महिन्याला बेसल डोस 🤔इथे शेतकरी एक बेसल डोस देत नाहीत 😅 मित्रांनो ही तर मज्जा आहे🤗 माती वरती काम केले तर पीक बलवान होणारच आहे शेतकरी आपोआप धनवान होतो😎 माती वरती काम करायला sct वैदिक ने शिकवले
तुम्ही वांगे पिकवा व श्रीमंत कॉलनीत जाऊन एकदा सर्वांना फ्री सँपल द्या दुसर्या दिवसापासून १०० रू बाजार घ्या वांगेच नाही कोणताही भाजीपाला‼️ शहरात आपले युजर बनवा एकदा बनवा कायम कमवा‼️
सर आसल video बघुन जीवत माणसात आल्या सारखे वाटतय राम सर S,C,T वापरुन शेतकरयाचा पनास टक्के खर्च कमी करुण ऊतपनात डबल वाड जाली आहे सर stc मधे एक नवीन प्रयोग करतोय त्य मधे शेतकरयाना पनास टक्के खर्चात बचत करून त्याना तीन पटीने ऊतपन घेता येणार
एस सी टी वेदिकची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कोणाशी संपर्क साधला पाहिजे कृपया या नंबर वरती मोबाईल नंबर सेंड करावा मला सुद्धा अर्धा एकर एस सी टी वैदिक ची पूर्ण माहिती घेऊन वांगी लागवड करायची आहे
माती बलवान होऊन पीक पहलवान झाले आहे.
खुप छान खत नियोजन
❤❤❤❤
खुप छान अप्रतीम रिझल्ट हे केवळ SCT वैदिकमुळे शक्य आहे.👌👌💪💪
महिन्यात बेसल डोस रिपीट हेच गमक आहे क्वालिटी व क्वांठीती चे
Continue माल चालू आहे.दर महिन्याला बेसल डोस अदभुत अशी माहिती दिली.
वांगी छान आली आहेत नियोजन पण मस्त केले आहे शेती केली तर नियोजन बद्द केली तर उत्तमच
खर्च कमी उत्पन्नाचे हमी एस सी टी वैदिक शेतकऱ्याला एक वरदान आहे चला शेती करू या आनंदाने
खर्चात बचत 50℅ होऊन उत्पानात डबल फायदा जे एस सी टी वैदीक ची कमाल आहे🙏
मी पण सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरले आहे बघू आता रिझल्ट
जबरदस्त वांग प्लाट भरपूर पोषण पुरवून भरगोस उत्पादन खूप छान
एक नंबर वांग्याची शाईनिग आहे
जबरदस्त वांग्याचा प्लॉट फळांची सेटिंग चांगली फळांची संख्या जास्त फळांची क्वालिटी जबरदस्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार
साहेब बंचेस मध्ये कळी आहे ती नर कळी आहे यड बनवायचं बास करा की
SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏
महिन्याला बेसल डोस 🤔इथे शेतकरी एक बेसल डोस देत नाहीत 😅 मित्रांनो ही तर मज्जा आहे🤗 माती वरती काम केले तर पीक बलवान होणारच आहे शेतकरी आपोआप धनवान होतो😎
माती वरती काम करायला sct वैदिक ने शिकवले
क्वालिटी जबरदस्त 👌👌
जबरदस्त प्लॉट आहे 👍👍👍
एस सी टी वैदिक वापरल्यावर खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढत आहे
खूप छान माहिती सांगितली sir ni 🍆🍆
Sir tumche product order karnya sathi ky karave lagel v sangamner madhe bhetel ka
एकदम जबरदस्त प्लॉट आहे🍆🍆👌👌💪💪
जेवढे झाडाला खाऊ घातले तेवढे झाडाने उत्पन्न दीले आणि खर्चा मध्ये अधिक बचत
जबरदस्त क्वालिटी 🍆🍆🍆🍆💪💪💪💪
Quality Super 👌
wangi jaat konti ahe sir
Best management
जबरदस्त मायलेज
खुप छान प्लाॅट
Kay kay vaperale
जात कोणती आहे
आम्ही पण वापरतो
सर 10गुठ्ठे वांगे साठी भेसळ ठोस किती लागेल
आशिष जगताप, तालुका गेवराई ,जिल्हा बीड sct , वैदिक चे औषध कुठे मिळतील माहिती द्यावी
कंपनीला कॉल करा
नंबर द्या त्यांचा
SCT vedik vr purn vishwas ah But 10tonn mal nighala mhnte dada 100rs ch rate khuth milte
तुम्ही वांगे पिकवा व श्रीमंत कॉलनीत जाऊन एकदा सर्वांना फ्री सँपल द्या दुसर्या दिवसापासून १०० रू बाजार घ्या
वांगेच नाही कोणताही भाजीपाला‼️
शहरात आपले युजर बनवा एकदा बनवा कायम कमवा‼️
बेसल् डोस कोणता देता हे कृपया सांगितले तर बर होईल.
Sunder
जात कोणती आहे वांग्याची
जात कोणती आहे आणि गाव कोणते आहे
SCT vadik मालाचे उत्पादन कॉलिटी टिकून राहून जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटी येत आहे
याचं कार्यालय कुठे आहे?? मार्गदर्शन कसे कराल हो . सीमाभागातील भालकी तालूका.. सायगाव,
Call 7972732526
Malching Astana dose kasa dila
मल्चिंग पेपर वर करून आपण पुन्हा कितीही बेसल डोस देऊ शकतो🙏🙏
Quality it means only sct
Best
सर आसल video बघुन जीवत माणसात आल्या सारखे वाटतय
राम सर
S,C,T वापरुन शेतकरयाचा पनास टक्के खर्च कमी करुण ऊतपनात डबल वाड जाली आहे
सर stc मधे एक नवीन प्रयोग करतोय
त्य मधे शेतकरयाना पनास टक्के खर्चात बचत करून त्याना तीन पटीने ऊतपन घेता येणार
कुठे मिळेल हा भेसळ डोस
कॅाल ७०३०७७२६०५/६/७/८
जात कोनति आहे
सर मला पण खताचे पोते लागते .फोन न दया
झाडाला पोषण दिलं की
ते कुपोषणला बळी पडत नाही.
शेतकरी चा no milel ka
विडिओ पुर्ण बघा नंबर मिळेल.
एस सी टी वेदिकची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कोणाशी संपर्क साधला पाहिजे कृपया या नंबर वरती मोबाईल नंबर सेंड करावा मला सुद्धा अर्धा एकर एस सी टी वैदिक ची पूर्ण माहिती घेऊन वांगी लागवड करायची आहे
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
शेतकऱ्याचा नंबर दया
Contact 8669200223-5-6
काही नाही खर्च होतो c s t चा जास्त
एजंट चा नंबर सेंड करा
Contact 8669200220-2-3
काही पण फेकू नका मि पण वापरतो खर्च यतोच
Results ahet ka
सर हे जर तुम्ही स्वतः वापरले असेल तर याचा फायदा आहे का ते सांगा खर्च तर सर्वात आहेच
खर्च येतोच