BSNL vs JIO : म्हणून येत्या काळात लोकांसाठी BSNL हे JIO पेक्षा बेस्ट चॉइस ठरणारे | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
- BSNL vs JIO : म्हणून येत्या काळात लोकांसाठी BSNL हे JIO पेक्षा बेस्ट चॉइस ठरणारे | Vishaych Bhari
मंडळी दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि VI ने त्यांच्या मोबाइल रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ जाहीर केलीये. नवीन रिचार्ज प्लॅनचे दर 3 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. सरासरी 25 टक्के दरवाढ या सर्व कंपन्यांनी केलेली असल्यामुळे लोकांच्या मनात त्याबद्दल मोठा रोष निर्माण झालाय. दरम्यान लोकांनी आता त्या मुख्य टेलिकॉम कंपन्यांना पर्याय म्हणून आता पुन्हा एकदा BSNL कडे आपला मोर्चा वळवलाय. कारण BSNL आजही त्यांच्या ग्राहकांना जुन्या रेट्समध्येचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. पण मेट्रो सिटी आणि जिल्हे तालुक्यांमध्ये BSNL च्या कार्डला रेंज येतेय आणि गावाकडे अद्याप BSNL ला म्हणावं तेवढं आपलं नेटवर्क स्ट्रॉंग करता आलेलं नाहीये. पण तरीही आता महागाईला वैतागलेले अनेकजण जियोतून BSNL मध्ये आपले नंबर पोर्ट करत आहेत. आता यामुळे सध्या BSNL कंपनी पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत असून जियोला सेटबॅक बसण्याची शक्यता निर्माण झालीये. कधीकाळी BSNL च्या आयत्या इन्फ्रास्ट्रक्चर टॉवर्स बसवून अंबानीच्या जियोने BSNL चा बाजार उठवला होता. पण आता पुन्हा एकदा BSNL चे अच्छे दिन परत येतील असं बोललं जातंय कारण आता BSNL मध्ये खुद्द टाटा ग्रुप इन्व्हेस्टमेंट करणारय असं कळतंय. आजच्या या व्हिडीओमध्ये BSNL ने कशी राखेतून फिनिक्स पक्षासारखी उभारी घेतल, BSNL vs जिओची एकूणच रायव्हलरी कशी राहिली आणि सध्याच्या घडीला BSNL कसं जिओला भारी पडू शकतं याबद्दल चर्चा करणारे.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#bsnl
#bsnl_mtnl_today_news_2024
#bsnl_best_recharge
#bsnlplan
#bsnlvsjio
#bsnl_new_plans
#jio
#jiorecharge
#jiorechargeoffers
#jiorechargeplan
BSNL मधे Port करणारे like करा इथ
कराव वाटत पण आमच्या कडे अज्जीबात नेटवर्क नही ना राव मजबुरी जिओ वापरावा लागणार
@@tamrajkilvish9215 VI kiva Idea kar mag.....
आबांनी ला घोडा लावला च पाहिजे
Me kel
@@tamrajkilvish9215
Mag VI /Airtel vapar....
मी स्वतः एका गावात राहतो आणि मागील 10 वर्ष झाल BSNL वापरत आहे एकदम सुरळीत सेवा आहे आणि 666 rs मध्ये 105 दिवस हा उत्तम प्लॅन ज्यात डाटा 2 gb per day आणि unlimited calling sms
आमच्या गावात रेंज नाही bsnl ला 😢 2g पन नाही चालत
Bhava me pan 2016 pasun use kart ahe
Mi shahraat rahtoy aani suruvaati paasun BSNL vaparto aahe…..👍🏻
Aavaj break vagere hotoy kay...??
Mhanje HD calling aahe na
BSNL वाले लाईक करा
#port to BSNL❤ BSNL port karnare like kara
सरकार ने हातभार नाहीं लावला तरी चालेल.... पण अडाणी, अंबानी साठी BSNL मध्ये काहीं काड्या करूं नये.... जियो चां जीव गेलाच समजा...... कमेंट JIO च्या SIM वरून केली 😅
jio ने प्लान सस्त केले....300 ला 1gb आठवत का 😂
@@undentfed7534 hya modya n kadya kelay mhanun tr aaj he zaal aahe........jio 2014 nantr ch var aalay ugach nhi 😀😀😀😀
कमेंट्स😅😅😅
@@Mahesh_4242 tevha 100 rs madhe mahina chalaycha talktiome madhew ata min 400 karva lagtoy atahvtay ka
@@Mahesh_4242 Tata आठवतो का मोदी बरबाद केला tata स्वस्त होता . Tata ला संपवून jio आणला
BJP ला अंबानी फंड पुरवतो म्हणून मोदी साहेब BSNL वर येऊन देत नाही
Emergency lagane ki takat aur himmat ohi kar saqti thi.
Baki ke bas ki baat nahi.
Kashmir mangnewala Pakistan 🇵🇰 Aata mang raha hai.
*Govt servants sabse achche hote hai kam talne me.* unka koi ukabla nahi.
Is BSNL a loss making company?
Apan card ghya ki
@@rushikeshraut3051
Emergency lagane ki takat aur himmat ohi kar saqti thi.
Baki ke bas ki baat nahi.
Kashmir mangnewala Pakistan 🇵🇰 Aata mang raha hai.
*Govt servants sabse achche hote hai kam talne me.* unka koi ukabla nahi.
Is BSNL a loss making company?
In FY22, BSNL's revenues declined nearly 4% on year to *Rs 16,811 crore.* The company's loss narrowed to Rs 6,982 crore
What a logic😂... Tumhla kon adavlay ky bsnl vaparayla... Janata jio vaparto... Modi jabardasti nahi kart jio vaprayla😂 मंद बुद्धि कधी सुधारणार😂
नाव राऊत आहे म्हणून येडझवाच असायला हवं असं नाही 😂
थोडक्यात राहुल गांधीला माना किंवा शिव्या घाला पण तो व्यक्ती मुद्दे बरोबर मांडत होता विमान कंपन्या यांनाच, सरकारी कंपन्या पण यांनाच, रेल्वे चे कंत्राट पण यांनाच, वीज कंपन्या पण यांच्याच आणि राहिली सरकारची स्वतः ची BSNL ची पण वाट हेच लावत होते😮
नवीन विमान.....5% GST
नवीन बाईक ....18% GST
Lai shahana ahes mahit tu ... Papau ha kayam pappu ch rahanar kiti mudde mandala tari
राहुल विंची हा विदेशी एजन्ट मिशनरी आहे, याच्याच काळात सर्वाधिक धर्मातरे झालीत, त्याला मत देणारच नाही
@@nileshpatil3709 डांगीतील चड्डी विकावी लागली तरी अंड भक्त सुधारणार नाही 😂😂
@@nileshpatil3709नव्या भारताचा नवा पप्पू.........नाम तो सुना ही होगा............मोती(समझने वालो को इशारा ही काफी हैं😂)
२ वर्षापासून bsnl ग्राहक आहे, बिनधास्त वापरा, फायद्यात रहाल ❤
20 year jhale amhala
Net speed ksa ahe
@@rahulk4926badhiyaa hai sir,aap apne city me check kr sakte hai waise, city me to badhiya hi chalta hai
Sir net chi speed kashi ahe sharat
Mumbai made aahe kay
केंद्र सरकारने अगोदरच BSNL ला लुळे पांगळे केले आहे....5 g सेवेला अजून परमिशन नाही थोड्याच दिवसात ती सुरू होईल..परंतु सरकारी ऑफिस मधील BSNL network ची जागा jio ने भेतली आहे...बरेच BSNL चे tower Jio ला दिले आहेत.....2014 पासून मोदी सरकारनेच BSNL ला लुळे पांगळे केले आहे
😂😂😂adhi Khup profit madhe hoti😂😂🎉
धन्यवाद अंबानी तुझ्यामुळे लोकांना BSNL आठवली
BSNL मध्ये PORTING करा.
आणि BSNL कंपनीने Network Strong करा.
BSNL बंद पडण्यास मोदी जबाबदार आहे 😡😡😡
😂😂😂
💯✅BSNL che towers jio la denyat alet....Ani 5g permission pn navti dili
Mag aata BSNL KAS JIO CHA SAMOR JANAR KYA MURKH MANUS AAHE
आले आले प्लास्टिक चे चमचे आले
मोदी भ....वा आहे.
B. S. N. L फक्त रेंज द्या 100%/ सर्व ग्राहक परत येतील यात शंका नाही
आमची माती. आमचे BSNL😊
I have support to BSNL
TATA company म्हणजेच Ratan TATA यांनी यात येण्याची गरज आहे.
रतन टाटा हेच ग्राहकांना 4G व 5G सुविधा jio पेक्षा जास्त चंगली व कमी दरात देऊ शकतात
Tata Ani BSNL Ekatra yet ahet ata..
आंबानीचा बाजार उठवून टाकु only ratan tata group is bsnl
जिथे टाटा तिथे यश निश्चित आहे आणि केंद्र सरकारने जी परवानगी दिली म्हणुन केंद्र सरकारचे आभार
जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र
बीएसएनएल पहिल्यापासूनच फिनिक्स पक्षी होता त्याची खरंतर राख रांगोळी केली गेली. त्या राखेतून भरारी घ्यायला ग्राहकांच्या पाठींबाची गरज आहे
मोदी BSNL ला pn kahi दिवसांनी private करून टाकीन...... आणि मग BSNL pn महाग होणार.....😂😂😂
कॉंग्रेस ने संपवल bsnl
@@Mahesh_4242mqgchya 10 year madhe BSNL samply
Thik ahe na , khedkar sarkhe BSNL Wale banatil
मी जियो कार्ड चुलीत घालून BSNL चालू पण केलं. रेंज पण खूप चांगली आहे ❤
कोणत्या एरियात राहतात तुम्ही?
Sim kdun bhetal
@@harshalpadhye1995 A/p Valivade ,tal - Karvir ,dist - kolhapur
@@adityakute3078 Direct BSNL office madhye ja bhava.
Tithe port pn kartat,Navin have tr Navin pn d'etat.
Jar tumhi kolhapur madhun asel tr ankhi 2-3 manse tayar kara. Mi eka mansala tumchya address var pathvto.te swtah Yeun card port kartat , Navin hav tr Navin d'etat.
200 rs - 2GB/day , unlimited calling,sms
1.5 months sathi
@@adityakute3078
130rs 1GB/day, unlimited calling,sms
1 month
jio उजर्स साठी एकदम वाढविलेली रिचार्जे ही जिओ ची मोनोपालिटी होतो. डबघाईस आलेल्या BSNL ला टाटासारख्या देव माणूस समोर येऊन जीवनदान दिले!हे आमचे सौभाग्य. जय भवानी,जय शिवाजी, जय महाराष्ट्र 🙏विषयच भारी ला सप्रेम जय महाराष्ट्र 🙏🚩🙏
प्रथमेश भाऊ आपल्या चिन्मय भाऊ सारखेच आहेत. विषय एकदम रंगवून सांगतात फक्त आय कॉन्टॅक्ट साठी काही तरी करा.. बाकी व्हिडिओज सगळे भारी असतात 😊😊
स्क्रिप्ट वाचत आहेत असे वाटते 😂
आपला पंटर च त्यांची ऍड करतो ,सरकारी उपग्रह वापरून jio 5G देऊ शकते पण BSNL ला 4G permision नाही,कुंपनच शेत खात आहे
4G BSNL ahe nit mahiti ghya
माझ्या कडे एक bsnl आणी jio हे खूप वर्षापासून वापरत आहे , दोन्ही पण चांगली सेवा देतात, फक्त आता jio ने Rate मध्ये वाढ केली , नाही तर 149 मध्ये एक महिना भागात होता
राहायला कुठं आहात.
सगळीकडे आहे का रेंज
@@user-dg1pw1ws1x BSNL 4g सध्या तालुका लेव्हल वर सगळी कडे आहे आणि bsnl 2g network खेड्या पाड्यातील सगळी कडे आहे, कॉल येण्यासाठी किंवा जाण्यासाठी तुम्ही याचा उपयोग घेऊ शकता...
TATA group ने 15 हजार कोटी ची रक्कम invest केलीये किमान ह्यावरून तरी असं वाटतं नाही की jio BSNL take over करेल.
BSNL. ने माती खाल्ली त्यामुळे सामान्य माणूस अडचणीत आला
BSNL ने प्रथम.. खेडोपाडी आपली,रेंज पोहचवण्यासाठी, प्रयत्न केले पाहिजेत !
Bsnl ने कमीत कमी रिचार्ज आणले ना तर bsnl ला कोणच नाही रोखू शकत हे नाकारता येणार नाही 😊
Ajun kiti kami pahijet tula aata kay fukat vaparto ka 😂
म्हणूनच विषयच भारी केला... डायरेक्ट पोर्ट Jio to Bsnl
विषय जनतेने हातात घेतला
खरच BSNL पुन्हा यायला पाहिजे कारण या खाजगी कंपन्या आपला मनमानी कारभार चालवत आहे आणि सरकार त्यांच्याच जोहल्या बहरत आहे.मी पण jio चा ग्राहक आहे
आम्हाला दहा वर्ष झाली फक्त BSNL वापरत आहे. दोन वर्ष झाली आमच्याकडे 4G सेवा उपलब्ध झाली आहे.
हे तर होणारच होत कारण सरकार बहुमतात नाही त्यामुळे सरकारकडून मदत मिळणार नाही व एक दिवस जे स्वःताला शिक्षण सम्राट म्हणवून घेतात त्यांच्यावर सुद्धा अशीच वेळ येणार आहे .🙏🙏🙏
याला मोदी सरकार जबाबदार आहे प्रयेक गोष्टी च खाजगीकरणं कस सामान्य नागरिकांना महागात पडू शकते याच हे उदाहरणं त्यामुळे सर्व जनतेने आतापासूनच खासगीकरणाला कडडून विरोध केला पाहिजे केवळ धर्माच्या नावावर राजकारण करून सर्व सरकारी कंपनी विकायची आणि खासगीकरणं करायचं हे धोरण जनतेला काही दिवसात टप्याटप्यान कळेल
सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्यापेक्षा खासगी कंपन्यांचे सरकारीकरण करणे फायद्याचे ठरेल. पण यासाठी सत्तेत कायम जातिवंत (निःस्वार्थ) सरकारच असायला हव...
Mi port kelo jay hind
Ambani 🔔
Bsnl🇮🇳❤️
लोकनी ठरवायचं आहे लूटमार करणाऱ्या jio ला मोठं करायचं की, स्वस्त सुविधा देणाऱ्या सरकारी कंपनी ला
BSNL चंद्रावर एंटर नेट पुरवते....तर पृथ्वी काय आहे....
Jio la बरबाद करा BSNL 😡😡😡
तुमच्यावर विश्वास आहे, म्हणून आम्ही तुमचे व्हिडिओ बगतो..... जास्त विव्ह साठी काही थापा लावू नये ही अपेक्षा आहे....
कचऱ्यात फेकून द्या सगळ्यांनी जिओ
दुसरे नेटवर्क वापरा त्रास होईल थोडा पण असे लुटणारे नकोत❤
सभी मोबाईल रिचार्ज वाले BSNL रिचार्ज नाही म्हणून सांगते 😢
BSNL is working good in my eria, it capture H± 3G internet speed
.....And now its going to Colaborate with tata's TSC & now they will fix all bsnl issues
मी तर सुरूवातीपासून BSNL वापरतो. 😊
Ho BSNL parodel❤
जबरदस्त सेवा आहे Bsnl ची
जय सेवालाल जय BSNL❤❤❤
मुर्खा, महापुरुषांच्या नावासोबत काहीही लिहू नका
साताऱ्यात bsnl उत्तम चालतय
मस्त इंटरनेट पळतय फक्त फोनवर बोलताना कधी कधी जरा आवाज कट होतो . पण ते ही भविष्यात सुरळीत होईल.
पोर्ट केल्यावर 249 रू घेतात त्यामध्ये 2gb नेट आणि विनामार्यादा कॉल 45 दिवसांसाठी मिळते.
Te jio madhey pan hota mumbai madhey
Bsnl च नेटवर्क तालुक्याच्या ठिकाणी मस्त चालत पण तालुक्यापासून 5 km अंतरावर गेलं की झोपी जात नेटवर्क.
Jio Airtel पैसे चारून BSNL chi range, speed कमी करतात!!!
मराठी व इंग्रजी शाळा यावर ,विषयच भारी,माहिती सांगा
बसंल कर्मचारी नीट सर्विस द्यावी नाही तर bsnl ला घाट्यात टाकायला त्यांचा कर्मचारीनंचा मोलाचा वाटा होता
मी jio बीएसएनएल मध्ये पोर्ट करून घेतो.
I love BSNL❤
विषय भारी पण बरीच दिलेली माहिती खोटी...
सरकार नी नव्हे तर फुकट डाटा क्या मागे पाळलेले ग्राहकांनी BSNL ला दुबावला होता...
तरुणपणी, bsnl च सिम रांगा लाऊन विकत घेतलं होत. पण अनुभव इतका वाईट की bsnl नको रे बाबा ! Jio बंद न करता bsnl सिम घेऊन आधी क्वालिटी तपासा... नाही तर, आसमान से गिरे, और खजूर मै अटके असं होईल...
Te sarv ठीक aahe pan modi sarkar ne aadkathi anali tar BSNL kahich karu shakt nahi
❤
BSNL ची वाट पाहत आहे 2 जी 3 जी का असेना पण लवकर सर्विस द्या
सरकार कुठलेही असो कितीही चांगले असो किंवा कुठल्याही पक्षाचे असो अथवा कितीही मा... असो , जोपर्यंत आरक्षण पद्धत बंद होत नाही तोपर्यंत नाही नाही ती .... सर्वच सरकारमध्ये कुठल्याही कक्षामध्ये कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये कुठल्याही खात्यामध्ये भरती होत राहणार .. लोकांची झोपडपट्टी पद्धतीने बोलणार आणि सरतेशेवटी त्या खात्याची वाट लागणार... सध्या पूजा खेडकर या झोपडपट्टी आयएएस अधिकाऱ्याचे प्रकरण जोरात चालू आहे
Hii la निट network सुध्दा येत नाही काय उपयोग एवढा रिचार्ज मारून मग BSNL बर
Sports to Bsnl📈🎯
I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India). DISCOURAGE PRIVATIZATION in every sector, ENCOURAGE NATIONALIZATION and only then can our India prosper just like Russia & China which are mostly state run(Socialist economies). For Example, Quatar Airways is the best Airline Company in the world and Emirates Airlines is excellent profit making airline company. Both the Airline Companies are owned by GOVERNMENTS of their countries and not by private company or capitalists. COMMAN MAN SHOULD NOT SUFFER BY FILLING THE POCKETS OF CAPITALISTS. As per Current situation 10% of Individuals own 90% of India’s wealth. Nationalization has the power to change this data and bring equality in wealth among citizens
Barobar ahe , kirana store sambhal mhanav .
BSNL ला नवसंजीवनी देणे आणि उन्मत्त कंपन्यांना त्यांची जागा दाखवून देणे हे आपल्या हातामध्ये आहे. ज्यांच्या एरियामध्ये BSNL चे नेटवर्क आहे त्यांनी JIo ला रामराम ठोकावा. आजपर्यंत गुजराती लोकांची मनमानी खूप सहन केली पण आता नको.
बीएसएनएलची सेवा सर्वात चांगली आहे
#portToBsnl , me port kle, rates khup Kami ahet, baki company chya tulnet.
फक्त टावर लावा रेंज नाही भाऊ
What about mobile range
माझं कार्ड पहिल्या पासून BSNL आहे🎉❤🥳🥳
💯 Bhai
1 comment 🙏🙋
बीएसएनएल चे कस्टमर वाढल्यावर बीएसएनएल चे रेट वाढणार नाही हे कशावरून सांगू शकता?
नेट अटकत अटकत चालू दे पण BSNL वापरायचे
Aapki bar Bsnl Sarkar ayega 4000 par
Semiconductor related video banva Sir
Ok
Jay veli mala samjel na BSNL la mazy ghari ani office madhe renge ani net chaltay tay divshi me mazr sarv no BSNL madhe port in karel .. mazykade 2 aritel 2 jio ahet sarv BSNL karel .. aadhi net bagel mag port in
BSNL Wale like kara
Porting out from AIRTEL
रेंज देत नाय सर bsnl म्हणून बंद केलं बस इतकंच कारण आहे नाही तर का आम्ही aritel जीऑ मधी जावो तुम्ही सांगा किमान 4g तरी दिलं पाहिजे की
मी पण BSNL वापरतो
#bsnlport
BSNL madhe port Kara please
Mi pn port kel ahe JIO to BSNL❤️
पण हा अंबानी स्वतःला काय समजतो का एवढा माज आला त्याला
#port to bsnl
Boycott Privatisation..
टाटाच अंबानी ची jio बंद पाडू शकतो, Reliance जशी बंद पडली होती तशी Jio पण बंद पडेल
💁♂️ आत्ताच जिओ चा २४९ चा रिचार्ज करुन कमेंट करत आहे😂😅
महागाई ने दारू...मटण... मॉल चित्रपटगृह इत्यादी ठिकाणी आत्महत्या केली आहे.....ती फक्त मोबाईल रिचार्ज.. सिलेंडर गॅस पेट्रोल डिझेल सीएनजी यापुरतीच मर्यादित आहे ती तिथेच फक्त जिवंत असते.....🙏🙏🧐🥺🥺
Kay re andhbhakta tuza baap daily mutton daru pito kay? Murkha manasa cng recharge ya goshti daily chya aahet… tujhi aai bahin pan daru pite ka murkha logic
बीएसएनएल जियो च्या 4g पेक्षा 3g स्पीड आहे चालतय रेंज सगळीकडे आहे
This picture is complete different , Govt. people stole imp land from Bsnl , those land already auction done with difficult conditions on online portal
BSNL मस्त आहे पण याला रेंज राहत नाही
Mi pn bsnl madhe port karnar aahe...
AIRTEL ❌ JIO ❌ BSNL ✅
Bsnl👌👍👍
3 varsh zale BSNL vaprat ahe kahi problem nahi vapra bindas....from pune
बीएसएनएल चा फायदा झाला म्हणजे भारताचा फायदा
ठरणारे,----- किती अशुद्ध भाषा लाज वाटते वाचताणा ठरणार आहे अस स्पष्ट लिहा की
मोदींमूळ जिओ स्थापन झाली. कोनतीही कंपनी लगेच dominate करू शकत नाही