GT Mall Farmer Video | धोतरातलं म्हातारं बघून मॉलवाल्यानं अडवलं अन मग राडा झाला ! | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 896

  • @SagarGuldagad-sq4jq
    @SagarGuldagad-sq4jq 5 หลายเดือนก่อน +628

    भारतातील संस्कृती आणि वेश जपणे, आजच्या काळात खुप महत्वाच आहे.

  • @morochi.films.production
    @morochi.films.production 5 หลายเดือนก่อน +152

    एकच नंबर विश्लेषण.अस्सल गावरान आणि रांगडी भाषा आणि ती सांगण्याची अफलातून पद्धत त्यामुळे त्यामुळे या भावाचे व्हिडिओ आपल्याला लय भारी वाटतात.

  • @vijayanerlekar9410
    @vijayanerlekar9410 5 หลายเดือนก่อน +108

    खूप छान निवेदन केले! शेतकरी आमचा अन्नदाता आहे. त्याचा अपमान कोणीही करु नये.

  • @rahuldarwatkar932
    @rahuldarwatkar932 5 หลายเดือนก่อน +173

    भल्या भल्यांचा माज दोनच लोक चांगला उतरवू शकतात
    भारतीय जवान आणि
    भारतीय किसान
    एक रक्षणकर्ता दुसरा अन्नदाता
    त्यामुळे दोघांची इज्जत करा
    नाहीतर चुकीला माफी नाही
    जय जवान जय किसान

  • @skycomputers2k
    @skycomputers2k 5 หลายเดือนก่อน +327

    मॉल च्या सर्व कर्मचाऱ्यांना धोतर घालणे कंपल्सरी केले पाहिजे होते .

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 5 หลายเดือนก่อน +7

      तेही वर्ष भर

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 5 หลายเดือนก่อน +6

      आठवडे मध्ये धोतर घाल ने एक दिवस सक्त करा,नाहीतर नोकरी वर ठेवू नका.

    • @anjalikhope9134
      @anjalikhope9134 5 หลายเดือนก่อน +3

      Correct 😂😂😂

    • @krishnabhosale662
      @krishnabhosale662 5 หลายเดือนก่อน +1

      1 no comments yaar2

    • @shobhakulkarni3395
      @shobhakulkarni3395 5 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर आहे

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 5 หลายเดือนก่อน +100

    करोडोंच्या सातबारा खिशात घेवून फिरतात शेतकरी आवडलं आपल्याला भावा ❤

    • @subhashjebale1324
      @subhashjebale1324 4 หลายเดือนก่อน

      करोड़ रूपयांचा सातबारा खिशात आहे तर कर्जमाफी का मागतात ?

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 5 หลายเดือนก่อน +254

    शेतकरी कष्ट करतोय म्हणुन तुम्ही खाताय नाहीतर काय ❤डा खातान काय त्यामुळे शेतकऱ्यांना बोलताना विचार करून बोलत जा तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढा शेतकर्‍यांच्या बांध आहे त्यामुळे हिशोबाने😡😡😡👊👊
    #एक शेतकरी पुत्र🤟🤟

    • @amrutaraste15
      @amrutaraste15 5 หลายเดือนก่อน +2

      Shetakari ka dusara koni nasel ka

  • @Snehal29-v3l
    @Snehal29-v3l 5 หลายเดือนก่อน +697

    मुंबई मध्ये मराठी माणसाला बऱ्याच ठिकाणी अपमानित करून हाकलले जाते. बिल्डिंग मध्ये घर नाकारले जाते.
    महाराष्ट्र सरकार कधी असा निर्णय घेणार??

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 5 หลายเดือนก่อน +20

      Sarpratham gujarati marvadi builderana hakalun lava

    • @ParikshitPawarOfficial
      @ParikshitPawarOfficial 5 หลายเดือนก่อน +1

      सरकारचं गुजरात्याच आहे.. तुमची अपेक्षा पूर्ण होईल वाटत का ??

    • @salimsheikh9119
      @salimsheikh9119 5 หลายเดือนก่อน +8

      बरोबर आहे

    • @kakaoa69
      @kakaoa69 5 หลายเดือนก่อน +8

      बरोबर काय तू जा पहिला पाकिस्तान ला

    • @ParikshitPawarOfficial
      @ParikshitPawarOfficial 5 หลายเดือนก่อน

      @@kakaoa69 तू का जात नाहीस..

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 หลายเดือนก่อน +118

    बाबाचा नादच करायचा नाय सगळं मॉल हलून टाकला बंदच करून ठेवला राव शेतकऱ्याचा नाद करशील का परत मॉल वाले ❤

  • @BalasahebThorat-s9b
    @BalasahebThorat-s9b 5 หลายเดือนก่อน +926

    जीवनात कुणालाही कमी लेखू नका कारण शेतकरी करोडो लोकांचा अन्नदाता आहे😂

    • @kishornaik623
      @kishornaik623 5 หลายเดือนก่อน

      @@BalasahebThorat-s9b mall मधला शेती उत्पन्न सोडून बाकी माल बिनकामाचा.शेतकऱ्यांकडून माल घेऊन विकून कमाई केली ,त्याचाच अपमान करता धिक्कार असो तुमचा.

    • @nikhilnaik9039
      @nikhilnaik9039 5 หลายเดือนก่อน +18

      मग जरा चांगले कपडे घालून जायचे जर ऐपत आहे तर तसं वागावं, मॉल मध्ये बाकी लोकही फिरण्यासाठी येतात, पैसा असून पण अडांचोट सारखं नाही रहावं माणसाने, ह्या कमेंटला revert करणारे सगळे अशिक्षित अडान चो लोक आहेत😂😂😂

    • @AniketThakare-jh5xm
      @AniketThakare-jh5xm 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@nikhilnaik9039येडझवा आहे कारे तु कोण कसे कपडे घालेल तो त्याचा प्रश्न आहे तुला आक्कल शिकवायची गरज नाही गाढव माणसा 🤬

    • @balajikale7475
      @balajikale7475 5 หลายเดือนก่อน

      ​@@nikhilnaik9039Abe fatake kapade ghalun fation karata te dindok lok

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 5 หลายเดือนก่อน

      ​@@nikhilnaik9039साहेब जास्त अक्कल पाडू नका लालबहादूर शास्त्री पण धोतर नेसत

  • @patrakarsaheb7139
    @patrakarsaheb7139 5 หลายเดือนก่อน +362

    नीच प्रवृत्तीचे लोक आहेत..काही माॅल्समध्ये असतात.. बरेच जण

    • @sagarp288
      @sagarp288 5 หลายเดือนก่อน +12

      Ya security valyanna ghari basavale pahije 😢

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 5 หลายเดือนก่อน +1

      मराठी माणसांनी मॉल्स बांधावेत मग उपदेश करावेत.

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 5 หลายเดือนก่อน

      ​@@sagarp288सागर 288 :: तुमच्या घरी कां ?

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 5 หลายเดือนก่อน

      ​@@sakharamtukaram5932Marathi mansacha G.u khayla kasjala yeta Maharashtra madhe backward state che lok tumhi😂😂

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 หลายเดือนก่อน +74

    दादा तू बोलतोयस भारी,तुझा मर्हाटमोळा लहेजा👌.

  • @Jsp916
    @Jsp916 5 หลายเดือนก่อน +96

    रांगड्या भाषेत विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @vampire9183
    @vampire9183 5 หลายเดือนก่อน +500

    पोरी underpantavar चालतात आणि आजोबा धोतरावर नाही 🤬

    • @rohithule5916
      @rohithule5916 5 หลายเดือนก่อน

      नागड्या गेल्या तरी चालतात त्यांना ... मी तर म्हणतो मॉल जाळला पाहिजे होता

    • @mukundphadnavis4978
      @mukundphadnavis4978 5 หลายเดือนก่อน +11

      Nagdya muli phiru dena.. tyana kautuk.. bharatiya parampara ho takau goshta..
      Dhoti ghslnara psnt ghslun saheb disla pahije.
      Hi nich vrutti.

    • @anugaikar8065
      @anugaikar8065 5 หลายเดือนก่อน +4

      😂

    • @dashrathbondre915
      @dashrathbondre915 5 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊​@@mukundphadnavis4978

    • @mandlikganesh21
      @mandlikganesh21 5 หลายเดือนก่อน

      पटलं भावा 😂

  • @Shreyas1991
    @Shreyas1991 5 หลายเดือนก่อน +53

    तोकडे अश्लील कपडे चालतील पण धोतर चालणार नाही. वाह गुरू.

  • @RajeshWaghmare-o1i
    @RajeshWaghmare-o1i 5 หลายเดือนก่อน +49

    ज्यांना पश्चिमात्य संस्कृतीची भुरळ आहे ना त्यांनी तिकडे जाऊन business करा कि, इथं कशाला.उलट भारतीय संस्कृती चा अभिमान हवा आपल्याला, या लोकांना असाच धडा शिकवायला पाहिजे

  • @nageshmarathe6020
    @nageshmarathe6020 5 หลายเดือนก่อน +233

    शेतकरी आहे म्हणून मॉल चालतात त्यांनी नाही पिकवले तर तुमचे मॉल कसे चालतील

    • @RupaliDongre
      @RupaliDongre 5 หลายเดือนก่อน +14

      अगदी बरोबर शेतकऱ्यांनी जर विचार केला
      फक्त एक वर्षासाठी विचार केला की फक्त माझ्यापुरतं पिकवीन
      एका वर्षातच सर्वांना शेतकऱ्याची किंमत कळेल

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 5 หลายเดือนก่อน +3

      Right boltat Dada tumi

    • @sandipdhere3955
      @sandipdhere3955 5 หลายเดือนก่อน

      😅😅

  • @ChanduLangar
    @ChanduLangar 5 หลายเดือนก่อน +102

    वावर आहे तर पावर आहे💪💪

  • @pratikd5514
    @pratikd5514 5 หลายเดือนก่อน +13

    अशा पेहरावात रहाणारे बाबा यांना विनयपूर्वक नमस्कार ,आम्हाला अभिमान आहे देशातील विवीधतेचा

  • @Bhajap
    @Bhajap 5 หลายเดือนก่อน +104

    येणाऱ्या 10 वर्षांनी शेतकरी भल्या भल्यांचा माज मोडणार आहे थांबा फक्त

  • @Mr.VishalYadav9
    @Mr.VishalYadav9 5 หลายเดือนก่อน +141

    अहो नाद करा पण शेतकऱ्याच कुठं 🔥

    • @friendstogether1233
      @friendstogether1233 5 หลายเดือนก่อน +2

      कर्नाटक सरकारने मॉल बंद केले.

  • @CreativeGopi
    @CreativeGopi 5 หลายเดือนก่อน +29

    महाराष्ट्र मध्ये पहिला युट्युब वर असेल की जो शेतकऱ्यांसाठी एवढे शब्द वापरून व्हिडिओ बनवला खूप भारी भावा? अहो शेतकरी आहे तर जग आहे? हे कधी करणार पॅन्ट आणि शर्ट घालणार आहे या लोकांना

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 5 หลายเดือนก่อน +17

    माँल हा इडीया चा आहे
    शेतकरी हा हिंदुस्थानी आहे❤
    जय जवान जय किसान ❤

  • @shubhamkanbale5232
    @shubhamkanbale5232 5 หลายเดือนก่อน +18

    असल्या भंगार मॉल चे लायसन्स जप्त करायला पाहिजे....
    # जय जवान जय किसान...

  • @buntybhau
    @buntybhau 5 หลายเดือนก่อน +79

    गोरा आला आणि चड्डी दाखवून गेला ते चालत त्याच कौतुक लय दळभद्री लोक 😂😂

  • @Rajveer127-f1q
    @Rajveer127-f1q 5 หลายเดือนก่อน +14

    भावा हा तर विषयच लंय भारी ये तुझा.
    म्हाताऱ्यांनी तर त्यान्ला धोत्रातच घेतला पाहिजे होत.

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 5 หลายเดือนก่อน +70

    धोतरात लय ताकत आहे बर का भावांनो .

  • @Hindusanatani-j8c
    @Hindusanatani-j8c 5 หลายเดือนก่อน +13

    मॉल मध्ये बुरखा चालतो पण भारतीय संस्कृती असणारे कपडे नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे 🙏

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 5 หลายเดือนก่อน +71

    शेतकरी the power of india

  • @WittyCatty11
    @WittyCatty11 5 หลายเดือนก่อน +32

    हि काय गोष्ट झाली आपण आपल्याच भरतात आपला भारतीय पोशाख घालून जाऊ शकत नाही, का कर्नाटकातले लोक लुंगी घालत नाहीत का, जे लोक जितके साधे दिसतात ते लोक खरोखर खरेदी करून जातात, आणि जे लोक भारी कपडे घालतात ते फक्त टाईमपास करायला आलेले असतात.

  • @ankushmohite9819
    @ankushmohite9819 5 หลายเดือนก่อน +31

    कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह....!!

  • @shivrajmapari7817
    @shivrajmapari7817 5 หลายเดือนก่อน +36

    आपल्या महाराष्ट्रात हे अशा घटना नही घडू शकत proud to be #maharashtrian❤

    • @raps9858
      @raps9858 5 หลายเดือนก่อน +4

      काय बोलतो राव सर्रास घडतात रोज

  • @kishornaik623
    @kishornaik623 5 หลายเดือนก่อน +32

    असे malls बाहेर पाटी लावतील, येथे शेतकऱ्यांना प्रवेश नाही तेव्हा माल ठिकाणांवर असणार नाही. भारतीय पोषाख, धोती,कुर्ता हाच आहे.शास्त्री, चरणसिंग, यशवंतराव, यांचा हाच पोषाख होता.हा भारतीय शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. जय जवान जय किसान.

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 5 หลายเดือนก่อน +26

    ज्यांच्या मेहनतीने यांच्या ढेर्या बाहेर त्यांनी त्या अन्नदाताला तुच्छ लेखू नये नाहीतर अस होतंच!!

  • @mahendrakulkarni5110
    @mahendrakulkarni5110 3 หลายเดือนก่อน

    खूप वाईट वाटले बंडी, कुर्ता, टोपी, फेटा धोतर हा आपला राष्ट्रीय पोशाख आहे, त्यात पुन्हा अन्नदाता अन्न निर्माते यांचा आदर व्हायलाच हवा.

  • @RahulDabhade-w7m
    @RahulDabhade-w7m 5 หลายเดือนก่อน +8

    जगाचा पोशिंदा शेतकरी राजा शेतकरी आहे म्हणून जग आहे एवढं लक्षात आसूद्या🙏

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 หลายเดือนก่อน +8

    एक जवान आणि एक किसन यांना कडी कोणी अपमान करो नाही ते आहेत तर आपण आहेत देशाचे दोन रत्ना एक जवान आणि एक किसान आहेत ..🙏

  • @pratapbhalerao4826
    @pratapbhalerao4826 4 หลายเดือนก่อน

    प्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आभार .करमच्याऱ्यांचा आणि असे नियम तयार करणाऱ्या मॅनेजमेंटचा जाहीर निषेध

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 5 หลายเดือนก่อน +30

    विश्लेषण फार आवडलं भावा 🔥🔥 रांगडी तडका 💯

    • @YogeshShikhare
      @YogeshShikhare 5 หลายเดือนก่อน

      ​@@DJ__Kingmaker007नाद खुळा

  • @sumit6867
    @sumit6867 5 หลายเดือนก่อน +23

    ताज हॉटेल मध्ये ही शेतकऱ्यांना प्रवेश नाही धोतर घातलेल्या आपण एक व्हिडिओ बनवा

    • @SanSal-wp1wk
      @SanSal-wp1wk 5 หลายเดือนก่อน

      Setkryala entre nasel tr setkryachya dudhaevaji malkas chinij gomtar ghyave😂😂😂

    • @aniruddha.phalnikar
      @aniruddha.phalnikar 5 หลายเดือนก่อน +4

      काहीही अफवा पसरवू नका. ताजची अशी कोणतीही पॉलिसी नाही ज्याने शेतकऱ्यांना अडवलं जाईल. माझा भाऊ तिथे आहे त्यामुळे मला माहिती आहेत धोरणं त्यांची.

  • @hemantkharade9775
    @hemantkharade9775 5 หลายเดือนก่อน +2

    खूप वाईट वाटलं राव शेतकऱ्या बद्दल असं असं वागणं आणि ग्रामीण संस्कृती वर आक्षेप घेणे.

  • @santoshibiradar2320
    @santoshibiradar2320 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद दादा ही माहिती चांगल्या प्रकारे सांगितल्या बद्दल❤

  • @AlakshanandaAvdhoot
    @AlakshanandaAvdhoot 5 หลายเดือนก่อน +18

    300 वर्षाची गुलामी मानसिकता भारतीय कधी सोडेल???
    इंग्रज भारतीयांना लाचार करून गेलेत..
    आपली संस्कृती कधी कळणार..
    दया येते अशा भारतीयांन वर...
    🎉🎉🎉❤❤❤

    • @ViduStuffs625
      @ViduStuffs625 5 หลายเดือนก่อน +2

      He 💯💯👌

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 5 หลายเดือนก่อน +6

    मी असतो तर मॉल च विकत घेतला असता,मामा इशय हार्ड तुझा❤

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 5 หลายเดือนก่อน +5

    शिक्षा म्हणून मॉल च्या सर्व कर्मचाऱ्यांना महिना भर धोतर घालायची शिक्षा सुनवायला पहिजे...😂😂

  • @shubhalase8428
    @shubhalase8428 5 หลายเดือนก่อน +2

    मॉल चा मॅनेजर आला आणि फुकट च द्यान हेपलून गेला😂😂 मस्त दादा….

  • @sammedsurvashi
    @sammedsurvashi 5 หลายเดือนก่อน +5

    जस जसं नवीन पिढी येत आहे पुढे त्याना मराठी बोलायला कमी पणा वाटत आहे आणि जास्त करुन पुणे, मुंबई ला जास्तच बगायला भेटत आहे .. आणि भरपूर असे मराठी शब्द आहेत ते लुप्त होत आहेत आपूनच आपली भाषा जपली पाहिजे ... जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🙏🏻

  • @bharatmahajan9394
    @bharatmahajan9394 4 หลายเดือนก่อน +1

    Tumchi gavran bhasha lai bhari vatati rao

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733 5 หลายเดือนก่อน +2

    Bhau tujha Vishay layach bhari asto naad khula video ..Royal shetkari baba 🎉...khup Chan video ...best of luck Vishay bhari .....khup Chan content asto salute for rj aklujkar

  • @डाळींबएकेडाळींब
    @डाळींबएकेडाळींब 4 หลายเดือนก่อน

    लई आवडला भावा व्हिडियो. शेती म्हंजे शेतकरी हा राजा आहे😊😊😊

  • @Isach1007
    @Isach1007 5 หลายเดือนก่อน +29

    शेतकरी भाऊंनी Mall वाल्यांना 178 लाख दंड भरायला लावला 😂😂😂😂

    • @udaysb8679
      @udaysb8679 5 หลายเดือนก่อน

      178 करोड रुपये म्हणा 🤣🤣

    • @MartandBhagat-tl6km
      @MartandBhagat-tl6km 5 หลายเดือนก่อน

      ​@@udaysb8679 1cr 78 lakh

    • @sanjay_dhage.
      @sanjay_dhage. 5 หลายเดือนก่อน

      1करोड 78 लाख, म्हणा

  • @SudamWavare-mx5yg
    @SudamWavare-mx5yg 5 หลายเดือนก่อน +1

    भावा हार्टटच लॅंग्वेज आणि विषय भारी, जय किसान 👌🏻👍🏻

  • @BhaskarVarkari
    @BhaskarVarkari 4 หลายเดือนก่อน

    हे कृत्य बरोबर नसून आम्ही याचा निषेध च करतोय ❤

  • @sharadakachare2438
    @sharadakachare2438 4 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन बोललात खूप खूप धन्यवाद

  • @nikhilog3943
    @nikhilog3943 4 หลายเดือนก่อน

    मॉल सिल करा. आपाजी सर्वप्रथम भारतीय आहे.

  • @sudhirkudalkar7054
    @sudhirkudalkar7054 5 หลายเดือนก่อน +1

    पारंपारिक वेषभुषा आमची आमचा अभिमान आहे👍

  • @kiranmadilgekar
    @kiranmadilgekar 5 หลายเดือนก่อน +11

    भावा लई भारी बोलतोस आमच्या गावाकडल्या सारखं 👌👌😂😂

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 5 หลายเดือนก่อน +31

    असले माँल ताबडतोब बंद केले पाहिजे

    • @friendstogether1233
      @friendstogether1233 5 หลายเดือนก่อน

      कर्नाटक सरकारने मॉल बंद केले.

  • @bhushanpotawade2676
    @bhushanpotawade2676 4 หลายเดือนก่อน

    धोत्रात मात्र ताकत आहे 😈❤ डायरेक्ट धोत्रात घ्यायचं 😂😂❤

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 5 หลายเดือนก่อน +39

    तिकडे बीजेपी किंवा गद्दारांचे सरकार नाही....
    राहुल गांधी यांच्या कॉग्रेस पक्षाचे सरकार आहे
    म्हणून मॉल बंद झाला
    महाराष्ट्रात असता तर उलट शेतकरी ने माफी मागीतले असते

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 5 หลายเดือนก่อน +4

    शेतकरी म्हणजे जगाचा अन्नदाता आहे, त्याला कोणीही कमी लेखू नये

  • @samadhanbansode7845
    @samadhanbansode7845 5 หลายเดือนก่อน +14

    आपले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री धोतर धोतर घालत होते

  •  5 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी जगाचा बाप आहे. त्याच्या मालाची किंमत व्यापारी करतो, आणि व्यापारी च्या मालाची किंमत स्वतः व्यापारी करतो.

  • @vijaybavalekar172
    @vijaybavalekar172 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 5 หลายเดือนก่อน +16

    डोक्यावर टोपी आणि पायजमा जमतो पण धोतर नाही जाहीर निषेध

  • @JivanmanikraoKharat-if4px
    @JivanmanikraoKharat-if4px 5 หลายเดือนก่อน

    धोतर म्हणजे भारताची मुख्य संस्कृती आहे...हे आताच्या पिढीने विसरू नये..धोतर नेसणे हेच सर्वांसाठी योग्य आहे.पॅंटवर बंदी यायला हवी.जे सुसंस्कारीत आहेत त्यालाच धोतराचे महत्त्व समजले.राम राम.

  • @tatyasahebgaikwad1705
    @tatyasahebgaikwad1705 4 หลายเดือนก่อน +1

    हे प्रकरण महाराष्ट्रात झाले असते तर फडणवीसांनी दाबले असते

  • @kisanthorat5380
    @kisanthorat5380 5 หลายเดือนก่อน +1

    खरंच भारत देश सुजलाम सुफलाम या देशात सगळं चालतं सगळ्यांना मनमानी कारभार चालू आहे कायद्याचे कोणाला भीती नाही कायदे फक्त खिसे भरायचे राबवले जातात

  • @SpeakingLessons
    @SpeakingLessons 5 หลายเดือนก่อน +1

    मॉलमध्ये फॅशनच्या नावाखाली अर्धनग्न अवस्थेत असलेल्या मुली चालतात. परंतु अंगभर कपडे घालणारी माणसे चालत नाही. असे मुजोरी करणारे मॉल आणि हॉटेल्स कायम बंद करायला पाहिजेत. कारण हे भारतीय संस्कृतीची इज्जत राखत नाही. 😢😢😢😢😢

  • @morochi.films.production
    @morochi.films.production 5 หลายเดือนก่อน +8

    प्रत्येक भारतीयाला आपल्या संस्कृतीचा अभिमान पाहिजे आणि माणसाची ओळख ही कपड्यावरून नव्हे तर त्याच्या विचारातून आणि त्याच्या बुद्धिमत्तेवरून होते म्हणून धोतर वाल्याला कमी लेखू नका

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 4 หลายเดือนก่อน

    भावा तू पण मझाक केली... जे पाहिले वाक्य वापरले ते नंतर तुझी भाष्या बदलली

  • @prakashpatil7236
    @prakashpatil7236 5 หลายเดือนก่อน +10

    कर्नाटक चे प्रथम नागरिक मुख्य मंत्री कोणता पोशाख कसे आहे. ते मानवाला ज्ञात आहे

  • @ravindraghorpade4078
    @ravindraghorpade4078 5 หลายเดือนก่อน

    आपण खरंच फार हालकट लोक आहोत कारण बाहेरच्या लोकांना फार मोठं केलं

  • @Vishal_Aaba_
    @Vishal_Aaba_ 5 หลายเดือนก่อน

    इशयययय बांड.... 🔥😎 अर शेतकऱ्याचा कूट नाद करता 🔥

  • @शिवचिदंबर
    @शिवचिदंबर 5 หลายเดือนก่อน

    लयच भारी बोलला बरं कां शेतकऱ्यांविषयी असाच प्रतिसाद यापुढे राहू द्या

  • @AjitBhai-vw6my
    @AjitBhai-vw6my 5 หลายเดือนก่อน

    Proud that I am farmer son and will definitely do the same after completing my ca❤

  • @RaviArkade-d2x
    @RaviArkade-d2x 5 หลายเดือนก่อน

    हा आहे आंबेडकरांनी बनवलेला भारत 👌💙

  • @swapnilnarode7700
    @swapnilnarode7700 5 หลายเดือนก่อน +1

    नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं❤😂 एक नंबर

  • @nitinrannaware1700
    @nitinrannaware1700 5 หลายเดือนก่อน

    वारे फकीर आप्पा जय जवान जय किसान

  • @vishalkapase9393
    @vishalkapase9393 5 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात प्रकरण दाबल असत ..

  • @sanjaynargale5118
    @sanjaynargale5118 5 หลายเดือนก่อน

    शेतकरी हा ओरिजनल ब्रँड आहे, आणि तो कोणाचाही माज उतरण्यासाठी पुरेसा आहे..

  • @akashrajmaske8381
    @akashrajmaske8381 5 หลายเดือนก่อน

    Shetkari Ek BRAND ahe Bhai❤

  • @subhashrathod8315
    @subhashrathod8315 5 หลายเดือนก่อน +3

    धोतऱ्यात भारताची महानता दडलेली आहे भाऊ.

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 5 หลายเดือนก่อน +1

    भारतीय पारंपारिक पोशाख सर्व मॉलच्या कर्मचाऱ्यांना घालण्यास सक्ती केली पाहिजे

  • @akshaykadu6453
    @akshaykadu6453 5 หลายเดือนก่อน +1

    मॉल वाल्याचा पूर्वज पॅन्ट वाला असावा म्हणून त्यांनी धोतर ला बंद केलाय सत्य घटना पर आधारित 😅😅😅😅

  • @Khandeshi.Sonu1796
    @Khandeshi.Sonu1796 5 หลายเดือนก่อน

    व्हिडियो पाहून एकच वाटते की ह्या मॉर्डन मॉल पेक्षा गावाकडचा आठवडे बाजार चांगला आहे जिथे माणसाला चांगला मान सन्मानाने बोलले जाते आणि कोणी भेटला की आपुलकीने म्हणतात चल चहा घेऊ की टपरी वर ❤

  • @prabuddhadoye4437
    @prabuddhadoye4437 3 หลายเดือนก่อน

    जगाच्या पोशिंदा आहे हा त्यांचा पोशाख आहे त्यांचा अवमान करू नये, सरकार हादरून गेलं. सात दिवस मॉल बंद केला, शेतकऱ्याचा नादच करू नये. जय जवान जय किसान.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 5 หลายเดือนก่อน +1

    खरं सांगायचं तर धोतर आणि तीन बटणांचा शर्ट हा पोशाख फारच रूबाबदार आहे.....!!

  • @ganesh.patil0092
    @ganesh.patil0092 5 หลายเดือนก่อน +6

    Aapla vishaych Bhariiiiiii... ...❤❤❤

  • @sachinbathe2548
    @sachinbathe2548 5 หลายเดือนก่อน

    Mall Walyana Mhanav
    Tumchya ithe jo Food Courte aahe to hyanchya mulech aahe Power of Farmer

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 5 หลายเดือนก่อน

    दादा व्हिडिओची खूप छान प्रस्तुती केली धन्यवाद असेच व्हिडिओ देत जा

  • @pravinzalke709
    @pravinzalke709 5 หลายเดือนก่อน

    🔥👍🤙💪 That is FARMER POWER # dhoter+lungi💯👊🔥👌💪♥️💪💪💪💪

  • @nageshjagdale8132
    @nageshjagdale8132 5 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @arnavrahinj8886
    @arnavrahinj8886 5 หลายเดือนก่อน +1

    बाबांच्या धोतराला खिसा नाही म्हणून बाहेर काढलंय कर्मचाऱ्यांनी.
    पण त्यांना काय माहीतीय बाबांच्या धोतरात नाही तर कोपरीत खिसा अस्तो,

  • @dharamkumarugalepatil
    @dharamkumarugalepatil 5 หลายเดือนก่อน

    The 👑 of Farmer...... Bharat 🇮🇳

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 5 หลายเดือนก่อน

    असाच एक किस्सा महाराष्ट्रात हॉटेल ताज मुंबई मध्ये घडली होती...त्यावेळेस काही आमदारांनी शेतकरी वेशात जाऊन हॉटेल ताज मधे चहा पिले होते.... विषयच भारी ने त्याचीआहिती घेऊन त्यावर एखादा व्हिडिओ बनवावा...🙏

  • @BhushanBorse-j8h
    @BhushanBorse-j8h 5 หลายเดือนก่อน

    तुमचा विषयच भारी एक नं भावा

  • @vitthalnarwade6748
    @vitthalnarwade6748 5 หลายเดือนก่อน +6

    यात सेकुरेटी यांचा दोष नाही मालकाला धरा

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 5 หลายเดือนก่อน

    छान vidio!! Well presentation!! Thanks.

  • @SatishSalunkhe-x6s
    @SatishSalunkhe-x6s 4 หลายเดือนก่อน

    दादा आवाज एकच नंबर