रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏 असे अद्वितीय दिव्य मार्गदर्शन करणारे आज दुर्मिळ आहे. माउलींना परमेश्वराने त्याच्या दरबारात कीर्तन प्रवचन करण्यासाठी लवकर नेले. त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो ❤️🙏❤️🙏 डोंबिवली.
फार अल्प आयुष्य लाभल माझ्या नामरुपि देवाला खुप सुंदर भगवंता विषयी गाढ स्रद्धा असणारे ईतर ईकडच एक शब्द नाही सर्व काहि भगवंत वर्णन खुप खुप उंचि वाढली असति महराजांची दुश्मना मुल आक्सिडेंट होऊन महाराज निवर्तले बरेच दिवसा नंतर किर्तन ऐकावयास मिलाले धन्यभागी झालो कै वै नामदेव महाराज पठाडे यांचे किर्तन ज्ञानदानाचे कार्य मरणो परांत करत आहे 🙏
देवा आमचे माहाराज काबर नेले तुमाला एवढे सुंदर कीर्तन ऐकायला मिळत नाही ना त्या मुळे च आमुचे माहाराज वैकुंठा मध्य कीर्तन च करित असतिल आनि तुम्ही आनंदित डोलत असाल पन आम्ही अतृप्त च राहिलो परत माहाराज येतिल पन आम्ही नसु माहाराज दंडवत तुमच्या चरणी आमाला मार्ग दाखविला आम्ही तुमच्या मार्गाने पुढे चालू रामकृष्णहरि देवाआमचे माहाराज चांगले सांभाळा
सिद्धांतानुसार दृष्टांत, अनावश्यक बरळं नाही, मार्मिक विनोद, अभंगानुरूप विवेचन, शब्द ब्रम्ह,नाद ब्रम्ह, शास्त्र आविष्कार किती वर्णावे, महाराज शब्द ब्रम्ह रुप आपल्या जवळ सतत आहेत.
वेदांत सर्वसामान्याला समजुन घ्यायचा असेल तर मग किर्तन ऐकाव पठाडे माउलिचच ज्ञानोबा तुकोबांच्या आर्शिवादाचे रुप म्हंणजे साक्षात ह भ प नामदेव महाराज पठाडे माऊली ....असे महात्मे महाराष्टात जन्माला येणे हे महाराष्टाचे वैभव आहे .राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
असे अद्वितीय दिव्य मार्गदर्शन करणारे आज दुर्मिळ आहे.
माउलींना परमेश्वराने त्याच्या दरबारात कीर्तन प्रवचन करण्यासाठी लवकर नेले.
त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो ❤️🙏❤️🙏 डोंबिवली.
कीर्तनानेच देह धारण केला तो म्हणजेच पठाडे महाराज ...
महाराजांना साष्टांग प्रणिपात
दिव्य अलौकिक कीर्तन आहे....🙏🙏🙏
खूप छान आहे चिंतन आणि मनन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
Khup khup Sundar chintan aikatach rahava vattai maharaj as dandavat .
Apratim kirtan no one kirtankar shri h b p namdev m pattade jey hari madhavrao more telkikar nanded
महाराज पुन्हा जन्माला या🙏🙏
वै ह भ प श्री नामदेव महाराज पठाडे यांना कोटी कोटी प्रणाम
एकदा प्रत्यक्ष महाराजांचं किर्तन ऐक्याचा योग्य आला होता
Ram Krishna Hari
न भूतो न भविष्यती ऐसे महाराज आता होणे नाही फारच अप्रतिम कीर्तन
महाराजांचे कीर्तन म्हणजे ब्रह्मरसच...,..
फार अल्प आयुष्य लाभल माझ्या नामरुपि देवाला खुप सुंदर भगवंता विषयी गाढ स्रद्धा असणारे ईतर ईकडच एक शब्द नाही सर्व काहि भगवंत वर्णन खुप खुप उंचि वाढली असति महराजांची दुश्मना मुल आक्सिडेंट होऊन महाराज निवर्तले बरेच दिवसा नंतर किर्तन ऐकावयास मिलाले धन्यभागी झालो कै वै नामदेव महाराज पठाडे यांचे किर्तन ज्ञानदानाचे कार्य मरणो परांत करत आहे 🙏
महाराज अपघातात कसे व केव्हा वैकुंठवासी झाले? याबद्दल सविस्तर माहिती आहे काय.कृपया कळवावे.
रामनाम वारकरी विचारधारा चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
काय आभ्यास किती तपर्चया म्हाणावी श्रीहभप वै नामदेव महाराज पठाडे यांचे चरंणी कोटि कोटी प्रणाम
एकमेव किर्तंनकेसरी हभप.गुरुवर्य.नामदेव महाराज पठाडे
राम कृष्ण हरी माऊली
किर्तन ऐकायला गोड वाटते
परिपुर्ण किर्तनकार.
महाराज माझा कडे शब्द नाहीत तुमच्या साठी काय लिहिले पाहिजे कारण देवाच्या वाणी साठी काय लिहावे तुम्ही देव आहेत मी काय लिहु फक्त पायावर डोके ठेवतो.
देवा ही उणीव आमच्या आयुष्यात नाही भरुन काढणार तु बाबा फार मोठाधोका दिलाय रे
असे महात्म्ये पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम माउली
श्री.ह.भ.प.वै गुरूवर्य नामदेव पठाडे महाराज
आता ऐसे होणे नाही....वै.नामदेव महाराज पठाडे 🙏
अप्रतिम चिंतन 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏
Koti koti pranam🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 👏 ऐसे किर्तन आता ऐकण्यास मिळत नाही 👏
राम कृष्ण हरी 👏 कोटी कोटी प्रणाम
असे महाराज होने शक्य नाही राम राम
Jay Jay ramkrusanhari
देवा आमचे माहाराज काबर नेले तुमाला एवढे सुंदर कीर्तन ऐकायला मिळत नाही ना त्या मुळे च आमुचे माहाराज वैकुंठा मध्य कीर्तन च करित असतिल आनि तुम्ही आनंदित डोलत असाल पन आम्ही अतृप्त च राहिलो परत माहाराज येतिल पन आम्ही नसु माहाराज दंडवत तुमच्या चरणी आमाला मार्ग दाखविला आम्ही तुमच्या मार्गाने पुढे चालू रामकृष्णहरि देवाआमचे माहाराज चांगले सांभाळा
Kiti kiti kiti sunder aasave apratim
अतिशय सुंदर विनंती केली आहे आनंद वाटला.
हो असे पुन्हा होणे नाही
प k कुक कु
🎉
श्री संताचिया माथा चरणावरी
जय.हारी
🙏कोटी. कोटी प्रनाम 🙏🤞
सिद्धांतानुसार दृष्टांत, अनावश्यक बरळं नाही, मार्मिक विनोद, अभंगानुरूप विवेचन, शब्द ब्रम्ह,नाद ब्रम्ह, शास्त्र आविष्कार
किती वर्णावे,
महाराज शब्द ब्रम्ह रुप आपल्या जवळ सतत आहेत.
अतिशय उत्कृष्ट सांप्रदायिक किर्तन एकदा तरी ऐकावा संपूर्ण किर्तन
राम कुष्ण हारी
वेदांत सर्वसामान्याला समजुन घ्यायचा असेल तर मग किर्तन ऐकाव पठाडे माउलिचच ज्ञानोबा तुकोबांच्या आर्शिवादाचे रुप म्हंणजे साक्षात ह भ प नामदेव महाराज पठाडे माऊली ....असे महात्मे महाराष्टात जन्माला येणे हे महाराष्टाचे वैभव आहे .राम कृष्ण हरी
जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला 🙏🙏🙏
राम राम आभारी आभारी आहोत
हार्दिक आभार महाराज जी
❤
न भूतो न भविष्याती , ऐसे होने नाही खूप होने नाही,
Nice
राम कृष्ण हरी महाराज🙏🙏
🙏🙏🚩🚩
खूपच छान कीर्तन
BAHUT BADHIYA RAM KRUSHNA HARI
आज हि असे किर्तन ऐकायेला . नाही खुप छान माऊली.राम कृष्ण हरि
श्री विठ्ठल
आता ऐसे कोणी होणे नाही.
असं शास्त्र शुद्ध चिंतन ऐकायला मिळत नाही.
महाराजांना पुन्हा बोलवा...
अप्रतिम किर्तन अतिशय सुंदर चिंतन, यांचे आणखी जेवढे किर्तन तुमच्याकडे असतील तेवढे दररोज पाठवा हो🙏🙏 खुपच आनंद होतो.यांचे किर्तन ऐकल्यानंतर, धन्यवाद।
आपतिम कितंन आहे आजुन काही कितन आसलेत तर टाका माऊली
यांचे
चांगले कितन आहे
@@amoludavant3976 qqqqqqqqqqqqq0qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@@amoludavant3976 qqqqqqqqq9
रामकृष्ण हरी
रामकृष्णहरी 🙏
जय हरी माउली
राम कृष्ण हरी
आदरणीय ह. भ. प. ढाकणे महाराजांना विनंती आहे नामदेव बाबा यांच्या जीवनावर एक माहितीपट तयार करा
माझी गुरुमाऊली .......
नतमस्तक माऊली...
👏 Jay jay Ram Krishna Hari
आध्यात्मिक कीर्तन
Ram krushna hari
राम कृष्ण हरि
Very nice kirtan
जय हरि माऊली
Maharaj tumhi kiti mahan aahet maze daivat aahat kitichhan vatate tumache kirtan aaikatana mala jar tumachi seva karata aali asati tar nathancha gavaba sarakha mi nashibvan zalo asato mi katha karato pan tumache sarkhe nahi jamat bhudhi kiti chapal asavi te tumachekade hote gayan kaya hote ek zalak purn kirtanat rang bharat hoti mauli Dyaneshwar tumache rupane aale hote mi tumhala mauli Dyanraj maulich samajato maharadhtrabhushan nahi tumhi bharat bhushan aahat tumachekadun bhagavat shravan aani Ramayan shravan aaikaneche bhaya rahile aamhala asa yogi nahich bhetanar je aaivadil yani tumhala janma dila tyanche charani aamhi koti koti pranipat aahe tumhala aaikatana vatat nahi ki tumhi aamchyat nahit panduranga aamacha dyaneshwar ka nela baba? Maze nayan ole zale re deva?
छान
अप्रतिम. महाराजांच्या चरणी वंदन. महाराज नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही कारण ज्ञाता हा मुमूक्षुंचा देव असतो.
Kay zale maharajana
Vivekanand sangana maharaj kashamule gele
अपघाती निधन
राम कृष्ण हरी
अप्रतिम आहे
Ramkrishna hari..🙏🙏🙏🙏
श्री गुरू च्या चरणी दंडवत हे कितॅन टाकले धन्यवाद
Tumachyatalya Tukaramala koti koti namskar
राम राम
Techi sant techi sant jancha het vittale
समजून घेण्या सारखं कीर्तन आहे
जय हरी महाराज एक विनति आहे सदगुरु सारखा असता पाठीराखा या अभगा वरच कीरतन पाठवा दो न दिवस शोधले
शोधल भेटल नाही
अतिशय सुंदर चिंतन सेवा आहे.
श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
काय सांगू आता 🙏🙏🙏🙏
वारकरी रत्न, महाराष्ट्र भूषण, खूप सुंदर चिंतन
कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद महाराज.
1
Pathade maharaj tumhi Tukaramcha
🙏🙏🙏
😊😊😅😮
Gele digmabar lshwar vibhuti rahilya tya kirti jaga maji
वारकरी सांप्रदयाचे अमूल्य ठेवा
1 khara saccha varkari
Pathade mahraj
Kay sangu ata Santache Upkar
Maj nirantar sodaVTe
🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
या किर्तनाचा दुसरा भाग नाही का
असे कीर्तनकार होणे नाही,
Maharaj aaj have hote Maharashtra madhe ase maharaj khup durmil deva ka nele evdhya lavkar
parashram patil
😂😂 गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिली कीर्ती जगा माजी आता येने नाही 😂😂
15:30
अप्रतिम किर्तन.... श्रवणीय
राम कृष्ण हरी
❤
राम कृष्ण हरी.