अण्णा भाऊ साठे, यांच्या कथा प्रचंड श्रवणी य आहेत. सर सादरीकरण उत्तम. आपल्यामुळे अण्णाभाऊंचे साहित्य समाजापुढे येत आहे. कधीही न ऐकलेल्या कथा आम्ही ऐकतो आहोत, ही आमच्यासाठी ज्ञानाची शिदोरी आहे. 👌
लै मुर्ख होते पैले आडानी आनपड लोक होते मागास व अशीक्षीत पना मुळे नासमज समजुतदार पना अजीबात नव्हता तीन तीच तीच सुख बघीतल होते जोतो जेच्या तेच्या घरी सुखान राहु द्यायला आता सरखे नवते लै ईजत नाक गावगाडा येवढ्यायच गुरफुटन होते येडझमे लोक मनूनतर परकीय शक्तीने याचाच बराबर फायदा ऊचलला आता राजकारनी ऊचलतात
तुम्ही आण्णाभाऊच साहीत्य जगासमोर मांडत आहात आपलं कार्य कौतुकास्पद आहे सर 🙏🏻🙏🏻❤️🥰🥰🥰🥰🥰
मांगाच्या शौर्य इतिहास एकून, वाचून गर्व वाटतो मी मांग असल्याचा, खरोखरच इतिहास हा खूपच ग्रेट आहे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
साहित्य रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे ❤❤❤❤❤
जय लहूजी जय आण्णाभाउ अशाच सुंदर कथा दाखवा
कथा सरिता अण्णा भाऊ साठे खरंच ग्रेट आहेत
अप्रतिम कथा ❤❤खूप छान असला लेखक होणे नाही आणी होणार नाही, किती सुंदर भाषा, 🙏🏻🙏🏻🙏🏻
मस्त कथा सांगितली आपण 🙏
अण्णा भाऊ साठे, यांच्या कथा प्रचंड श्रवणी य आहेत. सर सादरीकरण उत्तम. आपल्यामुळे अण्णाभाऊंचे साहित्य समाजापुढे येत आहे. कधीही न ऐकलेल्या कथा आम्ही ऐकतो आहोत, ही आमच्यासाठी ज्ञानाची शिदोरी आहे. 👌
अप्रतिम सादरीकरण केले खूप खूप धन्यवाद कथा सरिता. अण्णा भाऊ साठे खरोखरच ग्रेट आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप भारी वाटलं .... कथा ऐकून
अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓
खुप छान कथा हिच कथा पडद्यावर घेतली आहे टिळा लावते मी रक्ताचा
छान...!!👍
Jivant Katha ( Khupach Chan ) Katha ani presentation
Jai Bhim Jai Anna 🙏
सुंदर कथा आहे....
धंण्यवाद।।संर।।अतिशय।।सुंदर
लय भारी कथा आहे थँक्स कथा सरिता
Katha khup chaan aahe
#JaiAnnabhauSathe #JaiLahuji #JaiBheem
Thanks katha Sarita for presentation
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूपच छान
Greatest author in the India lagging behind because of S. C.
Annabhau is a great writer in india very good
Khup chan
धन्यवाद सर
ह्या कथा आमच्या भागातील आहेत मस्त वाटतं ऐकायला अशीच गावठी भाषा आहे आमच्या भागातली सगळं कसं समोर उभ राहतेय
ही अवडी कादंबरी आहे... थोडक्यात सांगितली आहे
सर हि कथा खरोखर घडलेली आहेका?
सर सादरीकरण खूप सुंदर
क था खुपचं छान आहेत
🎉❤ 1:38
आवडी कादंबरी मधिल कथा आहे 👍👍🙏
मी।।निवुर्ति।चौगुले।बोलत।।आहे ।।टीळांलाविते।।रत्तांचा।।ही।।मराठी।।मुव्ही।।पाटवा
👍👌💐
लै मुर्ख होते पैले आडानी आनपड लोक होते मागास व अशीक्षीत पना मुळे नासमज समजुतदार पना अजीबात नव्हता तीन तीच तीच सुख बघीतल होते जोतो जेच्या तेच्या घरी सुखान राहु द्यायला आता सरखे नवते लै ईजत नाक गावगाडा येवढ्यायच गुरफुटन होते येडझमे लोक मनूनतर परकीय शक्तीने याचाच बराबर फायदा ऊचलला आता राजकारनी ऊचलतात
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर ही कथा आवडी या कथा सारखी आहे
💛💛Very nice presentation sir💛💛
ही कथा आवडी कादंबरीची च आहे असं वाटत.
रक्ताचा टिळा आवडी या कादंबरी वर आधारित आहे असं मला वाटत आणि लावते मी रक्ताचा टिळा हा चित्रपट 1969 (आवडी ) याच कादंबरीवर आधारित होता.
होय
सर प्लिज प्लिज प्लिज चिखलातील कमळ ही कादंबरी पण आपन प्रसिद्ध केली पाहिजे
उपलब्ध झाली की अपलोड करू.
Right bhau💛💛💛💛💛💛💛✊💛💛
Right bhau💛💛💛💛💛💛💛✊💛💛
खूपच छान
अण्णाभाऊ च्या लेखनाला चॅलेंज नाही