नामदेव महाराज पठाडे Namdev M. pathade यांचे शुद्ध संप्रदायीक कीर्तन, ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มี.ค. 2021
- श्री ह भ प वै.नामदेव महाराज पठाडे यांच्या पुण्यतिथी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने महाराजांचे विविध कार्यक्रम खालील प्रमाणे लिंकवरती क्लिक करून जरूर ऐका व महाराजांचे नवनवीन व दुर्मिळ कीर्तन ऐकण्यासाठी ,,रामनाम वारकरी विचारधारा,, या चॅनलला सबस्क्राईब करा..
$भाग 1ला$
• वै.गुरुवर्य नामदेव महा...
१) आवडीने भावे हरिनाम घेसी ||
तुझी चिंता त्यासी सर्व आहे||१||
$भाग२रा$
• Namdev M.pathade श्री ...
आवडीने भावे हरिनाम घेसी|
तुझी चिंता त्यासी सर्व आहे||१||
वैकुंठवाशी नामदेव महाराज पठाडे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने पूज्य महाराजांचे
२) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे यांचे दिसणारे दुर्मीळ 1993 सालचे मुंबई येथील कीर्तन
• वै.ह.भ.प.नामदेव महाराज...
३) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
• हे कीर्तन ऐका दिवस चां...
पुसा वेची हेची वाटे| जे जे भेटे तयासी||१||
४) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
• pathade maharaj श्री. ...
आम्ही ज्याचे दास | त्याचा पंढरीये वास||१||
प्रवचन
५) श्री वै.नामदेव महाराज पठाडे यांनी प्रवचनामध्ये सद्गुरू जोग महाराज यांचे चरीत्र जरूर ऐका
• श्री वै.नामदेव महाराज ...
६)वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
सदा नाम घोष करू हरी कथा| तेणे सदा चित्ता समाधान||१||
• (Namdev m.pathade)खरे ... - บันเทิง
Ram krisna hari mauli
छानछान
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम कोटी कोटी वंदन
धन्यवाद महाराज.तुम्ही टाकलेले सर्व चिंतन ऐकले.महाराजांचे किर्तनं असेच टाका
धन्यवाद माऊली
पठाडे महाराज वारकरी संप्रदायातील एक अनमोल रत्न होते.
जय राम कृष्ण हरि श्रीहभप वै नामदेव महाराज पठाडे याना कोटी कोटी प्रणाम
.. रामकृष्ण हारी
अनमोल ठेवा भाविकांसमोर आणला आपले खुप खुप धन्यवाद🙏🙏
Chhan kirtan
राम कृष्ण हरी...सेवितो हा रस.
आतिय सुंदर आज असायला हवे होते
तो हा देवांचा देव
माझा बळीया पंढरीराव
रामकृष्णहरि धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏🌹 महाराजांचं नवीन कीर्तन ऐकायला मिळालं खुपच छान
महाराजांची उणीव न भरून निघणारी🙏🙏🙏🙏
महाराज खरच तुम्हाला खुप खुप धन्यवाद महाराजांचे आणखी किर्तन असतील तर टाका
आता ऐसें कोणी होणे नाही
आपले खुप धन्यवाद
आपल्यामुळे महाराज आम्हाला कळाले, अप्रतिम कीर्तन आहेत
गेले दिगंबर ईश्वर विभूती... राहिल्या त्या किर्ती जगामाजी....
असे महाराज होणे नाही... देवाच्या मनात काय होतं ते काय कळत नाही.. महारांजाची खुप गरज होती... आसा महात्मा आपल्यातून निघून जाण.. हेच आपले दुर्दैव....
खरच महाराजांची गरज होती पण जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला
Ram Krishna Hari
Shri. Vitthal. Shri. Vitthal. Shri. Vitthal
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर चिंतन
वै.महाराजांच्या स्मुर्तीस सविनय प्रणाम 🙏
राम कृष्ण हरी...🙏
रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद 💐💐💐
खुप गोड चिंतन, आता ऐसे होणे नाही
खूप छान परमार्थात सेवा आहे महाराज यांची राम कृष्ण हरी महाराज
Jay Jay ramkrusanhari
जय हरी माऊली झाडांची सावली 🌻👏🕊️
छान किर्तन महाराज जी धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
Thanks a lot रामनाम वारकरी विचारधारा हभप नामदेव महाराज पठाडे यांची किर्तने ऐकविल्याबद्दल , कोटी कोटी प्रणाम
जय हरी माऊली झाडांची साऊली
पठाडे महाराज वारकरी संप्रदायाचं अनमोल रत्न होते .आज त्यांची खुप गरज होती .ते नाहीत हे आपलं दुर्दैव आहे .
Jai hari mauli khup chan ahe kirtan
रामकृष्णहरी
अनमोल आहे.
राम कृष्ण हरी खुप आवडते महाराज खुप विद्वान आहेत 🙏🙏
सुपर
देव अवतार💐💐
राम क्रुष्ण हरि
रामकृष्ण हरी
👍👍👍👏👏👏
🙏🙏🙏
महारा जांचे निधन का झाले
वारकरी सांप्रदायाचे रत्न निघून गेले
सुंदर
सुंदर चिंतन 🙏🙏
खुप छान चिंतन
राम कृष्ण हरि
रामेश्वर महाराज खुप छान
👌👌👌🌹🌹🌷🌷
खूपचं सुंदर चिंतन ' मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ' महाराजांचे किर्तन आणखी पाठवा . तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद .
Danyavad maharaj
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Maharaj
रामकृष्ण हरि फारच सुंदर
वारकरी संप्रदायाचे वैभव, विद्वान, ज्ञांनसिंधू, वैराग्यमूर्ती, तपस्वी ज्ञानी अनमोल रत्न होते. किर्तन सुंदर, रसाळ, विवेचनपूर्ण आणि शास्त्र समंत उदाहरणे हे त्यांच्या कीर्तनाचे गमक, यश होते.
Khoop sundar kirtan aahe
राम कृष्ण हरी 🙏 आंनद वाटला अप्रतिम किर्तन
रामकृष्ण हरि सुदंर चिंतन
दंडवत। महाराजांच्या। विदवतेला असे। कीर्तन। फार। दुर्मिळ। झाली महाराजांच्या चरणी। साष्टांग दंडवत
Mauli having galay Tay vibhuti
ह भ प महाराज किर्तना मूळे कायम समरणात आहेत
अप्रतिम! भक्ती ज्ञान वैराग्यांनी ओतप्रोत भरलेले किर्तन,ऐकनारा माणूस भारावून जाऊन आत्मपरीक्षण करायला लागतात असे मला वाटते!
Khupach chhan , Jay hari 🙏
राम कृष्ण हरी माऊली
एकदा खनखनीत आवाज
फारच सुंदर किर्तन
देव अवतार
पठाडे महाराज तुकोबाराया दुसरा अवतार होते, आहेत जयजय पांडरूगं हरी🙏🙏🙏
Jay hari
राम नाम वारकरी चॅनल सुरू करून आपण सवॅ भाविक भक्ताना खुप खुप मोठा ज्ञानाचा ठेवा दिला श्री महाराजांनी एवढा अभ्यास कधी केला आसेल धन्य धन्य श्री वैकुंठवाशी गुरुवर्य च्या चरणी कोटी कोटी प्रणाम आजच्या महाराज मंडळीने हा आदशॅ घेतला पाहीजे
दत्त तततततच।
जय गुरुदेव माऊली
🙏🕉🚩💐
वारकरी किरतन🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर कीर्तन
@@gajanandhore5567 पुर्ण महाराष्ट्र फिरुन आसे विद्वान कीर्तनकार पुन्हा ऐकायला मिळाले नाही देवाकडे एकच मागणी पुन्हा त्यांना जन्म मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अष्टपैलू म्हटल तरी ही अपूर्ण उपजताची ज्ञानी योगभरसट ही उपमा कमी पडेल इतके ज्ञानी होते महाराज पुन्हा होने नाही
👏🏻👏🏻👏🏻
राम राम
खूपच सुंदर कीर्तन असे महाराज पुन्हा होणे नाही, विनम्र अभिवादन🙏🙏
🌷Jai Jai Ram Krushna Hari🌷
Very Nice
Ati Sundar chintan
काय वाणी
Satya ahe
Jai hari mauli
राम नाम वारकरी विचारधारा चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
धन्यवाद.
काल्याचे किर्तन टाका माऊली.....
Ok
Parampujja namdev maharaj aplya atmyala shanti labho hi ishwarla prathana kariyo aple pratek kirtan man mohak aste aikun anand hoto
महाराजांचे अजून किर्तन आहेत का. खूप अमृतासारखे गोड व कीर्तन ऐकून मन अगदी प्रसन्न होते. हा अनमोल ठेवा आपण जपून ठेवला. राम कृष्ण हरी 🙏🚩
राम कृष्ण हरी खरच महाराज भावार्थ अभंगचे सर्व साधारण ला सम्जेल अशे अाहे विनोद नहीं आजकाल कीर्तन विनोद या विषय जस्त चालू आहे कोनिहि कीर्तन
Lĺ
Ho
महाराज अतिशय सुंदर किर्तन पण श्रोत्यांची मरगळ झटकण्यासाठी मध्ये मध्ये अभंग टाकत जा
भगवंताने पठाडे महाराजा ना पुन्हा मनुष्य जन्म दिल्यास बरे होईल म्हणजे आपली कीर्तन श्रवनाची भुक पुर्ण होइल
महाराजांचे किर्तन तरूण किर्तनकारांकरिता खूप मार्गदर्शक आहेत. राम कृष्ण हरि.
प्रणाम माऊली
रामकृष्ण हरि
आता ऐसे होणे नाही
जय राम कृष्ण हरी
महाराज आपलं न्याय अफाट आहे पण आपण किर्तन सांगताना काही वेळा जलद सांगता त्यामुळे श्रोत्याना काही शब्द समजत नाही तेव्हा त्याचा वेग धीमा केला तर बर् होईल
🙏🌹जय हरि माऊली खूप खूप धन्यवाद 🌹🙏
राम कृष्ण हरी धन्यवाद खुप छान आहे
राम कृष्ण हरी बाबा अलौकिक होते अद्भुत होते चिंतन खुप छान बाबा नंतर दुसऱ्याचे चिंतन ऐकुच वाटत नाही.
Maharajani ek untache example Dil hot untani kavath khalle tar n futata gar nighun jato te kirtan sapadat nahi
षत
अजून कीर्तन आहेत का महाराजांचे
पाच वर्ष पुरेल ईतके किर्तनं आहे
@@user-df6ot2gw2t टाकत चला
खुप धन्यवाद महाराज जी कीर्तन ऐकवल्याबद्दल
राम कृष्ण हरी
आता ऐसे कोणी होने नाही
राम कृष्ण हरी