विहीर खणायला घेतली आणि काय मिळालं बघा आता आम्ही काय करायचं | कोकणातील बावडी |malvani | kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2023
- #whel
#kokanatiljivan
विहीर पार्ट 2
विहिरीतील सुरुंग दाखवण्यासाठी ड्रोन उडवला बघा ड्रोन मध्ये कसा दिसतो सुरुंग..
• सुरुंग दाखवण्यासाठी ड्...
विहीर पार्ट 3
विहिरीच पुढे काय झाल बघा शिडी लावावी लागली आम्हाला..
• विहिरीच काय झालं बघा प...
@shravani sanket
विहीर खोदयच्या आधी टेस्टिंग मशीन ने नेहमी परीक्षण करतात. फक्ट 5 हजार ते 15000 करतात. त्यामुळे खोदकामचा खर्च वाचतो.
खाली दगड आहे कि नाही ते पण समजतो का
हे आम्हाला माहित नव्हतं.. आम्ही फक्त पाणी आहे की नाही तेच चेक केलेलं
,😊i
n 😂😂o aahe ka 8😢😢aahe h❤@@siddhantsawant6062
👌 छान व्हिडीओ.
👌🏻👌🏻👌🏻sundar
दगड फोडण्यासाठी फार मेहनत लागते
Khup chaan video 👌🏻👌🏻👌🏻amchya ithe pan asach kartat
😊
सुरुंग लावताना आजच पाहीला
छान मस्त व्हिडिओ
धन्यवाद 😊
विहिरीत काय सापडलेय ते बघण्याचि उत्सुकता लागली आहे...जय महाराष्ट्र
Aho vdo purna pahave mhanun ase sangatat ani apan murkh tech karto
संकेत दादा तुम्ही महान शास्त्रज्ञ आहात हो विहीर मारुचो शोध लावलात. गिरीनीट बुक मधी नाव येता आता तुमच
होय तर तुम्हीच सुचवा तेंका आमचा नाव... 😊❤️
संकेत दादा विहीरचा घेर जरा मोठा पाहिजे.
मोठाच आहे
विडिओ मध्ये तो तेवढा दिसत नाहीये
Chhan video 👌🌴
Thank you😊
नाही हो आताचं दाखवा आम्हाला दगड कसा फुटतो बघायचे आहे लवकर दाखवा
जय सदगुरू🙏
जय सद्गुरू 🙏
कोकणात बावडी खणताना सहसा सुरुंग लावत नाय. सुरंगान जमिनीक खोलवर तडे भेगा जावन खालचे नैसर्गिक झरे बंद होतत दिशा बदलतत. ..
आमका ह्या माहीतच नव्हता... आम्ही लावलाव सुरुंग.. आजच्या विडिओ मध्ये बघुक मिळात
खरं आहे तुमचं म्हणणं.
Mag pani kase lagte.
Big stone in vihir
Chaan
😊
जय सद्गुरु 🙏
जय सद्गुरू 😊🙏
👌
😊
Sunder video👌
Very important video
What u have got in vihir
बरोबर आमच्या मुलांना सावलीत पाहिजे,मग कोणतेही काम सांगा ते करायला तयार आहे
Good 😅😮😂😊😊😊😊😊😊😊😊
Nice video
Jabardast video
अशा किति विहिरी कोकणात खणल्या गेल्यात तर याचाच एवडा कौतुक कित्या.करतत
Aho dada koutuk kasal tyat.. Tumhi kautuk mhanun naka baghu.. Aamhala vihiricha video dakhavaycha hota to aamhi dakhavala.. Mumbai la rahun he sagal baghayla nahi milat lokana
लंवकर च दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी टाकणे
धन्यवाद सर
कोकणात पाणी लवकर लागत असेल,किती फूटावर लागतं
Kup sundar pani gavla ky
आणखीन खानुची हा बावडी
दगड गावलो आता काय खरा नाय कामाक लावतलो
खरोखरच कामाक लावल्यानं दगडान
सुरुंग लावताना पण दाखवायचे होते
दाखवला आहे.. विडिओ टाकला आहे ह्याच्या नंतरच
पुढच्या व्हिडिओ कधी 🥰
आज
याचा मागून सुरुंग लावून उडावा
तूझ्या लाऊक हवो..
Tya dgdch Kay kelt Karan aamchya gavi sudha asch millela khup trass dilela tyane
आम्ही ही खूप हैराण झालो.. कारण कातळ संपतच नाहीये
आम
😢
पुढे व्हीरी च काय झाल सांगितलच नाही
आज विडिओ येईल 🙏🏻😊
हेच तर म्हणणं. दुसऱ्यांना बोलतो पण आम्हाला कष्ट नकोत.
कष्ट नकोत म्हणजे.. घरी बसून समजत नाही कोण किती कष्ट करत आणि करत नाहीत
Stunning Cow boy.
Kesar aambe kase dazan?
केसर सध्या नायत 8 दिवसांनी होतील तयार
JCP लावून बघा
वर ची जमीन खाणूक लावुक झालो असतो jcb पण खाली नाय ना जमणार
Prasidhhi sathi vedyat kadta
Saheb videomadhe bollo ahe mi ki he maz swatach mat ahe tumach mat aikayla aavdel 🙏🏻
भाऊ, विहीर काम करणारे, कॉन्टॅक्ट नंबर पाठवा, धन्य वाद.
चांगला काम नाया तेंचा.. हाताचो वापरच करुक नाय बघत.. सुरुंग लावा ह्याच चालू होता
Dagad milata naye hota khali😮
हो ना
Shri kay hotay ka tras hotoy aata kelana me tumachy manasarlhe .ag aata man shant karana ja bappachya mandirat jaun ya shri tumhi tumachya patni var jaecapsd prem karatana mag teelaxtras hoil ase naka vagu hech prem aahe kz ki tee tumachya var love nahi karat ka evhdha 50 varshacha sanaar aani ase ka vagata naka teeche man dukhau tumch teechyavar khup prem aahe nà mag tee na aavadnary goshti karu naka teechya dolyat ashru yetil ase naka cagu baykana nahi aavdat aapla navara dusarya baicha vichar karato te to tyancha apaman asato
पाणी तर कुठेच दिसत नाहीये
आणखीन खोल खाणायला सांगितली आहे
शिरगाव मध्ये खय माझे गाव पण शिरगाव काजर वाडी असा.
शिंदेवाडी बाजारपेठेच्या बाजूक
Vihir barich mothi ahe ho gher motha ahe
हो
Kiti kharcha yeto
अजून विहीर खानून पूर्ण नाय झाली
Ho pan estimate dila asel na
Puudhacha V D O kenvha ????
2 video आहेत channel वर पुढचे
अर्धवट दाखवला असा रे. काय पुरा करायचा नाय. मगे दाखव बाव खणताना
नंतर दाखवले आहेत 2 विडिओ
RAJKARNI LAKSH GHALTAT????
हो घालतात त्यांनीच फंड मंजूर करवला
विहिरीला पाणी लागलं का?
तुमचा नाव गिरीनीट बुक मध्ये येनार
हो नक्कीच 😊
😂@@ShravaniSanket
Kevdha motha dagad ahe ata ky krnar tyach
फोडणार तो दगड
छे, यात काय कमेंट करायचं
Thank you.. Tari pan aamchya sathi tumhi comment kelas😊🙏❤️
Vihir mothi ahe pan ha dagad kevdha motha ahe
खाली सगळा दगडच मिळाला
खुप शहाणा आहेस
Bskvas
Thank you so much 😊
मायझया नुसती दगडा नी माती दाखवूक व्हीडीओ बनवलास काय ?
होय रे मायझया... डोळे उघडे ठेवलं असतास तर दिसला असता तुका
फालतु हिडिओ
Thank you❤️😊
अर्धवट व्हिडिओ कशाला दाखवता. सुरुंगाने दगड कसे फोडतात ते दाखवा.
Vidio yakatay ani. Mansanna murkha banvat ahe. Dagad. Tar vihiri madhy. Milanarachana
Ho tumach pan barobar ahe jalkutyannu dagdabarobar tumchya dokyat ahe ti mati pan milali ahe bgha nit... 🤣aho evdh pan samjat nay sadha dagad nahi ahe toh asa dagad milala ki fudhe khup kamala lavato ani clickbite cha arth mahitiye ka
विहीर कोकणात ... खणणारे बाहेरचे ...... कोकणी तरुण मुंबईत हॉटेल मधे संडास धुवायला .... बोला आवाज कुणाचा ....
मुंबईत 5 ते 6 हजारक पण कामाला जातील पण स्वतःच्या गावात राहणार नाय
असे सर्वचजण नसतात, काही चांगल्याप्रकारे मोठ्या कामारपुकुर आहेतच.
@@rajendrabhosale6287 ह्या समजात तर ना .. घाणेरडी मनोवृत्ती असली की घाणेरडेच इच्यार बाहेर पडतत.
तुम्ही ksyamdhe. जॉबला आहेत
@@tejaskhake7961 आमचा स्ततः चा व्यवसाय आहे .... २८ जणांना रोजगार मिळतो आहे .... २८ मधे कोकणी / मराठी यांची भरती उगीच आहे .. मुख्य काम परप्रांतीयच करतात ....