सागर सर,तुम्हाला मी 2021पासून या क्षणापर्यंत follow करतो मी तुमच्या सगळ्या टिप्स केळी मध्ये वापरल्या आणि मला 18एकरा मध्ये 580tun केली मिळाली .उदाहरण सांगतो,तुम्ही सांगितले calcium पेक्षा कळीचा चुना वापरा cost of production कमी करून आज मी 1cr.la touch karat आलोय .THANK Q sir
सरांचे knowledge बेस्ट आहे. आजवर इतका खोल आणि परिपूर्ण माहिती देणारे गुरू नाही पाहिले. सरांना विनंती आहे की तुम्ही regular interval la video टाकावे. जेणेकरून प्रत्येक पिकाच माहिती शेतकऱ्यांन पर्यंत पोहचेल. बाजारात सर्व जन त्यांचे product विकायला बसले आहेत. पण शेती करायला वेगळा काही लागत नाही. तर right time right operation हे सरांच पहिल्यापासून म्हणणं आहे. फक्त एकच विनंती की आपण regular update karat रहावा. Videos post karat raha. ज्ञानाचा महासागर - सागर सर❤
होय सरांचा नाद करायचा नाही अन् त्यांच्या कंपनीच्या मार्केटिंग टीमचा तर आजिबात नाद करायचा नाही भेटताच नाय सांगली जिह्यातील टीम महिना महिना वाट बघितली तरी
10.26.26, 9.24.24, DAP सारख्या खतामध्ये फोस्परिक वापरून ते ड्रिप मधुन कसे द्यावे ह्याचा व्हिडिओ टाका तसेच सरांनी ऊस साठी जे शेड्युल तयार केले ते सांगा. Discription मध्ये द्या
Great sir, first' time i get very new & microscopic information ,thanks sir please keep working on sugarcane & give us valuable information & innovative ideas for better yield
तुम्ही सर व्यवस्थित सर्व काही सांगितले पण तुम्ही शेणखत बद्दल माहिती सांगितली नाही. कधी टाकायचा केव्हा टाकायचा रासायनिक रासायनिक खता बद्दल तुम्ही पूर्ण माहिती सांगितली. पण शेणखत टाकणं योग्य की अयोग्य ते तेवढी ऊसा बद्दल माहिती दिली तर बरं होईल .
सर तुम्ही 2 year च्या खाली गुरातमधे ऐक farmer meeting घेतली होती त्या आणि या faemer meeting मधे आणि या व्हिडिओ मध्ये, काही गोष्टी एकदम opposite आहेत.. For ex mother shot बद्दल त्या आणि या video mdhe information थोडी वेगळी आहे, नेमकी कोणती mehod follow krych..te सांगा... Humble request..
सागर सर,तुम्हाला मी 2021पासून या क्षणापर्यंत follow करतो मी तुमच्या सगळ्या टिप्स केळी मध्ये वापरल्या आणि मला 18एकरा मध्ये 580tun केली मिळाली .उदाहरण सांगतो,तुम्ही सांगितले calcium पेक्षा कळीचा चुना वापरा cost of production कमी करून आज मी 1cr.la touch karat आलोय .THANK Q sir
Congratulations
Send ur no
Number milel ka sager sir cha
दादा प्लीज सरांचा नंबर द्या
Sir no daya.please
आज पर्यंत अनेक vedio बघितले पण येवडा अभ्यास व शास्त्र शुद्ध कोणी सगितले नाही
ग्रेट sir
शेतकऱ्यांना अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले सर अगदी महत्वाची माहीती
अतिशय अभ्यास पूर्ण माहिती साध्या सरळ भाषेत समजेल अस बेस्ट उपयुक्त मार्गदर्शन.
सागर सर मनापासून नमस्कार 🙏
सागर सर तुमची माहिती खरोखरच उपयुक्त लाभदायक आहे
छान...
संजीव माने सरांच्या नंतर पहिलाच अभ्यासू माणूस पाहिला, बाकी सगळे कॉपी पेस्ट वाले आहेत..
सरांचे knowledge बेस्ट आहे.
आजवर इतका खोल आणि परिपूर्ण माहिती देणारे गुरू नाही पाहिले. सरांना विनंती आहे की तुम्ही regular interval la video टाकावे. जेणेकरून प्रत्येक पिकाच माहिती शेतकऱ्यांन पर्यंत पोहचेल.
बाजारात सर्व जन त्यांचे product विकायला बसले आहेत. पण शेती करायला वेगळा काही लागत नाही. तर right time right operation हे सरांच पहिल्यापासून म्हणणं आहे.
फक्त एकच विनंती की आपण regular update karat रहावा. Videos post karat raha.
ज्ञानाचा महासागर - सागर सर❤
उत्तम रित्या विश्लेषण छान मार्गदर्शन भेटले प्रथम
ऊसाबद्दल खुप सखोल, बारकावे अत्यंत चांगली माहिती दिली सर धन्यवाद🙏
Saagar sir mi tumchya knowledge cha fan ahe
O sir mahiti detaay ki practical karta ye jod bi nahi an tod bi nahi tumhala 1 ch number manapasun dhanywaad ❤
फारच छा न माहिती व सखोल अभ्यास, सर नम्रतापूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
Sagar sir tumhi kharach khup bhari khup important information deta nehami thank you very much❤
रिअसी ग्रेट आतापर्यंत अशी माहीती कधीच मिळाली नव्हती
🙏🏼🙏🏼सागर सर राम राम
सर आपण खुप शेतकरेंना सोपे भाषेत पिकांचे बारकावे सांगतात
🙏🏼🙏🏼🙏🏼
आपले खुप खुप आभार
सागर सरांचा नादच करायचा नाही केळी असू दे ऊस असू दे
Number milel ka sir cha
Sagar sar ka number milel ka
दादा प्लीज सरांचा नंबर द्या
❤
होय सरांचा नाद करायचा नाही
अन् त्यांच्या कंपनीच्या मार्केटिंग टीमचा तर आजिबात नाद करायचा नाही
भेटताच नाय सांगली जिह्यातील टीम
महिना महिना वाट बघितली तरी
10.26.26, 9.24.24, DAP सारख्या खतामध्ये फोस्परिक वापरून ते ड्रिप मधुन कसे द्यावे ह्याचा व्हिडिओ टाका
तसेच सरांनी ऊस साठी जे शेड्युल तयार केले ते सांगा. Discription मध्ये द्या
1 kg phosparic acid ani 10=26=26 ---- 10 kg mix krun sodave soluble hoil
Great sir, first' time i get very new & microscopic information ,thanks sir please keep working on sugarcane & give us valuable information & innovative ideas for better yield
फार फार छान मार्गदर्शन केले भाऊ
खूप छान माहीती ऊसातील खडाणं खडा माहीती दिली धन्यवाद साहेब
कृपया सरांचा पूर्ण विडियो दाखवत जावा . मधुनच ताटावरुन उठायचं हे काय बरोबर नाही.
सागर सर हंगामी पिकाबद्दल माहिती द्या कृपया ,खूप मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल ❤
सागर साहेब एक नं एवढी वर्ष ऊस करून काय कळाले नाही आज एका लेक्चर ने कळाले
😊
Sir खोडवा ऊस बद्दल अधिक माहिती दिली तर बर होईल
Great point.
खुप छान माहिती दिली सर
2025 फेब्रुवारी महिन्यात ऊस लागवड करायची आहे बेने 265 जातीचे आहे नियोजन द्या
Best knowledge given
ज्ञानाचा अथांग सागर ❤❤
अप्रतिम माहिती दिली सर
very very important information
ऊस सरी अंतर व दोन रोपातील अंतर या बदल माहिती द्यावी
Good information given
वरील माहीतीचा पुढील भाग कृपया पाठवा .
सागर सर -The Great Agri - scientist
Kanda lagan kelyvarti kalicha chuna drinching chalel ka
फार छान माहिती सांगितले सर
सर आपण कांडी लागवडी .विषयी सांगितले रोप लागणीमध्ये काय बदल केले पाहिजे कारण आता रोप लागण करणाऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे
Hatts off 🙋🏻♂️for ur knowledge sirji
खूप छान भाषण.
पोलन अॅग्रैला विनंती की....
कृपया वरील व्हिडीओचा पुढील भाग पण TH-cam वर टाकावा
सागर सरांचा नादच खुळा 👌👌👌👌
Hindi language me video hoti to sab ko benefit hota
Khup chhan mahiti
छान माहिती धन्यवाद सागर भैय्या.
Verry nice informetion
खत व्यवस्थापन डिटेल सांगा सर
खूप छान डाळिंबावर व्हिडिओ बनवा,कही आहेत पण पुन्हा बनवा.
Sir 100ton saathi 18 month tewaawa lagto ka...
सर आमच्या तापी नदीच्या काठावरील काळी मातीच्या जमीनीवर ऊस लोडुन जातो .तर लागवड पद्धत सागा
Sir खताची व्यवस्थापन कोठे भेटेल
पुढचा भाग लवकर टाका
तुमचे प्रत्येक व्हिडिओ आर्धेच आहेत
Very nice information sir ,
खूप छान माहिती दिली सर❤
Vare vare imporaten in suger can
sir papai pikavr ek start to end detailed session ghya. sarvana help hoil
Real knowledge
❤ छान माहिती दिली सर
सर आपण हॉल मध्ये मार्गदर्शन केले त्यामुळे आवाज स्पष्ट येत नाही कृपया आपण स्पट आवाजात एक व्हिडिओ बनवा
Farmer motivation...
Great sir ji
Very good videos sir
सागर सर डाळिंब वर पण व्हिडिओ बनवा
बाळभरणी मध्ये चांगल्या वाढीसाठी, फुटव्यासाठी कोणते खते वापरावीत याची कृपया माहिती मिळावी... 🙏🏻
khup chan mahiti sir...
Khup chan sir
आभार
तुम्ही सर व्यवस्थित सर्व काही सांगितले पण तुम्ही शेणखत बद्दल माहिती सांगितली नाही. कधी टाकायचा केव्हा टाकायचा रासायनिक रासायनिक खता बद्दल तुम्ही पूर्ण माहिती सांगितली. पण शेणखत टाकणं योग्य की अयोग्य ते तेवढी ऊसा बद्दल माहिती दिली तर बरं होईल .
Sir aapka video hindi me denge toh subscriber teji se badhega
पेरू पिकाचे मार्गदर्शन करा
varyane kiwa pawsane ganna padne ani sadne ha pn ek issue ahe sor. yane khup nuksan hote tyasathi ky practice madhe change krayche?
खत व्यवस्थापन करावे
सर खोडण्याचे आठ ते नऊ महिन्याच्या बियाणाला री प्रॉडक्टीव ग्रोथ मिळू शकेल का १
Fartilaizar chart sir sangitle tar chagle hoil
सर तुम्ही 2 year च्या खाली गुरातमधे ऐक farmer meeting घेतली होती त्या आणि या faemer meeting मधे आणि या व्हिडिओ मध्ये, काही गोष्टी एकदम opposite आहेत..
For ex mother shot बद्दल त्या आणि या video mdhe information थोडी वेगळी आहे,
नेमकी कोणती mehod follow krych..te सांगा...
Humble request..
उसाच्या खतचा चार्ट वर ऐक विडिओ बनवा
Sir Grapes seminar chi wat bagat aahe amhi ek varsha pasun
सर खत व्यवस्थापन याच्यावर व्हिडिओ बनवा
Great sir
Sir, this year I am going to have sugarcane on a drip, kindly provide fertilizer schedule
Fertilizer chart milel ka
Very nice 👌
नाद खुळा नॉलेज
Sir fertigation chart milel ka
ऊसाचे चार्ट कुठे भेटेल
8 ते 9 महिने उसाला कोणते खत drip irrigation मधून दयावे ..
Sir kuthe bheytil
फार छान
धन्यवाद सर
एक नं
Mast...
Sir 1video onian banva
पुढचा व्हिडिओ पाठवा सर
Sir टरबुज प्लस मिर्च चा डीप व्हिडिओ बनवा की
Sagar sir 😎
Sircha call opitment hoil ka call opitment book kara . Call vr bolaych ahe khup arjunt
बटाटा लागवड माहिती द्यावी
ऊस खत व्यवस्थापन चा चार्ट मिळेल का सर
2nd part taka purna video
कृपया खत व्यवस्थापन टाका
द्राक्ष शेती बद्दल माहिती द्या
Sir jada pavsane putava zala nahi ky karave
Sir chart share kara.खत व्यवस्थापन