विद्वान, वेदांतचार्य, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, अमृतानुभव, भागवत मुखोद्गत अमृतवणीतून ज्ञानगुण ऐश्वर्यसंपन्न, आणि सुलभ भाषेत उत्तम कीर्तन समजावून सांगणारे वारकरी भूषण, कृपासिंधु वैकुंठवासी परमपूज्य नामदेव महाराज पठाडे यांस त्रिवार दंडवत! आज महाराज असते तर वारकरी संप्रदाय एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला असता!
हभप वैकुंठवासी श्री नामदेव महाराज पठाडे यांचे अतिशय सुंदर हरिकिर्तन ऐकायला मिळाले त्याबद्दल या चॅनेलचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद असेच महाराजांचे कधीही न ऐकलेले किर्तन, प्रवचन ऐकायची संधी मिळावी ही सदिच्छा.
कीर्तन केसरी गुरुवर्य.हभप वै.नामदेव महाराज पठाडे यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तुमच्या कीर्तन मधील चिंतन सध्या आयकायला मिळणं खुप दुर्मिळ गोष्ट झाली आहे. तुमची संप्रदाय ला आत्ता गरज होती 🙏
खूप छान चिंतन ऐकायला मिळाले महाराज खूप खूप धन्यवाद गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले ते कीर्ती जगामाजी हिंगोली जिल्ह्याचे वैभव गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे
@@रामनामवारकरीविचारधारा वै.पठाडे महाराजांचं किर्तन नागपूरला झालं होतं तेव्हा लहान होतो पण त्यांच्या किर्तनाच्या कॅसेट माझ्याकडे होत्या.महाराज सर्वगुणसंपन्न होते.त्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झालीय.आता पुन्हा ऐसे होणे नाही. तरी पण त्यांचे किर्तन ऐकायला मिळतायत हे फार मोठं भाग्य आहे आणि तुमचे उपकार आहेत.त्यांची किर्तन मेमरी किंवा पेनड्राईव मधे मिळाली तर खूप उपकार होतील तुमचे. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
तुमची बोलण्याची पद्धत अविस्मरणय
वैकुंठवासी नामदेव बाबांची अमृतवाणी आमच्यासाठी जपून ठेवणाऱ्या आदरणीय ढाकणे महाराज यांच्या चरणी नतमस्तक
धन्यवाद माऊली असेच कार्यक्रम पाठवा माऊली कृपा करून
जय हरी
अप्रतिम आहे महाराज आवाज ऐकला कि डोळ्यात पाणी येते
कै.ह.भ.प. नामदेव महाराज पठाडे यांच्या चरणी साष्टांग दंडवत.आसा वक्ता परत होणे नाही.
Khupch chan kirtan maulich gbu
नामाचे महात्मे सांगणारा अतिशय चिंतन या कार्यक्रम राम कृष्ण. श्री विष्णुपंत भालेराव ओढा नाशिक
विद्वान, वेदांतचार्य, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, अमृतानुभव, भागवत मुखोद्गत अमृतवणीतून ज्ञानगुण ऐश्वर्यसंपन्न, आणि सुलभ भाषेत उत्तम कीर्तन समजावून सांगणारे वारकरी भूषण, कृपासिंधु वैकुंठवासी परमपूज्य नामदेव महाराज पठाडे यांस त्रिवार दंडवत! आज महाराज असते तर वारकरी संप्रदाय एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला असता!
धन्यवाद महाराज जी महाराजांचे सर्व किर्तन अपलोड करा
हभप वैकुंठवासी श्री नामदेव महाराज पठाडे यांचे अतिशय सुंदर हरिकिर्तन ऐकायला मिळाले त्याबद्दल या चॅनेलचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद असेच महाराजांचे कधीही न ऐकलेले किर्तन, प्रवचन ऐकायची संधी मिळावी ही सदिच्छा.
Hari om
Mauli durmil sewa...👣👏👏👏👏👏👏
गुरुचरणी वंदन🙏🚩👌great
रामकृष्ण हरि महाराज🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
खूप सुंदर चिंतन मांडले ,राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा.
जय जय राम कृष्ण हरी 👏👏अनमोल अशी कीर्तन ऐकायला मिळाल्या बद्दल धन्यवाद
Same yanchya avajat, yanchya sarkh kirtan aikayla Milel . ह भ प माऊली म पवार
RAMKRUSHAN HARI MAULI VERY GOOD
कीर्तन केसरी गुरुवर्य.हभप वै.नामदेव महाराज पठाडे यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तुमच्या कीर्तन मधील चिंतन सध्या आयकायला मिळणं खुप दुर्मिळ गोष्ट झाली आहे. तुमची संप्रदाय ला आत्ता गरज होती 🙏
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी श्रीविठठल
खुप छान किर्तन
..... 🙏... 🙏..... 🙏... राम कृष्ण हरी....
सुंदर चिंतन ऐकयला भेटले अश्याच चिंतन श्रवणाचा योग वेळोवेळी यावा ही प्रार्थना 🙏
हर हर महादेव 🚩🕉🕉🕉
खुप सुंदर चिंतन.. सर्व कीर्तन टाका महाराज.
विद्वान महाराज म्हणजे नामदेव महाराज पठाडे .
जय हरी विठ्ठल
धन्यवाद
हिच अपेक्षा होती
छानच महाराज
सुंदर
रामकृष्ण हरी
खूप छान चिंतन ऐकायला मिळाले महाराज खूप खूप धन्यवाद गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले ते कीर्ती जगामाजी हिंगोली जिल्ह्याचे वैभव गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे
रामकृष्ण
आई उदाहरण 👌.. Great
Jay Jay Ram Krishna Hari
ढाकणे महाराज thanks
Va va maharaj
राम कुष्ण हरि
Changla abhang sodvla
🙏🙏🙏
Very nice kirtan.
Maharajanchya charni sashtang dandwat
आता ऐसे कोणी होणे नाही अस्सल मराठी भाषेचा वापरून मराठीत तत्वज्ञान
राम कृष्ण हरी
जयरामकृषणहरि
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🚩
बाबा पुन्हा जन्मला या
मनापासून धन्यवाद अपलोड केल्याबद्दल 🙏🙏
Hari Om Namo Bhagavate Vasudevay
रामकृष्ण हरी अतिशय गोड चिंतन
जय हरि
छान महाराज जी
शतः नमन 🙏🙏
आज आम्हाला अमृत मिळाले
Nicr
Khup chan
❤
Good
Aase cintan aata akayela milat nahi.jyane he cintan japun thevle tyanna koti koti pranam
महाराजाचे सर्व किरण टाकुनी द्या
छान
आपले chhanel नवीन असून सुद्धा अध्यात्मिक साठा भरपूर आहे...
नामदेव महाराज पठाडे यांचे रोज एक कीर्तन टाकले तरी पाच वर्षा संपनार नाही
एवढे वाङमय आहे
@@रामनामवारकरीविचारधारा वै.पठाडे महाराजांचं किर्तन नागपूरला झालं होतं तेव्हा लहान होतो पण त्यांच्या किर्तनाच्या कॅसेट माझ्याकडे होत्या.महाराज सर्वगुणसंपन्न होते.त्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झालीय.आता पुन्हा ऐसे होणे नाही.
तरी पण त्यांचे किर्तन ऐकायला मिळतायत हे फार मोठं भाग्य आहे आणि तुमचे उपकार आहेत.त्यांची किर्तन मेमरी किंवा पेनड्राईव मधे मिळाली तर खूप उपकार होतील तुमचे.
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@@maheshnandardhane2445 ..
खूप छान आणि तितकेच श्रवणीय. धन्यवाद माऊली.
रामनाम वारकरी विचारधारा चँनल चे निर्माते आम्हच्या गावचे भुमिपुञ असुन माझे बालपनातील 10 वर्षे सहवासातील जिवलग मिञ.
खुप खुप अभिमान .
धन्यवाद.
सुंदर विष्णुजी
धन्यवाद विष्णुजी
Kay zale maharajana
@@chhayagaikwad2880 chhayatai aapaghat zala maharajancha
Kharacha kadhi kadhi devacha khup khup rag yeto jya lokachi samajala khup khup garaj aste tevha to tyana gheun jato
Ram Krishna Hari Vitthal Keshava mantra ha japava sarvakal
🚩🚩🚩🚩
नमस्ते
😊😊😅
June kirtan upload karun amulya prasad dilyabaddal dhanyavad
🙏🙏🙏🙏🙏🙏
मागनीपर अभंगावर किर्तन पाठवा
महाराजांचे वर्णन आपण काय करावे!! मज पामरा काय थोरपण,.... अजुन कीर्तन टाकावे....audio असेल तरी चालेल.....जय हरी
खूपच चिंतनीय कीर्तन असे कीर्तन पाहिजे
Orijnal.varkari.kirtan.maharaj.kase.kay.gele.have.hote.ho.....
🙏🌹👌👌
Great man Liken of lord
Maharajana kay zale kase gele
जय हरि माऊली माऊली
राम कृष्ण हरी
🙏🙏
💐👌👏👏🙏🙏
नमस्ते
वक्ता दश सहस्रेषु असे महाराज आहेत म्हणून ते आजही आपल्यात आहेतच
June kirtan upload karun amulya prasad dilyabaddal dhanyavad
Ramkrushnihari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी