झटपट बनणारी आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी | साबुदाणा खिचडी,वडे,घावन, भगर भात,चटणी,टिक्की,वेफर्स..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2022
- #उपवासाची_थाळी #साबुदाणा_खिचडी #Upvasachepadarth
साहित्य-
उकडलेले बटाटे
साबुदाणा
भगर
भाजेलेल शेंगदाणे कूट
सुका मेवा
दूध
साखर
मीठ
हिरव्या मिरच्या
तूप
Ingredients-
Boiled potatoes
Sago
Barnyard millets
grind of Roasted peanuts
Dry fruits
Milk
Sugar
Salt
Green chillies
Ghee - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
आजी तुम्हाला एकादशीच्या शुभेच्छा खूप खूप. आजी तिची भाषा खूप गोड आहे सर्व पदार्थ सुंदर स्पेशल थाळी. नक्कीच करून बघते. 🙏🙏👌👌👌
व्वा आजी तुम्ही सुपर ग्रेट आहात. खूप स्वादिष्ट रेसिपी आणि अगदी सोपी आहे. 👍❤️
आज्जी किती छान...तुम्हाला पाहून खूप चान वाटले ....मी नक्की बनवणार सगळे पदार्थ
अशी जर थाळी असली तर मी महिन्यातून 10 वेळा तरी उपवास पकडेल आज्जी 🙏🙏🙏
आज्जी तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
राम कृष्ण हरी आज्जी 🙏🙏
खुप छान उपवासाचे पदार्थ करून दाखवले आजी
Mastach Apratim 😋😋😋🥰🥰🥰Upvasachi thali Ajji,Upvasachi papad tr ahaa...
Vittal vittal maa pranaam 🙏🙏❤️💖💞bhut sundar thaali upwas ki 🙏🌹🌹💞🙏
Aaji tumhi tar 1ch number
Saglya recipe 1Number
Khupach chhan recipe banvile aaji tumhala aashadhi ekadashichya khup khup shubhecha.
खुप चविष्ट उपवासाची थाळी बनवली आजी .😋😋😋🤤🤤
👍🙏khup chan aaji wahh... 🙏Ek variety mdhun khup samjle Navin dish thanks aaji ❤️🙏
आजी खूप छान पदार्थ बनवले उपवासाचे खूप खूप आवडले छान थाळी सजवली तुम्ही थँक्यू थँक्यू देव तुमचं खूप खूप भलं करो उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना👌👌👌👌👍👍🙏🙏🌹🌹
Kiti God aahat aaji tumhi.....khup hushar pn....khup chaan thali dakhwlit....masttt😋😋
खूब छान छान उपसाची थाली धन्यवाद अजी
♥️
Ashadi Ekadashi chaya haardieek Subhecha Aaji 🙏🌸🌺🌹🤗✨😍🥰🌸🌺🌺🙏🙏🙏 mauli tumahala mazaja namsakar paranam mangal may Subhecha mauli mauli mauli mauli
खुप छान आजी 👍👍❤️❤️
Aajibai khupkhup chan faral zala Ashadiekadashicha hardik shubhecha
खूपच छान आजी....😋😋😋
आजी मला तुमची प्रत्येक रेसिपी खूप आवडते आजही खूप सुंदर थाळी बनवली आहे धन्यवाद अशाच रेसिपी आम्हाला पाठवत जावा
Jai Hari Vitthal ,Aaji Namaskar, khoob chaan
मस्तच खूप छान 👌
Khup chhan ekach tatat evadhe vividh padarth
खूप छान बनवले उपवासाचे पदार्थ
खूप छान आज्जी तुम्हालाही आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा
व्वा मस्तच आज्जी नं १ 👌👌👌
Aaji tumha sarvana Aashadhi Ekadashi chya khup khup shubhecha 🙏🙏🙏
Aaji Upwasachya khup chaan recipes sangitlya.
नमस्कार आजी आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
धन्यवाद आजी खूप छान रेसिपी दाखवली आहे तुम्ही
खूप छान आजी उपावासाची थाळी सजवली श्री स्वामी समर्थ
Aaji bai tumhala namaskar ani khoop khoop shubhechya pharach sunder upvas thali dakhabalit tumhala parat namaskar 🙏🙏🙏🌹🌹❤️
खुप छान रेसिपी दाखवली आजी
खूप छान थाळी, आज्जी. आपणास आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा.
Wa Wa Wa Khupch Chaan Upwasachi Thali Aaji👌👌
खूप छान रेसिपी सांगितला आहे आजी तुम्हाला सुद्धा आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही अशाच काही ना काहीतरी छान छान रेसिपी दाखवत जावा कारण मी घरात ते बनवत जाईन.
नक्की बाळा
खूप छान आजी. सर्व पदार्थ मस्त.
Kupch chan recipe aaji
खुप छान आहे उपवासाची थाळी
👌👌
मावशी आपणास सस्नेह नमस्कार व आपणास एकादशीच्या खूपखूप शुभेच्छा खूप छान थाळी धन्यवाद
👌👌👌👌खुप छान आहे आजी रेसिपी
मस्त..आजी खारीक पूड चि खीर छान लागते...जय हरी विठ्ठल माऊली आजी
एकादशी आणि दुप्पट खाशी ....खुप छान फराळ बनवला आजी .
Wow aaji mast❤️❤️
Khupach chhan, aaji, god bless you.
Khupch chhan aahe aajji tumchi upwaschi thali
खूपच छान आज्जीबाई. तोंडाला पाणी सुटले. एकादशीनिमित्त शुभेच्छा. माझ्या माहेरच्या आज्जीबाई खूप अभिमान वाटतो व अभिनंदन
Aji, khup chhan ahe!🤗😀
Waaaao!👌🌹🌹🌹🌹
खरंच खूप खूप छान सांगितले आहे
मस्त आजी, खूप मेहनती आहात, अभिमान आहे तुमचा आजी
आजी तुम्ही जेव्हा बाळा बोलतात ना खुप छान वाटते
मला उपवासाच्या पदार्थांची थाळी खूप आवडली आजी.
अज्जी तुम्हाला व तुमच्या गोड परिवास अषाडी ऐकादशी च्या शुभेच्छा।
व तुम्हाला या चैनलसाठी अभिनंदन व शुबेच्छा कारण तुम्ही खुप हुश्यार व सुशील आहात कारण तुंमचा सोभाव व करथबदारी खुप सुंदर आहेत.
व तुम्हिहि खुप सोच्च आहात म्हणुन तुम्हाला व तुमच्या या चैनलसाठी खुप कमेंट,लाइक व सबक्रायबर जास्त होवा व तुम्हि खुप फोकस होवा म्हणुन अम्हि तुमच्यासाठी अस्यास कमेंट ठेउ अोके.
वाव आजी खूप छान मी नक्की बनवेल
खूप छान मेनू आहे उपवासाचा आजी मस्त आजी तुम्हाला नमस्कार. आम्ही नक्की उपवासाला तुमचे पदार्थ बनऊ
आजी आई खूप छान उपवासाची थाळी रेसिपी खूप आवडली. आजी आई तुमाला आषाढी एकादशी श्री पांडुरंगा चा आशीर्वाद आहे तुम्हाला कूपकुप शुभेछा
Khup chan recipe aaji 👌👌
Aaji tumhala Aashadi yekadashichya Hardik shubbhechha
Nice Volga mavshi 👍👌
Khup bhari 👍
आज्जी खूप खूप छान आहे थाळी 👌👌
आपल्या आजीकडून भरपूर डिशेज शिकायला मिळतात आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभकामना 🚩🚩🚩👍👍🙏
आजी तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची थाळी फारच छान होती आम्ही पण ट्राय करू
आजी खूपच छान उपवासाची थाळी.
खूप मस्त आहे सर्व पदार्थ आजी
आजी, ऐकादस धरा आणि बकरीवाणी चरा
आजी मी रोजच उपास धरील आणि तुमचयाकडे जेवायला येईल
लय भारी आजी राम राम
भारीच की ... एकादस करा आणि बकरीवानी चरा 🤣🤣👍🏻
Ekadashichya khup khup
Shubhechya aaji
आषाढी एकादशी शुभेच्छा आजी थाळी मस्तच
आजी थाळी खुप छान बनवली व सजवली.
Khup chan zhali ahe upvasachi thali aaji 🙏🙏♥♥
खूपच छान आहे उपवास थाळी.. मी नक्की बनवणार
Wow aaji thanks for resipe
Khupp channn aaji ❤️❤️❤️
आज्जी खूप छान पदार्थ आणि थाळी पण खूप छान सजवली तुम्हाला आषाढी एकाढशीच्या खूप खूप शुभेच्छा 👌🙏
RI to
Aaji khup Sundar dish bhanvata
अरे देवा,12 पदार्थ ठेवले आजींनी
झक्कास आजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Nice khup chan
आजी तुम्ही खूप छान पदार्थ केले..
खुपच छान मावशी बेत आहे धन्यवाद 👌🌹
Apratim Aaji 👌🏻👌🏻
Respect Grandma best Recipes 💐🙏
खुपच छान आहे,
आजीने खूप छान पदार्थ बनवले
आषाढी एकादशी च्या खुप खुप शुभेच्छा आजी💞
आजी तुम्हास देखील आषाढी एकादशी च्या भरपूर शुभेच्छा
आजी थाळी बघूनच पोट भरलं. खूप छान बनविले सगळे पदार्थ. 👌👌
Khup chan aaji..far awadale sagle padarth
आजीबाई एवढं खाल्ल्यावर उपास कुठे राहतो त्यापेक्षा जेवलेलंच चांगल नाहीं काय तुम्ही तरी वयाचा भान ठेवून एखादा पदार्थ दाखवायचा उपासाच्या नावावर पौष्टीक आहार
Khupch sunder thali ! Aata mi nakkich upvas karnar
Ekadam mastcha ajii.
अशोक चविष्ट पदार्थ आम्हाला टाकत जावा😋😍🥘
बर बाळा
Namaskar Aaji. Khupch delicious
khup cha bhari ajji 👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋maji ajji pn asch banavte
Aashadi Yekadashichy khup shubhechha. 👌👌🙏👌👌
Hi thali khalya var bhuk kadich lagnar nahi...upas majet karta yeil...deva mala ashi aaji de ji roj ase chan chan dishes banvun deil...love u aaji..
Mazi aaji aashich karachi. Khup chaan recipe ahet aaji 👍👍
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजी
खुप खुप छान उपवासाची थाळी 👌👌 आमचे सुरेख किचन बघा आज्जी
आजी, खूपच छान आहे, उपवासाचे भरलेले ताट👌
खूप छान उपासाची रेसिपी धन्यवाद आई
खूप छान दाखविले. 🙏🙏