पाण्याचा खूप फोर्स असणार्‍या ओढ्यात पोहण्याच हे मुलींच स्किल पाहून तुम्ही थक्क व्हाल | Yes महाराजा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ส.ค. 2021
  • नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
    1) नागोबा साठी जंगलातून माती आणणे
    • चला जंगलात, भोंबाड्याच...
    2) नागपंचमी विशेष पदार्थ
    • कोकणात नागपंचमीला पारं...
    3) नागोबा पूजन
    • नागपंचमी साजरी करण्याच...
    4) नागोबा विसर्जन
    • नागोबाच विसर्जन | कोकण...
    कोकणातली नागपंचमी एकंदरीत कशी साजरी करतात, हे दाखविणारे आपले Videos तुम्ही पाहिला नसाल, तर त्यांच्या Links वर दिलेल्या आहेत..
    Link वर क्लिक करून विडिओ पाहू शकता.. 👍
    रात्रीचे चढणीचे खेकडे आणि मासे पकडणाऱ्या कोकणच्या बिनधास्त मुली | Yes महाराजा
    विडियो लिंक: • रात्रीचे चढणीचे खेकडे ...
    #Village_Vlog
    #कोकण
    #YesMaharaja
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.1K

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 ปีที่แล้ว +69

    नेहमीप्रमाणेच खूप मनोरंजन केले व्हिडीओने. चेतनभाऊंचे गाणे भारी आवडले. आणि मुलींचे पोहणे तर एक नंबर. उलट त्या सर्व लकी आहेत अशा स्वच्छ व निसर्गरम्य वातावरणात राहतात व त्याचा आस्वाद पण घेतात. घरच्यांनी पण मुलींना अशी मोकळीक दिली पाहिजे तरच त्या आपले कलागुण दाखवू शकतील. खूप छान. सर्व मुलींना माझे आशिर्वाद.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर.. 👍 👌
      धन्यवाद.. 🥰

    • @dhaneshkap8501
      @dhaneshkap8501 2 ปีที่แล้ว +1

      Mast

    • @user-tc6st6xv1h
      @user-tc6st6xv1h 2 ปีที่แล้ว

      मुलींना मोकळीक दिली पाहिजे हे अगदी बरोबर आहे,,पण शहरी भागात मुलींनी मोकळे फिरून नाही चालत,,भटके कुत्रे वाटच बघत असतात,,गावा ठिकाणी तसे नसते,,त्यात कोकणातील तरुण तसे नाहीत,,ते प्रत्येक मुलींचे संवरक्षण करायला तयार असतात,,म्हणून कोकणात मोकळीक दिलेली चालते,,मुंबईत म्हणाल तर राजकारण बाजूला ठेऊन बोलतोय,,आज "बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे" मुलींसाहित सर्वानाच सुरक्षित वाटते,,
      खूप सुंदर व्हिडिओ आहे,,मुलींचे पोहणे अती सुंदर,,अभिनंदन,,

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 2 ปีที่แล้ว +2

      @@user-tc6st6xv1h बरोबर आहे तुमचे. मोकळीक या शब्दात बराच अर्थ दडला आहे. मोकळीक म्हणजे रात्री बेरात्री फिरणे नव्हे, कसेही कपडे घालून स्त्रीत्वाला धक्का लागेल असे वागणे नव्हे किंवा आईवडिलांनी चांगले काम करण्यासाठी दिलेल्या स्वातंत्र्याला स्वैराचार समजणे नव्हे. आपल्या देशात ब-याच ठिकाणी मुलींच्या अंगचे चांगले गुण माहित असूनही त्यांना फक्त मुलगी म्हणून संधी नाकारली जाते व त्यांचे दमन केले जाते. तसे होऊ नये हा लिहिण्यामागील प्रपंच. व ज्या मुलींना अशी संधी मिळते त्यांनी सुध्दा त्याचा गैरवापर न करता संधीचे सोने करावे.

    • @user-lw3fg8gs3j
      @user-lw3fg8gs3j 2 ปีที่แล้ว

      I love 😍 kokan

  • @rupeshmhaske7322
    @rupeshmhaske7322 2 ปีที่แล้ว +3

    आजचा व्हिडिओ सुपर होता चेतन दादा चे गान लय भारी होत अचानक पटकन सुचतो त्याला चेतन दादा असला की व्हिडिओ ची सुरावात छान होते मुली तर बिंदास न घाबरता पाण्यामध्ये पोहत होत्या असं निसर्ग रम्य वातावरण तुम्ही रहाता खूप लकी आहात मुलींना मोकळीक दिली की त्यांना पण बर वाटतो मोकळे पण वाटतो खूप लकी आहेत तुझ्या सारखा भाऊ मिळाला खरंच आजचा व्हिडिओ खूप आवडला मुलीनं साठी लय भारी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🙌❤️❤️❤️

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 2 ปีที่แล้ว +34

    चेतन ने गाण छान म्हटले .व्वा चेतन तुझ्या व्हिडीओ चा हिरो .रोशन हि हलकी फुलकी चेतनची काँमेडी.मस्त वाटते. अरु पण गोड बाहुली आहे.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... 🥰 ❤️

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 2 ปีที่แล้ว +23

    नेहमी प्रमाणे खूप भारी video...... आणि सर्व मुली तर कमाल 🔥 🔥 धाकड girls
    Aarohi साठी ❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @nileshmankar332
    @nileshmankar332 2 ปีที่แล้ว +8

    भावा आज च व्हिडिओ खूपचं छान 👌
    आणि रसिका ताईने जे कॅमेरा घेऊन उडी मारली ती तर एकदम कडकं होती आणि पाण्यातल स्लो मोशन पण kup छान होत ....मस्त👌👌👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 2 ปีที่แล้ว +9

    रसिका, पुनम आणि सर्वच मुली ग्रेट. चेतनच शिघ्रकाव्य उत्तम आणि जीवनाचा आनंद घेउन जगण्याची स्टाईल खुपच भारी.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद...

  • @prasadvedpathak4411
    @prasadvedpathak4411 2 ปีที่แล้ว +15

    भावा आजचा विडिओ अप्रतिम होता 👌
    तुमच्याकडे स्विमर एकसे एक आहेत 👍
    भावा ह्या विडिओ जास्तीच जास्त लाइक
    🙏👍👍👍👍👍👍👍👍🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भावा.. 🥰 ❤️

  • @sachinmahadik844
    @sachinmahadik844 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी कोकणातील मुली सर्व गोष्टीतच अहव्वल जबरदस्त

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @nileshmatthe9020
    @nileshmatthe9020 2 ปีที่แล้ว +11

    🐉🐉नागपंचमीच्या तुमच्या सर्व टीम ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🐉🐉 आणि चेतन भाऊच गाणं तर खूप छान 🙏🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा.. 🥰 ❤️

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 2 ปีที่แล้ว +3

    यालाच म्हणतात आपल्या कोकण कन्या. कुठल्याही प्रकारचे संकट आले तरी घाबरणारा नाही खूप धन्यवाद त्या मुलींना 🙏🏾🙏🏾🙏🏾🚩🚩

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @user-tc6st6xv1h
    @user-tc6st6xv1h 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर व्हिडिओ आहे,,मुलींचे पोहणे अतिशय सुंदर,,मी मुंबईकर आगरी असलो,,तरी कोकणावर विषेश प्रेम आहे,,कारण बरेच वर्गमित्र कोकणातलेच आहेत,,आणि मी सुद्धा कोकणची मजा घेतली आहे,,अभिनंदन आणि शुभेच्छा,,

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा.. 🥰 ❤️

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 2 ปีที่แล้ว +1

    मुलींच् पोहने लय भारी एक नंबर बारसुच्या मुली👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @prachishinde3948
    @prachishinde3948 2 ปีที่แล้ว +5

    बारसू गावच्या मुली म्हणजे आग 🔥🔥 आहेत आग

  • @rupeshsawant5278
    @rupeshsawant5278 2 ปีที่แล้ว +4

    खूप मज्जा आली..चेतन भाईचा आवाज खूप छान आहे..खूप छान गाणं म्हंटले..👌👌
    रोशन भाऊ खरंच खूप मज्जा येते तुमचे व्हिडीओ बघायला...👌👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @sachinraut8327
    @sachinraut8327 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुली पोहतात असे मुले पण पाहू शकणार नाही खरच भावा हा विडिओ पाहून लहान पणाची आठवण आली

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 ปีที่แล้ว +2

    वाह.. चेतनचं गाणं लय भारी...भाव खाऊन गेला...! आणि हो मुली तर पोहण्यात खूप पटाईत आहेत.. ग्रेट... 👍 छान व्हिडीओ..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @nevergiveup7985
    @nevergiveup7985 2 ปีที่แล้ว +7

    Chetan Dada ani tyanchi Aai pan chan comedy karte, Rasika Tai, Poonam madam and all girls hats off to you, Dandwat Pranam but be safe at water during rain, Arohi chan pan aaj kahi jast bolali nahi, well done Yes Maharaja team and Roshan Bhau. Take care folks❤️👏👌👍😘😍🙏.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 🥰 ❤️

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 2 ปีที่แล้ว +3

    रोशन दादा नमस्कार...!! 🙏
    👍भानू तुला देव कोणाचे घरी गो..सदर कोळी गीता वरून चेतन दादाने रचलेले गाणे अप्रतिम
    👍पोहणे आलेच पाहिजे सदर उक्ती श्रेष्ठ आणि त्या अनुषंगाने सर्व जणांचे पोहणे लय भारी.
    👍आईच्या हातचे जेवण खूप भारी...सुंदर चविष्ट मेनू...रोशन दादांची हाक ..आये लक्ष्या बेर्डे यांचे स्मरण करणारी.
    👍नैसर्गिक अस्खलित बिनधास्त माझ्यासारखे लिहिणे आणि इथे संवादात्मक भाष्य जाम भारी...सध्या तरी सदर येस महाराजा चॅनेलचे चित्रफीतकार अव्वल स्थानावर विराजमान.
    👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद सर.. 🙏❤️

  • @jaganrehare1931
    @jaganrehare1931 2 ปีที่แล้ว +1

    वा भावा एकच नंबर व्हिडीओ चेतची कॉमेडी आणी त्या मुलींचं पोहणं एकच नंबर भावा एकच नंबर ,यार खरंच धमाल अली , या व्हिडीओ मध्ये काय लिहावं आणी काय नाही ते समजतच नाही👍👍👍👍 👌👌👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️🙌

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 2 ปีที่แล้ว +2

    खरोखर मुलींकडे स्कील चांगला आहे पोहण्याचा छान आणि चेतनच गाणं लय भारी 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @alltypesvideochannelrane6903
    @alltypesvideochannelrane6903 2 ปีที่แล้ว +4

    मझ्झा येते रान बेनायला ❤❤❤❤
    आणि रान बेणून झाल्यावर भाजलेला भात आहा..... का लागत ❤❤❤❤❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      हो भावा.. ❤️❤️❤️

  • @sampadamandavkar124
    @sampadamandavkar124 2 ปีที่แล้ว +5

    चेतनची काँमेडी 😅😅
    आरोहिची. Mammy सगळया. मूली 👌👌👌👌👌👌👌🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🤩🥰❤️

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही ची टीम एक नंबर आरोही खूप हुशार आहे आणि हसमुख आहे चेतन ची काॅमेडी एक नंबर विडियो खूप छान मस्त

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.🥰🥰🤗🤗

  • @shreyashindlekar661
    @shreyashindlekar661 2 ปีที่แล้ว +1

    मुली पण कमी नाही मुलांहून👌👌👌👌💪 खूप छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      अगदी.. 👍🙌

  • @jyotsnabhagat6420
    @jyotsnabhagat6420 2 ปีที่แล้ว +7

    Rasika kade khup chan skill aahet. Cooking, swimming, aani hindi bolanyacha ticha anadaj laybhari🌹🌹

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰 ❤️

    • @kokannaad
      @kokannaad 2 ปีที่แล้ว +2

      Sport girl ahe ti

  • @poojadipakparabparab9058
    @poojadipakparabparab9058 2 ปีที่แล้ว +5

    Powerfull kavita kli Chetan dada ne nice

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🤩

  • @vikibhagat2402
    @vikibhagat2402 2 ปีที่แล้ว +1

    चेतन दादा न खुप छान गान मतल आनि हो रोशन दाद खरच तु आनि आशिष लग्न कधी करताय कारन मि पन तुझ्याच वयाचाआहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰
      करूया भावा.. 😂🙌

  • @dipakpawar1840
    @dipakpawar1840 2 ปีที่แล้ว +2

    रोशन तुला आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला
    नागपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा! .......
    खुप छान विडिओ.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 2 ปีที่แล้ว +3

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Hamari choriya bhi kisi chorose kam nahi !!! Khupach dhadsi muli 👌👌👍🏻👍🏻

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      अगदी.. 👍👌🥰
      श्री स्वामी समर्थ.. 🙏

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 2 ปีที่แล้ว +4

    Jam bhari 👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️

  • @santoshbidaye1153
    @santoshbidaye1153 2 ปีที่แล้ว +1

    चेतन भाऊ लयभारी साँलेट गाण लयभारी वाटला 👌👌👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 2 ปีที่แล้ว +1

    Vha kiti chan pohatat hya Muli ani Rasika tar bharich swimmer ahe👌👌ani chetan chi comedi pan sunder hoti 👌👌👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much. 🥰 ❤️

  • @paragkadam9060
    @paragkadam9060 2 ปีที่แล้ว +3

    मस्त 👌👌👌❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @sampdazimbare8239
    @sampdazimbare8239 2 ปีที่แล้ว +3

    Mast ❤️❤️👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      🥰🥰❤️❤️

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि अतिशय सुंदर vlgo

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ.मुलींचे मनमुराद पोहणे जाम भारी.आणि चेतन गाणे 👌अरु एक गोड बाहुली.♥️♥️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @shriramgawas5058
    @shriramgawas5058 2 ปีที่แล้ว +5

    Full to dhamal banlay video bhari 🥰🥰

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️

  • @shivajikamble9850
    @shivajikamble9850 2 ปีที่แล้ว +6

    Nice

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️

  • @ddhhsnjd1598
    @ddhhsnjd1598 2 ปีที่แล้ว +1

    Khupc Chan video garll power ekdum kadak kharc tumcya gavcya muli bindas ahet asec video banvat raha ya mule sarvana protsahan milete ahe 👏👏👏👏🙏🙏🙏🙏 yes maharaja 👍👍👍👍💐💐💐💐💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰

  • @Chup_Re_Tu
    @Chup_Re_Tu 2 ปีที่แล้ว +2

    Kiti bhari life ahe yaar kaam pn tevdhach ani enjoyment pn tevdhich ani amhi mumbai madhe rahato "8.45 am to 9 pm " job karto timecha nhi bhet shwata sathi

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      😔😔😔
      गावी भले पैसा कमी आहे पण सुख आहे.. 😊🙌

  • @mitalimude4859
    @mitalimude4859 2 ปีที่แล้ว +4

    Laybhari 👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 ปีที่แล้ว +4

    OMG😱 Bindas. Your sister is a very good swimmer. It's Really Fun to swim during monsoon season in the rivers with slight current waves along with the Rains. Chetan Dada's expert comments would Bhari😜😛🤣😂. Kalji Ghya Roshan Dada

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 2 ปีที่แล้ว +1

    चेतन सुंदर काॅमेडी करतो लय भारी
    सर्वांची असिच असेल साथ तर बारसीचा Yes महाराजा म्हाराष्ट्रात नं.वन चाईनल ह्वायला वेळ नाही लागणार.
    सलाम सर्वांना
    धाडशी मुलींना

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +2

    चेतन जे बोलाय ते मनावर घे तो विनोद भारी करतो पोहतात त्या मुली नाही तर त्या कोकणतल्या रणरागिणी आहे सगळ्यांना मानाचा मुजरा सांग

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद...

  • @pratikgamer71ksubscribe54
    @pratikgamer71ksubscribe54 2 ปีที่แล้ว +5

    नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद.. 🥰

  • @manas21mor77
    @manas21mor77 2 ปีที่แล้ว +3

    Mst..❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @afzamujawar9522
    @afzamujawar9522 2 ปีที่แล้ว +1

    Awesome khup sundar

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰

  • @shubhamnhavi218
    @shubhamnhavi218 2 ปีที่แล้ว +1

    खूप धाकडं मुली आहेत.. खूप छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद... 🥰

  • @tishapalkar7407
    @tishapalkar7407 2 ปีที่แล้ว +3

    Mast😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰

  • @KetansaCreatesArt
    @KetansaCreatesArt 2 ปีที่แล้ว +4

    Aaji is awesome 😎 and de-weeding is like meditation for Aaji.
    Those girls are very srrong.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️

  • @yashpatil3183
    @yashpatil3183 2 ปีที่แล้ว +1

    छान विडयो सुंदर आपल्याला बहीणी एवढया हुषार आहेत बघून आनंद झाला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..

  • @avinashpatil9133
    @avinashpatil9133 2 ปีที่แล้ว +1

    खूप भारी विडिओ आहे बिनदास मुली आणी त्याची मजा खूप भारी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👍👍👍👍👍👍😍😍

  • @harshalfavare7910
    @harshalfavare7910 2 ปีที่แล้ว +3

    Yek number😘

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️

  • @aartishirsat9685
    @aartishirsat9685 2 ปีที่แล้ว +1

    खूप आनंद झाला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @subhashmanjarekar6416
    @subhashmanjarekar6416 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी पोहतात रे ताई लोग आमाला नाही साद पोहता येत आणि ह्या पुरात पोहतात भारीच ☺️☺️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा.. 🥰 ❤️

  • @divyeshpatil8724
    @divyeshpatil8724 2 ปีที่แล้ว +4

    Pihuuuuu😍😍😍😍

  • @balajadhav2225
    @balajadhav2225 2 ปีที่แล้ว +3

    👌🥰🙏

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 2 ปีที่แล้ว +1

    विडिओ मस्त. शब्दात वर्णन न करता येणारे
    अप्रतिम निसर्गसौंदर्य . मुली पोहण्यात 1no.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @sachinshedage4144
    @sachinshedage4144 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @rameshbenare9653
    @rameshbenare9653 2 ปีที่แล้ว +3

    😍😍😍😍

  • @swapnilawsare7758
    @swapnilawsare7758 2 ปีที่แล้ว +17

    Without chetan vlog seems to be incomple hence chetan existance means a lot........

  • @nikhilraut7851
    @nikhilraut7851 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌💟💟🙄😀👍 मस्तच आहे सगळं .👌👌🙏🙏💟💟☺️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @kishorivane6705
    @kishorivane6705 2 ปีที่แล้ว +1

    पियू च घर मस्त आहे दादा आम्हाला दाखव आणि रसिका भारी पोवते अशीच छान छान व्हिडिओ बनवत राहा चेतन दादा कॉमेडी मस्त करतो त्याचे पण जास्तीत जास्त व्हिडिओ बनव आणि तुला ही मुलगी चांगली भेटेल आरोही खूप क्युट आहे मला ती खूप आवडते

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      हो नक्कीच.. 👍
      Thanks.. 🥰 ❤️

  • @vickyvestigemarketing961
    @vickyvestigemarketing961 2 ปีที่แล้ว +3

    ❤️❤️❤️

  • @ankitapadwal8469
    @ankitapadwal8469 2 ปีที่แล้ว +5

    Oh my God🤤🤗these girls are very talented😚😚😚 Rasika tai and poonam are too good😊😘😘😘😘😘🤗

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰

  • @vikaspakad1752
    @vikaspakad1752 2 ปีที่แล้ว +1

    बिनधास्त .. बेधडक ..निडर मुली 👌👌👌..छान असा पोहण्याचं कौशल्य... आणि चेतन भाऊं च गाणं एक नंबर😊...nice video...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा.. 🥰 ❤️

  • @avanizende843
    @avanizende843 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan muli ahet bindhast ahet sglya Ani Chetan dadanchi comedy .lay Bhari.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰

  • @sachinchavan4683
    @sachinchavan4683 2 ปีที่แล้ว +4

    चेतन भावा मस्त साँग 👍👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. 🤩🤩

  • @rutikasawant5564
    @rutikasawant5564 2 ปีที่แล้ว +3

    🥰🥰🥰😘❤❤❤❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      🥰🥰❤️❤️

  • @rupaliphanse4750
    @rupaliphanse4750 11 หลายเดือนก่อน +1

    गाण खूप छान हे मला खूप आवडते 🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ❤️❤️

  • @rutikkadam8121
    @rutikkadam8121 2 ปีที่แล้ว +2

    Khupch bhari video aahe ❤❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️

  • @vijaykarlekar9558
    @vijaykarlekar9558 2 ปีที่แล้ว +5

    भजनं चा विडिओ कर भावा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +2

      हो नक्कीच करू.. 👍 🥰

  • @deepaksawant8064
    @deepaksawant8064 2 ปีที่แล้ว +3

    Chetan ne bharud mhatlan Parshuram Panchal buancha 🥳👏👏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      होय.. 🥰🥰❤️

  • @sudhirwadia881
    @sudhirwadia881 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast video aahe,gaonchi aathvan aali

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 2 ปีที่แล้ว +1

    खूप धम्माल आली हेच आपल्याला महाराष्ट्राचे भूषण खूप छान रोशन

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @user-pf7pi3ry4e
    @user-pf7pi3ry4e 2 ปีที่แล้ว +4

    Tumchi groth is supber 1 month ago your sub are 66.7k and in this month 86.9k ❤️❤️❤️ sub dada best kokan bloger ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much भावा 🥰 ❤️

  • @singleboy____7135
    @singleboy____7135 2 ปีที่แล้ว +3

    Yes maharaja channel la like karo follow karo👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      ❤️❤️❤️❤️

  • @sachinchavan4683
    @sachinchavan4683 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ रोशन भावा.
    या मुलींना आणी ताई ला सलाम 🙏👌👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @rupeshsonawane1972
    @rupeshsonawane1972 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰

  • @prabhakargawade9716
    @prabhakargawade9716 2 ปีที่แล้ว +3

    😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      🥰🥰❤️❤️

  • @alltypesvideochannelrane6903
    @alltypesvideochannelrane6903 2 ปีที่แล้ว +4

    चेतन च गाणं जरा मनावर ghe 😂😂

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 ปีที่แล้ว +1

    Kharach mast pohotat saglya muli. Ekdam chhan bindhast. Video mast

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰

  • @rajendrapalande6675
    @rajendrapalande6675 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @surajnarsale
    @surajnarsale 2 ปีที่แล้ว +5

    Chetan the nonveg guy😂😂🙌🔥🔥

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      😂🤩🤩
      श्रावण आहे त्याचा..
      हा आधीचा आहे वीडियो..

  • @ranjanaskitchen7126
    @ranjanaskitchen7126 2 ปีที่แล้ว +3

    Chetan chya komdya dakhav

  • @adityasambhajipatil2
    @adityasambhajipatil2 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast video 👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much भावा 🥰 ❤️

  • @vijaydaristekar6088
    @vijaydaristekar6088 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर, कोकणातील मुली हूशार

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @vivekninave999
    @vivekninave999 2 ปีที่แล้ว +1

    चेतन दादा तुझी काॅमिडी अप्रतिम

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @santoshishinde5038
    @santoshishinde5038 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan pohtat muli 👍👌vatavran khup chhan ahe hirve gar

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰

  • @reenajadhav1796
    @reenajadhav1796 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰

  • @paraspavskar501
    @paraspavskar501 2 ปีที่แล้ว +1

    चेतन दादाला मी भेटायला ऐनार आहे तुला पण 😘😘🙏🙏🙏 कडक रे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      हो.. 👍
      धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari aahet tumachya gavachya muli

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 ปีที่แล้ว +1

    काय चेतन ने सायरी मारली लय भारी 👌 काय कॉमेडी किंग आहे चेतन 👍 भारी जोक मारला 👌 भारी बुवा एक नंबर 👌 तुमच्या वाडीतले खुप हुषार आहे 👍 बिनधास्त मुली आहे 👌 तुमच्या टीमला सर्वांना मनपूर्वक आभार 💐 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @ghadshi_amya5022
    @ghadshi_amya5022 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी व्हिडिओ..आणि चेतन दादा चा गाणं पण मस्तच रोशन दादा साठी,,आणि तुमच्या गावातल्या मुली पण पोहण्यात खूप जिगरबाज आहेत..लय भारी खूप मजा आली.👍👌🤩🎉

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. 🥰

  • @omkarmandavkar118
    @omkarmandavkar118 2 ปีที่แล้ว +1

    ह्या चॅनल ची ही सर्वात best video ❤️❤️❤️😂😂😂

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🤩🙌

  • @santoshchaugalekolhapur9558
    @santoshchaugalekolhapur9558 2 ปีที่แล้ว +1

    लयभारी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @satishsakat136
    @satishsakat136 2 ปีที่แล้ว +1

    लय हसलो आज
    मस्त व्हिडिओ 👌👌
    झकास

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद... 😂🤩🙌

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडोओ

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @harishgurav7150
    @harishgurav7150 2 ปีที่แล้ว +2

    Yekdam zhakasss ahe ❤️🥰🤩😍😘

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️