ना सातारची, ना कोल्हापूरची, ही थाळी अवघ्या महाराष्ट्राची | महाथाळी भाग १ Maharashtrian Thali Saritas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • • सरिताज किचन कांदा लसूण मसाला / Saritas Kitchen Kanda Lasun Masala
    ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtra Thali 1
    सातारा स्पेशल महाद्या | Satara Special - Mahadya (sendgdanyachi Pithala )
    पुणेरी अळूवडी | Pune - Aluvadi
    मराठवाडा स्पेशल भोकरी वरण / बोरसुरी वरण | Marathwada Special - Bhokari Varan / Borsuri Varan
    नागपूर विदर्भ स्पेशल वडा भात | Nagpur Vidarbha Special - Vada Bhat
    कोल्हापुरी स्पेशल शाकाहार पांढरा रस्सा | Kolhapuri Special - Veg Pandhara Rassa
    मुंबई फेमस फालुदा | Mumbai Special Faluda
    ठेचा भाकरी | Thecha Bhakari
    सातारचा स्पेशल महाद्या ( शेंगदाण्याचे पिठले) | Satara Special Mahadya -
    • शेंगदाणे जाडसर कुटलेले १ कप | Crushed roasted peanuts 1 Cup
    • तेल 3 चमचे | Oil 3 tbsp
    • मोहरी जिरे | Mustard and cumin seeds
    • हिंग पाव च | Asafoetida 1/4 tsp
    • हळद १/२ च | Turmeric 1/2 tsp
    • बारीक चिरलेला कांदा २ मोठे | Chopped onions 2 large
    • ठेचलेला लसूण १०-१२ पाकळ्या | Crushed garlic 10-12 cloves
    • कढीपत्ता | Curry leaves
    • मिरची पावडर १ च | Red Chilly pw 1 tsp
    • कांदा लसूण मसाला १ च | Kanda Lasun masala 1 tbsp
    • कोथिंबीर बारीक चिरून | Finely chopped fresh coriander
    • मीठ | Salt
    पुणेरी अळूवडी | Puneri Aluvadi Recipe
    • अळूची पाने ५ | Alu leaves 5
    • बेसन १ कप | Besan 1 Cup
    • तांदूळ पीठ २ चमचे | Rice Flour 2 tbsp
    • चिंच कोळ २ च | Tamarind pulp 2 tbsp
    • गूळ १ च | Jaggery 1 tbsp
    • हळद १/२ च | Turmeric 1/2 tsp
    • मिरची पावडर १ च | Red chilly pw 1 tsp
    • तीळ २ च | Sesame 2 tbsp
    • हिरवी मिरची , जिरे , लसूण ठेचा २ च | green chilly, garlic and cumin thecha
    • ओल्या नारळाचा चव २ च | Scraped fresh coconut 2 tbs[
    • कोथिंबीर २ च | Fresh coriander 2 tbsp
    मराठवाडा स्पेशल भोकरी वरण / बोरसुरी वरण
    • तूर डाळ १/२ वाटी | Arhar daal 1/2 cup
    • तेल ३ च | Oil 3 tbsp
    • तमालपत्र २ | Bay leaves 2
    • लवंग २ | Cloves 2
    • हिरवी वेलची २ | Green cardamom 2
    • सुक्या मिरच्या २ | Dry red chilies 2
    • जिरे १/२ च | Cumin seeds 1/2 tsp
    • शहाजिरे १/२ च | Shahjira 1/2 tsp
    • बारीक चिरलेले कांदे २ मध्यम | Chopped onions 2 med
    • मध्यम कापलेले टोमॅटो २ | Tomato chopped 2
    • आले लसूण पेस्ट १ च | Ginger garlic paste 1 tsp
    • किसलेले खोबरे ३/४ वाटी | Grated dry coconut 3/4 cup
    • चिंच कोळ २ च | Tamarind pulp 2 tbsp
    • कढीपत्ता | Curry leaves
    • मिरची पावडर १ च | Red chilly pw 1 tsp
    • धने पूड १ च | Coriander pw 1 tsp
    • काळा मसाला १ च | Kala masala 1 tsp
    • गरम मसाला १ च | Garam masala 1 tsp
    • दालचिनी पूड १/२ च | Cinnamon 1/2 tsp
    • गरम पाणी | Hot water as req
    • मीठ | Salt to taste
    • कोथिंबीर | Fresh coriander
    नागपुरी विदर्भ विशेष वडा भात | (सोबत कढी आणि साधा भात saadagi tirachi) | Nagpuri Vada bhaat
    • पिवळी मूग डाळ १/४ वाटी | Yellow moong daal 1/4 cup
    • हिरवी मूग डाळ १/४ वाटी | Green moong daal 1/4 cup
    • चणा डाळ १/४ वाटी | Chana daal 1/2 cup
    • मसूर डाळ २ च | Masoor daal 2 tbsp
    • तूर डाळ २ च | Arhar daal 2 tbsp
    • हळद १/२ च | turmeric 1/2 tsp
    • मिरची पावडर १ च | Red chilly pw 1 tsp
    • धने पूड १ च | Coriander 1 tsp
    • हिंग १/४ च | Asafoetida 1/4 tsp
    • जिरे १/२ च | Cumin 1/2 tsp
    • तीळ १ च | Sesame 1 tbsp
    • ओवा १/४ च | Carom seeds 1/4 tsp
    • गरम मसाला १/४ च | Garam masala pw 1/4 tsp
    • आले लसूण पेस्ट १ च | Ginger garlic paste 1 tbsp
    • बारीक चिरलेली हिरवी मिरची २-३ | Finely chopped green chilly 2-3
    • बारीक चिरलेली कोथिंबीर १ च | Finely chopped fresh coriander 1 tbsp
    • बारीक चिरलेला कढीपत्ता ७-८ | Chopped curry leaves 7-8
    • मीठ | Salt to taste
    • गरम तेल २ च | Hot oil
    कोल्हापुरी शाकाहारी पांढरा रस्सा |
    • मसूर १/२ वाटी | Whole Masoor 1/2 cup
    • पाणी ३ वाटी | Water 3 Cups
    • नारळाचे दूध १ कप | Coconut milk 1 cup
    • काजू १/४ वाटी | Cashew 1/4 cup
    • मगज १ च | Pumpkin seeds (magaj ) 1 tbsp
    • तेल १ च | Oil 1 tbsp
    • लवंग ३ | Cloves 3
    • दालचिनी १ | Cinnamon 1
    • चक्री फुल २ | Star Anise 2
    • तमालपत्र २ | Bay Leaves 2
    • हिरवी वेलची फोडून २-३ | Green Cardamom 2-3
    • मिरी ३ | Black pepper corns 3
    • हिरवी मिरची मोठी तोडून २-३ | Green chilies 2-3
    • गरम पाणी | Hot water
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    मुंबई फेमस फालुदा |
    • दूध ३ कप |
    • सब्जा २ चमचे |
    • शेवई १ कप |
    • रोज सिरप पाव वाटी |
    • साखर ३ चमचे |
    • वॅनिला आईस क्रिम |
    • कापलेलं काजू बदाम पिस्ता |
    #maharashtrianthali #maharashtradinvisheshthali #marathvadaspecial #punerispecial #kolhapurspecialthali #specialvegthali #thalirecipe #saritaskitchenmarathi
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

ความคิดเห็น • 750

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  ปีที่แล้ว +155

    नमस्कार मंडळी,
    या थाळीचे चित्रीकरण खास नवीन स्वयंपाक घरात करायचे म्हणून राखून ठेवले होते, २३ एप्रिल ला चित्रीकरण झाले आणि शूट करत असताना, सलग ९-१० तास तेही नऊवारी मध्ये चित्रीकरण चालू होती. प्रचंड उन्हाळा, स्टुडिओ असल्याने खिडक्या सर्व बंद, आवाज व्यवस्थित यावा म्हणून फॅन बंद. मराठी भाषेत सांगायचे झाले तर वाट लागली होती.. पण नवीन काहीतरी करायची इच्छा शांत बसू देत नाही. त्याशिवाय काम केल्यासारखे वाटणार कसे.
    असो उद्याच्या भागामध्ये उरलेले पदार्थ पाहायला मिळतील.
    माझ्या काही आवडत्या विडिओ मधील हा विडिओ माझा सर्वात आवडता विडिओ आहे. तुम्हाला हि संकल्पना आवडली असेल तर विडिओ ला like नक्की करा, आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन मैत्रीण, नातेवाईक सोबत share करा.
    सर्वजण खूप प्रेम देताय विश्वास दाखवताय. कसे आभार मनू समजत नाही. तरीही अंतःकरणपूर्वक धन्यवाद.
    जय महाराष्ट्र

    • @yoginikhatavkar9068
      @yoginikhatavkar9068 ปีที่แล้ว +1

      Khup chaan

    • @rupaligurav8510
      @rupaligurav8510 ปีที่แล้ว +1

      नाद खुळा

    • @anjalimule8361
      @anjalimule8361 ปีที่แล้ว +2

      Khupch sunder

    • @deepalikamthe5367
      @deepalikamthe5367 ปีที่แล้ว +4

      खूप छान सरिता ताई आणि तू नऊवारी साडी मध्ये खूप सुंदर दिसत आहेस 👌😍

    • @meerapawar149
      @meerapawar149 ปีที่แล้ว +3

      शिवरायांचा उल्लेख केला व्हिडिओ मध्ये ताई आपण, खुप खुप धन्यवाद

  • @Natural-s9q
    @Natural-s9q ปีที่แล้ว +11

    खुप सुंदर अप्रतिम👌👌त्याच त्याच रेसिपी पन्नास वेळा दाखविणाऱ्या मधुरा रेसीपी पेक्षा इकडे खमंग,रुचकर आणि वेगळे पदार्थ बघायला मिळाले असा कधी विचारच केला नव्हता की महाराष्ट्राची खाद्य संस्कृती इतकी विस्तृत,सुंदर आणि तितकीच हवी हवीशी वाटणारी असेल अन् शिवाय ती ही शाकाहारी लाजवाब......
    मस्तच सरिता ताई तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 ปีที่แล้ว +4

    आम्ही सातारा जिल्ह्यातील कराड येथून तुमचे व्हिडिओ चित्रीकरण पाहतो खूप आवडतात रेसिपी आम्हाला बघायला 👌👌🙏🙏

  • @shobhaoswal9355
    @shobhaoswal9355 10 หลายเดือนก่อน +1

    वाह खुप खुप छान थाळी दर्शाविली व बरोबर माहीती सुद्धा दाखवली मन प्रसन्न हो झाले आपणास खुप खुप आभार

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @sangeetajadhav2258
    @sangeetajadhav2258 ปีที่แล้ว +2

    सरिता खूप छान संकल्पना आहे संपूर्ण महाराष्ट्राची थाळी वा वा मस्तच
    आणि हो तुझे नविन स्वयंपाकघर छानच
    तु मराठमोळ्या वेषात छानच दिसतेस❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम भन्नाट महाराष्ट्र थाळी ❤👌👌👍

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 ปีที่แล้ว +15

    Hi,सरिता अप्रतिम महाराष्ट्राची महाथाळी, सुंदर स्वयंपाकघर, मराठमोळा सांज ❤ कल्पना छानच👍मी वसई वरुन(जिल्हा पालघर) सरिता तुझे व्हिडिओ न चुकता पाहत असते.❤️🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      thank you very much मुंबईकर ❤️

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 ปีที่แล้ว +4

    सरिता तू खूप गोड दिसत आहे... मी कोल्हापूर ची आहे..तू एवढा उकाड्यात शूटिंग केलंस..तुझा माला खूप अभिमान व कौतुक वाटतं.तुझे सगळे पदार्थ छान असतात..तुझ्या रेसिपीज एकदम परफेक्ट असतात..कधी ही चुकत नाहीत.. महाराष्ट्र दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      अरे वाह .. आज तुमचे गाव समजले.
      नेहमी comments करता , अभिप्राय देता.
      आणि हेच कारण आहे मी हे करु शकले.
      अजुन उत्साह वाढतो
      मनापासुन धन्यवाद

  • @aarohijadhav819
    @aarohijadhav819 ปีที่แล้ว

    खुपच छान सरिता स्वयंपाक घर संपूर्ण महाराष्ट्रातील एकेक पदार्थ एका थाळीत केल्यामुळे ती थाळी खऱ्या अर्थाने पूर्ण आहे कल्पना खूप आवडली तुही छान दिसतेस

  • @jyotipatil6533
    @jyotipatil6533 ปีที่แล้ว

    सरिता ताई खान्देशी काहीतरी पदार्थ दाखवा तसे तुमचे सर्वच पदार्थ अप्रतिम असतात आणि प्रमाण सांगण्याची पद्धत तर एक नंबर तुमची अशीच जास्तीत जास्त प्रगती होऊ द्या ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @sheetalkadam9466
    @sheetalkadam9466 ปีที่แล้ว +26

    मी ह्या आपल्या सरिता किचन चा भाग आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे ताई..😊 खूप छान थाळी आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

    • @AjitShirsat-gk8xv
      @AjitShirsat-gk8xv ปีที่แล้ว +3

      आम्ही सातारा या भागातील आहोत

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +2

      मनापासुन धन्यवाद 🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      मस्त..

    • @konkanvilagelife
      @konkanvilagelife ปีที่แล้ว

      छान madam 👌👌👌 thali ही आणि किचन ही 👏👏👏👍💐

  • @rohinimahadikrohinimahadi3047
    @rohinimahadikrohinimahadi3047 ปีที่แล้ว +2

    Very nice Thankyou ❤ 👌 👍 👏 ❤

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 ปีที่แล้ว +6

    नवीन सरिता स्वयंपाक घर खुपच अप्रतिम आहे आणि आज सरिता ताई आज तुम्ही खुपच छान दिसत आहे ❤

  • @sailipalekar6090
    @sailipalekar6090 ปีที่แล้ว +1

    Thank you Sarita Tai mi tumcha prateak menu ani special thali awadine pahate Ani banavaycha pan prayatna karte me karanatakiyan ahe thanku tai

  • @prajaktamandavle4963
    @prajaktamandavle4963 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आयडिया आहे. सर्व पदार्थ खूप चांगल्या पद्धतीने सांगितले.

  • @romadighe6988
    @romadighe6988 ปีที่แล้ว

    संकल्पना एकदम हटके आणि मस्त आहे. थाळी बघताना खुप मजा आली. Video सलग दोनदा बघितला. तुझं कौतुक आणि शुभेच्छा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @jyotirode743
    @jyotirode743 ปีที่แล้ว

    खुप खुप छान आहे नवीन स्वयंपाक घर आणि तुम्ही ही खूप छान दिसत आहात , आणि सर्वात सुंदर ही थाळी.

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 ปีที่แล้ว

    सरिता तुझ्या पहिल्या किचन पेक्षा मला तुझा नवीन किचन खूप आवडला त्या त तु दाखवलेली पारंपारिक भांडीही खूप छान आहेत

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 ปีที่แล้ว

    अप्रतिम आता उद्या च्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे
    खूप छान मराठमोळं किचन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      हो नक्की.. मनापासुन धन्यवाद

  • @ahilyasutar8792
    @ahilyasutar8792 ปีที่แล้ว

    🙏 खूप छान आहेत सर्व पदार्थ.
    तुमचे पदार्थच्या बाबतचे विषय छान असतात
    .

  • @seema7002
    @seema7002 ปีที่แล้ว

    खूप छान महाराष्ट्र थाळी सरीता तुझ्या रेसिपी नंबर एक असतात आणि चविष्ट पण

  • @manalisawant1968
    @manalisawant1968 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राची महाथाळी अप्रतिम

  • @vidyasawadkar7279
    @vidyasawadkar7279 ปีที่แล้ว

    खूपच छान सरीता. तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे. तू दिसते पण छान आहेस. पदार्थांचे सिलेक्शन एक नं. मी नेहमी तुझे पदार्थ पहाते. आज पहिल्यांदा रिप्लाय करते आहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद ताई

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 ปีที่แล้ว +1

    भन्नाट कल्पना आहे थाळीची. मस्तच!!!

  • @babybhise7248
    @babybhise7248 ปีที่แล้ว +2

    सरिता महाराष्ट्राची थाळी खुप छान स्वयंपाक घर खुप छान दिसत आहे आणि तु पण मराठमोळ्या वेषभुशेत खुप छान दिसत आहे अप्रतिम मी छत्रपती संभाजीनगर मधुन जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 ปีที่แล้ว +1

    सरीता नवीन स्वयंपाकघरा साठी सगळ्यात आधी तुझं अभिनंदन...
    महाराष्ट्रातील पदार्थांची महाथाळी भन्नाट आहे 👍
    फारच सुरेख दिसताहेत सगळे पदार्थ.
    आणि तु सुध्दा खूप गोड दिसते आहेस 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @smitagovande9680
    @smitagovande9680 ปีที่แล้ว

    सरिता आत्ता पर्यंतच्या सगळ्या vdo मध्ये हा सगळ्यात सुंदर vdo आहे मराठमोळ्या वेषात तु खुप छान दिसते आहेस

  • @sunitathatte9184
    @sunitathatte9184 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर महाराष्ट्रातील पदार्थ, पाहूनच तुमच्या केलेल्या कष्टाची कल्पना आली,पण तरी खूप छान दिसतं आहात. अभिनंदन ❤❤

  • @Sunita-sv4mz
    @Sunita-sv4mz ปีที่แล้ว +1

    खूप छान महाराष्ट्रीयन थाळी अप्रतिम आहे
    किचन खूप सुरेख आहे 👍👍👌👌😋😋

  • @sunitahalgekar689
    @sunitahalgekar689 ปีที่แล้ว

    सरिता खूप सुंदर दिसते आहेस. महाराष्ट्रीयन थाळी एकदम भन्नाट झाली आहे.
    महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    मी कोल्हापूर हून बघते आहे

  • @madhurijain5170
    @madhurijain5170 3 หลายเดือนก่อน

    मी ठाणे जिल्ह्यातील आहे बदलापूर हुन आहे मी तुमचे सगळे व्हिडियो बघते खूप छान असतात.

  • @shailalande4150
    @shailalande4150 ปีที่แล้ว +1

    खुपच छान महाराष्ट्रीयन थाळी सरिता ताई

  • @ujwalabhawar9756
    @ujwalabhawar9756 ปีที่แล้ว +1

    खूप छान. 👍👍👍👌👌🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्र

  • @rekhawarang3947
    @rekhawarang3947 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर पद्धतीने आणि नीटनेटकेपणाने थाळी दाखवलीस तुझा अभिमान वाटतो ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @anjalithomas2076
    @anjalithomas2076 ปีที่แล้ว +1

    मस्त झाली आहे थाळी. चित्रिकरणही सुंदरच झालं आहे. नवीन स्वयंपाकघरात असेच छानछान videos बनवण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच अ..प्र..ति..म 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️.. तुझे कष्ट आणि त्यानंतरचा आनंद दोन्ही दिसतंय😍.. खूप छान ❤.. रत्नागिरी मधून खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम ❤💐🍫

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 ปีที่แล้ว

    ना सातारची ना कोल्हापूरची ही तुझी थाळी मला खूप आवडली खरच सरिता तुझे किती आभार मानवे हेच कळत नाही एवढा कडक उन्हाळा असतानाही तु फक्त आमच्या साठी एवढे तास शुट करत होतीस खरच सरिता तुझे मनापासून आभार

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @sangitakhandake6135
    @sangitakhandake6135 ปีที่แล้ว +1

    मलासुद्धा कमालीची महाराष्ट्रीयन थाळी आवडली..very nice looking in nauwari
    💐💐💐💐keep it up

  • @anjalinikam4731
    @anjalinikam4731 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रीयन थाळी अप्रतिम. कोणत्या शब्दात वर्णन करावे तेच कळत नाही

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 ปีที่แล้ว

    वाव खुप छान ताई तुम्ही खुप छान दिसताय सरिताज किचन एक नंबर

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 ปีที่แล้ว

    तुम्हीं खूप सुंदर दिसत आहात , आणि साडी खूप छान आहे ,खूप खूप धन्यवाद ताई !! 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @pushpageed2005
    @pushpageed2005 ปีที่แล้ว

    सरिता ताई तुमची थाली अप्रतिम आहे आम्ही विदर्भ नागपुरात राहतो

  • @arvindpatil2571
    @arvindpatil2571 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले .थाली एक नंबर. मी धूळयाहून. जय महाराष्ट्र. नमस्कार सरीता.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      अरे वाह .. धन्यवाद

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 ปีที่แล้ว

    Bhannat Thali, shabbda apure stutti karayala, khup khup shubhechhya.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @vanitabendre2394
    @vanitabendre2394 ปีที่แล้ว +1

    मी अंबरनाथ कर, सरिता किचन मला आपलेच वाटते, महाराष्ट्रीयन थाळी सुंदरच😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      नमस्कार मुंबईकर

  • @vijayadeshmukh394
    @vijayadeshmukh394 ปีที่แล้ว

    मस्त थाळी खूपच छान महाराष्ट्र थाळी

  • @poojagurav1768
    @poojagurav1768 ปีที่แล้ว

    किचन ची मांडणी ऐक नंबरच पण तुम्ही त्यामध्ये छान दिसताय . अशाच छान छान रेसीपीचा आसवाद आम्हाला देत राहा.

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 ปีที่แล้ว +1

    किचन खूप खूप छान. थाळी छान झाली आहे. आजचा लूक छान आहे. मी सांगली जिल्ह्यातील आहे. 👌👌👍🙏❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      नमस्कार सांगलीकर

  • @artiwaghmare2662
    @artiwaghmare2662 ปีที่แล้ว

    Kup छान...
    एक संकल्पना आणखी ... आपल्या भारत खुप राज्य आहेत .. त्यांच्या जेवणाच्या पद्धती ही. सेम प्रकारचा स्वयंपाक कंटाळा ही जेवणाची आपण चव घेता आली तर... विशेषता युपी बिहार जीवनाची पद्धती ही अप्रतिम असते . त्यांची भाषिक व्हिडिओ त्यांच्यात आपल्या बोलीभाषेत समजले तर जमते का ही संकल्पना

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      नक्कीच प्रयत्न करेन.. छान संकल्पना
      धन्यवाद

  • @madhumatisawant5277
    @madhumatisawant5277 ปีที่แล้ว +1

    Khuch chan apratim Ani natural expression

  • @smitamodkharkar7376
    @smitamodkharkar7376 ปีที่แล้ว

    अतिशय उत्कृष्ट

  • @user-if6yb3te6j
    @user-if6yb3te6j ปีที่แล้ว

    खूप खूप आवडली महाराष्ट्रीयन थाळी

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 ปีที่แล้ว

    खूप छान, स्वयंपाक घर छान, सादरीकरण छान पदार्थ छान, धन्यवाद ताई

  • @somnathshinde4607
    @somnathshinde4607 ปีที่แล้ว +1

    किचन खूप सुंदर दिसते आहे आणि ताई तुमचा लुक पण सुंदर झाला आहे. आणि रेसिपी तर भन्नाट आसतातच😋

  • @meghabhdhane6259
    @meghabhdhane6259 ปีที่แล้ว +1

    Khupc sundhar recipe aahe👍❤️

  • @mayajamadade9468
    @mayajamadade9468 ปีที่แล้ว

    ताई मला सर्वच पदार्थ खूप आवडतात. वाई जि.सातारा.

  • @VirShri
    @VirShri ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सुगरण सरीता ❤️🙏

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 ปีที่แล้ว

    Sarita kharch tu khupach sundar disat ah me amravati Maharashtra madun ah tuzya sarw recipe pahte aani try pn karte sarw recipe khupach sundar hota 👍tu asech pragati karat raha amcha vidharbha made gajanan maharaj che Shegaon la mandir ah maharajachi titeसमाधी घेतली आहे कोणत्या कर्याची सुरुवात त्यानच्या आशिर्वाद घेऊन करतो आम्ही गजानन माऊली मनतो तुला असेच यश medo आशी माउली चरणी प्राथना करते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      अंतःकरण पूर्वक धन्यवाद
      गण गण गणात बोते !!

  • @poojakadam970
    @poojakadam970 ปีที่แล้ว

    सरिता ताई तू खूप छान दिसतेय. तुझी आजची receipe मला खूप आवडली. तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात. धन्यवाद 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @jyotimojad7211
    @jyotimojad7211 ปีที่แล้ว +1

    सरिता मी नाशिक ची आहे तुझी महाराष्ट्रीयन थाली अप्रतिम

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद नाशिक कर

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 ปีที่แล้ว +1

    खूपच छान थाळी सरिता

  • @medhapatil9366
    @medhapatil9366 ปีที่แล้ว

    ताई तुमचे सर्वच पदार्थ अप्रतिम असतात

  • @user-rt2kk4rq5r
    @user-rt2kk4rq5r 8 หลายเดือนก่อน

    Nagarche ahot amhi
    Tumhchya sarvach recipe perfect astat😊

  • @pranjalsanu
    @pranjalsanu ปีที่แล้ว

    Khupch sundar...kalpana pn .thali pn..sagalach ekadum lay bhari rav ..

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम महाराष्ट्रीयन थाळी 👌👌👌👌
    ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    नवीन नवीन रेसिपीज तसेच नवीन कल्पना
    किती सुंदर रीतीने सादर करता ह्या साठी शब्दच अपुरे पडतात फक्त एवढेच करू इच्छिते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद

  • @user-oy7xn9zh8n
    @user-oy7xn9zh8n 3 หลายเดือนก่อน

    Wa kya baat hai Sarita tu kharach सुगरण ahes ❤

  • @ankitalohar4414
    @ankitalohar4414 ปีที่แล้ว

    Mi Jalgaon(Amlner)chi mahanje sasar maze, tumi Khup chhan disat aahat.aani receipe tar Bannat ,Aratim astat.1 no.tali

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, अप्रतिम❤️❤️🚩🙏

  • @namratasakpal4451
    @namratasakpal4451 ปีที่แล้ว

    सरिता तुम्ही खूप छान दिसताय किचन खुप सुंदर आहे

  • @vrushalis6651
    @vrushalis6651 ปีที่แล้ว

    अप्रतिम थाळी खूप सुंदर दिसतेय सुंदर किचन खूप ❤❤

  • @priyankashelar2970
    @priyankashelar2970 ปีที่แล้ว +1

    Jai Maharashtra...
    Mi कोकणातून आहे ...❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      नमस्कार कोकणकर

  • @dheerajchame6546
    @dheerajchame6546 ปีที่แล้ว +2

    खूप छान ❤❤

  • @sunitasonavane925
    @sunitasonavane925 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर थाळी
    God bless you

  • @geetagarad7515
    @geetagarad7515 ปีที่แล้ว +1

    मस्त महाराष्ट्र थाळी👌👌

  • @mayab2230
    @mayab2230 ปีที่แล้ว

    ताई मला तुमची सांगण्याची पद्धत ‌खूप छान आहे 👌

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 ปีที่แล้ว +1

    खूपच चविष्ट.
    तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्याना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद

  • @bhagyashrikanitkar6828
    @bhagyashrikanitkar6828 ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसिपी आहे 🥰🚩 जय शिवराय जय श्रीराम 🙏🚩🙏

  • @shaunak1963
    @shaunak1963 ปีที่แล้ว +6

    You are looking drop dead gorgeous mam ❤️🧿🧿🧿

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 ปีที่แล้ว +1

    Maharashtrachi,Aan,Ban,Shan....mahanjech.sarita,s kitchen ❤

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 ปีที่แล้ว +1

    मस्त थाळी जय महाराष्ट्र

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 ปีที่แล้ว +2

    मराठीपण जपल्या बद्दल सोलापूरकरणीचा अभिमान वाटला. खूप कौतुकही वाटले

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद सोलापुरकर

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 ปีที่แล้ว +1

    Sarita tai अप्रतिम थाळी 👌👌👌लव्ह यू सो मच ❤

  • @vaishalishegaonkar6397
    @vaishalishegaonkar6397 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम Maharashtra थाळी 👌👌

  • @schoolsactivities9132
    @schoolsactivities9132 ปีที่แล้ว +5

    Hats off to your hardwork ma'am .it is not easy to do all this things in saree and specially in this hot summer.may God bless you with lot of sucess.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 11 หลายเดือนก่อน

    Khupch sunder wow

  • @rajnisawant3370
    @rajnisawant3370 ปีที่แล้ว +5

    SATARA 😍
    Nice Maharashtra Thali👌❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद सातारकर

  • @seemadeokar9860
    @seemadeokar9860 ปีที่แล้ว

    खुप खुप छान पदार्थ केलेत ताई😋😋🎉 तुम्ही दिसताय पण खुप सुंदर ❤ यु इतक्या गरमीतही तुम्ही सादरीकरण छान केले आहे. 👌🙏

  • @supriyabhosle2537
    @supriyabhosle2537 ปีที่แล้ว

    Khupach sunder tai. Aani tumche products pn khup chan aahet, me used kelet. Tumhi bhari aahat, best luck, aani aamchyakudun khup khup shubhechchha aani prem.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      thank you so much for ur feedback 😁

  • @kalpana30able
    @kalpana30able ปีที่แล้ว +1

    खूप छान संकल्पना आहे. 👍👍

  • @anupamashreedharjawalkar9656
    @anupamashreedharjawalkar9656 ปีที่แล้ว +1

    🙏👍 धन्य आहात तुम्ही

  • @chavdarbhojanchannel8098
    @chavdarbhojanchannel8098 ปีที่แล้ว +1

    नवीन स्वयंपाक घर जेव्हा पासून बनलेल आहे तेव्हापासून स्वयंपाक बघण्यासाठी मी खूप कुतुहूल पणे वाट बघितली ती आज पूर्ण झाली❤❤❤❤❤❤❤ लई भारी वाटलं बघून एकदम जुन्या काळाची आजी आजोबांची आठवण झाली आणि सोबतच रात्रीस खेळ चाले अण्णा च्या वाड्याची पण आठवण आली😂😂😂😂😂😂😂

  • @user-rt2kk4rq5r
    @user-rt2kk4rq5r 8 หลายเดือนก่อน

    Mam tumhi je ky kartal te avdichech aste an upgoyi pn astar recipe
    Well done mam 😊

  • @shubhakode4919
    @shubhakode4919 ปีที่แล้ว

    Sundar Thali Kamal Sarita Jai Maharashtra

  • @samidhajoshi3967
    @samidhajoshi3967 ปีที่แล้ว

    तुम्ही खूपच सुंदर दिसताय.... स्वयंपाक घर पण अप्रतिम... मी खानदेश ची आहे एखादी डिश खानदेश ची पण असेल च 👌👌😋😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मग त्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण कसा होइल?
      उदया येइल

    • @samidhajoshi3967
      @samidhajoshi3967 ปีที่แล้ว

      @@saritaskitchen धन्यवाद,🤗🤗😊

  • @deeparajwadkar6259
    @deeparajwadkar6259 ปีที่แล้ว

    Lajawaab thali aahe Sarita Tai Gbu ashach navin recipe aamhala baghayala milude hech magane aahe khup chan astat tumchya recipe mala khup aavadatat ani 1 May chi hi sankalpana khup chan vatali khup sopya paddhatine sangata sarv mast 👍👍

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 ปีที่แล้ว

    Thali( ताट) पितळची असती तर अजून मजा आली असती

  • @sujatagaikwad8092
    @sujatagaikwad8092 ปีที่แล้ว

    Khupach sundar dista tumhi. Kiti god distay. Etkte chhan padarth etke mehanatine kelyavar komal nahi aavdnar? Khupach chhan. Mangala khup aavadle.

  • @Savisartmarathi
    @Savisartmarathi ปีที่แล้ว +2

    Khup chhan 👌👌

  • @dhananjaybhosale6681
    @dhananjaybhosale6681 ปีที่แล้ว

    Madium Thumahlaa Sadi Khup changli Distee. Recipi Best

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 ปีที่แล้ว

    khup surekh Thali dakhvali Sarita tai mast ttt 👌😋 ani tumhi sudha khup Chan disat hotat tai