कोकणातल्या चिऱ्याचे घर।चिरेबंदी घर बांधण्याची पध्दत।Laterite stone house।budget bungalow in kokan।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 72

  • @PrashantAmbre-p8i
    @PrashantAmbre-p8i 8 หลายเดือนก่อน +5

    Swatache घर mhanje swargaatale sukha raja . Wine झाले तू
    Kharokar khup माहित dili raja.
    Aasach aanandi raha .
    God blessed u raja

  • @pravingangan795
    @pravingangan795 6 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही छान माहिती देत आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभारी आहे अशीच माहिती द्या तर हा साध्या माणसाला घर बांधू शकतो धन्यवाद सर

  • @geetatilekar6205
    @geetatilekar6205 8 หลายเดือนก่อน +4

    Khup mst

  • @vachalanaringrekar108
    @vachalanaringrekar108 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कमी वेळात सर्व माहिती दिलीत धन्यवाद 👍

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  5 หลายเดือนก่อน

      @@vachalanaringrekar108 धन्यवाद. कृपया चॅनल वरच्या सर्व विडीओ बघा

  • @pravingangan795
    @pravingangan795 6 หลายเดือนก่อน +4

    पूर्ण घर झाल्यानंतर एक व्हिडिओ टाका

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 2 หลายเดือนก่อน +4

    चिऱ्याच्या घराला बाहेरून प्लास्टर कलरिंग करायची गरज लागत नाही त्यामुळे खर्च वाचतो घर छोटे पण एक मजली बांधा वरती नॉन ब्रेकेबल कौल टाका पावसात गळती चा खर्च होणार नाही पुढे समारंभासाठी गाडी पार्क करण्यासाठी रस्तागटारा साठी जागा सोडा हवा सूर्यप्रकाश येईल असा उंचावर रुंद खिडक्या ठेवा जागा प्रथम सपाट करून घ्या

  • @bm.siib.rajapur7416
    @bm.siib.rajapur7416 8 หลายเดือนก่อน +1

    Mastach aahe tumch ghar...

  • @anagharane5315
    @anagharane5315 6 หลายเดือนก่อน +1

    Khoop chaan 👍💐

  • @archanabhandari8983
    @archanabhandari8983 8 หลายเดือนก่อน +1

    मस्त 🎉

  • @ritvidancemasters
    @ritvidancemasters 7 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @amitjoshi1067
    @amitjoshi1067 8 หลายเดือนก่อน +1

    Matach aahe video

  • @SnehalShinde-y5r
    @SnehalShinde-y5r 8 หลายเดือนก่อน +1

    मस्त लय भारी सर 😂😂

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...👍👍

  • @GaneshGalande-mg5ll
    @GaneshGalande-mg5ll หลายเดือนก่อน +1

    सर विटाच कोड़ी बंधकम केल तर चलत का नही

  • @pravingangan795
    @pravingangan795 6 หลายเดือนก่อน +2

    एका ट्रॅक्टर मध्ये किती वाळू ब्रास राहते थोडक्यात सर सांगू शकता का

  • @Shivratnabyarts
    @Shivratnabyarts 7 หลายเดือนก่อน +1

    भाऊ पूण्यामध्ये विहिरचे काम करुन देतील का

  • @amolmali4310
    @amolmali4310 8 หลายเดือนก่อน +1

    👌

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 หลายเดือนก่อน +1

    रुंद 25 by लांबी 22 दुमजली घरासाठी किती फूट खोल खणावे लागेल आणि काय कराव लागेल ?

  • @sandeeppalsamkar8275
    @sandeeppalsamkar8275 6 หลายเดือนก่อน +1

    राजापूर मध्ये

  • @SnehalShinde-y5r
    @SnehalShinde-y5r 8 หลายเดือนก่อน +2

    3:33

  • @vaibhavsalvi4592
    @vaibhavsalvi4592 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला जुनी विहीर वाढवायची आहे, मेस्त्री च नो द्या. गुहागर मध्ये खोडदे गाव

  • @sagarmulam4914
    @sagarmulam4914 15 วันที่ผ่านมา +1

    500 sq.ft chya ghar sathi slab sakAt kiti kharcha yeto

    • @sagarmulam4914
      @sagarmulam4914 15 วันที่ผ่านมา

      Plz ek andaza sanga dada

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  13 วันที่ผ่านมา

      चिर्याच बांधकाम लोड बेरींग. प्लास्टर. लादी. सलायडिंग. ग्रिल. प्लंबिग. एवढं केलंय आता पर्यंत. 12 लाख खर्च झालाय. अजून pop करायचं नियोजन आहे. त्यासाठी 2 लाख बजेट सांगितलं आहे मेस्त्रिने . माझ घर 950 sq ft aahe. तुम्हाला 500 साठी किमान 8 लांख पाहिजे.

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  13 วันที่ผ่านมา

      Video बघितल्या बद्दल धन्यवाद. पूर्ण घराचा व्हिडिओ टाटेन च लवकर.
      Share करा...

  • @revatichaughule8061
    @revatichaughule8061 9 วันที่ผ่านมา +2

    750 स्क्वेअर फुट घराच्या स्लॅब साठी किती खर्च येईल .फक्त स्लॅब आणि पत्रासाठी किती खर्च येईल आम्हाला पण घर बांधायचं आहे पणआम्ही विचार करतोय पत्र्याला खर्च होणारच त्यामध्ये अजून थोडे पैसे टाकून स्लॅबच टाकू please reply

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  7 วันที่ผ่านมา

      माझे घर ९५० sq ft चे आहे. आता पर्यंत. बांधकाम. स्लॅब.लादी. प्लास्टर १२ लाख पर्यंत झाल.
      फक्त स्लॅब मटेरियल सहित ५ लाख झाल.

    • @revatichaughule8061
      @revatichaughule8061 7 วันที่ผ่านมา +1

      Ok thanks for reply ​@@DevbhoomiKokan

    • @revatichaughule8061
      @revatichaughule8061 7 วันที่ผ่านมา +1

      आणि पत्र्याला किती येईल

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  7 วันที่ผ่านมา +1

      @revatichaughule8061 तरी पत्रे आणि चॅनल घ्यायला अंदाजे ७० हजार खर्च येईल. मजुरी ५० हजार रु.
      तरी तुमच्या मेस्त्री ल एकदा विचारा

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  7 วันที่ผ่านมา

      @@revatichaughule8061 कोणत्या गावात घर बांधताय

  • @SantoshMuthekar-lg7el
    @SantoshMuthekar-lg7el 3 หลายเดือนก่อน +1

    Saheb mala ichalkaranji la bhandhakam karavayachhe aahe please send co.

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  3 หลายเดือนก่อน

      इथले मेस्त्री इतक्या लांब तिकडे जाण्यास तयार नाहीत. Sorry...

  • @pravingangan795
    @pravingangan795 6 หลายเดือนก่อน +1

    सर जुनी चिरी वापरू शकतात का

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  6 หลายเดือนก่อน

      हो. पण ते किती वर्षाचे आहेत हे महत्वाचं. २ वर्षा पेक्षा जुने असेल तर वरती जास्ती लोड असेल तर नको वापरायला.

  • @asminababasaheb1039
    @asminababasaheb1039 6 หลายเดือนก่อน +1

    Aapka gaon kaunsa he?
    Yeh Ghar kaha ban Raha he ratnagiri me?

  • @keshavpednekar5438
    @keshavpednekar5438 หลายเดือนก่อน +1

    मला पण नेवरे रत्नागिरी मध्ये घर बांधायचे आहे मिस्त्री चे द्याल का प्लीज

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  หลายเดือนก่อน

      मेस्त्रिला विचारलं नवीन काम घ्यायला तयार नाहीत ते. सध्या काम खूप आहेत

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 8 หลายเดือนก่อน +2

    कुठले गांव

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  8 หลายเดือนก่อน +1

      आमचच. कोळंबे.. रत्नागिरी

  • @pravingangan795
    @pravingangan795 6 หลายเดือนก่อน +1

    चिरा बांधकाम मला किती खर्च येतो आणि स्लॅप थोडक्यात सांगू शकता का सर लादी विधी काही नाही पेस्टल नाहीये

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  6 หลายเดือนก่อน +1

      @@pravingangan795 स्लॅब पर्यंत 9 लाख रुपये खर्च झाला माझा..

    • @pravingangan795
      @pravingangan795 6 หลายเดือนก่อน +1

      @@DevbhoomiKokan थँक्यू सर

  • @subhashawale2005
    @subhashawale2005 หลายเดือนก่อน +1

    Chira kothun ghetla tyancha number milele ka ?

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  หลายเดือนก่อน

      तुमचं गाव कोणत. जवळचा No द्यायला सोपं होईल.

    • @subhashawale2005
      @subhashawale2005 หลายเดือนก่อน +1

      @DevbhoomiKokan Rajgurunagar, Pune

  • @raghunathsawardekar1484
    @raghunathsawardekar1484 8 หลายเดือนก่อน +1

    मलाही कोकणात घर बादाय चे आहे तुम्ही बादुन देउ शकता का

  • @pravingangan795
    @pravingangan795 6 หลายเดือนก่อน

    सर एक विचारायचं आहे स्लॅप ला पप्पी चिरा का लावतात कुडती चिरा चिरा का लावत नाही त्याची थोडक्यात माहिती सांगा चांगल्या तर बरं होईल

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  6 หลายเดือนก่อน

      स्लॅब च वजन खूप असत. त्याचा लोड चौथरा व लेंटल च्या रिंग वर बॅलनस होत नाही. म्हणून थप्पी बांधकाम करतात.
      कोडी बांधकामावर वजन पेलत नाही.

    • @pravingangan795
      @pravingangan795 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@DevbhoomiKokanउडती 10 इंचाचा असतोइंच असतो तर चालेल का

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  6 หลายเดือนก่อน

      चालेल. पण एकदा तुमच्या स्थानिक मेस्त्रिला विचारून घ्या. चीऱ्याची कॉलिटी कशी आहे त्याच्यावर अवलंबून. चागल्या कॉलिटीचे चिरे आवश्यक.

  • @asminababasaheb1039
    @asminababasaheb1039 6 หลายเดือนก่อน +2

    Aapka ghar pura kab banega

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  6 หลายเดือนก่อน +1

      Abhi slab tak ka kam huaa hai. Interrior ho raha hai. Sep Tak ho jayega

    • @asminababasaheb1039
      @asminababasaheb1039 4 หลายเดือนก่อน +1

      Thanks

  • @sandeeppalsamkar8275
    @sandeeppalsamkar8275 6 หลายเดือนก่อน +1

    स्लॅब पूर्ण झालेला व्हिडिओ असेल तर send करा

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  6 หลายเดือนก่อน

      अजून काम सुरू आहे. थोडे दिवस थांबा. नक्की विडीओ करेन.. धन्यवाद...

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 3 หลายเดือนก่อน +1

    कराडला घर बांधून देणार का??

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  3 หลายเดือนก่อน

      यायला परवडत नाही ओ तिकडे. एकडेच खूप काम सुरू आहेत आता. धन्यवाद..

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 6 หลายเดือนก่อน +2

    Contact number स्क्रीनवर दिसत नाही. Contact number मिळेल का? मला रत्नागिरीत घर बांधायचे आहे.

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  6 หลายเดือนก่อน

      कुठे ... गाव कोणत.

  • @madhavturambekar
    @madhavturambekar 7 หลายเดือนก่อน +1

    छान घर बांधले आहे
    मला ही असेच घर बांधायचे आहे
    मिस्त्री चा मोबाईल नंबर द्यायल का आजरा तालुका, सावंतवाडी जवळ आहे

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद..
      त्याना रत्नागिरीतून खूप लांब पडेल. तुम्हाला व त्यांना परवडायचे नाही. सावंतवाडीतलेच बघितलात तर बर होईल. तिकडे सुद्धा आहेत मेस्त्री खूप

  • @SachinPatil-x7z
    @SachinPatil-x7z 4 หลายเดือนก่อน +1

    Uttam mahiti dili please share contact number Mistry