संघर्षयोगिनी : खऱ्या संघर्ष कथा II ममता सपकाळ Mamta Sapkal | Chitrangan

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 43

  • @NirmalaSarda-xv4hq
    @NirmalaSarda-xv4hq 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @deepadiggikar5135
    @deepadiggikar5135 10 หลายเดือนก่อน +1

    Very appreciable. Work.🙏🙏

  • @minasanap8747
    @minasanap8747 3 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय माई यांनी गायलेली रचना ये जाग जाणिवांना हा स्पर्श बोलका रे कुठे मिळेल कृपया कळवा

  • @STTeaching
    @STTeaching 9 หลายเดือนก่อน +1

    ह्द्यस्पर्शी मुलाखत!
    सिंधुताईंच्या स्मृतीस त्रिवार वंदन!
    ममताताईंच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा!

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057  5 หลายเดือนก่อน

      Dhanyavad, Keep sharing!

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 ปีที่แล้ว +4

    त्यागमूर्ती🙏🏻☺️

  • @dr.prabhakarmokal5492
    @dr.prabhakarmokal5492 7 หลายเดือนก่อน +1

    आजचं शिक्षण क्षेत्रात अशी तळमळ दिसून येत नाही.ममता ताईनां खूप शुभेच्छा

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057  6 หลายเดือนก่อน

      अगदी खरंय, तुम्ही पूर्ण व्हिडीओ बघितला म्हणून आभार आणि अश्याच प्रतिक्रिया देत राहा.

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 ปีที่แล้ว +5

    ममता ताई,पुढे द दमडाजी चे काय झाले

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 ปีที่แล้ว +3

    ममता ताई तुमचे दोघे भाऊ कूठे आहेत सध्या.....
    की ते सुध्दा समाजसेवेसाठी कार्यरत आहेत

  • @bhavanamule9508
    @bhavanamule9508 10 หลายเดือนก่อน +1

    खरंच मायलेकी ग्रेट आहेत.ऐकून डोळ्यात पाणी येते.तुम्ही दोघी जे जगल्यात त्याने खरंतर जीवनच धन्य झाले आहे.

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 ปีที่แล้ว +1

    तुमच्या या सेवेला तोड नाही....
    असामान्य व्यक्तिमत्व आहे 🙏🙏

  • @sangitagiri8330
    @sangitagiri8330 ปีที่แล้ว +1

    Gret tai thumhala tumacha kamalsathi salam❤

  • @abhinavkhot5743
    @abhinavkhot5743 11 หลายเดือนก่อน +1

    सिंधुताई सारखे कणखर आवाज यायला हवे जो परदेशी पर्यंत पोहोचले जरा सुद्धा भीती नाही बोलताना विचार करावा लागत नाही माई ला कारण अनुभव च इतके जीवंत आहेत ते खणखणीत आवाज आपोआपच येत

  • @vishalghayal531
    @vishalghayal531 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤️👍

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 ปีที่แล้ว +1

    खुपच सुन्दर कोटी कोटी नमन

  • @adv.kavitashivarkar9594
    @adv.kavitashivarkar9594 2 ปีที่แล้ว +19

    सुंदर मुलाखत ❤❤❤ ममताताई सॅल्युट तुम्हाला!! तुमच्यासारखी समंजस मुलगी होती म्हणून माई समाजसेवेत स्वतःला झोकू शकल्या🙏🏼

  • @Sonali_G_G
    @Sonali_G_G ปีที่แล้ว +1

    Khup Chan mulakhat ❤❤tai tumchya karyala salut

  • @SmitaVispute-v2j
    @SmitaVispute-v2j 11 หลายเดือนก่อน

    Mai maze deewat aahe.

  • @devkanyaghadge6289
    @devkanyaghadge6289 หลายเดือนก่อน

    मो.न मिळेल का?

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 ปีที่แล้ว +1

    Mast mast tai ❤

  • @mangalanalawade3422
    @mangalanalawade3422 2 ปีที่แล้ว +8

    ममता ताई तुम्ही माईंचा वारसा पुढे चालवत आहे ही मुलाखत ऐकून खूप आनंद झाला

  • @AmitKhokrale-hz1tz
    @AmitKhokrale-hz1tz 7 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या कडे लग्नासाठी मुलगी आहे का

  • @krishnapatil2272
    @krishnapatil2272 ปีที่แล้ว +2

    ताई ममता ताई चा संपर्क भेटेल काय मला मुलगी दत्तक घ्यायची आहे मिळेल काय मुलगी दत्तक एवढा संपर्क असेल तुमच्याकडे तर पाठवा या नंबर वर 🙏🙏🙏🙏🙏

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057  ปีที่แล้ว

      सर, आपला संपर्क क्रमांक इथे द्या. आमच्या टीम कडून आपल्याला संपर्क केला जाईल. आम्ही ताईंशी बोलून आपल्याला त्यांच्यापर्यँत पोचवण्याचा प्रयत्न करू

  • @MrKarun27
    @MrKarun27 ปีที่แล้ว +3

    Khup chhan Ashwini ji

  • @shakuntalafatak3838
    @shakuntalafatak3838 2 ปีที่แล้ว +3

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम अश्विनी व ममताई ❣️

  • @Sonali_G_G
    @Sonali_G_G ปีที่แล้ว +1

    Tumhala bhetnyaci khup echya aahe tai

  • @anitachaudhari8383
    @anitachaudhari8383 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या कार्याला सलाम

  • @jyotishethiya3180
    @jyotishethiya3180 ปีที่แล้ว +4

    👌👌❤️

  • @ashwinipatil8575
    @ashwinipatil8575 2 ปีที่แล้ว +7

    Hatts off to Mamata tai for this great work.👌🏻💗Lots of love to you tai.💝

  • @jyotim3385
    @jyotim3385 ปีที่แล้ว +4

    Latur la ale hote Sindhu tai sapkal tewha bhashan ekle .tewdach yog

  • @ahilyamane4091
    @ahilyamane4091 ปีที่แล้ว +5

    सुंदर मुलाखत. माई चा वारसा चालवत आहात. खूप छान वाटले. तुमच्या कार्याला हातभार लावायची इच्छा आहे.

  • @balajidarade6594
    @balajidarade6594 2 ปีที่แล้ว +3

    Very Nice Tai 🙏🙏🙏🙏🙏

  • @mirasurwase-yi4mo
    @mirasurwase-yi4mo ปีที่แล้ว +3

    खुप छान आश्विनी

  • @Vijay.Gaikwad
    @Vijay.Gaikwad ปีที่แล้ว +2

    तुमच्या संघर्षाला सलाम..

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @kordesatish
    @kordesatish 2 ปีที่แล้ว +3

    khupach chan

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว +1

    हल्ली काय करतात ममता ताई