४३एकरातील "खाजगी अभयारण्या"ची सफर| Humans of Konkan :Nandu Tambe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • जंगल वाचवून निसर्ग पर्यटन करणाऱ्या अवलिया कोकणी सुपुत्राला भेट देण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा...
    +91 99225 87001

ความคิดเห็น • 313

  • @radhateli3837
    @radhateli3837 2 ปีที่แล้ว +118

    असा निसर्गप्रेमी माणूस पहिल्यांदाच पहिले मी.. प्रसाद दादा तुम्ही लोकांना या धावपळीच्या जीवनापासून थोडं बाजूला सारून निसर्गावर प्रेम करणं शिकवता.. या तुमच्या प्रयनाला खूप खूप धन्यवाद ..

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl 2 ปีที่แล้ว

      या कोकणवास्तू चॅनलला कोकणातील लोकांनी डोक्यावर चढवलय...मी स्वतः शेतकरी आहे .. मागच्यावेळी माझ्या बाबांनी कोकणवास्तूला कॉल केला होता ..कारण माझी जमीन विकायची होती ...या कोकणवास्तूने जागा न पाहता फोनवरूनच आमच्या जागेची किंमत पाडून मागत होते ..आमच्या जागेत काजू , साग , आंबा कलमे रतांबा अशी झाडे आहेत ..हे सगळ सांगून सुद्धा माझ्या जागेची किंमत कमी करत होते ..25 हजार रुपये गुंठा .???? ही माझ्या जागेची किंमत ठेवली या कोकणवास्तूने ...पण मी स्वत जर Valuation केली तर झडांसहित 55 हजार रुपये गुंठा दर होतो ...या कोकणवास्तू मुळे कोकणातील जमिनींना किंमत राहिली नाहीय ..म्हणून हेंच्यासारख्या एजंट लोकांमुळे परप्रांतीय घुसलेत कोकणात ...अरे शेतकरी जगायला नको का.?? शेतकऱ्याला पैसे नको का..!?? 15-20 लाखांची गाडी घेऊन फिरणारे कोकणवास्तूचे ग्राहक ..जमिनी कवडीमोल दराने 5 -6 लाखांत विकत घेतात...या लोकांना जमिनीसाठी 20 लाख घालता येत नाही का..??? यांच्या गाड्यांचे life 10 वर्ष येणार ..आणि आमच्या जमिनी या कोकणवास्तू चे ग्राहक पिढ्यान् पिढ्या खाणार ...मग आमच्या जमिनीची किंमत किती असायला हवी??? या कोकणवास्तूमुळे जमीन खरेदीदार जास्त पैसे द्यायला बघत नाहीत ..कारण या चॅनल ने आधीच कोकणच्या जमिनीची किंमत स्वस्त करून ठेवलीय...😠 एक शेतकरी जमीन विकतो कारण त्याला गरज आहे ...25 हजार रुपये गुंठा या थुकरट दराने कोकणातील जमिनीचा दर ठरवता.?? तुम्हाला लाज वाटत नाही.?? हीच जमीन मुंबई मध्ये असती तर काय दर लावला असता.??चॅनल ला view आणि customer मिळावा म्हणून आमच्या जमिनीचे दर कमी करणारी कोकणवास्तू गँग ...लक्षात ठेवा असे गरीबांचे पैसे जास्त दिवस राहणार नाहीत तुमच्याकडे ...नेहमी ग्राहकांचा विचार करता पण कधी कधी विक्रेत्यांचा पण विचार करा... कोकणातील जमिंनींची किंमत कोकणवास्तूमुळे कमी झालीय ...आम्ही इतर चॅनल पाहिले पण ते असं कोकणवास्तू सारखी थुकरट काम करत नाहीत ...😠😠

  • @mukeshkamble3983
    @mukeshkamble3983 2 ปีที่แล้ว +71

    या भाई च्या विचारांशी, कार्याची,मी पूर्ण सहमत व समरस आहे. मी पनवेलमधील खैरवाडी येथे आदिवासी जागा नऊ गुंठे घेतली आहे. या ठीकाणी असलेली जैवविविधता मी जपून ठेवली आहे.

    • @sumitk2753
      @sumitk2753 2 ปีที่แล้ว +4

      Ashe loka pratyek koknatlya gavat asayla havet
      Watlyat tyani paise nastil tar crowd funding(last option) karun kahihi krun jungle gheun protect kela pahije. Maharashtra khup pramanat commercialised hot aahe tourism(if overpopulated with restaurants like goa) or MIDC sathi.

    • @authenticswad923
      @authenticswad923 2 ปีที่แล้ว +2

      खूप चांगली गोष्ट आहे.

    • @ramdaskale1444
      @ramdaskale1444 2 ปีที่แล้ว

      Good Job ...दादा

    • @sarjeraoichake6154
      @sarjeraoichake6154 2 ปีที่แล้ว +1

      वन जमिनी आहेत का त्या ... घेता येतील का ... मला पण झाडे लावायची खूप आवड आहे

    • @tejaskondgekar5509
      @tejaskondgekar5509 ปีที่แล้ว

      Kiti rupees la vikat ghetlit tumhi sangu sahkta ka

  • @ranjananarvekar2062
    @ranjananarvekar2062 2 ปีที่แล้ว +46

    प्रसाद, खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर जंगलाची सफर घडवून आणल्याबद्दल. नंदूजींचं काम खूप कौतुकास्पद आहे. त्रेचाळीस एकर जंगल जोपासणं हे सोपं काम नाही. त्यांच्या या कामगिरीला त्रिवार वंदन.

    • @15__.xyz__.
      @15__.xyz__. 2 ปีที่แล้ว

      नंदुजींच खुप खुप अभिनंदन आणि पुढिलवाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 2 ปีที่แล้ว

      👍

  • @prasadk6204
    @prasadk6204 2 ปีที่แล้ว +24

    मी सहकुटुंब इथे गेलोय.खूपच भारी आहे.
    पण काही गोष्टी कोकणच्या पर्यटन व्यावसायिकानी बदल कराव्यात,त्यामध्ये हे सगळं पाहण्याचे जे दर आहेत ते अवाच्या सवा आहेत,समजू शकतो की मेंटेनन्स असतो पण तरीही अतिशय महागडे आहे हे.शिवाय आपण एवढे रेट्स घेता तर दुपारी ट्रीट म्हणू पिठलं-भाकरी एवढा साधा आहार द्यायला काहीच हरकत नाही.हे गाव,जंगल अत्यंत दूरवर आहे,जवळपास हॉटेल नाही.अशावेळी चहा,पाणी,नाश्ता किंवा फक्त झुणका-भाकरी देणे ही गरजेचं आहे.
    ज्याला परवडते त्यानं यावं,नसेल त्यांनी येऊ नये हा दृष्टिकोन न ठेवता अतिशय सामान्य माणूस,त्याचं कुटुंब,मुलं याना घेऊन योग्य दरात पाहण्याची सोय असेल तर निसर्गाच्या रक्षणाची खरी जबाबदारी ज्या अतिसामान्य नागरिकांवर जास्त आहे त्याच हेतू सफल होईल.

    • @ramhanuman1111
      @ramhanuman1111 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर समाजसेवा म्हणून मानसिकता असावी, तरच खरी समाज सेवा

    • @rajansakharkar4200
      @rajansakharkar4200 2 ปีที่แล้ว +4

      i agree with both your comments
      only catering to the uber class is a turn off.

    • @ashishpingle9812
      @ashishpingle9812 2 ปีที่แล้ว

      Good comment.

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 2 ปีที่แล้ว +17

    प्रसाद मीत्रा, खरंच खुप ग्रेट आहे नंदुचं जंगल. जंगल जपण्यासाठी त्याची जी तडफ आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. सलाम या अवलीया माणसाला आणि तुझे खुप खुप आभार तु आमची भेट घडवून दिल्याबद्दल.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว +35

    पैशांच्या मोहापासून दूर जाऊन मनाचा आवाज ऐकून निसर्ग जपण खरंच ग्रेट माणूस...
    नंदू दादा खूपच छान काम करत आहात तुम्ही...

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 2 ปีที่แล้ว +14

    Great नंदू भाऊ आणि प्रसाद
    जीवनाचे सार आणि वृत्ति दोन्ही अतिशय कमी शब्दात सांगितले,प्रत्येकाला जीवनात कसलातरी हव्यास असतो

  • @vinayaksolapure2286
    @vinayaksolapure2286 2 ปีที่แล้ว +13

    खूप छान माहिती मिळाली,प्रसाद इतर छंदा प्रमाणे जगलं जोपासणे हा छंद होऊ शकतो हे कोतुकास्पद आहे,कुठे आहे कसे जायचे,संपर्क कसा करायचा ही माहिती व्हिडिओत मिळाली असती तर प्लांनिंग करता येऊ शकते त्या मुळे ती माहिती पण देत रहा.परत एकदा धन्यवाद.

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 ปีที่แล้ว +16

    🙏🌹अशी माणसं म्हणजे निसर्गाची सेवा करणारे संतच आहेत 🌹🙏

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 ปีที่แล้ว +5

    सिंधुदुर्ग मधील कळणे मायनिंग बंद करण्याचे आदेश TV9 Marathi.

  • @archanajoglekar9569
    @archanajoglekar9569 3 หลายเดือนก่อน +1

    चारोळी ल गावी charn म्हणतात. आम्ही. लहानपणी फोडून.खायचो

  • @sundeepmujumdar
    @sundeepmujumdar 2 ปีที่แล้ว +8

    ४ वर्षांपूर्वी आम्ही नंदू तांबेला भेटलो आणि तिथे राहून त्याच्या बरोबर जंगलात भटकंती केली होती. अविस्मरणीय अनुभव.

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 2 ปีที่แล้ว +31

    This is perfect destination and hats off to Nadu Dada for living such life in reality with self made sanctuary👍👍👍

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 ปีที่แล้ว +1

    🌳🌲🌿🪴🌾🌻🌱🌹🏵️🌸🌺☘️🍍🌷🍀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 2 ปีที่แล้ว +16

    कोकण वाचवायचं असेल तर नुसतं बोलून नाही तर ते वाचवण्यासाठी असे प्रयत्न खुपचं मोलाचे आहेत आणि इतर तरुणांनी यातून प्रेरणा नक्की घ्यावी आणि आपलं कोकण वाचावं आणि पर्यटन व्हावं छान उपक्रम

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl 2 ปีที่แล้ว

      त्या कोकणवास्तू चॅनलला कोकणातील लोकांनी डोक्यावर चढवलय...मी स्वतः शेतकरी आहे .. मागच्यावेळी माझ्या बाबांनी कोकणवास्तूला कॉल केला होता ..कारण माझी जमीन विकायची होती ...या कोकणवास्तूने जागा न पाहता फोनवरूनच आमच्या जागेची किंमत पाडून मागत होते ..आमच्या जागेत काजू , साग , आंबा कलमे रतांबा अशी झाडे आहेत ..हे सगळ सांगून सुद्धा माझ्या जागेची किंमत कमी करत होते ..25 हजार रुपये गुंठा .???? ही माझ्या जागेची किंमत ठेवली या कोकणवास्तूने ...पण मी स्वत जर Valuation केली तर झडांसहित 55 हजार रुपये गुंठा दर होतो ...या कोकणवास्तू मुळे कोकणातील जमिनींना किंमत राहिली नाहीय ..म्हणून हेंच्यासारख्या एजंट लोकांमुळे परप्रांतीय घुसलेत कोकणात ...अरे शेतकरी जगायला नको का.?? शेतकऱ्याला पैसे नको का..!?? 15-20 लाखांची गाडी घेऊन फिरणारे कोकणवास्तूचे ग्राहक ..जमिनी कवडीमोल दराने 5 -6 लाखांत विकत घेतात...या लोकांना जमिनीसाठी 20 लाख घालता येत नाही का..??? यांच्या गाड्यांचे life 10 वर्ष येणार ..आणि आमच्या जमिनी या कोकणवास्तू चे ग्राहक पिढ्यान् पिढ्या खाणार ...मग आमच्या जमिनीची किंमत किती असायला हवी??? या कोकणवास्तूमुळे जमीन खरेदीदार जास्त पैसे द्यायला बघत नाहीत ..कारण या चॅनल ने आधीच कोकणच्या जमिनीची किंमत स्वस्त करून ठेवलीय...😠 एक शेतकरी जमीन विकतो कारण त्याला गरज आहे ...25 हजार रुपये गुंठा या थुकरट दराने कोकणातील जमिनीचा दर ठरवता.?? तुम्हाला लाज वाटत नाही.?? हीच जमीन मुंबई मध्ये असती तर काय दर लावला असता.??चॅनल ला view आणि customer मिळावा म्हणून आमच्या जमिनीचे दर कमी करणारी कोकणवास्तू गँग ...लक्षात ठेवा असे गरीबांचे पैसे जास्त दिवस राहणार नाहीत तुमच्याकडे ...नेहमी ग्राहकांचा विचार करता पण कधी कधी विक्रेत्यांचा पण विचार करा... कोकणातील जमिंनींची किंमत कोकणवास्तूमुळे कमी झालीय ...आम्ही इतर चॅनल पाहिले पण ते असं कोकणवास्तू सारखी थुकरट काम करत नाहीत ...😠😠

    • @rajeshsawant2924
      @rajeshsawant2924 2 ปีที่แล้ว

      @@Scorpio-on1sl प्रत्येकाला योग्य आणि अयोग्य जे काही वाटतं त्या प्रमाणे तो प्रतिक्रिया देतो ,तुझा प्रॉब्लेम कोकण वास्तू वाल्याशी आहे त्यामुळे तो त्याशीच बोलून सुटणार आहे त्यामुळे तू त्याच्याशी बोल

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl 2 ปีที่แล้ว

      @@rajeshsawant2924 हा माझा problem नाही...हा कोकणातील प्रत्येक जमीन विक्रेत्यांचा प्रॉब्लेम आहे ... कोकणवास्तूने कोकणातील जमिनीचे दर कमी केलेत...आणि याचा फायदा परप्रांतीय लोक घेत आहेत ...कोकण स्वस्त दरात विकायला काढल आहे कोकणवास्तू ने...जरा एक असाच कॉल करून बघा तुम्ही त्यांना ...त्यांना बोला माझी जमीन विकायची आहे ...काय सांगतात बघा ...कसा दर पाडून मागतात ... अहो माझ्या जमिनीत साग आंबे काजू आहेत ...एका सागाची किंमत 15 हजार होतेय असे 26 झाडे आहेत फक्त सागाची ...मी यात आंबा काजू पकडतच नाही आणि कोकण वास्तू ने माझ्या जमिनीचा दर 25 हजार गुंठा ठेवला ...असच तो प्रत्येक शेतकऱ्यांसोबत का करत नसेल..???
      हा प्रॉब्लेम कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याचा आहे ....अगदी तुमचा सुद्धा ..

    • @rajeshsawant2924
      @rajeshsawant2924 2 ปีที่แล้ว

      वाड वडिलांनी राखलेल्या जमिनी विकायच्या कशाला ,तो दुसऱ्याच्या विकत घेतो आणि आपण आपली राखू शकत नाही याच्या पेक्षा वाईट काही असू शकत नाही वाड वडिलांनी राखलेल्या जमिनी विकून सोन्याच्या अंडी देणारी कोंबडी आपण कापून खातोय ,जो हाडाचा शेतकरी असेल तो पैसा साठी कधीच जमीन विकणार नाही जमीन ते विकतात त्यांना काही कष्ट न करता आयत हवं ,जमीन विकून गाड्या घ्यायचा आणि मोठेपणा करायचं किंवा जमिनीचे दलाल आज विकत घ्यायची आणि चड भाव मिळाला तर उद्या विकायची ,आपली जमिन न विकता मेहनत करून काही करावं अशी इच्छा नाही ,परप्रांतिय विकत घेतायत ते मूर्ख म्हणून घेत नाहीत त्यांना भविष्यात त्याच्या काही तरी फायदा आहे म्हणूनच घेत आहेत हे आपल्या अति शहाण्या लोकांना कधी कळणार

    • @dr.sanjaypatkar2527
      @dr.sanjaypatkar2527 2 ปีที่แล้ว +2

      कोकणवास्तू Properties सोबत आलेला एक माझा अनुभव इथे लिहितो ...जो फार गंभीर आहे आपल्या कोकणासाठी ..कारण मी कोकणप्रेमी आहे... मी एकदा कोकणवास्तुला fake Call केलेला ..आमचं संभाषण हिंदी मधूनच होत ..त्यांना विचारल हॅलो सर मी गुजरात हून बोलतोय..मला कोकणात 70-80 एकर एक क्षेत्री जागा हवी आहे ती सुद्धा कमी किमतीत ...कोकणात कुठेही मिळाली तरीही चालेल पण हायवे , स्टेशन , बाजारपेठ यापासून 30 km च्या आसपास असेल तर उत्तमच ...आणि आम्ही सर्व ग्रुप ने जमिनी खरेदी करणार आहोत..तर अशी जागा कमीतकमी किमतीत आहे का तुमच्याकडे???
      त्यावेळी कोकणवास्तू मला म्हणाले ..सर आमच्या कडे तुमच्या बजेटमध्ये सुद्धा जमिनी उपलब्ध आहेत तर आपण site व्हीजिट केव्हा करत आहात .? त्यानंतर एक प्रश्न केला मी कोकणवास्तूला की तुमच्या कोकणात असं काही नाही ना की कोकणातील जमिनी परप्रांतियांना विकायच्या नाहीत .. असं काही आहे का तुमच्या कोकणात.??.तेव्हा कोकणवास्तू ने छान अस उत्तर दिलं की कोकणवास्तू Bussines मध्ये जात पात पाहत नाही ...आमचा ग्राहक आनंदी तेव्हा आम्ही आनंदी ..मग तो ग्राहक कोणताही असो ..तर सर आपण site visit केव्हा करत आहात.??
      मी धन्यवाद बोललो आणि कॉल कट केला ..याच रेकॉर्डिंग त्यांच्याजवळ नक्कीच असणार ...कदाचित हा msg वाचल्यावर ते चेक पण करतील ..असो
      त्यामुळे मला हे त्यांचं बोलन आवडलही आणि थोड खटकल सुद्धा ..कारण कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा ठरलेली असते त्यामुळे सगळीकडे पैसाच पाहायचा नसतो ...
      मी हा प्रयोग कोकणवास्तु वरच केला नाही तर आपल्या कोकणात कोकणवास्तू सारखे फार सुंदर चॅनल आहेत ज्यांचा मला इथे अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो .. जसं की कोकण प्रॉपर्टी expo , Pride Kokan या चॅनल ने तर सरळ सरळ मला नकार दिला...म्हणाले आम्ही परप्रांतियांना जागा विकत नाही ..इतकं सरळ सरळ मला स्पष्ट सांगितलं या दोन्ही चॅनलने ..कोकणात आणखी काही छोटे छोटे प्रॉपर्टी चॅनल आहेत त्यांना सुद्धा मी कॉल केला तर त्यांनी मला होकारच दिला ..म्हणाले सर आमच्याकडे 100-200 एकर जमिनी विक्रीसाठी उपलब्ध आहेत...मला आता त्या चॅनलची नावं आठवत नाहीत ...पण त्यात एक सिंधुदुर्ग properties चॅनल होता ..ते एक नाव मला आठवतय
      कोकणवास्तूला व इतर चॅनलला एक विनंती आहे की अश्या कवडीमोल दरात जमिनी विकू नका ...त्यामुळे कोकणच्या जमिनीच महत्व हे तुमच्या चॅनलद्वारे कमी होत आहे ..हे कुठेतरी थांबायला हव..पैसा काय येत जाईल पण जमिनी परत येणार नाहीत ..
      🙏कृपया पैश्यासाठी परप्रांतियांना जमिनी विकू नका 🙏

  • @manodnyamhatre5912
    @manodnyamhatre5912 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम.
    जंगल आहे तसेच रहावे नाही तर ते जपण्यासाठी आपले असावे it's great thinking 👏👏👏

  • @nayaneshnaik1115
    @nayaneshnaik1115 7 หลายเดือนก่อน +1

    उत्तम, possible असेल त्यांनी नक्की अशा प्रकारे forest जपाव किंवा जंगल सारखी जैवविविधता तयार करावी

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 2 ปีที่แล้ว +5

    प्रसाद प्रथम तुला धन्यवाद, आपल्याला असून दिसेना अशीच आजकाल प्रत्येक माणसांच झालंय, बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. तुझ्या विचारात असलेला निसर्ग जर लोकाना दिसला तर कोकणात नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही.आपण फक्त माझ माझ म्हणतो पण निसर्ग नियमांनुसार वागणूक ठेवत नाहीत. नंदूजी जे काय करतायत त्याचे थोडे जरी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तरी फार मोठं काम होईल. सुंदर विडिओ आणि सफर.

  • @trivenimedicalgen.storce704
    @trivenimedicalgen.storce704 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटले जंगल परिसरातील जैवविविधता पक्षाचे आवाज तसेच विविध झाडे व माहिती प्रत्यक्ष जंगलात फिरायला आलो असा भास झाला

  • @ganpatkarade4796
    @ganpatkarade4796 2 ปีที่แล้ว +2

    Great
    Contact no pl?
    I want visit.
    🙏👍👌✌️✅❤️🤘

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 2 ปีที่แล้ว +3

    आपल्या कार्यात भरपूर मनःपूर्वक प्रगती होत राहो हीच सदिच्छा,

  • @radhateli3837
    @radhateli3837 2 ปีที่แล้ว +5

    निसर्गाच्या सानिध्यात माणसाच्या जीवनाचं सार्थक आहे हे या निसर्गप्रेमी माणसाकडून शिकायला मिळालं..

  • @sauravbhat6046
    @sauravbhat6046 2 ปีที่แล้ว +1

    Exactly hech maz jivnach lakshya hot.। Mla wataych ki swatch jungle asav.। This is like drea come true.।

  • @Mohak123-i4u
    @Mohak123-i4u 2 ปีที่แล้ว +4

    कोरोना मध्ये जग झोपले होते तेव्हा मी झाडे लावत होतो वा दादा छान

  • @nitinpotdar2112
    @nitinpotdar2112 3 หลายเดือนก่อน +1

    mala ha episod khup avadla.....ithun pudhe amhi pan zade lau ani ji ahet tyanna vachavnyacha prayatn karu.....mi gadhinglaj cha aahe

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 ปีที่แล้ว +1

    असे जंगल आणी होम स्टे तुझ पण हवय प्रसाद

  • @medharaorane4503
    @medharaorane4503 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान .जंगल ही सुंदर वाटत जेव्हा शांतता हवी असते. जंगलाला स्वताचा वेगळा आवाज असतो. न पाहिलेल्या पाखरांचे आवाज ऐकून कीती शांत वाटत. Great job 👍

  • @नॅचरोपॅथी
    @नॅचरोपॅथी ปีที่แล้ว +1

    तुझ्या सोबत काम करण्याची इच्छा आहे दादा.

  • @shyampawar700
    @shyampawar700 2 ปีที่แล้ว +11

    पक्ष्यांची किलबिल ऐकून कान धन्य झाले
    खरच खुपच छान 🙏

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 7 หลายเดือนก่อน +1

    प्रसाद तुम्हाला एक समविचारी मित्र मिळाली

  • @qwerty8583
    @qwerty8583 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏👏🙇🏻🙇🏻🙇🏻💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🏻🙇🏻🙇🏻🙇🏻👏👏👏👏👏💐

  • @priyapimprikar1970
    @priyapimprikar1970 2 ปีที่แล้ว +15

    Thanks Prasad for introducing such wonderful people with us.

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 2 ปีที่แล้ว +1

    Atishay Anand vatla video pahun, nisarg vachavnya sathi tyanci challeli dhadpad kharokhar sarvana sphurti deil. Aani jungal tod karun nisargala sankatat taknarya murkh mafiya v lokana kaydhyane kadak saja vhayla havi, Prasad tuze aabhar tu nehamich abbhyaspurna v nisargache aapan kahitari dene lagto ya bhavnetun video dware lokana satat vichar karayla lavtos dhanyad.

  • @nightfox263
    @nightfox263 2 ปีที่แล้ว +1

    Prasad khup chan video….tuzhya Haatat Konta pustak hota?

  • @sumitk2753
    @sumitk2753 2 ปีที่แล้ว +3

    at 10:41 point thats the same thing i feel. Whenever i see some mountain is getting messed for the soil which is furhter used for the levelling of Mumbai Goa highway i feel so bad. So i also feel that all the trees and jungles must stay otherwise if some rich man is going to buy it just for real estate purpose thats when i feel that i shud also earn so much that i will buy jungles otherwise a plen land and then will restore jungles. While watching this video i saw my future self in Nandu Tambe sir.

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 ปีที่แล้ว +6

    अद्भुत,थोड्या वेळासाठी जंगलात गेल्याचा अनुभव आला.

  • @vasundharasherkar7862
    @vasundharasherkar7862 2 ปีที่แล้ว +23

    This man is living life which i want 😭

    • @kanchanpurhaighschool
      @kanchanpurhaighschool 2 ปีที่แล้ว +1

      Vasundhara नावा प्रमाणेच 👌

    • @seaman.rigved
      @seaman.rigved 2 ปีที่แล้ว

      You can create your own Urban forest.

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 ปีที่แล้ว +2

    Prasad 🙏
    Mi nehami aajari aasto pan tuje nisarg rammy video pahato tyaa veli khup bara vatata
    Tujya videocha upayog mala Tonic
    Sarkha hoto 🙏
    Thanks Dada 👍

  • @sanjaydawal6665
    @sanjaydawal6665 2 ปีที่แล้ว +1

    मला अभिमान आहे आणि तुझं खुप अभिनंदन

  • @abhijeetpatil577
    @abhijeetpatil577 2 ปีที่แล้ว +1

    शेकडो एकर जमिनी घेणारे,स्वार्थी पुढारी आणि धनदांडगे आपण पाहीली असतील, पण "निसर्ग मित्र, अवलीया " पहिल्यांदाच पाहिला

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 2 ปีที่แล้ว +4

    खूप बरं वाटतं जेव्हा आपल्या सारखे विचारांची माणसे भेटतात. आणि अभिमान वाटतो की मी माझे विचार अवलाभण्या पूर्वीच कोणी समविचारी माणूस त्या योजना पूर्ण्यावेस नेतो. अभिनंदन मित्रा.

  • @dr.sanjaypatkar2527
    @dr.sanjaypatkar2527 2 ปีที่แล้ว +1

    #कोकणवास्तू Properties सोबत आलेला एक माझा अनुभव इथे लिहितो ...जो फार गंभीर आहे आपल्या कोकणासाठी ..कारण मी कोकणप्रेमी आहे... मी एकदा कोकणवास्तुला fake Call केलेला ..आमचं संभाषण हिंदी मधूनच होत ..त्यांना विचारल हॅलो सर मी गुजरात हून बोलतोय..मला कोकणात 70-80 एकर एक क्षेत्री जागा हवी आहे ती सुद्धा कमी किमतीत ...कोकणात कुठेही मिळाली तरीही चालेल पण हायवे , स्टेशन , बाजारपेठ यापासून 30 km च्या आसपास असेल तर उत्तमच ...आणि आम्ही सर्व ग्रुप ने जमिनी खरेदी करणार आहोत..तर अशी जागा कमीतकमी किमतीत आहे का तुमच्याकडे???
    त्यावेळी कोकणवास्तू मला म्हणाले ..सर आमच्या कडे तुमच्या बजेटमध्ये सुद्धा जमिनी उपलब्ध आहेत तर आपण site व्हीजिट केव्हा करत आहात .? त्यानंतर एक प्रश्न केला मी कोकणवास्तूला की तुमच्या कोकणात असं काही नाही ना की कोकणातील जमिनी परप्रांतियांना विकायच्या नाहीत .. असं काही आहे का तुमच्या कोकणात.??.तेव्हा कोकणवास्तू ने छान अस उत्तर दिलं की कोकणवास्तू Bussines मध्ये जात पात पाहत नाही ...आमचा ग्राहक आनंदी तेव्हा आम्ही आनंदी ..मग तो ग्राहक कोणताही असो ..तर सर आपण site visit केव्हा करत आहात.??
    मी धन्यवाद बोललो आणि कॉल कट केला ..याच रेकॉर्डिंग त्यांच्याजवळ नक्कीच असणार ...कदाचित हा msg वाचल्यावर ते चेक पण करतील ..असो
    त्यामुळे मला हे त्यांचं बोलन आवडलही आणि थोड खटकल सुद्धा ..कारण कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा ठरलेली असते त्यामुळे सगळीकडे पैसाच पाहायचा नसतो ...
    मी हा प्रयोग कोकणवास्तु वरच केला नाही तर आपल्या कोकणात कोकणवास्तू सारखे फार सुंदर चॅनल आहेत ज्यांचा मला इथे अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो .. जसं की कोकण प्रॉपर्टी expo , Pride Kokan या चॅनल ने तर सरळ सरळ मला नकार दिला...म्हणाले आम्ही परप्रांतियांना जागा विकत नाही ..इतकं सरळ सरळ मला स्पष्ट सांगितलं या दोन्ही चॅनलने ..कोकणात आणखी काही छोटे छोटे प्रॉपर्टी चॅनल आहेत त्यांना सुद्धा मी कॉल केला तर त्यांनी मला होकारच दिला ..म्हणाले सर आमच्याकडे 100-200 एकर जमिनी विक्रीसाठी उपलब्ध आहेत...मला आता त्या चॅनलची नावं आठवत नाहीत ...पण त्यात एक सिंधुदुर्ग properties चॅनल होता ..ते एक नाव मला आठवतय
    कोकणवास्तूला व इतर चॅनलला एक विनंती आहे की अश्या कवडीमोल दरात जमिनी विकू नका ...त्यामुळे कोकणच्या जमिनीच महत्व हे तुमच्या चानेलद्वारे कमी होत आहे ..हे कुठेतरी थांबायला हव..पैसा काय येत जाईल पण जमिनी परत येणार नाहीत ..
    🙏कृपया पैश्यासाठी परप्रांतियांना जमिनी विकू नका 🙏

  • @anandkhatavkar6291
    @anandkhatavkar6291 2 ปีที่แล้ว +1

    ekdum chaan.
    mala asech kahi karayche ahe, pan arthaarjanat vel ghalavla ani ajun tyatach adakloy

  • @akshaygaurkar8315
    @akshaygaurkar8315 2 ปีที่แล้ว +1

    Dada awaj ekdam रांगडा ahe tumchaa... 🎉

  • @siddheshteli
    @siddheshteli 2 ปีที่แล้ว +3

    अगदी योग्य वेळी योग्य व्हिडिओ आलंय प्रसाद... Thanks 🙏 पावसाळा अगोदर रस्त्याच्या दुतर्फा काही वृक्ष लागवड करायची आहे त्यासाठी दादांचं मार्गदर्शन घेणं नक्कीच फायदेशीर ठरू शकेल 🙏

    • @aniruddhapendse253
      @aniruddhapendse253 2 ปีที่แล้ว

      खूप छान ,उपक्रम. निसर्गात् रहा जोडलेले रहा आसा प्रकल्प भेट म्हणून पहवायस् नक्की आवडेल.धन्यवाद प्रसाद व नंदू जी।

  • @vinayakparab04
    @vinayakparab04 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर छान.... मित्रा अजून detail मध्ये विडिओ बनवना या ठिकाणचा.खरोखर हा माणूस स्वर्गात राहतोय.खूप छान माहिती.

  • @sanketb2945
    @sanketb2945 2 ปีที่แล้ว +1

    fakata konknachya matila dosh na deta sota kahi teri karun dakhavlas dada. kadak hey khara jeevan ahe nhi ter jamini sapat karun sheti kartayt loka.

  • @sanjayshinde9936
    @sanjayshinde9936 2 ปีที่แล้ว +2

    ऐसिच लोक काम करती । देशाचे नाव उज्वल करिती । नसेना कोना काही माहिती। सुगंध उधळी वनपुष्प ।धन्यवाद भाऊ .

  • @anant4637
    @anant4637 2 ปีที่แล้ว +8

    झाडांच्या सानिध्यात मेडीटेशन...अप्रतिम.
    पाहतानाच एवढ छान वाटतय प्रत्यक्ष अनुभुती तर अवर्णनीयच असणार...

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +1

    गावा गावात नदु दिसला पाहीजे नमस्कार छान विडीओ ऊतम

  • @ajijmanjardekar8359
    @ajijmanjardekar8359 2 ปีที่แล้ว +1

    Farach sundar concept. Patta sanga.

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 2 ปีที่แล้ว +2

    वा खूप छान भाऊ असच तुम्ही जंगल विकत घेत रहा आणि जंगल सुरक्षीत वाढवत रहा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
    आणि प्रसादला पण असेच विडयो बनवत रहा

  • @vandanadalvi5604
    @vandanadalvi5604 2 ปีที่แล้ว +1

    Prasad tu aankhi ek video banav Nandu sanctuary var aankhi detail madhe pl

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 2 ปีที่แล้ว +1

    जंगल काय एकर ने मिळत आहे असे...आम्हाला पण कळवा . आम्हीच इच्छुक आहोत

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 2 ปีที่แล้ว +1

    Kokan mhanje 2ra Maharashtra che kashmer

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 2 ปีที่แล้ว +3

    Tumhi khup chhan prakalpa hati ghetla aahet. Punya karma aahe. Lots of blessings

  • @kunalshirke5098
    @kunalshirke5098 2 ปีที่แล้ว +1

    6:04 min background bird sound 😘

  • @rahulmore1831
    @rahulmore1831 ปีที่แล้ว +1

    खूप छान काम करत आहेत दादा तुम्ही

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 ปีที่แล้ว +1

    नंदु नंदनवन बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी आपण आपल्या कोकणात पर्यावरण जपली आहे याचा अभिमान आहे निष्ठावंत निसर्ग प्रेमी मानाचा मुजरा करतो,,

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान काम करत आहात.पुढील वाटचालीसाठी नंदू यांना अनेक शुभेच्छा.

  • @vireng4304
    @vireng4304 ปีที่แล้ว +1

    Jo Nisarg Vachvto To khara DevManus!! Nandu Tambe dada Tula kharach Salaam!!!👍❤️🙏

  • @sureshparab1389
    @sureshparab1389 2 ปีที่แล้ว +2

    निसर्गाच्या प्रेमाने झपाटलेला माणूस
    निस्सीम भक्ती त्या वसुंधरेवर

  • @sarjeraoichake6154
    @sarjeraoichake6154 2 ปีที่แล้ว

    भाई तुम्ही वन जमिनी कष्या काय घेतल्या ... आपण त्या खाजगी वन जमिनी शेतकऱ्यांच्या असतील तर घेऊ शकतो का ...

  • @hareshparab961
    @hareshparab961 2 ปีที่แล้ว +1

    khup chaan kaam kartoys Mitra.

  • @sangamsawant7700
    @sangamsawant7700 2 ปีที่แล้ว +1

    छान ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो नंदू तांबे जंगल वर कोण व्हिडिओ बनवत आहे की नाही

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 2 ปีที่แล้ว +1

    Me artist ho manatun asa vatte me rahu tithe khup chaan vatle

  • @yogidude1
    @yogidude1 2 ปีที่แล้ว +3

    स्तुत्य..अप्रतिम👌 अश्या लोकांना सरकारने मदत केली पाहिजे

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn 3 หลายเดือนก่อน +1

    Tumhi ved lavtay

  • @band0pant
    @band0pant 2 ปีที่แล้ว +3

    बोलायला काही शब्दच नाहीत..🙌
    #अवलिया माणूस

  • @CodeRED008
    @CodeRED008 2 ปีที่แล้ว +2

    Dada tumhi khup bhari kam kartay

  • @jatutube123
    @jatutube123 2 ปีที่แล้ว +2

    नंदुभाऊचं काम आणि ज्ञान अफाट आहे. तसंच तुमच्या हातात श्री. दिलीप कुलकर्णी यांचे 'निसर्गायण ' पुस्तक पाहून अतिशय आनंद झाला. मी या पुस्तकाचे 3/4 वेळ वाचन केले आहे. अगदी पारायणे केले म्हणालात तरी चालेल.

  • @vinodworld
    @vinodworld 2 ปีที่แล้ว +1

    फार छान व्हिडियो आहे

  • @5a14arundhatichavan9
    @5a14arundhatichavan9 2 ปีที่แล้ว +2

    नंद कुमार साहेब तुम्ही फार मोठ . काम करता आहात🙏🌴🌳🌴 प्रसाद तुमका माय मोघाचो यवकार मोघ आसूनी🙏🌴🌳🦅🌳🌴🙏👍

  • @sanjaysamel65
    @sanjaysamel65 2 ปีที่แล้ว +1

    भविष्यात मला भेट दयला आवडेल अशी मि आशा करते.

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 2 ปีที่แล้ว +7

    Nandu is great!! Doing wonderful and commendable work.Always love visiting and staying with him.Wishing him success and good luck in his untiring mission.

  • @amolpatil9016
    @amolpatil9016 2 ปีที่แล้ว +1

    Great work Nandu Dada . Thanks Prasad awdhya chan nisarga asach dakhwat raha. Doghanna khup khup shubhecha.

  • @vikrampol8896
    @vikrampol8896 2 ปีที่แล้ว +1

    छान विडीओ अस प्रेम निसर्गाशी सर्वानी करयला पाहिजे.हा विडीओ बघून जंगल तोड करनारयांनी याच्या पासुन कांहीं शिकल पाहिजे.👌👍🙏😊🏞

  • @sarjeraoichake6154
    @sarjeraoichake6154 2 ปีที่แล้ว +1

    खूप भारी 🎉🎉

  • @sachingaonkar8105
    @sachingaonkar8105 2 ปีที่แล้ว +3

    नंदू भाऊ जबरदस्त ..
    प्रसाद दा धन्यवाद ..

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 ปีที่แล้ว +1

    नंदू दादा तुम्ही एवढे छान कसे 😍😍😍😍😍😍😍🙏🙏🇮🇳

  • @ketansonavadekar3112
    @ketansonavadekar3112 2 ปีที่แล้ว +1

    तुझे व्हिडिओ बघून नेहमी छानच वाटतं असेच व्हिडिओ बनवत जा खूप बर वाटत

  • @bhushanpendhar4555
    @bhushanpendhar4555 2 ปีที่แล้ว +1

    मला वाटलं निसर्गावर प्रेम करणारे फक्त आदिवासी लोकच आहे . आज तुमची व्हिडिओ पाहून मनाला आनंद झाला . कोणीतरी निसर्ग वाचवण्यासाठी झटत आहे. वेळ मिळाला तर नक्की आमच्या आदिवासी भागात या. विविध जातीचे असंख्य झाडे आहेत जी तुम्ही तुमच्या जंगलात लावू शकता. निसर्गच सर्व काही आहे

  • @saching8086
    @saching8086 2 ปีที่แล้ว

    हे अस आयुष्य जगण्याची खुप खुप इच्छा आहे पण बसलोय इथे ठाण्यात घर घेऊन बँकेचे हप्ते भरत .

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 2 ปีที่แล้ว +1

    अवश्य भेट देऊ..

  • @SantoshPatil-bf1pb
    @SantoshPatil-bf1pb ปีที่แล้ว

    दादा हा भूभाग दादा यानी खरेदी केली काय किं पूर्वज यांचे किं ते Income त्याचे

  • @dineshpatil9850
    @dineshpatil9850 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सौंदर्य आणि मैहनत 👌👌👌👌💯💯💯😍💐🥳

  • @hemlatagawde2258
    @hemlatagawde2258 2 ปีที่แล้ว

    जंगलची माहिती देणारा ज्या झाडा मधे बसला होता ते झाड पूर्ण दाखवायला पाहिजे होतं आणि त्या झाडाची माहिती द्यायला पाहिजे होती
    खूप वर्षे जुनं झाड दिसतं आहे ते

  • @madhurimendse1699
    @madhurimendse1699 2 ปีที่แล้ว +3

    शाब्बास🙌 नंदू, तुझे अभिनंदन, कौतुक व शुभेच्छा.
    तुझ्या सारखे लाखो नंदू हवेत

  • @neelajoshi1617
    @neelajoshi1617 2 ปีที่แล้ว +1

    Khup vegale ved,chan dada.

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 2 ปีที่แล้ว +1

    Nakki bhet denar

  • @aksket2000
    @aksket2000 2 ปีที่แล้ว

    दुसरे बोलणारे यांचा आवाज येत नाही, त्यामुळे नीट समजत नाही

  • @SantoshPatil-bf1pb
    @SantoshPatil-bf1pb ปีที่แล้ว

    Sorry आता समजले किं tyani विकत घेतले पन त्यांना हि जादू काही वेळा कशी समजली हे माहिती नाही

  • @nandakumarmhapsekar4477
    @nandakumarmhapsekar4477 2 ปีที่แล้ว +1

    नंदू sabaka बंधू चालू ठेव तुझे काम तुझ्या पाठीशी आहे राम! ग्रेट जॉब, salute to नंदू आणि प्रसाद z.

  • @shivprasadgavli8204
    @shivprasadgavli8204 2 ปีที่แล้ว +1

    नंदू सर खूप ध्येय वेडआहे तुमच्याबद्दल खूप आदर वाढला आणि प्रसाद अश्या माणसांची ओळख करून देतो त्यामुळे त्याचेही आभार

  • @devunde6232
    @devunde6232 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @yogeshshitole6076
    @yogeshshitole6076 2 ปีที่แล้ว

    खूपचं अप्रतिम. एवढे जास्त जमीन खरेदी करनं शक्य कसं झालं?

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 2 ปีที่แล้ว

    नंदू दादा जेव्हा वड़ा च्या झाडाखाली ध्यान धरून बसले होते तेव्हा मागे ज्या पक्षाचा आवाज येत होता तो पक्षी कोणता आहे?

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 2 ปีที่แล้ว

    नंदू दादा जेव्हा वड़ा च्या झाडाखाली ध्यान धरून बसले होते तेव्हा मागे ज्या पक्षाचा आवाज येत होता तो पक्षी कोणता आहे?

  • @swapnilagiwale6078
    @swapnilagiwale6078 2 ปีที่แล้ว +1

    जंगलावर इतकं प्रेम करणारा माणूस पहिल्यांदा पाहिला किती मोठ काम करत आहेत पण थोडाही अभिमान नाही पण आम्हाला तुमचा अभिमान नक्की आहे नंदू दादा सलाम तुम्हाला

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान