आम्ही लहान असताना दरवर्षी या देवस्थानाला आम्ही पाया पडायला जायचो. या गावात आम्ही जवळ जवळ वीस वर्षे भाड्याने राहत होतो माझ्या बाबांच्या नोकरी निमित्त. माझे बाबा कसाल हायस्कूल मध्ये कामाला होते. त्यामुळे आजही मी देवाला प्रार्थना करताना सहजच माझ्या तोंडून उभादेव माझ्या माहेरचा चाळा आणि या गावात आमचे शिक्षण झाले म्हणून ही कर्म भूमी आहे आमच्या साठी. खुप खुप नमस्कार काजरोबा महाराजा.🌹🌹🙏🙏🌹🌹
जय काजरोबा, माझ्या मुलीची इच्छा पूर्ण कर. शीतलला चांगलं सुंदर, गुटगुटीत, गोंडस असं लवकरच बाळ दे. देवा या दोघींच्या इच्छा पूर्ण होऊदे. जी माझी दुसरी भाची आहे तिचं लग्न चांगल्या घराण्यात होऊदे. तिला चांगली बुद्धी दे. जय कजरोबा. देवा हे माझे नवस पूर्ण कर एवढीच माझी विनंती आहे.
श्री देव काजरोबा प्रसन्न । आम्ही गेली खूप वर्षं भाड्याच्या घरात राहत होते , २०२० साली घर घेतलं पण घर खूपच लहान आहे शिवाय , त्या वेळी Lockdown सुरु असल्यामुळे घराची कागदपत्रे सुद्धा बनवली नाहीत आणि ते काम अजूनही रखडलेलं आहे . माझ्या यजमानांचं , सासऱ्यांचं गावी घरही नाही. श्री देव काजरोबाकडे जीवनाती अडचणी दूर करण्याची विनंती करते आणि कुटुंबासहित एका समाधानी आयुष्याची मनोकामना करते.
देवा काजरोबा या क्षणी मी मुंबई येथून तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन जातेआणि एकच मागणे मागत आहे माझ्या मुलगा व सून या दापत्यांना तुमच्या कृपेने मुल होऊदे 🙏🙏🙏
काजरोबा देवा जगन्नाथ पालव याचा नमस्कार माझ्या चार ईच्छा आहेत .खुप दिवस झालेत पण पूर्ण होत नाहीत. माझ्या चारही ईच्छा पूर्ण होऊ देत. अशी माझी कळकळीची विनंती आहे.
Khop chan mahiti dilit.आजोबांनी पण khop chan समजावून सांगितले.अंगावर काटा उभा राहिला.मला यायची khop eccha ahe.pan kahi lok म्हणतात की नवस करू नये म्हणून भीती वाटते.माझ्या मुलाचे लग्न ४ वर्ष झाली सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाहीये.डॉक्टर प्रयत्न चालू आहेत.देवा काजरोबा डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश दे.आणि माझ्या सुनेला छान निरोगी असे बाळ होऊ दे.
खूपच छान मुलाखत आणि काजरोबा चाळयाची माहीती आमच्या सारख्या कोकणी माणसाला मिळाल्या बद्दल मी आपले व सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.............
खूपच सुंदर माहिती श्री संतोषजी गुराम साहेबांनी दिली आहे. ही माहिती सर्वांच्या उपयोगी पडेल आणि खरोखर या देवाचे महात्म्य काय आहे हे लोकांना समजेल. आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ आपण जागृत देवस्थानांचे दिले आहेत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.
आम्ही लहान असताना दरवर्षी या देवस्थानाला आम्ही पाया पडायला जायचो. या गावात आम्ही जवळ जवळ वीस वर्षे भाड्याने राहत होतो माझ्या बाबांच्या नोकरी निमित्त. माझे बाबा कसाल हायस्कूल मध्ये कामाला होते. त्यामुळे आजही मी देवाला प्रार्थना करताना सहजच माझ्या तोंडून उभादेव माझ्या माहेरचा चाळा आणि या गावात आमचे शिक्षण झाले म्हणून ही कर्म भूमी आहे आमच्या साठी. खुप खुप नमस्कार काजरोबा महाराजा.🌹🌹🙏🙏🌹🌹
खूप छान माहिती दिली देववस्थाना बद्दल तळ कोकणात खूप अशा दंतकथा आहेत खूप खूप आभारी तुमच्यामुळे हे देवस्थानचे म्हत्व कळाले आवडला विडियो
धन्यवाद साहेब 🙏🙏
@@hoymaharaja1542 धन्यवाद 🙏 साहेब, आपला नं ...दिला अहे का.?
9757373797 Hoy Maharaja vlog
चांगली माहिती,कोकणचे व श्री काजरोबाचे अनुभव ऐकावयास मिळाले , मना पासून सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही देवा चरणी प्रार्थना
जय काजरोबा, माझ्या मुलीची इच्छा पूर्ण कर. शीतलला चांगलं सुंदर, गुटगुटीत, गोंडस असं लवकरच बाळ दे. देवा या दोघींच्या इच्छा पूर्ण होऊदे. जी माझी दुसरी भाची आहे तिचं लग्न चांगल्या घराण्यात होऊदे. तिला चांगली बुद्धी दे. जय कजरोबा. देवा हे माझे नवस पूर्ण कर एवढीच माझी विनंती आहे.
काजरोबा देवा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर रे बाबा !
Shree Deo Kajroba mazya manokaamna purna kara aani sarvana sukhi kara jai maharaja
श्री देव काजरोबा प्रसन्न ।
आम्ही गेली खूप वर्षं भाड्याच्या घरात राहत होते , २०२० साली घर घेतलं पण घर खूपच लहान आहे शिवाय , त्या वेळी Lockdown सुरु असल्यामुळे घराची कागदपत्रे सुद्धा बनवली नाहीत आणि ते काम अजूनही रखडलेलं आहे . माझ्या यजमानांचं , सासऱ्यांचं गावी घरही नाही. श्री देव काजरोबाकडे जीवनाती अडचणी दूर करण्याची विनंती करते आणि कुटुंबासहित एका समाधानी आयुष्याची मनोकामना करते.
श्री गोपाळ काकांना प्रणाम.
देव काजरोबा ला दंडवत!
श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🌷🌷देवा तुझा अाशिर्वाद माझ्या पाठीशी असुदे 🌷🌷🌷🙏🏾
देवा काजरोबा या क्षणी मी मुंबई येथून तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन जातेआणि एकच मागणे मागत आहे माझ्या मुलगा व सून या दापत्यांना तुमच्या कृपेने मुल होऊदे 🙏🙏🙏
काजरोबा देवा जगन्नाथ पालव याचा नमस्कार माझ्या चार ईच्छा आहेत .खुप दिवस झालेत पण पूर्ण होत नाहीत. माझ्या चारही ईच्छा पूर्ण होऊ देत. अशी माझी कळकळीची विनंती आहे.
जय श्री काजरोबा ला माझे नमन व चागला आशिर्वादा माझ्या कुटूंबाला दे.
काजरोबा देवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏
Farah chan vdio aanimahiti dilyabadhal apla me abhari ahe Voi deva maharaja
जय काजरोबा देवा माझ्या सह कुटुंबांना सुखी ठेव 🙏💐🌹🌹
नमस्कार, छान माहिती दिली, आपल्या मार्फत ह्या देवस्थानाची माहिती मिळाली, धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. कोकणातील देवस्थानांची माहिती दिल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार
धन्यवाद साहेब 🙏🙏
Khop chan mahiti dilit.आजोबांनी पण khop chan समजावून सांगितले.अंगावर काटा उभा राहिला.मला यायची khop eccha ahe.pan kahi lok म्हणतात की नवस करू नये म्हणून भीती वाटते.माझ्या मुलाचे लग्न ४ वर्ष झाली सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाहीये.डॉक्टर प्रयत्न चालू आहेत.देवा काजरोबा डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश दे.आणि माझ्या सुनेला छान निरोगी असे बाळ होऊ दे.
ताई तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार फक्त मला एकदा फोन करा 9757373797 Hoy Maharaja Vlog 🙏 Santosh
श्री देव काजरोबा आम्हाला रस्ता मोकळा करून दे आमच्या पाठीशी राहा
जय श्री काजरोबा देवा तुला माझा साष्टांग नमस्कार. आम्हा सर्व माझ्या कटूबियांना सुखी ठेव.मनोकामना पूर्ण कर.हाकेला धाव.🙏🏻🙏🏻
जय श्री काजरोबा देवा तुला माझा साष्टांग दंडवत !💐💐💐माझ्या सर्व कुटुंबाला सुखी ठेव आमच्या मनोकामना पूर्ण कर
श्री काजरोबा देवा माझ्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे मला लवकरात लवकर बाळ होऊ दे
खुप सुंदर माहीती दिलात खुप खुप आभार Hoy Maharaja
दादा खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद!!
काजरोबा देव 🌹🙏कोटी कोटी प्रणाम आमच्या वर तुमचा आशीर्वाद असुदे
जय काजरोबा देवा मला आणी माझ्या कुटुंबाला सुखी ठेव
खूप खूप छान वाटले हा व्हिडिओ ऐकून देवाला माझा हात जोडून नमस्कार
चागली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
🙏 आभारी आहे साहेब 🙏
श्री देव काजरोबा सर्वांना सुखी ठेव.
मी परब पडवे गावचा रहिवाशी आहे पिकत तिथे विकल जात नाही तरि तुम्हाला सांगतो हा जागृत देवस्थान आहे तिथे बोलाल ते मिळेल. नवसाला पावणारा देव आहे
अगदी बरोबर आहे.... खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🙏
@@hoymaharaja1542चांगले कौल वगेरे कुठे लावतात काका म्हणजे आमचा धंदा आहे त्याला चालगत्याचा त्रास आहे त्यासाठी🙏🙏🙏
जय काजरोबा || जय जय काजरोबा ||
Video Chand jalela aahe
धन्यवाद साहेब 🙏🙏
खुप छान माहिती दिली दादा ❤
धन्यवाद 🙏🙏
श्रीं देव काजरोबा प्रसन्न देवा सर्वांना सुखी ठेवा
खुपच👏✊👍 छान आणि उपयुक्त माहिती दिली खरच खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
धन्यवाद साहेब 🙏🙏
आमच्या सुद्धा ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो
खूपच छान मुलाखत आणि काजरोबा चाळयाची माहीती आमच्या सारख्या कोकणी माणसाला मिळाल्या बद्दल मी आपले व सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो.
जय हिंद जय महाराष्ट्र.............
धन्यवाद साहेब 🙏🙏
देव काजरोबा माझी ईच्छा पूर्ण करो 🙏
Khupach chaan video 👌👍
New friends 👍✅
आपले धन्यवाद भगवंत आपले ही चांगल करो
श्री देव काजरोबा प्रसन्न ❤
Kup changli mahiti dilit tumhi
श्री काजरोबा प्रसन्न .
विडयो खुप छान वाटला
देव काजरोबा सर्वांना सुखी ठेव
Hoy maharaj Chanel che dhanywad
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भावा 👍🙏🙏
श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🙏🌷🙏🌷🙏🙏🌷
Kajroba devstan. Namaskar.
खूप छान माहिती. शिवाय परब यांनी खूप व्यवस्थित माहिती दिली. 🙏
Dada khup chan mahity dily tyasati dhanyavad namaskar 🎉 🎉 .
Mala gavache nav have hote please dyal ka.
सिंधुदुर्ग कसाल येथे जवळच असलेले काजरो बा देवस्थान
Thanku dada dhanyavad.
अतीशय सुंदर माहीती दिली आभारी आहे
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
श्री देवकाजरोबा माझी इच्छा पूर्ण करा
श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏
Dhanyawad dada khup chhan mahiti 🙏🙏
Thank you 🙏🙏🙏🙏
जय श्री देव काजरोबा .
JAy sree kajroba..🙏🙏🙏🙏
Thanks.farch.chan.aahai.lokanche.bhale.hou.de.thankas.
धन्यवाद साहेब 🙏🙏
देव सर्वाना सुखी ठेव
very nice
धन्यवाद साहेब 🙏
श्री देव काजराेबा प्रसन्न 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय जय श्री काजरोबा देवा जय होय महाराजा चैनल चा मी आभारी ही सर्व माहिती दिल्याबद्दल🙏💐
धन्यवाद ताई 🙏🙏 खुप खुप आभार
Jay kajoraba deva majya ghar lvkr bandhun hovu de navryala lvkr br vatu dya sukh shanti nandu de deva
श्री देव काजरोबा प्रसन्न 🙏🌹🌹
Kajroba stalala namskar amche raxan karave
जय काजरोबा चाळा देवस्थान नमस्कार
श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumi dilelya sawistar mahiti baddhal khoop khoop dhanyawad.
धन्यवाद साहेब 🙏🙏
🙏नमस्कार परब दादा आपण आत्यंत महत्वाची माहिती सांगीतली गरिबांचे दुःख दूर होईल
काजरोबा महाराज कि जय
Khup sundar mahiti milali dhanywad
धन्यवाद ताई 🙏
सगळ्यांना सुखी ठेव
जय काजरोबा 🌺🌺🙏🙏
देवा काजरोबा माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊदे❤❤❤❤❤❤❤❤
जय काजराेबा देवा
उद्याच्या दिवशी तू सांभाळ 🙏🏾🙏🏾🌷🌷🌷🌷🌷
खूप चांगला विडिओ आणि खूप सुंदर देवस्थान
खुप खुप आभार 🙏🙏
Khuopch chhan 🙏aabhar tumche sarvanche khuopch changail vatal 🙏🙏💐💐jai deva kajroba koti koti parnam 💐💐🙏🙏
खुप खुप आभार ताई 🙏🙏 जय काजरोबा 🙏🙏
बा देव काजरोबा तुला
श्रद्धापूरवक नमन असो !
Ek no
श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मी एकवेळ अवश्य फोन करतो, धन्यवाद 🙏
Devananda namaskar satsang dhanyvad Deva Tulsi kriparam Sagar
श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏 🌷🌷🌷🌷
जय काजरोबा देवा
NAMASKAR 🙏
चांगली माहीती दिली कांकानी आणि सतोंष काका तुम्ही पण आम्हाला अशे चांगले देवस्थान दाखवताय मस्त आम्ही ही भेट देऊ त्या ठीकाणी❤
श्री स्वामी समर्थ
श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏
जय काजरोबा
श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🙏🙏🌷🙏🙏🙏
देवा तुझा अाशिर्वाद माझ्या पाठीशी असुदे🌷 🙏🏾🙏🏾🙏🏾
Kupch Chan mahiti sangitli
धन्यवाद साहेब 🙏🙏
No ek
जय काजरोबा
श्री देव काजरोबा प्रसन्न 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
Nice video
खूपच सुंदर माहिती श्री संतोषजी गुराम साहेबांनी दिली आहे. ही माहिती सर्वांच्या उपयोगी पडेल आणि खरोखर या देवाचे महात्म्य काय आहे हे लोकांना समजेल. आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ आपण जागृत देवस्थानांचे दिले आहेत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.
खुप खुप आभार 🙏🙏
खूप छान 🙏🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
आमाला नंबरपाहीजे
🙏9757373797
Hoy maharaja
श्री स्वामी समर्थ🙏
श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏🙏🙏🙏, 🌹🌹🌹🌹
श्री देव काजरोबा ला दंडवत
श्री स्वामी समर्थ🙏
श्री देव काजराेबा🙏 प्रसंन्न🙏🙏
Jay Shri kajroba 🙏
आदिषटी देवीची माहिती द्या