नामदेव महाराज पठाडे किर्तन | देव नाही म्हणाऱ्यानी नक्किच हे किर्तन ऐका | Namdev Maharaj Pathade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2021
  • गुरुवर्य वै नामदेव महाराज पठाडे यांचे दुर्मिळ किर्तन
    Namdev Maharaj Pathade kirtan
    अभंग :- हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥ हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥
    नामदेव महाराज पठाडे कीर्तन,
    नामदेव महाराज पठाडे कीर्तन व्हिडीओ,
    नामदेव महाराज पठाडे कीर्तनकार,
    नामदेव महाराज पठाडे काल्याचे किर्तन,
    नामदेव महाराज पठाडे यांचे संपूर्ण किर्तन,
    नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन,
    नामदेव महाराज पठाडे यांची कीर्तन,
    नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन पाहिजे,
    नामदेव महाराज पठाडे व्हिडिओ कीर्तन,
    नामदेव महाराज पठाडे नवीन कीर्तन,
    नामदेव पठाडे कीर्तन
    #रामगिरीमहाराजवावीकर #नामदेवमहाराजपठाडे
    #किर्तन #kirtan
    सद्गुरू गंगागिरीजी महाराज सरला बेट वै गुरूवर्य रामगिरी महाराज वावीकर संयुक्त पुण्यतिथी सोहळा वावी वर्ष 22 संपूर्ण किर्तन लिंक वर क्लिक करून पाहाता येऊ शकतात रामकृष्णहरी 🙏
    1) प्रथम दिवस किर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री एकनाथ महाराज चत्तर शाश्री 👇👇
    • एकनाथ महाराज चत्तर शास...
    2) दुसरा दिवस किर्तन सेवा - संतवीर युवामित्र बंडातात्या कराडकर
    3) तृतीय दिवस कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री अनिल महाराज पाटील 👇👇
    • वारकरीभुषण हभप अनिल मह...
    4) चतुर्थ दिवस किर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर 👇👇
    • वारकरीभुषण हभप ज्ञानेश...
    5) पाचव्या दिवस कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री उमेश महाराज दशरथे 👇👇
    • वारकरीभुषण श्री हभप उम...
    6) सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा - वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संदिपान महाराज शिंदे 👇👇
    • सहाव्या दिवसाची किर्तन...
    7) सातव्या दिवसाची कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे कदम माऊली ) 👇👇
    • हभप श्री ज्ञानेश्वर मह...
    8) काल्याचे कीर्तन - वारकरीभुषण हभप श्री मोठे कदम माऊली 👇👇

ความคิดเห็น • 276

  • @govindraogutte6809
    @govindraogutte6809 3 ปีที่แล้ว +108

    खूप दिवसानंतर अमृतवाणी ऐकून मन तृप्त झाले.कृपया पठाडे महाराजांचे कीर्तन वारंवार utubeवर प्रसारित करावेत ही विनंती.🙏. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว +17

      जय हरी 🙏 माऊली

    • @samadhanshirsath2770
      @samadhanshirsath2770 2 ปีที่แล้ว +7

      असे संत होणे नाही🙏🙏
      माझे आजोबा ह.भ.प.गंगाधर दादा शिरसाठ तांगडी चांदवड यांच्या सोबत बराच काळ बाबांच्या सहवासात राहिलो🙏🙏

    • @sushmasawant4340
      @sushmasawant4340 2 ปีที่แล้ว +1

      @@user-be7cp8oj6p ĺòlĺlòooo

    • @vasudeogharat8939
      @vasudeogharat8939 2 ปีที่แล้ว +1

      Vasudeo

    • @madhukarwattamwar2466
      @madhukarwattamwar2466 2 ปีที่แล้ว

      @@samadhanshirsath2770 मधून ..
      मध्ये

  • @vishnughodechor2700
    @vishnughodechor2700 ปีที่แล้ว +14

    जुने दिवस मनात घर करुन राहतात
    महाराज आज असते तर अजून खूप अगाध ज्ञान महाराज्यांच्या अमृत वाणीतून समाज्याला ऐकायला मिळाले असते
    महाराजांच्या एका किर्तनात पखवाज वाजवला हे परम भाग्य

    • @riteshthakare486
      @riteshthakare486 6 หลายเดือนก่อน +1

      महाराज यांचे निधन कसे झाले .महाराज

    • @riteshthakare486
      @riteshthakare486 6 หลายเดือนก่อน

      Age kiti hote

  • @dattapadaswan343
    @dattapadaswan343 2 ปีที่แล้ว +14

    राम कृष्ण हरी 👏👏
    नामदेव महाराज पठाडे यांचे चरणी कोटी कोटी वंदन

  • @user-rd6ct7eg3n
    @user-rd6ct7eg3n วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी महाराज हरिकीर्तन मि 1998/98 मध्ये ऐकायचो खूप छान

  • @royalpatil3185
    @royalpatil3185 2 ปีที่แล้ว +14

    वारकरी संप्रदायाला अनमोल रत्न मिळाले होते
    त्यांचं किर्तन मन प्रसन्न करुन जातं ❤️🚩

  • @royalpatil3185
    @royalpatil3185 2 ปีที่แล้ว +13

    आपण भाग्यवान आहोत आपल्या भूमीत अनमोल किर्तन कार आपणांस लाभले

  • @dnyaneswaravhad3079
    @dnyaneswaravhad3079 2 ปีที่แล้ว +16

    मी लहान असताना वडील बाबांचे कीर्तन कॅसेट आनत ते आम्ही मोठ्या सोम्य आवाजात टेप वरती ऐकत असत.वडिलांना त्यांचे कीर्तन खूप आवडतं.वडिलांना संप्रदायाची खूप आवड म्हणूनच की काय मी आजही रोज मोबाईल वरती बऱ्याच महाराजांचे कीर्तन ऐकतो.नी एक मानसिक समाधान पावतो.. बरे कीर्तन ऐकतो म्हणजे ही आवड आंतरिक उपजतच आवड आहे. जशी प्रत्यक्ष पांडुरंगाने दिलेली आहे . पठाडे महाराज म्हणजे एक वेगळेच व्यक्तिमत्व रसायन होते.आवाजात एक वेगळीच लय, ताल, सुर,आणि कीर्तन सोप्या भाषेत समजावून सांगणे ही कला वेगळीच ..आज बऱ्याच दिवसातून नाही वर्षातून महाराजांचे कीर्तन ऐकले धन्य पावलो....🙏🙏🙏
    महाराजांना साष्टांग दंडवत...🙏🙏🙏

    • @user-jq7mv1kp4v
      @user-jq7mv1kp4v 2 ปีที่แล้ว +1

      Aami pn khup yekt hoto

    • @dhananjaypatil3405
      @dhananjaypatil3405 2 ปีที่แล้ว +1

      अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची

    • @hrushabhkotlapure3698
      @hrushabhkotlapure3698 ปีที่แล้ว

      😅😮😮🎉😂❤

    • @kiranmalkar4413
      @kiranmalkar4413 4 หลายเดือนก่อน

      आम्ही पण कॅसेट वर ऐकत असायचो, आज नामदेव महाराज पठाडे यांचे शिष्य कबीर महाराज यांचे कीर्तन ऐकण्याचा योग आला, कीर्तनात महाराज यांचा उल्लेख केला....मी अगोदर खूप वेळा पठाडे महाराजांच्या कीर्तन TH-cam वर सर्च केले होते पण कीर्तन सापडत नव्हते आज मिळाले.... धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @kailaskokate2499
    @kailaskokate2499 ปีที่แล้ว +8

    वयाच्या बाराव्या वर्षी मी वडीलांसोबत बाबांचे कीर्तन ऐकले होते.

  • @sudamsarang9116
    @sudamsarang9116 10 หลายเดือนก่อน +3

    गेलेदिगंबरा ईश्वर भूत राहिल्यात कीर्ती जगा माझी

  • @vishalkolte3067
    @vishalkolte3067 หลายเดือนก่อน +2

    असा किर्तनकार महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही, अनेक किर्तन ऐकली पण अभंगाला एक क्षणही न सोडणारे वैकुंठवासी ह.भ.प.पठाडे बाबा आणी एवढा गोड आवाज पेटिचे ते जुने स्वर आणी त्या काळाच्या अपुर्या सुविधांच्या काळात देखील मृदंगाची थाप , चाट अगदी हुबेहूब..महाराज आज असते तर वारकरी संप्रदायातातील सखोल ज्ञान त्यांनी समाजाला दिले असते

  • @dilippatare1542
    @dilippatare1542 ปีที่แล้ว +4

    असे किर्तन आयकायला मिळत नाही असे महाराज होणे नाही फार छान

  • @pradipphotographycreation7980
    @pradipphotographycreation7980 2 ปีที่แล้ว +13

    खरंच आज महाराज असायला हवे होते

  • @govindvamanhirayhitay887
    @govindvamanhirayhitay887 ปีที่แล้ว +5

    उच्चशिक्षित आणि सांप्रदायिक चालि म्हणायला फक्त पठाडे महाराज

  • @dipakhapse7623
    @dipakhapse7623 หลายเดือนก่อน +1

    असे महान कार्तनकार परत होणे नाही🙏

  • @dattatrayjante5660
    @dattatrayjante5660 ปีที่แล้ว +8

    महाराजांच्या अवाजाने मन समाधानी होते आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराने मन तृप्त होतं हे खर

  • @goraksavase4711
    @goraksavase4711 5 หลายเดือนก่อน +3

    पुज्य सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत प्रणाम🌹🙏

  • @kailasjagtap6622
    @kailasjagtap6622 5 หลายเดือนก่อน +3

    छान चिंतन केले महाराज

  • @aniketchaudhari8448
    @aniketchaudhari8448 3 ปีที่แล้ว +15

    जय जय राम कृष्ण हरी..
    खरच खूप छान कीर्तन आहे..
    ह.भ. प. नामदेव महाराज पठाडे.. यांना मना पासून.. वंदन...🙏

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी 🙏

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 5 หลายเดือนก่อน +3

    🌹🚩🙏रामकृष्ण हरी जय हरी 🌹🚩🙏

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  5 หลายเดือนก่อน

      रामकृष्णहरी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +2

    Jayhari vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram🌹🌹🌹

  • @shivajimaharajwalukar542
    @shivajimaharajwalukar542 8 หลายเดือนก่อน +3

    आता ऐसे पुन्हा होणे नाही राम कृष्ण हरी अतिशय अभ्यासपूर्ण किर्तन

  • @delipyevalkar4061
    @delipyevalkar4061 ปีที่แล้ว +3

    क्षी.वै.वाशी.नामदेव.महाराज.आज.आमच्या त.राहीलेले. असते.तर.तयाची. अमूंत.वाणीने.ज्ञान.ऐकायला.मिळाले. असते.असो.आमचेही. दुरभागय.

  • @tatyasatras5079
    @tatyasatras5079 21 วันที่ผ่านมา +1

    🙏 Ramkrishnahari🙏

  • @user-ug1wk2hl5p
    @user-ug1wk2hl5p 8 หลายเดือนก่อน +3

    🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️😊

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +5

    🙏 श्री गुरु संत एकनाथ महाराज पैठण यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @SudamSangale-el3cl
    @SudamSangale-el3cl 9 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद महाराज पठाडे

  • @mangalathare8679
    @mangalathare8679 ปีที่แล้ว +5

    पठाडे महाराज हे खरे संत होते देवा तु या संताला का घेऊन गेला. रे देवाया महाराज ची आठवण झाली कि खुप दुःख होते.

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 ปีที่แล้ว +3

    जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री नामदेव महाराज कीर्तनकार यांचे देव नाही ह्या विषयावर समरगा किरतानातून देवाचे अस्तित्व कथन फारच चांगले आहे जल स्थळ काष्ट सर्वत्र देव आहे पण दिसत नाही देव प्रेम भाव श्रद्धा माणुसकी विश्वास संयम ह्यात देव समावला आहे पण आई वडील यांची सेवा मनपूर्वक असणे हीच खरी भगवंत सेव आहे आणि आई वडील हेच खरे देव आहे कीर्तन मार्गदर्शन आणि बोध पर झाले ह भ प श्री कीर्तनकार पठाडे महाराज यांना धन्यवाद A❤❤

  • @vrudheshwergarud4770
    @vrudheshwergarud4770 3 ปีที่แล้ว +32

    नामदेव महाराज पठाडे यांची अमृतवाणी म्हणजे संत नामदेव महाराजांची अमृतवाणी .

  • @nivruttipagar4649
    @nivruttipagar4649 3 ปีที่แล้ว +23

    राम कृष्ण हरी............ अतिशय सुंदर! खूपच छान....... महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन.............🙏🙏🙏

  • @kailasugale7755
    @kailasugale7755 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान किर्तन राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @chhaganpatil9695
    @chhaganpatil9695 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान,गोड वाणी आहे 👌🌹💐🙏👍

  • @shengal.gajeram4550
    @shengal.gajeram4550 3 ปีที่แล้ว +10

    असे किर्तनकार.होणार नाही. खरोखरच तुकाराम महाराज

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी 🙏

  • @gajanankarale7099
    @gajanankarale7099 2 ปีที่แล้ว +6

    राम कृष्ण हरी खूप छान किर्तन आहे महाराज मी खूप वेळा कीर्तन ऐकले महाराजांचे

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 ปีที่แล้ว +3

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @sandipmane5631
    @sandipmane5631 3 ปีที่แล้ว +8

    धन्य आनंदाची सापडली वेळ👏

  • @ganeshdeore4641
    @ganeshdeore4641 2 ปีที่แล้ว +7

    मी बाबाबरोबर खूप कीर्तन ऐकले आहे, आज बाबा असते तर त्यांनी विमानाने प्रवास केला असता, त्यांना अख्या महाराष्ट्रात तोड नाही त्यांच कीर्तन ज्यांनी लाईव्ह ऐकलं आहे त्यांना आताचे जे एक नंबर बाबा काहीच विशेष नाही 🙏🙏🙏

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर माऊली 🙏

  • @pradipjagtap668
    @pradipjagtap668 ปีที่แล้ว +5

    गिरी महाराज आपणास जगताप बुवा जायखेडा यांचा सप्रेम ज य हरी पठाडे महाराज यांच्या अमृत वाणी ने त्यांच्या कीर्तने ऐकून मन तृप्त होते असाs

  • @ashokabhang789
    @ashokabhang789 9 หลายเดือนก่อน +4

    पठाडे महाराजांचे परिसरात कोठेही कीर्तन असले तरी जात असायचो.

  • @shrikantgadekar8945
    @shrikantgadekar8945 4 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम अप्रतिम👃👃👃👃👃👃👃

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +4

    🙏 वारकरी संत श्री राम कृष्ण हरी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @shankargore5794
    @shankargore5794 ปีที่แล้ว +3

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉

  • @madhukarambadkar4177
    @madhukarambadkar4177 3 ปีที่แล้ว +11

    रामकृष्ण हरी....... अतिशय सुंदर..... खुप छान किर्तन आहे...... महराजाचे चरणी वंदन......
    धन्यवाद...👌👌👌👏👏👏

  • @tatyasatras5079
    @tatyasatras5079 21 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏Ramkrushnahari🙏🙏

  • @sopanpandit4357
    @sopanpandit4357 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम कीर्तन आवाजात फारच गोडवा

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +2

    🙏 श्री गुरु किर्तन केशरी नामदेव महाराज पठाडे यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @RamdasJadhav-hj4fv
    @RamdasJadhav-hj4fv หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरि

  • @gurunathyedle4600
    @gurunathyedle4600 8 หลายเดือนก่อน +3

    महाराज महाराष्ट्र गाजतो आहे आपल्या आवाजाने मला वाटते आपण काय पाप केले की महाराजानां भेटु शकलोनाही मीआपल्या वाणी मधून प्रवचण व किरतन ऐकून मी छोटामोठा धडा घेतला व शिकलो किरतन व प्रवचण महाराज तुम्ही मला आशीवाद दया.माझ्याकडे शब्द नाहीत मी लिहु रामकृष्ण हरी महाराज.

    • @gurunathyedle4600
      @gurunathyedle4600 8 หลายเดือนก่อน +1

      मी समाधी चे दर्शन घेऊन आलो मला दुसरे काही जमल नाही

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  8 หลายเดือนก่อน

      🙏🙏

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  8 หลายเดือนก่อน

      रामकृष्णहरी 🙏

  • @kakasahebjadhav8396
    @kakasahebjadhav8396 2 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी माऊली बाबा चे किर्तन 19 94 मध्य आळंदी ते पंढरपूर वारी मध्य पहिल्या दा आयकल लोक बाबा चे किर्तन आयकत,,

  • @shivajiomapujari2884
    @shivajiomapujari2884 3 ปีที่แล้ว +15

    तोडच नाही पठाडे महाराजांना आवाजाला सुध्दा तोड नाही महाराजांच्या 🙏🙏

  • @user-mx3ms3op3x
    @user-mx3ms3op3x 2 ปีที่แล้ว +2

    ल्य भारी

  • @user-he1ec8vs3j
    @user-he1ec8vs3j 3 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @kiranmalkar4413
    @kiranmalkar4413 4 หลายเดือนก่อน +2

    आम्ही 1998 - 99 कॅसेट वर ऐकत असायचो, आज नामदेव महाराज पठाडे यांचे शिष्य कबीर महाराज यांचे कीर्तन ऐकण्याचा योग आला, कीर्तनात महाराज यांचा उल्लेख केला....मी अगोदर खूप वेळा पठाडे महाराजांच्या कीर्तन TH-cam वर सर्च केले होते पण कीर्तन सापडत नव्हते आज मिळाले.... धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @avinashtokalwad6105
    @avinashtokalwad6105 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी महाराज खरोखरच आसे महाराज होणे नाही

  • @rushikrupa1931
    @rushikrupa1931 หลายเดือนก่อน +1

    जय हरी विठ्ठल

  • @santoshsuryawanshi5130
    @santoshsuryawanshi5130 2 ปีที่แล้ว +15

    अतिशय सुंदर किर्तन माऊली साक्षात पांडूरंगाचे दर्शन झाल्याची अनुभूती आली

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  2 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी 🙏

  • @vishwasthakare8441
    @vishwasthakare8441 9 หลายเดือนก่อน +2

    Good. Keyratan

  • @kiranshind4741
    @kiranshind4741 2 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna Hari 🙏

  • @user-om5ih4xg9o
    @user-om5ih4xg9o 7 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 5 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-he1ec8vs3j
    @user-he1ec8vs3j หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @ansarshaikh4503
    @ansarshaikh4503 3 ปีที่แล้ว +13

    हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन म्हणजे एक अमृतवाणी त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची फार मोठी नुकसान

  • @sachintukaramkure5978
    @sachintukaramkure5978 ปีที่แล้ว +4

    अती.अती. सुंदर

  • @digambarpatil5300
    @digambarpatil5300 3 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏

  • @Dhynrajmauli
    @Dhynrajmauli 3 ปีที่แล้ว +3

    रामकृष्णहरि महाराज

  • @user-vk2db8fp4i
    @user-vk2db8fp4i ปีที่แล้ว +3

    बाबांचे किर्तन कायम्ऐकन्यात आनंद वाटतो

  • @pramodbengal4340
    @pramodbengal4340 3 ปีที่แล้ว +40

    मराठवाड्याची शान,तसेच हिंगोली जिल्ह्याचे अनमोल रत्न...आमचे बाबा पठाडे 🙏🙏🙏🙏बाबा पुन्हा जन्मास या बाबा 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      जय हरी 🙏

    • @rushikeshkapse2605
      @rushikeshkapse2605 3 ปีที่แล้ว +1

      @@user-be7cp8oj6p 😘😘😀😀😭😘😘🙏😀 में 😘😀😘😘😀😀😘😘😀😘😘😘😀😘😘😀😎😘😘😎😀😘😀😀😘🙏🔥😘😀😘😘😘🙏🙏😀

    • @balajisuryawanshi3697
      @balajisuryawanshi3697 9 หลายเดือนก่อน

      ​@@rushikeshkapse2605ba7U🎉😊😢🎉❤❤9👌 R

  • @sureshbhavake3127
    @sureshbhavake3127 ปีที่แล้ว +3

    जे टाळकरी मोटे भाग्याचे राम कृष्ण हरी

  • @yuvarajjore5970
    @yuvarajjore5970 2 ปีที่แล้ว +3

    जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 👏👏👏👏🙏🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  2 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी 🙏

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 2 ปีที่แล้ว +2

    शिषऀक ऐकुन झालो धन्य.

  • @vishnuwakade1911
    @vishnuwakade1911 ปีที่แล้ว +2

    Ramkrishna hari.

  • @chakradharbhise4437
    @chakradharbhise4437 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी खुप छान

  • @balajidarandale830
    @balajidarandale830 2 ปีที่แล้ว +2

    जय हरी 💐💐💐from लांडेवाडी तालुका नेवासा

  • @pardhundhumale8499
    @pardhundhumale8499 2 ปีที่แล้ว +3

    VA ramkrushn hari

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 2 ปีที่แล้ว +2

    🙏 राम 🙏

  • @kailasugale7755
    @kailasugale7755 2 ปีที่แล้ว +2

    जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @chaitanyajadhavvlogs7497
    @chaitanyajadhavvlogs7497 2 ปีที่แล้ว +9

    महाराजांच्या आवाजातला काकडा आहे का जरूर पाठवा

  • @gotugotu9939
    @gotugotu9939 9 หลายเดือนก่อน +2

    जुन ते सोन..

  • @fakiralanghe3431
    @fakiralanghe3431 ปีที่แล้ว +1

    Ram Krushna Hari

  • @user-me3gl1kc9u
    @user-me3gl1kc9u 3 หลายเดือนก่อน +1

    Baba.tumhi.punha.janmala.ya

  • @laxmandubile7421
    @laxmandubile7421 ปีที่แล้ว +1

    👌👌 🙏🙏

  • @jayashreeshinde6381
    @jayashreeshinde6381 2 ปีที่แล้ว +3

    Maharaj tumala bhagvant mahaj rupat janm deo hich bholela magani🙏🙏🌿💐🌼

    • @chhayagaikwad2880
      @chhayagaikwad2880 2 ปีที่แล้ว

      खूप खूप खूप खूप खूप छान कीर्तन आहे

  • @sandeepkumarshewale1418
    @sandeepkumarshewale1418 3 ปีที่แล้ว +3

    Ramkrishna hari...🙏🙏🙏🙏

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी 🙏

  • @ganeshsonone681
    @ganeshsonone681 3 ปีที่แล้ว +10

    राम कृष्ण हरी मी हे कीर्तन 1996/97 मध्ये ऐकलेले आहे सुंदर चिंतन

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी 🙏

  • @user-db8hw9hh1m
    @user-db8hw9hh1m 3 ปีที่แล้ว +10

    पृथ्वीराज महाराज जाधव यांचे कीर्तन टाका राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @Gyanesh_Kinkar
    @Gyanesh_Kinkar 3 ปีที่แล้ว +9

    गेल्या त्या ईश्वर विभूती। राहिल्या त्या कीर्ती जगामाजी।

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      जय हरी 🙏
      दंडवत 🙏

    • @chhayagaikwad2880
      @chhayagaikwad2880 3 ปีที่แล้ว

      Kay zale maharajana

    • @user-ei1ls2du7r
      @user-ei1ls2du7r 2 ปีที่แล้ว

      गेले दिगंबर ईश्वर विभुती!राहील्या त्या किर्ति जगा माजी

  • @akashpatil667
    @akashpatil667 8 หลายเดือนก่อน +1

    नामदेव महाराज पडाठे आता होने नाही

  • @ganeshshelke5649
    @ganeshshelke5649 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @dhere3483
    @dhere3483 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @gajananthorat3616
    @gajananthorat3616 2 ปีที่แล้ว +2

    Sundar kirtan

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 3 ปีที่แล้ว +3

    जयरामकृषणहरि

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी 🙏

  • @skghongade3554
    @skghongade3554 2 ปีที่แล้ว +7

    मी 3 री ला असतांना आमच्या गावी सोनज ता मालेगाव जी नाशिक येथे कै रामभाऊ अप्पा शेवाळे यांनी महाराजांच्या हस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सप्ताह आयोजित केला होता तेव्हा पासून मी महाराजांचा शिष्य आहे आज महाराज हवे होते
    शतशः नमन

    • @dhananjaypatil3405
      @dhananjaypatil3405 2 ปีที่แล้ว

      महाराजांचे निर्वाण कोणत्या वर्षी झाले आहे कृपया सांगाल का

  • @drvasudevsonawane1663
    @drvasudevsonawane1663 3 ปีที่แล้ว +3

    no.1 Kirtankar🙏Mauli

  • @NetraMankar
    @NetraMankar ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 ปีที่แล้ว +1

    दुर्मिळ संत आहे.

  • @kailaskokate2499
    @kailaskokate2499 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम किर्तन

  • @SanjayPathade0123
    @SanjayPathade0123 2 ปีที่แล้ว +4

    महाराज आपल्या जान्याने गाव पोरका झाला

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  2 ปีที่แล้ว +1

      रामकृष्णहरी 🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +3

    जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी 🙏

  • @user-qp6lt3ob8y
    @user-qp6lt3ob8y 2 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी

  • @user-ve3du3hi5p
    @user-ve3du3hi5p 3 ปีที่แล้ว +3

    🙏🚩🙏रामकृष्णहरि 🙏🚩🙏

    • @user-be7cp8oj6p
      @user-be7cp8oj6p  3 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरी‌ 🙏