ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
कोकणात नवीन घर बांधताय? किती होईल खर्च? पूर्ण व्हिडीओ बघा!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2023
- कोकणात नवीन घर बांधत आहात तर हा व्हीडीओ नक्कीच तुम्हाला घर बांधणी साठी काही कल्पना देईल.. घर कोणत्या दिशेस आणि कसे बांधावे याची माहिती मी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे .घर बांधण्यासाठी किती चिरे आणि इतर साधनसामुग्री लागली आणि किती एकूण खर्च आला याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल
Contractor:
Pravin Dalvi : 94220 79516
Welder :
Sai mestri :94044 98143
कोकणातील आमच नवीन घर आणि आजूबाजूचा परिसर | मालवण
• कोकणातील आमच नवीन घर आ...
कोकणातील आमचे नवीन घर कसे वाटले?Malvan, Sindhudurg | 2022 #marathi
• कोकणातील आमचे नवीन घर ...
कोकणातील 🌄 माझे कौलारु घर 🏡
• कोकणातील 🌄 माझे कौलारु...
#kokan #youtubeshorts #youtube #youtuber #marathi
Description box madhe Dalvi kakancha Number milel 🙏🏼
❤😂🎉😮😅😊 10:54
Very good interesting knowledge.
Phone number please
खळ म्हटले त्या बदल्यात धन्यवाद मालवणी शब्द बरो वाटता भावा
कौलारू घर बांधा सलाप च्या घरात खूप गरम होत 🙏
तुम्हाला अवॉर्ड मिळाला त्यासाठी खुप खुप अभिनंदन 🎉💐🎊🥳🥳 आमच्या घरी सकाळ पेपर मध्ये आलेला तुमचा आणि तुमच्या भावाचा फोटो
Thank you so much 🙏🏼😀
Congratulations
Good
तुम्हाला अवॉर्ड मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान आहे आणि हा खर्च सर्वांना झेपणारा आहे😊
नमस्कार छान माहिती कोकणातले असेच घर,बंगले व इतर गोष्टींचा व्हिडिओ पुढेही करत रहा आणि आपल्या ज्ञानाचा व छंदांचा लाभ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद आपला आनंद आभारी पुन्हा एकदा धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु.
🙏🏼🙏🏼आभारी आहे
Vlog खूप छान आहे,पण डाव्या हाताला जो पिन up फोटो आहे तो प्लिज रिमूव्ह करा,कारण मोठ्या स्क्रीनवर बघताना त्रास होतोय
😂😂
खूप छान आहे गुत्तेदार सर बांधकाम
खूप चांगले व मजबूत आहे
Nice vdo ☑️☑️👍👍 but use Manglori kaul design MS powder coated sheet for top terrace cover for long life , dont use mati Manglori kaul because short life , blackens , holds burshi , gives bad look after 2 rains ❌👎
मस्त आहे दादा तुमचं घर😊
खूप छान आहे. धन्यवाद. खूप शुभेच्छा.
मस्तच घर बांधले आहे.👌👌👌👍
छान माहिती दिली मला रत्नागरी
गणपतीपुळे येथे बाठायचे आहे
Rcc madhe आहे ki loadbearing आहे
Root keti by keti cha आहे
Khup Chan ahe Ghar tuza nisarga.
ramya.👍👌😊
Very nice house, nice i appointment architecture he left my house half Incomplete.. My bungalow cost to much for me.
Abhinandan Ekdam Bhari Ghar 👍
खूप छान माहिती
Chaan aahay kharch kami aahay
अतिशय सुंदर 🏡
भारी घर बांधलेस दादा, त्रिम्बक बागावेवाडी स्टॉप च्या समोर एक बंगला आहे तो पण भारी आहे जमल्यास त्याचा पण व्हिडीओ बनवायला मिळाला तर बघ
पुन्हा गावी गेलो की चौकशी करतो ..त्यांनी परवानगी दिली तर नक्कीच तुम्हाला तो वीडियो बघायला मिळेल
ही कौल जशी लावलीत आणि घर माळ राना वर आहे तर मोठा वादळ वारा आला पावसात तर उडून जातील अशी भीती वाटत नाही का ? की मधला घुमटी आकार बेस्ट असतो 😮
दोन्ही घर मस्त छान हवेशीर ऐसपैस आहेत 🎉🎉
आमच्या घरा शेजारी दोन्ही बाजूने डोंगर रांगा आहेत त्यामुळे वादळ वारा जास्त येत नाही.. तस ही जर भौगोकिक दृष्ट्या पाहता कोकण हा त्याच्या डोंगर रांगा आणि निसर्गामुळे नेहमीच आमच्या घरांचे रक्षण करतो
P@@YogendraSatam
सर्वप्रथम गाव कुठला आहे तुमचा ? आणि दोन्हीं घरं बांधून पूर्ण झाली की, पुन्हां त्यांचा व्हिडीओ पण अपेक्षित आहे.. 👍
गाव त्रिंबक तालुका मालवण.. हो नक्कीच!!
सुंदर व्हिडिओ 👍👌
Khup Chan
छान आहे.👌🏻👌🏻
टेरेसवर दरवाजा नाही आहे, आणि खाली लगेच घरात एन्ट्री, म्हणजे कोणी ही सहज टेरेस वरून घरात दाखल होऊ शकतो
टेरेस ला नंतर शेवटी दरवाजे बसवण्यात येतील
Khup sundar bandlay ghar ❤
1 no beta
खुप छान
विडिओ पहायला आवडतात तुमचे पण खुप उशीरा येतात विडिओ धन्यवाद
ड्यूटी वर असल्यामुळे वेळ कमी मिळतो..पण मी प्रयत्न करीन चांगल्या आणि माहितीपूर्वक वीडियो तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा🙏🏼
एक नंबर..... 👌🏻
खूपच छान विडिओ 👌👌
Khup chhan 👌
माणगांव ला येणार का घर बादायला दलवी .रायगड
i will prefer keeping half terrace open to sky
kokan has lot of rain..... there will be water leakages from slap after 4-5 years ...this structure is only soln for that..
दळवी सर धन्यवाद
आपल्या गावात जमिनीचा भाव काय आहे तसेच गावाचे नाव काय आहे
Electric sahitya nal bazar varun gheun ja gav ani mumbai cha kimati madhe khup farak aahe
Thank you for suggestion 🙏🏼 tech karto
@@YogendraSatam emiyas electric..light tub.ani gharpoch parsel Sarvise...Ani furniture sathi Kalyan Fata.. Ani pharshi sathi Kolapur. La motha hub aahe..sindhudurga Ani kolapur cha Kittitas khup farak aahe..gharcha bajula 🥥 lagvad Ani supari lagvad sathi bhatye ratnagiri..kaju sathi vegurla 4 Ani mulade kudal..
Gharasathi ganare plumbing Saman..nal Bazar madhe best ..aahe
Gharacha bajula tulas paheje aasel ter kankavli madhe kiva kudal madhe dagadi tulas banun milel..Ani khalyamadhe farshi kolapur madhun magav..Ani
Jaminicha rate eka square fitapranw kay ahe
Kharch and important information 10.04 min aahe video skip karu shakta
Superb video
4 gunte jameech chi price kiti, te nahi sangitale?
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
गावाचा नाव आठवत नसतला तरी,नाय तर सांगाग लाजता तरी आसात.गावचो अभिमान आसाक व्हयो ना.
दादा,
पहिलं म्हणजे तूम्ही जे घर बांधतात त्या गावाचं नाव सांगा, नंतर तुम्ही तुमची सर्व माहिती सांगा 🙏
Trimbak ahe gavach naav
इलेक्ट्रिक/वायरिंग ला किमान किती खर्च आला ?
Jmin kitila asel.
खुप छान बांधले आहे घर.
मी गावाला भाड्याने घर बघत आहे
तर मला मिळेल का घर.
Diveagar la ya
मु.पो. कळसुली हुबरणेवाडी पुनर्वसन गावठाण तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग
Very informative..thanks 😊
Mast video aahe
पण हे घर कुठ आणि कोणत्या गावात आहे हे सांगितलं नाही
Kitchen dakshines theu naye, kiva paschimesahi asu naye ase u tube var pahile ahe.ata ota,means kitchen platform tari poorv te agney asa vanavava .mhanaje agneyeoasun suruvat karun,kitchenmadhil pani oaschimes jail ase paha. Mhanaje kitchencha akar j aksharasarakha hoil mag tumhi madhomadh dining table or cooking range,or tabalevar bhaji chirane,shijavalele ann thenane ase karu shakal.entrancehi dakshinekade ahe.apan gharat shiratana kiva gharatun baher jantana,darawaja dakshinekade,ughadala jane changale kiva gharat shiratana or baher padatana uttarekade,poorvekade ughadale jane ,yatil donhisathi konati disha yogya, he pahayala have.zopayachi vyavasthahi,pay,dakshinekade athava darakade yenar nahit ashi karavi.sarv peakarchee sandpani paschimes jail ase pahave.jevatana dakshines tond karun basu naye.devghar ishanya koparyat or poorvekade devache mukh asave.ase je sangutale ahe te tase yogya ahe ase ahvarchya anubhavatun vatate. Gharat poorvajanche photo dakshin or paschimes lavavet.
nicely described .well try yogendra
Thank you 🙏🏼
योगेंद्र, घराचा हॉल, बेडरूम, किचन ह्याचं sqf मध्यें मोजमाप सांगत जा.
मु.पो.त्रिंबक साटमवाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग ,
Nice video 👍🏼
माझे गाव शिरवली ता.लांजा जि.रत्नागिरी
घर खूपच बरा वाटला तुमचा आणि दळव्यांचा अभिनंदन
तुमच्या गावाचा नाव टाका आणि मालवणी बोलाक लाजा नको मालवणी भाषेचो आमका अभिमान आसा दळव्यांचो नंबर टाका🙏🏻 धन्यवाद🙏🏻
राग मानू नको
होय नक्कीच !! दळवी काका चा नंबर दिला आहे डेस्क्रिप्शम मधे
Chan Mast Blog
🏠🏠🏠
Sweet Home
Pahayala milel ka
कोकणातील दळवी काकाचा गाव कोणता त्याचा फोन पाठवा.
Very good 👍
Load bearing aahe ka column beam .madhe aahe
Rooms chi size sangitale aste tar bare zale aste
Mala jast idea nahi yaa madhe ..pn contractor cha number dila ahe te tumhala guide kartil
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
विहीरीत RCC चा खर्च किती येईल
Wow very nice 👌👌 house 🏡 bro
Devrukh jawal Ghar bandun denar ka?
Khup chanahe
1 st Bedroom and bathroom width is narrow
भावा मस्त मार्गदर्शन केले आहे
मला ऐ विचार आहे की 30×30 घरा किती खर्च येईल
Pls. Call dalvi kaka .. number description box madhe ahe
Thanks for sharing! पाणी 24 तास आहे का? विहीर बांधायला लागते का मिंसीपाल्टी कडून सोय आहे. कौलारू घर बांधल्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो का?
चार गुंठे प्लॉट ची किंमत पकडली तर 45 लाख तरी लागणार का घर बनायला?
विहीर स्वतःची आहे.. हो कौलारू घरामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकेल.. गुंठे चा काय भाव आहे हे माहीत नाही पण डिस्क्रिप्शन मधे दिलेल्या नंबर वर कॉल केल्यास योग्य ते मार्गदर्शन मिळेल
@@YogendraSatam Thanks Yogendra!
Mast dada
धन्यवाद🙏🏼♥️
Nice
दळवी काकांचा नबर मिळेल काय ?
घर खूप छान आहे.पण, हवा आली तर घरावरचे कवळे उडून जातील
Thanks Yogendra for update of नवघर ani tumche ghar या साठी.....khup ch mast ghar bandhlay दळवी काकानी ....ek विचारायला chay ते म्हणजे ghara chya bhinti n chi unchi किती आहे? कारण aat madhe khup प्रशस्त watey. आता जे अंगण करत आहेस tache वेल्डिंग cha ani Patre , lokhandi bar याचा खर्च किती yetil ते कृपया सांग...22 लाख मध्ये Electrician cha काम पण include आहे का?
Thank you so much ma’am 🙏🏼 Dalvi kakancha number dila ahe me.. te mazyapeksha te changal guide kartil tumahala
नवघर load bearing che ghar ahe ka? Thanks for Dalvi काका Sai वेल्डिंग chya number sathi
Bhava ... thank you very much .....तुझ्या मुळे baki lokana प्रेरणा मिळेल .
RCC or Load bearing construction?
Jina kiti ft ahe
Hey, location where are, I love it I am from malvan Achara thanks
I m from trimbak satamwadi
व्हिडीओ खूप छान. तुला प्रगत लोके च्या व्हिडिओ त बघितल्या सारखे वाटते.होय ना
योगेश तुझ्याकडून रिप्लाय ची अपेक्षा होती
Yogesh कडून ना 🥹 माझ्याकडून नाही ठेवली अपेक्षा 🥲 मी योगेंद्र आहे
मी ड्यूटी वर होतो बाहेर त्यामुळे मला रिप्लाय नाही देता आला.. हो प्रगत सोबत मी आहे बरेच त्याच्या vlog मधे
Gav konate aahe te sanga ghar khup chan aahe
Trimbak gaav taluka maalvan
कुठे आहे हे घर गाव आणि पता
Nice video 👍🏻👍🏻👍🏻
Paisa asel tar sagl milel
Dishaa chuki hai aahay....
Intri West... East. Pahije
Sunder vdo
👍👌👌👌
Ghar khupach Chan
Pravin kaka guhgar madhe ghar bandu detil ka?
Mahag ahe mitra nako karu kam bagunach samajtay nalla ahe kam 22 lakha hya banglow che 😂
लगेच उत्तर अपेक्षित, हे गांव कुठे, पूर्ण पत्ता द्या
तालुका मालवण गाव त्रिंबक आचारा रोड वर
खर्च किती येतो हे नीट कळलं नाही भावा
सर्व एकात एक मिक्स झाला विषय
कोणत्या गावातील आहे.मालवण मधील कुठले.
Trimbak
Gavhache nave kai te sanga
त्रिंबक तालुका मालवण
किती खर्च आला भावा
आपला व्हिडिओ मराठी लोकांसाठी असेल तर.."या डोर मधून तुम्ही एंटर करता " ही काय भाषा आहे तुमची ??
👍👌🙏🙏💐💐
मालवण मध्ये कोणत्या गावात हे घर आहे??
Trimbak gaav ,malvan madhe
फोर रूम किचन किती खर्च येईल!
Discription box madhe number dila ahe ..te tumhala guide kartil
मोबाईल नंबर कुठल्या बाॅस्क मध्ये आहे
Dada aata ghunta cha kay bhav ahe konknat
अंदाजे ७० ते ८० हजार असावा.. जास्त कल्पना नाही
500 सकवर फूट घर बांधायला किती खर्च येईल