तू फ़क्त एकटाच मुलगा आहेस जो काही चिरी मिरि न घेता कोकण जपन्या साठी खूप धड़पडत असतो अभिमान वाटतो great तुझा सारखा यूट्यूबर कोनच नाही सगळे you tuber कॉमर्शियल झाले
આપણી મુંબઈगुजराती परप्रांतीयलोकांच्या हातात आहेकोकम त्यांच्या हातात देऊ नका नमस्ते हे बोलणं सोपं आहेआपले संस्कारकसे होतेयेणारा पिढीलाआपण कुठचे संस्कार देत आहोतयाच्याकडे जास्त लक्ष दिला तरआपलं कोकण वाचेलतुम्ही मुंबईला येऊन जॉब करतागुजरात त्यांची देखा देखी करताम्हणजे गुजरात त्याच्या घरीगाडी आली आपल्याला गाडी हवीगुजरात त्यांच्या घरी नवीन वस्तूआली आपल्याला पण पाहिजेचत्याच्यासाठी गावची जागा विकतातुम्ही दिवसभर जॉब करतातुमची मुलं कुठच्या मार्गाने चालले आहेतयावरती लक्ष ठेवायलाा हवंतुम्ही जॉब करताबॅलन्स किती जमा आहेते व्हॅलेन्स राहणारच नाहीमुंबईची कमाई मुंबईलाच वापरली जातेदेखा देखी करूनत्यांच्यासारखे डान्स नाच करूनपार्ट्या करूनआपला वाढदिवसमंदिरात जाऊन देवपूजा करूनघरात गोड बनवत असतोपण आता तसा आहे काकोकणात आता स्वतःचा वाढदिवसलग्नाच्या हॉलमध्येलग्न एवढाच खर्च करत आहेतआपले पूर्वज कसे होतेआपण कुठच्या दिशेने चाललो आहेतआपली देखा देखी मुलं पण करणारचतुम्हाला बॉम्बेला एक ब्लॉक खरेदी करायचा असेलतुम्ही गावची जागा विकून ब्लॉक खरेदी करतातका एवढे दिवस तुम्ही सर्विस करताबचत केली नाही काजे पूर्वजांनी जपून जागा ठेवली ती विकूनमोठेपणा मिरवत आहातमाझी आजी कपडे धुवायला रिठा वापरत होती केस धुवायलाशिकाकाई रिठा वापरत होतेसध्याकेस धुवायला ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन पैशाचं पाणीकुदरत ने दिलेलंसौदर्यते बरोबर नाही आहे कामूवी मध्ये काम करायचं आहे कानाच गाणं सिरीयल बघणंसिरीयल मधल्या काम करणाऱ्या लेडीज सारखं वागणंहे सर्व बंद केलं तरच कोकण राहीलमुंबईमध्ये कुठून कुठून माणसं येत आहेतअख्खा दुनियाची माणसं मुंबईमध्ये येत आहेतआणि तुम्ही जागा विकून ब्लॉक घ्याजागा विकून खर्च करादिखावा बंद केल्याशिवायगत्यंतर नाहीचिपळूण लोकांच्या हातात गेल पुनागेलं पुढे पुढेसर्व प्रदेश चालले आहेतते वाचवायचे असेलस्वतःमध्ये सुधारणा
मित्रा सर्व प्रथम तुझ्या कामाला आणि तुला मनापासून सलाम तू कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाचे काम करतो आहेस आणि तुझ्या ह्या कामामुळे कोकणातील माझ्या सारखी काही सुशिक्षित तरुण मुले आणि लोक ही कोकण देव भूमी आहे तशीच टिकून राहण्यासाठी काम करत आहे. आणि कोकणातील प्रत्येक तरुण मुलांनमध्ये अशी काम करण्याची स्फुर्ती निर्माण झालीच पाहिजे आणि तुझे हे काम बघून कोकणातील सर्व तरुण मुले आणि लोक जागरूक होत आहेत आणि झाली आहेत. आणि तुझे हे काम पुढे असेच कायमचे चालू ठेव बंद नको करुस कारण तुझ्या कोटी मोलाच्या आणि सत्य माहितीमुळे तरुण मुल तयार होत आहेत आणि काम करत आहेत आणि तुझ्या कामाला परत मनापासून सलाम
👍👍 कोकणच्या पर्यावरणासाठी घातक रिफायनरी येता कामा नये.. शाश्वत विकास झाला पाहिजे.. काही हजारांसाठी मत विकून लोकसभेला जी चूक केली ती आत्ता करू नये... दुर्दैवाने बरेच दुसरे यूट्यूबर्स पैसे घेवून खोट्या जाहिराती आणि छानशौकी दाखवतायेत .. प्रसाद सारखे पोट तिडकिने कोकणासाठी लढणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके राहिलेत .. कोकण स्वर्ग आहे, तो मोठ्या व्यापाऱ्यांकडे विकला / गहाण पडू नये हीच कोकणातल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना.. 🙏🙏
दादा तुझ्या धडपडी सोबत आम्ही आहोत. आम्हालाही आमचा कोंकण वाचवायचा आहे. आमच्या काकानाचा गोवा होऊ द्याचा नाहीये. विकास हा निसर्ग आणि पर्यावरण अनुरूप असायला पाहिजे.
मला एक विषय सुचवायचे होते खर्च कोकणच्या माणसांनाच वाचवायचे असेल तर एवढच करा लाल परी मध्ये फक 1) चालक वाहक 2) पोस्टा मधील सर्व कामगार 3) पोलीस दलात 4)रेल्वेत सर्व कामगार 5)सर्व सरकारी कार्यालयात जसे तहसीलदार, तलाठी, न्यायालयीन, व इतर ठिकाणी घाटावरील माणसांना न नेमता फक्त आणि फक्त कोकणी माणसांनाच ठेवावे मग बघा कोकणातला माणूस पोटा पाण्यासाठी मुंबईला जाणार नाही
@@udayparab7362 khalla na gu Ghatavaril bolun Mag zyattu kashyala kokani manus ekde yetat mumbai pune Bochya kokanat jar parytan zal tar ghatavche pan yenar ch aahe na te pan aaplch kokan mhnun Aso mhnunch tar tuzya sarkhyanna Mumbai tuzya vichara sarkhi vagnuk milte Jaise jyache karm taise fal deto re eshwar🤡🤡🤡🙏
म्हणजे भविष्यात महाराष्ट्र मधून कोकण वेगळं होईल, जस मुंबई गुजरात मध्ये सामील होणार होती तस तुम्ही मराठी आणि कोकण असा फरक करताय काय e@@shivrambhuwad7547
Ghat kokan bhandun , malai koni tisrach tar khat nahiyena , Yachakade laksha dya. Aj Mumbai cha Samudra madhe Stanik Koli bandhav kami , Ani bangladeshi jast ahet. Apan bhandat basa ghat Kokan karat . Kiti divas Marathi Manus eka mekat bhandun swatache nuksan karnar ahe dev jane. Aj konkanat la Hapus Mumbai madhe UP Bihar Ani muslim loka viktat . Konkanat le Marathi nahi asa ka. @@shivrambhuwad7547
खुप खुप सुंदर विषय मांडला आहे, वोट करायच कोणाला हा माझ्यासाठी तरी मोठा प्रश्न आहे. तुम्ही उमेदवार असाव आवडेल दादा तु ते व्यवस्थित काम करशील जे फक्त मला हा निसर्ग, माझी भारतीय संस्कृति आणि मिळालेला ऐतिहासिक वारसा जपायचा आहे हे आपण जपतोय फक्त १०% लोक बाकी जनता काय करते जबाबदारी प्रत्येकाची आहे. नेता असा पाहिजे जो या गोष्टीचा थोडा तरी विचार करेल आणि ही वैचारिकता अशक्य आहे. मी रायगडमधील आहे जो निसर्ग दहा बर्षापुर्वी पाहिला होता तो आता नाही दिसत हे दुर्रभाग्य आहे. तो मला पुन्हा पाहिजे आहे पण सिमेंट काँक्रिटच्या रोडने माझी खुप झाडे नष्ट केली. सर्वाना कलकलीची विंनती आहे कि निदान आता तरी झाडे लावा पुढे खुप कठिण होणार आहे 💯💯💯 झाडे फक्त आंबा, काजु नकोय तर वड, पिंपळा सारखी मोठी झाडे पाहिजे आहेत जी मी स्वतः लावुन जगवली आहेत पशु - पक्षाचा विचार आपण नाही करणार तर कोण करणार आहे. मी माझे घरचे भातशेती, कडधान्ये, आणि झाडे लावुन ती जगवणे करते. शेती हा प्रकार तरुण पिढीला नको वाटतो हा विचार बदला पाहिजे सुरवात घरापासुन करा शक्य आहे. एक झाड तोडायची इच्छा झाली तर आधी दहा झाडे लावुन ती जगवण्याची हिम्मत ठेवा. मग ते तोडण्याची तर लांबच हात जरी कोणी लावला तरी राग येईल. जसा मला येतो. 😊😊 निवडणूका येतील जातील या निसर्गासाठी जेवढा तो वाचेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा बस. खुप खुप सुंदर विडीओ होता खुप शिकायला मिलते आपल्या कडुन खुप खुप धन्यवाद दादा. 🙏🙏🙏
मी सुद्धा एक कोकणी माणूस आहे.....प्रत्येक कोकणी माणसांनी इमारत बांधणारे आणि निसर्गाची नासाडी करणाऱ्यांना विरोध करावा......निसर्ग कोणत्या ही परिस्थितीत जपला पाहिजे.....
अजून पण कोकणी माणसाला विकास म्हणजे काय ते समजलं नाहीये वाडीत जाणारी पाखाडी बांधली म्हणजे विकास झाला असे वाटते???? दर पाच वर्षांनी त्याच मुद्यावर निवडणुका कोकणात लढवल्या जात आहेत. धन्यवाद प्रसादजी तुमच्याकडून जनजागृती होतेय
शेती व पूरक व्यवसाय, जल, जमीन, जंगल, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आधारित शिक्षण, सर्वांगीण आरोग्य, रोजगार, प्रदूषण मुक्त पर्यावरण व सर्वसमावेशक सुरक्षा नीती.... स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या व्यतिरिक्त देशातील माणसाला अजून काय लागतं !? 👁️🧠👁️
अतिशय आवश्यक तितकिच उत्तम चर्चा. कोकणवासीयांनी कोकणाच्या शाश्वत विकासासाठी एकसंघ व एकजुट असणे आवश्यक आहे. जमीन विकायचीच असेल तर फक्त त्या मराठी जनांनाच विकावी ज्यांची कोणाविषयी आस्था आहे
राजकिय पुढाऱ्यांचा बुद्धी बाहेरील बाजू मांडली आहे, नोकरशाही मधील मोठा पगार घेणारे यांनी सांगितले गेलेले मुंध्ये विचारात घेऊन पर्यटन क्षेत्रात आम्ल बजावण्यात आल्या पाहिजेत. छान कल्पना, अभ्यास पूर्वक प्रयत्न केला आहे.
असा एक अवलिया कोकण प्रेमी सलाम भावा,तुझे व्हिडिओ मी मुद्दाम वेळात वेळ काढून पाहातो,फार धडपडतोस ❤ एक सॅल्युट खास मित्रा तुझ्यासाठी,, श्री स्वामी समर्थ महाराज आपणास उदंड आयुष्य सुख समृद्धी देवो मित्रा,,❤❤
खर आहे प्रसाद तुझं कोकणात बऱ्याच गावात पैसे घेऊन मतदान केले जाते मग तो उमेदवार वाईट असो की चांगला असो हे कोणच बघत नाही . हा बदल कोकणात होणं काळाची गरज आहे
कोकणातील लोकं राजकीय पक्षाला मोठे करतील, पण कोकणाला नाही कारण अजुन आपल्या अडचणी आणि येणाऱ्या भविष्यातल्या अडचणी ओळखलीच नाहीत रण माणसाला ती समजली नेत्यांना कळतंय पण वळत नाही खुप चांगली चर्चा जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
आमची कोकणी माणसा पण मेहनती असतंत ..पण त्यांका मेजोरिटी ने असलेली मारवाडी लोका टिकुक देत नाही ह्या आम्ही आमच्या डोळ्यां पाहिले आहे ..तो माणूस रडकुंडीस येऊन आमका सांगत होतो .. खूप वाईट वाटले आमका की आमचो महाराष्ट्र असूनही आमका वाली कोणी नसतलो …हे आमचे हिंदुत्व …जय महाराष्ट्र 🚩
@@rajendraparkar8887 आता घटना तर संपूर्ण सांगितली आहे ..पण डोक्यावरून पाणी निघून गेल्यावर काय उपयोग .. कारणीभूत आपणच आहोत. कारण ज्याची संख्या जिथे जास्त त्यांचीच चालते .म्हणून म्हणतो कोकणात बाहेरच्यांना शिरून देऊ नका नाहीतर तुम्हाला पण हळद कुंकू लावून फूडच्या दुकानात जातील.काही विशेष नाही, कोणावर विकत घ्या आमचा माल विकत घ्या अशी जबरदस्ती करु शकतो का .. मुळात वाव आपणच देतो .. कारण कितीही म्हटले की एक हेन तो सेफ हाईन तरी त्याचा अर्थ आपापल्या जाती पुरता घेणारे महाभाग काही कमी नाही ..एक सावरायला जाऊ पण असे अनेक आहेत ज्यांना दुकाने बंद करावी लागतात.
@@rajendraparkar8887 आमच्या इथे एक पूजेच्या सामानाचे दुकान आहे .. तो बिचारा कोकण चे पदार्थ पण ठेवतो पण दोन्ही विकले जात नाहीत.पूजेचे ही नाही आणि कोकणचे ही नाही, म्हणून त्याने बंद केले कोकणी पदार्थ..
दादा तुझ्यासारखे माझ्यासारखे असे अनेक युवा आहेत की त्यांना कोकण वाचवायचंय अस उद्धिस्ट घेऊन आहेत. तर त्या दृष्टीने आपल्या सर्वांसाठी कोकणातल्या Youth साठी एक उत्तम असा रोजगार मिळावा म्हणून,आपण एक Kokan Youth नावाची संघटना तयार करून कोकणातील विविध गावात जाऊन तेथील जीवन योग्य प्रकारे चालेल यावर बोललो गेलो पाहिजे. तेथील व्यवसायाचा योग्य प्रकारे वापर करून कोकणातल्या अनेक जीवनोपयोगी वस्तूना योग्य तो दर्जा मिळवून दिला पाहिजे. जेणेकरून कोकण वाचेल ही आणि विकास देखील होईल... एक कोकणकर्. (उत्तर द्या दादा)🙂♥️
आमच्या नातेवाईक मुलींनी परप्रांतीय मुलांबरोबर लग्न केलं आणि मुलींच्या आई वडिलांनी परप्रांतीय जावयांना कुणकेश्वर , गुहागर मधली मालमत्ता देऊन टाकली 😢😢... अश्या प्रकारे परप्रांतीय कोकणात घुसत आहेत 😢😢
खरी गोष्ट आहे दादा, आपल्याला जर मानवाला विलुप्ती पासून वाचवायचे असेल तर Permaculture (मनीषा लाठ गुप्ता) करने अतिआवश्यक आहे पण आपण लगेचच तिकडे shift नाही करू शकत म्हणून तोपर्यंत SRT तंत्रज्ञान (प्रताप र. चिप ळूनकर) वापरून काम करायचं आहे. याची माहिती शोधा 🔍आणी सुरुवात करून द्या माझा सध्या अभ्यास सुरु आहे. सरकार च्या भरावश्यावर राहुन काहीच फ़ायदा नाही ते आपल्याला लुटून फरार होणार आहे लवकर, ती वेळ यायच्या अगोदर आपली सोय स्वतः करून ठेवा... आपली आणी आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची काळजी घ्या धन्यवाद... 💚🙏🙏🙏
प्रसाद कोकण वाचवण्यासाठी खुप मोठा लढा द्यावं लागेल.. कोकणात जागृती निर्माण करावी लागेल.. कोकणी माणसासाठी.. फक्त पैसा साठी सध्या लोक धावत आहेत..... कोकणी माणसाने अपल्या अस्तित्वाशी लढाई देयाला देण्याची गरज आहे..😮
आपल्याच महाराष्ट्रात आपण मराठीतून बोलु शकत नव्हतो. मराठी माणूस मान खाली घालून मुंबईत पुण्यात जगत होता. लाजिरवाण दुय्यम दर्जाच जीवन मराठी माणूस जगत असताना 2009, 2010, 2011 मध्ये म.न.से च्या सततच्या आंदोलनांमुळे आज महाराष्ट्रात तुम्हाला थोडीतरी इज्जत शिल्लक आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणार्थ, माय मराठीच्या अस्मितेसाठी. आमचे हात आजुन बळकट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा. महाराष्ट्र सैनिक. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे म.न.से चा🚩🚩
आपण नैसर्गिक पर्यावरण वाचवण्याचे काम करत आहेत हे अभिमानास्पद आहे परंतु Wayanad मध्ये तुमचीच विचारधारा असलेली मंडळी (कम्युनिस्ट) तिथलं नैसर्गिक पर्यावरण वाट लावलेली आहे
Very good thoughts and solution oriented video. We also need to look in few below pointers. 1. Stop plotting of kokan land...many non locals are coming in due to this. 2. We beed to promote sustainable and minimalist living as a quality lifestyle. 3. Need different kinds of farming and promoting agriculture as main source of income. (Kokani shetkari manus ha smadhani ahee....tyala adhunik yantrn milale tr toh sona pn pikvel). 4. Professions like IT, stock trading and investment (service and self driven high paid employment) etc should be promoted as these are tech oreinted and may not harm the ecology of kokan as compare to chemical industries or manufacturing industry 5. Kokan products ch marketing jhal pahije as super foods bcoz they are super foods. These are few things i could think of as of now.
IT Professionals need good quality of life, which means they need good infrastructure - housing, roads, cosmopolitan environment, judgement free open society, malls, multiplexes etc. All of these will require huge infra boom to happen in Konkan. Are people of konkan ready to accept these requirements for setting up IT or any other corporate ecosystems?
कसलाच स्वार्थ न बाळगता कोकण जपणारा तुच एक खरा रानमाणूस आहेस दादा ❤
Prasad dada tu election la ubha rahavas. Atleast nivdun aalas tar tevda bhaag tari vachavshil
खर
एकमेव प्रसाद जय महाराष्ट्र 🚩🔥🔥🚩🚩🚩 भगवान परशुरामांची भूमि आहे
तुझ्या धडपडीला सलाम.यशस्वी भव
तुझ्यासारख्या माणसामुळे आमचं कोकण जपलं जातय❤
तुझ्या या कामाबद्दल मनापासून धन्यवाद🙏
कोकणचं काय पण संपूर्ण महाराष्ट्रात अशी चळवळ सुरू झाली पाहिजे.
लाकूड व्यापारी आणि रेती काढणे या सुद्धा एक मोठी समस्या बनत चालली आहे😮
तू फ़क्त एकटाच मुलगा आहेस जो काही चिरी मिरि न घेता कोकण जपन्या साठी खूप धड़पडत असतो अभिमान वाटतो great तुझा सारखा यूट्यूबर कोनच नाही सगळे you tuber कॉमर्शियल झाले
जशी ती..............girl😂😂😂
सगळ्या मराठी माणसांना विनंती आहे की मुंबई गुजराती आणि परप्रांतीय लोकांनी भरलेली आहे पण आपले कोकण त्यांच्या हाती लागु देवू नका
जशी ती...........girl😂😂😂
Parprantiya Aai ghaalyana jaga viku naka. Laz balaga.
कोकणताही आता गुजराती, पर प्रांतीय येऊन business करायला लागलेत.
@@shraddhaharmalkar6279 its dangerous for the existence of marathis. South waalyan pramane haaklun lavayla shika
આપણી મુંબઈगुजराती परप्रांतीयलोकांच्या हातात आहेकोकम त्यांच्या हातात देऊ नका नमस्ते हे बोलणं सोपं आहेआपले संस्कारकसे होतेयेणारा पिढीलाआपण कुठचे संस्कार देत आहोतयाच्याकडे जास्त लक्ष दिला तरआपलं कोकण वाचेलतुम्ही मुंबईला येऊन जॉब करतागुजरात त्यांची देखा देखी करताम्हणजे गुजरात त्याच्या घरीगाडी आली आपल्याला गाडी हवीगुजरात त्यांच्या घरी नवीन वस्तूआली आपल्याला पण पाहिजेचत्याच्यासाठी गावची जागा विकतातुम्ही दिवसभर जॉब करतातुमची मुलं कुठच्या मार्गाने चालले आहेतयावरती लक्ष ठेवायलाा हवंतुम्ही जॉब करताबॅलन्स किती जमा आहेते व्हॅलेन्स राहणारच नाहीमुंबईची कमाई मुंबईलाच वापरली जातेदेखा देखी करूनत्यांच्यासारखे डान्स नाच करूनपार्ट्या करूनआपला वाढदिवसमंदिरात जाऊन देवपूजा करूनघरात गोड बनवत असतोपण आता तसा आहे काकोकणात आता स्वतःचा वाढदिवसलग्नाच्या हॉलमध्येलग्न एवढाच खर्च करत आहेतआपले पूर्वज कसे होतेआपण कुठच्या दिशेने चाललो आहेतआपली देखा देखी मुलं पण करणारचतुम्हाला बॉम्बेला एक ब्लॉक खरेदी करायचा असेलतुम्ही गावची जागा विकून ब्लॉक खरेदी करतातका एवढे दिवस तुम्ही सर्विस करताबचत केली नाही काजे पूर्वजांनी जपून जागा ठेवली ती विकूनमोठेपणा मिरवत आहातमाझी आजी कपडे धुवायला रिठा वापरत होती केस धुवायलाशिकाकाई रिठा वापरत होतेसध्याकेस धुवायला ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन पैशाचं पाणीकुदरत ने दिलेलंसौदर्यते बरोबर नाही आहे कामूवी मध्ये काम करायचं आहे कानाच गाणं सिरीयल बघणंसिरीयल मधल्या काम करणाऱ्या लेडीज सारखं वागणंहे सर्व बंद केलं तरच कोकण राहीलमुंबईमध्ये कुठून कुठून माणसं येत आहेतअख्खा दुनियाची माणसं मुंबईमध्ये येत आहेतआणि तुम्ही जागा विकून ब्लॉक घ्याजागा विकून खर्च करादिखावा बंद केल्याशिवायगत्यंतर नाहीचिपळूण लोकांच्या हातात गेल पुनागेलं पुढे पुढेसर्व प्रदेश चालले आहेतते वाचवायचे असेलस्वतःमध्ये सुधारणा
मित्रा सर्व प्रथम तुझ्या कामाला आणि तुला मनापासून सलाम तू कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाचे काम करतो आहेस आणि तुझ्या ह्या कामामुळे कोकणातील माझ्या सारखी काही सुशिक्षित तरुण मुले आणि लोक ही कोकण देव भूमी आहे तशीच टिकून राहण्यासाठी काम करत आहे. आणि कोकणातील प्रत्येक तरुण मुलांनमध्ये अशी काम करण्याची स्फुर्ती निर्माण झालीच पाहिजे आणि तुझे हे काम बघून कोकणातील सर्व तरुण मुले आणि लोक जागरूक होत आहेत आणि झाली आहेत. आणि तुझे हे काम पुढे असेच कायमचे चालू ठेव बंद नको करुस कारण तुझ्या कोटी मोलाच्या आणि सत्य माहितीमुळे तरुण मुल तयार होत आहेत आणि काम
करत आहेत आणि तुझ्या कामाला परत मनापासून सलाम
मराठी आणि त्याहून कोकणपरेमी जनहो जागे व्हा रानमाणूस जे सांगतो आहे हे पूर्ण सत्य आहे,
👍👍 कोकणच्या पर्यावरणासाठी घातक रिफायनरी येता कामा नये.. शाश्वत विकास झाला पाहिजे.. काही हजारांसाठी मत विकून लोकसभेला जी चूक केली ती आत्ता करू नये... दुर्दैवाने बरेच दुसरे यूट्यूबर्स पैसे घेवून खोट्या जाहिराती आणि छानशौकी दाखवतायेत .. प्रसाद सारखे पोट तिडकिने कोकणासाठी लढणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके राहिलेत .. कोकण स्वर्ग आहे, तो मोठ्या व्यापाऱ्यांकडे विकला / गहाण पडू नये हीच कोकणातल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना.. 🙏🙏
लाख बोललात, अगदी खरं आहे 🌾🌦️🌴
खूप छान लिहीलात...खरोखरच चांगले विच्यार मांडलात❤❤
50 लाख मिळतात म्हणून ते करतात व कोकणातील स्थानिक न्यूज चॅनल ही त्यात आहेत याकरिता काही हजार कोटीची तरतूद केली आहे
खुप छान दादा.सगळ्यांनी असा विचार केला तर नक्कीच कोकणला चांगले दिवस येतील
ह्योच खरो मालवणी माणूस....
देवाण तुमचा भला करूचा
देवक काळजी ❤❤
तुम्ही खुप छान काम करीत आहात. कोकणाला वाचवण म्हणजे आपल्या भारत देशाला वाचवणे आहे.
दादा खुप छान आहे मला खूप आनंद आहे
दादा तुझ्या धडपडी सोबत आम्ही आहोत. आम्हालाही आमचा कोंकण वाचवायचा आहे. आमच्या काकानाचा गोवा होऊ द्याचा नाहीये. विकास हा निसर्ग आणि पर्यावरण अनुरूप असायला पाहिजे.
ही जागर आणि हा संघर्ष सततच चालू असला पाहिजे .
चांगली चर्चा झालीय. आरोग्याचा आणि त्याला जोडूनच शाश्वत विकासाचा मुद्दा लावून धरणे गरजेचेच आहे.
हा विचार खूप पुढे जावयास हवा!आणि एक मोठी चळवळ बनली पाहिजे 🙏
मला एक विषय सुचवायचे होते खर्च कोकणच्या माणसांनाच वाचवायचे असेल तर एवढच करा लाल परी मध्ये फक 1) चालक वाहक 2) पोस्टा मधील सर्व कामगार 3) पोलीस दलात 4)रेल्वेत सर्व कामगार 5)सर्व सरकारी कार्यालयात जसे तहसीलदार, तलाठी, न्यायालयीन, व इतर ठिकाणी घाटावरील माणसांना न नेमता फक्त आणि फक्त कोकणी माणसांनाच ठेवावे मग बघा कोकणातला माणूस पोटा पाण्यासाठी मुंबईला जाणार नाही
🎉
@@udayparab7362 khalla na gu
Ghatavaril bolun
Mag zyattu kashyala kokani manus ekde yetat mumbai pune
Bochya kokanat jar parytan zal tar ghatavche pan yenar ch aahe na te pan aaplch kokan mhnun
Aso mhnunch tar tuzya sarkhyanna Mumbai tuzya vichara sarkhi vagnuk milte
Jaise jyache karm taise fal deto re eshwar🤡🤡🤡🙏
म्हणजे भविष्यात महाराष्ट्र मधून कोकण वेगळं होईल, जस मुंबई गुजरात मध्ये सामील होणार होती तस तुम्ही मराठी आणि कोकण असा फरक करताय काय e@@shivrambhuwad7547
Ghat kokan bhandun , malai koni tisrach tar khat nahiyena , Yachakade laksha dya.
Aj Mumbai cha Samudra madhe Stanik Koli bandhav kami , Ani bangladeshi jast ahet.
Apan bhandat basa ghat Kokan karat . Kiti divas Marathi Manus eka mekat bhandun swatache nuksan karnar ahe dev jane. Aj konkanat la Hapus Mumbai madhe UP Bihar Ani muslim loka viktat . Konkanat le Marathi nahi asa ka.
@@shivrambhuwad7547
खुप खुप सुंदर विषय मांडला आहे, वोट करायच कोणाला हा माझ्यासाठी तरी मोठा प्रश्न आहे. तुम्ही उमेदवार असाव आवडेल दादा तु ते व्यवस्थित काम करशील जे फक्त मला हा निसर्ग, माझी भारतीय संस्कृति आणि मिळालेला ऐतिहासिक वारसा जपायचा आहे हे आपण जपतोय फक्त १०% लोक बाकी जनता काय करते जबाबदारी प्रत्येकाची आहे. नेता असा पाहिजे जो या गोष्टीचा थोडा तरी विचार करेल आणि ही वैचारिकता अशक्य आहे.
मी रायगडमधील आहे जो निसर्ग दहा बर्षापुर्वी पाहिला होता तो आता नाही दिसत हे दुर्रभाग्य आहे. तो मला पुन्हा पाहिजे आहे पण सिमेंट काँक्रिटच्या रोडने माझी खुप झाडे नष्ट केली. सर्वाना कलकलीची विंनती आहे कि निदान आता तरी झाडे लावा पुढे खुप कठिण होणार आहे 💯💯💯
झाडे फक्त आंबा, काजु नकोय तर वड, पिंपळा सारखी मोठी झाडे पाहिजे आहेत जी मी स्वतः लावुन जगवली आहेत पशु - पक्षाचा विचार आपण नाही करणार तर कोण करणार आहे. मी माझे घरचे भातशेती, कडधान्ये, आणि झाडे लावुन ती जगवणे करते. शेती हा प्रकार तरुण पिढीला नको वाटतो हा विचार बदला पाहिजे सुरवात घरापासुन करा शक्य आहे. एक झाड तोडायची इच्छा झाली तर आधी दहा झाडे लावुन ती जगवण्याची हिम्मत ठेवा. मग ते तोडण्याची तर लांबच हात जरी कोणी लावला तरी राग येईल. जसा मला येतो. 😊😊
निवडणूका येतील जातील या निसर्गासाठी जेवढा तो वाचेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा बस. खुप खुप सुंदर विडीओ होता खुप शिकायला मिलते आपल्या कडुन खुप खुप धन्यवाद दादा. 🙏🙏🙏
खूप छान विचार मांडले आहेत आपण... आणि त्या प्रमाणे वागत सुद्धा आहात.... सर्वांना अशीच सुबुद्धी मिळो 👍🙏
@meenalpandit4204
खुप खुप धन्यवाद🙏😊😊 मी देखिल हिच अपेक्षा ठेवते. जे आपण सर्व मिळुन करू शकतो, ते कोणा एकाला शक्य नाही. प्रसाद सर. ग्रेट आहेत.
मी सुद्धा एक कोकणी माणूस आहे.....प्रत्येक कोकणी माणसांनी इमारत बांधणारे आणि निसर्गाची नासाडी करणाऱ्यांना विरोध करावा......निसर्ग कोणत्या ही परिस्थितीत जपला पाहिजे.....
लोकांना शाश्वत आनंद काय आहे तेच समजेना झाले आहे. प्रसाद सारखे असे आणखी तरुण एकत्र येऊन लोकांना प्रशिक्षित करण्याची खुप गरज आहे.
❤
निसर्ग विषयक द्यान अतिशय सुरेख वर्णन,सूचना, देण्यात आल्या आहेत .जय हो🙏जय हो🙏🏻१००%बरोबर
आपल्या तळमळीला यश लाभो ही नेहमीप्रमाणे शुभेच्छा 🌹🙏
भाई सलाम आहे तुला.... आई जगदंब तुझ्या प्रयत्नांना यश नक्की देईल 🙏
अजून पण कोकणी माणसाला विकास म्हणजे काय ते समजलं नाहीये वाडीत जाणारी पाखाडी बांधली म्हणजे विकास झाला असे वाटते???? दर पाच वर्षांनी त्याच मुद्यावर निवडणुका कोकणात लढवल्या जात आहेत. धन्यवाद प्रसादजी तुमच्याकडून जनजागृती होतेय
स्वार्थ न बाळगता कोकण जपणारा रानमाणूस, तुझ्या या कामाला मनापासून धन्यवाद
राजकारणातला माणूस चांगला विचार करणार नाही. चांगला विचार करणारा राजकारणात गेला पाहिजे उभा राहिला पाहिजे. निवडून दिला पाहिजे.
कोकणी हृदय असणारी माणसं म्हणजे - कोकणी रानमाणूस,स्वानंदी.
बाकी एक मुलगी फक्तं कोकण hearted म्हणून घेते अणि कोकणच्या निसर्गाचं काहीं पडलं नाही तिला...😢
खुप चांगले विश्लेषण . प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत .👍👍
माका तुझी कोकणासाठी असलेली तळमळ बघून खूप बरा वाटता
किरण वर्दम
कुडाळ
शेती व पूरक व्यवसाय, जल, जमीन, जंगल, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आधारित शिक्षण, सर्वांगीण आरोग्य, रोजगार, प्रदूषण मुक्त पर्यावरण व सर्वसमावेशक सुरक्षा नीती.... स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या व्यतिरिक्त देशातील माणसाला अजून काय लागतं !? 👁️🧠👁️
किती तळमळ आहे रे माझ्या भावा. पण चिल्लर पैश्यासाठी लोक त्यांच्या मागे धावतात😢😢❤❤
खूप मनापासून बोलतोस👍🏻
खूप अभ्यास करून आणि तळमळीने बोलतोस.कोकण जपण्यात तुला यश miludet 😊
अगदी बरोबर आहे❤❤❤आपल्या कोकणात जर पर्यटन व्यवसायात शाश्वत मार्ग अवलंबून प्रगती केली तर कोकणाचा विकास अगदी भरभराटीने होईल.
अतिशय आवश्यक तितकिच उत्तम चर्चा. कोकणवासीयांनी कोकणाच्या शाश्वत विकासासाठी एकसंघ व एकजुट असणे आवश्यक आहे. जमीन विकायचीच असेल तर फक्त त्या मराठी जनांनाच विकावी ज्यांची कोणाविषयी आस्था आहे
शाशवत.. मातीची माया ... नैसर्गिक..
मराठवाड्यातून सलाम..भाऊ 🇮🇳💕
Great
खुप सुंदर.ग्रेट काम आहे हे
माझ्या भावा किती सुंदर बोलतोस love you bhai❤❤ कोल्हापूर हून सलाम
दादा तूम्ही खूप चांगले काम करत आहात...आम्ही तुमच्या सोबत आहोत 😊
आयुष्य कसं जगायचं हे लोकांना माहीत नाही .. स्टँडर्ड लाईफ म्हणजे आयुष्य ही लोकांची समज आहे
राजकिय पुढाऱ्यांचा बुद्धी बाहेरील बाजू मांडली आहे, नोकरशाही मधील मोठा पगार घेणारे यांनी सांगितले गेलेले मुंध्ये विचारात घेऊन पर्यटन क्षेत्रात आम्ल बजावण्यात आल्या पाहिजेत. छान कल्पना, अभ्यास पूर्वक प्रयत्न केला आहे.
असा एक अवलिया कोकण प्रेमी सलाम भावा,तुझे व्हिडिओ मी मुद्दाम वेळात वेळ काढून पाहातो,फार धडपडतोस ❤ एक सॅल्युट खास मित्रा तुझ्यासाठी,, श्री स्वामी समर्थ महाराज आपणास उदंड आयुष्य सुख समृद्धी देवो मित्रा,,❤❤
गोरखपूर ते मुंबई रोज पन्नास रेल्वे धावतात त्या बंद केल्या पाहिजेत 😮
हे एकटाच काम नाही आहे सर्व कोकणी चाकरमानायनी बदलले पाहिजे
माझ्या मनातली खदखद तु माध्यमातून योग्य मांडली खरेच तुझे अनंत आभार. कोकणातील लोकांची मतदानापूर्वी शाळा घेणे आवश्यक असते. 😢
खर आहे प्रसाद तुझं
कोकणात बऱ्याच गावात पैसे घेऊन मतदान केले जाते मग तो उमेदवार वाईट असो की चांगला असो हे कोणच बघत नाही . हा बदल कोकणात होणं काळाची गरज आहे
Prasad kharach tu khup chhan kaam karat aahes tuzya prayatnana nkkich Yash milel lakho tarun tuzya vicharache tayar hotil.
ग्रेट दादा खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ.
कोकणातील लोकं राजकीय पक्षाला मोठे करतील, पण कोकणाला नाही कारण अजुन आपल्या अडचणी आणि येणाऱ्या भविष्यातल्या अडचणी ओळखलीच नाहीत रण माणसाला ती समजली नेत्यांना कळतंय पण वळत नाही खुप चांगली चर्चा जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
कोकण येवढे सुंदर आहे तुम्ही तरुण पिढी ला जागृत करा. सुरुवात छोटी असती पण पुढे जाण्याची तयारी लागते.
Keep doing what you are doing....... absolutely noble cause and important to keep Kokan as Kokan. Blessings.
दादा 5000/10000 नव्हे, फक्त 400/500 रुपयाला मत विकतात. हे दुर्दैव आहे.
आपली लायकी काय आहे ते दिसू नये म्हणून त्यांनी जास्त लिहिले आहे 😅
विजयी भव
खूप छान आणी मुद्देसूद मांडणी आहे आम्ही सहमत आहोत 😊🙏
Khup chan. Clear thoughts
Tuzya and Aply Manatala Kokan Samruddha Swachya and Sundar zaho.
मी तसा कोकणी माणूस नाही, पण कोकण वर अफाट प्रेम आहे.
खूप छान विचार आहे तुमचे आपलं कोंकण हे वाचलं पाहिजे 🙏🙏☺️
खरा विषय सर्वान समोर आणलात ❤❤❤पैसे वाटून निवडून यायच आणि मग खायच खात रहायच ❤❤❤
भाऊ आपले विचार छान आहेत
कोकणी मुलांना शेती व्यवसाय करण्यास प्रेरीत करणे काळाची गरज आहे
काही तरी वेगळे करायला हवे
आमची कोकणी माणसा पण मेहनती असतंत ..पण त्यांका मेजोरिटी ने असलेली मारवाडी लोका टिकुक देत नाही ह्या आम्ही आमच्या डोळ्यां पाहिले आहे ..तो माणूस रडकुंडीस येऊन आमका सांगत होतो .. खूप वाईट वाटले आमका की आमचो महाराष्ट्र असूनही आमका वाली कोणी नसतलो …हे आमचे हिंदुत्व …जय महाराष्ट्र 🚩
He khara aahe ..te lobby kartat..mhanun aapan tya madhye tiku shakat nahis.
Sampurna ghatana sanga
@@rajendraparkar8887 आता घटना तर संपूर्ण सांगितली आहे ..पण डोक्यावरून पाणी निघून गेल्यावर काय उपयोग .. कारणीभूत आपणच आहोत. कारण ज्याची संख्या जिथे जास्त त्यांचीच चालते .म्हणून म्हणतो कोकणात बाहेरच्यांना शिरून देऊ नका नाहीतर तुम्हाला पण हळद कुंकू लावून फूडच्या दुकानात जातील.काही विशेष नाही, कोणावर विकत घ्या आमचा माल विकत घ्या अशी जबरदस्ती करु शकतो का .. मुळात वाव आपणच देतो .. कारण कितीही म्हटले की एक हेन तो सेफ हाईन तरी त्याचा अर्थ आपापल्या जाती पुरता घेणारे महाभाग काही कमी नाही ..एक सावरायला जाऊ पण असे अनेक आहेत ज्यांना दुकाने बंद करावी लागतात.
@@rajendraparkar8887 आमच्या इथे एक पूजेच्या सामानाचे दुकान आहे .. तो बिचारा कोकण चे पदार्थ पण ठेवतो पण दोन्ही विकले जात नाहीत.पूजेचे ही नाही आणि कोकणचे ही नाही, म्हणून त्याने बंद केले कोकणी पदार्थ..
@@Bhairuchamulga mag tyat Marwadi cha kay dosh
Kokani padarth vastu kokni mansane ghyala pahije na
Kyat kokni mansacha dosh aahe ka bhau
राजकारण चालू झालं आहे दादा .
मित्रा तुझा स्वर (आवाज) खूप छान आहे
Khub Sundar Aahe Dada, ❤
तुमच्या विचारातल कोकण हेच खर समृद्ध कोकण असेल आपले..❤
True Bro 👍 I always support u,Kokan life nature should be save forever
दादा तुझ्यासारखे माझ्यासारखे असे अनेक युवा आहेत की त्यांना कोकण वाचवायचंय अस उद्धिस्ट घेऊन आहेत. तर त्या दृष्टीने आपल्या सर्वांसाठी कोकणातल्या Youth साठी एक उत्तम असा रोजगार मिळावा म्हणून,आपण एक Kokan Youth नावाची संघटना तयार करून कोकणातील विविध गावात जाऊन तेथील जीवन योग्य प्रकारे चालेल यावर बोललो गेलो पाहिजे. तेथील व्यवसायाचा योग्य प्रकारे वापर करून कोकणातल्या अनेक जीवनोपयोगी वस्तूना योग्य तो दर्जा मिळवून दिला पाहिजे. जेणेकरून कोकण वाचेल ही आणि विकास देखील होईल...
एक कोकणकर्.
(उत्तर द्या दादा)🙂♥️
भाई खरा हिरो तर तूच आहेस.hats off
दादा मस्त तुजे विडिओ खूप आवडतात
दादा सलाम तुझ्या धडपडीला
आमच्या नातेवाईक मुलींनी परप्रांतीय मुलांबरोबर लग्न केलं आणि मुलींच्या आई वडिलांनी परप्रांतीय जावयांना कुणकेश्वर , गुहागर मधली मालमत्ता देऊन टाकली 😢😢... अश्या प्रकारे परप्रांतीय कोकणात घुसत आहेत 😢😢
Mrudet te kay bolnar
खुप वाईट गोष्ट आहे ही
हा Family matter झाला. त्यांची Property आहे मग ते कोणालाही देतील.
हो ना... असं करूनच कोकणाची मुंबई होणार?...🥹
हा विषय थोडा गंभीर आहे याचा थोडा नाट्यमय रूपांतर करून विषय प्रेझेंट केला तर सर्वदूर पोहोचेल😊👍
खरी गोष्ट आहे दादा, आपल्याला जर मानवाला विलुप्ती पासून वाचवायचे असेल तर Permaculture (मनीषा लाठ गुप्ता) करने अतिआवश्यक आहे पण आपण लगेचच तिकडे shift नाही करू शकत म्हणून तोपर्यंत SRT तंत्रज्ञान (प्रताप र. चिप ळूनकर) वापरून काम करायचं आहे. याची माहिती शोधा 🔍आणी सुरुवात करून द्या माझा सध्या अभ्यास सुरु आहे. सरकार च्या भरावश्यावर राहुन काहीच फ़ायदा नाही ते आपल्याला लुटून फरार होणार आहे लवकर, ती वेळ यायच्या अगोदर आपली सोय स्वतः करून ठेवा... आपली आणी आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची काळजी घ्या धन्यवाद... 💚🙏🙏🙏
प्रसाद कोकण वाचवण्यासाठी खुप मोठा लढा द्यावं लागेल.. कोकणात जागृती निर्माण करावी लागेल.. कोकणी माणसासाठी.. फक्त पैसा साठी सध्या लोक धावत आहेत..... कोकणी माणसाने अपल्या अस्तित्वाशी लढाई देयाला देण्याची गरज आहे..😮
Hope and inspiration for young generation....
Khup Chan speech 👍👍
Brilant brilant proud of u brilant Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
Dada tu best ahes 👆🙏
प्रचंड मोठे काम तुमच्या हातून होत आहे. भाजपवाले त्यांचे मित्रपक्ष पैसे वाटत आहेत.
Sagale paksh detat ugach faltu pana nko sangu koni dhutlya tandlacha nahi
@NitiBiru तु कोकणातला नाहीस वाटतं. किंबहुना मराठीच नसावास म्हणून हे शब्द. असो!
तुला कोकणी नाहीस इथे बोलू नको@@NitiBiru
@@sagarghatge6704 ho ka tu tevdha Marathi aahes🤑🤑
@@sagarghatge6704 mi kuthla ka asena
Khao ma Kasam🤑
Bjp sodun konihi paise det nahit mhnun🕵️
Great dada 👍 🙏
आता नाही वाचत कोकण महायुतीची सत्ता आलीय अदानीची बंदर अन रिलायन्सच्या कंपन्या येणार 🥲
जय महाराष्ट्र...मानाचा मुजरा 🎉❤
Raj Thackeray MNS Adhikrut has accepted all these challenge💪Vote for Raj Thackeray MNS 🚂🙏🏻
किती अभ्यासपूर्ण आणि तळमळीनं मुद्दे मांडलेत तुम्ही..
आपल्याच महाराष्ट्रात आपण मराठीतून बोलु शकत नव्हतो. मराठी माणूस मान खाली घालून मुंबईत पुण्यात जगत होता.
लाजिरवाण दुय्यम दर्जाच जीवन मराठी माणूस जगत असताना 2009, 2010, 2011 मध्ये म.न.से च्या सततच्या आंदोलनांमुळे आज महाराष्ट्रात तुम्हाला थोडीतरी इज्जत शिल्लक आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणार्थ, माय मराठीच्या अस्मितेसाठी. आमचे हात आजुन बळकट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा. महाराष्ट्र सैनिक.
प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे म.न.से चा🚩🚩
एकदम बरोबर
ह्यो खरो मातीशी जोडलेलो युट्युबर आसा 👍
May God bless you all.
भावा खरंच तू आमचा हिरो आहेस
तुम्ही कोकणाचे खरी खरी मित्र आहात
आपण नैसर्गिक पर्यावरण वाचवण्याचे काम करत आहेत हे अभिमानास्पद आहे परंतु Wayanad मध्ये तुमचीच विचारधारा असलेली मंडळी (कम्युनिस्ट) तिथलं नैसर्गिक पर्यावरण वाट लावलेली आहे
दादा आबा भाई यांचा बंदोबस्त केल्याशिवाय कोकण वाचवण्याचे प्रयत्न असफल आहेत , कितीही जनजागरण करा
हल्लीच देवगडला गेले असता मिठबांव येथील MTDC चे आलिशान रिसॅार्ट दुर्लक्षित व बंद पडून राहीलेले बघितले ,पैशाचा इतका अपव्यय पाहून मन विष्षण झालं 😔
You're our inspiration 😊😊❤
Very good thoughts and solution oriented video. We also need to look in few below pointers.
1. Stop plotting of kokan land...many non locals are coming in due to this.
2. We beed to promote sustainable and minimalist living as a quality lifestyle.
3. Need different kinds of farming and promoting agriculture as main source of income. (Kokani shetkari manus ha smadhani ahee....tyala adhunik yantrn milale tr toh sona pn pikvel).
4. Professions like IT, stock trading and investment (service and self driven high paid employment) etc should be promoted as these are tech oreinted and may not harm the ecology of kokan as compare to chemical industries or manufacturing industry
5. Kokan products ch marketing jhal pahije as super foods bcoz they are super foods.
These are few things i could think of as of now.
IT Professionals need good quality of life, which means they need good infrastructure - housing, roads, cosmopolitan environment, judgement free open society, malls, multiplexes etc. All of these will require huge infra boom to happen in Konkan. Are people of konkan ready to accept these requirements for setting up IT or any other corporate ecosystems?
Nice thoughts dada❤
Unbeatable useful conversation vdo prasad bhau🎉👌
उत्तम मार्गदर्शक
Great 👍
Your only one soldier 🪖 🪖 to save kokan, rest all run behind money तुमचा एकच शिपाई 🪖 🪖 कोकण वाचवायचा बाकी सगळे पैशाच्या मागे धावतात