वन म्हणजे जंगल झाड पक्षी सुंदर पाण्याचा झरा डोंगर दऱ्या. ज्याच्या नशिबात है सुख आहे. तो निश्चितच भाग्यवान. ते कातकरी बांधव त्यांचे आदरातिथ्य.खरंच आजच्या तरुणांनी बियर दारवा पिण्यासाठी जाण्यापेक्षा निसर्गमय होवून जा. तो आनंद अवर्निय आहे. बघा प्रयत्न करा. ❤❤❤❤❤❤
नाना तुम्ही भारी चित्रपट करता बा आता एक करा जसे सलमान खान आणि शाहरुख खान यांचे चित्रपट रिलीज होतांना तुमचाही एखादा चित्रपट त्यांच्या सोबत रिलीज करा बरं पाहू दुधका दुध.....
खूपच उत्कृष्ट इंटरव्यू झाला नानांचं नाव माहीत होतंच इंटरव्यू घेणाऱ्या त्यांचंही नाव माहित झालं असतं तर अजून छान वाटलं नाना म्हणजे बेस्ट आणि इंटरव्यू घेणाऱ्या बेस्ट होत्या खूप सुंदर इंटरव्यू... धन्यवाद.
नाना म्हणजे नाना
त्याला तोड नाही ❤️
Khup उत्कृष्ट मुलाखत❤👌👍
खूपच उत्कृष्ट interview नाना सर चा , आपण केला ! मी सर्वप्रथम "आज की आवाज" नंतर "नावेॅकर चंद्रा च्या अंकुश " पाहिला ! नटसम्राट तर अप्रतिम! God bless !
नाना एकदा तुम्हला भेटेला आवडेल इतके प्रभावषाली तुमचा वक्तिमतवं आहे कि तेला तोडच नाही 🙏
मास्टर सुनिल गावसकर यांचे नानांनी केलेले कौतुक मनाला फारच भावले ❤🎉🎉🎉
नानांना जग ओळखत पण आरती तू पण या मुलाखतीच्या माध्यमातून जगासमोर आली आहेस खूप सुंदर मुलाखत घेतली वेंणगांव-कर्जत-रायगड चा नाव उंच केलं आहे.ग्रेट🎉🎉
नाना कहीं भी हों सबके आकर्षण का केंद्र बन जाते हैं, फिर उनकी बोद्धिक प्रवृती प्रभावित् करती है. जय हो.
चक्क नाना ना न घाबरता दिलखुलास इंटरव्ह्यू घेतलाय..जबरदस्त.दोघंही खुललेत.
मुलाखत घेणाऱ्या बाई कोण आहेत खूप चांगली मुलाखत घेतली आहे
अप्रतिम.
वन म्हणजे जंगल झाड पक्षी सुंदर पाण्याचा झरा डोंगर दऱ्या.
ज्याच्या नशिबात है सुख आहे. तो निश्चितच भाग्यवान.
ते कातकरी बांधव त्यांचे आदरातिथ्य.खरंच आजच्या तरुणांनी बियर दारवा पिण्यासाठी जाण्यापेक्षा निसर्गमय होवून जा.
तो आनंद अवर्निय आहे.
बघा प्रयत्न करा.
❤❤❤❤❤❤
खूपच छान लाजवाब मुलाकात एक नंबर ग्रेट नाना पाटेकर जी जय महाराष्ट्र
One & Only, extremely thoughtful Actor & person, dear Nana
नाना तुम्ही भारी चित्रपट करता बा आता एक करा जसे सलमान खान आणि शाहरुख खान यांचे चित्रपट रिलीज होतांना तुमचाही एखादा चित्रपट त्यांच्या सोबत रिलीज करा बरं पाहू दुधका दुध.....
Nana great person in world 🙏
💯✅
खुप छान मुलाखत
खुप छान आठवण 🙏, 1गहू,प्रकार बहू, यालाच नाना म्हणाव,धन्यवाद। जी 🙏, नारायण। दराडे जिंतुर 🎉,
❤❤
Baba. Aamte. Jvlun. Pahile. ❤
Apratim mulakhat,sampuch naye ,nananche dikhulaspana khup bhavala
नाना हे व्यक्तिमत्त्व जेव्हढे ऐकावे,पहावे मन बुद्धी तृप्त होत नाही.अस्सल मराठी आणि बुध्दी ला कस लावणारे विनोद, काय काय स्तुतीसुमने वहावी कमीच 🙏🙏
खुप छान मुलाखत घेतलीस आरती...so proud of you 👍🏻
Aaek. Sadha. Manus. 🎉
मुलाखत घेणारी कोण?खूपच धीट आहे.मस्त
सहज अशी मुलाखत वाटली.सुंदर
❤❤❤ mast aahe
बोराडे, हिंदुस्थान टाईम्स
Very nice interview madam.
Thanks 👍
😂😂❤❤
Very nice interview
Nice
❤. Ram crusnhri mavuli
मुलाखत घेणाऱ्या कोण आहेत?
❤. Dhanvad. Don. Sbd. Mandle. Ram crusnhri mavuli
रंगारंगढांग मला पण खूप आवडलेली कादंबरी
Rarang dhang. Rangarang dhang nahi.
रारंगढांग*
बाकी नाना सुंदर कलावंत.पण निवेदिकेचे कुंदकळयांसारखी दंत पकती पण सुंदर आहे. 😊
👍👍👍👍👍👌👏
Ooo😊
खूपच उत्कृष्ट इंटरव्यू झाला नानांचं नाव माहीत होतंच इंटरव्यू घेणाऱ्या त्यांचंही नाव माहित झालं असतं तर अजून छान वाटलं नाना म्हणजे बेस्ट आणि इंटरव्यू घेणाऱ्या बेस्ट होत्या खूप सुंदर इंटरव्यू... धन्यवाद.
😮 aammi ju. Ni. Mans. Aammala. ❤. Ram crusnhri mavuli paylagu
दोघंही खुललेत इंटरव्ह्यू देणारा आणि घेणारा.
Actually How much land acquisition is done by Amate family members, it's checking is must.
Kahi. Mans. Vnvas. Bho. Gun. Snghars. Krto. Mi. Pahili. Nahi. Tri. Hecha. Aasel. ❤. Ram crusnhri mavuli paylagu
How to contact Nana?
लंपन.... प्रकाश नारायण संत
पण नाना तुम्ही पण बदल केला आहेच की ? नटसम्राट पासून बोलता तसेच कायम ? ते नाटक होतं हे काय आहे छान ? छानपैकी खोटं खर्यासारख करणं छानच की ? 😊😊
Aami. ❤mnan. Kam. Krto
वन+वास=वनवास आणि वनवासी= आदिवासी म्हणजे निवासी तर हे भौतिक , अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगलेला माणूस म्हणून हा चित्रपट होय !
Nakaho malkri. Aahe
कलापनिक रामायण
Nana is not great but hi was actor'
Miaeyyla. Tayar. Aahe. Ram crusnhri mavuli
खेड्यामध्ये अशी खूप लोक अश्या प्रकारचे आहेत शोधण्याची गरज आहे म्हणजे त्याच्याकडे मोठी लोक लक्ष देत नाहीत
ताई अभिनंदन ताई
मुलाखतकार अतिशय सुमार दर्जाच्या आहेत. त्यामुळे नानाही खुलले नाहीत
Mg Nana kahi bolatach nahi ase vatat aahe ka tula😂
नाना लां रिटायर होण गरजेचं आहे,तो आता बोगस झाला आहे.
Arey tu bogas jhala aahes
मुलाखत कशी घ्यावी आणि कशी असावी ?
अशी " उत्कृष्ट मुलाखत ".
मुलाखत देणारे आणि मुलाखत"सहज" घेणारे
दोघे ही छानच .
❤❤❤