आई वडीलांना टाकले वृद्धाश्रम मधे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • गावाकडचा राहडा एक कॉमेडी चैनल
    आहे फक्त मनोरंजन

ความคิดเห็น • 663

  • @balasahebsalunke3879
    @balasahebsalunke3879 ปีที่แล้ว +42

    Great job
    माऊली भाऊ काळजाला भिडल.
    वास्तव दाखवल.
    संपुर्ण टीमला सव्वालाख सलाम.❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinodgavhane6259
    @vinodgavhane6259 ปีที่แล้ว +9

    माऊली भाऊ एकच नंबर तुम्ही खरंच सत्य परिस्थिती दाखवली

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 ปีที่แล้ว +1

    ववश्याचा दिवा त्या पेक्षा मुली बऱ्या आई बापाला सांभाळतात ववशाचे दिवे लग्न्न झाले कि झाले बायकोचे दिवाने तिने सांगितले सोड आई बापाला कि दिलं सोडून आश्रमात

  • @rajendrashelar1965
    @rajendrashelar1965 ปีที่แล้ว +47

    घरातील भांडणं कमी करायची असतील तर बायकोची आई जास्त दिवस ठेऊन घेयची नाही.पोरीच कान भरती गुलू गुलू😂😂😂😂😂

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 ปีที่แล้ว +1

    माऊलि भाऊ तुमचे जोडिदार पाहुणे त्या ना सांगा जैसि करनि वैशि भरनि

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 ปีที่แล้ว +3

    माझे सर्व लोकांना सांगणे आहे जो पर्यंत आई वडील जीवंत आहे तो पर्यंत ऐकही देव धरम नाही केला तरी चालेल पन आई वडील यांना जपा देव तुम्हाला घरी भेटायला येईल आई बाप काशी तेने न जावे तीर्थासी सकळ तीर्थाचीया धुरे जे का माता पीतरे

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 ปีที่แล้ว +44

    मस्त.. डोळ्यात झणझणीत अंजन घालून तरूण पिढीला मार्गदर्शक काम केलं.. सर्व टीमला पुढील कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा 💐💐

  • @shrirambhalekar9023
    @shrirambhalekar9023 ปีที่แล้ว +142

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खूप छान झाला .मातृ पितृ देव भव😢😢.तुमच्या सर्व टीमला १०० तोफाची सलामी

    • @Kunal_Gunjal
      @Kunal_Gunjal ปีที่แล้ว +7

      माऊली भाऊ माझे माहेर आहे नेवासा फाट्यावर तुम्ही तिथे जाऊन आश्रमात जाऊन व्हिडिओ बनवला तुमचे खूप खूप आभार पण आजचा भाग 1नंबर खरी परिस्थिती आहे अशी 🙏🙏🥰👌👌

    • @BaluGaikwad-b2q
      @BaluGaikwad-b2q ปีที่แล้ว +1

      😢

    • @VijayGaikwad-se3fo
      @VijayGaikwad-se3fo ปีที่แล้ว

      😢😢😢😢

    • @nabhajiwage672
      @nabhajiwage672 ปีที่แล้ว

      @@Kunal_Gunjal टटंटटटटटटंटटटंं

    • @ganeshvarpe5263
      @ganeshvarpe5263 ปีที่แล้ว +1

      ​@@Kunal_Gunjalमाऊली भाऊ मन भरुन आले हो एपिसोड च्या शेवटी ज्याला आई बाप आश्रमात सोडायचे असेल तर त्याने आई बापाचा एक ही रूपया व जमिनीचा तुकडा घेऊ नये

  • @nikitashinde1365
    @nikitashinde1365 ปีที่แล้ว +189

    आई वडील आहे तोपर्यंत प्रेम करा.ते आहेत तर आपन आहोत 😢😕

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 ปีที่แล้ว +6

      मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

    • @ashokshelar4864
      @ashokshelar4864 ปีที่แล้ว +4

      Tu kudhe

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 ปีที่แล้ว +2

      @@ashokshelar4864 काय हो भाऊ

    • @buntysonamore
      @buntysonamore ปีที่แล้ว +2

      Khar aahe

    • @ramkardile3533
      @ramkardile3533 ปีที่แล้ว

      hoooo

  • @sohamkharat2623
    @sohamkharat2623 ปีที่แล้ว +9

    माऊली भाऊ च्या आजचा एपिसोड पाहुन डोळ्यात पाणी आले जे आई वडीलांना नाही सांभाळत त्याचासाठी हा भाग छान 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍

  • @malikamasala1
    @malikamasala1 ปีที่แล้ว +2

    खरंच आजचा भाग खुप छान होता. आज कालच्या मुला मुलींना सगळं कळतं पण वळत नाही..

  • @namdevjarhad4311
    @namdevjarhad4311 ปีที่แล้ว +10

    खरच माऊली भाऊ आजचा भाग मस्त दाखवला जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर

  • @RushiKados-nc8bk
    @RushiKados-nc8bk ปีที่แล้ว +11

    ज़ोपय आई वडील आहे तोपर्यंत त्यांना मिठी मारुन घे नंतर फक्त आठवण येती पण दिसत नाही 😢😢 खुप रडलो राव मी आज खुप दिवसांनी वडीलची आठवण आली 😢😢😢

  • @bablalandhale2218
    @bablalandhale2218 ปีที่แล้ว +7

    ईमोशनल होणारा भाग लय भारी आवडला आपल्याला

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf ปีที่แล้ว +7

    भाग कधी संपला कळलच नाही मन सुंन्न झाल 😪😪😪माऊली भाऊ धन्यवाद🙏💕🙏💕

  • @Mitiwadewale
    @Mitiwadewale ปีที่แล้ว +1

    शरणपूर वृद्धाआश्रम खडका फाटाth-cam.com/users/shortsdpA3SluANE8?feature=share

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 ปีที่แล้ว +1

    मी एक मुलगा असून मला राग येतो जे आई बापाला आश्रमात सोडतात अरे ज्याने हाल काडून तुम्हाला शिकवलं मोठ केल त्यांना आश्रमात ठेवताय

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 หลายเดือนก่อน +1

    आईवडीलांना सांभाळले तरच मुले संस्कारी आणी बुध्दीमान बनतात.

  • @rahulbansode3165
    @rahulbansode3165 ปีที่แล้ว +1

    जे ना आई वडी ल नहीं ते पन radle astel mauli भाऊ

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 ปีที่แล้ว +12

    खरच सांगतो माउली भाऊ मुलांचे आई वडील 😭😭 तेंव्हा माझ्या 😭😭 खुप पाणी आले मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @S.RTATHE
    @S.RTATHE ปีที่แล้ว +14

    माऊली भाऊ तुमचे आज पर्यंत मी जेवढे एपिसोड पाहिले त्या सर्व एपिसोड मधला शंभर टक्के गॅरंटी नाही सांगतो हा एपिसोड झाला आणि आई वडिलांची सेवा करणारा ला कधीच कमी पडत नसतं जय किसान जय जवान🎉🎉🎉🎉😂😂😂😂

  • @ajaykhursane3738
    @ajaykhursane3738 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😊😮😊😮😊😊😮😮😊😮😊

  • @sriyashmaharnor4928
    @sriyashmaharnor4928 ปีที่แล้ว +1

    माऊली तुमच्या व्हिडिओ मधील ते आजोबा आहेत ते आमच्या गावचे त्यांना मूलबाळ नाही त्यांचा पुतण्या त्यांना सांभाळत नाही

  • @spadvertising0255
    @spadvertising0255 ปีที่แล้ว +4

    आत्तपर्यंतच्या सगळ्या विडिओ मधला मनाला लागलेला विडिओ 🥺💔

  • @AkashMali-wt5fe
    @AkashMali-wt5fe ปีที่แล้ว +17

    😭😭😭 खरंच माऊली भाऊ रडवला तुम्ही आम्हाला आम्हीपण आईबापाची सेवा करू मनापासून धन्यवाद माऊली भाऊ

  • @swatiparteti2779
    @swatiparteti2779 ปีที่แล้ว +6

    आई वाडीलांची करेल जो सेवा तोच खाईल आयुषा भर मेवा😊❤

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 5 หลายเดือนก่อน

      मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @shirsatvikas5195
    @shirsatvikas5195 ปีที่แล้ว +5

    आजचा भाग पाहून रडायला आला. खूप ठिकाणी हेच चालू आहे.

  • @kishorjagtap1193
    @kishorjagtap1193 ปีที่แล้ว +11

    माऊली भाऊ खूप छान दाखवण्याचं प्रयत्न केले ❤❤❤❤❤i love 😘 आई बाबा ❤

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th 8 หลายเดือนก่อน +2

    आई वडील आपले देव आहेत. त्याच्या मूळे हे जग तुम्हाला दिसले आहे.त्यांना वाऱ्यावर सोडू नका.

  • @bhausahebdeshmukh2494
    @bhausahebdeshmukh2494 ปีที่แล้ว +4

    आगदी काळजाला भिटन आसा हीडीवो काटला मावली भाऊ तुम्ही धन्य आहे तुमचे,🙏🙏👌👌

  • @pramodavalkar1047
    @pramodavalkar1047 ปีที่แล้ว +5

    माऊली भाऊ आज चा एपिसोड बघून मनाला लय भारी वाटलं ही परिस्तिथी खरी आहे. माऊली भाऊ 🙏

  • @kiranthorave2714
    @kiranthorave2714 ปีที่แล้ว +3

    नाद खुळा एपिसोड सर🎉🎉

  • @Datta-w6i
    @Datta-w6i ปีที่แล้ว +4

    आजचा विडियो कोना कोना ला आवडला कोनाला कोनाला आई वडिलांचा विडियो मया येति कोन जिव लावत ते ऐक लाईक करा माऊली भाऊ खुप खुप छान विडोव

  • @UlkaAdhav-h7e
    @UlkaAdhav-h7e 7 หลายเดือนก่อน +1

    माऊली भाऊ बेस्ट, मी मुकिंद पूर ची सून आहे, असे नवऱ्याला मुठीत ठेवणाऱ्या बायकांना भर फाट्यावर फटके दिले पाहिजेत

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर कल्पना माऊली भाऊ पण आपला नेवासा तलुका संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेले आहे त्या मुळे आपल्या तालुक्यात वृद्धाश्रम नको हे ते लवकर बंद होईल आता तुमच्या भागाने

  • @rahulchaudhari1813
    @rahulchaudhari1813 ปีที่แล้ว +4

    मस्त व्हिडिओ बनवला माऊली भाऊ👌.आई बापाची सेवा हीच ईश्वर सेवा 🙏

  • @ashokgujar7400
    @ashokgujar7400 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ लवकर विडीयो टाकत जा आम्ही लय वाट बघतोत विडीयो ची

  • @rushikeshshinde1142
    @rushikeshshinde1142 ปีที่แล้ว +2

    काय माऊली भाऊ एवधा लेट विडियो आज रविवार आहे

  • @devaughade2215
    @devaughade2215 ปีที่แล้ว +4

    डोळ्यात पाणी आलं माऊली भाऊ खरच खूप भारी व्हिडिओ झाला .

  • @chetanpatil2701
    @chetanpatil2701 ปีที่แล้ว +2

    भाऊ गुरुवार पासून वाट बघतोय एपिसोड ची खूप लेट टाकला व्हिडिओ तुम्ही

  • @sayyedmussa2924
    @sayyedmussa2924 ปีที่แล้ว +1

    Sagdejan mhantat video late ka zala pan mauli bhauni FATHER DAY war video takla aahe.

  • @valmikkolekar4049
    @valmikkolekar4049 ปีที่แล้ว +1

    पाळणया दोरी बादून

  • @SantosDage
    @SantosDage 4 หลายเดือนก่อน +1

    nalayak sun mulaga tyana pan hich wel yenar ahe sunachya aai wadilala pan aanun soad g bai laj watali pahije

  • @ganeshlatpate9621
    @ganeshlatpate9621 ปีที่แล้ว +1

    दोन घनंट्यात बयको सोढुन द्या .आशा बायकोला यळ लाऊनका.रडका राहा

  • @kamgondabolure2711
    @kamgondabolure2711 ปีที่แล้ว +2

    Dada sampurna Maharashtra la dolyatun pani ale . A1 work

  • @sumanchaudhari7549
    @sumanchaudhari7549 ปีที่แล้ว +1

    मुलिचे घरी घरी रहायला आली का आग लावायला

  • @pankajgavate2740
    @pankajgavate2740 ปีที่แล้ว +1

    मावली भाऊ तुम्ही माजा प्रश्नों के उत्तर दें अपने आमाल कादिर रिप्लेस

  • @arjungaikwad0215
    @arjungaikwad0215 ปีที่แล้ว +3

    एकदम भारी माऊली भाऊ 👌👌डोळ्यातून अश्रू आले राव 😊😊

  • @aryakhemnar964
    @aryakhemnar964 ปีที่แล้ว +36

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखविला. हा एपिसोड बघितल्यावर खरंच माझ्या डोळ्यात पाणी आले.

    • @vilasraktate46
      @vilasraktate46 ปีที่แล้ว

      ..,
      Mmm.nn,m.
      😂😊😅❤

    • @vilasraktate46
      @vilasraktate46 ปีที่แล้ว +1

      भड़कम अक्षक्ष
      ऋध
      ज्ञ
      धक्षक्षलधदधदझमझ़दभज्ञब़
      ़़़ज्ञज्ञज्ञध़सबध😊भददभबधहहवशसस्ससव्ससृससृृृससृृसवदबडवममबबडड😊व😊😊व😊😊ब😊व😊😊ववववहवसक्षववज्ञररवववववयवववववववववववववधबज्ञहभधववृध
      रयययय
      र.र..
      कयञवज्ञ
      धबज्ञहभधववृध

  • @SandipKothule-pd6gn
    @SandipKothule-pd6gn 3 หลายเดือนก่อน +1

    Mauli Bahu achcha video khoob changla hota

  • @ShobhaLondhe-s5u
    @ShobhaLondhe-s5u ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ व्हिडिओ छान होता आपल्या आयुष्यात दोघांचे स्थान महत्त्वाचे आहे पण ज्याचे वडील जातात त्यालाच कळते दुःख किती असतं😢😢😢

  • @firojmujawar305
    @firojmujawar305 ปีที่แล้ว +1

    Mauli bhau kuthe aahe etka ka vel lavla lavkar kra

  • @AbdulHameed-gu2gi
    @AbdulHameed-gu2gi ปีที่แล้ว +2

    Mauli bhau tu khub changla nirop dila bhau

  • @MAYURINGLE-kn5zg
    @MAYURINGLE-kn5zg ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ मी आणि माझी बायको आणि माझी लेकर सुद्धा तुमचे सगळे एपिसोड दररोज बघत असतात

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 2 หลายเดือนก่อน +1

    जुनाच व्हिडिओ टाकला

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 หลายเดือนก่อน

    नोकरी वाले सोडुन कुणाचेच आईवडील वृध्दाश्रमात नसतात.

  • @sagarjagnar1126
    @sagarjagnar1126 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम खूप छान झाला एपिसोड खरंच डोळ्यात अश्रू आले

  • @kirtiwarpurushottam3577
    @kirtiwarpurushottam3577 7 หลายเดือนก่อน

    तरी पन मायबापाचा मि आधार आसून सूधा चवगा भावा मधे मला लग्नाच्या पहील पासून माजी आई तिघा भावा वर तयची सरधा आहे वडीलाचा माजावर सरधा जासत होती पन वडील वारलेत तर आशा हाळजेलया मूलाना सरवाना सरवाना समान जर बगल तर माय बाप आसरम शाळेत करमचारीच मूल माय बापाला आसरम शाळेत टाकतात कारन तयना पैसा दिसतो माय बाप दिसत नाही

  • @AnikketKhandagle
    @AnikketKhandagle 2 หลายเดือนก่อน +1

    आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा एक नंबर माऊली दादा तुम्ही माझं मन जिंकलं😅😅😅

  • @SantoshDeshmukh-r1l
    @SantoshDeshmukh-r1l 2 หลายเดือนก่อน

    माऊली भाऊ खूप छान व्हिडिओ बनले आहेत ,🥺🥺🙏🙏

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 หลายเดือนก่อน

    दुष्ट शासनाचे बेस्ट कायदे, सगळेच कायदे फक्त बायकांसाठी च, सासु सासरे नको,काहिंना नवरा पण नको,पाहिजे फक्त ठो..............

  • @ganeshnpk1257
    @ganeshnpk1257 ปีที่แล้ว +2

    मि ऐक टाच आहे कामा ला आलोय पण आई शिवाय करमत नाही 😥😇

  • @vaishnavibatwal1601
    @vaishnavibatwal1601 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खूप छान झाला एपिसोड पाहिल्यानंतर डोळ्यातले पाणी थांबले नाही येणाऱ्या नवीन पिढीसाठी खूप चांगलं मार्गदर्शन केले

  • @sayyedmussa2924
    @sayyedmussa2924 ปีที่แล้ว +1

    Mauli bhau pauspani ani perni tasech kapus lavniwar videos banwa

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 ปีที่แล้ว +1

    मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते पण आज पहिल्यांदा कमेंट केली. आजचा व्हिडिओ एक नंबर खुप छान 👌👌❤❤

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे.
    आपल्या आई वडील च्या आर्शिवाद आहे.
    आपण आपल्या वडिलांना साभाळ करने हे आपले कर्तव्य आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय स्वामी समर्थ
    जय जय श्री राम
    जय जय गण गण गणात बोते
    धन्यवाद. . . . . . .

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 ปีที่แล้ว +2

    माऊलीभाऊ छान प्रबोधन केले.धन्यवाद.

  • @SangitaDamale-x9h
    @SangitaDamale-x9h 3 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप खुप खुप खुप खुपच छान व्हिडीओ बनवून आई वडिलांची सेवा करणे चहा करून देणे खपच छान

  • @gajanangavale3994
    @gajanangavale3994 3 หลายเดือนก่อน +9

    माऊली भाऊ नवीन व्हिडीओ टाका

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ खुपच सुंदर भाग झाला आहे धन्यवाद 🙏💕🙏💕 मनापासून धन्यवाद माऊली भाऊ

  • @chandrakantshigedarchandra1680
    @chandrakantshigedarchandra1680 2 หลายเดือนก่อน +1

    कोटी कोटी प्रणाम

  • @kailashrathodinfo
    @kailashrathodinfo ปีที่แล้ว +2

    खुप छान भाऊ अशेच एपिसोड बनवा....

  • @ratanshinde8197
    @ratanshinde8197 3 หลายเดือนก่อน

    माऊली भाऊ खुप छान.. कटु सत्य..
    तुम्ही तो आईवडीलासाठी चोपाळा आणला तो किती चा आहे.. त्यांचा नंबर दया.. माऊली भाऊ..

  • @prathamesh801
    @prathamesh801 ปีที่แล้ว +1

    घरामध्ये खायला नाही का

  • @firojmujawar305
    @firojmujawar305 ปีที่แล้ว +2

    1nmbr mauli bhau👍👍🙂

  • @RamnathBarhate-o5y
    @RamnathBarhate-o5y 10 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @manishajagdhane3702
    @manishajagdhane3702 ปีที่แล้ว +2

    माऊली भाव आजचा व्हिडिओ खूपच छान असंच प्रेम असू आई बाबा वर
    🙏🙏🙏🙏👏

  • @MaheshKarad-sp9qx
    @MaheshKarad-sp9qx ปีที่แล้ว +3

    very nice episod

  • @MAYURINGLE-kn5zg
    @MAYURINGLE-kn5zg ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ खरंच हा एपिसोड तुम्ही खूप छान खूप खूप छानच नाही तर लय भारी एपिसोड केलाय

  • @MAYURINGLE-kn5zg
    @MAYURINGLE-kn5zg ปีที่แล้ว +1

    संपूर्ण पृथ्वीवर फक्त एकच नाव माऊली भाऊ

  • @dadasahebchavan
    @dadasahebchavan ปีที่แล้ว +2

    Mauli Bhau namskar
    Father And mather
    Enmotionel Brilliant
    Episod
    Excellent video 🤣🤣
    Please father ,mather
    Farmhous not
    Careful please 🙏🙏

  • @arunhinge2359
    @arunhinge2359 ปีที่แล้ว +2

    असा व्हिडिओ बनवला माऊली भाऊ. डोळ्यात पाणी आलं.खर वास्तव्य मांडले

  • @ajayburadkar8517
    @ajayburadkar8517 ปีที่แล้ว +1

    Mauli bhau mast video kela aahe avadala aaplala vidio

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 ปีที่แล้ว +5

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर खुप छान माऊली भाऊ आजचा एपिसोड मी 😭😭😭 रडलो आज मला वडील नाहीत मला आज त्यांची खुप आठवण येत आहे मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

    • @sukhadeodhotre9377
      @sukhadeodhotre9377 ปีที่แล้ว

      गोत्राकर भाऊ लोणार तालुका

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 ปีที่แล้ว

      @@sukhadeodhotre9377 जवळच आहे की मग लोणार सरोवर पासून

  • @hemant-1234
    @hemant-1234 ปีที่แล้ว +1

    Nais

  • @chetanpatil2701
    @chetanpatil2701 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ तुम्ही व्हिडिओ च्या माद्यमातून खूप चांगला मेसेज दिला
    व्हिडिओ बघून लोकांनी यातून खूप चांगलं घेण्यासारखे आहे

  • @B-xe7cj
    @B-xe7cj ปีที่แล้ว +2

    खूपच चांगला विषय हाताळला माऊली भाऊ।
    हे सत्य परिस्थिती आहे आज समाजात अश्या अनेक घटना घडतात । याच लोण आता ग्रामीण भागात ही पसरत चाललंय।

  • @shilamore1943
    @shilamore1943 ปีที่แล้ว

    बरोबर आपणही म्हातारे होणार आहोत प्रत्येकाला जाण असावी

  • @बाबासाहेबरमणढोमसे

    माऊलीभाऊ खुपच छान खरी परिस्थिती तुम्ही दाखवली

  • @anjalinaik6367
    @anjalinaik6367 5 หลายเดือนก่อน +1

    Mauli bhau, khup chan episode❤

  • @rajeshghanwat7710
    @rajeshghanwat7710 ปีที่แล้ว +24

    Happy father's day ❤️🥰

  • @bhagvankhadekar1453
    @bhagvankhadekar1453 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखविला एपिसोड बघील्यावर खरचं माझ्या डोळ्यातुन पाणी वाहू लागले 😂😂

  • @pravinkshirsagar2903
    @pravinkshirsagar2903 ปีที่แล้ว +1

    Mauli bhau rdlo rav

  • @sahebraosable5430
    @sahebraosable5430 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ हा व्हिडिओ खूप जीवाला लागला म्हणजे खूप रडायला आलं मला तर दोनच मुली आहेमी नाशिकला राहते

  • @omgholap2267
    @omgholap2267 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माऊली भाऊ 👏👍

  • @sarthakwag7694
    @sarthakwag7694 ปีที่แล้ว +1

    सावली.भाऊ.१ नंबर.सामाज्यासाठी.असेच.योगदान.द्या.पुढिल.वाटचालीस.खुप.सुभेच्या

  • @vaishaligaikwad6623
    @vaishaligaikwad6623 ปีที่แล้ว +2

    वा माहुली भाऊ ! यूं आर ग्रेट. छान एपिसोड . आई वाडिला ची सेवा हीच ईश्वर सेवा . थ्यामुले तुम्हला ही प्रॉपर्टी मिलाली.

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 ปีที่แล้ว +1

    ज्या मुलीच्या आईने.तिच्या मुलीच्या संसारात जास्त डोक घालते त्या मुलीचा संसार कधीच सुखाचा होत नाही

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 หลายเดือนก่อน

    भविष्यात प्रत्येक आईने आपल्या मुलांना पण स्वयंपाक शिकविने जरुरी.