ओमकार भावाचा दरारा मोठा, म्हणून खेकड्यांचा आकार मोठा. ! पहिल्यांदा एवढा मोठा खेकडा हाताने काढताना बघितला. व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी सलाम.ओमकार तू भेट एकदा. मलापण घेऊन चल सोबत.
कोंकणात प्रचंड पारंपरिक ज्ञान आहे. ते मराठीतून जगासमोर आणण्याच्या आपल्या प्रकल्पाचे आणि प्रयत्नांचे कौतुक आम्हा गोमंतकीयांना आहे. आपले अभिनंदन व आभार. हा सर्व भारतीय ज्ञानाचा जागतिक ठेवा आहे. मराठीतून म्हणून जास्त कौतुक.
संदेश खूप झकास ! तू तर भारी आहेसच !! आणि आज एक नवीन कोकणातील आपला जगा वेगळा अवलिया भेटला खूप गमतीशीर आहे ! ओंकार आणि त्याच्या टेक्निकला सलाम ! खतरनाक टेक्निक !👌
ओंकार अतिशय सुंदर तू थरार आम्हाला दाखवला आणि आम्हाला तो पहावयास मिळाला कारण की ही गोष्ट आम्हाला कधीच माहिती नव्हती मी पहिल्यांदा पाहिले खूप छान वाटलं आणि थरारही वाटलं काळजी घेत जा
Very risky but very amazing talent. No one can teach or learne by just watching. Thrilling it is. You should send it this Konkani talent to Guiness book.
आपल्या भारत देशात किती कर्तृत्ववान लोकं आहेत,असे व्हिडीओ पाहिल्यावर नवनवीन गोष्टी माहीत होतात,अशा सर्व लोकांचे अभिनंदन.
धन्यवाद दादा 😊
ओमकार भावाचा दरारा मोठा, म्हणून खेकड्यांचा आकार मोठा. ! पहिल्यांदा एवढा मोठा खेकडा हाताने काढताना बघितला. व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी सलाम.ओमकार तू भेट एकदा. मलापण घेऊन चल सोबत.
❤️❤️❤️
9o99oo99
किती मोठा...रिस्क आहे भाऊ....! हा, खरंच ओमकार भावा...जबरदस्त....!तुझ्या पुढे टेकनॉलजि पण फेल आहे...!
👍👍
खतरनाक एक्सप्रियन्स तू अनुभवलास संदेश आणि आम्हालाही दाखवला धन्यवाद.ओमकार 1नंबर भावा
धन्यवाद दादा 🙏😊
O
🙏1no
न
Nice Bor 👌🏻
खूपच मेहनतीचं काम आहे ओमकार तुझ आणि त्याच्या मेहनतीला सर्वां समोर आणल्या बद्दल संदेश तुला सुध्दा सलाम .
धन्यवाद 🙂
जाम भारी विडिओ आहे ओमकार खतरनाक आहे🤘🤘
धन्यवाद दादा 🙏🙏.. omkar is crab king
खूप छान....श्रीलंकन खेकडे पाहिले आहेत असे मोठे...किती मेहनत आहे ते काढायला ते आज समजले
🤟🤟
खूपच मस्त आणि सहज बघायला न मिळणारा video. ओंकार खूप कौतुक वाटलं.
❤️❤️
खूपच धाडशी ओंम्कार!
थरार व्हिडोओ दाखविल्या बद्धल दोघांचेही मनःपूर्वक आभार .
तुमच्या प्रयत्नांना नक्की खूप यश मिळणार .
👍👍
धन्यवाद दादा 😊
Hard and Risky work. Without knowledge not dairing this work.Jugment is perfect.
Yes right brother 💖
ओमकार भाई ग्रेट आहेस रे तू 💐👍🙏
Crab king Omkar 🤟
@@rajapurisandesh8291 great ashes bahi
@@rajapurisandesh8291 श...
😅
अक्सर अआज
अउ
आऊअलअअअ
@@rajapurisandesh8291 खुद आईआईटी अगर एक अऊऊलूआए आक अ एच अअऊऊअऊअअ एआऊअऊऊअअऊअ अऊअअएअअअऊऊअअअ अएअएइऊअऊअअऊएअअऊआअअगअअअ एअर अऊएअआएअ
ऊअअऊअऊअऊअअऊअअअऊअअऊअअअइऊअअअऊअऊअऊऊअअऊऊएअएअअ एअअअअअअअअअअऊअअअऊईअऊअऊऊअएऊअ अएअअऊऊअअअ एअअअअअअअअअअ अअअऊअआअअएऊअअऊआअअअऊऊअअऊऊअअऊअएअअअअअएऊअअअअऊअअअऊअऊअऊआअअऊअअअउअअऊऊअ
कोंकणात प्रचंड पारंपरिक ज्ञान आहे. ते मराठीतून जगासमोर आणण्याच्या आपल्या प्रकल्पाचे आणि प्रयत्नांचे कौतुक आम्हा गोमंतकीयांना आहे. आपले अभिनंदन व आभार. हा सर्व भारतीय ज्ञानाचा जागतिक ठेवा आहे. मराठीतून म्हणून जास्त कौतुक.
खूप खूप धन्यवाद 🙂
मि रोज खेकडे पकडतो पण येवढा मोठा खेकडा बगितला नाय कधी ,भारी
धन्यवाद दादा 😊
खुपच खतरनाक आहे मी पाहिल्यांनदाच पाहिल आहे
ग्रेट भावा मस्तच
👍🙂
लय भारी भावा....
एकदम खतरनाक पाण्यातल्या बिळातून खेकडे काढतोय.....👌👌👌👌👌
Thank you Bhava 😊🙏
वेगळीच कला बघायला मिळाली. खुप कष्टाचे काम आहे आणि रिस्क पण तेवढीच आहे 👍👍👌👌
हो दादा धन्यवाद 🙂
संदेश खूप झकास ! तू तर भारी आहेसच !! आणि आज एक नवीन कोकणातील आपला जगा वेगळा अवलिया भेटला खूप गमतीशीर आहे ! ओंकार आणि त्याच्या टेक्निकला सलाम ! खतरनाक टेक्निक !👌
धन्यवाद दादा 🙏😊
1नंबर व्हिडिओ, ओंकार खूप ट्यालेंटेड मुलगा आहे .खूप आवडला व्हिडिओ .
धन्यवाद दादा 🙏
Omkar doing superb yar👌
Yes right 🤟
काय भावाचं expirations आहे खेकडे काढायचं wow
,👍👍
आपल्या गावच्या पोरांची झलक सबसे अलग भावा 👌💫🎉
Ekdam brobr bhava ,,😍
Ek no. technique. Khali jaun kasa andaj lavto tyach tyalach mahit pan gela ki khekda gheunch war yeto.
Big Salute to Omkar.
#कामभारी
🙏🤟🤟
Ahmi rajapoorkar 😎🥳🥳🎉🎉
Yee baat🤟🤟🙂
Yeahhh
Rumdyanchi shaan omkar bhau ahe aapli jaan...kdk bhava
Well said bhava... 🤟
नमस्कार रुमडे भावा
बुडून खेकडे पकडणेफार जोखमीचे काम
मालवणात असे पकडत नाही तू फार धाडशी आहेस देव बरे करो
👍👍👍
खूपच मेहनतीचे काम आहे.
पहिल्या दाच खेकडे पकडायची नविन पध्दत बघितली
Amazing experience
Thank you 😊
खूपच मेहनतीच काम आहे. ग्रेड.
Thank you
भावा बघूनच खूप भिती वाटली 🔥🔥🔥
😅😅
Omkar bhai Lai Bhari kay mast kekde Pakad Le Jay Bheem Namo buddhay
🤟🤟
Bhai ek no. Mst trik ahe. Pn guts ahet....
Ho bhai 🤟
खतरनाक. अति सुंदर video
Thank you 😊
Bhava मी सुध्दा आज पहिल्यांदा येवढे मोठे खेकडे बघतोय..खूप छान तुझ्या या video च्या माध्यमातून आज प्रत्येक्ष्यात बघायला मिळालं .. 🥳🙏☺️👍 खूप छान ओंकार
Thank you bhava 🙂🤟
ओंकार अतिशय सुंदर तू थरार आम्हाला दाखवला आणि आम्हाला तो पहावयास मिळाला कारण की ही गोष्ट आम्हाला कधीच माहिती नव्हती मी पहिल्यांदा पाहिले खूप छान वाटलं आणि थरारही वाटलं काळजी घेत जा
👍👍👍
Khup bhari ....omkar dada hats off ❤️
Thanks
मस्त आहेत खेकडे मोठे मोठे वा वा छान
🙌
ओमकार सुपर भाई
🙂🤟🤟
Omkar bhava panchganila yee...pnchgani firavto tula...dil khush kelas yaar...
Ha bhava yeto
*खेकडी पकडन्याची वेगळीच मजा* 😍❤️
हो भावा 🙂🤟
ओंकार भाऊ 1कच नंबर हॅट साॅप
It's very dengerous. But hatts off to both of you. He is great person.
Omkar you are great adventures
person.God bless you.
Thank you so much.. means a lot🙂🤟
Shivya nakos deu..ha part mastay😂😂🧡🧡
😅
Very risky but very amazing talent. No one can teach or learne by just watching. Thrilling it is. You should send it this Konkani talent to Guiness book.
Yes right...,👍
झक्कास चिंबोरी आहे.🤘😎🦀🦀
हो भाव 🙂
All support to Marathi vloggers..Jai Maharashtra
Liked Shared and Subscribed too
Keep going Dada
Thank You so much 🙂
Kalakari bagetli. Omkar thumbs up
Yes 🤟🤟 omkar on fire
Omkar is really great..I have never seen such type of technique of catching crabs before.
Yes right... He is crab king 🤟
अप्रतिम संदेश आणि ओमकार ची टेक्निक तर अंनबिलीवेबल🦀🦀👌👌👍👍
धन्यवाद दादा 🙏 असाच पाठिंबा असुदे
@@rajapurisandesh8291 नक्कीच असेल👍👍
ओमकार भाऊ नमन आहे भाऊ तुला🙏🙏🙏
👍
kharach khup bhari bhawa.. ek vegali paddhat baghayla milali❤❤
Thank you Hrishabh Bhava Means a lot.. big thanks to Omkar #crab king🤟
@@rajapurisandesh8291 Mjdjd
jdjë
Amazing technique bro hats of to your confidence and effort
100%
बापरे confidence तर जबरदस्त आहे
Zabardast Mitra 👍👍👍
Thank you bhava 🤟
ओमकार भावा तुझ्या जिद्दीला सलाम, संदेश खूप छान व्हिडीओ आहे 🙏👌👍👍
धन्यवाद दादा 🙏🙂
डेंजर माणूस आहे 🙏🙏🙏
😅😅 ho danger
आरे भाऊ मी पण आसा कधीच पकडलेले पहिला नाही रे सुपर ओमकार भाऊ
🤟🙂
Khub Chan Vlog Sandesh Dada. Also Thanks to Omkar Dada for his Hardwork. Huge Crabs🦀. Kalji Ghya
Thank you Bhava 👍👍
္
एक नंबर ओमकार दादा तुमचा नाद च बेकार आहे 🥰😍❣
🤟🤟
Omkar you are really unbelievable..zakaas ch nice video
Thank you 😊🤟🤟
Nice omkar bhai ✌️✌️✌️✌️ द ग्रेट ओमकार भाई।त्याची मदत केली महनून धन्यवाद भाई तुमचे पन।तुम्ही सर्व जन ग्रेट आहे ।भाई ✌️✌️✌️so beautiful 💖 bhai💖💖💖
Thanks bhav ..means a lot ❤️
Aamhi omkar pekshahi khol jaaun khekda kadhto... Pan kadhi video banvaycha vichar kela ny bro... Thanks for the video creat...
Thanks brother ❤️
ओंमकार च खरच काम अप्रतिम आणि कोतुकास पद आहे
Omkar the crab king🤟
अरे त्याला पाण्यात घालण्याचा गॉगल तरी गिफ्ट कर व्हिडिओ चा पैशातून तेवढीच त्याला डोळे चागले ठेवण्यासाठी मदत होईल. बाकी व्हिडिओ मस्त 👍🏻
Yes brother Already gifted 👍
Tuzya bapani gadhul panyat chashma laun khekda pakdla hota ka......tyala chashma gift karayla sangtos
जबरदस्त व्हिडीओ
😱😱😱😱o bhai omkar super talent
❤️❤️👍
Omkar khup chan
👍
Thanks 😊😊
Khup sundar khup mothi daring bhawachi aahe
Ho brobr 🤟
Omkar. 🦀🦀🦀 King
Yess crab King
ओंकार जबरदस्त खेकडे पकडले
🦀🤟
एक नंबर
धन्यवाद दादा 🙏
Khoop sunder
Thanks
Superb performance 👍👍👌🦀🦀🦀
Thanks Brother 🤟
👌 ओमकार दादूस लय भारी आहेस तु जय आगरी जय कोळी 👌👍💪
This is a marvelous video..! Thanks a lot to you for bringing this to us & hats off to Omkar for taking such a risk and catching sooo big crabs!
😊😊
Means a lot sir... For your valuable feedback 🙂
@@rajapurisandesh8291 You are always welcome sir.. 😊😊
Mee aaj tumcha video pahilyandaa pahila.. ani lagech subscribe kela.. ata ase khoop bhari bhari videos baghayla miltil.. !!😍🤩
@@sanjeetpendharkar5340 ho dada nakkich 🙂👍 Thanks again
@@rajapurisandesh8291 🤩Kadhi tikde aalo tar tumhala nakki bhetin.
ओमकार भावा लयच भारी फार सुंदर प्रकारे खेकडे पकडून आम्हाला दाखल 😂❤😂😊
Lay bhari khekda kadla ya bhava la 100 like swapnil mhatre kadun dinesh book madhe nav ala pahije
Thank you bhava 🤟🤟
गावठी पोरांचा दरारा च वेगळा असतो ....
तो ह्या व्हिडिओ तून कळेल आपणास🔥🔥🔥💪
१००% भाव
Kharach khup mehnat aahe... Nice content. Omkar laa hats off 🔥👏🏼
Thank you 😊... Omkar is crab king
Khup chan vatali dada chi mhanta mi as phileyndach bagtal ⭐⭐⭐👌
👍👍
1 million bro congratulations 🎉
Thank you so much 🙏❤️
Omkar Bhawa... Ekdam Bhari..
🙂🙂
Unique technique hat's off to you ❤️👍 God bless you 👍
Thank you so much 😊🙏
ओमकार चा जिगर ला सलाम
❤️❤️
Hard struggle 🔥🙏🤩
Thank you Brother...🤟🙂
कडाक लय भारी साईज आहे
Thank you bhava.. 🤟
I am from gujrat
एकच नंबर भावा फक्त सावकाश
हो नक्कीच 👍
Congratulations shet 10k subscribe complete 🎉
Thank you so much brother...😊❤️
खूब छान मला तर खेकडा खूब आवडतो खायला..
🤟🤟👍
Great Experience! !
Yes right 🙂
छान खुप मेहनत करुन खेकढा काडतो ..
Great Great Great Job Omkar Keep It Up
मानला भावा तुला 1 नं
100%
nice hunting omi and best of luck संदेश खेकड्याची रेसीपी दाखवा आस आर्धवट दाखवु नका best of luck sandesh
Ho nakkich dada next time nakki taknar ...asach support asude tumcha 😊🙏
खुप छान पण एवढे खेकडे पकडतो कसे सलाम तुझ्या कलेला 👍👍
धन्यवाद 🙏..
Nice 👍👍👌
Thank you 😊
भावा लैई भारी बघुन च पोट भरलं
धन्यवाद दादा 😊
Mind refreshing vlog...mast keep it up mitra 🎉🎉❤️
Thank you so much Brother 🤟🙂
ओमकार दादा, जबरदस्त ही कल्पना, 👍👌अतिशय 👌सुंदर,
👍
व्हिडिओ बनवण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नये 🙏🙏🙏
Savay aahe tyala bhau
@@ketansavra1812 brobr bhav ❤️
Khatrnak ahe bahi khekda ohhh manll omkar bhava tula 😘😘😘😚😚😚😚😚😚😚
Thanks 😍😍
Omkar crab king 👑