Soil charger tech.थेट शेतकरी ते ग्राहक🍉विक्री👌SCT विषमुक्त व पौष्टिक कलिंगड🍉 एकदा खाल तर घेतच रहाल😊

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क ( contact ) 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6

ความคิดเห็น • 38

  • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
    @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 ปีที่แล้ว

    सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8

  • @niwasgadekar6696
    @niwasgadekar6696 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर आहे कलिंगड 🌲 झाडाचि

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 3 ปีที่แล้ว +3

    Super quality results SCT कलिंगड🌱🍉🍉👌👌

  • @atulmeher7248
    @atulmeher7248 3 ปีที่แล้ว +4

    Sct चा नादच खुळा खूप छान

    • @manishrangari3895
      @manishrangari3895 3 ปีที่แล้ว

      Tumhi vaparl kay.......tumcha anubhav kay

  • @vlogs7808
    @vlogs7808 3 ปีที่แล้ว +3

    सॉईल चार्जर कलिंगड प्लॉट सुपर

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 3 ปีที่แล้ว +2

    छान👌👌👌अजून एक पाऊल विषमुक्ती कडे

  • @bhausahebkhemnar5025
    @bhausahebkhemnar5025 3 ปีที่แล้ว +3

    Super Quality 👌👌👌👌

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 ปีที่แล้ว +4

    Super quality 👌

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 ปีที่แล้ว

    शेतकऱ्याची प्रतिक्रिया खुप छान वाटली. व सुपर qualiti आहे.

  • @pravinsutub
    @pravinsutub 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर प्लॉट आहे आमचा पण सोईल चार्जेर वापरून हाच अनुभव आहे

  • @dreamchaser2436
    @dreamchaser2436 3 ปีที่แล้ว +3

    1 no plot ahe

  • @rajunawale6239
    @rajunawale6239 2 ปีที่แล้ว

    खरोखरच हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादन वाढु शकते

  • @anilraskar7265
    @anilraskar7265 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त सेटींग आणि क्वालिटी माल आहे

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 3 ปีที่แล้ว +3

    SCT.....👌👌👌

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 3 ปีที่แล้ว +3

    Good

  • @Yadnesh-o7d
    @Yadnesh-o7d 3 ปีที่แล้ว +6

    maza एकच प्लॉट चांगला आला,आणि बेसल मधे kombad खत टाकले होते ते त्यांनी वीडियो मधून कट केले,त्या नंतरचे 2 प्लॉट लाल कोळी आणि भूरिने गेले,त्याचा वीडियो त्यांनी शूट नाही केला,ते फक्त चांगले प्लॉट चे वीडियो शूट करतात,त्यामुळे शेतकार्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर SCT वापरने,SCT walyanna काही जाब विचारायला गेले तर शेतकरिच चुकीचा आहे असे सांगतात,तुम्हाला SCT waprayche असेल तर वापरा नाही तर वापरू नका असे सांगतात

    • @sunilmahadik8837
      @sunilmahadik8837 2 ปีที่แล้ว

      Ekdam shocking ahe ....SCT valyana sadhi pratikriya pan nahi dili

    • @droneclub5615
      @droneclub5615 2 ปีที่แล้ว

      SCT वाल्यांनी या शेतकरी बांधवांचे शंका निवारण करावे. नाण्याच्या दोन बाजू असतात.

    • @deepakjagdale1448
      @deepakjagdale1448 2 ปีที่แล้ว

      तुमचा नंबर दया की

    • @sriyashmaharnor4928
      @sriyashmaharnor4928 ปีที่แล้ว

      हेतर फोन केलातर लय गोड बोलतात मी बोलवनार होतो आता नाही बोलवनार

  • @kishorchokhande2628
    @kishorchokhande2628 3 ปีที่แล้ว +2

    विषमुक्त कलिंगड 🍉🍉
    सोईल चार्जेर टेक्नॉलॉजी एक पाऊल विषमुक्त शेतीकडे..
    चला पिकवणारा आणि खाणारा यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम करूया..💐💐

  • @pravinchavan5202
    @pravinchavan5202 3 ปีที่แล้ว +2

    ScTनाद करायचा नाही 👌👌👌 नंबर रिझल्ट आहे

  • @annajadhav2864
    @annajadhav2864 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👍👍

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 3 ปีที่แล้ว +1

    अशा प्रकारे प्रत्येक शेतकरी मित्राने विषमुक्त पिकवावे व विषमुक्त विकावे केवळ क्वालिटी chya जोरावर ग्राहक आपल्या बांधावर 100% येणारच.
    खुप छान कलिंगड प्लॉट 👌👌💪✌️👍🙏🙏🙏🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @harshadnikam9247
    @harshadnikam9247 2 ปีที่แล้ว

    Sct वापरून शेती करण्याची आवड जास्त वाढते व उत्पन्नात पण वाढ होते👌👌

  • @kalyanigangonda7722
    @kalyanigangonda7722 2 ปีที่แล้ว

    Soil चार्जर टेक्नॉलॉजी चे किमया आहे, खूप छान size व सेटिंग आहे

  • @ashadhumal9675
    @ashadhumal9675 3 ปีที่แล้ว +1

    Wa..👏👏👏👌👌

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 3 ปีที่แล้ว +1

    ❤️ SCT वापरून क्वालिटी आणि उत्पन्न मिळते 🙏👍

  • @दत्तात्रयबनसुडे
    @दत्तात्रयबनसुडे 3 ปีที่แล้ว +1

    जबर भावा

  • @karunanyaynit5077
    @karunanyaynit5077 2 ปีที่แล้ว

    Sct cha proper niyogen kela tr kiti average utpan bhetal kalingad madhe ,anubhavi farmer plz anubhav share kara

    • @Yadnesh-o7d
      @Yadnesh-o7d ปีที่แล้ว

      SCT शिवाय ऑर्गेनिक कलिंगड उत्पादन होऊ शकते,30 टन च्या जवळ पास,shetkaryanni You tube बघून शेती करू नये,मार्केट मधे खुप कंपन्या आहेत शेतकऱ्यांच्या जीवावर मोठ्या होणाऱ्या

  • @smartkisan-7378
    @smartkisan-7378 3 ปีที่แล้ว

    Chhan

  • @sharadjagdale3887
    @sharadjagdale3887 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @droneclub5615
    @droneclub5615 2 ปีที่แล้ว

    भाऊ मल्चिंग वापरले नाही का, मल्चिंग पेपर नसेल तरी चालते का ?

    • @Yadnesh-o7d
      @Yadnesh-o7d 2 ปีที่แล้ว

      दादा mulching वापरले ahe,उन्हाळ्यात मल्चिंग वापरने फ़ायदयाचे आहे

  • @amolkemdarne8094
    @amolkemdarne8094 2 ปีที่แล้ว

    विषमुक्त कलिंगड ए सी टी वैदिक टेक्नॉलॉजी एक पाऊल पुढे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 ปีที่แล้ว

    👌👌👌