प्रसाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ आशादायी चित्र निर्माण करणाऱ्या तुझ्यासारख्या एका तरुणाला, तरुणांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रसादला उदंड आयुष्य लाभो 🎉🎉🎉🎉🎉
कोकणची माणसं साधी भोळी त्यांचा मनात भरली शहाळी तुका बघितल्यावर ह्या गाण्याचे शब्द आठवतत. प्रसादा आज तुका ३१ वर्षा झाली आई सातेरी देवी तुका उदंड आयुष्य देवो हीच आई सातेरी देवीचा चरणी प्रार्थना. कोकणाचा महत्व आमचा नतद्रस्ट्या राजकारण्यांका कधी कळलाच नाय ते कोकणचो कॅलिफोर्निया करुक् निघाले आसत. हे ईश्वरा ह्या राजकारण्यांका चांगली बुद्धी दे.
मला वाटतं दादा जगात तुझ्या सारखा सुखी व समाधानी तुच आहेस हे तुझे video बघुन मला जाळायला होते❤😊 मी मुंबईत राहतो मी पण कंटाळून गोलो रोज धावा कोण साठी व कशा साठी काहीच कळत नाही धावत धावत आयुष्य ऐक दिवस सांपुन जाते
Mi pan वैतागलो आहे मी पण हळूहळू कोकण च्या जवळ नोकरी बघणार जाम वैतागलो मी कारण एक दिवस धावून धावून मरायच आहे त्यापेक्षा एका ठिकाणी स्थिर शांत होवून मरावं
Mitrano.. Ya serva adhi Kokanatil lokana jaga vikanya pasun roka.. Nahitar kokanachi mumbai hoyala vel nahi laganar.. Gava gavatale dalal जमिनी vikanyacha sapata lavala aahe
प्रसाद तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आजही तुम्हा सर्वांबरोबर घालवलेला वेळ आठवतो.तुमचं काम खुप छान आहे.खुप छान काम करताय .आणि मांगले तर स्वर्ग . सर्वांना खूप शुभेच्छा.
सुख सुख म्हणजे काय असते ते प्रसाद ला बघून कळते आणी अप्रतिम निसर्गसौंदर्यात रहातात तुम्ही त्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगता तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
तुला त्या विधात्याने शाश्वत कोकण जिवंत राहावं म्हणूनच या भूतलावरील स्वर्गात पाठवलंय आणि तु तुझं काम चोख पार पाडतोयस म्हणूनच तुला आदर्श मानून कोकणासाठी झटायचं ठरवलंय. माझ्या प्रेरणास्रोताला वाढदिवसाच्या उशीराच्या पण आभाळभर शुभेच्छा. निरोगी आणि असाच तेजस्वी रहा अशी प्रार्थना करतो देवाकडे. ❤❤❤❤❤🙏🙏🙏
तुमच्या सारख्या शाश्वत जगण्याचे धडे देणाऱ्या आणि प्रत्यक्षात तसेच जगणाऱ्या तरुणांना उदंड आयुष्य लाभो. तुझ्या पर्यावरण पूरक विकासासाठी काम करणाऱ्यांची मांदियाळी अशीच वाढत राहो हीच मनापासून शुभेच्छा.
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. 🎂⛳आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂⛳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद तुझं काम खूप आवडत तू जे निसर्गाशी बोलतोस ते खूप आवडत पण आज जे तू जेवण दाखवलंस ते बनवताना ती जी भांडी वापरली आहेत ती पण जर निसर्गाशी एकरूप असतील तर अजून खुप चांगल वाटेल
तो काय संदेश देतोय तो बघ Minimalism life कशी जगायची है आपल्या पूर्वजांनी शिकवले होते तो संदेश बघा Nytr आज आपण सगळ्या area madhye नुसते फ्लॅट घ्यायला bagtoi आणि बिल्डर ला श्रीमंत करतो आणि निसर्ग ओरबडत आहोत
🙏 *जय श्री माताजी* 🙏 प्रसाद भाऊ आज माझ्या मुलाचा पण वाढदिवस आहे, त्याचे नाव डॉ. आदित्य तो आता २९ वर्षाचा झाला. त्यामुळे तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💐🌹❤
कोकणी रान माणसा आमचा लाडका प्रसाद तुला वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई माऊली सातेरी तुला उदंड आयष्य निरोगी, आरोग्य सुख, शांती, समाधान देऊ दे हिच प्रार्थना 🎉🎉
प्रसाद नावातच अनेक अर्थ गुंतलेले प्रसाद ज्ञानरूपी तुझ्याकडून आम्हाला मिळत आहे तोच आमचा हा प्रसाद कृषी विद्यापीठ प्रसाद याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं....हिच शुभेच्छा!!!!! 💐😊🚩♥️⭐️
Dear Happy Birthday, your konkan prem is so genuine, really hats off, keep framing konkan in your concept, n it's true that nature itself is a God, pls keep framing this konkan for ever
31वय पूर्ण झल्यानिमित्त खूप खूप आशीर्वाद.निसर्ग आणि मातीशी इतकं प्रेम करणाऱ्या आणि त्याच्याशी एकरूप होणारा असा तू ,प्रसाद,तुला तुझ्या सर्व कामांसाठी मनापासून शुभेच्या.
दादा तुला माझा कडून मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तू खरंच खूप छान काम करतो आहे .. असच काम कर ... तुझा रूपाने कोकणाला निसर्ग वाचवण्यासाठी एक देवचार लाभलेला आहे .... तू खरच खूप मोठा हो...सगळ्या बाजूंनी.. हीच देव रवळ नाथ.... देव रामेश्वर.. देवी भराडी... देवी भगवती... देवी सातेरी....कडे माझी मनापासून प्रार्थना.... जगा कोकण... वाचवा... कोकण........ प्रसाद दादा ला सपोर्ट करा.... सगळ्यांनी....😊😊😊😊😊😊😊😊
💐👑🌳निसर्गाच्या प्रेमात पडावं असे तुझे शब्द कानावर पडताच मन निसर्गाशी एकरूप होतं निसर्गाविषयी आदर निर्माण करणाऱ्या रांनमानसास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🌳👑💐
Prasad bhava; Deva kade manaa pasun prathna karto. Tula maz aayushya lagu de. Aani sarkar la jaag yeu de. Kokan vaachu de. Aani bhavishyat tu paryatan mantri asaava. ❤❤❤❤❤
या जन्मावर... या जगण्यावर... शतदा प्रेम करावे...❤❤ माझा कोकण जागतिक पातळीवर एक्सप्लोरर करणाऱ्या माझ्या दादाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा❤
प्रसाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
आशादायी चित्र निर्माण करणाऱ्या तुझ्यासारख्या एका तरुणाला,
तरुणांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रसादला उदंड आयुष्य लाभो
🎉🎉🎉🎉🎉
तू निसर्ग वाचवत आहेस .खरा निसर्ग पुत्र आहेस.प्रसाद तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.❤
Many many retuns of tha day Prasaad .🎉🎉
प्रसादचा वाढदिवस म्हणजे कोकणच्या निसर्गाचाच वाढदिवस ... खूप मनापासून शुभेच्छा व आशिर्वाद... 💐🍫
कोकणची माणसं साधी भोळी त्यांचा मनात भरली शहाळी तुका बघितल्यावर ह्या गाण्याचे शब्द आठवतत. प्रसादा आज तुका ३१ वर्षा झाली आई सातेरी देवी तुका उदंड आयुष्य देवो हीच आई सातेरी देवीचा चरणी प्रार्थना. कोकणाचा महत्व आमचा नतद्रस्ट्या राजकारण्यांका कधी कळलाच नाय ते कोकणचो कॅलिफोर्निया करुक् निघाले आसत. हे ईश्वरा ह्या राजकारण्यांका चांगली बुद्धी दे.
मला वाटतं दादा जगात तुझ्या सारखा सुखी व समाधानी तुच आहेस हे तुझे video बघुन मला जाळायला होते❤😊 मी मुंबईत राहतो मी पण कंटाळून गोलो रोज धावा कोण साठी व कशा साठी काहीच कळत नाही धावत धावत आयुष्य ऐक दिवस सांपुन जाते
.होय आपली मजबूरी आहे.गावी रहाणार्यांना नशिबवान समजते.
Mi pan वैतागलो आहे
मी पण हळूहळू कोकण च्या जवळ नोकरी बघणार जाम वैतागलो मी
कारण एक दिवस धावून धावून मरायच आहे
त्यापेक्षा एका ठिकाणी स्थिर शांत होवून मरावं
Mitrano.. Ya serva adhi Kokanatil lokana jaga vikanya pasun roka.. Nahitar kokanachi mumbai hoyala vel nahi laganar.. Gava gavatale dalal जमिनी vikanyacha sapata lavala aahe
प्रसाद तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आजही तुम्हा सर्वांबरोबर घालवलेला वेळ आठवतो.तुमचं काम खुप छान आहे.खुप छान काम करताय .आणि मांगले तर स्वर्ग . सर्वांना खूप शुभेच्छा.
तुम्ही खरोखरच नावाप्रमाणे देवाचा प्रसाद आहात 🎉, आप जिये हजारो साल..तुम्ही जे ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत आहात ते बघून तुमच कौतुक वाटतं..
सुख सुख म्हणजे काय असते ते प्रसाद ला बघून कळते आणी अप्रतिम निसर्गसौंदर्यात रहातात तुम्ही त्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगता तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
तुला त्या विधात्याने शाश्वत कोकण जिवंत राहावं म्हणूनच या भूतलावरील स्वर्गात पाठवलंय आणि तु तुझं काम चोख पार पाडतोयस म्हणूनच तुला आदर्श मानून कोकणासाठी झटायचं ठरवलंय. माझ्या प्रेरणास्रोताला वाढदिवसाच्या उशीराच्या पण आभाळभर शुभेच्छा. निरोगी आणि असाच तेजस्वी रहा अशी प्रार्थना करतो देवाकडे. ❤❤❤❤❤🙏🙏🙏
तुमच्या सारख्या शाश्वत जगण्याचे धडे देणाऱ्या आणि प्रत्यक्षात तसेच जगणाऱ्या तरुणांना उदंड आयुष्य लाभो.
तुझ्या पर्यावरण पूरक विकासासाठी काम करणाऱ्यांची मांदियाळी अशीच वाढत राहो हीच मनापासून शुभेच्छा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद🎉
प्रसाद भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा🙏
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. 🎂⛳आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂⛳
प्रसाद वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.... 🌹🙏🏾🌹🙏🏾
खूप खूप शुभेच्छा प्रसाद, असेच निसर्ग वाचवण्याचं काम तुझ्या हातून घडू दे
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
जगातील सर्वात खऱ्या अर्थाने श्रिमंत व्यक्ती !सलाम
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रसाद. 🎉 🌴 🌲 तू हे नंदनवन फुलवायचे काम करत आहेस ते उत्तरोत्तर वाढतच जाओ हिच सदिच्छा!!!
मी शोधात होतो तोच हा सुंदर निसर्गसौंदर्य खजिना.शतशः धन्यवाद मित्रा.
प्रसाद...वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद. तु सुरू केलेल्या स्वदेश चळवळीला सुद्धा अनेक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद
दादाचा वाढदिवस म्हणजे निसर्गाचा वाढदिवस , उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच निसर्गाचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद तुझं काम खूप आवडत तू जे निसर्गाशी बोलतोस ते खूप आवडत पण आज जे तू जेवण दाखवलंस ते बनवताना ती जी भांडी वापरली आहेत ती पण जर निसर्गाशी एकरूप असतील तर अजून खुप चांगल वाटेल
एवढं पण बारीक नका ओ बघत जाऊ ,तो सुद्धा 21 व्या दशकात जगत आहे, ...त्याला जमेल तेवढा तो निसर्गाशी एकरूप होतोय
तो काय संदेश देतोय तो बघ
Minimalism life कशी जगायची है आपल्या पूर्वजांनी शिकवले होते तो संदेश बघा
Nytr आज आपण सगळ्या area madhye नुसते फ्लॅट घ्यायला bagtoi आणि बिल्डर ला श्रीमंत करतो आणि निसर्ग ओरबडत आहोत
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🌹
तुमच्या पुढील वाटचालीस अनेकानेक आशीर्वाद
वाढदीवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रसाद 🎂🎂🎉🎉💐💐
प्रसाद तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा बाळा. खूप मोठा हो.
Prasad भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . खरं आयुष्य जगतो. मला सुध्दा यायचं आहे
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छां 🎉🎉प्रसाददादा
दादा तू तर शेतकरी पेरलेस आणि आता शेतकरी उगवलेस ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद दादा 🎉🎉
दादा निसर्गासाठी तू खूप करतोयस तुला निसर्ग चांगल आरोग्य नक्कीच देईल ❤🎉🎉🎉
🙏 *जय श्री माताजी* 🙏 प्रसाद भाऊ आज माझ्या मुलाचा पण वाढदिवस आहे, त्याचे नाव डॉ. आदित्य तो आता २९ वर्षाचा झाला. त्यामुळे तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💐🌹❤
भावा तुझ्या कडुनखूप काही शिकण्या सारखे आहे आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
कोकणी रान माणसा आमचा लाडका प्रसाद तुला वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
आई माऊली सातेरी तुला उदंड आयष्य निरोगी, आरोग्य सुख, शांती, समाधान देऊ दे हिच प्रार्थना 🎉🎉
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा श्री प्रसाद दादा. अनुकरणीय उपक्रम चालवत आहात. आचरणात आणण्याचा नक्की प्रयत्न करू.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस निरोगी दिर्घाआयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा,प्रसाद
तू खरा कोकण पुत्र आहेस
वाढदवसानिमित्त आभाळभर शुभेच्या
प्रसाद नावातच अनेक अर्थ गुंतलेले प्रसाद ज्ञानरूपी तुझ्याकडून आम्हाला मिळत आहे तोच आमचा हा प्रसाद कृषी विद्यापीठ प्रसाद याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मित्रा तुझा आवाज उत्तम असुन खुप छान माहिती देत आहेस शब्दफेक कानाला सुमधूर वाटतात.
प्रसाद... वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व तुझ्या कार्याला सुद्धा शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं....हिच शुभेच्छा!!!!! 💐😊🚩♥️⭐️
प्रसाद तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा तुला चांगलं आयूआरोग्य लाभू दे आणि आपलं सुंदर कोकण लोकांना पर्यंत पोहचू दे
निसर्ग मित्र प्रसाद दादा तुमच्या कार्याला सलाम
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा 🌺 🌻 🌼
या कोकणवर, या निसर्गावर शतदा प्रेम करुया......
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा प्रसाद दादा 🎂🎂🎂💐💐💐
प्रसाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या तुला तुझ्या कामासाठी वपुढीलवाटचाली साठी खूप शुभेच्छा
प्रसाद तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.तुमच्याकडुन असेच कोकणच्या उन्नतीचे कार्य घडो.फार मनापासुन तुम्ही हे काम करीत आहात.ऑल द बेस्ट.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली 🌹🎂🎂🍫🍬❤️
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रसाद 🎉🎉
प्रसाद दादा
हार्दिक शुभेच्छा 🎉
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या आणि तू जे काही बोललास ते १००% खरे आहे आणि तुला आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम
दादा तू माझा आदर्श आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
प्रसाद तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कोकण कोहिनूर प्रसाद दादा ला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! दीर्घायुषी व्हा!!❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा...🎂🎂💐💐🙏🎊
खूप छान आहे आपलं कोकण पाच महिने झाले पूर्ण कोकणात ❤
प्रसाद तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ❤🎉
प्रसाद ,तुला वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो हीच देवाजवळ प्रार्थना सुखी राहा काळजी घे
खूप छान भेटायचं तुम्हाला एकदा,,
Dear Happy Birthday, your konkan prem is so genuine, really hats off, keep framing konkan in your concept, n it's true that nature itself is a God, pls keep framing this konkan for ever
दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🥮🍰🧁🎂
31वय पूर्ण झल्यानिमित्त खूप खूप आशीर्वाद.निसर्ग आणि मातीशी इतकं प्रेम करणाऱ्या आणि त्याच्याशी एकरूप होणारा असा तू ,प्रसाद,तुला तुझ्या सर्व कामांसाठी मनापासून शुभेच्या.
प्रसाद भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा. 🌹🎉❤️🎂आणि तुझ्या उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा
🙏
वाढदिवसाच्या अनिरूद्ध शुभेच्छा 🎉 . खुप छान व्हिडिओ. हिरवेगार शेत जमीन , मांगरातले जेवण 👍👌🌴🌳🐟🐟 कोकण असाच हिरवा राहु दे.
प्रसाद जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 आपले काम असेच चालू राहू द्या. ऐक दिवस आपणास भेटायची खूप इच्छा आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रसाद भाऊ
दादा तुला माझा कडून मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तू खरंच खूप छान काम करतो आहे .. असच काम कर ... तुझा रूपाने कोकणाला निसर्ग वाचवण्यासाठी एक देवचार लाभलेला आहे .... तू खरच खूप मोठा हो...सगळ्या बाजूंनी.. हीच देव रवळ नाथ.... देव रामेश्वर.. देवी भराडी... देवी भगवती... देवी सातेरी....कडे माझी मनापासून प्रार्थना.... जगा कोकण... वाचवा... कोकण........ प्रसाद दादा ला सपोर्ट करा.... सगळ्यांनी....😊😊😊😊😊😊😊😊
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा, तुम्ही करत असलेल्या कार्याला तोड नाही 💐💐💐
दादा मीही गावात राहतो आम्हाला दर दिवस नवीन पहाट घेऊन येतो हे तिवार सत्य आहे
प्रसाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो
वाढदिवसच्या खुप खुप भगव्यामय शुभेच्छा तुझ्यामुळे आम्हाला कोकण जगायला शिकवते खुप मोठा हो खुप शुभेच्छा.❤❤❤❤❤
प्रसादजी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐
प्रसाद तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुझे सगळे व्हीडिओ एक छान असं जगण्याचा आनंद देतात, असं वाटतं की मी पण गावीच राहतोय 👌👌🎂🎂💐💐👍👍
Waadhdiwasachya hardik subhechha...
Nisargaachi aani kokaanachi ashis pathrakhan yashaswi padhatine karat rahanyaat ishwar tula adhik ani adhik bal laabho ashi ishwar charni prarthna.....
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा 💐🎂🍫✨🎊💫🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा 🎂🎉🎊🎁🥳🌹💐
💐👑🌳निसर्गाच्या प्रेमात पडावं असे तुझे शब्द कानावर पडताच मन निसर्गाशी एकरूप होतं निसर्गाविषयी आदर निर्माण करणाऱ्या रांनमानसास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🌳👑💐
वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा 🎉
💐💐वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
वाढदिवसासाठी शुभेच्छा ❤ आणि आशिर्वाद 😊
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
निसर्ग पुत्रा ,तुला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!🎉🎉🎉
Happy Birthday asach pragati karat raha
Vadhdivsachya hardik shubbhheecchhaa Prasadbhau..❤❤
प्रसाद दादा तुला जन्मदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा
तुला उदंड निरोगी दिर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा 🎉🎉🎉🎉🎉
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर...🎉🎉🎉🎉
आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो...
Prasad bhava; Deva kade manaa pasun prathna karto. Tula maz aayushya lagu de.
Aani sarkar la jaag yeu de. Kokan vaachu de. Aani bhavishyat tu paryatan mantri asaava.
❤❤❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
प्रसाद, आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रसाद दादा तुला वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
प्रसाद वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा शतायु हो आयुष्य मान हो💐👋
Congratulations ❤❤❤❤many many happy returns of the day ❤❤❤
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,❤🎉🎉🎉🎉🎉
दादा तुला उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा