" जगायचं असेल तर " सोहम प्रॉडकशन प्रस्तुत..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • दिग्दर्शक आवाज लेखन :- राजेंद्र रामराव गावांदे
    विशेष आभार :- प्रशांत रामराव पाटील कलर आणि एडिटिंग
    सायली वानखेडे :- गायन आणि हार्मोनिम.....
    संगीत :- महेश रासने...
    कॅमेरा :- प्रथमेश वामने
    प्रमुख भूमिका :- भास्कर शन्कर गाडे...
    जेवण व्यवस्था :- समाधान भास्कर गाडे व रवींद्र बस्ते...
    मूळ अभंग :- जगतगुरू तुकाराम महाराज अंबिले
    ड्रेस डिझाईन :- शुभम खुळे..
    बाल गोपाळ.:- श्रावणी गावांदे, धनश्री गाडे, श्रुती बस्ते, रागिणी गाडे, अमोल काळे, आदित्य काळे, तनु काळे, गौरी काळे, सार्थक काळे, अथर्व काळे,
    लोकेशन :- शिंदवड परिसर, मौजे सुकेणे व कसबे सुकेणे परिसर....
    समर्पित :- सर्व शेतकरी बंधू व वृक्ष प्रेमी.....
    pixabay.com/users/matthias_gr...

ความคิดเห็น • 82

  • @shivajinathe9532
    @shivajinathe9532 26 วันที่ผ่านมา +3

    लघुपटचे लेखन, चित्रण , पात्रांची प्रतिकात्मक निवड व दिग्दर्शन मांडणी सर्वकाही जो वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश द्यायचा आहे तो मनापर्यंत हळूवार पोहोचवतात . गवांदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन. लघपट परिणामकारक.

    • @gawandeGawande.
      @gawandeGawande. 26 วันที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब 🙏🙏

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  26 วันที่ผ่านมา +1

      खूप खूप धन्यवाद साहेब..... तसेच तुमची पुन्हा एकदा भेट घेणार आहे त्यादिवशी डॉक्युमेंटरी फिल्म चे काम राहिले आहे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.... 🙏🙏

    • @user-ft1hq1uy6j
      @user-ft1hq1uy6j วันที่ผ่านมา

      Aprtim kam zalay prashant patlanchi editing avadli chan lekhan sundar.... Abhinandan gawande saheb❤❤❤

  • @ashishpagare5773
    @ashishpagare5773 27 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ आहे मानवी दुर्ष्टी खुप छान संदेश दिला साहेब तुम्ही गुड वर्क। साहेब

  • @AjayKorde-gn7ib
    @AjayKorde-gn7ib หลายเดือนก่อน +1

    झाडे लावा झाडे जगवा, 👌
    खूप छान मास्तर 👌
    एक नंबर मास्तर खूप छान संदेश दिलाय तुम्ही
    तुमच्या कविता च्या माध्यमातून 👌👍

  • @ravibaste4671
    @ravibaste4671 หลายเดือนก่อน +1

    सुंदर खुप खुप सुंदर

  • @santoshjadhav3291
    @santoshjadhav3291 หลายเดือนก่อน +1

    Gawande sir you are a great man

  • @sagarvichal2991
    @sagarvichal2991 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @prathmeshwamane9147
    @prathmeshwamane9147 หลายเดือนก่อน +1

    1 no ❤❤❤

  • @AjayKorde-gn7ib
    @AjayKorde-gn7ib หลายเดือนก่อน +1

    🔥🔥🔥

  • @user-hw6em3qu1w
    @user-hw6em3qu1w 26 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤nice ❤❤❤

  • @NivruttiShinde-g4l
    @NivruttiShinde-g4l หลายเดือนก่อน +1

    खूपचं छान ❤😊😊

  • @dhirajchomar4589
    @dhirajchomar4589 27 วันที่ผ่านมา +1

    Dhan nirankar ji 🙏 🌹🌹🙏

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  27 วันที่ผ่านมา

      धननिरंकार जी 🙏🙏 धन्यवाद......

  • @user-ez3sp8ib2l
    @user-ez3sp8ib2l 7 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर संकलपणा आणि छान संदेश..... तसेच सर्वांनी मिळून हा उपक्रम हाती घ्यावा... माझ्या सहित.... तसेच जुने दिवस आठवले खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @sudamdhumal4313
    @sudamdhumal4313 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

  • @gaurigawande-2992
    @gaurigawande-2992 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @user-of2sh8us3e
    @user-of2sh8us3e 27 วันที่ผ่านมา +1

    ,❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravibaste4671
    @ravibaste4671 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @bapudeshmukh8447
    @bapudeshmukh8447 14 วันที่ผ่านมา +1

    Gavande साहेब खूप छान संदेश दिला संरचना खूप चांगली आहे

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  14 วันที่ผ่านมา

      @@bapudeshmukh8447 धन्यवाद साहेब

  • @ravibaste4671
    @ravibaste4671 13 วันที่ผ่านมา

    साहेब खूप छान

  • @ravibaste4671
    @ravibaste4671 หลายเดือนก่อน +1

    झाडे लावा झाडे जगवा

  • @NitinSonawane-mh8nj
    @NitinSonawane-mh8nj หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व्हिडिओ आहे ♥♥

  • @manishaswale1684
    @manishaswale1684 หลายเดือนก่อน +2

    Mast 👌👌🌲🌳🌱

  • @Rekha-Chavan
    @Rekha-Chavan หลายเดือนก่อน +1

    खूप अशी व्यथा आणि लेखन आणि प्रेत्येक शब्दात मांडण्यात आलेली सत्यता व त्यातून ते निसर्ग अतिशय उत्तम काळाची गरज आहे.. झाडे लावा झाडे जगवा .... आजून नवीन विचार घेऊन या..👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @user-oi9is2kq9m
    @user-oi9is2kq9m หลายเดือนก่อน +1

    गंवादे सर एक नबर संदेश दिला आहे लय भारी🎉🎉

  • @manojraundal1331
    @manojraundal1331 29 วันที่ผ่านมา +1

    फार सुरेख बनवले आपण राजू भाऊ. यंदा पावसाळ्यात नक्कीच झाडे लावू.

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ह्यासाठीच हा खटाटोप होता 🌿 खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vaishalitayade6058
    @vaishalitayade6058 หลายเดือนก่อน +3

    काळाची गरज आणि फार मोलाचा असा संदेश तुम्ही देण्याचा एक प्रयत्न केला आहे त्या बद्दल तुमचे व तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन,
    झाडे लावा झाडे जगवा.

  • @pradipbaste2889
    @pradipbaste2889 26 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर राजू भाऊ ....👌

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  26 วันที่ผ่านมา

      धन्यवाद..... आपणही झाडं लावा झाडं जगवा 🙏🙏

  • @omkarswami5688
    @omkarswami5688 หลายเดือนก่อน +2

    झाडे लावा झाडे जगवा❤

  • @mangalagavhane6279
    @mangalagavhane6279 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan ..save trees save life..🌳🌳

  • @nitingade472
    @nitingade472 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @user-ql7vj7hb8n
    @user-ql7vj7hb8n 24 วันที่ผ่านมา +1

    खूप छान राजू भाऊ

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  24 วันที่ผ่านมา

      भाऊ आईच्या नावानी झाड लावा हीच सदिच्छा 🙏🙏

  • @user-hw6em3qu1w
    @user-hw6em3qu1w 27 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर असा संदेश दिलाय तुम्ही माझ्या मामाच्या गावाची आठवण झाली जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. नक्कीच वृक्षरोपनचा कार्यक्रम हाती घेण्याची हमी घेतो...... आई वडिलांच्या नावानी झाडं लावतो जय हिंद सर.......❤❤❤❤

    • @gawandeGawande.
      @gawandeGawande. 19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ❤❤

  • @jayshreeshelar946
    @jayshreeshelar946 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👌 👍 👏

  • @sharadgavande7055
    @sharadgavande7055 หลายเดือนก่อน +1

    Save tree save life

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  16 วันที่ผ่านมา

      सॅमसोनाईट कंपनी ने झाडं दिलेय हवे असल्यास मला सांगा मी आणून देतो जागा पाहून लावून द्या..... 🌿🌿🌿

  • @rohinigaikwad3181
    @rohinigaikwad3181 29 วันที่ผ่านมา +1

    सुंदर संदेश

  • @GaneshSancheti-gd9bs
    @GaneshSancheti-gd9bs 29 วันที่ผ่านมา +1

    Mi uduach 2 zadi lavnar 100 tkke ❤

  • @SandeepBorade-zt3ck
    @SandeepBorade-zt3ck 9 วันที่ผ่านมา

    Zade lava Zade jagva

  • @user-gl1zc4bo3v
    @user-gl1zc4bo3v หลายเดือนก่อน +1

    Khup khup Sundar video saheb❤ Ane tya madel sankalpa❤🎉🎉🎉🎉🎉 Ane vichar

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🌿🌿🌿🌿♥️

  • @prathmeshwamane9147
    @prathmeshwamane9147 หลายเดือนก่อน +1

    Save trees, save life ❤

  • @jogeshshelar4351
    @jogeshshelar4351 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan message ahe

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  8 วันที่ผ่านมา

      मेसेज पाहून कृतीत आना.... आणि झाडें लावा 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

  • @sandeepBhabad
    @sandeepBhabad หลายเดือนก่อน +2

    खुपचं छान आहे हे

  • @mr_roshan_nathe8611
    @mr_roshan_nathe8611 26 วันที่ผ่านมา +1

    आमचा गाव✌️

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe หลายเดือนก่อน +1

    Very nice thought sir you trees give us oxygen but we cut the trees really thinkers like you should be born in every house then definitely plant trees in Pandavaleni on your birthday

  • @Sunil276
    @Sunil276 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर साहेब आवडली व्हिडिओ आपल्याला❤❤❤

  • @user-of2sh8us3e
    @user-of2sh8us3e 27 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम झालय खूप सुंदर छान मासा मेसेज मिळाला आम्ही झाड लावण्याचा दिवस निश्चित केला जेवढे शक्य होईल तेवढे झाड लावले जातील....

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  27 วันที่ผ่านมา

      तुम्ही झाडं लावताय म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे तुमचे खूप खूप आभार......

  • @shivwaghMusic1
    @shivwaghMusic1 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ❤

  • @BhagwantaAwari
    @BhagwantaAwari 28 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर तसेच हार्ट टचिंग झालेय त्या लहान दीदीचे काम व आवाज छान होता..... आम्ही सर्व गाव मिळून वृक्षारोपण कार्यक्रमाची तयारी करतोय..... खरंच जगासमोर चांगला संदेश या शॉर्ट फिल्म द्वारे आलाय.... आवाज तसेच ब्लॅक अँड व्हाईट शॉट सूट झालेत..... सध्याची परिस्थिती पाहत्या अश्या अर्थ पूर्ण व्हिडीओ ची नितांत गरज आहे...... 🎄🌧️🌲🌳🌵🌿☘️🍀

    • @gawandeGawande.
      @gawandeGawande. 26 วันที่ผ่านมา

      तुमच्या बांधावर तसेच मोकळ्या ठिकाणी जास्तीत जास्त झाडं लावा हिचं सदिच्छा 👍.....

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  22 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ❤❤❤

  • @SohamProduction0..1
    @SohamProduction0..1  หลายเดือนก่อน +2

    भरपूर झाडं लावा....... मित्रानो गरज आहे काळाची......

  • @gawandeGawande.
    @gawandeGawande. 24 วันที่ผ่านมา +1

    झाडें लावा झाडें जगावा.... पावसाळा सुरु झालाय 4 महिने पाणी द्यायची गरज पडत नाही तसेच मूळ मातीला पकडते जास्त कष्ट पडत नाही हाच तो काळ आहे झाडें लावायला.......

  • @SandeepBorade-zt3ck
    @SandeepBorade-zt3ck 23 วันที่ผ่านมา

    Zade laun photos whatsapp la pathvli ahe ❤❤❤❤

  • @sunilkamankar9845
    @sunilkamankar9845 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर कल्पना आहे पण सर्वांनी तिला प्रत्यक्षात उतरवणयासाठी पाऊले उचलली पाहिजेत...

    • @SohamProduction0..1
      @SohamProduction0..1  27 วันที่ผ่านมา

      नक्कीच..... धन्यवाद 🌿🌿🌿🌿

  • @maheshkhare9561
    @maheshkhare9561 หลายเดือนก่อน +1

    समाजा साठी खुप छान सन्देश दिला राजा भाऊ. 🙏🏻

  • @AjayKorde-gn7ib
    @AjayKorde-gn7ib หลายเดือนก่อน +1

    🔥🔥🔥

  • @dhirajchomar4589
    @dhirajchomar4589 27 วันที่ผ่านมา +1

    Dhan nirankar ji 🙏 🌹🌹🙏

    • @gawandeGawande.
      @gawandeGawande. 9 วันที่ผ่านมา

      धन निरंकार 🙏🙏 आईच्या नावानी झाड नक्की लावा 🎄🎄