आपण म्हटलं आहे की खर्च किती येतो यापेक्षा रिझल्ट पहा... तरीही कोणीतरी Soil Charger Technology च्या उत्पादनांचे दर सांगावेत, त्यामुळे सर्वांना दर कळतील आणि STC वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. Suspense राहिल्यामुळे शंका निर्माण होऊ शकते... क्षमस्व पण सत्य...
दर कळाले तर पारदर्शी पणा येतो .भले दर जास्त असू द्या .घ्यायचा विचार होऊ शकतो .plan करता येतो .पण दर महिती नसतील तर प्रॉडक्ट माहिती घेण्यातही टाळा टाळ केली जाते .
खुप छान घेवडा आहे झडाचि काळोखि व सेटिंग पण चांगली आहे माति बलवान तर पीक पहिलवान अन् शेतकरी धनवान प्रत्येक शेतकरी मित्राsctवापरलि पाहिजे काळाचि गरज आहे धन्यवाद
खूप छान... सर प्रयोगशील शेतकरी sct च्या माध्यामातून यशाच्या शिखरावर जात आहेत. व चविष्ट व पौष्टिक अन्न आजच्या घडीला इतरांना खायला देत आहेत. खूप अभिमाास्पद..🙏🙏
4 वर्षांपासून सर्व पिकांना वापरताय आणि 4 वर्षा पासून तुम्ही यशस्वी शेती करताय यातच तुमचं प्रगतशील शेतीचे तंत्र दिसतंय....👌
आपण म्हटलं आहे की खर्च किती येतो यापेक्षा रिझल्ट पहा...
तरीही कोणीतरी Soil Charger Technology च्या उत्पादनांचे दर सांगावेत, त्यामुळे सर्वांना दर कळतील आणि STC वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. Suspense राहिल्यामुळे शंका निर्माण होऊ शकते...
क्षमस्व पण सत्य...
दर कळाले तर पारदर्शी पणा येतो .भले दर जास्त असू द्या .घ्यायचा विचार होऊ शकतो .plan करता येतो .पण दर महिती नसतील तर प्रॉडक्ट माहिती घेण्यातही टाळा टाळ केली जाते .
शेतकरी बावळट आहेत,,कोणतीही टेक्नोलोजी न वापरता,मी स्वतःच्या पद्धतीने कमी खर्चात यापेक्षा खूप जास्त उत्पादन काढले आहे
सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6
नुसती कम्पनीची जाहिरात करून ,,शेतकऱ्याकडून वाहवा मिळवता,त्याचप्रमाने लागवड तारीख,व्हराय टी हे सांगितले असते तर शेतकऱ्यांना निश्चित्। फायदा झाला असता
छान फुले असुन काळोकी पण सुंदर आहे.
खूप छान प्लॉट सेटिंग कॅनॉपी.
सोईल चार्जेर वापरा विषमुक्त पिकवा।
खुप छान घेवडा आहे झडाचि काळोखि व सेटिंग पण चांगली आहे माति बलवान तर पीक पहिलवान अन् शेतकरी धनवान प्रत्येक शेतकरी मित्राsctवापरलि पाहिजे काळाचि गरज आहे धन्यवाद
खूप छान ग्रोथ आहे soil charger technology 🌱👌👌💪💪
अतिशय सुंदर..
Ek number Reselt Soilcharger
आप्रतिम खुपच सुंदर प्लॉट शेतकर्यानी सॉईल चार्जर रेग्युलर वापर करावा या शेतकर्यानी दाखवुन दिले
खूप छान... सर
प्रयोगशील शेतकरी sct च्या माध्यामातून यशाच्या शिखरावर जात आहेत. व चविष्ट व पौष्टिक अन्न आजच्या घडीला इतरांना खायला देत आहेत.
खूप अभिमाास्पद..🙏🙏
Setting khup chan aahe 👍👍👍
Atishay Sundar plot aahe s c t
Nice
Good job yogesh sir 👍👍
❤️ SCT वापरून क्वालिटी आणि उत्पन्न मिळते सर्वांनी बिंदास वापरावे 🙏👍👍
सेटीग , कॅनाॅपी सुंदर 👌👌👌
महाराज वालचे बी कोणते आहे
एकदम छान 👌👍
अप्रतिम 👌👌
Konti varayti aahe saheb
Konti variety aahe sir
Great result for sct
👌👌👌
❤️❤️khupch bhari result
खूप छान माती बलवान तर पीक पहिलवान ,💪💪
Good
सांईल चार्जर 20 लिटरची किंमत किती आहे
soil charger Technology कुठे मिळेल
तुम्ही SCT चे प्राड्क्ट कुठून घेता त्याचा पत्ता द्या.सर.
Contact 8669200223-4-5
👌👌👌👌👌
👍👍👍
आपन वापरलेली वान कोनती ही वान बाजारात मिडेल का
कोणती व्हरायटी आहे sir
Super
किती रुपयाला आहे ते काय सांगू नका... त्यामुळेच लोकांना माहिती होत नाही....
कारण आम्ही मार्केटींग साठी पोस्ट करत नाही , शेतकर्यांच्या प्रेरणेसाठी पोस्ट करतो
किंमत व इतर माहीती साठी ८६६९२००२२० वर कॅाल करा
तुमचा मोबाइल नंबर इन valid येतोय कृपया आपला नंबर टाका
आरे भाऊ खर्च सांगायला आडचण काय आहे
Good
Nice