खूप छान घर बांधून घेतले आहे. अभिनंदन. घराच्या वरचा भाग कौलारू आहे. खूप छान वाटत आहे. किती खर्च झाला. आम्हाला सुध्दां कोकणात घर बांधायचा आहे. म्हणून विचारत आहे.
दादा जय महाराष्ट्र. घर आपण आम्हाला दाखवलं परंतु कोंकणी घरामध्ये देवघर असावे त्या बद्दल आपण काहीचं माहिती दिली नाहीत हि खंतः आहे. कारण कोकणी माणूस हा परमेश्वरा जवळ श्रद्धा असणारा असा पामर आहे.
Apratim ghar....adhunik ani junya chi yogya sangad ghetli ahe. Ha video pahilya var old video ghar bhandhana cha lagech pahile . Flooring chi rangsangati mast ....East side ne ghara chi Entry , kitchen yogya dishela Agney la , tar Devghar Eshanya dishela have. ..pathi mage pan Tiles asne imp karan evdhya sunder ghara madhe shena mule valvi yeu shakte baki chya Tiles kharab hotat. Chuli Purti jaga mati chi thik ahe. .....Lakud fhata chi storage soy vegli asavi ghara madhe nako...thodese negative watel. Yogesh ghar far awdle.
Sq feet kiti rate ne ghar bandhle kalu shakel ka aani kitchen, hall, bed room chi size kiti thevli thodkyat saanga pls .. Chan ghar tumche roof sudha mast banavla
मी प्रविण सकपाळ तुम्ही घर खुप छान बांधले आहे त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. मला तुमचं घर खुपच आवडले तुम्ही कोकणातील कौलारु घराची परंपरा जपलीत त्या बद्दल पुन्हा तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही सादरीकरण पण सुंदर केलात एकून घरासाठी किती खर्च आला ते सांगतात का ? मला म्हणजे मी सुद्धा परत तुमच्या सारखे घर ब़ांधायचा विचार करेन म्हणतो
मनापासून धन्यवाद🙏🏻 हल्ली स्लॅब च घर ही कोकणातील फॅशन झाली आहे. पण कोकणातील घराला घरपण हवं असेल आणि गावी राहण्याचा फील हवा असेल तर कौलारू घर त्यात शेणाने सारवलेल्या जमिनी हव्या.
भावा मला घर खुप खुप आवडल कारण अस घर माझ्या स्वप्नातल घर आहे, मी क्रीनशाॅट पण काढून घेतला आहे, आणि मी हे घर बघायला पण येणार आहे, मला सांग भावा साधारण कीती खर्च आला घराला, आणि खुद्द कुठे आहे हे सांग भावा 👌👌🙏🙏🙏
Dada mi roha cha ahe....mla budget sang na kiti aala .. please sang vicharaych nast pan khup ch avdhvl ghr mla....osm ahe❣️😍agdi tas jas dream house ast tas.. please budget sang .. kiti yeil ye te evdh ghar bandhayla? Please reply
दादा, घर खूप मोठं आणि छान आहे, चुलीकरिता जागा ठेऊन खूप चांगला विचार केलात.
खूप प्रसन्न वाटते,आपले घर पाहून, मला स्वयंपाक घर खूप आवडले,पण एक सांगू देवा साठी एक रूम असावा.
खुपच सुंदर घर बनवल आहे बर्याच दिवसांनी एक सुंदर विडिओ पहायला मिळाला धन्यवाद
Thank you 🙏🏻
खूप छान घर बांधून घेतले आहे. अभिनंदन. घराच्या वरचा भाग कौलारू आहे. खूप छान वाटत आहे. किती खर्च झाला. आम्हाला सुध्दां कोकणात घर बांधायचा आहे. म्हणून विचारत आहे.
मी क्रीनशाॅट मारून घेतला भावा,अस माझ स्वप्नातल घर आहे,खुप छान 👌👌👍👍
are lay bhari ha re, Sarkhya sarkhya icharit rawa nako, Nazar lagata re, avai zavanyanchi., Kalala tuka, Best best.
1dam bhari bandhla ahe ghar khup chhan ani varcha teres ani Cholaru structure masta ahe
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 खुप सुंदर आहे घर
Nice house build by you internal setting is too good. Can you please reveled Budget of your house to build.
दादा जय महाराष्ट्र. घर आपण आम्हाला दाखवलं परंतु कोंकणी घरामध्ये देवघर असावे त्या बद्दल आपण काहीचं माहिती दिली नाहीत हि खंतः आहे. कारण कोकणी माणूस हा परमेश्वरा जवळ श्रद्धा असणारा असा पामर आहे.
माफ करा..पण जुन्या मूळ घरात देवघर आहे त्यामुळे नवीन घरात छोटेसे देवघर आहे..जसे मुंबई च्या घरामध्ये असते..
Majhe ghav valivande kiti खर्च आला
अप्रतिम खुप छान घर घराचे प्लानींग खूप सुंदर तुला आणि विशेस बाबाना खुप खुप शुभेच्छा
Thank you 🙏🏻
घर खूप सुंदर आहे आणि प्रसन्न वाटतंय👌👌
सुंदर घर आहे वरती टेरेसवर एक रम असावा कधी मित्र मंडळी आली तर चांगला एन्जॉय करता येतो
नक्कीच खर्च पण जास्तच आला असेल पण किती खर्च आला ते सांगितलंस तर जरूर सांग मी असेच बांधण्याचा विचार करेन पण छोटे. मला खूपच आवडले तुझे घर
Apratim ghar....adhunik ani junya chi yogya sangad ghetli ahe. Ha video pahilya var old video ghar bhandhana cha lagech pahile . Flooring chi rangsangati mast ....East side ne ghara chi Entry , kitchen yogya dishela Agney la , tar Devghar Eshanya dishela have. ..pathi mage pan Tiles asne imp karan evdhya sunder ghara madhe shena mule valvi yeu shakte baki chya Tiles kharab hotat. Chuli Purti jaga mati chi thik ahe. .....Lakud fhata chi storage soy vegli asavi ghara madhe nako...thodese negative watel. Yogesh ghar far awdle.
Khup khup dhanyavad
मुळात तुमचे गावच खूप attractive aahe.खूप सुंदर आहे गाव.घर तर फारच छान बांधलाय टुमदार
खुप lucky aahat tumhi.
🙏🏻धन्यवाद☺️
Atti sunder laibhari ..bhai shubhechya..🙏
योगेंद्र साटम जी तुमचं कोकण तील निसर्ग रम्य गाव तील घर सुंदर आणि मनमोहक झाला आहे.रम्य ते गावातील घर.👍👍👌👌🙏🙏🚩
♥️♥️🙏🏼
खूप छान मित्रा भरपूर मोठे आहे घर तुझे
दादि तुमचे घर. फार सुंदर आहे.रुम फार मोठ मोठे आहे
चिरे लोड बेयरींग आहे की RCC? रूम साईझ व कॉलम डिजाइन सांगितले असतेंस बरे झाले असते.
खूप छान घर बान्दल आहे.
कीती खच आला
Part 2 कधी बनवणार भाऊ माहिती मिळेल की कोकणी घर बांधणे खर्च किती येतो.. बाकी बरच काही माहिती मिळेल धन्यवाद
कौलांना लोखंडी ऍंगल वापरले कां आणि साईज काय
Khup chaan ghar bandhlay.Pathlya darachi idea khup chaan ahe.Mast
Dev ghar kuthe aahe ????
Khup Chan 👌👍 Abhinandan 🌹🙏
Mast ghar ....light fiting bhaherun thevli chagali idea
Dada devroom ch location nhi sagital....
Ghar khupac sundar aahe, 👌
Ky bjet basal tumhyala bhau, ya purn Ghara, c
Nkki sanga
Sq feet kiti rate ne ghar bandhle kalu shakel ka aani kitchen, hall, bed room chi size kiti thevli thodkyat saanga pls .. Chan ghar tumche roof sudha mast banavla
Kithi gunthy madhe ghar jale
Khup chhan. Kiti sq.feet che aahe
सुंदर कौलारु घर
Lay bhari mareeeeeeeeeeeeeeeeeeee. Mavani paul padta pudheeeeeeeeeeeee. Nandu here from Walawal.
👌👌👌,,,खुप छान आहे घर 🏠 ऐसपैस,,👍👍
Video nahi yet ata
Congratulations brother…total cost of house
Mistri cha number dyaa bhauu...
किती फुट घर आहे व किती खर्च आला देवाची खोली दाखवली नाही
Khupch sundar
मी प्रविण सकपाळ
तुम्ही घर खुप छान बांधले आहे त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानतो.
मला तुमचं घर खुपच आवडले
तुम्ही कोकणातील कौलारु घराची परंपरा जपलीत त्या बद्दल पुन्हा तुमचे मनापासून आभार मानतो.
तुम्ही सादरीकरण पण सुंदर केलात
एकून घरासाठी किती खर्च आला ते सांगतात का ? मला
म्हणजे मी सुद्धा परत तुमच्या सारखे घर ब़ांधायचा विचार करेन म्हणतो
खूप खूप धन्यवाद ! साधारण २४ ते २५ लाख खर्च आला ! ♥️🙏🏼
Kiti kharcha ala. Ghar bandayla
Abhinandan ❤khup chan Ghar aahe
खूपच छान विचार करून सुंदर घर बांधले आहे
🙏🏼🙏🏼🙏🏼
Mast khup chhan
भाऊ कोकणातलं घर तुमचं खूप छान
Galary madhe ek zopala lav.....khup chan vatel
Ho amchya junya ghara madhe ahe tasa lavaycha ahe
Ghar farach sundar banavlai!! Prashastha!! :)
मला आपलं घर आवडलं , खूप शुभेच्छा
Kiti budget
Yogendra khoopach Sunder Ghar. Mahatwacha mhanje kaularu. Reepa waaparnya aiwaji lokhandi angle waaprlet hey chaanach. Maaglya dari thoda portion koba kiwa shenane saarwan hey aikunach bhari watala. Aaj kaal tevadahi koni karat nahi. In short aadhunik sukhasoyi asalele ghar kaularu ☺️
मनापासून धन्यवाद🙏🏻 हल्ली स्लॅब च घर ही कोकणातील फॅशन झाली आहे. पण कोकणातील घराला घरपण हवं असेल आणि गावी राहण्याचा फील हवा असेल तर कौलारू घर त्यात शेणाने सारवलेल्या जमिनी हव्या.
Tumala kiti karch aala
खूपच सुंदर
Roofing contractors cha no de bhau
फारच छान. आपणास किती खर्च आला.
घराचा पुढील विडिओ आला आहे का कारण त्यामध्ये तुम्ही किती कॉस्ट झाले ते सांगणार होता
Khup sunder total keti kharcha zala...?
फोन नंबर द्या आणि एरिया किती आहे किंमत सुद्धा सांगा
भावा मला घर खुप खुप आवडल कारण अस घर माझ्या स्वप्नातल घर आहे, मी क्रीनशाॅट पण काढून घेतला आहे, आणि मी हे घर बघायला पण येणार आहे, मला सांग भावा साधारण कीती खर्च आला घराला, आणि खुद्द कुठे आहे हे सांग भावा 👌👌🙏🙏🙏
नक्की या!! साधारण २४ ते २५ लाख खर्च आला..
मालवण मधे त्रिंबक गावात साटमवाडी मधे आहे घर
@@YogendraSatam होय काय नक्कीच बघायला येईन 🙏🙏🙏
खुपच सुंदर घर आहे भावा किती खर्च आला संपूर्ण...
खुप सुदंर घर आहे दादा
Dada mi roha cha ahe....mla budget sang na kiti aala .. please sang vicharaych nast pan khup ch avdhvl ghr mla....osm ahe❣️😍agdi tas jas dream house ast tas.. please budget sang .. kiti yeil ye te evdh ghar bandhayla? Please reply
Khup chan aahe 👌👌✌🏻✌🏻
Khup sunder Ghar aani manala aanandi karnara sakalcha nazara
Khup mast bro seen all your video ek number karato Tu… New house ek number ahe 😍.
Thank you🙏🏼
Kiti kharch ala bhaou
साधारण किती खर्च आला
kiti kharch alla bro
आम्हाला 500 sq ft -1RK रूम व पाठी पुढे पडवी काढायची आहे ,तर कीती खर्च येणार, आम्ही सिनीयर सीटीजन आहोत
Is this house still available.
Nice 👍
Very nice
Khup Sundar Ghar Aahe Dada 👍🙂
खूप सुंदर घर आहे.👌👌👌
भावा एक नंबर घर खरंच खूप सुंदर आहे
Thank you 🙏🏼
अप्रतिम सुंदर अस तूमच घर आहे..... 👌
Thank you
Khupach mast...gheun chala navin gharat...aani congratulations 👍🏼😀
Ho nakki jau
Khup chan ghar aahe dada tumcha.
Thank you 🙏🏼
खूपच छान दादा
खूप छान घर भावा👌👍
Kiti kharcha ala
Khup chan❤❤❤
छताचे स्ट्रक्चर लोखंड व पत्र्याचे आहे का?
लोखंड आणि कौल..कोकणात लाकूड वापरायचे पीएन कालांतराने त्याला वाळवी लागते म्हणून लोखंड वापरले
खूपच छान घर आहे
Dada Ghar khup chhan ahe..front side tr अप्रतिम आहे....घराचा porch (वरांडा),hall, kitchan,BeedRoom size kiti aahet
Total 1800sqft
छान
Sunder tumdar Ghar
Ek number 👌👌
तुझे जुने घर बघितले होते. पण हे घर सुदंर आहे. दोघा भावाना मोठे घर झाले.
Thank you♥️🙏🏻
खूप खूप छान आहे
Super 💗💕💕 kiti khrch ala dada nakki sang
23 te 24 lakh
Lay bhari ha. Ata maza ghar kadhi jatalaaaaaaaaaaaaaaaaaaa.
खूपच छान 👌👌👌👍
Yogesh ghar khup chan👌👌aahe aaj acha mamina phone kela hota
khup sundar aahe
किती गेले दादा खर्च
Beautiful 🏠