कसा होतो "धबधब्यां"चा जन्म?|Responsible tourism हवे की पार्टी पर्यटन?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • सह्याद्रीतील ecosensitive zone मध्ये नद्यांचे उगम होतात. कातळ सड्यांवरून हे प्रवाह वाहत वाहत सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये उंचावरून कोसळतात धबा धबा...
    गिरीचे मस्तकी गंगा कोठून चालली बळे धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय आदळे अशी पवित्र गंगेची उपमा रामदास स्वामींनी ह्या नदी उगमाना दिलेली आहे...
    केवळ मजा म्हणून पर्यटन करायला येणाऱ्या राज्यातीलच लोकांकडून कोकण आणि सह्याद्रीतील अश्या इको सेन्सटिव्ह जागा गर्दीने आणि कचऱ्याने भरल्या जात आहेत...मान्सून म्हणजे केवळ पार्टी करण्याचा मोसम नसून सृष्टीचा निसर्ग सौंदर्याने नटण्याचा आणि जैव विविधतेने बहरण्याचा काळ आहे...आपल्या मजेसाठी निसर्ग चक्रात बाधा आणून इथे राहणाऱ्या स्थानिकांचे जीवन चक्रही आपण बिघडवत आहोत ह्यांचे भान प्रत्येक पर्यटकाला असायला हवे🙏

ความคิดเห็น • 475

  • @ssk1.1
    @ssk1.1 2 ปีที่แล้ว +147

    हे शिकलेले लोक अस वागत आहेत...कधी सुधारणार लोक... खूप छान काम करत आहे दादा..आपण पर्यावरण चांगलं ठेवून प्रसाद दादा ला साथ देऊ या

    • @abhijitekunde7418
      @abhijitekunde7418 2 ปีที่แล้ว

      @@koustubhkulkarni3702 Aho Dada tumhala fakt bhutta disla, pan saglyach gadanchya var or hill station var bagha fakt plastic ani plastic ch disel, kahi insta pages bagha te weekends la jaun tithe kachra swatch kartat

    • @manish_sawant7
      @manish_sawant7 2 ปีที่แล้ว +3

      @@koustubhkulkarni3702
      biodegradable kachara kuthehi fekala chalel ka?
      Khas karun Tourist spot vr pn fekala chalel ka ?
      City madhe kachara glass , biodegradable ani plastic asa distribute kartat te majja maskri mhanun karat astil kadachit

    • @manish_sawant7
      @manish_sawant7 2 ปีที่แล้ว +1

      @@abhijitekunde7418
      Tourist spot var daru pinara asude, ashalish chale karnara asude, cigarette pinara asude kivva kachara karnara asude sagale irresponsible tourist category madhech yetat. Kachar kutcha ahe yane farak nahi padat

    • @ajaydarde9588
      @ajaydarde9588 2 ปีที่แล้ว +5

      @@koustubhkulkarni3702 Prasad dada fakt biodegradable waste varti bolala nahi je reverse waterfall plastic fekat hote tyana baddal Dekehil bolala ahe

    • @मीकोकणवासी
      @मीकोकणवासी 2 ปีที่แล้ว

      @@koustubhkulkarni3702 Bhava kuthla tu

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 2 ปีที่แล้ว +19

    प्रत्येक गावातील लोकांनी अश्या पर्यटकाला रोखल पाहिजे, ते मजा करून जातील परत भोगाव आपल्याला लागेल आणि निसर्गला पण, तो आहे तो पर्यंत आपण आहोत. कृपया निसर्गला जपा 🙏🏻

  • @aashhish.datkkhile
    @aashhish.datkkhile 2 ปีที่แล้ว +8

    मस्तच प्रसाद. खुप छान माहिती दिली. नालायक पर्यटकंना चांगली समज दिली पाहिजे....नाही आले तरी चालतील घरी बसून पाऊसाचा आनंद घ्या आणि घरात कचरा करा...

  • @marathiagrotechOfficial
    @marathiagrotechOfficial 2 ปีที่แล้ว +10

    दादा तू जे काही केलंस ते मी पण आमच्या येथील प्राचीन मंदिर आहे तिथे करतो पण लोकांना किती ही सांगितलं तरी ते नंतर कचरा हा करतात आणि परिसर अस्वच्छ करतात आपण fkt थांबू शकतो 🙏👍🏻 KEEP IT UP @Konkani_ranmanus

  • @anilgadekar9172
    @anilgadekar9172 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान, निसर्गाचा आनंद घेताना पर्यावरण रक्षण करणे आपले कर्तव्य आहे हे पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळावी.यासाठी संदेश खूप छान वाटलं.

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 ปีที่แล้ว

    प्रसाद मित्रा तुझे विचार निसर्गाची काळजी घेणारे जपणूक करणारे आहेत लोकांच्या डोक्यात गेले पाहिजेत

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 ปีที่แล้ว +1

    प्रसाद तुमचा आवाज फार सुदंर आहे व छान माहिती देता

  • @vedika.thakur.
    @vedika.thakur. 2 ปีที่แล้ว +1

    खुपच देखन निसर्ग सौंदर्य भरपूर आवडलं सड्यावरच अमाप असं नैसर्गिक पाणी ते स्वच्छ तू पित होतास दादा असं वाटलं मीच पाणी पिते आणि त्या घाण टाकणाऱ्या लोकांना तिथं येऊ दे व नकोस सुंदर जाग्याला घाण करून टाकतात हि लोक

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 5 หลายเดือนก่อน +1

    आम्ही चंदगड मध्ये राहायला असताना चौकुळ(चौकुळ जवळचे फाटकवाडी धरण क्षेत्र )ते इसापूर, पारगड परिसर प्रत्यक्ष पाहायला मिळाला खूप छान परिसर आहे.

  • @trendingssp
    @trendingssp 2 ปีที่แล้ว

    दादा तुम्हाला एक दिवस नक्की कोकणात येऊन भेट देऊ, कोकणातील सौंदर्य जगासमोर सादर करण्याचं उत्तम काम तुम्ही करत आहात,उत्तम पर्यावरण संवर्धक आहात 💯🚩 तुमच्या कामाला सलाम 👍🏻 नक्कीच तुम्हाला साथ देण्याचा शहरामध्ये प्रयत्न करू 💯🚩

  • @smitakeluskar9234
    @smitakeluskar9234 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vichar ahet. Lokanmadhe paryavarnbaddal jagruti hone garajeche ahe. Apale karya khup changale ahe.👌👍

  • @shubhamkhadke2452
    @shubhamkhadke2452 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद तू विकासाच्या नावाखाली होत असलेली बेसुमार वृक्षतोड यावर एक व्हिडीओ कृपया बनव खूप गरजेचे आहे..

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว

    मित्रा व्हिडिओ एक नंबर आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम आणि पर्यटन मंत्री कसा असावा तर तो फक्त आणि फक्त तुझ्यासारखा

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 8 หลายเดือนก่อน +1

    निसर्ग जपा मित्रहो हिच विनंती

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +2

    Va Prasad...Yogya lesson dilas tyana...Amka tuzo abhiman asa...God Bless you..🙏🙏🙏🙏

  • @sganesh777
    @sganesh777 2 ปีที่แล้ว +1

    मित्रा मला तू आवडतोस आणि तुझा हेवाही वाटतो. तू देत असलेली सारी माहिती महत्वपूर्ण वाटते.

  • @Nihal_Mahadik_Vlogs
    @Nihal_Mahadik_Vlogs 2 ปีที่แล้ว +1

    1 No. Dada , tu je Kam kartoys tyala tod nahi, 🙏❤

  • @manishmestry9456
    @manishmestry9456 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @ganeshpatade5933
    @ganeshpatade5933 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद खुप छान माहिती दिली

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितलेस प्रसाद. लोक का घाण टाकतात माहीत नाही. खुपच घाणेरडी सवय. त्यांना penalty लावली पाहिजे. निसर्ग एवढे भरभरून आपल्याला देतो त्याला आपण फक्त कचरा देतो. कुठे फेडणार हे पाप

  • @poonam251
    @poonam251 2 ปีที่แล้ว +8

    Tourism should not be just enjoyment..it should be responsible too like you say 👍👍..

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 2 ปีที่แล้ว

    खरोखर असं पाणी कुठेच नाही मिळणार

  • @shivcharanpatil3735
    @shivcharanpatil3735 2 ปีที่แล้ว +1

    Nature. I Love Nature.

  • @pradnyeshkalamkar978
    @pradnyeshkalamkar978 2 ปีที่แล้ว

    मला तर कधी कधी वाट मुंबई ठिकाणी कचरा केल्यावर जसी कारवाई केली जाते तसच कोकणातल्या पर्यटन ठिकाणी ही कडक पावले उचली गेली पाहिजेत. #स्वछकोकण #सुंदरकोकण

  • @varshaingale4657
    @varshaingale4657 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान करता आपण सर पण जे लोक घान करतात ना त्या ना दंड केला पाहिजे त्या शिवाय लोक सुधारणर नाहीत

  • @amithikhatu9801
    @amithikhatu9801 2 ปีที่แล้ว +1

    Hi Prasad dada
    Khup chan vlog, khupach chan information. Asech chan video kar.tula manapasun khup khup subhechha.
    Ani government Nehi kahi strict rules karayla havet asha irresponsible tourist sathi. Hich loke baherchya deshat jaun ase wagtail ka?

  • @raginishet6147
    @raginishet6147 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर, प्रत्यक्षात पाहणं, खरंच, भाग्यवान, छान माहिती

  • @sunilghodekar4114
    @sunilghodekar4114 2 หลายเดือนก่อน +1

    Khi divsapurvi mi hi Himachal madhe ase rokle hote

  • @jyotipawar7028
    @jyotipawar7028 2 ปีที่แล้ว

    Keep up the good work . 👍 Aamhi tuzhe saglech videos khup enjoy karto.

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 7 หลายเดือนก่อน +1

    दादा, निसर्ग सर्वानी वाचवला पाहिजेत, घाण कोणीच करू नये,

  • @Akashpingale9
    @Akashpingale9 2 ปีที่แล้ว +3

    Prasad dada you are a responsible tourister . well done .. keep it up 🙏

  • @yogeshadarkar5557
    @yogeshadarkar5557 2 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @snehamestri2819
    @snehamestri2819 2 ปีที่แล้ว +1

    तू खूप छान बोलतोस .मस्त व्हिडीओ

  • @mrigam1344
    @mrigam1344 2 ปีที่แล้ว

    Khup ch sunder water fall.....

  • @sachinamberkar4860
    @sachinamberkar4860 2 ปีที่แล้ว +1

    शिकलेले नाही अती शिकलेले. अती शहाणे लोक असतात ही. त्यांना सांगून ही समजत नाही ते कोणाच एकूण पण नाही घेणार. आपलतेच खर करणार

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 2 ปีที่แล้ว +1

    Nice dada

  • @rushikeshgholap7698
    @rushikeshgholap7698 หลายเดือนก่อน

    I love you and your work Prasad Dada ❤😊

  • @rainbowgirl4681
    @rainbowgirl4681 2 ปีที่แล้ว +1

    Aamchya gavi ,bhogve newali beachala pahilyanda ,gejri mhanje samudratun vahun alelya Katya n zad asaychi pn ata tyabarobarch vegveglya paralrcjya daruchya kachechya batlyancha n plastic batlyancha khach distoy hi,hat aahe , blue flag milalelya bhogve beachchi gat ,sunder jaganchi vat lavliy kokanachi bejababdar paryatanane

  • @rajeshridhamane5958
    @rajeshridhamane5958 2 ปีที่แล้ว

    खूप छान खरच निसर्ग जपायला हवी 🙏

  • @mahadevkendre1213
    @mahadevkendre1213 7 หลายเดือนก่อน

    सुपर

  • @tanmayambekar1924
    @tanmayambekar1924 2 ปีที่แล้ว

    Please make a Video on Flood Solutions for Chiplun.

  • @dhanashrikumthekar6582
    @dhanashrikumthekar6582 2 ปีที่แล้ว +1

    ashya lokanna jagachya jagich tyachi chuk dakhavlis he bar kelas

  • @RamzyExplorer
    @RamzyExplorer 2 ปีที่แล้ว

    Khupach Chan Dada Mala pan koknat yeon Vlog karayala aavdel 😀😀

  • @lorderry1505
    @lorderry1505 2 ปีที่แล้ว +2

    Nakkich paryatakanni yachi dakhal ghetli pahije💯

  • @story_on_kokan
    @story_on_kokan 2 ปีที่แล้ว

    U really doing heavenly job, this is much needed .
    Will do the same thing since now …

  • @pushkarprabhu
    @pushkarprabhu 2 ปีที่แล้ว +12

    Its true that as a tourist we should try to preserve the goodness of the nature but i visited Amboli many times and its not just tourist who should follow such rules . the food vendors near Amboli waterfall , throw their garbage/waste at same jungle spot only . i once asked them why they do such things where they are throwing the whole garbage bin in the valley , they simply replied they don't have choice . i think you should take this forward as well to local authorities.

  • @ramank1851
    @ramank1851 2 ปีที่แล้ว

    सगळ्यांनी अस केल तर आपला महाराष्ट्र स्वच्छ राहिल आपल्याकडे फिरण्यासाठी कितीतरी ठिकाण आहेत सगळ्यानी कचरा न करण्याची तयारीतच जा

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 ปีที่แล้ว +1

    जे तुम्ही काम करत आहात, ते राजकारणी लोकांनी केल पाहिजे, त्यांनी काय फक्त जनते chya🙏पैशाची लुटच करायची का ?

  • @poojakhanvilkar9051
    @poojakhanvilkar9051 2 ปีที่แล้ว +1

    👏👏

  • @rajendrasankhe6323
    @rajendrasankhe6323 2 ปีที่แล้ว +1

    Very nice project, everyone must duplicate it.

  • @neelamshettye689
    @neelamshettye689 2 ปีที่แล้ว +2

    Kokan railway ne je loka Pravas kartat te loka pan tourism sathi yetat kachryacha daba bharla Ki baher udabun lavtat hya veli travel kartana ekala adavla hatat purna kachra bharun baher udavnara hota posh kapde halna nike che shoes ghalun upayog kai jevha simple gosht kalat nahee ji sundar gosht baghtai tyala tikavna pan garjecha ahe purna kokoan railways che side route kachryane bharlet kokan railways ne pan responsibility ghena garjecha ahe ani tourism la yenarya lokani pan 😡😡😡😡

    • @manolichari5736
      @manolichari5736 2 ปีที่แล้ว

      तुम्ही अगदी खरं बोललात.अगदी खरं आहे. साऊथ मधून येणाऱ्या गाड्यांमधून महाराष्ट्राची border सुरू होताच सर्रास कचरा फेकला जातो कारण तिकडे बंदी आहे.इकडे कोणी आक्षेप घेत नाही. आणि रेल्वे च म्हणाल तर रेल्वे कर्मचारीच बाहेर कचरा फेकतात.काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयात काम करणाऱ्या एका कानडी बाईने गाडीत बसल्यावर केळं खाऊन साल CSMT ला रूळांवर फेकत असताना तिला मी तसं करू नको असं सांगीतल्यावर त्या बाईने माझ्याशी इतका वाद घातला आणि महत्वाचं म्हणजे डब्यातील इतरजणी ज्या सु्द्धा रेल्वे कर्मचारी होत्या कोणी तिला थांबवायचा प्रयत्न केला नाही .मे बी ती बाई वरिष्ठ पदावर असल्याने तिला घाबरल्या असतील.कु्र्ला गाडी असल्याने विशेष गर्दी नव्हती.शेवटी मी तिला सांगीतल की तुम्ही टाकलेला कचरा तुम्ही ज्या organisation मध्ये काम करताय तिथल्या कामगाराला गटारात उतरून साफ करावा लागणार आहे . कारण तिचे argument was ,this is not plastic so what is your problem if I throw it outside.हे फार लांबलय याची जाणीव आहे पण हा अनुभव इतक्या वर्षांनंतरही मी विसरू न शकल्याने तो share केला .इथे मी मुद्दामच एकेरी उच्चार केला आहे कारण स्वदेशाविषयी प्रेम नसणाऱ्या व्यक्तीला मान देण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटत.

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 ปีที่แล้ว

    बाहेरच्या फॉरनर लोकांकडुन शिका कस निसर्ग जपतात ते लोक

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 2 ปีที่แล้ว +1

    स्वयं शिस्त पाहिजे प्रत्येकाला, ,🦠 😱,🏞️👍👍

  • @mangeshparab2756
    @mangeshparab2756 2 ปีที่แล้ว

    Prasad kharach ..tuzya sarkha pudhakar ghevun jar itar sarvani Ashi jabab Dari kalji ghetali tarach kharya arthane nisargacha santulan sadhata yeil.

  • @amreshagarwadekar362
    @amreshagarwadekar362 2 ปีที่แล้ว

    Last blue shirt bhavache naav or number saangu shakta ka?

  • @rainbowgirl4681
    @rainbowgirl4681 2 ปีที่แล้ว +1

    Chanlach zapalas Prasad nahitr tya lokana kalalach nast ,faltuchi masti hya kokanachi ghar pn ashi avyavstit thevtat ka ,sarkarne hya jaga savardhanasati dhose pavle uchalnyachi garaj aahe

  • @sanket2448
    @sanket2448 2 ปีที่แล้ว

    पर्यटनच्या नावाखाली एउन् घांण पसरवणरे हे निर्लज् आहेत

  • @dattaswamiseva
    @dattaswamiseva 2 ปีที่แล้ว +1

    Keep going bro

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 2 ปีที่แล้ว

    चौकुळ म्हणजे अस्वलांच गाव ना

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi 2 ปีที่แล้ว +9

    Perfect प्रसाद 👍 cool बनण्याच्या नादात हे सुशिक्षित अडाणी लोक अक्कल घरी ठेवून येतात...अशा लोकांना समज दिलीच पाहिजे - सागर,👍

  • @liladhargaonkar4233
    @liladhargaonkar4233 2 ปีที่แล้ว +13

    दादा तुझ्या या कामाने आणि कोकणसाठी धडपडण्याच्या स्वभावामुळे आमच्या सारख्या नवीन पिढीला खूप प्रेरणा आणि कोकणसाठी काही तरी करण्याची भावना आमच्या मनात निर्माण होते...
    दादा तुझ्या या कार्याला कोटी कोटी सलाम....

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 2 ปีที่แล้ว +7

    या पाण्याची बाँटल ची किमंत ही पन्नास रुपये करायला पाहिजे म्हणजे लोक विचार करतील किंवा आणखी जास्त ठेवायला पाहिजे पैसे मोजायला लागले की लोक विचार तरी करतील एवढी जास्त किमंत मोजावी का ?एका बाटलीला दादा तुझ्या प्रयत्नशील स्वभावाला सलाम

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 2 ปีที่แล้ว +12

    सुशिक्षित लोकच असा प्रकार जास्त प्रमाणात करतात. कधी कळणार, आपण पर्यावरण चे जतन करताय. खुप छान👏✊👍

  • @vinodkadam6869
    @vinodkadam6869 2 ปีที่แล้ว +3

    पण कोकणात बाटली सीगारेट प्लास्टिक बियच्या बाँटल दारूच्या बाँटल चे फार फार प्रदूषण झाले आहे हे बरोबर नाही

  • @neil9457
    @neil9457 2 ปีที่แล้ว +2

    या अश्या घाणेरड्या लोकांना दिसतील तिकडून हाकला बाहेर, पाय ठेवू देऊ नका पुन्हा जंगलात

  • @sangrambhandirge8869
    @sangrambhandirge8869 2 ปีที่แล้ว +4

    त्या पर्यटक जोडप्याला जे तू झाडलस(बोलास) खुप छान बोलास पर्यावरनासाठी जे तू करतोय ते खुप चांगले आहे तुझे खुप आभार पर्यावर संरक्षणासाठी धन्यवाद

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 ปีที่แล้ว +11

    🙏 स्वच्छ नैसर्गिक ठिकाणाची नाव सांगू नका, सामाजिक आणी नैतिक मूल्य आजच्या माणसांमद्ये खूप कमी झाली आहेत.

  • @arunasoman6385
    @arunasoman6385 2 ปีที่แล้ว +7

    जनजाग्रृती करुनही लोकात निसर्गाची जाण आणि जबाबदारी समजतच नाही त.. बेफाम आणि बेजबादार वागणं बघुन खुप दुखः, खेद वाटतो... आम्हालाही असेच अनुभव येतात दादा..

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 2 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर व्हिडिओ! पर्यटकांना योग्य समज दिली आहे. लोकजागृती खूप आवश्यकता आहे

  • @shrikantjadhav6949
    @shrikantjadhav6949 2 ปีที่แล้ว +4

    प्रसाद सर तुम्ही कोकण परिसर चे महत्व किती व्यवस्थित पटऊन आम्हा सर्वांना सागता. असे वाटते की जणू तुम्हीच निसर्ग आहात. Good Jobs 👌👍.

  • @gurunathbhagwat2275
    @gurunathbhagwat2275 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान. सुशिक्षित(?)पर्यटकांचं असं निष्काळजी आणि उद्दाम वर्तन बघितलं की चीड येते आणि वाईटही वाटतं.तुम्ही त्यांच्या वर्तनाला अंकुश लावलात त्याबद्दल तुमचं कौतुक आणि आभार. फक्त एक अशी अपेक्षा आहे की अशी नैसर्गिक सौंदर्यस्थळं अस्पर्शितच राहावीत.या नेचर ट्रेलमुळे अधिकाधिक पर्यटक इथे येऊन इथली जैवविविधता नुसती धोक्यातच आणणार नाहीत,तर नष्टही करतील, जे नक्कीच पर्यावरणविरोधी होईल.याचा, प्रसादजी,तुम्ही जरुर विचार करावा.धन्यवाद 🙏

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 2 ปีที่แล้ว +11

    खूप सुंदर दादा तुझे विडीओ खरच खूप छान असतात आणि तु माहितीही खूप छान देतोस मी तर तुझ्या विडीओची आतुरतेने वाट बघत असतो 👌👌🌹🌹🙏🙏

  • @vidlyf
    @vidlyf 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान उपक्रम, कोकण tourism la वाढवण्यासाठी आणि ते develop करण्यासाठी तुम्ही खूप छान काम करत आहात. खूप खूप शुभेच्छा!!!!!

  • @sunilzagade4925
    @sunilzagade4925 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान प्रसाद दादा. कोकण हे आपल्या महाराष्ट्रातील स्वर्ग आहे. आणि ते सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. येथील निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.

  • @umya147mes
    @umya147mes 2 ปีที่แล้ว +6

    खूप मस्त प्रसाद दादा.खूप चांगली माहिती मिळतेय.
    एक विनंती आहे की तूम्ही कुडाळ तालुक्यातील शिवापूर हा गाव youtube वर घेउन यावा.

    • @yogeshadarkar5557
      @yogeshadarkar5557 2 ปีที่แล้ว

      Nakki shivapur ek video kara

    • @satishkarabt7538
      @satishkarabt7538 6 หลายเดือนก่อน

      Nakkich shivapur var ak video banava

  • @yogendratelvekar7604
    @yogendratelvekar7604 2 ปีที่แล้ว +2

    काही जण म्हणत आहेत की biodegradable कचरा आहे, पण मित्रांनो तुम्ही शिक्षित आहात , तुम्हाला माहिती आहे. पण तुमचं बघून तिथं बाकीचे लोक पण कचरा टाकतील आणि तो कचरा प्लास्टिक चा पण असेल , त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कचरा असो , तो असा टाकू नका

  • @shrutizende7065
    @shrutizende7065 2 ปีที่แล้ว +5

    Prasad खूप छान काम करतोस..तुझ्यासारखे प्रत्येकाने थोड जरी काम केलं तर आपल कोकण प्लास्टिक पासून मुक्त होईल अशी आशा. 👍👍👍

  • @hiwalemangesh
    @hiwalemangesh 2 ปีที่แล้ว +3

    दादा एक live व्हीडिओ होवुन जाऊद्या कोकणातल्या मुसळधार पावसात...🙏🏻

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 ปีที่แล้ว +3

    प्रसाद मस्तच या असल्या लोकांना आपण शहाणपण सुचवलं च पाहिजे झऱ्यांच्या पाण्याला तोडच नसते पठार पावसाळ्यात खरोखर अनुभवण्या सारखी असतात सांभाळूनच अनुभवावी लागतात कारण त्या काळात ती खरोखर जिवंत असतात धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @swapnilkadam106
    @swapnilkadam106 2 ปีที่แล้ว +2

    शिकून अडाणी असलेले लोकच हे करू शकतात. आणि मग पुढे जाऊन बोलायला मोकळे की आपला सह्याद्री तील धबधबा पेक्षा अमेरिकेचा नायगरा फॉल बरा पण तिकडे जाऊन अशे भुट्टे टाकून दाखवा मग समजेल

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 2 ปีที่แล้ว +1

    khara nisargapremi aahes , asha padhatine sarvani jagrukta dakhawli tar atleast pudhachya pidhila ha sundar nisargacha theva apan deu shaku. manapasun abhari aahe tuza.

  • @tubepankajyou
    @tubepankajyou 2 ปีที่แล้ว +2

    Why this tourist don't carry bin bag with them.. for such people only camera, selfi stick, gPro is important not bin bag for their wrappers and eatables..

  • @varsamharashtracha0210
    @varsamharashtracha0210 2 ปีที่แล้ว +1

    Shiklele aasun aadanyasrkhe wagtayt hi lok ,changl waga .....

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 2 ปีที่แล้ว +14

    Prasad, good evening. Nice vlog. I really appreciate your sincere efforts for responsible tourism. It's everybody's responsibility to protect nature in all possible ways. I personally feel that if each citizen of our country inculcates self discipline, half of our country's problem will automatically get solved. Good job. Thanks.

  • @vinaybhosale8496
    @vinaybhosale8496 3 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही माहिती द्या ती मला खूप आवडली आणि तुम्ही जे केलं ते खूपच योग्य केलत कोकणात येऊन जी लोकं पार्टी करतात आणि कचरा नदीच्या बाजूला फेकून देतात त्यांना पण चोप दिला पाहिजे.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +1

    Apli Malvani local language video madhe boltana tu lajat nahi...shudh Marathi Ani Malvni yanch combination changlya prakare kartos.....Ashich Malvni bolat raha...Lay bhari vatata...👍👍👍👍

  • @मालवणातलोगावकार
    @मालवणातलोगावकार 2 ปีที่แล้ว +1

    दादा waterfall ला नाव्हेच तर गड किल्यावर वर पण दारूची बाटली आणि कुरकुर्यच पॅकेट , आहे मी माझ्या डोळ्याने बघितल पण यांना कोण बोलणार.
    या वर पण एक ब्लॉग बनव.

  • @vrushalikhambit157
    @vrushalikhambit157 2 ปีที่แล้ว +5

    मला अशा बेशिस्त पर्यटकांचा राग येतो...

  • @gurupanchpor9542
    @gurupanchpor9542 2 ปีที่แล้ว +1

    तापोळाला जाताना घाटामधे फोटो काढायसाठी points आहेत... तेथे बऱ्याच हिरव्या plastic bags टाकलेल्या दिसतात.. बहुदा hotel वाले टाकतात कारण त्यांचा size मोठा असतो... जर कोणाचा त्या बाजूला काही संम्पर्क असेल तर please या गोष्टीवर आळा घालायचा प्रयत्न करा

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रात व देशभरात पर्यावरण सुरक्षा रक्षक दल स्थापन करून त्यांना अधिकार देऊन येथे व अशा पर्यटन स्थळी कडक निर्बंध महाराष्ट्र राज्य सरकारने व केंद्र शासनाने घालावेत यासाठी दबाव आणला पाहिजे व आंदोलन केले पाहिजे.

  • @avinashchavan2610
    @avinashchavan2610 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे दादा मी पण कोकनातला आहे sangmeshwar gav aahe maz दादा ह्या लोकांना ना हानल पाहीजे अक्कल नाही ह्या लोकांना तु हे बरोबर करतोयस good dada

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 ปีที่แล้ว +1

    दादा,शिकली सवरलेली लोक
    अशी का वागतात तेच कळत नाही.जर तुम्हाला निसर्गाच महत्त्व कळत नसेल तर तर काय उपयोग आहे शिक्षणाचा आणि पदव्यांचा.
    चौकुळ गाव आणि गावचा पाहुणचार अतिशय भारी.

  • @ग्रंथराई
    @ग्रंथराई 2 ปีที่แล้ว +3

    अशा मानसिकतेच्या लोकांमुळेच तर देशात सगळीकडे घाण पाहायला मिळते।

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg 5 หลายเดือนก่อน +1

    होय, मी लोणावळ्याला गेलेले.जिकडे तिकडे मानवनिर्मित कचरा विदृपता आणत आहे.खूप वाईट वाटतंय. खूप राग पण येतोय. तरुण पिढीने सिरीयस व्हायलाच हवेत

  • @saurabhjadye
    @saurabhjadye 2 ปีที่แล้ว +18

    Thank you very much Prasad @kokaniRanmanus for this video. Had been waiting for this one since long time. I have my native village at the base of Amboli ghat and have been visiting Amboli ghats and kavlesaad since past 35 years . Earlier there even wasn't a railing there. Later after the railing was built for the safety of the tourists , the footfall to the place started growing . Along with growth of tourism and the exponential increase of plastic usage , these places have been abused by such irresponsible tourists. Plastic bottles , polypropylene bags( one with silver coloured coating used for chips , biscuits etc) tea cups and the so called biodegradable corns are found littered everywhere in abundance. Personally I fought with many tourist throwing plastic bottles out of their car windows many times. There is a very high need of educating the tourists for responsible behavior. Also would like to highlight another issue, earlier there were no food stalls at this kavlesaad point or the waterfall point. After the inception of these food stalls the consumption of such waste generating eatables has increased. I think the responsibility of the food stall owner should also be increased . He should be bound to ensure proper dusbins and efficient disposal of the waste generated to a distinct areas. He should understand that if the place looks like a dumping ground, his own business will suffer. Sorry for the long comment but can write pages on this and have kept it shortest possible.

    • @ganeshtalavanekar8798
      @ganeshtalavanekar8798 2 ปีที่แล้ว +1

      Very correctly mentioned... Sellers are equally responsible to inform the consumers immediately... At least this should start ... Then things will get better

    • @mitaleesamant9681
      @mitaleesamant9681 2 ปีที่แล้ว

      Saurabh we need policing . I know it will be temporary. What if police behave like they used to use the lathi during the 1st Corona wave? The irresponsible tourist should be flogged by the police.

  • @snehalgurav9956
    @snehalgurav9956 6 หลายเดือนก่อน +1

    Prasad tuze बोलणे😊 .... ऐकत राहावे वाटते😊किती सूंदर😊

  • @adeshredkar6791
    @adeshredkar6791 2 ปีที่แล้ว +1

    बिघडलेल्या बापाची ही अवलाद मुले आणि पोर आहेत. त्यांना पर्यावरण बदल सांगून काय समजणार नाही.

  • @sagarrele1
    @sagarrele1 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mohim hati ghetli ahe tumhi, khup chan vatta nisarga ramya parisar pahatana. Paryatakana biodegradable asla tari kuthlya hi prakarcha kachra karu naye hyachi janiv karun dena atyanta garjecha ahe. Ani ha asa kokan kiva gaav jatan karnyacha sankalpa ghetla ahe he khup mothi goshta ahe.
    Selute ahe tumhala ani tyach barobar purna pathimba suddha.

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 2 ปีที่แล้ว +1

    Mitra tula manapasun khup khup Dhanyavad Jevadhye shikale titake Hukale Ashi Aamchekade Eak vak prachar Aahe kharac manala khup vait vatate Mitra Goad Bless you Goahed Again Thanks

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 ปีที่แล้ว +3

    Thanks प्रसाद नैसर्गिक पाण्याचा व्हिडीओ दाखवील्याबद्दल
    खरंतर संपूर्ण व्हिडीओच खरा तर सुंदर आणि टुरिस्ट लोकांचे वागणे खरंतर सर्वच टुरिस्ट असेच वागतात त्यांना अशीच समज देणे गरजेचंच होते नव्हे आहे
    आपलं कोकण तरी स्वच्छ राहावे
    खरा तर सर्वच जागा स्वच्छ राहावेत पण प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे