फारच सोप्या पद्धतीने सांगितले माझा plot 72ft पुर्व ×52ft दक्षिण दोन्ही रस्त्यावर येतात मला RCC Laterit बांधकाम करायचं आहे. 30×35 असावं असं वाटतंय तुम्ही योग्य सल्ला आणि डिझाइन्स पाठवा
सर, माझे घर 40*25 फुटच घर देवरुख रत्नागिरी येथे आहे. घरावर सिमेंट पत्रा आहे, घर 16 वर्ष्या पूर्वी बांधले होते, आता मला स्लॅब बांधता येईल का ❓नकाशा प्लॅन बनवून मिळेल का ❓pl. आपणास कस कॉन्टॅक्ट करू, आपले ऑफिस कुठे आहे
फारच सोप्या पद्धतीने सांगितले माझा plot 72ft पुर्व ×52ft दक्षिण दोन्ही रस्त्यावर येतात
मला RCC Laterit बांधकाम करायचं आहे.
30×35 असावं असं वाटतंय
तुम्ही योग्य सल्ला आणि डिझाइन्स पाठवा
थोडक्यात पण छान माहिती दिली आहे. धन्यवाद 👌👍🙏
चांगली माहिती दिली सर
खूपच छान आणि सोप्या शब्दात वर्णन.. धन्यवाद सर
सुंदर माहिती दिली आहे ❤
Sir khup chan mahiti dili ahe mala hi cost plan karaychi ahe majha ghar 12 × 45 ahe 2 floor ch karaycha ahe kiti chira lagtil
साहेब.. रत्नागिरी city मधे आपल्या काढे banglow project असतील तर.. आम्हाला कामे द्या..
तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात लाल चिर्यात बांधकाम करू शकता का?
वाहतूक खर्च सह काय रेट पडेल चिरा
10×10 wall la kite chera lagto
Thanks Sir
Mala matiche ghar bandhun have aahe 650 sq feet
2000sq ft ला किती खर्च येयल
1+1 3bhk chira bandhkamasathi kiti kharch yeil aani na plot kiti lagel aani sarv nilun kiti kharch yeil land sodun
सर आमचं पैशाचं बजेट फक्त इंडीज लाख एवढंच आहे तेवढ्यात वन बी एच के छोटं होईल का
सर मी batroom कुडेच बांधलेल आहे सेलेप घातलेला आहे ६ इंचचा तर मी तर मा दुसरा माळा काढू शकतो का 12*7 आहे सैलैप
Aamchya gharala slab takaycha aahe 30x25 aani pudhe 30x7 chya padvi la pn takaycha aahe andaje kiti kharch yeil
Gaon jaitapur,Holi
Load bearing kele aahe gharala
5lakh
Gharachi height kiti ahe?
Sir 1500 swft made 6 cottages bandhaiche ahet salag lagun.....Load Bearing
Slab takla tar kai kharch hoil
Ani patra takla tar kai kharch yeil ?
Kuthe rahta tumhi. Mala new home banvaych ahe
Cost jast ahe
2 बेड हॉल किचन टॉयलेट बात 850sq थप्पी बांद काम, स्लॅप टाकून वरती कौल टाकून किती खर्च येणार.
@16,lakh
सर, माझे घर 40*25 फुटच घर देवरुख रत्नागिरी येथे आहे. घरावर सिमेंट पत्रा आहे, घर 16 वर्ष्या पूर्वी बांधले होते, आता मला स्लॅब बांधता येईल का ❓नकाशा प्लॅन बनवून मिळेल का ❓pl. आपणास कस कॉन्टॅक्ट करू, आपले ऑफिस कुठे आहे
9422393663
@@ninadshelar7355 bandu shkta fukt 1 majli
हया घराला मागच्या बाजुला दरवाजा दिसत नाही मागील बाजूस दरवाजा असला पाहिजे ना?
टाॅयलेट आणि बाथरुम एवढी छोटी का बांधतात?
@@bag9845 No Load At This Place
👌🙏🌹
👌🏻👍🏻🙏🏻
Sir, मला तुम्ही पावस रत्नागिरी येथे 700 फुटाचे घर बांधून द्याल का, जर देणार असाल तर किती खर्च येईल, कृपया कळवा
Hi, contact me
दादा , मला राजापूर येथे मिठगवाने येथे 400 sq foot वर पत्रा घर बांधायचे आहे ,किती खर्च येईल ?
@@prashantmayekar1921 400*1200=480000
साहेब मी छ.संभाजीनगर ता. सिल्लोड येथील रहिवाशी आहे. तर येथे हा चिरा उपल्ब्ध करून मिळेल का व किती चर्च येईल 1BHK साठी
Ratnagiri मध्ये मिळेल
Planning Charges gheta kay
Yes
मातीची घरे बांधता का आपण मला मातीचे घर बांधून घ्यायचे आहे.
चिरा कितीला भेटा तो pohoch
उडती चिरा आठ इंच असेल तर स्लॅप टाकू शकतो का
@@pravingangan795 हो
Yes
जुन्नर तालुक्यात किती खर्च येणार.. साहेब 1000 sq ft साठी
Rs 2200/- per sq. Ft
खर्च कीती येईल ते सांगितले नाही
1800/- per sq. Ft