SindhutaiSapkal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • जगाकडे बघताना स्त्रीच्या डोळ्यात आग हवी.आईचं प्रेम नाही,पतीचा विरोध,माझ्या असणा-यांनी मला खूप वेदना दिल्या,म्हणूनच आता जगाला प्रेम अर्पण करतेय...भावनांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असं मानत अनाथ मुलांवर अन्याय व्हायला नको म्हणून ज्या पोटच्या मुलीला दूर ठेवलं त्या ममता सिंधुताई सपकाळ आणि हजारो अनाथांची माय सिंधुताई सपकाळ ग्लोबल नाक्यावर... Interview by #MrudulaJoshiPurandare,#Bharti Lokre#Canada#MarathiGlobalVillage #AnathanchiMaay #OrphansMother #DonateOrphans
    Follow- marathiglobalvi...
    #Subsribe-
    / @globalmarathivillage

ความคิดเห็น • 267

  • @diptigandhalikar7430
    @diptigandhalikar7430 2 ปีที่แล้ว +40

    माईंच्या कार्याला शतशः वंदन। तसेच ममता ताई तुमचा समजूतदार पणा बघून खूप भरुन येत आहे. आज माई जरी आपल्यात नसल्या तरी तुमच्या रूपात त्या पुन्हा दिसतील अशी आशा व्यक्त करते.

    • @pritibharuka3361
      @pritibharuka3361 2 ปีที่แล้ว

      Very true

    • @jayshreeborkar8879
      @jayshreeborkar8879 2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार

    • @sushilawakure7835
      @sushilawakure7835 2 ปีที่แล้ว

      ताई तुमच्या कार्याला शतशः वंदन 🙏🙏

  • @secretwriter4340
    @secretwriter4340 2 ปีที่แล้ว +19

    *श्री श्री ..पद्मश्री डॉ.सिंधुताई सकपाळ* ... आपला जीवनपट आम्ही पाहिलाय प्रचंड शहारे आणांनारा तो चित्रपट आपली संघर्ष गाथा दिव्यंगत करतो..समजासाठी काही वेगळं करणं हेच खर Heroism ! आपण श्री राम भक्तीच्या विरोधक::स्वाभाविक आपण सीता साकारली म्हणूनच!ममता नंतर व्याधी(दीपक नाव दिलत) असलेल्या मुलाला घडवलं आज तोच आपला कार्यभाग सांभाळत आहे!.पतीला माफ करत आपण म्हंटले की"तू मला सोडलस म्हणून मी अनाथांना धरलं"!या काळातील सावित्री" आम्ही सर्वसाक्षी आहोत!७००+ पुरस्कर्त्या..!आपली कहाणी आता महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रच्या मनात अनंत राहील!#आपणास समक्ष भेटण्याची इच्छा होती..पण ज्यांना सरस्वती माता न्हायला आल्या असतील..त्यांना काय भावपूर्ण श्रद्धांजली?!सिंधू नदीवर प्रेम म्हणून सिंधू नाव धारण केलेल्या चिंधी यांच्या कार्याला मुजरा ..!हजारों अनाथांना पुन्हा पोरकं केलत..!She Is Heroine!She is Queen!She is Tiger!!💐💐💐

    • @jijakamble7071
      @jijakamble7071 2 ปีที่แล้ว

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 2 ปีที่แล้ว +1

    माझी पण माईना भेटायची इच्छा पूर्ण झाली नाही. या गोष्टीचेच खूप वाईट वाटतंय. आता ममता ताईंना भेटणार नक्की.

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 3 ปีที่แล้ว +42

    माईला खुपखुप धन्यवाद 👌👌💐💐त्याच्या मेहनतीला दडंवत प्रणाम🙏🌹,परीस्थीती 72 वर्ष झाले .माईला तरी भाषण .कवीता.बोलन छान.पण स्वभावाला तोड नाही 🌹🌹

  • @pravin_koli
    @pravin_koli 2 ปีที่แล้ว +15

    माझ्या मनात एक खंत वाटते माई मला तुम्हाला 😭भेटायच होत 😭😭😭😭😭😭नाही पूर्ण झाली इच्छा

    • @meghaskitchen3201
      @meghaskitchen3201 2 ปีที่แล้ว +1

      Mlahi bhetaych hot mai tumhala.. Mihi msw krte. Tumcha aashirwad hva hota mai.. Hi kayamchi khnt rahun geli mai... 😭😭

    • @siddhijadyar4111
      @siddhijadyar4111 2 ปีที่แล้ว

      Mala pn bhetaych 😔😔hot

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 2 ปีที่แล้ว +8

    माई धन्य आपले तत्व धन्य आपले संस्कार
    महाराष्ट्रची शान देशाचा अभिमान

  • @anitathorat2918
    @anitathorat2918 2 ปีที่แล้ว +12

    मायलेकीची भेट खूप छान मी सगळे वीडीवो बघते तुमचे माई मन भरून येते माई

  • @vaishalikolhe507
    @vaishalikolhe507 ปีที่แล้ว

    ममता ताई ,मी तुमच्या गझलेची दिवानी आहे.
    मी नेहमी तुमच्या गझल ऐकते.
    आज तुमच्या गझल शोधता शोधता हा कार्यक्रम मी ऐकला .
    आणि काय आश्चर्य.....
    तुम्ही सिंधूताई ची मुलगी आहे हे मला आज कळलं.
    सिंधूताई ला मी भेटले आहे.
    मी पण गझल लिहीते.
    आपणास शतदा प्रणाम 🙏

  • @shivrajyamgar3886
    @shivrajyamgar3886 2 ปีที่แล้ว +9

    माई तुमच्या कडे पाहिलं कि असं वाटतं, आयुष्यात अजून बरंच काही सहन करायचं बाकी आहे 😊 संकटं आली कि सामना करायची ताकद येते..ते पण तुमच्या कडे पाहून 👍👍 तुमच्या स्वकर्तृत्वाला माझा मनापासून सलाम 🙇🙇

  • @renukadasdeonikar7646
    @renukadasdeonikar7646 4 ปีที่แล้ว +7

    माईंचा ...हा अद्भुत आणि रोमांचकारी प्रवास !! विलक्षण थक्क करणारा त्यांचा आलेख !! माई is great !!
    ममता मॅडमचा माईंनी उल्लेखलेला अवर्णनीय त्याग आणि त्यांच्या गझला तर निव्वळ अप्रतीमच असतात !! यातीलच एक पहा ना ...
    उन्हावर नको पावसावर नको
    कोणाचे ओझे कोणावर नको....
    आहह !!! आणि त्यांची गझल सादर करण्याची शैली पण सुंदरच !!!
    Hats off to both of them !!💐💐

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  4 ปีที่แล้ว

      खरंय,छान लिहिलं आहे आपण

  • @digamberchavan4687
    @digamberchavan4687 2 ปีที่แล้ว +7

    खरचं माईंना पाहुन आणि ऐकून आज धन्य झालो.अशी आई आणि माई पून्हा होणे नाही. कोटी नमन माई🙏🙏😭🤗

  • @yashodipahire4535
    @yashodipahire4535 3 ปีที่แล้ว +13

    माई आज तुमच्या पासून मला एक महत्वपूर्ण गोष्ट कळली आहे की ।
    कितीही संकट आले तरी त्या संकटाला सामोरे जायचे.
    धन्यवाद माई 😊😊😊💐🙏🙏🙏❤️

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว

      खऱंय...अत्यंत महत्त्वाची गोष्ट

    • @anapurnajavral8570
      @anapurnajavral8570 3 ปีที่แล้ว

      माई यक मूलगी अनाआहे

    • @ashwinigaikwad3348
      @ashwinigaikwad3348 2 ปีที่แล้ว

      @@anapurnajavral8570 भावपूर्ण श्रध्दांजली

  • @madhurikadam1974
    @madhurikadam1974 2 ปีที่แล้ว +2

    माई,तुम्ही ग्रेट आहात.तुम्ही स्वतः पुन्हा या.एवढे छान व्यक्तीमत्व मला पाहता नाही आले.माझ्या सोबत तुमच्या सर्व मुलांना तुमची गरज आहे.

  • @ashwinipatil8575
    @ashwinipatil8575 2 ปีที่แล้ว +4

    #अनाथांची यशोदा!
    Great mother (mai) 💖
    You are inspiration for today's youth....🥰

  • @ashvinikadam2232
    @ashvinikadam2232 2 ปีที่แล้ว +2

    एक महान,थोर कतृत्व,प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे च माई.अनाथांची माई,निराधारांची आई,एकमेव अशी पुण्याई त्या म्हणजे माई.

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 2 ปีที่แล้ว

    Maz कोणी nasav aapnach kona तरी व्हावा हेच great विचार...natmastak व्हावe आपण 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harshadchaudhari8297
    @harshadchaudhari8297 2 ปีที่แล้ว +4

    माई खरच तुम्ही आई या शब्दा पेक्षा खुप मोठया आहात.

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 2 ปีที่แล้ว +3

    प्रेमळ माय सिंधुताईंच्या कार्याला शत शत वंदन🙏🙏🌹❤️❤️

  • @sushama4714
    @sushama4714 2 ปีที่แล้ว +4

    माईना तुमच्या कर्तृत्वा पुढे आम्ही अक्षरशः माती आहोत.🙏🙏🙏

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 3 ปีที่แล้ว +3

    माई सिधुताई सपकाळ तुमच्या कामाला तोड नाही.आनलाईन मुलाखत बघीतली मायलेकिची भेट खुपछान.

  • @sabiyaabbasi3027
    @sabiyaabbasi3027 2 ปีที่แล้ว +1

    Bhashan dile ki rashan milte☺
    Jai sindhu tai✊👏👌

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 3 ปีที่แล้ว +5

    माई आणि ममता ताई धन्य तुमचे आयुष्य .

  • @snbhalgat
    @snbhalgat 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विचार......माईनसारखीच शक्ती ममतादीदींना देव देवो.

  • @tanvi-ei6qt
    @tanvi-ei6qt 3 ปีที่แล้ว +2

    Mai tumhi kharya Aai ahat🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Mamata Tai tumhi khup great ahat. Ashay mayaleki asatana maharashtrat kashachi kami.Tumhi doghe aadarsha ahet. Mamata Tai tumachya kavita gazal aikate. Thankyou so much. Tumhi khari prerana ahat🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotikashyap6293
    @jyotikashyap6293 2 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी प्रणाम,,,,🙏🙏

  • @kiranmishra2404
    @kiranmishra2404 2 ปีที่แล้ว +2

    माई खूप महान आहे। उनके जैसा कोई नहीं। उनकी आत्मा अमर रहे।ओम् शांति।🙏🙏🙏

  • @jyotimahajan3001
    @jyotimahajan3001 2 ปีที่แล้ว

    Khoop chhan aahe khoopch rudyasparshi aahe khoopch sundar karya aahe

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 3 ปีที่แล้ว +14

    माई ,आपल्या जिद्दीला व कार्याला शतश: प्रणाम।
    हार्दिक शुभेच्छा!
    जीवेत् शरद: शतम्।

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  2 ปีที่แล้ว +1

      माई सोडून नाही गेल्या त्या आहेत..

  • @colourful3231
    @colourful3231 2 ปีที่แล้ว

    Great

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 2 ปีที่แล้ว

    पण तुमी कमी शिकुन मोठ झाले।.तुमच्या स्वभावाला सलामदडंवत प्रणाम👌🌹🙏

  • @shobhabhandare5782
    @shobhabhandare5782 2 ปีที่แล้ว +5

    माई नेहमी तुम्ही आठवणी राहाल माझं प्रेरणा छेत्र😭😭😭

  • @raghunathchitale4422
    @raghunathchitale4422 4 ปีที่แล้ว +6

    Sanskar khup imp ahet , key of Life , Congrajulations , very imp and nice work , all the very best

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 3 ปีที่แล้ว +3

    Great maai❤️.......mazya gavat ekda tyancha karykram hota.....tyanchya bhashanane sagle jan radat hote....Ani bhashan samplyavr tyani....padar pasrla.....aani kshanbhratch......te bharl.....itka prabhav tyancha......aani mi suddha fakt tyanchya payala sprsh karta yava mhnun.....tith paise takle......to kshan aathvla tri dole bharun yetat...

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว

      हो...त्यांच्या चरणस्पर्षाने नक्कीच धन्य झाल्या सारखं वाटतं

  • @meenashete3107
    @meenashete3107 2 ปีที่แล้ว

    खूपच छान!!!नक्की च मदत करायला आवडेल

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 2 ปีที่แล้ว +1

    वेरी ग्रेट आहे माई.

  • @pradnyarahatekar14
    @pradnyarahatekar14 2 ปีที่แล้ว

    खूप काही शिकण्यासारखे,अशी व्यक्ती होणे फार दुर्मिळ 🙏🙏🙏🌹

  • @surekhashinde1551
    @surekhashinde1551 2 ปีที่แล้ว

    Great 🙏🙏

  • @sarbarmatibarooah1241
    @sarbarmatibarooah1241 2 ปีที่แล้ว +3

    माई या कार्याला शतशः प्रणाम. माईनी दुसर्‍याची भुक दिसली. पण मी माझ्या मुलाची भुक पाहीली आणी IAPI ह्या संस्थेतर्फे मुले सांभाळली.

  • @sangeetakhalkar3462
    @sangeetakhalkar3462 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏 सलाम माईंच्या कामाला 🙏🙏🙏🙏

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद, अशाच शुभेच्छा असू द्या..

  • @umeshsatre5649
    @umeshsatre5649 2 ปีที่แล้ว

    छान

  • @sushamab6571
    @sushamab6571 2 ปีที่แล้ว +2

    सिधू आ ई ना भाव पूर्ण श्र धा ज लि अ नाथ चा ना था तु ज नमो प्रणाम

  • @JagtapSantosh-r8y
    @JagtapSantosh-r8y ปีที่แล้ว

    🙏

  • @rohitshete629
    @rohitshete629 2 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली Mai

  • @mahashwetas2740
    @mahashwetas2740 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @anvimhaske3599
    @anvimhaske3599 หลายเดือนก่อน

  • @deepadiggikar5135
    @deepadiggikar5135 3 ปีที่แล้ว +3

    Mamata tai pranam. Tumana bagun khup aananda. Zala. Pujjaniya Mal yana sastanga namaskar.

  • @jyotimahajan3001
    @jyotimahajan3001 2 ปีที่แล้ว

    Maina दंडवत मतला धन्यावाद

  • @divyakadam8138
    @divyakadam8138 2 ปีที่แล้ว +1

    Great mamta tai and mai ..maza salam tumhala

  • @nagnathjadhav3471
    @nagnathjadhav3471 3 ปีที่แล้ว +3

    माईला। शिक्षणाचा पन फायदा झाला 🤔👏👏

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว +2

      अत्यत तीक्ष्ण बुध्दीमत्ता,स्मरणशक्ती

  • @sarikashivalkar5055
    @sarikashivalkar5055 2 ปีที่แล้ว

    माई तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 💐🌺💐

  • @anitajadhav9308
    @anitajadhav9308 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @jyotiscorner3954
    @jyotiscorner3954 2 ปีที่แล้ว

    खूप छान 💐💐

  • @minalbagul408
    @minalbagul408 2 ปีที่แล้ว

    Bhavpurn shradhanjali mai koti koti vandan

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 2 ปีที่แล้ว +1

    Mai very nice work👌👌

  • @aafrinkhan6904
    @aafrinkhan6904 2 ปีที่แล้ว +8

    Mai great women 🥰

    • @varshachavhan629
      @varshachavhan629 2 ปีที่แล้ว

      माई तुमच्या कार्याला सलाम ,अशी माई पुन्हा होणे नाही आणि ममता ताई तुमच्या कार्याला ही सलाम

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192 2 ปีที่แล้ว +1

    दोघींचाही महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे .

  • @roshni585
    @roshni585 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @ulkkulkarni9064
    @ulkkulkarni9064 2 ปีที่แล้ว

    माईना शत शत कोटी कोटी प्रणाम 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @tusharjadhav8826
    @tusharjadhav8826 3 ปีที่แล้ว +4

    Mai🙏❤️

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद, अशाच शुभेच्छा असू द्या..

  • @netraharne1168
    @netraharne1168 2 ปีที่แล้ว +1

    Salute mai mamta tai

  • @kumudparandekar7612
    @kumudparandekar7612 3 ปีที่แล้ว +2

    Mai Na lakh lakh dandwat.mamata great

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 ปีที่แล้ว

    Very nice video

  • @neenadhobale9876
    @neenadhobale9876 2 ปีที่แล้ว +1

    Mai you're really great, but you left the world so soon you may live in Paradise peacefully

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद .

  • @lataubale9370
    @lataubale9370 3 ปีที่แล้ว +2

    मस्त माई 🙏🙏🙏

  • @kusumkatkar5323
    @kusumkatkar5323 2 ปีที่แล้ว

    खुप च छान

  • @sayliwanjari2137
    @sayliwanjari2137 3 ปีที่แล้ว +1

    Very nice work

  • @shraddhajadhav1239
    @shraddhajadhav1239 2 ปีที่แล้ว +1

    माई तुमाला शतशः अभिवादन

  • @surekhamadake3816
    @surekhamadake3816 2 ปีที่แล้ว

    Mai mhanje devdoot🙏🙏

  • @sarikashivalkar5055
    @sarikashivalkar5055 2 ปีที่แล้ว

    भावपुर्ण श्रध्दांजली माई 💐💐💐💐💐

  • @poonamranjane6141
    @poonamranjane6141 2 ปีที่แล้ว +1

    Great mai.. 🙏🙏

  • @shriramdabhade6176
    @shriramdabhade6176 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vandnasirsath3642
    @vandnasirsath3642 3 ปีที่แล้ว +9

    Mai is the greatest example of women's empowerment 🙏🤗

    • @ranjanaate5118
      @ranjanaate5118 2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद माई ,तुम्हाला अनंत आयुष्य लाभो हीच शुभ कामना 🙏🙏

  • @preranakedar7757
    @preranakedar7757 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan

  • @vedantmunde1888
    @vedantmunde1888 2 ปีที่แล้ว

    😍😍

  • @avinashmatre
    @avinashmatre 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @nandagadge5284
    @nandagadge5284 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान 👌👌❤️❤️माई

  • @bpositive4520
    @bpositive4520 4 ปีที่แล้ว +2

    Nice माई

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद, अशाच शुभेच्छा असू द्या..

    • @sandhyamehetar1514
      @sandhyamehetar1514 2 ปีที่แล้ว

      🌺🙏🙏🙏🌺

  • @ushabore9190
    @ushabore9190 2 ปีที่แล้ว

    धन्य माई🙏🙏🙏

  • @jyotisomavate9519
    @jyotisomavate9519 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 दंडवत माई तुम्हाला

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 4 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 2 ปีที่แล้ว

    माई सॅल्यूट 🙏

  • @mayurizope8823
    @mayurizope8823 4 ปีที่แล้ว +3

    💕

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद, अशाच शुभेच्छा असू द्या..

  • @surekhakawade8958
    @surekhakawade8958 2 ปีที่แล้ว

    Miss you mai🙏🙏🙏

  • @premnarayanyadav2
    @premnarayanyadav2 2 ปีที่แล้ว +5

    Missing you always Mai. 🙏

  • @haridevpatil9204
    @haridevpatil9204 3 ปีที่แล้ว +2

    Chan Mai

  • @manishalokhande771
    @manishalokhande771 2 ปีที่แล้ว

    Miss you माई

  • @kamalasankhe1197
    @kamalasankhe1197 2 ปีที่แล้ว

    धन्य सि़ंंधुताई.

  • @siddeshwargudsure2946
    @siddeshwargudsure2946 3 ปีที่แล้ว +1

    good

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 3 ปีที่แล้ว +1

    माईचे विडीओ मी नेहमी पाहाते.माहानुभाव सर्वज्ञ विचारमंच यांनी हि मुलाखत ग्रुप ठेवली खुपखुप छान

    • @kamalbarsagde5633
      @kamalbarsagde5633 3 ปีที่แล้ว +1

      सर्वज्ञ माहानुभव ग्रुप हि मुलाखत दिली त्यांचे मनापासुन खुपखुप अभीनंदन 🙏🙏🌹🌹

    • @kamalbarsagde5633
      @kamalbarsagde5633 3 ปีที่แล้ว +1

      आपटाँईम चौथीपास माई किती गोड आणी निस्वाथीपणे सेवा अप्रतीम। 🌹🌹अतंकरण किती भरभरुन येते.पण माई आजही भाषण देवुन देवुन राशन मागतात.तेही72 वर्षात खुपछान🌹🌹🌹🌹🌹

    • @kamalbarsagde5633
      @kamalbarsagde5633 3 ปีที่แล้ว +1

      दडवंत प्रणाम 🙏🙏

    • @kamalbarsagde5633
      @kamalbarsagde5633 3 ปีที่แล้ว +2

      माई पंथीय आहेत .यांचा मला स्वाभीमान आहे .🌹🌹🌹🌹🌹

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว

      वा..अभिनंदन

  • @royaltosgammingandvloger5258
    @royaltosgammingandvloger5258 3 ปีที่แล้ว +1

    माई तुम्ही खुप मुलींचे लग्न लावून दिलेत. माझी एकच विनंती आहे. की लग्न आम्हीच करू पण निर वेसनी व स्वभाव वाणी चांगला असा मुलगा माझ्या बहिणीला बगा. खुप आभार होतील. मला रात्र दिवस जोप येत नाही माझ्या बहिणीच्या टेन्शनने तिच लग्न अजून झालं नाही. तिच वय वर्ष 35 जात बौद्ध आहे.

    • @royaltosgammingandvloger5258
      @royaltosgammingandvloger5258 3 ปีที่แล้ว

      मला माईंशी फोन वर बोलायचं मला माईंचा नंबर पाहिजे.

    • @krishangshetty5071
      @krishangshetty5071 2 ปีที่แล้ว

      Mazi deer ahe..... Swstacha gar ahe.... Pune made...... Nirvyasani ahe..... Pan Shop chalVto pn income hi mast ahe..... Pn shikshan todi kami ahe....... Interest asel tar sanga..... Mast ahe...

    • @krishangshetty5071
      @krishangshetty5071 2 ปีที่แล้ว

      Age 37ahe

    • @sushama4714
      @sushama4714 2 ปีที่แล้ว

      तुम्ही निराश न होता प्रयत्न करत रहा .नक्की यश मिळेल.तिला तिच्या पायावर ऊभ रहाण्यास मदत करा.आर्थीक रित्या स्वतंत्र करा.

    • @krishangshetty5071
      @krishangshetty5071 2 ปีที่แล้ว +1

      @@royaltosgammingandvloger5258 tumchi bahinichi lagn zalay ka....

  • @anitajadhav5678
    @anitajadhav5678 3 ปีที่แล้ว

    1 नंबर माई मस्त

  • @fastergamer3011
    @fastergamer3011 2 ปีที่แล้ว

    Mis you mai

  • @soudamininalawade887
    @soudamininalawade887 2 ปีที่แล้ว

    Mai tumhi kharch khup great aahat

    • @qadeenaalvi2103
      @qadeenaalvi2103 2 ปีที่แล้ว

      🙏 Mai, rare personality🙏 once again

  • @jijabaibhosale1951
    @jijabaibhosale1951 2 ปีที่แล้ว

    Mai great women 🙏🙏

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mis lekina

  • @aartidudeja3401
    @aartidudeja3401 2 ปีที่แล้ว

    Great mai. We're is your place were you stay.

  • @sadhanabalpande225
    @sadhanabalpande225 2 ปีที่แล้ว

    Mazi may 🙏🙏🙏

  • @rsab9031
    @rsab9031 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @smitamore75
    @smitamore75 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 ปีที่แล้ว

    Mai mhanje keval SAMARPAN...🙏🙏