिती देता तुम्ही सरिता ताई

  • @VirShri
    @VirShri ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सुगरण सरीता ❤️🙏

  • @Carxeditzz25
    @Carxeditzz25 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती आहे 👍👍

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 ปีที่แล้ว

    Thank you Sarita!! Mala actually ha video baghun itka netra sukh milaala.😍.last 20 years been cooking so kashya kaapaychya hey maheeth aahey tari suddha ha video baghtana na agadhi maagchee varsha aathavli..US madhye aaley the velis naveen swaipaak naveen goshti shikaaychya...saglya aathvani tajya zhalya...kobi itka soppa tari me gadbad karayche...halu halu shikley...parat ekda dhanyawaad❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      Haha.. नेत्रसुख.😊
      मनःपूर्वक धन्यवाद..

  • @vaishalishegaonkar6397
    @vaishalishegaonkar6397 ปีที่แล้ว +3

    छान टिप्स आहेत

  • @koumudihunnargikar8879
    @koumudihunnargikar8879 ปีที่แล้ว

    सर्व पध्दती आणि टीप्स खूप छान.बेळगाव हून कौमुदी.

  • @ashvinimurkund9511
    @ashvinimurkund9511 15 วันที่ผ่านมา

    Khup chan sangata tumi tai thanks

  • @janakijaigude-shinde9025
    @janakijaigude-shinde9025 ปีที่แล้ว

    मी तुमची वडा पाव ची रेसिपी try केली मस्त झाले वडे tku dear🙂👍🏻🙏🏻

  • @poonamvanarepatil9500
    @poonamvanarepatil9500 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खूप सोपे आणि छान समजावून सांगता तुमचा आवाज आणि रेसिपी दोन्ही खूप छान आहे धन्यवाद ताई 🙏

  • @urmilabundle6874
    @urmilabundle6874 ปีที่แล้ว

    Nice advice

  • @chetankadam6729
    @chetankadam6729 ปีที่แล้ว +2

    Khuph chan Sarita tai ha video khuph aavdla really Thanks

  • @surekharahane8448
    @surekharahane8448 ปีที่แล้ว

    Tai tu khup khup hushar ahes g mi kontihi recipe try karaychi asli ki saglyat adhi tuzich recipe check karte ani khara mhanje ti recipe banavlyavar gharat sagle khup avdine khatat ani tuzya tips pan khup chhan astat kharach thank you tai and best of luck👍👍👍🙏🙏🙏

  • @shridharsuryawanshi7660
    @shridharsuryawanshi7660 ปีที่แล้ว

    Mala hya tips khup aavdlya tumhi ashyach tips aamchya sobat share karat ja aani hya tips mala khup upyogi aalya thanks very much sarita vahini😍😍👌👍👍

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 ปีที่แล้ว +1

    खुप महत्ववाची माहिती दिली...धन्यवाद.

  • @supriyakhatavkar3809
    @supriyakhatavkar3809 ปีที่แล้ว +7

    🙏 ताई.... ज्यांना स्वयंपाक बनवायला आवडत नाही.... भाजी निवडायला, कापायला कंटाळा करतात.... ते पण आता आनंदाने स्वयंपाक करतील

  • @vidyaghosalkar2824
    @vidyaghosalkar2824 ปีที่แล้ว +1

    Chan useful mahiti dili thanks sarita

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 ปีที่แล้ว

    khupppppp sunder, upayogi tips.thanks 🌹🌹🌹👌👌👌👌

  • @alkajawalkar1706
    @alkajawalkar1706 ปีที่แล้ว

    Khoop chhaan kel bhaji chirane shikwale suri ne kapne jamat naahi Vili ni changle jamat chaan VDO for beginners.

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 ปีที่แล้ว +3

    खूप छान टिप्स दिल्या.🙏🙏

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 ปีที่แล้ว

    मस्त . नवशिकेच नाही सगळ्यांकरिता उपयुक्त!!

  • @Priyankapatil8197-r3l
    @Priyankapatil8197-r3l ปีที่แล้ว +3

    छान माहिती 👌👌

  • @g....7782
    @g....7782 ปีที่แล้ว

    Yes.. My lovely teacher.. You are great taiiii.
    .....

  • @ashwinikumbharpune
    @ashwinikumbharpune ปีที่แล้ว +5

    Katlet recipe dakhva

  • @neelamsaraf9039
    @neelamsaraf9039 ปีที่แล้ว

    खूप छान, उपयुक्त टिप्स👍👌👌👌🙏

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 ปีที่แล้ว

    कटलेट साठी गाजर थोडे जाड कीसले तर चालते का नवीन स्वयंपाक करणार्यांना खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @jayashrideshpande9569
    @jayashrideshpande9569 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @tscreatech2024
    @tscreatech2024 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती.. Thank you

  • @Vedharsh552
    @Vedharsh552 ปีที่แล้ว

    नाईस एपिसोड सरिता तुमचा आवाज खूप गोड आहे छान समजावून सांगता व तुमची भाषा शैली छान आहे ऐकावीशी वाटते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद :)

  • @vandanamodak2104
    @vandanamodak2104 ปีที่แล้ว

    किती गुणांची ग मा़झी सरीता राणी 😀 खूप छान टिप्स 👍

  • @LearningMania-sq3mr
    @LearningMania-sq3mr ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌹💐👍🏻

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 ปีที่แล้ว

    खूप छान, छान टिप्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई

  • @pranotipatil1854
    @pranotipatil1854 ปีที่แล้ว

    ताई विडीओ छान झाला मला लसुण कापण्याची पद्धत आवडली 👌👌

  • @radhikamulay3172
    @radhikamulay3172 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली महत्त्वाची खूप खूप आभार

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 3 หลายเดือนก่อน

    Chhan ch video thanks sarita tai

  • @anitashirwadkar456
    @anitashirwadkar456 ปีที่แล้ว

    मस्त च छान भाज्या चिरणे समजावले

  • @user-cc3is2kv1m
    @user-cc3is2kv1m ปีที่แล้ว +1

    मला तुमची रेसिपी खूप आवडते

  • @itsmuskan1451
    @itsmuskan1451 ปีที่แล้ว +3

    Tysm for this useful video 😊 tumhi he kaplel bhajyach Kay bhaji bnvli just a thinking questions 😁

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      😅 Video shoot Schedule असं बनवल होतं की सर्व भाज्यांचा उपयोग झाला.. येतील हळू हळू videos..

  • @mitakekre6965
    @mitakekre6965 ปีที่แล้ว +1

    👌👌 खूप छान माहिती

  • @pravinberad2791
    @pravinberad2791 ปีที่แล้ว

    Mi he vicharnar hote...pn mhatl evd basic yen saglech gruhit dhartat.pn surine ani viline kapnyachi paddhat vegli aste...apn tech aai kadun aalel paraparik follow karat asto...thanks

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 ปีที่แล้ว +1

    खूप छान चित्रफीत.

  • @pradnyahonrao540
    @pradnyahonrao540 ปีที่แล้ว

    Khup useful tips...kahi goshti kharach mahit nvtya.... thanks 👍👍👍

  • @PRXX-kh1td
    @PRXX-kh1td ปีที่แล้ว

    Really very helpful video....

  • @priyankadunghav3384
    @priyankadunghav3384 ปีที่แล้ว

    Very nice

  • @snehabalekundri8497
    @snehabalekundri8497 ปีที่แล้ว

    I learnt me many things similar too me as u cook an learnt from out world for behalf of cook.

  • @Priyankavlogs9922
    @Priyankavlogs9922 ปีที่แล้ว +4

    Khop chan

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 ปีที่แล้ว +2

    लय भारी....👍🏻👍🏻

  • @pratibhawagh5935
    @pratibhawagh5935 ปีที่แล้ว

    Kitchen chan ahe tumche

  • @sonalraul5149
    @sonalraul5149 ปีที่แล้ว +1

    Thank you for your tips 👍 nice tips

  • @snehalthakare164
    @snehalthakare164 ปีที่แล้ว +2

    Di u r awasome..ur videos are very useful ❤️❤️good work.keep it up

  • @prachimotiwale4312
    @prachimotiwale4312 ปีที่แล้ว

    Hya prakare bhajya chiraychua he navinch aahe mazyasathi ...me navshiki hi nahi aani sugaran sudhha nahi me ek normal woman aahe , pan hya tips khup chan hotya , aani pattacobi choukoni hi chirata yete he mala aajch kalale Thanku👌👌🙏🙏👍👍

  • @nilimagameinf9523
    @nilimagameinf9523 ปีที่แล้ว

    Thanku

  • @swaraliawate8921
    @swaraliawate8921 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili tai , thank you

  • @seemanayak9462
    @seemanayak9462 ปีที่แล้ว +7

    Hello Sarita...very nicely shown...how to chop vegetables....Thankyou.🙌😊

  • @priyankakamble3163
    @priyankakamble3163 ปีที่แล้ว

    Lasun cutting, Khup Chan...

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz ปีที่แล้ว +1

    Useful video

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 ปีที่แล้ว +3

    Teaching art is too good.

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 ปีที่แล้ว

    खूपच छान !

  • @sangitak5555
    @sangitak5555 ปีที่แล้ว +2

    खूप छान👌

  • @sugandhamarathe1345
    @sugandhamarathe1345 7 หลายเดือนก่อน

    Khupcha chha sagile Tai tummi

  • @manaliraut5917
    @manaliraut5917 ปีที่แล้ว

    Khup khup chan very useful for all and specially to me👍👍👍

  • @sarojk5516
    @sarojk5516 ปีที่แล้ว

    छान दाखवितेस

  • @archanaangaj3730
    @archanaangaj3730 ปีที่แล้ว +3

    Khup chhan mahiti dilit👌👌

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 ปีที่แล้ว

    खुप छान सांगता तुम्ही खुप आवडते

  • @titanic_nexusop
    @titanic_nexusop ปีที่แล้ว

    सरिता तुम्ही खूपच भारी करिता

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 ปีที่แล้ว

    Hi Sarita Tai. Khup chaan padhatine

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 ปีที่แล้ว +2

    Thanks for all useful tips.... 🙏

  • @sonalraul5149
    @sonalraul5149 ปีที่แล้ว +1

    एक व्हिडिओ साहित्य किती व कसे घ्यायचे यावर बनवा. तुमच्या टिप्स आम्हाला खूप उपयुक्त ठरतात.

  • @jayshreegalande8289
    @jayshreegalande8289 ปีที่แล้ว

    Khupch chan tai