जलतारा प्रकल्पाचा चमत्कार बघा ऐका रात्रीत पाणी विहिरीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2024
  • जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत अधिक माहितीसाठी त्यांना फोन करू शकता 9423458983
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #जलतारा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #दुष्काळ

ความคิดเห็น • 158

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 วันที่ผ่านมา +43

    दिपक भाऊ नमस्कार! दादा तुम्ही आम्हा शेतकऱ्यांसाठी किती मोलाची माहिती घेऊन येतात! विना काही स्वार्थ ठेवता! तुमचे आणि वायाळ सरांचे फार फार धन्यवाद! मी ही उन्हाळ्यात जलतारा शोष खड्डे घेणार आहे!

  • @govindkorde2055
    @govindkorde2055 วันที่ผ่านมา +14

    मी पण जलतारा चा खड्डा खणायला दिलेला आहे.दीपक भाऊ तुमच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली धन्यवाद दादा तुमचे पण आणि जे या प्रकल्पाचे जनक आहेत वायाळ सर त्यांचे तर खुपच धन्यवाद ...❤🙏

  • @user-co6mg7fd9l
    @user-co6mg7fd9l วันที่ผ่านมา +23

    दीपक भाऊ आणि वायाळ सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी लाखमोलाची माहिती घेऊन आलेला आहात तुम्हाला शतशः धन्यवाद हे काम प्रचंड मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारत देशामध्ये झाले पाहिजे वायाळ सर तुम्ही देवदूत बनून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हे काम करत आहात आमच्या मंगळवेढा तालुक्यामध्ये दक्षिण भागांमध्ये 35 गावांमध्ये खूप दुष्काळी परिस्थिती आहे या भागात तुम्ही जर आलात तर खूप बरे होईल

  • @ganeshnangare1296
    @ganeshnangare1296 วันที่ผ่านมา +9

    सर मी सुद्धा या वर्षी 4 खड्डे पाडणार आहे .ही खूप जास्त उपयोगी माहिती आहे.आता आमच्याकडे खूप जास्त पाऊस पडतो आहे त्यामुळं डिसेंबअखेर मी हे काम करणार आहे

  • @atul12233
    @atul12233 วันที่ผ่านมา +9

    100 खरं आहे मी माझ्या शेतात केलंय विहीर जवळ स्वतः बंदरा केला दोन मोठे पाऊस झाले आज पाणी उपसत नाही बाकी लोकांना आजून प्यायला घरून पाणी न्यावं लागतंय

  • @user-wm3iu2pn5v
    @user-wm3iu2pn5v 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    क्रुपया आमचा नगर जिल्ह्य़ातील दक्षिण भाग नगर तालुका पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी,शेवगाव, हे तालुके पाण्यापासून वंचित आहेत आपल्याकडून खूप आशा आहेत

  • @baburathod6857
    @baburathod6857 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर आपण जालना जिल्ह्यातील तालुका आंबड मधे या साहेब पाणी साठि फार तहान लेल आहे पावसाळ्यात टँकरने पाणी चालू आहे

  • @shetkaribrand21
    @shetkaribrand21 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    डॉ वायाळ सर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दीपक भाऊ खूप खूप पुण्याचं काम आपल्या हातून होतय मी माझ्या गावच्या ग्रुप हा vidivo सेंड केला धन्यवाद दीपक भाऊ ❤

  • @SantoshDalavi-nt9iq
    @SantoshDalavi-nt9iq วันที่ผ่านมา +2

    सर माझ्या शेतात मला विहिरी मध्ये पावसाळ्यात मोटर लावून पाणी उपसावे लागते ,तरी जलतारा चा काही उपयोग होणार का?

  • @vbpmvp
    @vbpmvp วันที่ผ่านมา +15

    दिपकभाऊ,

  • @marutibavadane3161
    @marutibavadane3161 วันที่ผ่านมา +3

    एक नंबर ही योजना आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आली पाहिजे म्हणजे पाणी वाहून वाया जाणार नाही व शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही आणी शेतकरी सुखी होईल खरोखरच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शेतकर्यां पर्यंत ही योजना पोचवली पाहिजे

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 วันที่ผ่านมา +2

    वायाळ सरांची किती तळमळीने अवघ्या महाराष्ट्राला सांगतात सलाम आणि नमस्कार 🙏🙏

  • @rayachandnarale2386
    @rayachandnarale2386 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जल तारा टीम ला खुप खुप शुभेच्छा, सरा ना पण धन्यवाद, खुप छान काम करत आहात हे लोकांनी लक्ष्यात घ्यावे. खुप पुण्याचे काम आहे

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde วันที่ผ่านมา +3

    सर जे काम करतात त्याचे शब्दात मोल व्यक्त करता येत नाही . अप्रतिम कार्य आहे सरांचे . जयगुरुदेव .

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 วันที่ผ่านมา +4

    वायाळ सरांना शतशः नमन आणि दीपक भाऊंचे खुप खुप धन्यवाद

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 วันที่ผ่านมา +7

    अत्यंत उपयुक्त माहिती.

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 วันที่ผ่านมา +10

    वायळ सर देव माणूस आहे ❤

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 วันที่ผ่านมา +2

    ❤ very very good 👍 hard efforts useful to all farmers I salute to Dr purusottam wyal sirji you are devdut and jaldut thanks 🙏🙏🙏

  • @akshuandgayusvlogandshor-rf5fh
    @akshuandgayusvlogandshor-rf5fh วันที่ผ่านมา +2

    उपयुक्त माहिती.. घरी बोअरवेलसाठी ही पद्धत उपयोगी ठरेल का??