Soil charger tech.🍇कोरोनाच्या काळात शेतकर्यांना आरोग्य व समृद्धीचे अनमोल मार्गदर्शन ,पाडव्याची भेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 72

  • @pramodzagade5158
    @pramodzagade5158 3 ปีที่แล้ว +5

    विषमुक्त अन्न , उत्तम आरोग्य आणि पुढील पिढी साठी शेती राखून ठेवा याची असेल तर Sct हि गरज आहे , खूप छान सर , धन्यवाद राम सर तुम्ही Sct च्या रूपाने आम्हा सर्व शेतकरी मित्रांना मुलंमंत्र दिला आहे.

  • @maheshshinde2927
    @maheshshinde2927 3 ปีที่แล้ว +6

    राम सर म्हणतात की शेती ही हसत खेळत झाली पाहिजे आणि आज ती sct च्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतेय🙏🙏खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 3 ปีที่แล้ว +2

    ग्लॅझिंग , साईज, उत्तम ।।।।।।।
    शेती हसत खेळत झाली फक्त सोईल चार्जेर सोबत👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @maheshshinde2927
    @maheshshinde2927 3 ปีที่แล้ว +2

    या व्हिडिओ मधून शेतकऱ्यांना अयोग्य दृष्टीने पण भरपूर माहिती भेटणार आहे कॅन्सर बद्दल एकदम सोप्या भाषेत सांगितलं आहे सरांनी 👍

  • @kakasahebkanse9680
    @kakasahebkanse9680 3 ปีที่แล้ว +3

    गुडीपाडव्याच्या सर्वांना sct परिवार आणि त्यापरिवरच्या सदस्य शेतकरी दादा याना पण खूप खूप शुभेच्या व प्लॉटतर खरच खूपच छान आहे ते ही वाटर सोलुबाल ना वापरता जबरदस्त sct ताकत

  • @rupalisonawane4576
    @rupalisonawane4576 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती दिली सर खरोखर झाडांनादेखिल संवेदना असतात पण त्या समजल्या पाहिजे

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 ปีที่แล้ว +5

    सर खुप छान संदेश आहे. Nice रिझल्ट sct. No. चॅलेन्ज.

  • @vlogs7808
    @vlogs7808 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर प्लॉट शेतकर्यानी या विडीओ मधिल माहीती आपल्या मेमरीत फिट करुन ठेवली पाहीजे

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान सर, द्राक्ष बाायतदारांनी याचा मार्ग अवलंबावा.
    एक पाऊल शास्वतीकडे...👍👍

  • @dadasahebbhagure4615
    @dadasahebbhagure4615 3 ปีที่แล้ว +5

    👌👌👍🍇🍇🍇SCT मुळे आपण नक्कीच पौष्टिक अन्न पिकवू शकतो...आणि आपला भारत देश अनेक आजारांपासून वाचवू शकतो...💐💐
    धन्यवाद राम सर...🙏🙏

  • @maheshshinde2927
    @maheshshinde2927 3 ปีที่แล้ว +2

    राम सरांचे मनापासून आभार त्यांनी आम्हाला अनमोल माहिती दिल्याबद्दल🙏जबरदस्त sct प्लॉट🙏

  • @sandeepdadakharat255
    @sandeepdadakharat255 3 ปีที่แล้ว +4

    अनेक शेतकर्यांना यातून खुप काही शिकण्यास मिळणार आहे शेती जैविक प्रक्रिया करून हसत खेळत जबरदस्त रिझर्ट देते हे कळले पाहिजे आणि ज्याला कळेल तो SCT सोबत राहील

  • @navnathpawar6808
    @navnathpawar6808 3 ปีที่แล้ว +7

    नमस्कार सर आपली sct चळवळ म्हणजे आरोग्य + आर्थिकदृष्ट्या + वैचारिकदृष्ट्या
    काही दिवसातच या महान आश्या भारत देशाला परिपुर्ण बनवेल याची खात्री। वाटतें

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर सॅईल वर काम खुप गरजेचे आहे

  • @daradevinay26
    @daradevinay26 3 ปีที่แล้ว +4

    असाध्य ते साध्य करिता सायास,कारण अभ्यास तुका म्हणे....👌
    Sct चा प्रत्येक विडिओ एक वेगळी शिकवण देत असतो...👍
    👉SCT मुळे शेती सोपी व समाधानी झाली आहे.
    SCT हाती🤝 आले रे,शेती सोपी✊ झाली रे

  • @dhirajsalunkhe1629
    @dhirajsalunkhe1629 3 ปีที่แล้ว

    शेती करु आनंदाने धन्यवाद आदरणीय राम सर हे फक्त सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळेच शक्य आहे

  • @दत्तात्रयबनसुडे
    @दत्तात्रयबनसुडे 3 ปีที่แล้ว +5

    हप्पी गुडीपाडवा सर्व sct स्टाँपला आणि सर्व शेतकरी दादाला
    मस्त

  • @श्रीराम-ब9भ
    @श्रीराम-ब9भ 3 ปีที่แล้ว +1

    राम सर तुमच्या या स्पष्टीकरणाला मनापासून नमस्कार

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 3 ปีที่แล้ว +1

    रोप हे एक जीव आहे असे समजून झाडांना पोषण देणे आवश्यक आहे व भरघोस उत्पन्न हे मिळणारच आहे

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan plot......SCT वापरा विशमुक्त व पौष्टिक अन्न पिकवा ...👌👌👌💯😊

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 3 ปีที่แล้ว +3

    No 1 nolege mast plot

  • @ganpatgodase854
    @ganpatgodase854 3 ปีที่แล้ว +2

    Ram sir very nice lecture.&Sct technology very nice.

  • @hanmantjadhav3571
    @hanmantjadhav3571 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir

  • @दत्तात्रयबनसुडे
    @दत्तात्रयबनसुडे 3 ปีที่แล้ว +2

    माहीती अनमोल आहे सर

  • @cjadhav192
    @cjadhav192 3 ปีที่แล้ว

    खुप छान असे मार्गदर्शन केले 💐💐👏👏

  • @pravinsonawane6393
    @pravinsonawane6393 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आणि प्लॉट 👌👌

  • @rahulwagh4818
    @rahulwagh4818 3 ปีที่แล้ว +1

    सोईल चार्जेरची ही ताकत आहे........💐💐👌👌

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 3 ปีที่แล้ว +1

    खरच सर हारित क्रांती आता फक्त Sct च
    आणत आहे

  • @surendrasawant9769
    @surendrasawant9769 3 ปีที่แล้ว +2

    Soil charger jai ho

  • @vedanandvani9703
    @vedanandvani9703 3 ปีที่แล้ว +3

    "सॉईल चार्जर तंत्रज्ञान" सजीव , अध्यात्म, व शास्त्र यांचा 'त्रिवेणी संगम'

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 3 ปีที่แล้ว +3

    Sir ji very nice cleared west de composer ani 0 bujet

  • @maheshshinde2927
    @maheshshinde2927 3 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यांचे पण आभार खूप शिकायला मिळाले त्यांना पण समजलं आहे की बांदावर बसून झाड बोलत नाही त्यासाठी शेतीत(बागेत) फिरावे लागते🙏

  • @Vrushali.S.Sontakke
    @Vrushali.S.Sontakke 3 ปีที่แล้ว +5

    SCT चे विषमुक्त अन्न खा व स्वस्थ राहा

  • @dattapatil7621
    @dattapatil7621 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti dilat sir tumhi thanks sir

  • @yuvrajgade2839
    @yuvrajgade2839 3 ปีที่แล้ว +1

    Super technology

  • @rahulmadankar8328
    @rahulmadankar8328 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir 👍🙏🙏

  • @kundalikchavan6704
    @kundalikchavan6704 3 ปีที่แล้ว +1

    Super quality 💪💪

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan plot 👌👌👌👍👍

  • @Sfgadashagkskskoan
    @Sfgadashagkskskoan 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 👌👌👌💪

  • @bkvathar8899
    @bkvathar8899 3 ปีที่แล้ว

    Sir terres garden साठी हे मार्गदर्शन करा

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 ปีที่แล้ว +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 3 ปีที่แล้ว

    100% बरोबर् बोलतात राम् सर् 🙏🏻

  • @saudagerjadhav8931
    @saudagerjadhav8931 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 3 ปีที่แล้ว +1

    Super quality

  • @indrajitshinde1877
    @indrajitshinde1877 3 ปีที่แล้ว

    Khup Chan sir
    Abhinandan

  • @irshadshaikh3420
    @irshadshaikh3420 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @sandyy3372
    @sandyy3372 3 ปีที่แล้ว +1

    SCT 🌱म्हणजे झाडाचा मित्र 🌱

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 ปีที่แล้ว +1

    विषमुक्त शेतीचा पाया साॅईल चार्जर टेक्नाॅलाॅजी हरितक्रांती घडवून आणणार ..

  • @ashokgodbole8398
    @ashokgodbole8398 3 ปีที่แล้ว

    बिजोत्पादन कांदा विडीओ टा का साहेब

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 ปีที่แล้ว +1

    Very very nice

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 3 ปีที่แล้ว +3

    Soilcharger he farmer jamin ani all people sagliche kale je ghete

  • @bharatkokale5830
    @bharatkokale5830 3 ปีที่แล้ว +2

    राम सर आमच्या रायगड जिल्हा मध्ये पण प्रॉडक्टची delivery करा.

  • @maheshpatil9462
    @maheshpatil9462 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मस्त

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त सर

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 ปีที่แล้ว +1

    द़ाक्ष शेती बिनधास्त करण्याचा आत्मविश्वास sct च देते

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 3 ปีที่แล้ว +1

    सर मला हळदीच्या पिकांसाठी वापर करणार आहे ग्रुपमध्ये हळद शेड्युल पाहिजे

  • @sachinkanawade1135
    @sachinkanawade1135 3 ปีที่แล้ว +1

    Sct best..vish mukt sheti....mati balvan pik pahilvan

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 3 ปีที่แล้ว

    मानसिकता बदलली पाहीजे क्रांती निश्चीतच

  • @nitinpawar7720
    @nitinpawar7720 3 ปีที่แล้ว +2

    SCT KHUP CHAN

    • @surendrasawant9769
      @surendrasawant9769 3 ปีที่แล้ว +3

      सोईल चार्जर जय हो

  • @vikasshirsath4849
    @vikasshirsath4849 3 ปีที่แล้ว +1

    There is no option for sct, now,,!!

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे

  • @shrikantrajput5883
    @shrikantrajput5883 3 ปีที่แล้ว +1

    Super quality